French Bookstores and the Presidential Election

Page 1

फ्रेंच पुस्तकव्यवहार आणण राष्ट्राध्यक्ष णनवडणूक गेल्या काही वषा​ांत पाणिमात्य देशा​ांतल्या पुस्तकणवश्वात पुष्कळ उलथापालथ होते आहे. सुमारे पांधरा-वीस वषा​ांपूवइं इांेरने​ेवरा या पुस्तकणवक्रीनां याची सुरुवात झाली. पुस्तका​ांचां दुकान थाेण्याऐवजी इांेरने​ेवर आकषषक रीतीनां पुस्तकां णवकायचा प्रयत्न ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या पुस्तक णवक्रेत्या​ांनी तेव्हा सुरू के ला. ‘पुस्तकां णवकत घ्यायला इांेरने​ेवर कोण जाणार?’ असां म्हणत सुरुवातीला अनेक पुस्तकप्रेमींनी नाकां मुरडली. पण इांेरने​े लाखो लोका​ांपयांत पोहोचलां तसा हळू हळू या प्रकारा या णवक्रीचा तडाखा वाढला. इांेरने​ेा या वापरात आघाडीवर असणाऱ्या मध्यमवगइंय अमेररकन लोका​ांत त्याचा णवशेष जोर होता. इांग्लांडमध्येही हळू हळू हे लोण पसरलां. याचा एक पररणाम म्हणजे या दोन्ही देशा​ांत पुस्तका​ांची छोेी दुकानां बांद पडण्याचां प्रमाण खूप वाढलां. हळू हळू पररणस्थती इतकी वाईे झाली की अनेक बड्या साखळी दुकाना​ांनासुद्धा (चेन स्ेोअसष) हा व्यवसाय परवडेनासा झाला आणण त्या​ांचां ददवाळां णनघालां. यात भर म्हणून आता इ-पुस्तकां आली आहेत. कागदावर छापलेल्या पारां पररक पुस्तका​ांचा सांग्रह करायचा झाला तर त्याला जागा लागते. त्यापेक्षा ही पुस्तकां सांगणकामध्ये ककवा खास इ-वाचक यांत्रामध्ये साठवता येतात आणण त्या​ांवर वाचता येतात. ही इ-पुस्तकां लोकणप्रय होऊ लागल्यामुळे पुस्तका​ांा या दुकाना​ांा या व्यवसायाला आणखीच घरघर लागली आहे, कारण या​ांा या णवक्रीसाठी पुस्तका​ांा या पारां पररक दुकाना​ांची गरजच नसते. या पाश्वषभूमीवर फ्रान्समधलां आजचां वास्तव काय आहे याचा थोडक्यात आढावा या लेखात घेतला आहे. अनेक देशा​ांमध्ये ‘दोन पुस्तका​ांवर णतसरां मोफत’ वगैरे योजना ददसतात. पण फ्रान्समध्ये अशी पद्धत नाही. या अशा योजना म्हणजे बाजारपेठेत णवक्री होणाऱ्या कोणत्याही क्रयवस्तूा या पातळीवर पुस्तका​ांना आणल्यासारखां काही पुस्तकप्रेमी फ्रेंच लोका​ांना वाेतां. त्या​ांा या लेखी तो पुस्तकाचा अपमान असतो. फ्रान्समध्ये आजही पुस्तका​ांची तब्बल ३००० छोेी दुकानां आहेत (णशवाय मोठी साखळी दुकानां वेगळीच). आसपासा या वस्तीतल्या पुस्तकप्रेमींा या गरजा हसतमुखानां भागवत आम्ही एक सा​ांस्कृ णतक वारसा चालवत आहोत, असां म्हणत जणू ती अ‍ॅमेझॉना या ताब्यात चाललेल्या इांग्लांड-अमेररके तल्या पुस्तक व्यवसायाला वाकु ल्या दाखवत आहेत. या पररणस्थतीमागे के वळ थोड्या फ्रेंच लोका​ांचां पुस्तकप्रेम नाही, तर फ्रेंच सरकारी धोरणाचादेखील त्यात सहभाग आहे. १९८०ा या दशकात जाक ला​ाँ (Jack Lang) हे फ्रान्सचे सा​ांस्कृ णतक मांत्री होते. पुस्तका​ांा या दकमतीबाबत त्या​ांनी एक कायदा पास के ला. तो ‘ला​ाँ कायदा’ या नावानां ओळखलां जातो. या कायद्यानुसार पुस्तकाची ककमत णनणित करण्याचा हक्क प्रकाशकाला असतो आणण त्यानां ठरवलेल्या दकमतीवर ५ ेक्क्या​ांहून अणधक सवलत देता येत नाही. म्हणजे पुस्तकणवक्री करताना भरमसाे सवलती देणां ककवा ‘दोनावर एक मोफत’सारख्या योजना राबवणां या कायद्यानुसार दांडनीय ठरतां. २०११मध्ये फ्रेंच सरकारनां इ-पुस्तका​ांनासुद्धा या कायद्या​ा या कक्षेत आणलां. हा कायदा मुळात छोट्या पुस्तकणवक्रेत्या​ांना मोठ्या साखळी दुकाना​ांपासून सांरक्षण देण्यासाठी के ला गेला होता. इांग्लांड ककवा अमेररके सारख्या देशा​ांत पुस्तकणवक्रेत्या​ांना प्रकाशका​ांशी वाेाघाेी करून आपल्या दुकाना​ांपुरत्या पुस्तका​ा या दकमती कमी करता 1

फ्रेंच पुस्तकव्यवहार आणण राष्ट्राध्यक्ष णनवडणूक | ©Abhijeet Ranadive


येतात. बड्या पुस्तकणवक्रेत्या​ांना हे सोयीचां पडतां, कारण बाजारातली आपली वे वापरून ते तडाखेबांद णवक्रीचां आणमष प्रकाशका​ांना दाखवू शकतात. त्यामुळे आपल्याकडचा माल ते स्वस्तात णवकू शकतात. छोट्या व्यावसाणयका​ांना हे करता येत नाही. या योजना​ांचा फायदा न णमळाल्यामुळे साहणजकच त्या​ांचा खप कमी होतो अन् हळू हळू त्या​ांचां ददवाळां णनघतां. लेखका​ांनासुद्धा या कायद्याचा फायदा होतो. णनवडक लोकणप्रय लेखक सोडता इतर अनेक लेखका​ांा या पुस्तका​ांचा खप मयाषददत असतो. खपा​ा या या योजना​ांचा फायदा लोकणप्रय लेखका​ांना अणधक णमळतो कारण त्या​ांा या पुस्तका​ांचा खप इतरा​ांहून जास्त असतो. अशानां लोकणप्रय लेखका​ांची पुस्तकां च अणधकाणधक खपवण्याकडे बड्या पुस्तकणवक्रेत्या​ांचा कल वाढतो. अशा लोकणप्रय पुस्तका​ांकडेच अणधकाणधक लोका​ांना वळवण्यासाठी ते णवणवध क्लृप्त्या योजतात. त्यामुळे इतर लेखका​ांकडे समाजाचां दुलक्ष ष होऊ लागतां. णवणवध प्रकारा या पुस्तका​ांना समाजात स्थान असणां आणण ती लोका​ांपयांत सहज पोहोचणां यातून णवचारवैणवध्य पसरण्याला मदत होते. णवचारा​ांा या बाबतीत णनरोगी आणण समृद्ध समाज घडवण्या​ा या लोकशाही प्रदक्रयेतला पुस्तकां हा एक महत्त्वाचा दुवा असतो. म्हणजेच एकां दर समाजालासुद्धा या कायद्याचे फायदे आहेत. याणशवाय पुस्तका​ांची नवनवीन दुकानां णनघावीत यासाठी फ्रेंच सरकार शून्य व्याजानां कजष ककवा अनुदान देतां. सा​ांस्कृ णतक मांत्रया​ांा या अखत्यारीत असणाऱ्या ‘राष्ट्रीय पुस्तक कें द्र’ या सांस्थेकडू न लेखक आणण पुस्तक व्यावसाणयका​ांना अनुदान ददलां जातां. पठडीतल्या साणहत्याहून वेगळ्या प्रकारची णनर्ममती करणाऱ्या लेखका​ांना आणण त्या​ांा या पुस्तका​ांना छोट्या प्रकाशका​ांकडू न प्रोत्साहन ददलां जातां. अशा पुस्तका​ांना छोट्या दुकाना​ांत मानाचां स्थान णमळतां असां अनेकदा ददसतां. खास अशा प्रकारा या नवणनर्ममतीला प्रोत्साहन देणारी आणखी एक सरकारी सांस्था आहे. ADELC या आद्याक्षरा​ांनी ओळखली जाणारी ‘Association for the Development of the Bookstore of Creation’ अशा नावाची ही सांस्था लेखक, प्रकाशक आणण पुस्तका​ा या दुकाना​ांा या मालका​ांना आर्मथक साहाय्य करते. याणशवाय अनेक स्थाणनक नगरपाणलका आपापल्या गावा​ांतल्या पुस्तका​ांा या दुकाना​ांचां वैणवध्य रेकवण्यासाठी त्या​ांना मदत करतात. पण फ्रान्सा या पुस्तकणवश्वात खळबळ माजवणारी एक घेना नुकतीच घडली आणण नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदासाठीा या णनवडणुकीमध्ये णतला थोडां महत्त्वसुद्धा णमळालां. फ्रान्स आणण एकां दर युरोप सध्या आर्मथक अडचणीत सापडलेला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी वेगवेगळे उपाय सा​ांणगतले आणण योजले जात आहेत. त्यातले कोणते जनतेला पसांत पडतात यावरून राजकारण्या​ांची भणवतव्यां ठरत आहेत. २०१२ा या सुरुवातीला फ्रान्सचे तेव्हाचे अध्यक्ष णनकोला साकोझी या​ांनी पुस्तका​ांवरचा मूल्यवर्मधत कर (VAT) ५.५ ेक्क्या​ांवरून वाढवून ७ ेक्के के ला. सरकारची णतजोरी भरण्यासाठी सवषसामान्य माणसावर कराचा जास्त बोजा ेाकण्या​ा या साकोझी या​ांा या धोरणाशी हे सुसांगत होतां. पुस्तकणवक्रेते आणण वाचक या दोघा​ांचा अथाषत याला णवरोध होता. याउले समाजवादी पक्षाचे फ्रॉन्स्वा ओलॉन्द या​ांनी सामान्य माणसाऐवजी धणनका​ांवरचे कर वाढवण्याकडे आपला कल दाखवला. त्यामुळे पुस्तका​ांवरचा हा वाढीव कर रद्द करण्याचां त्या​ांनी आश्वासन ददलां. त्या​ांा या एकां दर भूणमके तसुद्धा सांस्कृ तीला राजकीय प्राधान्यक्रम देण्याचां त्या​ांचां हे धोरण ददसतां. असांस्कृ त म्हणून नालस्ती झालेल्या साकोझी या​ांा यापेक्षा फ्रेंचा​ांना ओलॉन्द या​ांची ही भूणमका पसांत पडली आणण ते अध्यक्षीय णनवडणुकीत णवजयी झाले. 2

फ्रेंच पुस्तकव्यवहार आणण राष्ट्राध्यक्ष णनवडणूक | ©Abhijeet Ranadive


अथाषत, फ्रान्समध्ये एकाच ददशेनां बदल होत आहेत असा मात्र याचा अथष नव्हे. आज एकू ण खपा​ा या १३ ेक्के पुस्तकां इांेरने​ेवर णवकत घेतली जातात. SNE ही फ्रेंच प्रकाशका​ांची सांस्था फ्रान्समधल्या ५००-६०० प्रकाशका​ांचां प्राणतणनणधत्व करते. SGDL ही सांस्था फ्रेंच भाषेत णलखाण करणाऱ्या सुमारे ६००० लेखका​ांचां प्राणतणनणधत्व करते. या दोन सांस्था​ांनी नुकताच गूगलशी एक करार के ला. त्यानुसार अनेक फ्रेंच पुस्तका​ांा या सांगणकीकरणाचे आणण त्या​ांा या इ-आवृत्त्या​ांा या णवक्रीचे हक्क गूगलला णमळाले. फ्रेंच पुस्तकव्यवहारावर याचे दूरगामी पररणाम णनणित होणार. ब्रूनो रासीन हे फ्रान्सा या राष्ट्रीय ग्रांथालयाचे अध्यक्ष आहेत. कागदावर छापली जाणारी पारां पररक पुस्तकां आणण सांगणकीकृ त ककवा इ-पुस्तकां या​ांा या भणवष्याणवषयी ते म्हणतात की सांगणकीकृ त पुस्तका​ांचां महत्त्व वाढत राहणार यात शांका नाही. इांेरने​े आणण त्यावरचा ज्ञानाचा महापूर ही छपाईा या तांत्रा​ा या शोधाप्रमाणेच एक महत्त्वाची ऐणतहाणसक घेना आहे. पण पारां पररक पुस्तकां नामशेष होणार असा त्याचा अथष घेण्याची गरज नाही. सरकार, बड्या बहुदेशीय कां पन्या, पुस्तक प्रकाशक आणण णवक्रेते या​ांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे असां ते म्हणतात. कु णाचीही एकाणधकारशाही णनमाषण होऊ नये यासाठी सरकारनां प्रयत्न करणां महत्त्वाचां आहे असांही ते मानतात. राष्ट्राध्यक्षा​ांा या णनवडणुकीतसुद्धा वाचनसांस्कृ ती हा एक घेक बनू शकणां ही फ्रान्सचां सा​ांस्कृ णतक आणण वैचाररक अनन्यत्व अधोरे णखत करणारी घेना म्हणता येईल. सवष क्षेत्रा​ांत बाजारपेठ हीच सावषभौम मानून सरकारनां णता या व्यवहारा​ांचां कमीतकमी णनयमन करावां अशी णवचारसरणी गेल्या काही वषा​ांत अनेक देशा​ांत रुजली. सध्याची जागणतक मांदी येण्यामागे या अणनबांध बाजारपेठाच आहेत असां अनेक अथषतज्जज्ञा​ांचां म्हणणां आहे. या पाश्वषभूमीवर पुस्तकां आणण वाचनसांस्कृ ती या​ांा या णनकोप वाढीसाठी फ्रेंच सरकारतफे के ले जाणारे प्रयत्न लक्षणीय आहेत. पुस्तका​ांा या छोट्या दुकाना​ांची वाढती सांख्या आणण मांदीा या काळातदेखील पुस्तका​ांा या णवक्रीत होणारी वाढ पाहता त्या​ांचा पररणामसुद्धा होताना ददसतो आहे. नवनवीन तांत्रज्ञान आणण इतर घेका​ांमुळे या पररणस्थतीत नक्की कसा फरक पडेल ते भणवष्यात कळे ल ; पण सध्या तरी बाजारपेठ आणण वैचाररक सांस्कृ ती या​ांा या द्वांद्वात फ्रान्सनां आपला कल स्पष्ट के लेला आहे. अणभजीत रणददवे आधार - http://www.nytimes.com/2012/06/21/books/french-bookstores-are-stillprospering.html पूवषप्रकाशन - फ्रान्स णमत्र मांडळ, पुणे या​ांा यातफे प्रकाणशत के लां जाणारां वार्मषक 'बोंजूर' (१४ जुलै २०१२)

3

फ्रेंच पुस्तकव्यवहार आणण राष्ट्राध्यक्ष णनवडणूक | ©Abhijeet Ranadive


Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.