“या सख्यांनो या” महिलांनी महिलांकरता चालविलेले अक्षरविश्व. या अक्षरविश्वात भावनांचे विविध पैलू आपण गुंफत असतो. सख्यांनो, गेल्या चार वर्षांपासून आजपर्यंत आपला सहभाग आणि सहकार्य लाभात गेले आणि अंकाची वाटचाल बहरत गेली. अंकाकरता जरी विषय दिला असला तरी विषयाचे बंधन कधीच नसते. फक्त तुम्ही तुमच्या लेखणीतून मुक्त व्हावं, व्यक्त व्हावं हीच “या सख्यांनो या” ची इच्छा !! आपले लेख, कविता, कथा, कला, पाककृतीचे खालील ई मेल आयडी वर स्वागत : yasakhyannoya@gmail.com