या पुस्तिकेमध्ये नमस्कार विज्ञान, आशीर्वाद विज्ञान ते कोणताही अवघड विषय ९० दिवसात कसा सोपा करावा हे सोप्या प्रयोगातून सांगितले आहे. हि एक स्वयं प्रयोग पुस्तिका. प्रकाशावर ध्यान केल्यावर शक्ती मिळते, ध्यान, परीक्षा टिप्स असे अनेक विषयांचा उल्लेख यात आहे.