नारायण नागबली पूजा हि दोन वेगवेगळ्या पूजांचे एकत्रीकरण आहे. ज्यामध्ये नागबळी पूजा व नारायण बळी पूजा यांचा समावेश आहे. ह्या दोन्ही पूजा नारायण नागबळी पूजा म्हणून एकत्रितच केल्या जातात. आपल्या पूर्वजांपैकी एखाद्या व्यक्तीची मृत्यू कुठल्या कारणाने झाली आहे हे निश्चित प्रमाणे माहिती नसते. त्यामुळे असे पूर्वज मृत्यू लोकांत भटकत असतात परिणामी त्यांना पितृदोषाला सामोरे जावे लागते ह्या क्रियेमध्ये व्यक्तीचे नाव अथवा गोत्राचा उच्चार वर्ज्य आहे . त्यामुळे हि पूजा फक्त त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग परिसरातच केली जाते. जिथे भगवान ब्रम्हा, विष्णू व महेश हे ज्योतिर्लिंगाच्या रूपाने जागृत आहेत.