Hitguj-Spring 2023

Page 1

२०२३ गढपाडवा वशषाक २०२३ गढपाडवा वशषाक मराठ असोसएशन ऑफ मनसोटा मराठ असोसएशन ऑफ मनसोटा
ह त ग ज ह त ग ज

: वामनी बाबतीवाल

रशया-यन य, ऑपरशन गगा आण आही: मला जाधव

ती: ा कदम

माझी कवता: ीश: अनपमा नळकर आययाच गाण: सायली बगाळ

आयग-१: वासती मदकणा

अमरका: योती शगार

मराठ शाळा: मला वडक

माया कमरातन: शौया पाठक

माझी चकला: अजली भर, अणव श

छोाया नयत : आया पाठक

मखप आण गढ च : शीतल खट सपादकय: अमरजा बाबतीवाल, अवनी सावरकर आमची अवमरीय कग प: शपा साठ My Camping Experience: Avantika Gosavi जगलाया सायात : ऋचा सावरकर कगया आठवणी: नहा कडलासकर आण अमरजा बाबतीवाल Northern Lights: नतीन मळ हरभयाची भाजी: गौरी सागावकर गरक
, आरव गड उसव माया दारी: ाजा हबळ, अवनी सावरकर वजयाच अभनदन: कला धा, रागोळ धा, हलवा दागन धा माझी पाककती : अवनी सावरकर शदकोड : वामनी बाबतीवाल मराठ भाषची गमत : ऋचा सावरकर , मनीषा रात कायम छायाच सौजय : नतन मळ अय: अमता पणकर उपाय: वशाखा कोकाट कोषाय: नना शरोडकर
: कतन कलकण मथन जाधव अनी भोसल
साकतक सचव
वणा पाठक
: मला वडक हतगज सपादका: अमरजा बाबतीवाल अवनी सावरकर
२०२२
२०२४
सपक सचव:
शाळा सचव
मराठ मडळ कमट
-

उहायाचा आपण जातीत जात आनद लटायचा यन करतो. वसत ऋतमयच स होत उहायात कठ जायच याची तयारी, आण या तयारी मय अानी असत कग !! मनसोटा मय उहाळा आण कग ह

समीकरण ठरलल आह. हणनच या वष चा वषय ठरवला कग! यदाचा हा अक सा ववधतन नटलला आह या अकात तहाला शपा साठ आण ऋचा सावरकर याच कगच अनभव वाचायला मळतील याचबरोबर एका छोा लखकचा-अवतकाचा सा लख आह नतीन मळ याचा 'Northern Lights' य बघतयाचा अनभव वाचन तहाला पण Northern Lights बघावस वाटतील. या अकात गौरी दखमख या आवडया भाजीची गो आह, 'गरक' नावाची उकठावधक कापनक कथा आह. मला जाधव याचा ऑपरशन गगा मधला अय सहभाग तहाला रशया यनची याची तीता सागल. 'ती' या लखामधन तहाला घरात छोा सदयाच आगमन झायावर जबाबदारीची जाणीव झालल मोठ भावड आईया नजरतन पाहायला मळल. 'आयग' हा वासती मदकणा याचा लख नहमीमाणच वाचनीय आह, लखाचा सरा भाग पढया अकात काशत होईल योती शगार याया 'अमरका' लखातन यानी पहयादा

चालना दणारी ही कोडी नक सोडवन पहा. तर मडळ हा अक तहाला नक आवडल अशी आही आशा करतो अक कसा वाटल कळवायला वस नका

कोणाचा उलख करायचा राहला असल तर मव अकामय छापलला मजकर, ह साहयकाच वयक मत असन मराठ मडळ अथवा हतगज सपादकाचा यात कोणताही

च - अणव श

1 अमरजा बाबतीवाल अवनी सावरकर नमकार मडळ, दवाळ अकाला दलया भरगोस तसाद बल खप खप धयवाद. यदाया वषापासन मराठ मडळाची नवीन कमट कायरत झाली आण माझी सहसपादका अवनी सावरकर हतगज ला सामील झाली अवनी २०१० पासन मनसोटा ची रहवासी आण २०२२ पासन मडळाची सदय आह अवनीच हतगज टम मय मनापासन वागत नवीन इजी वष स झाल आण आमची तयारी स झाली नवीन अकाची. थडीचा तडाखा चालच होता आण उहाळा कधी यणार याची आपण सगळच आतरतन वाट बघत होतो. मनसोटा मय काही महनच अनभवता यणाया
सपादकय सपादकय सपादकय
बगाळ याया सदर कवता आहत माझी पाककती सदरामय अवनीची वाद पाककती आह. शौयाया कमयातन टपलली छायाच आहत. माझी चकला या सदरामय अजली भर आण अणव श याची अतम च तसच छोाया नयतली च पण नक बघा. ववध धाच वजयाची कलाकती बघायला वस नका. या अकामय छपती शवाजी महाराजाया गडावर आधारत शदकोड आह, याचबरोबर मराठ भाषची गमत ह सा नवीन सदर आह. डोयाला
अनभवलली अमरका दसल माझी कवता या सदरामय अनपमा नरकर आण सायली
नजरचकन
हतप नाही.

गाडी तब, कोळशापासन त कराणासामानान गाडी भन आही नघालो. वसत ऋतया मयाचा काळ. गाव सोडयावर दोही बाजला हरवीगद मखमल पसरली होती. शतात परया झायामळ छोट छोट रोप डोकाव लागली होती. रानफलाचा गालचा आजबाजला पसरला होता. उनपावसाचा मधन लपडाव चाल होता. मय जवणासाठ सबव ला थाबन मग शवटचा टपा पार कला. आण सदर वशार असलया Lac Qui Parle उानात वश कला. हरवीगार कप साईट पान दल खश हो गया. नशात तब ठोकयात आता बॉय काऊट मळ एकदम तयार झालाय. आही गाडीतन सामान

, पारल जी, भज पावाचा वभव आण नशातन कलला नाता खाऊन परत नदपयत फरफटका मारावा हणन नघालो. पावसाची हलकशी सर आण उहाच सोनरी कवडस याचा या छोाशा पायवाटवर लपडाव चाल होता. थोड पढ गयावर नदकाठ दसला. तथ पाहल तर छोाशा घमटात भरपर फलाची सजावट कली होती. लनाची तयारी चाल होती. नदकाठ पावसाया सरी, ओला वारा, यात यणारा फलाचा सगध .. ह नसगाया साीन झालल लन या

. नदया पलावन जाऊ लागलो आण आयाला पारावर राहला नाही. शकडया सयन लाब पवळया कसरी चोचीच पाढर श कनडयन पलकन पी आकाशात भराया घत होत. आही गाडी एका बाजला लावली आण खाली उतन

मनयापोलस मय आयानतर मराठ मडळाया कग न आमया कग चा ीगणशा झाला. पहया वळ माया तबत मकाम ठोकन पहला. आण आही कग या मातच पडलो. नशात तर आमया पाही दोन पावल पढ. यायासाठ छोटा तब आणयावर तहा आही राहत असलया फाऊटन लसया गवतावर यान तब ठोकायला सवात कली. मग जरा मोठा कग तब आणन जवळपासया कप साईट शोधन उहायात कग ला जाण याची आही दरवष वाट बघायला लागलो. कगची मा हणज दरवळ बक करताना हवामान कस असल याची कपना नसत. यामळ नहमी नवनवीन अनभव यतात. थडी, वारा, पाऊस कवा व सदर ऊन. सगयाची तयारी ठवावी लागत. तरच याची खया अथान मजा घता यत. अशा अनक अवमरीय कग प पक २०१६ साली कलली प मला अगद काल कयासारखी आठवत. ममोरयल ड अथातच म या शवटया आठवात यणार सच ३ दवस ह कग साठ आमच खास . वभव नहमी वगवगया कप साइट शोधन काढतो. माझ नहमीच असतातच. सडास बाथम आहत ना? खप आडबाजला नाही ना? पण तो आण नशात दोघानाही अशा जरा
पाहायला मळतो. तर यावषच क साईट आमया पम दशला असलया Lac Qui Parle State Park ला book कली होती. शवारी पारी
काढ पयत याचा तब उभान तयार होता. मग एअर बड मय हवा भन आण वर tarp टाकन आही फरायला नघालो. नदकाठ नवात बसन सयात पहला. परत आलो तहा ओलसर हवत भाजलली कणस कवळ अतम लागली. आणलल बगस ील कन जवण होईपयत अधार झाला होता. पाऊस रप रप चाल झाला होता. यामळ दोन तीन वटस चढवन गपगार झोपन गलो. सरा दवस उजाडला
.
जोडयासाठ कवळ अवमरणीय असणार. आही नदकाठ नवात बसलो तर नशात न याचा सपाट दगड शोधन पायात समातर लाबवर टाकत त कती skip करत जातात हा आवडता उोग स कला. परत आयावर Lac Qui Parle गावाकड नघालो
गलो. तथ याच थवया थव पायावर वहार करत होत. अगद ठरवया माण एखादा मोठा थवा भरारी घऊन रवर पायात असलया खडकाळ उचवावर जाऊन बस. आण मग या रकाया जागत नवीन थवा उतन यई. काही एकट कट आपापल पण पख पसन पोहत होत. तर काही नदया पाातन सरसर पोहणार मास सराईत पण लाब चोचीत पकडत होत. आही दोन एक तास कवळ ममध होऊन हा सारा खळ बघत होतो. तथन गावात गयावर चौकशी कल असता कळल क यावष या पाच दणकड होणार लातर जरा लाबल होत. यामळ आहाला याच अनपत दशन झाल. गावात जवण कन फर फटका मारण हा आमचा आवडता उोग. - शपा साठ
आमची अवमरणीय कग प
सराइज जागी जायला आवडत. यावळच हवामानही नक नसत. पण यामळच खप अनपत आण सदर बदलता नसग
तो कवळ अतम. राीया पावसाचा ओलसरपणा गवतावर होता
चहा
छोटशी शात गाव,
इमारती, pavement च रत. आण नशात ची
कठलीच प पण होत नाही. आता मा आभाळ खप भन आल
. फोनवर
समजल क आज राी आण उाही दवसभर पाऊस पडणार आह. यामळ परत आयावर तब वर
एक कहर घातल. जवण उशरा झायामळ चहा आण हलक काहीतरी खाऊन मत s'mores भाजन होतात तोवर पाऊस आलाच. सकाळ उठलो तर पाऊस चाल होताच. सगळ बाधाबाध करतानाही मनात त भरारी घणार पलकन पीच दसत होत. परत नघालो आण या पलावन जाताना आजही थोड पलकस होत. पण कालची ती ढगाळ पावसाळ मधनच सोनरी करणानी उजळणारी जाई पार वगळच होती. त अवमरणीय य जहा मी थमच शकडोया सयन भरारी घतलल पलकन पी आकाशात पाहल त माया मनपटलावर कायमच कोरल गल आह.
यातया ऐतहासक
खास आवडती antique stores, याशवाय
होत
हवामान बघतयावर
अजन

My Camping Experience

camping many times with my family. Even when I was a toddler I have seen pictures or camping trips that I cannot recall today. My mom tells me she and Dad had never gone camping in India but once. And that she had no expectations the first time she went when I was really little. I love camping for many reasons. I can list them out; love the camp setup and goofing around the tent with my sister and friends Cooking and quick meals around the fire. Grilling paneer and chicken, fish.8 The late nights around the campfire with desert generally being my ever favorite delicacy; s’mores. The entire process of making them and then the heavenly taste of as many as you like until its bedtime. That is heaven to me. The mornings are just as exciting when it comes to food. Cooking out in the open when its still cooler from the morning. Mostly pancakes sausage and eggs. Need to eat enough to be ready for all the days activities. Biking, boating, swimming in the lake by the beach. The hiking trails, climbing up trees. Or just lazing in the hammock – also fighting with the sister and other kids for the hammock. I do not like the bugs at all, and there are lots of them. But dad will generally spray a lot of bugs spray if needed. And most campgrounds Dad says are already sprayed, so according to the grownups its very few bugs. There is a story I have heard my mom and dad tell of a time when on one of the camping grounds my parents and the other families in the campground could hear a pack of wolves howling for a couple of hours on a rainy night. Luckily they told me the wild animals were far away across a river. But it was a frightening and thrilling night for everyone on the campground. I wish I would remember but I was really little. What I do remember is boating with my family and friends on beautiful lakes as pretty as the sky and seas. The quiet and the sound of water as we rowed away from the beach with kids playing. The breeze and the beautiful green trees on either side of the lake. Also remember endless hours of fun on the beach, followed by some lazy afternoons after eating and playing a lot in the open. Treks up hills and into forests we had never been to before. Having fun late in the night gazing at the much more starry sky then the one we see from home. The fireflies in the night, laid out like another sky on the ground ahead of us, as we walk through the darkness to the rest rooms amidst the thick foliage. The flickering flames of the camp fire casting magical shadows; and calming the mind as the group chats or sings around it. Singing and laughing around the campground, till I am too tired to keep my eye open anymore. All the little things – every different park we have been to. Each one different from the other. Also every trip that I can remember had its highlights. And feeling sad that in 2-3 days when we must pull the tents down and pack everything to head back home. But reaching home and being happy to be back in spite of it. We often talk about putting up the tent in the back yard or on our desk. We will probably do it one day. Will be a lot less work for mom and dad. But then it might be less fun too, since we would be so close to home. In short have loved all the camping trips I have gone on with my family and friends. If you can you should too.

जगलाया

सायात

सौ. ऋचा सावरकर

करण,चहा हवाय का वचारण एहढच. खप नवीन शद कानावर पडत आहत,टाटर हटयावर मला वाटल आता काहीतरी खायाचा पदाथ असावा,तर तस नाही,तर त फायर टाटर आह,tarpoline कशाला हवय त कळना,तर हण त जमनीवर अथ रायच आण यावर तब उभारायचा,खया पण आहत बरोबर, आभाळाखाली शकोट भोवती बसायला.तथच barbeque करायचा,सकाळया breakfast साठ पोह,अडी bread, ready mix चहा ची पाकट ,अशी सगळ जयत तयारी चाल आह आजया ना अनभवासाठ फल तयारीत आह मी

100 मीटर वायर खचन घता यत होती.

tent उभारायला सवात कली.जवळ जवळ दड तास tent उभारायला लागला.आमचा tent खपच मोठा हणज 7 फट उचीचा असयामळ,आहाला आत उभ राहता यत होत.tent उभारया नतर एअर बड तयार करयात आल यालाही पढ अधा तास लागला.अस आमच 5 बडस या तबत आरामशीर मावल.राी भरपर थडी होती,भरपर गपा, जवण,कन जवळ जवळ 12 वाजता झोपलो टॉयलटस अयत उक,व,सफ लशग,होती यामळ कठही हात न लावता आही याचा use

क शकत होतो.covid या कोनातन त अगद योयच होत

इथ सकाळ साड चार पयत

hammok वर झला झललो ,पण हरवी झाडाची छी वरती आण झाली नवात झलण,आनदाची परसीमा.

ा साईट वर खप गद होती पण गडबड गधळ आवाज अजबातच नाही.

राीच क फायर हा अनभव अवमरणीय.

आज परत जायच,जरा ःखच होतय.

आण गमत हणज शणाया गोवया इथ पवया 501 साबणाया बार सारया वकत मळतात,या क फायर साठ वापरायया

राी grill कन भाया खाया,याची वगळच मजा वाटली .

पहा पहा जाव अस वाटाव अस ह आमच कग झाल.

वस घरात वगळच गडबड चाल आह,बस भरया जात आहत,खायापयाच पदाथ,ताळ ,डाळ,ड , इलक शगडी,वटस , छी,अथण, पाघण अस सगळ एका वश ठकाणी गोळा होत आह, आही सगळ कग साठ कठतरी जात आहोत,आमचा jet lag लवकर जावा ासाठ कलली ही उपाय योजना आह. श वार सयाकाळच आही 2 तासावर असलया या ठकाणी जाणार आहोत, मला काहीच काम नाही,फ मय मय लडबड
सयाकाळ
मोळ घतली,क फायर साठ आण आमया क साईट वर "mayers" ला नघालो ऑफस पासन क साईट दड दोन कलोमीटर वर असल तथ घनदाट झाडीत वतीण अरयात साधारण 35 अशा साईटस आहत.आमची क साईट ला electric connection होत,साधारण
साड पाच ला आही कग साईट वर पोचलो.तथ
कली ,लाकडाची
लगच
झजमज होत.आण राी 9.30 वाजता अधार होतो. सकाळपासन पाऊस रपरप करायला लागला,मग छी धन breakfast, जवण बनवल, अगद फारच मा आली . मग प बडमटन,कट,फरण ह सगळ कन सयाकाळ परत आलो.फरताना हरण,ववध रगी पी ाची मजा घत हडलो . बाजला अबट ली नावाच वतीण तळ थडी भन वहात होत,अयत सथ आण रशीम लडी सारया याया लहरी आण यावर शात तरगणारी गबगबीत बदक बघन डोळ नवल नतर
कगया आठवणी नहा कडलासकर जन २०२१ St. Croix State Park अमरजा बाबतीवाल
उसव माया दारी ाजा हबळ गढपाडवा २०२३ दवाळ २०२१ अवनी सावरकर अणव शडय

या सदर उरवीय काशाच दशन झाल. नीरज नावाचा माझा म माया सोबत यायला तयार झाला. Forecast शवार राीचा होता. आही ऑफस आटोपन सयाकाळ

Lutsen या दशन नघालो Lutsen ह गाव या Cook County मय यत, या County या सकतळावर Northern Lights बघयासाठ उम अशा ठकाणाचा एक नकाशा उपल आह. या नकाशावन काही ठकाण ठरवन ठवली होती. पण एरवी दवसा गलया ठकाणावर राी कती वगळ वाट शकत ह तथ गलो तहाच कळल. जन भागातला इतका

आलो इथपयत! एकदा खाी झाली, आण मग मनसो आनद घतला. जगलाची, अधाराची, ायाची सगळ भीती पळाली

"न ह , "नसगाची कमया" वगर वाचार लहानपणासन बाळबोध नबध लन घासन गळगळत झाल आहत मला लहानपणी "नसग" हणज "एका गावान सया गावाला ST न जाताना खडकतन दसतो तो" , अस वाटायच. Hiking / Trekking वगर कधी जात कल नाही, आण मळातच वभावात नसयान कधी कठया "Adventure Group" मयही गलो नाही. पण अमरकत आयावर इथ State Park / National Park मय फरताना "नसग अनभवण" हणज काय ह खया अथान कळल. नसग बघयाया नावाखाली नायगारा धबधबा वगर फरयानतर पयटनाचा धदा आण खर नसग पयटन यातला फरक कळायला लागला. मनसोटामय राहायला आयावर इथया वरळ लोकवतीमळ धदवायकपणासन र असलया नसगाया मात पडलो मी काही खप फरलो नाही, पण मोजक state park आण १०, ००० तलावापक मोजक तलाव अनभवल. मनसोटा मय "Northern Lights" दसतात अस ऐकल तहापासन हा वगळा अनभव एकदा तरी यावा याची ओढ लागली. यावषयीच अदाज, आडाख कठ पाहावत याचा अयास स कला. Google न यनहसट ऑफ अलाकाया भभौतक (Geophyiscal) वभागाच forecasts दाखवल आण Kp Index, Bz अशा मोजमापाची थोडी थोडी माहती मळ लागली. अस असल तरीही काही योग ह जळनच याव लागतात माया सदभात, हा योग जळन यण हणज काही गोी झायाच पाहजत, जस forecast हा वीकाताया (वीकडया) राीचा असावा, बाहर हाड गोठवणारी थडी नको, आकाशात ढग नको, डोयावर कामाच tension नको, घरी बायकोकडन परवानगी मळावी, आण सगयात महवाच हणज राी-बराी जगलात जायच हणन सोबतीला कणी असाव, कारण आपला वभाव ! २०१९ या सटबर मय पहयादा ह सगळ नकष पण झाल, आण मला
म अधार याआधी कधीच अनभवला नहता. आजबाजला लाडग, अवल वगर असतील तर काय करायच ह पण नीट माहत नहत. एक-दोन ठकाणी सपरीअर या कनायावर गाडी लावन उतरलो. ती ठकाण लॉप झाली, कारण काहीच दसत नहत. शवट एका ठकाणी पहाट दोन वाजता, एका छोा तलावाया कनायावर काहीतरी दसल. डोयाना एक हलका पाढरा काश दसत होता कमरा स कला आण यात लगच समजल, अर हच त! याचसाठ तर
होती. १-२ तास त काशदव तलावासमोरील आकाशात नाचत होत. अयत अवमरणीय अनभव!! या पहया अनभवानतर माया सहचारणीलाही Northern Lights दाखवायच ही इा मनात होती. पण परत योग जळन याव लागतात, समवचारी म भटाव लागतात. २०२१ मय आहाला अस म मळाल. योग जळन आला, आण यावळ आमच कटब आण याच कटब यानी Lutsen ला एक दवस मकामच ठोकला. माच महना होता, आण Cook County या नकाशातील बरीच ठकाण बफाादत असयान राी जाता ययासारखी नहती दवसभर उरकडील आकाश नीट दसल अशी ठकाण शोधली. राी अकरा वाजता आमया चया-पयाना घऊन एका ठकाणी जाऊन थाबलो, पण मद चकाश सोडला तर बाक सगळ शात होत. नराश होऊन हॉटलवर परत आलो. आमया माला पहाट ४ वाजता जाग आली आण यान forecast बघतला. Kp Index खप वाढला होता, आण Facebook groups वर लोकानी updates ायला सवात कली होती. आही आमया अधवट झोपत असलया मलाना पहा गाडीत बसवल आण उरकड नघालो. शवट एका ठकाणी त दसल! तच नाचणार दव! यावळ अनभव रयाकाठचा होता. लवकर सयदय होणार होता. आकाशात एका बाजला नाचणार Northern Lights आण सया बाजला यणारी सयाची पहली नारगी करण!! एरवी रय वाटणारा सयदय आज होऊ नय, अस या दवशी पहयादा वाटल.
नतीन मळ
Northern Lights

अनभव २०२२ या उहायातला! इटरनटवर Northern Lights या फोटमय नहमी जमनीवर बफ बघतला

उहायात त दसतील अशी अपा नहती. पण तहा माझ सासर मनसोटामय होत आण यानाही फोटोाफची

असयान, याना हा अनभव दयाची इा मनात होती पहा

तसरा
सव नकष पार पडल, आण योग जळन आला मन साशक होत, पण GI Alaska चा अदाज चकणार नाही याची खाी होती यावळ Lutsen ला न जाता Vermillion तलावाया कनायावर उरमखी कबन भाान घतली. गलो ती रा ढगाचा गडगडाट, वजा आण पाऊस यानी भरलली होती. पण सया दवशी सगळ आकाश मोकळ झाल. उहाळा, आण यातनही आही अगद उरला असयान सयात झाला तरी राी पावणअकरा पयत सधकाश होता. ११ वाजता जसा सधीकाश कमी होऊ लागला, तस Northern Lights आकाशात अवत लागल. We had the best seats in the theater of lights!!! पहा एकदा सहकटब घतलला एक अवमरणीय अनभव! मनसोटा काही लोकाना नरस वाट शकत इथया लोकाची "typical midwestern laid back lifestyle" काही लोकाना कटाळवाणी वाट शकत. वषातन ८ महन सव दसणारी बफाची पाढरी चादर उदास क शकत. तशी ती मलापण करतच! पण ह आकाशातल रगीबरगी सोबती दशन दतात, आण मला माझा मनसोटामधला मकाम वाढवावासा वाटतो. "इथ कोण आह आपल? कती वष इथ राहायच? इथ खरच गती होतय?" ह सगळ काही काळासाठ तरी माग पडतात. सयावन यणार त काशकण उर वाकड आकषत होऊन पवीया वातावरणात आल क काश लागतात, वगर वानक ीकरण असलही. पण मीसा याया आकषणान इथ राहण एजॉय करतो हही तवढच खर आह!!!
असयान
आवड
"कणी हरभयाया भाजीवर फदा हाव एवढ काहीच नाहय यात! आण अशी काय ती मळ गो नाहीय जी सहजासहजी मळ शकत नाही. थडीया दवसात मळालीच कधी वत तर घता यईल. नाहीतर तया काा काा नवडायला कोण वळ घालवल??" य ह आम जदगी... पण मला मटॉस जदगीची हौस आह याला काय करायच??? हरभरा जरा मातीतन वर आला क बाजारात पोत अथण यावर अगद पाच बोटानी उचलता यतील अस आबट कोवया हरभयाया भाजीच वाट लावन शतकरी वकायला बसयाच च माया आठवणीतली मय. पाचला एक दहाला तीन आण वन चार बोटात यईल एवढ ! असल राजीखशी सौद अजनही होतात का? कारण मी अमरीकत ययाआधी जी भाजी खाली ती वजनावर. तीसला पावकलो. यात सवाश मया जाड जाड काा. भाजी अशी खडलली क फ मळच उपटायची बाक. ममा मत करायची भाजी. आण ही भाजी इतया मनापासन आवडयाच कारण हणज फ थडीया एक दड महयातच ती मळायची. मग पढ वषभर फ तीची चव आठवत वाट बघायची. मी ममासोबत मडईला जायच. भाजी दसली क तला यायला लावायच. सवातीला एखााच शतकयाकड असायची यामळ महाग मळायची. पण तरीही ममा मायासाठ भाजी यायची. मग या दवशी रान घरी यण परवडायच नाही. दोघीजणी हातात ओझ घऊन कसतरी पाय ओढत घरी यायचो. तशी तर ममा पचवस वष प प वाचवन मडई करत आलीय. घर लाब असल तरी राला कशाला घालवा दहा पधरा आण आता तीस पय हणन भर उहात हातात चार चार पशा घऊन चालत आलीय. घरी आयावर मी आधी हरभयाची भाजी सपात काढायच. आाच करायची हणन ह करायच. ममा बाकया भाया पशवीतन काढन ज लावपयत मी भाजी नवडलली असायची. खर तर यात नवडयासारख काय नसायचच. अलगद फ कोवळ लसलशीत शड शड खडलल असायच. पण या हरा रगात बमालम मसळन गलया एखाा हरा अळला पकडन फकण नाहीतर जरा एखादा दठ जन असल तर याची पान पान काढण ह काम कयाशवाय भाजीला फोडणी कशी घालणार? सपभर भाजी चवडन झायावर बोटाची पर काळपट हायची. चाखन पहली तर आबट लागायची. 'पहाट पहाट खडली असल भाजी हणन इतक आब आह' ममा हणायची. एककड तात टम फगणारी भाकरी, शजारया कढईत शजल तशी कमी कमी होत चाललली भाजी आण पोटात उसळलली भक... मला हा अनभव पहा मळणार असल तर काय काय मोजन मी?? सगळ.. आा मायाकड आह नाही तवढ सगळ... पण तरीही तो मळणार नाहीच कारण काही गोी कधीच न परवडणाया असतात... फकट मळतात तहा महव कळत नाही आण हातातन गयावर मळता मळत नाहीत. मी बाक कणाचा वचार न करता माझ माझ ताट वाढन यायच. गरमागरम भाकरी आण हरभयाची भाजी. बस. या दवशी लोणच, चटया, पातळ भाजी, अजन काही खास पदाथ असल तर तो, ह मायासाठ नसायचच. 'त भाजी भरपर खा' ममा हणायची. मग मी कढईतली उरली सरली भाजी चाटन पसन सपवायच. या भाजीचा सझन सपपयत दर रववार असाच साजरा हायचा. मग पहा वषभर तची वाट बघण आलच... लनानतर पयात आयावर ऑफस मधन घरी यताना जहा जहा भाजी दसायची तहा तहा मी यायच. कतीही कटाळल असल तरी नवडत बसायच. मोठ मोठ पान आण जन जन दठ काढयात खप वळ जायचा. आब नावाचा कार गायब असायचा पण तरी मला ती भाजी आवडायची. या दवशी चतकोर भाकरी चढ जायची. तीस हणो क चाळस मी कतीपण पस दलल असायच. सोमवार असो क मगळवार... रववार कधीपण साजर झालल असायच! अलीकडया तीन वषात मी दद आण ममाला कतीदा तरी हणाल असन, "अमरकत सगळ मळत ग पण हरभयाची भाजी नाही मळत!" भोपयाया पानाची भाजी पण मी इथ शोधन शोधन एका शतात मळवली होती. पण हरभरा भाजी. नो चास! डसबमय ममाला हणाल सा क, 'भाजी शजवन जर मय ठवतस का? टकल का? आमच यण झालच तर खाता यईल.' पण कशाचीच शाती नसताना योग नको हणन तीन काय ह मनावर घतल नाही. एका शतकरी माला पण फोन कन सागतल क, 'लीज भाजी वाळवन ठवशील का? मला वाळलया भाजीच गरगट पण आवडत.' यान त काम कल. हरभयाची भाजी गौरी सागावकर दशमख
इकड माया डोयातन काय ती भाजी जाईना. महयापव बसया बसया डोयात आल, घरात लावावी का भाजी? एकदा पयात मथीला मोड आणन पायावर भाजी उगवयाचा योग कला होता. तो अधा यशवी पण झालला. हटल चला तीच पत वाप. बाहर बफ असताना खडकतन कधीतरी यणाया ऊनावर ती भाजी उगवल का? जगल का? जगली तरी एवढशा चाळणीतली भाजी परल का? एकाही ाच उर माहती नाही. घरात हरभयाचा पा नाही. कानातन त आणयापासन सरवात पण आता ठरवलय तर करायला लागणार! आणल हरभर. भजवल. दोन दवसात चागल मोड आल. लावायच कशात? टमरया चाळणीत हरभर पसरल. इडली पाात पाणी ओतल. आण ती चाळण पायाला श करल अशी ठवली. दोन चार दवसात खाली मोड पायात बडालल आण वरची हरभयाची दल उघडलली दसायला लागली. आया आठवात उहाचा पा नहता. पण बचायानी तग धरला. नाजक पान फटायला लागली तहा असल भारी वाटल. चागली बोटभर उचीच त मला अजन आशा लावायला लागल. मी खयासारखी काळजी घतली याची. चार दवसानी कठ पाणीच बदल तर जरा कठ उन आल क याची जागाच बदल. बघता बघता माझ पायावरच शत तरारल. पीक काढणीला आल. मी शड शड खडल. एवढ कमी क फ तळहातावर मावल. कशी करणार भाजी? अधा घास पण नाही होणार याचा. तसच कागदात गडाळन ज मय ठवन दल. बघ पढ काय करायच त... अजनही भाात काा तशाच होया. पाणी बदलल जात होत... मळ भााया तळाला टकली होती. राहलया काडयानी पहा ताकद लावली. आधीपा पट पान फटली. आठच दवसात परत एकदा भाजी खडता यईल एवढ मोठ झाली. एकदा कॉलजला असताना, भाजी कशी खडायची, ह माहीत नहत तहा एका माया शतात मी हरभयाची रोप मळासकट उपटली होती आण वतःच हस कन घतल होत, ती मा आठवत मी भाजीची सरी बच काढत होत. मला ना शतकरी बकाउड ना शतातया कामाची माहती. मग कस जमल पहया झटयात?? मी पात ज काही बघत होत मायासाठ अशय आय होत. कमान पाच सहा घास मनभन खाता यईल एवढ माझी लाडक हरभयाची भाजी होती समोर. एकदम लात आल हणन बोट चाखन बघतली तर मत आबट! पटकन खलबयात लसण ठचला, मरया कापया. तापलया तलात चरचरीत फोडणी बसली. नवडायचीच काय पण चीवडन बघायचीही गरज नसलली ताजी ताजी मऊ मऊ भाजी एकदाची काढईत पडली. शगदायाच ओबधोबड कट आण चमटभर मीठ टाकल. एका वाफत दोन मनटात भाजी शजली. तोपयत गरम भाकरी पण झालीच होती. ताट कल. एका भाकरीला लावन लावन भाजी खात राहल... रववारची मडई.. पोयावरचा वाटा.. भाजीया पशा उचलन लाल झालल हात.. माझा ह हणन आणया आणया शजणारी भाजी... पोटातली भक.. 'भरपर खा ग' हणणारी ममा.. सगळ आठवल.. सगळ... कतीतरी वषानी हरवलली चव गवसली होती... आता मला मायापरती हायोपोनस, फाम श, ऑरगनक हरभयाची भाजी उगवण जमलय. आम जदगीवायासाठ हा वडपणा कवा टाईमपास अस शकतो. पण आपयासाठ नाही! आपण शाहखया ओम शाती ओमला मानतो. "कहत ह अगर कसी चीज को दल स चाहो.... ह आण याया पढच पक लात ठवन जगल पाहज... 'दल स' असा काही ह करायचा क कायनात बाकच कामधद सोडन आपया हाकला धावली पाहज.. कायपण हणा... मटॉस जदगीत मजाय!!! माया कमरातन शौयापाठक

या धयान तीच ॲबाशन झाल नतर चार वषानी दवस राहयाचा आनद साजरा करताना तीच पाय घसन पडली

आमया लनाचा वाढदवस. मला सराइज दयासाठ तन जाताना फ सागतल, आकाशवाणीचा

महलाचा कायम नक ऐक. या कायमात तन आमया दोघाया आवडीच त गाण लावायला याना सागतल होत. आही दोघही

सौ. वामनी बाबतीवाल तश नसग होम डॉ.तश सकाळ पासन दोन अवघड यशवी शया कन खच वर जरा डोक टकवन डोळ मटन शात बसल होत आण "सख आल माया दारी... मज काय कमी या ससारी" ह आशा भोसल यानी गायलल गाण त ऐकत होत. याया ओठावर मत होत कारण त गाण याची वहनी, रणाची फमाईश होती. गाण सपल आण पाच मनटात याचा फोन वाजतो. शवटया रगला त उचलतात.पलीकडन कटश, याचा य सखा बोलत असतो."डॉ. लगच यलस काढ. मी दहा मनटात तया दवाखायात यतोय. आपण माया घरी जाणार आह " डॉ तश : अर हो हो, पण झाल काय आण वहनी कठाय? आाच तर मी तच गाण ऐकल तला सोडन त कठ भटकतोयस? कटश : चक झाली बाबा. तला एकटला घरी सोडन ऑफसला आलो. पाया पडतो. सगळ सागतो आयावर. पण तयार रहा! फोन बद. डॉ.तशनी सदाभाऊना आवाज दऊन यलस काढायला सागतली. मदा सटरला एक मदतनीस घऊन गाडीत सव तयारी करायला सागतल व आपण आवयक साहयाची बग भरायला घतली. तोपयत धापा टाकत कटश यऊन पोहोचलाच. डॉ तश: ह पाणी पी आण त सदाभाऊना तया घराचा पा साग आण मला काय झाल त पटापटा बोल" कटश:" सदाभाऊ, महामा मय कोपयावरचा
आण सायरन
गाडी नघाली.डॉ.तश आण कटश शाळा सोबती.एक थतयश डॉटर आण एक सगणक त. रणा, कटश ची बायको. लनाला बारा वष झाली होती. लनानतर दोन वषानी दवस गल. पण पाच महयात तच आई-वडील अपघातात गल आण
. आता नकताच नववा महना लागला होता डॉ तश न रणाला पण नऊ महन बडरट सागतली होती आण कटश ला तची पण काळजी घयाची जबाबदारी सोपवली होती. यासाठ इतक दवस तो घनच काम करत होता. ह सव आठवन यायाकड पहात डा. तश हणाल,"आता बोलशील का काही मायाशी" कटश: अर काय साग, इतक दवस तला फलासारख साभाळल र. पण आज अचानक महवाच काम आया मळ मलाच जाव लागल ऑफसला, तला एकटला सोडन
कटशया
डॉ तश
कटश
पारचा
तो कायम ऐकत होतो. ती घन आण मी ऑफस मय. गाण झायावर मी फोन लावतोय तर ती उचलत नाहीय आण ती माझा फोन उचलणार नाही अस शयच नाही हणनच मला भती वाटतय काहीतरी झाल असणार आह. सदाभाऊनी एवा वाहतकमधन शताफन गाडी बगयाया आवारात उभी कली. सगळ उतन आत गल. कटश ची भती खरी ठरली नशीब एवढच क रणा बडवरच पडली होती जमनीवर नहती ताबडतोब अलगद चर वर घऊन तला गाडीत ठवल व आवयक उपचार स कल. गाडी दवाखायात कड नघाली. कटश: तश, बोल ना काहीतरी. कशी आह ती. शदवर यईल ना. बाळ कसय?? डॉ.तश : तया मळ अगद वळवर उपचार स झाल आहत. पण आताच काही साग शकत नाही. तया तसादावर अवलबन आह आता. त जरा धीर धर!
गरक
बगला. तहाला माहतीय. आला होता तही एकदा. जरा लवकर चला
चाल करा"
...
डोयात आभाळ दाटन आल होत.
: पण तला कस कळल क तला काही झालय?
: अर, आज
रणाला दवाखायात दाखल कन दोन तास झाल. अजन शदवर आली नहती पण उपचाराना तसाद दत होती. बाळाला धका लागला नहता पण ती शवर आयावर ऑपरशन करण भाग होत. कटश तचा हात हातात घऊन तया कड बघन याच आवडत गाण गणगणत होता थोावळान हळहळ तन डोळ उघडल आण कटश ला पान ओळखीच हस तया चहयावर उमटल सवाना हायस वाटल ती अजन लानीत होती सयाकाळपयत जरा उमजली डॉ तश न सया दवशी बाळाया आगमनाची तयारी करायला सागतल. सया दवशी बाळराजाच आगमन सवानाच सखकर झाल. कालच :ख चतच मळभ र झाल. शवट आनदाचा ण अनभवायला मळाला होता. रणा या सगया सगातन लवकरच सावरली. नतर एका नवात णी बाळाला जोजवताना, कटश न तला वचारल," या दवशी आकाशवाणीया गायानतर तला काय झाल होत". रणा हणाली "अर, त सदर गाण ऐकताना मी आनदान एक गरक घतली आण मला लात आल क आपयाला चकर यतीय शदवर होत तोवर मी बडवरच वतःला झोकन दल नाहीतर जमनीवर पडल असत पण तला कस कळल मी पडलय त " कटश हसन हणाला " सागतो सगळ पण तया या गरकनी आमची फरक घतली ना ग " ळद, कढलब मचा तप,अधा चमचा तल,पाव चमचा मीठ,2 चमच ध,चमटभर साखर आण पाव वाट ओल खोबर घालण. उकळ आयावर यात 1 वाट ताळ पीठ घालण,ढवळण. पातल खाली उतरवण,झाकण ठवण. 10 मनटानतर जरा कोमट झाल क याच छोट छोट बॉस करण आण चाळणीवर ठवन मोदकामाण 10 त 12 मनटस उकडण तलाची जर मोहरी तीळ हळद लाल तखट हग कढलब घालन फोडणी करण,यात ह बॉस परतण.वन बारीक चरलली कोथबीर पसरण. अयत टट लागतात. माझी पाककती अवनी सावरकर वाद शाळचा डबा : राईस बॉस

, चचस आण हॉटस इथ झाली याना जागा नहती अशा मलाना काही लोकानी आपया घरी सा आय दला भारताकडन

मला योगश जाधव रशया आण यन याला सवात होऊन एक वष झाल आण अजनही त सच आह. आपसकच मन एक वष भतकाळात गल व मनातल सगळ कागदावर उतरवाव अस वाटल. तहा आही हगरी ची राजधानी बडापट मय वातास होतो जी यन या जवळ आह. सवातीला काही वाटल नाही पण जहा माझा ऑफस मधला सहकारी जो यन ची राजधानी कव इथन काम करत होता, यान याची तीता फोन वर सागतली तहा लात आल क ह काहीतरी भयानक स आह अनक यनयन या आण मल शजारया दशामय मय नवासत हणन यऊ लागल. याच गोीची सरी बाज हणज अनक भारतीय वयाथ मडकल या शणासाठ तहा यन मय होत. सरकारया आदशानसार सव मल आपला जीव वाचवयासाठ इमारतीमधया बॉब शटस मय आयाला जाऊ लागली आण सधी मळल तहा पोलड, रोमानया आण हगरी या सीमवर आली. या सव शजारील दशानी मानवतया कोनातन या सवाना सहज ययाची मभा दली या भारतीय मलाना आपया मायदशात सखप परत घऊन जायासाठ भारत सरकारन पतधान ी मोदजया नतवाखाली न भतो न भवयाती अस रय ऑपरशन स कल त हणज 'ऑपरशन गगा '!! सवातीला बडापट मधील इडयन तावास आण काही सवाभावी सा( इकॉन, आट ऑफ लवग ) ह वापन पाहत होया. पण नतर अचानक मलाच लढ या लढ यऊ लागल. आण इथच आमयासारख अनक भारतीय लोक ज कामानम बडापट मय राहत होत त मदानात उतरल. कशी बशी सीमा पार कन अयत भदरलया अवत ह मल आली होती सदवान याया राहयाची वा अनक हॉटस
वमान यई पयत याना नाता, जवण परवण आण याना मानसक आधार दण ह जबाबदारी आमया सारया अनकानी घतली. नतर नक भारतीय रटॉरट मालकानी जवण परवायला स कल. पण हजारोया सयन मल यत होती, वगवगया ठकाणी राहत होती. याना जवण पोहोचवण, वाढण तसच याना बसमधन लाईट या ठकाणी घऊन जाण अशी अनक काम होती. या सव गोच नयोजन शल अशा कमाड सटर ार कल जात होत आमयासारख अनक वयसवक आपापली ऑफस ची काम साभाळन सलग 9 दवस या मदत कायात राबत होती आही उभयता तर होतोच पण आमचा मलगा ह जोमान मदत करत होता भारतीय तावासाच चीफ ी कमार तहीन यानी एक जाहीर कायम घऊन ऑपरशन गगा मय सहभागी झालया सव सा, भारतीय IT कपया आण सहभागी भारतीयाच आभार मानल. ह कणा एकाच काम नहतच!! सव भारतीयानी दशाया बाहन दशासाठ कलल ह सवात मोठ रय ऑपरशन होत. आही वतःला खप भायवान समजतो क दशासाठ काहीतरी करायची सधी आहाला मळाली. आज आही अमरकत आहोत पण आजही ह य सच आह आण मन हलावणारी य आपण पाहतच आहोत यन मय लवकर शातता ापत होवो हीच दवाकड ाथना
रशया-यन य, ऑपरशन गगा आण आही

बोलल ,यातया एकन खप छान सला दला ‘बाळ झायावर बाळ जर रडत असल तर याला तया नवयाला पाहायला

वळया वभ कटबात असाव कदाचत !!डलहरी ला मी ऍडमट झायावर पला कठ ठवायचा हा गभीर होता ..पण माया मणी एक मदतीला आया ,एककड दवसभर ती असायची ,या मणीन वतः गरोदर असतानाही माया मलीची खप काळजी घतली ,एकन 3 दवस राी तला वतःकड ठवल ,ती वतः दवसभर जॉब करत असतानाही ,माया मलीला तन वतःया दोन मलीबरोबर साभाळल…बाकच पण अधन मधन तची चौकशी करायच …ती

Your elder child is not responsible for growing of your younger child ह परवा वाचयात आल आण ह कती ततोतत खर आह अस वाटल .आपण आई वडील हणन आपयाला आणखी एक अपय पाहज हणन त जमाला घालतो आण आपया मोा मलीन कवा मलान शहाया सारख वागाव कवा अचानक मोा बहीण भावासारखा रहाव अशी अपा आपण करतो,भल याच वय काहीही असो ..2022 या म महयामध आमयाकड गोड बातमी आली ,सरवातीला पला ह कळल का ??तला सागाव क नाही या ववचनत आही होतो ..पण हळ हळ कळाल क ती मला तला उचलन यायला सागत आह ,खाली वाकायला सागत आह ,झोपताना नहमी सारखीच वडीवाकडी झोपत आह ..हणज एकदरीत तीच आपल अधसारखाच चालल होत आण मला फट मटर असयामळ अधक काळजी घण गरजच होत आपली आई अचानक आपयाला उचलन का घत नाहीय ,खाली एखाद गो पडली तर आपयाला कवा बाबाना का यायला सागत आह आण सगयात महवाच हणज राी एकटच मला जवळ न घता का झोपत आह अस एकदरीत बरच तला पडल असतील ,अचानक झालल बदल तला दसत असतील ..सरवातीला आही तला आई sick आह अस सागन ,थोड दवस तीच समाधान करयाचा यन कला ,पण एका मौणीया आई कडन तला कळाल आण मलाही काही जणनी याना 2 मल आहत यानी सागतल क ,तला यणाया बाळाची कपना द ,तमया बरोबर तयाही आययात खप मोठ बदल होणार आहत अस सागतल आही तला यणाया बाळाची कपना ायला सरवात कली ,बोलताना बाळाचा उलख हायला लागला तशी ती आधी आयकारक व नतर हसत ह बदल वीकारत होती ,आईया पोटात बाळ आह व हणन आई खाली वाक शकत नाही ह तन वतःला समजावन टाकल आण हळ हळ आईला मदत पण करायला लागली ,अचानक माझ 4 वषाच बाळ मला 15 वषाच वाटायला लागल ,उचलन घ चा ह तन सोडन दला आण आईला गड night बोलन बाबाया कशीत वसावायला लागली … कतीही झाल तरी आई आह मी ,मलाच ह तीच मायापासन लाब जाण सहन होत नहत हणन मी काही माया मणीकड या वषयी
साग व त मोा मलीकड थोडावळ पहा ,एक तर छोा बाळाला काही काळत नाही क याला कोण घत आह व सर त जर मोा मलीला जवळ कल नाहीस तर ती बाळाचा तरकार करायला लागल आण आपली नगटह मत पण बनवन टाकल . मला ह पटल …तया नाजक मनाला साभाळत ययाया नवीन फमली मबर ची पाळमळ घरात परत गलो ,घरात बाळ आल तरी तच आमची सस राहशील ह तला सारख सागत राहलो ,याच तयावर काही सकारामक परणाम झाल काही नकारामक ..अपयाला आता आई बाबा आता ओरडत नाही याची मजा तन घतली ,नको तवढ ह परवन घतल पण बयापक पॉसटह पण परणाम दसल ..कधी कधी वाटायच आपण खप वचार करत आहोत ,आपया आई
वाढलोच ना
कशी राहत असल ??जवत असल का वत ??वागत असल का वत ??हच बोलायचो मी व सजन ..मला डलहरीया कळा यत असतानाही तची खप आठवण यत होती ,तला हॉटल या दरवायात तरी आणाव व मी तथ जाऊन तला भटन याव अशी खप इा झाली ,रडायलाही यत होत ..2 दवस ती आई बाबाना न पाहता राहली अगद शहाया सरया मलीसारखी, अशी पोचपावती आहाला आयावर मळायावर आमचा कठ दाटन आला..डलहरी झायावर हॉटल मध तला घऊन जाता यऊ शकत होत ,हणन बाळ पाहायला तला घऊन आलो ,इतका मोठा बदल काहीसा आयान व ततकाच सहजतन तन वीकारला ,अगद धात साखर वरघळत तशी ती मस झाली .हॉटल मध मला भलीमळ पाय उचलता यत नहत ,सजन कोणयातरी कामाकरता बाहर गल व नमक याच वळ बाळ रडायला लागल ,मला काही कया उठता यईना ,बडया रलग ला धन उठायचा खप यन मी करत होत ,ह प पाहात होती ,ती पण सरावरा होत होती ,कधी बाळाला शात करायला पळत होती ,कधी मला तचा चमकला हात उठायला दत होती ,तची ती तळमळ अजनही डोयात आह ती ा कदम
वडलानी कठ हा वचार कला असल??तरी
आपण ,पण याच उर यावळया एकत कटबात
या

ीश

पाऊल आता पढ - पढ टाकायच

ी - पष समानतच हक आहा मळवायच

ी जम ही तझी कहाणी दयी पाहा नयनी पाणी

कती दवस ह जन गीत पहा पहा आठवायच ?

जम मलीचा कती सदर

आईला एक मळ मण

नहबधन ह जमाजमाच कती दवस नाकारायच ?

ी आजची ही नाही अबला

लमीबाई त कपना चावला

इदरा गाधी , मघा पाटकर ,सधामतना वदायाच

पषा हाती सगळ सा

बाईकड वासनन बघता

का नाही

तन तहाला ठचन ठचन मारायच ?

ी हणज यागाची मत

पषासाठ वासनची पत

तया आमसमानाला आपणच नाही का जपायच?

घर मल तची जबाबदारी

ऑफसमय ती अधकारी

तया या कामाची महती का नाही गायची ?

एक यऊन आही सवजण

जग क सदर आनदाया खाणी

अयायाव आता एक यऊन लढायच

-अनपमा नरकर

डोळ यती भनी जहा

सख क ःख कोण जाण,

साद घाली मन फनी पहा

आययाच गाण कस ह आययाच गाण ?

कधी वादळात घऊनी जाई

कधी उहात सावली दई,

चाल न परी यासी थाबण

आययाच गाण कस ह आययाच गाण ?

मी - नाती , सग सोयर

माणसकन जग जोडल सार

म-आनद दण-घण

आययाच गाण कस ह आययाच गाण ?

कधी कणाची मधर बासरी

कधी ककय रणधमाळ ,

लाग शकाव दयान ऐकण

आययाच गाण अस ह आययाच गाण !

-सायली बगाळ

बाबा आयावर,आईला हप ला त का नहता हणन लटक रागावली , यावळ मला तचा तो चमकला मदतीचा हात सगयात जात भकम वाटला ..हॉटल मधन घरी यताना ,मला हळ चालताना पान तन न सागता पकडलला मदतीचा हात कशी वस शकन मी !? घरी आयावर बसायला कलली मदत ,घरात माझी प नाहीतर कणीतरी वयकर माणस हयामध घसलाय अस वाटत होत .ती वयान कचत वाडःक असल पण घरात बाळ ययान ती मनान ौढ झाली ह नक ..कतीही झाल तरी ती आमची ससच असल यात शका नाही तयामळ आही आई बाबा हणन जम घतला आह आमया लहानपणी जहा ममीला आही हणायचो क त मोनावरच जात म करत ,तीच एकाच उर असायच ‘आई वडलाना सगळ मल सारखीच ‘ह आता पटतय !!आई हणन पहा शकत आह …नाही नाही सया बाळाची नाही, पहयाच बाळाची आई हणन नान घडत आह!!
ीशच
माझी कवता
आययाच
गाण
एकोणीश शहाशीमध रशयात मखाईल गोरबाचॉफ ा नयान परसॉयका आण लासनोट ह वचारक बदल तथया राजकय वमय घडवन आणल. यामळ सामाय रशयन लोकाया जीवनावरच सरकारच नयण थोडफार ढल झाल. सामाजक आण राजकय जीवनात थोडीशी पारदशकता आली. पण ा रदशी घडणाया घटनाचा मायासारया एका सामाय भारतीय तणीया जीवनावर काही भाव पडल असा वचार सा माया मनात आला नाही. पढ सहा सात वषानी मी मलबनमध रा लागल एका सोमवारी सकाळ मी लटन ा मलबनया एका उपनागरातया नसन (तथल लोक नसानचा उार ‘नसन’ असा करायच) मोटार कपनीतील माया ऑफसमय गल आण मला एक नवा सहकारी माया माग भतीला लागन असलया टबलाशी पीसी मध डोक घालन बसलला दसला. मी ‘हलो, आय ऍम वासती ’ हणताच याच ल मायाकड गल आण तो पटकन उठन उभा राहला. याची अगयी भरदार होती, थोडस टकल पड लागल होत, आण चहयावर दाढमया होया. आपला हात माया हातात दत तो हणाला, “हलो, आय ऍम ओलग”. आमया ऑफसात पधरा-वीसच लोक होत हणन ा ना ला पान मला आनद झाला आण मी यायावर ाचा भडीमार कला. तोही बोलायला कोणीतरी मळाल हणन खश झाला याच इलश मोडकतोडक होत पण तो फार उसाहान बोलयाचा यन करत होता यान नकतच आपया बायको सोफया आण मलगा लह यायाबरोबर रशयातन ऑलयात लातर कल होत ऑलयातील ही याची पहलीच नोकरी होती. नवीन दशात भाषा यत नसताना ओलग आपल रशयातल पवच आयय वसन आपया पायावर उभ राहायला धडपडत होता. मी याला इलशची मदत क लागल हणन हणा कवा मी याया रशयातील जीवनामय कतल दाखवल हणा कवा मी सा ऑलयात नवीन होत हणन हणा पण आमची दोघाची ग जमली. हा माझा पहला रशयन म होता. सोफया पण कयटर ोामग करायची. मी हटल, “त रशयात कठ राहायचास?” शहराच नाव सागयाऐवजी तो त रशयात कठ आह ह साग लागला मी पण असच करायची, ‘माया आईबाबाच घर पयात आह’ अस सागयाऐवजी मी लोकाना पण काय माहत असणार हणन मी ‘मबईपासन दोनश कमी अतरावर एक छोट शहर आह तथ मी राहत’ अस सागायची. पण इथया लोकाना भारताबल बरच काही माहीत होत. उदाहरणाथ यक जण मला वचारायचा क कामस वाचल आहस का? तला इडयन रोप क करता यत का? त नक चामर पाहला आहस का? हीवर बसली आहस का ाच उर ायला सोप होत पण कामसाबल मी बचारी काय सागणार! आण इडयातया कोणालाच इडयन रोप क हणज काय ह माहत नहत आण याकाळ गगल नहत! जहा इलडन आलया ऍशलीन मला सागतल क याला आशा भोसलची गाणी आवडतात तहा मी सरळ उर ायच ठरवल ओलगला थाबवत मी हणाल, “अर पण तया गावाच नाव काय?” तो हणाला, “त टाकट बल ऐकल आहस का?” टाकट?”, मी उारल. “हो, मला टाकट माहत आह!” तो आयान हणाला, “खरच? तला कस काय माहत?” “भारताच एक पतधान लालबहार शाी याचा मय तथ झाला, हणन भारतात ‘ताशकद’ स आह”, अस मी हणताच याला सगळा खलासा झाला. तथ तो एका लटमध राहायचा. मी हटल, “त मॉकोला गला आहस का?” तो हणाला, “हो, शवट शवट तथ जाव लागल. तथनच आही रशया सोडल. तला कदाचत माहत नसल पण रशयात एका गावातन सया गावात जायला जईश लोकाना सरकारी परवानगी लागायची इथया सारख मनात आल क उठन कठही जाता यायच नाही”. मी वचार कला क ओलग चाळस वषाचा तरी नकच असल मग यान आताच का ऑलयाला यायचा वचार कला? ओलग हणाला, “त परसॉइका हा शद ऐकला आहस का?” मी हटल, “अथात! आण लासनोट पण! मला गोरबाचॉफ बल आदर वाटतो कारण रशयात यायामळ नागरकाना थोडफार वातय मळाल. बरोबर ना?” ओलग हणाला, “थोडाफार फायदा नकच झाला. हणन तर आही रशया सोड शकलो”. “हणज नक काय झाल?” मी वचारल. “जईश लोकावरच दशाबाहर जायावरच नबध कमी झाल. वासती मदकणा आयग
- भाग १

आपल कधीच एकमत होणार नाही”. पण सयाकाळ घरी जाताना तो हणाला, “तझ बरोबर आह. मी कबडी

तयारी करत”. मी फार अवघडल होत. मी हणाल, “चला, आज तझी आण माझी ओळख तरी झाली जवायला

आहाला इाईल, अमरका कवा ऑलया ह तीन दश यायला तयार होत सोफयान आण मी ऑलयाला यायच ठरवल लातर करण शय होत पण कती वत आण कती पस घऊन जायच ा सगयात खप अडचणी होया. बरच काही माग सोडाव लागल. वमानाची नवड करयावर नबध होत हणन आही सगळयात सोयीया लाईटस घऊ शकलो नाही. शवट सगळ सावरासावर कन आण थोाफार वत घऊन आही वमानात बसलो तर बराच वळ आहाला तसच बसवन ठवल. कती तरी तास आही वमानातच होतो. भीती तर होतीच क जाऊ दतायत क नाही? शवट एकदाच वमानान उाण कल आण आही धन ठवलल ास सोडल”, एवढ बोलन ओलग थाबला जण या वासाया नसया आठवणीन याला घाम फटला होता मला माझा पयान इथवरच वास आठवला तो कती आरामात झाला होता! आण मी परत जाणार होत पण ओलगचा माघारी जायचा रता बद झाला होता. माझा गभीर झालला चहरा पान ओलग हणाला, “त जाऊ द. मी तला आथक नबध कमी झाल याया गमती सागतो. त ‘ड लाईस’बल ऐकल असशीलच. रागत उभ रान पाव मळायचा तरी! पण इलॉनसया वत कानातच नसायया. आता परसॉइकामळ आही टलहजन सट खरद क शकत होतो. पण जर तो सट बद पडला तर मा काही खर नहती. कारण इलॉनसची ती करणार लोक कमी होत. त वषानतरचा कधीतरीचा दवस ायच. आण या दवशी तही दवसभर घरात असाल अशी अपा करायच जर तही घरी नसलात तर तमच तही बघन या असा याचा ीकोन होता”. ह सागन ओलग खो खो हसत होता पण मी मा कसल ह वच जीवन असा वचार करत होत एकदा जवणाया सत ओलगन मला झाडाया वाळलया फादसारखी एक एक-फट लाब वत दली आण हणाला, “खाऊन बघ. तला नकच आवडल!” मी ती वत वरखाली कन पाहली आण वचारल, “काय आह ह?” तो हणाला, “कोरड सॉसज आह”. सॉसज हा शद ऐकताच मी पटकन ती काडी याया हातात दली आण हणाल, “मी शाकाहारी आह”. ओलग हणाला, “खप मत आह, खाऊन तरी बघ!” “अर पण मी मास खात नाही”, अस सागन सागन मी कटाळल कारण कोणी माणस मास खात नाही ावर याचा वासच बसना आण मग आमया दोघात हा वनोदाचा वषय झाला मनात आल क तो मला पटवायचा यन करायचा क मास खप चव असत, त न खाणार ा सखापासन वचत राहतात, आण शाकाहारी असण ह नसगनयमाया व आह, अस बरच काही. मी पण हसन काहीतरी तसाद ायच. एका दवशी यान मला परत काहीतरी मासाहारी दयाचा यन कला तहा मी हणाल, “समजा त र कठ तरी शतात आहस आण तला भक लागली आह. शतात कबा आहत आण सफरचदाची झाड पण आहत. त काय खाशील? शकार कन कबडी खाशील का झाडावर चढन सफरचद खाशील?” तो हणाला, “अथात मी कबडी खाईन”. मी हटल, “खरच? त कबडीला मा शकशील? झाडावन काढन सफरचद खायात जी मजा आह ती कबडीची मान परगळयात नाही!” “पण भाजलली कबडी खायात जी मजा आह ती सफरचद खायात नाही”. शवट मी हटल, “जाऊद ा बाबतीत
मा शकणार नाही. ा शनवारी त आमया घरी जवायला य”. मी हणाल, “मी काय रकामीच आह, जर यईन पण त आधी सोफयाला वचार”. शनवारी सयाकाळ फलाचा ग घऊन मी याया लटची घट वाजवली. बयाच वळान एका सोनरी कसाया बाईन दार उघडल. ती ाकत चहयान मायाकड बघ लागली. ही सोफया असावी असा वचार करत मी हणाल, “ओलग आह का?” “आयग!” अशी हाक मारत ती आत गली हा ‘आयग’ कोण असा मी वचार करत उभी राहल आण काही वळान ओलग अध ची आण बनयन घालन डोळ चोळत बाहर आला सयाकाळ पाच वाजता महाशय झोप काढत होत! दारात मला पाहताच याची झोप खाडकन उतरली सोफयाला माझी ओळख कन दत तो आत पळाला. सोफयाया डोयात काश पडला. ती हणाली, “ओलगन तला आज जवायला बोलावल आह ना? मला सागायच तो नहमी माण वसन गला! य, आत य”. ती मला वयपाकघरात घऊन गली आण फलाचा ग पायात ठवत हणाली, “आज शनवार हणन सगळ काम हळहळ चालल आह. अजन सकाळची भाडी पण घासली नाहीयत. त बस. मी वयपाकाची
मी परत कधी तरी यईन”. पण ती ऐकना तवात सात-आठ वषाचा लह वयपाकघरात आला आण चक आमची जनी ओळख असयासारखा आण मी याया वयाची असयासारखा मायाशी बोल लागला आण मला जाऊ नको अस हण लागला
!
इलश बरच चागल होत. बयाच दवसानी मला अस कौटबक वातावरणात दोन तास घालवायला मळणार होत हणन मी पण जात आढवढ न घता थाबल. ओलग कपड कन आला आण सोफयान सागतलया वत आणायला सपरमाकटमध गला. आता सोफया जवायला काय करत ाकड माझ ल लागल होत ती हणाली, “त शाकाहारी आहस ना? मला ओलगन सागतल आह”. ह ऐकताच माझा जाव भाात पडला! सोफयान सफाई करता करता तादळाचा ‘पलाफ’ कला ओलग अजन परत यायचा होता हणन लह मला हणाला, “माया बरोबर सनमा बघणार का?”
. याचा आह कती लाघवी होता
शाळत जात असयामळ याच
तो आण मी बाहरया खोलीत गलो यायाकड पण मायासारखच फारस फनचर नहत यान हीसीआरमय होता तोच डीहीडी चाल कला. सनमा स झाला आण आही दोघ सनमा पा लागलो. पण गमत हणज सनमा यरोपअन होता आण यामळ यायात अधनन णयाची य होती. मला कठ पाहाव ह समजना. लहया ह लात आल. तो लहान होता पण खप समजतदार होता. “आपण आत जाऊया”, अस हणत यान सनमा बद कला. तवढयात ओलग पण परत आला. सोफयान सगयाना हाका मारया तहा माया लात आल क ती मान लहला ‘लवा’ हणायची आण ओलगला ‘आयग’. हसत खळत जवण झाल आण खप गपा झाया सोफयाकड यरोपअन ताटवाा, कॉफच कप अस बरच काही होत तया बोलयावन मला जाणवल क याया जीवनावर खप यरोपअन भाव होता. ती च लखकाची पतक वाचायची. ओलगन जवणानतर टोहवर एसो कॉफ कली आण तीन छोट कप टबलावर ठवल. यकात २ सापा जात कॉफ नहती. कपातया या तपकरी आण गढळ वाचा एक अगद लहानसा घोट मी घतला आण तो थकन टाकयाची उम दाबत मी या दोघाकड बघतल. त ही मायाकड बघत होत! मी अगद बारीक आवाजात हणाल, “मला थोडी साखर हवी आह”. एक उसासा सोडत ओलगन मला साखरच डबा दला थोडी साखर कॉफत टाकन मी ती परत पयाचा यन कला पण कॉफ अजन कडच होती मी आणखी दोन चमच साखर घातली पण ती कॉफ कड ती कडच राहली नाईलाजान मी वचारल, “थोड ध मळल का?” मग खोटाखोटा ोध करत ओलगन मला ध दल आण हणाला, “एसो अस पतात का? त ा जमात तरी यरोपअन होणार नाहीस”! आही सगळ हसलो आण मी एक घोट घऊन कप मायापासन र ढकलला. शवट बयाच राी मी नाईलाजान घरी गल. तघानी मला परत य अस बयाचदा बजावल. सोफयान मला आठवण कन दली क तला तया कपनीकडन नवीनच उघडलया चडटन मॉलमध २५% सट मळत होती आण मी पण याचा वापर क शकत होत. खप दवसापासन एक सदर, पाढरा, मऊमऊ दसणारा ‘जर’, हणज वटर, माया मनात बसला होता पण याची कमत इतक होती क माझ पणरी मन ‘एवढ’ डॉलर खच करायला तयार नहत हळहळ कठयाही वतची कमत ऑलयन डॉलरमधन भारतीय पयात पातरत करण मी अगद नकरान बद कल होत पण हणतात ना स जळला तरी पीळ जाईना! अथातच सोफया आण मी एक खरद करायला गलो. …मशः
नयत आया पाठक आरव गड
छोाया

ची जागा वशष आवडली कपड अीबात वाळायला घालाव लागत नाहीत याच आय वाटत होत. भारतीय मलना कार ाईह करताना पान अभमान वाटला. नातीया शाळत गलो तहा, खळयानी भरलली लासम पान, इथली

पण अमरकत तर कधी वात पण पाहल नहत. आहाला तीन मली, याना शकवण आण हाच एक यास. मोठ मलगी सोन (ा )मळातच शार. अयासात नहमी पहली, , रागोळ, महद, खळ सगळ कस सरस जमायच तला सरी मोन (ती ) हचा टापटपीकड आण वयपाकाकड जात कल तसरी ऋत मतभाषी आण नाजक मोठ मलगी डॉटर झाली, सरी इजनअर तर तसरी M Sc in Chemistry, मली छान शकया हच समाधान. मोठ मलगी जहा तया नवयाया जॉब साठ अमरकत आली तहा वाटायच, नकाशात कठ असल अमरका ?? खरच सात सम ओलाडन ती यत का ?? ती तया परीन आहाला हडओ मधन अमरकतील जग दाखवायचा यन करायची, आही पण ‘दखया दवाला नमकार कन ‘गप बसायचो. ती जहा आहाला पासपोट तरी काढन या हणायची, तहा तला आही सागायचो ‘तया सास सासयाना आधी घऊन जा मग आही यऊ ' आण मी मनातया मनात वचार करायची, एवा तकटाया पया मध एखाा गरीबाची खोली बाधन होईल पण आमया नशबात लहील होत इथ यायच मलगी नट राहली व तया मदतीसाठ आमची यायची तयारी स झाली, पासपोट च फोटो काढयापासन त हसा इटर ची तारीख मळपयत सहा महन नघन गल व एकदाच आही मबई वमानतळावर आलो, थोडास भीत भीत आण सकोचान आत गलो, मलीन आधीच सगया सचना वत दया होया, तरीही वसरायला होत होत, वचारत वचारत बग चक कन घतया. आमचा हा पहला वमान वास होता. मबई त परस व परस त मनीआपोलीस अशी लाईट होती. पण वमान वास कोक व कड कॉफ पयात गला, वगवगया कारया भाया घालन या न शजवता दलल हज बगर काही घयात उतरना खरी मा झाली ती परस वमानतळावर एका वमानातन उतन सर वमान यायला मध न घायची होती, आपली इलश याना कळत नहती व याची आपयाला, हप मी,अस करत करत एकदाच वमानात चढलो,मनआपोलीस ला नात व जावई यायला आल होत .अमरकत सगळच कती व आण टापटप, कॉमन टॉयलटस पण अगद नीटनटक आण व, यातन घतली जाणारी छोा मलाची व व, अपग माणसाची काळजी वाखाणया जोगी. उच, गोरी, सरळ लाब नाकाची माणस सगळच कस नवख! ओळख नसतानाही हलो आण हाय करत मत हाय करणारी अमरकन माणस कती गोड. आययात पहयादा नो पाहला. मनसो फोटो काढन घतल वगवगया कारच नळ पाहताना मा वाटली एकच नळ पण यातन गरम व थड पाणी यत ह पान, आपण भारतातही ह बसवन याव यासाठ याचा फोटो काढन घतला कपाटाया टोरज
मल शाळत यायला का मागत असतील याच गपत कळाल. मलीया मणची वगवगया कारची घर पान आनद झाला. भारतीय जवणाशवाय अजन जगात कोणया कारच जवण मळत याची पसटशी कपना आली. पनकक हाऊस आवडायला लागल आह. या वयातही खप खप नवीन गोी शकायला व पाहायला मळाया छान वाटल अमरकत यऊन जावई व मलीमळ ह सख मळाल आता काही दवसानी परतीचा वास क पण आधी सारखी भती नसल माणस वासात कस काय शकत असतील ह आा कळत आह आता जगाया कोणयाची कोपयात टाकाल तरी न घाबरता वास क शक इतका आमवास आला आह .डोयात बसल तहढ अमरका सामावन घत आहोत . अमरका
योतीशगार (सामाजककायकता )

रझटची वाट बघत आहत.

शाळचा रझट आण शाळची पकनक लवकरच जन

होणार आह.

आपया मराठ मडळ

Basic Class - राल कोी

नमकार, मराठ मडळ मनसोटाया मराठ शाळकडन तहाला सवाना खप खप शभा ! आपया मलाना मराठत सवाद साधता यावा, मराठ बोलता आण लहता याव, हाच आपया मराठ शाळचा उश आह आण शाळतील आमच शक आण वाथ यासाठ वषभर यत करत असतात. आाच एल मय मराठ शाळची पहलीच वाषक परीा पार पडली! लखी आण तडी अशा दोही परीा घयात आया. आण आा सगळच
महयात
मनसोटाया
शक:
मराठ शाळच
, नलाी धान Level २ Class - अनी दाडकर Music Class - माधरी भाबळ आपली ही मराठ शाळा अशीच जोरात चाल राहयासाठ आहाला नवीन शकाची गरज आह, आण तमया सहकायाची अपा आह! कपया सपक साधा : marathishalamn@gmail.com मराठ शाळा मला वडक शाळा सचव
Level १ Class - वणा पाठक, अमरजा बाबतीवाल, अवनी सावरकर

वजयाच अभनदन

यदा मराठ मडळातफ ववध धाच आयोजन कल होत. सगया धाना भरघोस तसाद मळाला. या धाच वजत खालीलमाणरागोळ धा अवयी वडक कत नवसरकर शलाका हरक अमरजा बाबतीवाल हलवा दागन धा सहगड टम - आही गडकरी कदार कडलासकर वश वद कतक कलकण करमा पाचोली नहा जोशी कतन कलकण बालकला ताप गड टम - नील बरागी शौया पाठक कला धा छोट मावळ - सधग टम- नायरा नाझर आरआ नाझर सतोष नाझर नकता नाझर
शदकोड आडव शद:१)महाराातील कोणयाही गडावर गयावर यक मराठ माणसाची आरोळ. ७)जगल, ह आह तर पवी आह, याच सरण आवयक आह ८)सती सावीन सयवानाच ाण याया तायातन सोडवल ९)सतत अवधानात असण १०)सहा रपमधील एक कवा सगीतातील
११
कोहापर जातील
आणला. या गडाला घाटमायावरील पहारकरी हणतात. शदाथ: आभाळ (मराठ). १२)समासारखी भासणारी भ नद. १३) चकच वागल क XX पडणारच. मग ती सीबीआय ची असो वा घरी लाड चोन खाताना आईची असो. शदाथ:लाल (इजी). १४) बारीक डोयाचा वजनदार चतपाद ाणी. १६) गणपती बापा, ॐ X गणपतय नम: १८) अकोला जातील एक कला या गडाया पाययापासन मळघाट ाकप स होतो तसच यथील अभयारय स आह सातपडा पवत रागतील मानाचा तरा २०) सातारा जातील एक कला.१८ ा शतकातील हदवी वरायाची चौथी राजधानी.छ. शवाजी महाराजानी इ.स.१६७३ मय हा कला वरायात सामील कन घतला. यावर साततळ आहत. २३)XXX च डोही.. सत तकाराम महाराजाचा अभग. २४)सभाजीनगर जातील कला (पवच औरगाबाद). याला दवगरी पण हणतात. अभ कला. मोहमद तघलकान दली वन इथ राजधानी हलवली होती. २६)रायगड जहा पण तालयातील एक अपरचत पण मौयवान ग पण पासन १५-२० का मी लाब तळाशी सायमाळ गाव आह गडावर जाणारी वाट जगलातन जात याया पाठमाग मरगड आह २८)XX XX अखड वणया, वल वल मख हणया... गीत:पी सावळाराम,सगीत: वसत भ, गायका: आशा भोसल. २९)पण जातील लोणावयाजवळल एक गड. छ. शवाजी महाराजानी इ.स.१६५७ मय वरायात सामील कन घतला. शदाथ:लोखड(मराठ). ३०) पण जातील एक कला.. पवच नाव चडगड. छ. शवाजी महाराजानी इ.स.१६४६ मय हा कला जकन वरायाची मतमढ रोवली. सौ. वामनी बाबतीवाल
वराना बाधणारी सा
)
एक गड, इ.स.१६६० मय छ.शवाजी महाराजानी वरायामय

XXX ीधरा माधवा- सत नामदव महाराज याचा अभग गायक:प सरश हळदणकर एकदा तरी डोळ मटन वणानद यावा

२१)हया नाया XXXX - एक मराठ सनमा

२२)XX उघडा ानरा- सत माबाई याचा अभग.

२३)XXबल, सव काही सरळत चाल आह.

२४)घोाच पळण, वडात मराठ वीर XXल सात - कवी कसमाज याच लता मगशकर यानी गायलल गाण.

२५

उभ शद: १)कोण एक काळ लखी प वहाराया जमायात सानानी थोरासाठ लहावयाचा मायना. २)पण जातील जर जवळल एक कला नाणघाटाया ापारी मागाच सरण करयासाठ बाधलला अवघड चढण घाटाचा पहारकरी हणतात या कयाला ३) तहाला आहाला सवाना आह पण शरीरात याची जागा कठ आह कोणी न जाण. ी सत रामदास वामी याच यावरील ोक आपण लहानपणी पाठ कलत. ४)याच नावाया जातील महाड जवळचा कला. छ. शवाजी महाराजानी इ.स.१६७४ मय या कयाला राजधानी बनवल. यथच महाराजाचा रायाभषक सोहळा झाला आण खया अथान हदवी वराय ापन झाल. ५) वसायात XX बसण मालकाच कौशय आह अवघड तर आहच पण नतर यशाची फळ नतच गोड असतात ६) रनागरी जातील एक सागरी जलग छ शवाजी महाराजाया काळात सरखल काहोजी आ याया तायात हा कला दयात आला. यावर भरपर लढाया झाया आहत. या कयाजवळ दपतभ आह तसच हा कला ी गणपतीपळ यथन जवळच आह. ११) XX या XX, पोटाला बर... फणसाया बया. १५)XX अस झाल तर मी तस करीन... अतरीचा कपनावलास. १७) याला एका जागी थाबण माहती नाही.हलणारी हवा. पावसायात आण हवायात गार तर उहायात उण. १९)XX वठोबाच याव, मग पाऊल टाकाव - सत जनाबाई याचा अभग, सगीतकार यशवत दव आण गायका आशा भोसल २०) अयता
)रायगड जातील महाड तालयापासन ४५ क मी वरील चढाई साठ सवात अवघड कला छ शवाजी महाराजानी इ स १६४८ मय बाधला तहाच वरायाच कारागह २७)आपण सवानी यथ नऊ महन मकाम कला आह . २८)ही वळ-सरी-काीला असावी पण जभला नको र बाबा
मागील शदकोाच उर

मराठ भाषची गमत

असा शद शोधा यात शवटच अर ,ा,,, ची बाराखडी असल

उदा: कलक -> बा

१. ावर बसन गपा मारतात

२. जगार

३. पण सपवण

४. मकरी ५ साडीवर शोभन दसतो ६. पाठवर दलला धपाटा

७. क कयावर हातावर पडतो

८. धड धाकट

९. कयाया गयातील साखळ १०. लहान मल काय कवा बायको काय ह परवावच लागत

११ नगद १२. फटयाचा आवाज

१३. तग १४. मयाच कणीस

. आबट ला हद शद

. मोहत होण

खप गोड

. ह वशयाच असत १९. लनाया जवणानतर पोटाची अवा अशी होत २०. एखाद गो मट कावण २१. बहारी लोकाचा आवडता पदाथ २२. गल

२३ समात गलबत इथ थाबतात

२४. पव शाळत उशीरा गयावर ही हमखास हातावर

२५. एकमकाशी न बोलण

२६. मी

२७. भाडयावर पहा एकमकाशी बोलण

२८ दवाळ आण म महना ही असतच

२९. कहई वायान पटवलला जाळ

३०. गवडी काम करणायाला ही लागतच

३१. भाजयावर हातावर पडतो तो

३२. रात बसल क ह पस हवतच

आह. उदा व —कापड

१)कारानी

२)हाताचा एक भाग—

३)जखम वाळयावर यत

)अळणी

३०)रागीट

३१)तपात ओथबलल

३२)ममाराच एक जाळ

३३)बाळाला गडाळायच मऊ व

३४)हारा

३५)सगीतातील एक वाह

३६)असा माग बरच जण अवलबतात—

३७)एक वा

३८)कर भरायच साधन

३९)आरोप—

४०) परका

सौ.मनीषा रात

१६
१७
१५
१८
मळायची
३३
३४
३५. मातीला
3६. लहानपणीचा
दाड बरोबर ही हवीच 3७. ही मारली क सगळ चटकन गोळा होतात सौ.ऋचा सावरकर असा तीन अरी शद शोधायचा आह क
मधल अर 'प'
. नी
ा झाडाची फल पवळ असतात
हद शद
खळ
याच
४)ह मायावर फोडतात ५)गरीबाच घर ६)घोटाळा ७)वीज ८)तरतरीत ९)वही १०)चारपट ११)डोयावर
पाडवाची पनी १८)पावतीच एक नाव १९)रागोळतील एक सचह २०)राजा २१)एक फळ २२)मोजयाच जन परमाण २३)एक पी २४)असा पसारा नको बाबा २५)शभर पस २६)बाईलवडा २७)कस कापण २८)आण/भाक २९
यणारी गगी १२)पानाची/चहाची असत १३)ब १४)साधक १५)अशी पोळ नको र बाबा १६)कजष १७)
दवाळ २०२२ मराठ मडळ कमट २०२२-२०२४
होळ आण रगपचमी २०२३ सात २०२३
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.