Skip to main content

NAVIN SUDHARIT DON VARSHE KALAVADHICHYA B. ED. ABHYASAKRAMATIL ANTARGAT MULYAMAPAN VA PARISHA AAYOJA

Page 1

Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies, Online ISSN 2278-8808, SJIF 2021 = 7.380, www.srjis.com PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, JULY-AUGUST, 2021, VOL- 9/66

नविन सुधारित दोन िर्षे कालािधीच्या बी. एड. अभ्यासक्रमातील अं तर्ग त मुल्यमापन ि पिीक्षा आयोजन यात प्राध्यापकांना येणा-या अडचणी ंचा शोध ि उपाययोजना एम. ए. भदाणे, Ph. D.

सहयोगी प्राध्यापक, शिक्षक महाशिद्यालय नाशिक

Paper Received On: 21 JULY 2021 Peer Reviewed On: 31 JULY 2021 Published On: 1 SEPT 2021 Scholarly Research Journal's is licensed Based on a work at www.srjis.com

प्रास्ताविक पुणे शिद्यापीठाने जू न 2015 पासून बी.एड. चा अभ्यासक्रम बदलले ला आहे . एन.एस.टी.ई.च्या धोरणानु सार सदर अभ्याक्रमात पुणे शिद्यापीठाला ि महाराष्ट्र िासनाला तसेच इतर राज्ा​ां नाही दोन िर्ा​ा चा करािा लागला आहे . जू न 2015 पासुन प्रथम िर्ा सुरु झाले ले आहे . सदर अभ्यासक्रम एकूण 2000 गुणा​ां चा असुन प्रथम िर्ा​ा साठी 1000 गुण व्दीतीय िर्ा​ा साठी 1000 गुण अिी शिभागणी केली आहे . प्रथम िर्ा​ा साठीच्या 1000 गुणा​ां पैकी 440 गुण हे अांतगात काया​ा साठी ि 560 गुण शिद्यापीठाच्य िाशर्ा क परीक्षे ला शदले ले आहे त. सैध्दशतक भागािरील प्रत्येक शिर्याला एकूण 100 पैकी 20 गुण अांतगात काया​ा साठी ठे िले ले असून त्यात तीनकृशत अपेक्षीत आहे त. प्रात्यशक्षक काया, ले खी अांतगात परीक्षा ि तीसरी कृती ऐच्छीक असून या महाशिद्यालयाने बहुपया​ा यी परीक्षा ही तीसरी कृती घेण्याची शनश्चीत केले ले आहे . या शतनही कृती पूणा करुन घेता​ां ना तसेच त्या​ां चे मू ल्यमापन करता​ां ना प्राध्यापका​ां ना काही अडचणी येतात असे सांिोधकाला त्या​ां च्यािी झाले ल्या चचेतुन लक्षात आलेले आहे . सांिोधक महाशिद्यालयीन परीक्षा अशधकारी (CEO) असल्याने सांपूणा अांतगात काया​ा चे, प्रात्यशक्षका​ां चे ि इतर काया​ां चे मू ल्यमापन करता​ां ना अडचणी िोधणे ि त्या कमी शकांिा नाहीिा करण्यासाठी सोडिण्यासाठी उपाययोजना करणे ि सूचिणे सांिोधकाला आिश्यक िाटले होते. संशोधन समस्या विधान नशिन सुधाररत दोन िर्े कालािशधच्या बी.एड् . अभ्यासक्रमातील अांतगात मू ल्यमापन ि परीक्षा आयोजन यात प्राध्यापका​ां ना येणा-या अडचणीांचा िोध ि उपाय-योजना (शिक्षणिास्त्र महाशिद्यालय, नाशिक सांदभा​ा त)

Copyright © 2021, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. एम. ए. भदाणे

(Pg. 15304-15309)

15305

संशोधन समस्ये चे स्पष्टीकिण पुणे शिद्यापीठाने जून 2015 पासुन सुरु केले ल्या निीन सुधारीत दोन िर्े कालािधीच्या बी.एड् . अभ्यासक्रमातील प्रथम िर्ा​ा च्या अांतगात मू ल्यमापन करता​ां ना शिक्षणिास्त्र महाशिद्यालय नाशिक येथील प्राध्यपका​ां ना येणा-या अडचणीांचा िोध ि उपाययोजना तसेच िाशर्ा क परीक्षेच्या शनयोजन ि आयोजनात प्राध्यपका​ां ना येणा-या अडचणीांचा िोध घेऊन त्या कमी करण्यासाठी काही उपाय-योजना सुचशिणे. संशोधनातील पारिभावर्षक संज्ांच्या व्याख्या अ) संकल्पनात्मक व्याख्या – (conceptual definitions) 1) बी.एड् . अभ्यासक्रम – एन.सी.टी.ई. ने आकृतीबांध केले ला पुणे शिद्यापीठाने तयार केले ला ि महाराष्ट्र िासनाने स्वीकारलेला शिक्षक होण्यासाठीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम 2) अं तर्ग त मूल्यापन –शिद्यापीठाने ठरिले ल्या अभ्यासक्रमानाचे महाशिद्यालयाने केलेले सिाकि सातत्यपूणा केले ले मूल्यमापन. 3) िावर्षगक पिीक्षा – पुणे शिद्यापीठाने बी.एड् . अभ्यासक्रमासाठी िै क्षशणक िर्ा​ा च्या िेिटी शिद्यापीठ स्तरािर आयोशजत केलेली परीक्षा. 4) प्राध्यापक – पुणे शिद्यापीठ ि महाराष्ट्रिासन या​ां नी ठरशिले ल्या शनकर्ा​ां नी बी.एड् . अभ्यासक्रम शिक्षणासाठी ने मणूक केले ले प्राध्यापक ब) कायागत्मक व्याख्या (Operational definitions) 1) अं तर्ग त मुल्यमापन – शिक्षणिास्त्र महाशिद्यालयात नाशिक, येथील बी.एड् . अभ्यासक्रमातील प्रथम िर्ा​ा चे सिा तीनही कृतीांचे प्राध्यापका​ां नी केले ले मू ल्यमापन. 2) प्राध्यापक – शिक्षणिास्त्र महाशिद्यालयात नाशिक, येथील बी.एड् . प्रथम िर्ा​ा ला अध्यापन ि अांतगात मू ल्यमापन करणारे प्राध्यापक. 3) िावर्षगक पिीक्षा – पुणे शिद्यापीठाने शिक्षणिास्त्र महाशिद्यालयात नाशिक या केंद्रािर घेतले ली बी.एड् . प्रथम िर्ा​ा ची परीक्षा. संशोधनाची उद्दीष्टये 1) बी.एड् . प्रथम िर्ा अभ्यासक्रमातील अांतगात मू ल्यमापनात प्राध्यापका​ां ना येणा-या अडचणीांचा िोध घेणे. 2) बी.एड् . प्रथम िर्ा अभ्यासक्रमाच्या िाशर्ा क परीक्षे च्या कामात प्राध्यापका​ां ना येणा-या अडचणीांचा िोध घेणे. 3) बी.एड् . प्रथम िर्ा अांतगात मू ल्यमापन ि िाशर्ा क परीक्षा यात येणा-या अडचणी सोडिण्यासाठी उपाय-योजना सूचशिणे. संशोधनाची र्ृ वितके 1) बी.एड् . प्रथम िर्ा अभ्यासक्रमातील अांतगात मु ल्यमापन करता​ां ना प्राध्यापका​ां ना अडचणी येतात. 2) बी.एड् . प्रथम िर्ा अभ्यासक्रमाच्या िाशर्ा क परीक्षा शनयोजन ि आयोजनात प्राध्यापका​ां ना अडचणी येतात. Copyright © 2021, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. एम. ए. भदाणे

(Pg. 15304-15309)

15306

3) बी.एड् . प्रथम िर्ा अभ्यासक्रमाच्या अांतगात मूल्यमापन ि िाशर्ा क परीक्षा यात येणा-या अडचणी कमी झाल्यास अांतगात मू ल्यमापन ि िाशर्ा क परीक्षा शनयोजन-आयोजन पररणामकारक होईल. संशोधकांची कायगपध्दती a) संशोधन, पध्दती – सदर सांिोधनासाठी सांिोधकाने समस्ये चे स्वरुप उशिष्ट्ये या​ां चाशिचार करुन िणानात्मक सिेक्षण या सांिोधन पध्दतीांचा अिलां ब केला आहे . b) जनसंख्या ि नमुना – पुणे शिद्यापीठाच्या सांलग्न असलेले सिा महाशिद्यालये (120) या​ां तील प्राध्यापक जनसांख्या म्हणून असतील तर शिक्षणिास्त्र महाशिद्यालय नाशिक येथील जनसांख्या म्हणून असतील तर शिक्षणिास्त्र महाशिद्यालय नाशिक येथील प्राध्यापक नमु ना म्हणून शनिड केली आहे . c) सांिोधक साधने – सदर सांिोधनासाठी प्रश्नािली, मु लाखती ि शनरीक्षण या साधना​ां चा िापर केला आहे . d) संख्याशास्त्रीय विश्लेर्षण तंत्रे – सदर सांिोधनासाठी सांिोधकाने केंद्रीय प्रिृत्तीच्या सरासरी म्हणजे मध्यमान या पररमाणाचा उपयोग केला आहे . संशोधनाची व्याप्ती ि मयागदा a) व्याप्ती 1) सदर सांिोधनासाठी बी.एड् . अभ्यासक्रमातील प्रथम िर्ा​ा च्या सिा शिर्या​ां च्या अांतगात मू ल्यमापनाचा समािेि केले ला आहे . 2) प्रथम िर्ा​ा च्या अभ्यासक्रमातील सिा सैध्दशतक भागािरील सिा कृतीांचा ि प्रात्यशक्षका​ां चा यातशिचार केलेला आहे . 3) सदर सांिोधनात शिक्षणिास्त्र महाशिद्यालयात, नाशिक येथील सिा प्राध्यपका​ां चा समािेि करण्यात आलेला आहे . b) मयागदा 1) सदर सांिोधनात फक्त प्रथम िर्ा​ा च्या अभ्यासक्रमाच्या अांतगात मू ल्यमापन ि प्रथम िर्ा िाशर्ा क परीक्षा या​ां चा समािेि केलेला आहे . 2) सदर सांिोधन हे शिक्षणिास्त्र महाशिद्यालय नाशिक येथील प्राध्यापका​ां चाच शिचार केलेला आहे . 3) सदर सांिोधन हे शिक्षणिास्त्र महाशिद्यालय, नाशिक पुरते मया​ा शदत आहे .

माविती िर्ीकिण,विश्लेर्षण ि अर्गवनिग चन – शिक्षणिास्त्र महाशिद्यालय नाशिक येथील सिा 18 प्राध्यापका​ां ना 33 प्रश्न असले ली प्रश्नािली शदली. त्या प्रश्नािलीत बध्द प्रश्न, बहुपया​ा यी प्रश्न, मु क्त प्रश्न असे सिा प्रकारचे प्रश्न होते. तसेच काही प्राध्यापका​ां च्या मु लाखती घेतल्यात आले ल्या माशहतीिरुन िगीकरण करुन टे बल तयार केले. माशहतीचे शिश्लेर्ण केले ि अथा शनिाचन नोांदिले त्या अथाशनिाचनािरुन शनष्कर्ा काढलेत तसेच म्हणजे च उपाय-योजना सुचिल्यात. Copyright © 2021, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

शिफारिी


डॉ. एम. ए. भदाणे

(Pg. 15304-15309)

15307

प्रर्मिर्षग बी.एड् . अं तर्ग त मूल्यमापन कितांना साधािणपणे खालीलपै की कोणत्या अडचणी जाणितात या प्रश्नाला प्रवतसादकांनी वदलेला प्रवतसाद ि त्याची सिासिी दाखविणािे कोष्टक – अ.क्र.

अडचणी

प्रवतसादक 18 पैकी

सिासिी %

1

प्रात्यशक्षके समजािून सा​ांगण्यासाठी िे ळ शमळत नाही.

15

83

2

प्रात्यशक्षके करुन घेण्यासाठी िेळापत्रकात िेळ शदले ली नाही.

18

100

3

प्रात्यशक्षका​ांची सशिस्तर माशहती ि व्याप्ती शदले ली नाही.

16

89

4

प्रात्यशक्षके पूणा करण्यासाठी शिद्यार्थ्ा​ां ना िेळ कमी पडतो.

15

83

5

शिद्यार्थ्ा​ांच्या पूिा ज्ञानाच्या तुलने त प्रात्यशक्षके अिघड आहे त.

12

67

6

शिद्याथी एकमे का​ांची कॉपी करतात.

18

100

7

प्राध्यापका​ांना प्रात्यशक्षका​ांच्या orientationची आिश्यकता असते.

17

94

8

प्रात्यशक्षके तपासण्यासाठी प्रमाशत पडताळ सूची नाही.

18

100

9

प्राध्यापका​ांना प्रात्यशक्षके तपासण्यासाठी िेळ कमी पडतो.

16

89

10

प्राध्यापका​ांकडे शिद्यार्थ्ा​ांना दाखिण्यासाठी प्रात्यशक्षके नमु ना उपलब्ध नाही.

18

100

11

प्रात्यशक्षके तपासता​ांना व्यक्तक्तशनष्ट्ता येते.

14

78

12

शिद्याथी प्रात्यशक्षका​ांची मु िेसुद मा​ांडणी करत नाहीत.

12

67

आदिा

Copyright © 2021, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. एम. ए. भदाणे

15308

(Pg. 15304-15309)

पू िगपिीक्षण िावर्षगक पिीक्षेच्या कामात खालीलपै की कोणत्या अडचणी येतात या प्रश्नाला प्रवतसादकांनी वदलेला प्रवतसाद ि त्याची सिासिी दाखिणािे कोष्टक – अ.क्र.

अडचणी

प्रवतसादक 18 पैकी

सिासिी %

1

पूिा परीक्षेच्या प्रश्नपशत्रका काढण्यासाठी पूरेसा िेळ शमळत नाही.

17

94

2

प्रश्न पशत्रका काढण्यासाठी प्राध्यापका​ांमध्ये योग्य सहकाया ि समन्वय या​ांचा अभाि.

12

67

3

पूिा परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी िेळ कमी पडतो.

17

94

4

शिद्यार्थ्ा​ांना िैयक्तीक मागादिान करता येत नाही.

16

89

5

बहुपया​ायी प्रश्न पशत्रका काढण्यासाठी प्रश्नपेढी उपलब्ध नाही.

18

100

6

िाशर्ाक परीक्षेच्यािेळी बारकोड स्टीकर लािण्यात अडचणी येतात.

16

89

7

हॉलो क्राफ्ट स्टीकर लािण्यात अडचणी येतात.

12

67%

8

शिद्यार्थ्ा​ांची सही घेऊन स्टीकर शचटकिता​ांना गोांधळ होतो.

14

78%

9

एक्तच्छक शिर्या​ांच्या पेपरच्या िेळी अशधक अडचणी येतात.

16

89%

10

उपक्तथथती फॉमा भरण्यात अडचणी येतील.

16

89%

वनष्कर्षग 1)

प्रात्यशक्षक करुन घेण्यासाठी िेळापत्रकात िेळ शदले ला नाही.

2)

शिद्यापीठाने प्रात्यशक्षका​ां ची सशिस्तर माशहती ि व्याप्ती शदले ली नाही.

3)

शिद्याथी प्रात्यशक्षका​ां ची एकमे का​ां ची कॉपी करतात.

4)

प्राध्यापका​ां ना प्रात्यशक्षका​ां ची सैध्दा​ां शतक माशहतीचे मागादिान शमळत नाही.

5)

प्रात्यशक्षक तपासण्यासाठी प्रमाशणत पडताळा सूची उपलब्ध नाही.

6)

प्राध्यापका​ां ना प्रात्यशक्षके तपासण्यासाठी िेळ कमी पडतो.

7)

प्राध्यापका​ां कडे शिद्यार्थ्ा​ां ना दाखिण्यासाठी आदिा प्रात्यशक्षक नमु ना उपलब्ध नाही.

8)

प्रात्यशक्षके तपासता​ां ना व्यक्तीशनष्ट्ता येते.

9)

पूिा परीक्षा​ां च्या प्रश्न पशत्रका काढण्यासाठी पूरेसा िेळ शमळत नाही.

10)

पूिा परीक्षे चे पेपर तपासण्यासाठी िेळ कमी पडतो.

11)

शिद्यार्थ्ा​ां ना िैयक्तीक मागादिान करता येत नाही.

12)

बहुपया​ा यी प्रश्न तसेच इतर प्रश्ना​ां ची प्रश्नपेढी उपलब्ध नाही.

13)

बारकोड ि हॉलो स्टीकर लािण्यासाठी पूरेसे मागादिा न शमळत नाही.

14)

पाच ब्लॉकसाठी एक अशधक ज्ु शनअर मागादिा क मदतनीसाची आिश्यकता भासते.

15)

तीस शिद्यार्थ्ा​ां ऐिजी 25 शिद्यार्थ्ा​ां चाच एक ब्लॉक असािा.

Copyright © 2021, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


डॉ. एम. ए. भदाणे

(Pg. 15304-15309)

15309

वशफािशी 1) प्रात्यशक्षके समजािून सा​ां गण्यासाठी िेळापत्रकातच िेळ दयािा. 2) शिद्यापीठाने प्रत्येक शिर्याच्या सिा प्रात्यशक्षका​ां ची सशिस्तर िैक्षशणक माशहती ि व्याप्ती दयािी. 3) प्रात्यशक्षके पूणा करण्यासाठी शिद्यार्थ्ा​ां नाही शिशिष्ट् िेळ दयािा. 4) िक्यतोिर शिद्यार्थ्ा​ां च्या गटा-गटात िेगिेगळे प्रात्यशक्षके दयािीत म्हणजे कॉपी करण्याचे प्रमाण कमी होईल. 5) सिा प्रात्यशक्षका​ां चे प्राध्यापका​ां साठी orientation घ्यािे. 6) प्रात्यशक्षके तपासण्यासाठी आदिा प्रमाशणत पडताळा सूची शिद्यापीठाने पुरिािी. 7) प्रात्यशक्षके तपासण्यासाठी प्राध्यापका​ां ना शिशिष्ट् िेळ दयािा. 8) महाशिद्यालयात सिा प्रकारच्या प्रश्ना​ां ची प्रश्नपेढी असािी. 9) पूिा परीक्षे च्या प्रश्न पशत्रका काढण्यासाठी पूरेसा िेळ दयािा. 10) तसेच पेपर तपासण्यासाठी ही पूरेसा िेळ दयािा. 11) बार-कोड ि हॉलो स्टीकर लािण्या सांदभा​ा त महाशिद्यालयातील परीक्षा अशधकारी या​ां नी मागादिानपर व्याख्यान घेऊन डे मो दयािा. 12) शिद्यापीठाने 30 शिद्यार्थ्ा​ां ऐिजी 25 शिद्यार्थ्ा​ां चा एक ब्लॉक करण्यास मान्यता दयािी. 13) दहा ब्लॉक ऐिजी पास ब्लॅ कसाठी Reliever ची सोय असािी. अिा प्रकारे महाशिद्यालयाने ि शिद्यापीठाने सांिोधकाने सूचिले ल्या उपाय-योजना आां मलात आणल्यास अांतगात मू ल्यमापन ि परीक्षा कामातील अडचणी कमी होऊन परीक्षा ि अांतगात मू ल्यमापन परीणामकारक होण्यास मदत होईल. संदभग एम. ए. भदाणे (2016-17) निीन सु धाररत दोन िर्ा कालािशधच्या बी.एड् . अभ्यासक्रमातील अां तगा त मूल्यमापन ि परीक्षा आयोजन यात प्राध्यापका​ां ना ये णा-या अडचणीांचा िोध ि उपाय-योजना. ( शिक्षणिास्त्र महाशिद्यालय नाशिक सां दभा​ा त) -कृतीसां िोधन-अप्रकाशित. साशित्रीबाई फुले पुणे शिद्यापीठाच्या प्रथम िर्ा बी.एड् . (2015) अभ्यासक्रम. शटळक महाशिद्यालय पुणे बी.एड् . प्रथम िर्ा अांतगा त मूल्यमापन मागा दशिाका (2016) बापट भा. गो. (1997) िैक्षशणक सां िोधन, पुणे नुतन प्रकािन. पारसनीस हे मलता ि दे िपा​ां डे शलना (1994) िैक्षशणक कृती सां िोधन, पुणे, नुतन प्रकािन. Best J. W. & Kahan J. V. (1989) ‘Research in education’, 6th Edition, New Delhi, Prentice Hall of India Private Ltd.

Copyright © 2021, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
NAVIN SUDHARIT DON VARSHE KALAVADHICHYA B. ED. ABHYASAKRAMATIL ANTARGAT MULYAMAPAN VA PARISHA AAYOJA by Scholarly Research Journal"s - Issuu