नागपूर शहरातील प्राथमिक स्तरावरील शिक्षकांचा कोविड-१९ च्या परिस्थितीतील ऑनलाईन परीक्षेबाबतचा दृष्टिक

Page 1

Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies, Online ISSN 2278-8808, SJIF 2021 = 7.380, www.srjis.com

PEER REVIEWED & REFEREED JOURNAL, JAN-FEB, 2023, VOL- 10/75

2पी एच

Paper Received On: 25 FEBRUARY 2023

Peer Reviewed On: 28 FEBRUARY 2023 Published On: 01 MARCH 2023

Journal's is licensed Based on a work at www.srjis.com

Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

नागपूर शहरातील प्राथमिक स्तरावरील मशक्षकाांचा कोववड-१९ च्या पररस्स्थतीतील ऑनलाईन परीक्षेबाबतचा दृविकोण -एक सवेक्षणात्िक अभ्यास सुहासकुिार रूपराव पाटील1 , Ph.D. & अमित वसांतराव देवतळे 2
प्राचायय, शासकीय मशक्षण िहाववद्यालय, यवतिाळ
1
डी ववद्याथी, मशक्षणशास्त्र, सांत गाडगेबाबा अिरावती ववद्यापीठ
कोववड-१९ पररस्स्थतीत सांपूणय मशक्षण व्यवस्था ठप्प झाल्याकारणाने अध्ययन अध्यापन व त्यानुसार घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे स्वरूप हे ऑनलाईन झालेले ददसून आले व सुिारे दोन ते तीन वर्ायचा कालावधी सांपल्यावरही या ऑनलाइन पद्धतीचा पगडा मशक्षण पद्धतीवर आजही तेवढाच पक्का आहे. कोववड 19 च्या पररस्स्थती नांतरही ऑनलाइन िूल्यिापन करणे योग्य होईल का दकांवा त्याचा मशक्षकावर तान पडेल दकांवा पडणार नाही हे सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे या सवाांचा ववचार करता प्राथमिक स्तरावरील ववद्याथी हे वयोिानाांनी लहान असल्यािुळे त्याांचे िूल्यिापन ऑनलाइन पद्धतीने करणे दकतपत योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी सांशोधनकत्याांनी प्रस्तुत ववर्य सांशोधनासाठी मनवडला आहे Scholarly Research
प्रस्तावना :सवयसाधारणपणे परीक्षेचा ववचार करता कोणतीही परीक्षा ही मनबांधवजा प्रश्न, लघुत्तरी प्रश्न व वस्तुमनष्ठ प्रश्न अशा सांपूणय प्रश्नावलीचा एक सांच असतो ज्याद्वारे िूल्यिापन करून ववद्यार्थयायच्या सवाांगीण ववकासाचे उदिि साध्य केले जाते परांतु काही काळा अगोदरच्या पररस्स्थतीचा आढावा घेतला असता कोववड-१९ पररस्स्थतीत सांपूणय मशक्षण व्यवस्था ठप्प झाल्याकारणाने अध्ययन अध्यापन व त्यानुसार घेण्यात येणाऱ्या Abstract
डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18119 Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies परीक्षेचे स्वरूप हे ऑनलाईन झालेले ददसून आले व सुिारे दोन ते तीन वर्ायचा कालावधी सांपल्यावरही या ऑनलाइन पद्धतीचा पगडा मशक्षण पद्धतीवर आजही तेवढाच पक्का आहे या काळात देण्यात व घेण्यात येणारे मशक्षण व ववद्यार्थयाांचे करण्यात येणारे िूल्यिापन यासाठी ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा वापर सरायसपणे वाढलेला ददसून येतो मशक्षक व ववद्यार्थयाांच्या दृिीने वरवर बघता ही पद्धत जरी सोयीस्कर वाटत असली तरी मशक्षकाच्या दृविकोनातून ती दकतपत उदिि साध्य करणारी ठरते या दृविकोनाचा अभ्यास करणे िहत्त्वाचे ठरते. ऑनलाइन परीक्षा पद्धतीचा ववचार केला असता यात केवळ वस्तुमनष्ठ प्रश्नाांवर भर देण्यात आलेला असतो .िूल्यिापनासाठी अशी ऑनलाईन परीक्षेची योजना राबवणे, ती राबवत असताना मशक्षकाांना व ववद्यार्थयाांना येणाऱ्या अडचणी, या पद्धतीद्वारे िूल्यिापनातील दकती उदििे साध्य होतात, ही ऑनलाईन परीक्षा पद्धत कोणत्या कोणत्या ववर्याच्या िूल्यिापनासाठी बाधा ठरते व कोणती कौशल्य अशा ऑनलाइन परीक्षा पद्धतीद्वारे साध्य करणे शक्य होत नाही या सवय बाबीांचा ववचार प्राथमिक स्तरावरील मशक्षकाांच्या दृिीने करणे गरजेचे ठरते अशा मशक्षकाांचा दृविकोन त्याांना येणाऱ्या सिस्या व त्याद्वारे मनघणारी मनष्कर्य या सवाांचा ववचार करण्याचा प्रयत्न प्रस्तुत सांशोधन पत्रात सांशोधकाने केलेला आहे. जगात थैिान घालनारा कोववड-१९ या कोरोना ववर्ाणूचा भारतात प्रवेश जानेवारी च्या अांमति आठवड्यात झाल्यावर याचा प्रभाव जास्त वाढ नये यासाठी प्रमतबांधात्िक उपाय म्हणून िाचय िदहन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाळेबांदी सुरू झाली या टाळेबांदीत देशातील अत्यावश्यक सेवा सोडन इतर सवय क्षेत्र उदाा़ औद्योमगक क्षेत्र, शैक्षस्णक क्षेत्र पुणयपणे बांद करण्यात आले. शैक्षस्णक क्षेत्रातील प्राथमिक स्तरापासून ववद्यापीठीय स्तरापयांत सवय शाळा सांस्था ववद्यालय बांद ठेवण्यात आले आस्ण जानेवारीच्या नांतरचा काळ शैक्षस्णक क्षेत्रात हा अभ्यासक्रि पूणय करून पररक्षा घेणे व मनकाल जाहीर करणे असा िहत्वाचा कालखांड ठरतो त्यािुळे याची धास्ती ववद्याथीच
डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18120 Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies नाही तर मशक्षकाांनीही घेतली आस्ण आता यावर काय उपाययोजना करावी याचा ववचार मशक्षकतज्ञ व सरकार करू लागले व अांमति मनणयय असा घेण्यात आला की िाध्यमिक व प्राथमिक स्तरावर अध्ययन व अध्यापन त्या स्तरावरील उपलब्ध ऑनलाईन साधनाांद्वारे केले जावे त्याचप्रिाने ववद्यार्थयाांचे िूल्यिापन करण्यासाठी ऑनलाइन पद्धमतचा वापर करण्यात यावा असा ववचार सिोर आला आस्ण त्यानुसार दोन वर्य सवय शैक्षस्णक क्षेत्रात कायय करण्यात आले.परांतु दोन वर्ायत अपररहायय कारनािुळे घेण्यात आलेल्या ह्या पररक्षेद्वारे ववद्यार्थयाांचे योग्य व सवाांगीण िूल्यिापन झाले का हे बघने अमतशय आवश्यक आहे . सांशोधनाची आवश्यकता एवां िहत्त्व कोववड-19 च्या पररस्स्थतीत ववद्यार्थयाांचे िूल्यिापन हे ऑनलाईन पद्धतीने केल्या गेले म्हणजेच ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या परांतु ऑनलाइन परीक्षा असल्यािुळे प्रश्नाांचा प्रकार हा केवळ वस्तुमनष्ठ होता ,त्याचप्रिाणे पररक्षेचा कालावधी देखील त्याप्रिाणे ठरववल्या गेला होता.प्राथमिक स्तरावर ववचार केला असता प्राथमिक स्तरावर ववववध ववर्य असतात त्याचप्रिाणे काही ववर्य हे प्रत्यक्षीक ववर्य म्हणून देखील ओलखल्य जातात. एखाद्या भार्ा ववर्याचे िूल्यिापन करताना श्रवण, भार्ण, वाचन लेखन या चारही कौशल्याांचे िूल्यिापन केल्या जाते दकांवा गस्णत ववर्यातील िूल्यिापन करताना केवल उत्तराचे िूल्यिापन केल्या जात नाही तर गस्णतातील पायऱ्याांचेही िूल्यिापन केल्या जाते अशावेळी कोववड-19 च्या पररस्स्थतीत झालेले िूल्यिापन हे सवाांगीण िूल्यिापन होते का? यावर ववचार करणे आवश्यक आहे त्याचप्रिाणे भार्ा गस्णत व इतर ववर्य याांचेही िूल्यिापन योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. कोववड 19 च्या पररस्स्थतीत सवय मशक्षकाांनी ऑनलाइन टीमचांग यशस्वीररत्या पार पडली परांतु त्याचे िूल्यिापन योग्य प्रकारे झाले की नाही दकांवा असेच ऑनलाईन िूल्यिापन व्हायला हवे का ?याबाबत त्याांना काय वाटते हे जाणून घेणे अमतशय आवश्यक आहे. कोववड 19 च्या पररस्स्थती नांतरही ऑनलाइन
डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18121 Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies िूल्यिापन करणे योग्य होईल का दकांवा त्याचा मशक्षकावर तान पडेल दकांवा पडणार नाही हे सुद्धा जाणून घेणे आवश्यक आहे या सवाांचा ववचार करता प्राथमिक स्तरावरील ववद्याथी हे वयोिानाांनी लहान असल्यािुळे त्याांचे िूल्यिापन ऑनलाइन पद्धतीने करणे दकतपत योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी सांशोधनकत्याांनी प्रस्तुत ववर्य सांशोधनासाठी मनवडला आहे सिस्येचे ववधान नागपूर शहरातील प्राथमिक स्तरावरील मशक्षकाांचा कोववड-१९ च्या पररस्स्थतीतील ऑनलाईन परीक्षेबाबतचा दविकोन -एक सवेक्षणात्िक अभ्यास कायायत्िक व्याख्या नागपुर शहर :- नागपूर िहानगरपालीके अांतगयत येणाऱ्या सांपूणय भागाचा नागपूर शहरात सिावेश होतो प्राथमिक स्तर मशक्षक : - इयत्ता एक ते सातवी पयांतच्या मशक्षकाांचा सिावेश प्राथमिक स्तरावरील मशक्षकाांिध्ये होतो. कोववड-१९: - हा कोरोनाववर्ाणू आहे व पदहल्या सांक्रमित व्यक्तीची दडसेंबर 19 िध्ये पॉस्झदटव चाचणी झाल्याने भारतात याला कोववड-१९ म्हणतात. ऑनलाईन परीक्षा : - कोववड-१९च्या पररस्स्थतीत ववद्यार्थयाांची परीक्षा ऑनलाइन घेण्यात आली ह्यािध्ये व्हाट्स अप्प,इांटरनेट,िोबाइल ,गूगल िीट आदीांचा उपयोग करण्यात आला सांशोधनाची उदििे:1. स्जल्हा पररर्देच्या प्राथमिक स्तरावरील मशक्षकाांना ऑनलाइन पररक्षेबिलच्या असणाऱ्या िादहतीचा अभ्यास करणे. 2. स्जल्हा पररर्देच्या प्राथमिक स्तरावरील मशक्षकाांना ऑनलाइन पररक्षा घेताांना आलेल्या सिस्याांचा अभ्यास करणे.
डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18122 Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies 3. स्जल्हा पररर्देच्या प्राथमिक स्तरावरील मशक्षकाांच्या ऑनलाइन पररक्षेसाठी पेपर तयार करताना येणाऱ्या सिस्येचा आढावा घेणे. 4. स्जल्हा पररर्देच्या प्राथमिक स्तरावरील मशक्षकाांचा ऑनलाइन पररक्षेबाबताच्या दृिीकोनाचा अभ्यास करणे सांशोधनाची काययपद्धती प्रस्तुत सांशोधनात सांशोधकाने सवेक्षण पद्धतीचा वापर केलेला आहे. जनसांख्या नागपूर शहरातील प्राथमिक स्तरावरील स्जल्हा पररर्देचे सांपूणय मशक्षक ही या सांशोधनाची जनसांख्या आहे. न्यादशय प्रस्तुत सांशोधनासाठी एकूण जनसांख्यािधून 1 ते 7 वगायला मशकववणाऱ्या स्जल्हा पररर्देच्या 50 मशक्षकाांची मनवड हेतू पुरस्पर पद्धतीने करण्यात आली आहे यात 25 िदहला मशक्षक तर 25 पुरुर् मशक्षक याांचा सिावेश करण्यात आला आहे. सांशोधनाची काययवाही प्रस्तुत सांशोधनासाठी सांशोधकाद्वारे बांददस्त प्रश्नवलीची मनमियती गुगलफॉिय या ॲप िध्ये करण्यात आली. प्रश्नावलीत उदििानुसार प्रश्न टाकण्यात आले. पदहल्या उदििानुसार सहा प्रश्नाांची मनमियती दसऱ्या उदििानुसार सात प्रश्नाांची मनमियती व मतसऱ्या उदििानुसार पाच प्रश्नाांची मनमियती करण्यात आली व चवर्थया उदििानुसार सात प्रश्नाांची मनमियती करण्यात आली या प्रश्नाांचे प्रमतसाद होय दकांवा नाही या स्वरूपात घेण्यात आले तयार करण्यात आलेल्या गुगलफॉिय िधील प्रश्नावलीला मशक्षकाांना ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात आले व त्याांचे प्रमतसाद घेण्यात आले आस्ण त्यानुसार उदििाांचे ववश्लेर्ण व अथयमनवयचन करण्यात आले.
डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18123 Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies उदििाांचे ववश्लेर्ण व अथयमनवयचन उदिि क्रिाांक 1 1. स्जल्हा पररर्देच्या प्राथमिक स्तरावरील मशक्षकाांना ऑनलाइन पररक्षेबिलच्या असणाऱ्या िादहतीचा अभ्यास करणे अक्र प्रश्न होय होय% नाही नाही% 1 आपण कोरोना काळािध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्या का? 40 80 10 20 2 तुम्हाला ऑनलाईन परीक्षा योग्य वाटल्या का? 30 60 20 40 3 ऑनलाईन परीक्षा घेताना तुिच्याकडे िोबाईल दकांवा लॅपटॉपची सोय होतीका ? 20 40 30 60 4 ऑनलाईन परीक्षा घेताना तुम्ही कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर केला का ? 10 20 40 80 5 मशक्षकाांना व्हाट्सअप ग्रुप सारख्या सािास्जक सांपकय साधनाांची िादहती आहे का ? 40 80 10 20 6 तुम्हाला गुगल फॉिय सारख्या प्रमतसाद घेणाऱ्या साधना बिल िादहती आहे का ? 40 80 10 20 आलेख क्रां .1 0 5 10 15 20 25 30 35 40 होय नाही Column1
डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18124
2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies उदिि क्रिाांक 1 चे ववश्लेर्णव अथायमनवयचन 1. आपण कोरोना काळािध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्या का? असा प्रश्न ववचारला असता 80% मशक्षकाांनी कोरोना काळािध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्या व 20%मशक्षकाांनी कोरोना काळािध्ये ऑनलाईन परीक्षा घेतल्या नाही 2. तुम्हाला ऑनलाईन परीक्षा योग्य वाटल्या का? असा प्रश्न ववचारला असता 60% मशक्षकाांना ऑनलाईन परीक्षा योग्य वाटल्या व40%मशक्षकाांना ऑनलाईन परीक्षा योग्य वाटल्या नाही. 3. ऑनलाईन परीक्षा घेताना तुिच्याकडे िोबाईल दकांवा लॅपटॉपची सोय होती का ?असा प्रश्न ववचारला असता 40 % मशक्षकाांकडे सोय होती व 60%मशक्षकाांकडे सोय नव्हती. 4. ऑनलाईन परीक्षा घेताना तुम्ही कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर केला का ?असा प्रश्न ववचारला असता 20% मशक्षकाांनी सॉफ्टवेअरचा वापर केला व 80%मशक्षकाांनी सॉफ्टवेअरचा वापर केला नाही. 5. 80% मशक्षकाांना व्हाट्सअप ग्रुप सारख्या सािास्जक सांपकय साधनाांची िादहती आहे. 6. 80% मशक्षकाांना गुगल फॉिय सारख्या प्रमतसाद देणाऱ्या साधनाांची िादहती आहे. मनष्कर्य 1.बऱ्याच मशक्षकाांनी कोरोना काळात परीक्षा ऑनलाईन घेतल्याचे मनदशयनास येत आहे 2.बऱ्याच मशक्षकाांना कोरोना काळात ऑनलाईन परीक्षा घेणे योग्य वाटले 3.बऱ्याच मशक्षकाांकडे सांगणक लॅपटॉप िोबाइल याांची सोय होती 4.फार किी लोकाांनी परीक्षेसाठी सॉफ्टवेअरचा वापर केला. 5.बऱ्याच मशक्षकाांनी परीक्षेसाठी व्हाट्सअप ग्रुपसारख्या सािास्जक सांपकय साधनाांचा वापर केला.
Copyright ©
डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18125
6.बऱ्याच मशक्षकाांनी परीक्षेसाठी गुगल फॉियसारख्या प्रमतसाद देणाऱ्या साधनाांचा वापर केला. उदिि क्रिाांक 2 स्जल्हा पररर्देच्या प्राथमिक स्तरावरील मशक्षकाांना ऑनलाइन पररक्षा घेताांना आलेल्या सिस्याांचा अभ्यास करणे. अक्र प्रश्न होय होय% नाही नाही% 1 परीक्षा घेताना तुम्हाला सिस्या आल्या का? 10 20 40 80 2 ऑनलाइन परीक्षा िुळे सवय कौशल्याांचे िूल्यिापन झाले असे तुम्हाला वाटते का? 20 40 30 60 3 ऑनलाइन परीक्षेिुळे प्रात्यस्क्षक कायायचे िूल्यिापन झाले का ? 10 20 40 80 4 ऑनलाइन परीक्षेिुळे भार्ेतील ववववध कौशल्याचे िूल्यिापन झाले असे तुम्हाला वाटते का? 10 20 40 80 5 गस्णतासारख्या ववर्यातील सवय पायऱ्याांचे व्यवस्स्थत िूल्यिापन झाले असे तुम्हाला वाटते का? 10 20 40 80 6 परीक्षा घेताना ववद्यार्थयाांना देण्यात येणाऱ्या कालावधीची अडचण आली का ? 10 20 40 80 7 ववद्याथी कुठलाही प्रकारचा गैरव्यवहार करता परीक्षा देत होते का? 20 40 30 60
Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18126 Copyright
आलेख क्रां .2 उदिि क्रिाांक दोन चे ववश्लेर्ण व अथयमनवयचन 1. ऑनलाईनपरीक्षा घेताना तुम्हाला सिस्या आल्या का? असा प्रश्न ववचारला असता 80% मशक्षकाांनी सिस्या नाही आल्याचे तर 20% मशक्षकाांनी सिस्या आल्याचे साांमगतले 2. ऑनलाइन परीक्षा िुळे सवय कौशल्याांची िूल्यिापन झाले असे तुम्हाला वाटते का ?असा प्रश्न ववचारला असता 80% मशक्षकाांनीसवय कौशल्याांची िूल्यिापन नाही झाल्याचे तर 20% मशक्षकाांनी सवय कौशल्याांची िूल्यिापन झाल्याचे साांमगतले. 3. ऑनलाइन परीक्षेिुळे प्रात्यस्क्षक कायायचे िूल्यिापन झाले का ?असा प्रश्न ववचारला असता 20% मशक्षकाांनाऑनलाइन परीक्षेिुळे प्रात्यस्क्षक कायायचे िूल्यिापन होते असे वाटते तर 80% मशक्षकाांना ऑनलाइन परीक्षेिुळे प्रात्यस्क्षक कायायचे िूल्यिापन होत नाही असे वाटते 4. ऑनलाइन परीक्षेिुळे भार्ेतील ववववध कौशल्याचे िूल्यिापन झाले असे तुम्हाला वाटते का?असा प्रश्न ववचारला असता 20% मशक्षकाांनाऑनलाइन परीक्षेिुळेभार्ेतील ववववध कौशल्याचे िूल्यिापन होते असे वाटते तर 80% 0 5 10 15 20 25 30 35 40 होय नाही Column1
© 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies
डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18127 Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies मशक्षकाांना ऑनलाइन परीक्षेिुळे भार्ेतील ववववध कौशल्याचे िूल्यिापन होत नाही असे वाटते. 5. गस्णतासारख्या ववर्यातील सवय पायऱ्याांचे व्यवस्स्थत िूल्यिापन झाले असे तुम्हाला वाटते का ?असा प्रश्न ववचारला असता 20% मशक्षकाांनाऑनलाइन परीक्षेिुळेगस्णतासारख्या ववर्यातील सवय पायऱ्याांचे व्यवस्स्थत िूल्यिापन होते असे वाटते तर 80% मशक्षकाांना ऑनलाइन परीक्षेिुळे गस्णतासारख्या ववर्यातील सवय पायऱ्याांचे व्यवस्स्थत िूल्यिापन होत नाही असे वाटते. 6. परीक्षा घेताना ववद्यार्थयाांना देण्यात येणाऱ्या कालावधीची अडचण आली का ?असा प्रश्न ववचारला असता 80% मशक्षकाांनी अडचण नाही आल्याचे तर 20% मशक्षकाांनीअडचण आल्याचे साांमगतले 7. ववद्याथी कुठलाही प्रकारचा गैरव्यवहार करता परीक्षा देत होते का?असा प्रश्न ववचारला असता 80% मशक्षकाांनीपरीक्षेत ववध्यार्थयायनी कोणताही गैरप्रकार केला नाही असे साांमगतलेतर 20% मशक्षकाांनीगैरप्रकार केलेले आढळल्याचे साांमगतले मनष्कर्य 1. बऱ्याच मशक्षकाांनाऑनलाईन परीक्षा घेताना कोणत्याही सिस्या आल्या नाही. 2. फार किी मशक्षकाांना ऑनलाईन परीक्षािुळे सवय कौशल्याचे िूल्यिापन झाले असे वाटते 3. बऱ्याच मशक्षकाांना ऑनलाईन परीक्षेिुळे प्रात्यस्क्षक कायायचे िूल्यिापन होत नाही असे वाटते 4. बऱ्याच मशक्षकाांना ऑनलाईन परीक्षेिुळे भार्ेतील ववववध कौशल्याचे िूल्यिापन होत नाही असे वाटते. 5. बऱ्याच मशक्षकाांना ऑनलाईन परीक्षेिुळे गस्णतासारख्या ववर्यातील सवय पायऱ्याांचे व्यवस्स्थत िूल्यिापन होत नाही असे वाटते.

Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18128
6. फार किी मशक्षकाांना ऑनलाईन परीक्षेिध्ये कालावधीची अडचण आली. 7. फार किी मशक्षकाांना ववद्यार्थयाांनी ऑनलाईन परीक्षेिध्ये गैरप्रकार केल्याचे आढळले उदिि क्रिाांक 3 प्राथमिक स्तरावरील मशक्षकाांच्या ऑनलाइन पररक्षेसाठी पेपर तयार करण्यात येणाऱ्या सिस्येचा आढावा घेणे. अक्र प्रश्न होय होय% नाही नाही% 1 पेपर तयार करताना अडचणी आल्या का? 10 20 40 80 4 सवय ववर्य भागावर वस्तुमनष्ठ प्रश्न तयार करता येतात का? 10 20 40 80 2 वस्तुमनष्ठ प्रश्नािुळे लेखन कौशल्याचे िूल्यिापन होते का? 5 10 45 90 3 वस्तुमनष्ठ प्रश्नाांिुळे ववश्वमनयता राहते का? 25 50 25 50 5 वस्तुमनष्ठ प्रश्न बनववणे हे कठीण काि आहे का? 40 80 10 20 आलेख क्रां .3 0 5 10 15 20 25 30 35 40 45 पेपर तयार करताना अडचणी आल्या का? सवय ववर्य भागावर वस्तुमनष्ठ प्रश्न तयार करता येतात का? वस्तुमनष्ठ प्रश्नािुळे लेखन कौशल्याचे िूल्यिापन होते का? वस्तुमनष्ठ प्रश्नाांिुळे ववश्वमनयता राहते का ? वस्तुमनष्ठ प्रश्न बनववणे हे कठीण काि आहे का? होय नाही Column1
डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18129 Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies उदिि क्रिाांक तीन चे ववश्लेर्ण व अथयमनवयचन 1. पेपर तयार करताना अडचणी आल्या का ? असा प्रश्न ववचारला असता 80% मशक्षकाांना पेपर तयार करताना अडचणी आलेल्या नाही तर 20% मशक्षकाांना पेपर तयार करताना अडचणी आल्या 1. सवय ववर्य भागावर वस्तुमनष्ठ प्रश्न तयार करता येतात का ?असा प्रश्नववचारला असता 80% मशक्षकाांच्या िते पेपर तयार करतानासवय ववर्य भागावरवस्तुमनष्ठ प्रश्न तयार करता येतनाहीतर 20% मशक्षकाांना पेपर तयार करतानासवय ववर्य भागावरवस्तुमनष्ठ प्रश्न तयार करताना अडचणी आल्या. 2. वस्तुमनष्ठ प्रश्नािुळे लेखन कौशल्याचे िूल्यिापन होते का ? असा प्रश्न ववचारला असता 10% मशक्षकाांनाऑनलाइन परीक्षेतील वस्तुमनष्ठ प्रश्नािुळे लेखन कौशल्याचे िूल्यिापन होते असे वाटते त 90% मशक्षकाांना ऑनलाइन परीक्षेतील वस्तुमनष्ठ प्रश्नािुळे लेखन कौशल्याचे िूल्यिापन होत नाही असे वाटते. 3. वस्तुमनष्ठ प्रश्नाांिुळे ववश्वमनयता राहते का? असा प्रश्न ववचारला असता 50% मशक्षकाांनाऑनलाइन परीक्षेतील वस्तुमनष्ठ प्रश्नािुळे ववश्वसनीयता कायि राहते असे वाटते तर 50% मशक्षकाांना असे वाटत नाही. 4. वस्तुमनष्ठ प्रश्न बनववणे हे कठीण काि आहे का ? असा प्रश्न ववचारला असता 80% मशक्षकाांना वस्तुमनष्ठ प्रश्न बनवणे कठीण वाटते तर 20% मशक्षकाांना वस्तुमनष्ठ प्रश्न बनवणे सोपे वाटते मनष्कर्य 1. बऱ्याच मशक्षकाांना ऑनलाइन परीक्षेचा पेपर तयार करताना अडचणी आलेल्या नाहीत. 2. बऱ्याच मशक्षकाांच्या िते सवयच ववर्य भागाांवर वस्तुमनष्ठ प्रश्न तयार करता येत नाही.
डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18130 Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies 3. बऱ्याच मशक्षकाांच्या िते वस्तुमनष्ठ प्रश्नािुळे लेखन कौशल्याचे िूल्यिापन करता येत नाही. 4. सवयसािान्यपणे मशक्षकाांना वाटते वस्तुमनष्ठ प्रश्नािुळे ऑनलाइन परीक्षेची ववश्वसनीयता कायि राहते 5. बऱ्याच मशक्षकाांना वस्तुमनष्ठ प्रश्न बनवणे कठीण वाटते. उदिि क्रिाांक ४ प्राथमिक स्तरावरील मशक्षकाांच्या ऑनलाइन पररक्षेबाबत दृिीकोनाचा अभ्यास करणे अक्र प्रश्न होय होय% नाही नाही% 1 येणा-या काळात केवळ वस्तुमनष्ठ प्रश्नाांनी िूल्यिापन करणे योग्य ठरेल का 10 20 40 80 2 येणाऱ्या काळात ऑनलाईन परीक्षा घेणे योग्य ठरेल का 20 40 30 60 3 कायायनुभव सारख्या ववर्याांचे िूल्यिापन ऑनलाईन परीक्षेद्वारे केल्या जाऊ शकते का 5 10 45 90 4 परीक्षा देतानी ववद्याथी पालक िांडळीांची िदत घेतात हे योग्य आहेका ? 5 10 45 90 आलेख क्रां .4 0 5 10 15 20 25 30 35 40 45 येणा-या काळात केवळ वस्तुमनष्ठ प्रश्नाांनी िूल्यिापन करणे योग्य ठरेल का येणाऱ्या काळात ऑनलाईन परीक्षा घेणे योग्य ठरेल का कायायनुभव सारख्या ववर्याांचे िूल्यिापन ऑनलाईन परीक्षेद्वारे केल्या जाऊ शकते का परीक्षा देतानी ववद्याथी पालक िांडळीांची िदत घेतात हे योग्य आहेका ? होय नाही Column1
डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18131 Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies उदिि क्रिाांक चार ववश्लेर्ण व अथयमनवयचन 1. येणा-या काळात केवळ वस्तुमनष्ठ प्रश्नाांनी िूल्यिापन करणे योग्य ठरेल का? असा प्रश्न ववचारला असता 80% मशक्षकाांनी भववष्यात केवळ वस्तुमनष्ठ प्रश्नाांनी िूल्यिापन करणे योग्य ठरणार नाही तर 20% मशक्षकाांनी भववष्यात केवळ वस्तुमनष्ठ प्रश्नाांनी िूल्यिापन करणे योग्य ठरेल असे म्हटले. 2. येणाऱ्या काळात ऑनलाईन परीक्षा घेणे योग्य ठरेल का ? असा प्रश्न ववचारला असता 60% मशक्षकाांनी भववष्यात ऑनलाईन परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही तर 40% मशक्षकाांनी भववष्यात ऑनलाईन परीक्षा घेणे योग्य ठरेल असे ित ददले. 3. कायायनुभव सारख्या ववर्याांचे िूल्यिापन ऑनलाईन परीक्षेद्वारे केल्या जाऊ शकते का ? असा प्रश्न ववचारला असता 90% मशक्षकाांनी कायायनुभव सारख्या ववर्याांचे िूल्यिापन ऑनलाईन परीक्षेद्वारे केल्या जाऊ शकत नाही असे ित ददले तर 10%मशक्षकाांनी कायायनुभव सारख्या ववर्याांचे िूल्यिापन ऑनलाईन परीक्षेद्वारे केल्या जाऊ शकते असे ित ददले. 4. परीक्षा देताांनी ववद्याथी पालक िांडळीांची िदत घेतात हे योग्य आहे का ? असा प्रश्न ववचारला असता 90% मशक्षकाांनी ववद्याथी परीक्षा देताना पालकाांची घेतलेल्या िदतीस अयोग्य आहे असे ित ददले तर 10%मशक्षकाांनी ववद्याथी परीक्षा देताना पालकाांची घेतलेल्या िदतीस योग्य असे ित ददले मनष्कर्य 1. बऱ्याच मशक्षकाांना असे वाटते की भववष्यात केवळवस्तुमनष्ठप्रश्नाांनी िूल्यिापन करणे योग्य ठरणार नाही. 2. बऱ्याच मशक्षकाांना असे वाटते की भववष्यात ऑनलाईन परीक्षा घेणे योग्य ठरणार नाही.

Copyright © 2023, Scholarly Research Journal for Interdisciplinary Studies

डॉसुहासकुमाररूपरावपाटील& अममतवसंतरावदेवतळे (Pg. 18118-18132) 18132
असे वाटते की कायायनुभव सारख्या ववर्याांचे िूल्यिापन ऑनलाईन परीक्षेद्वारे केल्या जाऊ शकत नाही.
बऱ्याच मशक्षकाांनाअसे वाटते की ववद्याथाांनी परीक्षा देताना पालकाांची िदत घेऊ नये संदर्भ अलोणी अचयना (2009). शैक्षस्णक तांत्रववज्ञान व व्यवस्थापन नागपूर: वपांपळापूरे पब्लीके शन अहेर, दहरा (1995). उदयोन्िुख भारतातील मशक्षण व सिाज नागपूर: ववद्या प्रकार्न आगलावे, प्रददप (2000). सांशोधन पध्दतीशास्त्र व तांत्रे नागपूरः ववद्या प्रकार्न ओक, सुिन (2008). शैक्षस्णक तांत्रववज्ञान. नागपूर:श्री ववद्या प्रकाशन.
चौधरी वा
शैक्षस्णक िुल्यिापन. पुणे: नूतन प्रकाशन. कदि
बोदाडे
आशययुक्त अध्यापन पध्दती. पुणे: नूतन प्रकाशन. करांदीकर, सु. (2010). उदयोन्िुख भारतीय सिाजातील मशक्षण. पुणे: फडके प्रकाशन. कुांडले ि. बा. (1985). अध्यापन शास्त्र आस्ण पध्दती. पुणे: स्व्हनस प्रकाशन. कुांडले, ि. बा. (1998). शैक्षस्णक तत्वज्ञान व सिाजशास्त्र. पुणे: श्री ववद्या प्रकाशन. खरात, आ. वा. (2010). प्रगत शैक्षस्णक िानसशास्त्र. नागपूर: श्री ववद्या प्रकाशन. गोखले, द.नां. (1982). पररक्षाांची सुधारणा. पुणे: स्व्हनस प्रकाशन. घोरिोडे, के यु. (2007). भारतातील शैक्षस्णक आयोग व समित्या नागपूर: ववद्या प्रकाशन
3. बऱ्याच मशक्षकाांना
4.
कदि, चा. व आस्ण
.आ. (1996),
,
(1995). शास्त्र

Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.
नागपूर शहरातील प्राथमिक स्तरावरील शिक्षकांचा कोविड-१९ च्या परिस्थितीतील ऑनलाईन परीक्षेबाबतचा दृष्टिक by Scholarly Research Journal"s - Issuu