Latest nashik news in marathi

Page 1

समाधानकारक पावसामुळे नाशिक विभाग टँकरमुक्त नाशिकराेड | गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणारा नाशिक विभाग मंगळवारी टँकरमुक्त झाला अाहे. समाधानकारक पावसामुळे टंचाई दूर झाली अाहे. विभागात कालपर्यंत ५६४.८ मि.मी. पावसाची नाेंद झाली असल्याने, पाणी संकट टळले अाहे. विभागातील गावे, वाड्या तहानलेल्या हाेत्या. त्यांना खासगी व शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात हाेता.

माझं नािशक नािशक

संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, गेल्या २० वर्षांत सुमारे ३० लाख लोक नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडले आहेत, तर ८० कोटी लोकांना या संकटाचा फटका बसला आहे. सेंटर फॉर रिसर्च ऑन द एपिडेमोलॉजी ऑफ डिझास्टरच्या एका अहवालानुसार, मानवी हस्तक्षेपामुळे गेल्या शतकाच्या तुलनेत २१ व्या शतकात नैसर्गिक संकटांची संख्या ६७ टक्क्यांनी वाढली आहे. यात आर्थिक आणि जीवित हानीचे प्रमाणही अधिक गणले गेले आहे. संकटकाळात माणसांचे प्राण वाचवणे, संकटाचा प्रभाव कमी करणे तसेच बचावाचे धोरण तयार करण्याचा समावेश आपत्ती व्यवस्थापनात होतो. भारतात २०११ मध्ये सुमारे २ लाख ५० हजार लोकांसाठी डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये रोजगार मिळाला होता. २०२० पर्यंत वर्षाला सुमारे नोकरीच्या संधी ३३ टक्के दराने वाढण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी संघटनेतर्फे कांदाप्रश्नी अांदाेलन

भारतात १३ कोटी लोकांना संकटातून वाचवण्याचे आव्हान

नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका आर्थिकदृष्ट्या मागस लोकांना बसतो. यूके मेट्रोलॉजिकल ऑफिसच्या एका अहवालानुसार, वेळीच तयारी केली नाही तर २०३० पर्यंत जगभरात ४९ देशांतील ३३ कोटी लोकांना नैसर्गिक संकटांचा सर्वाधिक धोका आहे. अहवालानुसार, केवळ भारतातील १३ कोटी लोक प्रभावित आहेत. जागतिक बँकेतील एका अहवालानुसार, शहरी भागातील अमर्याद विकासामुळे २०५० पर्यंत सुमारे २० कोटी लोक नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित होऊ शकतात.

सरकारी क्षेत्रात अधिक नोकऱ्या

आपत्ती व्यवस्थापनाचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी क्षेत्रात नोकरीच्या अधिक संधी आहेत. सरकारी एजन्सी, अग्निशमन विभाग, पूर नियंत्रण, दुष्काळ व्यवस्थापन, बचाव व्यवस्थापन इत्यादी विभागांत त्यांची नियुक्ती होऊ शकते. यासह डिझास्टर मॅनेजमेंट प्रोफेशनल खासगी संस्थांमध्येही स्वतंत्र सोशल वर्कर, एन्व्हायर्नमेंट एक्स्पर्ट किंवा व्हॉलेंटियरच्या रूपात करिअर करू शकतो.

आपत्ती निवारणात जीडीपीचे २ टक्के खर्च { देशाचा ६० टक्के भाग भूकपं , ६८ टक्के दुष्काळ, ८ टक्के वादळ आिण ४ कोटी हेक्टर भाग संभाव्य पूरक्षेत्र आहे.

{ १९९१-२००० दरम्यान संपर ू ्ण आिशयातील नैसर्गिक अापत्तीमुळे होणाऱ्या मृत्यूंचा २४ टक्के वाटा एकट्या भारतात होता.

{१९८२-२००१ दरम्यान वार्षिक ५३९० मृत्यू दुर्घटनांमळ ु े झाले आहेत आिण त्यावर मात करण्यासाठी जीडीपीचा २ टक्के वाटा खर्च केला जातो.

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर स्वाभिमानी पक्षातर्फे कांदा व डाळिंबप्रश्नी अांदाेलन करण्यात अाले. या वेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खाेत. समवेत दीपक पगार, गोविंद पगार, हंसराज वडघुले, गोपीनाथ झाल्टे, सिकंदर मोरे, शांताराम जाधव, अशोक शेवाळ अादी. प्रतिनिधी । नाशिक देशात सर्वाधिक कांदा पुरवठा करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात उत्पादकांना कांदा फेकण्याची वेळ राज्यातील आघाडी सरकारने आणि केंद्रातील एनडीए सरकारने आणली आहे. या विरोधात मंगळवारी नाशिक िजल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांचा आणि राज्य शासनाचा पुतळा दहन करण्यात आले. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने कांदा प्रश्न अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली. शहरी मतांवर डोळा ठेवून असलेल्या

संग्राम चौकशी करा पंतप्रधानांची घेणार भेट

पुणे येथील कांदा निर्यात करणारी संग्राम एक्सपोर्ट कंपनी एका माेठ्या राजकीय पुढाऱ्याची असून, त्या िनर्यातदार कंपनीची चौकशी करावी, अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे.

कांदा निर्यातमूल्य रद्द करण्यासाठी तसेच आयात केल्या जाणाऱ्या कांद्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी हे ११ सप्टेंबर रोजी शिष्टमंडळासह पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार अाहेत.

सरकारने कांदा उत्पादकांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. आठ दिवसांत केंद्र सरकारने कांदा निर्यातीला चालना द्यावी, निर्यातमूल्य शून्यावर आणले पाहिजे. त्याचप्रमाणे स्वामीनाथन् आयोगाने ठरविलेल्या निर्देशाप्रमाणे कांद्याला किमान तीन हजार दर जाहीर करण्यात यावा, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या. या वेळी आंदोलनकर्त्यांची संख्या कमी असली तरी पुतळ्याचे

दहन करण्यात आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते. या वेळी शेतकऱ्यांना संबोधताना खोत म्हणाले की, डाळिंबावरील तेल्यारोगासाठी शासनाने पॅकेज जाहीर करावे अाणि केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. त्याचप्रमाणे एनडीए सरकारसुध्दा काँग्रेस सरकारप्रमाणेच शहरी मतावर डोळा ठेवून शेतकऱ्यांवर

सन्मान गुरूंचा...!

िदव्य एज्युकेशनच्या आर्काइवसाठी लाॅग इन करा..

नवरात्रपूर्वी बाेगी लावण्याची प्रवाशांची मागणी

www.dainikbhaskar.com

प्रतिनिधी । नाशिकराेड

पदवीनंतर प्रवेश घेऊ शकता, अव्वल संस्थांमध्ये प्रत्येक जागेसाठी ५० हून जास्त उमेदवार

पंचवटी एक्स्प्रेसच्या बदललेल्या दाेन बाेगींपैकी एक बाेगी पूर्ववत लावण्यात अाली असली तरी नाशिककरांसाठी असणारी बाेगी कायम ठेवली. शारीरिक, मानसिक त्रासामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून, बाेगी पूर्ववत लावण्याची प्रवाशांची मागणी अाहे. देखभाल दुरुस्तीसाठी दाेन बाेग्या बदलून त्याएेवजी लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील सर्वसाधारण बाेगी लावल्या हाेत्या. त्यांची एसटी बसमधील शीटप्रमाणे बैठक अाहे. बैठकीमुळे पाय, गुडघे, पाठीला कळ लागते. शीट अारामदायी नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे अाहे.

आपत्ती व्यवस्थापनाशी संबंिधत पदवी, पदविका, प्रमाणपत्र व पीजी अभ्यासक्रम आहेत. मात्र, प्रवेशासाठी पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. कोणत्याही शाखेतील िवद्यार्थी आपत्ती व्यवस्थापनाच्या एमबीए िकंवा एमए , एमएस्सी कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतो. जास्तीत जास्त संस्थांमध्ये प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश दिला जातो. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसयासारख्या अव्वल संस्थांमध्ये या कोर्सच्या प्रत्येक जागेसाठी ५० हून जास्त उमेदवार असतात.

२-३ लाख रुपये वािर्षक पॅकेज,

चांगल्या करिअरसाठी इंजिनिअरिंग आवश्यक

बात

मी

आपत्ती व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर पदवी कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरुवातीचे वािर्षक पॅकेज दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत असते. अव्वल संस्थांमध्ये कोर्स करणाऱ्या िवद्यार्थ्यांचे पॅकेज चार ते पाच लाखांपर्यंत असू शकते. मात्र, त्यासाठी अिभयांित्रकी शिक्षणाची पार्श्वभूमी असणाऱ्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी मिळण्याची शक्यता जास्त असते. सिव्हिल, मेकॅनिकल िकंवा आयटीसारख्या शाखांमधून अिभयांित्रकी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना खासगी व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये आठ ते दहा लाख रुपये वार्षिक पॅकेज िमळते. मात्र, या नोकऱ्या ५ ते १० टक्के लाेकांनाच िमळतात.

एआयपीएमटीची काउन्सेलिंग प्रक्रिया पूर्ण, ८५८ जागा रिक्त

ऑल इंिडया प्री-मेिडकल टेस्ट २०१४ च्या काउन्सेलिंगची प्रक्रिया ५ सप्टेंबर रोजी पूर्ण झाली. मात्र यानंतरही देशभरातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील ८५८ जागा रिक्त आहेत. यामध्ये एमबीबीएसच्या ६८२ आिण बीडीएसच्या १७६ जागा आहेत. सरकारी महाविद्यालयांत संपूर्ण देशातील १५ टक्के एमबीबीएस व बीडीएस जागांवर एआयपीएमटीच्या माध्यमातून प्रवेश िदला जातो. या वर्षी या कोट्याअंतर्गत ३३८१ जागा होत्या. तीन फेऱ्यांमध्ये काउन्सेलिंग झाल्यानंतरही यातील २५२३ जागा रिक्त रािहल्या. एकूण १८ हजार ११५ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले होते.

प्रश्न आिण सूचनांसाठी एसएमएस करा 9200012345 या नंबरवर िकंवा ई-मेल करा

education@dinikbhaskargroup.com

पिंपळगाव बहुला येथील ज्योती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. शिरसाठ यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य आदर्श शिक्षक म्हणून सपत्नीक गौरव करण्यात आला.

राजकारणात काहीही अशक्य नाही : काेकाटे प्रतिनिधी । सिन्नर नारायण राणे यांच्या तोडीचा सभागृहात आवाज उठवणारा नेता नसल्याने त्यावेळी मी सेना सोडली. मात्र, आता उद्धव ठाकरे स्वत: कामकाजात लक्ष घालण्याचे संकेत देत असल्याने सेनेला चांगले दिवस येतील, अशी स्तुतिसुमने उधळत आमदार माणिकराव कोकाटे यांनी

राजकारणात काहीही अशक्य नाही, अशी पुस्ती जोडली. उमेदवारीसाठी नेमकी भूमिका काय, या प्रश्नाला वरील भाषेत उत्तर देताना त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारीचे संकेत दिले. अजून कुठलाही निर्णय घेतला नाही. मात्र, कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा लागेल, असे सांगून वेगळ्या वाटचालीचे संकेत पत्रकार परिषदेत दिले.

नवरात्रपूर्वीच करावा बाेगीत बदल पंचवटीच्या नाशिक बाेगीमध्ये प्रवासी नवरात्र उत्सव साजरा करतात. त्यामुळे प्रशासनाने नवरात्र उत्सवापूर्वी जुनी बाेगी पूर्ववत लावावी. नवीन बाेगीत उत्सव साजरा करणे शक्य नसल्याचे प्रवाशांनी सागितले.

अन्याय करीत आहे. केंद्र आणि राज्यशासनाला शहरी मतदारांची काळजी घ्यायची असेल तर त्यांनी नाफेडच्या माध्यमातून तीन हजार रुपये प्रतिक्विंटलने कांदा खरेदी करावा आणि तो मोफत वाटावा. कांदा, डाळिंब उत्पादकांना न्याय द्यायचा असेल तर सर्व बाजार समिती आणि नाफेडचे संचालक मंडळ बरखास्त करावे. आयातदार आणि निर्यातदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणीही या प्रसंगी करण्यात अाली. या वेळी दीपक पगार, गोविंद पगार, हंसराज वडघुले, गोपीनाथ झाल्टे, सिकंदर मोरे, शांताराम जाधव, अशोक शेवाळे, युवराज देवरे, सचिन पवार, अभिमन पगार आदींनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा िनषेध केला.

व्हीबीपीएटी मशीन आणणार उत्तर प्रदेशातून मत दिल्यानंतर त्याची माहिती मतदारास देणारे व्हीबीपीएटी हे मतदान यंत्र उत्तर प्रदेशातून आणले जाणार आहे. तीन मतदारसंघांसाठी दाेन हजार १६५ यंत्रांची आवश्यकता लागणार आहे.

मागील तीन महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत असलेल्या ३८ लाख ८९ हजार ३२२ मतदारांच्या संख्येत आता १ लाख ८४ हजार ९६६ ने वाढ झाली आहे. ४० लाख ७३ हजार २३५ मतदारांसाठी नाशिक जिल्ह्यात ४ हजार १९१ मतदान केंद्रांमध्येही १९ केंद्रांची वाढ केली जाणार आहे. त्या बाबातचा अहवालही निवडणूक अायोगास पाठविण्यात आला आहे. या मतदार केंद्रांवर ५

मशीनमध्ये तयार होईल. ती संबंधित मतदाराला दिसेलही, मात्र त्याला ती घेता येणार नाही. गोल फिरून ती

.२

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षपदी पाठक प्रति​िनधी । नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षपदी कवी किशाेर पाठक यांची एकमताने निवड करण्यात अाली. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष एकनाथ ठाकूर यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली हाेती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्तांच्या बैठकीत ही निवड करण्यात अाली. इतर विश्वस्तांच्या िरक्त जागांसाठी अरविंद अाेढेकर, मकरंद हिंगणे, डाॅ. विनय ठकार यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. अाेढेकर यांच्याकडे सहकार्यवाह पदाचा पदभार देण्यात अाला अाहे. कवी किशाेर पाठक हे गेल्या २५ वर्षांपासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानशी संबंधित अाहेत. त्यांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा प्रदीर्घ सहवास लाभला

किशाेर पाठक डाॅ. विनय ठकार

मकरंद हिंगणे अरविंद अाेढेकर अाहे. त्यांच्या अनुभवाचा प्रतिष्ठानला निश्चितच लाभ झालेला अाहे व यापुढेही हाेत राहील, असा विश्वास अध्यक्षांनी व्यक्त करून नवनिर्वाचित विश्वस्तांचे अभिनंदन केले. इतरांनीही त्यांचे अभिनंदन केले अाहे.

टीडीएफच्या अध्यक्षपदी गुफरान अन्सारींची निवड कार्याध्यक्षपदी नीलेश मदाने यांची िनवड प्रतिनिधी | नाशिक

नाशिक शिक्षक लाेकशाही अाघाडी(टीडीएफ)ची बैठक माजी अामदार नानासाहेब बाेरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली हाेऊन अध्यक्षपदी गुफरान अन्सारी, तर कार्याध्यक्षपदी नीलेश मदाने अाणि कार्यवाह म्हणून चंद्रकांत कुशारे यांची निवड करण्यात अाली. निवडणूक प्रक्रिया पी. बी. अाहिरे यांनी राबविली.

नूतन कार्यकारिणी अशी

उपाध्यक्षपदी बी. अार. पाटील, विनायक बच्छाव, अरुणा अाहेर,

सहकार्यवाह संजय वाघ, उल्का कुरणे, टी. एम. डाेंगरे, काेषाध्यक्ष जी. जी. शिंदे, सुभाष साेनवणे, सदस्यपदी - काेमलसिंग पाटील, संताेष बिऱ्हाडे, अशाेक जाधव, शरद जाधव, एम. एम. वाघ, सुनील पगार, रियाझ शेख, बी. के. सानप यांची निवड झाली. राज्य प्रतिनिधीपदी नानासाहेब बाेरस्ते, एस. बी. शिरसाठ, पी. बी. अाहिरे, किशाेर जाधव, कैलास देवरे, शिवाजी निरगुडे, एस. एस. देवरे, गाेरख साेनवणे, चित्तरंजन न्याहारकर, अार. के. बनकर, शेख इरफान, वसंत धात्रक, पी. टी. गुंजाळ, भाऊसाहेब कुशारे, एन. डी. पवार, प्रसिद्धी समिती संजय िगते, दिलीप ताडगे, दिलीप कुंभार्डे यांचीही निवड करण्यात अाली.

येवल्याच्या पैठणी केंद्राचे उद‌्घाटन ठरले अाैटघटकेचे... प्रतिनिधी । येवला

सुमारे पावणे नऊ काेटी रुपये खर्च करून उभारण्यात अालेल्या ग्रामीण पैठणी केंद्राचे उद‌्घाटन माेठ्या दिमाखात पार पडले. मात्र, हे उद‌्घाटन अाैटघटकेचे ठरले अाहे. विणकरांचे अाशास्थान असलेल्या या उद‌्घाटनानंतर पैठणींची खरेदीविक्री बंद अाहे. यामुळे विणकरांनी निवेदनाव्दारे पालकमंत्री छगन भुजबळ यांना साकडे घातले अाहे. येवल्याच्या पैठणी केंद्रासाठी सुमारे ८ काेटी ७७ लाख रुपये खर्च

करण्यात अाले अाहे. या केंद्राचा उद‌्घाटन समारंभ नुकताच पार पडला हाेता. केंद्रात पैठणी विक्रीकक्ष तयार करण्यात अाला हाेता. याचबराेबर प्रशिक्षण कक्ष, पैठणी, जरदाेसीच्या प्रदर्शनासाठी हाॅल उभारण्यात अाले अाहेत. उद‌्घाटनानिमित्त

पैठणी कारागिरांकडून विक्रीसाठी जमा करण्यात अालेल्या पैठण्यांवर समाधान मानावे लागत अाहे. उद‌्घाटनानंतर मात्र या केंद्राला कुलूप लावण्यात अाले असल्याने केंद्र बंद अाहे. हे केंद्र कधी चालू हाेईल याकडे विणकरांचे लक्ष लागून अाहे. यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देत शेकडाे विणकरांनी खरेदी विक्री केंद्राबाबत साकडे घातले. या निवेदनावर कुंदन झाेंड, पंकज कुक्कर, कांतीलाल धाेंडी, अतुल राऊळ, िदलीप कप्पे, मयूर खानापुरे, शुभम पहिलवान यांच्या सह्या अाहेत.

वनपालांचे धरणे आंदोलन स्थगित प्रतिनिधी । नाशिक

राज्यातील वनविभागातील वनपाल आणि वनरक्षकांनी िवधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बेमुदत बंद आंदोलन पुकारले होते, मात्र नऊ दिवस उलटून गेले तरी शासन ठोस पावले उचलत नसल्याचे लक्षात आल्यावर संघटनेमध्ये फुटीचे वातावरण तयार झाले. शासनाने केवळ त्रिसदस्यीय

अाधुनिकता विधानसभा निवडणुकीत तीन मतदारसंघांत व्हीबीपीएटी मशिन्सचा होणार उपयोग प्रतिनिधी | नाशिक १९ मतदान केंद्रांची होणार वाढ

माहितीही त्याच वेळी मिळेल. या प्रणालीनुसार मतदाराने ज्या उमेदवारास मत दिले त्याची पावतीच

इगतपुरी तालुक्यात एका िदवसात पडला. त्यामुळे अाजपर्यंत ३१६१ मिलिमीटर पाऊस पडला अाहे.

पैठणी खरेदी-विक्री केंद्र बंद

मतदाराला समजणार अाता आपले मत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील कुठल्याही तीन मतदारसंघांत व्हीबीपीएटी प्रमाणालीच्या मशिन्सचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे आपण मतदान केलेल्या उमेदवाराच्या नावाची पावती मतदारास दिसणार असून, आता मतदानामध्ये घोळ केला जात असल्याने होणाऱ्या आरोपांना त्यामुळे पूर्णविराम मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील तीन मतदारसंघांत या मशिन्सचा वापर केला जाणार आहे. हे विधानसभा मतदारसंघ ऐनवेळी आयोगाच्या वतीने सांगण्यात येणार आहे. त्यामुळे नेमक्या कुठल्या मतदारसंघात या मशीनचा वापर केला जाईल, याची

१६८। मि.मी. पाऊस

बुधवार, १० सप्टेंबर २०१४

कांदा पेटला | कृषिमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन; िजल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन आपत्ती व्यवस्थापनात करिअर दरवर्षी ३३ टक्के दराने नोकरीच्या संधींचा विस्तार, चांगले पॅकेज केवळ १० टक्के उमेदवारांनाच

अाकडेमाेड

हजार ६८४ बॅलेट युनिट, ५ हजार २६३ कंट्रोल युनिटची आवश्यकता आहे. जास्त मतदार असलेल्या केंद्रात जर दोन यंत्र लावण्याची वेळ आल्यास ११ हजार ३६७ मतदान यंत्रांची आवश्यकता असून, त्याचीही तयारी झाली आहे. कमी पडत असलेले ४ हजार ५०० मतदान यंत्र लवकरच बिहारमधून आणले जाणार असल्याची माहिती निवडणूक शाखेच्या वतीने देण्यात आली आहे. मशीनमध्ये जमा केली जाणार आहे. त्यामुळे कोणाला मत दिले याचा पुरावा त्या मतदारास समजेल.

समिती स्थापन करून वनरक्षकांची भलावण केली. राज्यात आचारसंहिता सुरू होण्याची चिन्हे दिसू लागताच संघटनेने तीन महिने आंदोलन स्थगित केले. पोलिसांप्रमाणे आर्थिक सुविधा द्याव्यात, चोवीस तासांची ड्युटी ही आठ तासाची करावी, ज्येष्ठ कर्मचाऱ्यांची पदोन्नती करावी, अशा विविध स्वरूपाच्या मागण्यांसाठी वनरक्षक आणि वनपाल संघटनेने

राज्यात िठकठिकाणी आंदोलन केले होते. त्यांना राज्य कर्मचारी संघटनेने पाठिंबाही दर्शविला होता. मात्र, मागण्या अवास्तव असल्याने राज्य शासनाने निर्णय घेण्यास विलंब केला. पण शासनाने िनवडणुकीमुळे मागण्यांबाबत तीन महिन्यांची मुदत मागितली असल्याने आंदोलन स्थगित केल्याचे नाशिक संघटनेचे िजल्हाध्यक्ष नाना चौधरी यांनी सांगितले.

‘आपत्ती व्यवस्थापन माहिती लवकर द्या’ प्रतिनिधी | नाशिक

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात आपत्ती व्यवस्थापन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती, साधनसामग्रीची माहिती शुक्रवारपर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विलास पाटील यांना मंगळवारच्या आढावा बैठकीत दिल्या. सिंहस्थ आपत्ती व्यवस्थापनाची तयारी आणि नियोजन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागच करणार आहे. त्यामध्ये रुग्णालयांपासून रुग्णवाहिका, शासकीय-खासगी रुग्णालयांची माहिती, डॉक्टर तसेच जेसीबी, पोकलँड, मनुष्यबळाची

जमीन अधिग्रहणासाठी किसवेंची नियुक्ती सिंहस्थातील साधुग्राम, वाहनतळासह ज्या-ज्या ठिकाणी जमिनी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी तथा सिंहस्थ कुंभमेळा अधकारी उदय किसवे यांची प्राधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. त्यानुसार, आता शासनाच्या गॅझेटमध्येही लवकरच त्याची प्रसिद्धी केली जाणार आहे.

आवश्यकता याची माहिती, महत्त्वाचे दूरध्वनी, जीवरक्षक दलासह काेणती व्यवस्था काेणत्या विभागाकडे आहे, याची माहिती देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.


Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.