Latest jalgaon city news in marathi

Page 1

िवधानसभा २०१४ युतीचे रुपांतर महायुतीत झाले तेव्हा िरपाइं अापला पहिला नवा िमत्रपक्ष म्हणून िशवसेना- भाजपसाेबत अाला हाेता. त्याची जाणीव ठेवून या पक्षांनी अाता िवधानसभेच्या जागा वाटपात अाम्हाला झुकते माप द्यायला हवे. { रामदास अाठवले, खासदार व िरपाइं अध्यक्ष

लाेकसभेप्रमाणेच महायुतीने माढा िवधानसभेची जागाही स्वािभमानी शेतकरी संघटनेला द्यावी, अन्यथा अाम्हाला वेगळा िवचार करावा लागेल, असा इशारा संघटनेचे पदािधकारी िकसन घोडके यांनी बुधवारी पत्रपरिषदेत िदला.

जळगाव }गुरुवार. ११ सप्टेंबर २०१४ }४

सरकारची दाैलतजादा | चार महिन्यांत काँग्रेस-राष्ट्रवादी अाघाडीने घेतले अडीच हजारांवर िनर्णय

थोडक्यात

अरुण गवळीची मुलगी भायखळ्यातून लढणार प्रतिनिधी { मुंबई कुख्यात गँगस्टर अरुण गवळी ऊर्फ डॅडी याची मुलगी व मुंबईच्या नगरसेविका गीता गवळी भायखळा मतदारसंघातून िवधानसभेला उभ्या राहणार अाहेत. मूळचा कोपरगाव तालुक्यातील (िज. अहमदनगर) असलेला अरुण गवळी ऊर्फ डॅडी २००४ मध्ये िचंचपोकळी मतदारसंघातून िवधानसभेवर गेला होता. अरुण गवळी गीता गवळी २००९ च्या िनवडणुकीत गवळीने तुरुंगातून िवधानसभा िनवडणूक लढवली. मात्र, काँग्रेस उमेदवाराकडून त्याचा पराभव झाला. सध्या गवळी तळोजा (नवी मुंबई) तुरुंगात आहे, त्यामुळे ताे िनवडणुकीला उभा राहू शकत नाही. त्यामुळे या वेळी भायखळा मतदारसंघातून तो मुलगी गीता गवळीस उभे करणार आहे. गीता गवळी बृहन्मुंबई महानगरपािलकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून िनवडून आल्या आहेत. अरुण गवळी याने २००४ मध्ये अिखल भारतीय सेना स्थापन केली. त्याच्या पक्षाचे बृहन्मुंबई महापािलकेत सध्या दोन नगरसेवक आहेत. गवळी याच्या पक्षाचा िशवसेनेला पाठिंबा आहे. भायखळा मतदारसंघात सध्या काॅंग्रेसने मधू चव्हाण आमदार आहेत. गवळीची दगडी चाळ याच परिसरात आहे.

टीका करण्यापूर्वी पवारांनी अारसा पाहावा : फडणवीस प्रतिनिधी {बारामती आघाडी सरकारने राज्यातील जनतेला खूप त्रास दिला अाहे. भाजपाध्यक्ष अमित शहांवर टीका करणाऱ्या शरद पवारांनी अाधी आरसा पाहावा, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत केली. सिंचन घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू ही मुंडे यांची घोषणा महायुती सत्यात उतरवेल, असा इशाराही त्यांनी िदला. अापण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अण्णा हजारे यांनी भाजपमध्ये राष्ट्रवादीचे लोक येत असल्याने टीका केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले, भाजप अण्णा​ांच्या मार्गावर चालेल. धनगर आरक्षणाच्या मुद्दयावरून दोन समाजांना भडकवण्याचे काम आघाडी सरकारने केले. महायुती जे बोलते ते करते. धनगर आरक्षणाबाबत महायुतीचे सरकार ठोस भूमिका घेईल, असेही ते म्हणाले. बारामतीची जागा भाजप लढवणार : धनगर समाजाच्या आरक्षणाचे आंदोलन तसेच लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी दिलेली जोरदार टक्कर यामुळे महायुतीतील सर्वच घटक पक्षांचे इच्छुक अजित पवार यांच्या िवराेधात लढण्यास तयार झाले आहेत. फडणवीस यांनीही ही जागा भाजप लढवणार असल्याचे सांिगतले.

कॉँग्रेसची चाचपणी करणारे गाडे भाजपच्या वाटेवर! विकास झाडे {नवी िदल्ली कॉँग्रेसच्या पाठिंब्याने राज्यात कुठून विधानसभेचे तिकीट मिळते का, याची दिल्लीत चाचपणी करणारे माजी मंत्री गंगाधर गाडे लातूरचे भाजप खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी भाजपमध्येच विलीन होण्याची तयारी केली. पँथर्स रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा, माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे हे औरंगाबाद किंवा अन्य ठिकाणाहून कॉँग्रेस उमेदवारी देईल काय, याची चाचपणी करायला दिल्लीत आले आहेत. त्यांनी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चाही केली होती. नवीन महाराष्ट्र सदनाच्या उपाहारगृहात जेवण करीत असताना खासदार गायकवाड यांच्यासोबत त्यांची भेट झाली. काँग्रेसचे पािनपत होणार आहे. त्यामुळे कॉँग्रेसने तिकीट देऊनही उपयोग काय? असे गायकवाड यांनी िवचारले. पण महायुतीमध्ये आलो तर आठवले नाक मुरडतील, असेही उत्तर गाडे यांनी दिले. गायकवाड यांनी तत्काळ देवेंद्र फडणवीस यांच्याशी गाडेंचे बोलणे करून दिले. लवकरच त्यांच्या पक्षप्रवेशाचा िनर्णय हाेईल, असे गायकवाड यांनी सांिगतले. दरम्यान, गाडेंनी मात्र या शक्यतेचा इन्कार केला अाहे.

िवश्लेषण

बाबा उदार, मतांवर डाेळा!

एका िदवसात तब्बल ५७ जीअार काढण्याची ‘िवक्रमी’ कामगिरी विनोद तळेकर { मुंबई

लोकसभा निवडणुकीत राज्यात पराभवाचा जबरदस्त झटका बसल्याने खडबडून जागे झालेल्या आघाडी सरकारने गेल्या चार महिन्यांत तब्बल अडीच हजार छोटे-मोठे निर्णय घेत आपली "कार्यक्षमता' दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक निर्णय विविध जातीसमूह, शेतकरी, महिला आणि सरकारी कर्मचारी अशा काही प्रमुख व्होटबँकांवर डोळा ठेवून घेतले आहेत. ‘संथ’ कारभाराचा ठपका असलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही कधी नव्हे एवढे ‘गतिमान’ झाले असून गेल्या चार वर्षांत रखडलेल्या फायली मार्गी लावण्याचा धडाकाच त्यांनी लावल्याचे सूत्रांनी सांिगतले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काेणत्याही क्षणी लागू हाेऊ शकते, हे गृहीत धरून अाघाडी सरकारने निर्णयांचा धडाका लावत शेवटच्या क्षणी सरकारची प्रतिमा सुधारण्याची धडपड सुरू केली अाहे. त्यासाठी अाठवड्यातून दाेन- तीन मंित्रमंडळ बैठकांचा ‘रतीब’ही सुरू केला अाहे. मंगळवारी एकाच दिवसात सरकारने तब्बल ५७ ‘जीआर’ काढून रेकॉर्डतोड कामगिरी केली आहे.

धडपड कशासाठी?

लोकसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर अधिकाधिक निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्याही मंत्र्यांनी दबाव टाकायला सुरूवात केली होती. राष्ट्रवादीने तर अधिक आक्रमक भूमिका घेत सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अखेर नमते घेत मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्री आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित निर्णयांची यादी मागवली होती. त्यानुसार शक्य ते प्रश्न हातावेगळे करण्याचा धडाका मंत्रिमंडळाने लावला असून त्याद्वारे विविध व्हाेटबँकांना खुश करण्याचा व सरकारची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा सरकारने प्रयत्न चालवल्याचे िदसून येते.

िदवस-रात्र एक करून फायली मंजुरीचा मुख्यमंत्र्यांकडून धडाका

गेल्या चार महिन्यांतल्या सरकारच्या या ‘तत्परते’वर िवराेधकांनी मात्र टीकेची झाेड उठवली अाहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारच्या या िनणर्यांवर संशय व्यक्त केला आहे. यापैकी अनेक निर्णय हे बिल्डर लॉबी आणि कंत्राटदार यासारख्या मूठभर लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला असून महायुतीचे सरकार आल्यानंतर या सर्व निर्णयांचा फेरविचार करून त्यापैकी जनविरोधी निर्णय आम्ही रद्द करू, असेही फडणवीस स्पष्ट केले.

िनर्णयांचा फेरविचार करा, शेट्टींचे राज्यपालांना साकडे महायुतीतील घटक पक्षाचे नेते व स्वािभमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनीही थेट राज्यपालांना एक पत्र लिहून राज्य सरकारच्या निर्णयांचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. यापैकी अनेक निर्णय हे भविष्यात येणाऱ्या सरकारला अडचणीचे ठरणार असून त्यामागे कोणताही सखोल अभ्यास न करता ते घेण्यात आले असल्याचा आरोपही खासदार शेट्टी यांनी राज्यपालांना िदलेल्या पत्रात केला आहे.

जातींवर सवलतींचा वर्षाव }मराठा समाजाला १६ टक्के, तर

मुस्लिमांना ५ टक्के शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण }लिंगायत समाजाच्या १२ पोटजातींच्या ओबीसीमध्ये समावेशास मान्यता }धनगर समाजाचा अनुसचि ू त जमातींमध्ये समावेश करण्याची केंद्र सरकारला िशफारस कुटुबं ाला २०० ब्रासपर्यंत गेल्या चार महिन्यांतील जीअार }वडार दगडखाणीत रॉयल्टी माफ {मे २०१४ - ५५६ शासन निर्णय } नवमतदार तृतीय पंथीयांसाठी {जून २०१४ - ५६४ शासन निर्णय कल्याण मंडळाची स्थापना {जुलै २०१४ - ५४१ शासन निर्णय }नऊ आदिवासी तालुक्यांत {ऑगस्ट २०१४ - १०७२ शासन निर्णय आदिवासी उत्थान कार्यक्रम

िजंकून येणाऱ्या जागाच मागा विशेष प्रतिनिधी { मुंबई

िवधानसभा िनवडणुकीच्या ताेंडावर िशवसेनेच्या ‘व्हिजन’मध्ये ई-लर्निंगला िवशेष महत्त्व देण्यात अाले अाहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेनेचे प्रमुख अािदत्य ठाकरे यांनी बुधवारी राज्यपाल िवद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांना ई-लर्निंग प्रकल्पासाठी काढण्यात अालेली एज्युकेशन किट दाखवली.

मेटे, शेट्टींचाही लकडा िमत्रांना न्याय देऊ : रावते शिवसंग्रामचे िवनायक मेटे यांनी काही िदवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जागा वाटप लवकर करावे, अशी मागणी केली होती. बुधवारीही त्यांनी शिवसेनाभाजपने घटक पक्षांशी चर्चा करून जागा वाटप करावे, अशी मागणी केली. दाेन िदवसांपूर्वी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही उद्धव ठाकरेंची भेट घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा केली हाेती.

घटक पक्षांच्या मागणीबाबत दिवाकर रावते म्हणाले की, िमत्रपक्षांना आम्ही न्याय देणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत आघाडी सरकार घालवायचे असल्याने सगळ्यांनी एकत्र येऊनच लढले पािहजे. घटक पक्षांनी ज्या जागा िनवडून अाणण्याची क्षमता अाहे त्याच जागांची मागणी करावी. उगाचच जास्त जागा मागून आघाडी सरकारचे उमेदवार जिंकून देण्याचा प्रयत्न करू नये, असा टाेलाही त्यांनी अाठवलेंना लगावला.

}कैकाडींचा समावेश अनुसचि ू त जातींत करण्याची केंद्र सरकारकडे िशफारस }अल्पसंख्याक संचालनालयाच्या

देशभरात माेदींच्या लाटेमुळे लोकसभा निवडणुकीत पानिपत झालेल्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत ‘सोशल कनेक्ट' प्रचारावर जास्त भर देण्याचा निर्णय घेतला आहे​े. यामुळेच राज्यातील प्रत्येक वर्ग, प्रत्येक घटक, प्रत्येक समाजाच्या पदरात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काहीतरी टाकायचे व त्याचा राजकीय लाभ घेण्याचा सपाटाच आघाडीने लावला आहे. त्यातूनच राज्यातील काँग्रेसने किन्नरांची (तृतीयपंथीय) मने जिंकली आहेत. त्याचा फायदाही आगामी निवडणुकीत काँग्रेसला घेता येणार आहे. महिला, बालकल्याणमंत्री वर्षा गायकवाड

राज्यभरात कार्यरत विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने आकडेवारी गोळा करण्यात आली. विद्यमान सरकारच्या ‘माऊथ टू माऊथ' प्रचारासाठी तृतीयपंथीय व मतांचा टक्का वाढवण्यासाठी या वर्गाचादेखील वापर होऊ शकतो, ही बाब राज्यकर्त्यांना चटकन लक्षात आल्याने त्यांनी किन्नरांनाही खुश करण्याचा निर्णय घेतला. कल्याण मंडळाला मान्यता मिळाल्याने राज्यभरात आनंदित झालेल्या किन्नरांनीच नव्हे, तर ‘एलजीबीटी' समुदायानेदेखील काँग्रेसच्या ‘हाथ'ला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे संदेशही राज्यभर पाेहाेचवले जात अाहेत. मंत्री वर्षा गायकवाड यांच्या माध्यमातून किन्नरांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कल्याण मंडळाच्या स्थापनेसह आणखी बऱ्याच सुविधा देण्याचे वचन दिले होते. ते वचन आघाडीने त्यातल्या त्यात काँग्रेसने पाळल्याचा संदेश मुंबईतून गल्लीगल्लीत पोहोचत आहे. मोदी यांचे केंद्रातील सरकार धर्मव्यवस्थेच्या विरोधात जाऊ शकत नाही. त्यामुळे भाजपचे सरकार सत्तेवर असेपर्यंत कलम ३७७ रद्द होऊन समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळू शकत नाही, त्यामुळे राज्यात आपल्याला जो सवलत देईल, त्याचाच झेंडा हाती घ्या, असा सांगावाही सर्व तृतीयपंथीय, समलैंगिकतेचे समर्थन करणारे पुरुष-महिला यांना मिळाला आहे. तसे संदेशही व्हॉट्सअॅप, फेसबुक, टि्वटरवरून येत आहेत.

नझूल जमिनींच्या भाडेपट्टी १ विदर्भातील नूतनीकरणास सुधारणा

ती अकृषक करण्याची प्रक्रिया सोपी, पूर्व २ शेपरवानगीची अट शिथिल मध्यवर्ती बँका आणि ग्रामीण ३ जिल्हा कृषी पत पुरवठा संस्थांना २३१ कोटींचे

४ ५ ६

अर्थसाहाय्य नाफेडमार्फत शेतमालाचे चुकारे घेणाऱ्यांना शासन हमी टंचाई उपाय योजनांना मुदतवाढ ग्रामीण पाणीपुरवठा योजनांत लोकवर्गणी देण्याचा िनर्णय रद्द

मनसे नेत्यांच्या तलवारी म्यान

पराभवाच्या भीतीने ज्येष्ठांची माघार, तर कनिष्ठांमध्ये निरुत्साह विशेष प्रतिनिधी {मुंबई बाळा नांदगावकरांना राज ठाकरेंचा विधानसभा निवडणूक जसजशी करायचीय पक्षबांधणी मराठवाडा दाैरा जवळ येत चालली आहे तसतशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अस्वस्थता वाढू लागली अाहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरेंच्या मनात नेमके काय सुरू आहे याचा थांगपत्ताच लागत नसल्याने गटनेते बाळा नांदगावकर, उत्तमराव िढकले यांच्यासारखे काही वरिष्ठ नेते पराभवाच्या भीतीने िनवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या मानसिकतेत अाहेत. त्यामुळे अाधीच चांगल्या उमेदवारांची वानवा असलेली मनसे दुहेरी संकटात सापडली अाहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आणणाऱ्या मनसेत या वेळी लाेकसभेच्या पराभवामुळे मरगळ अाली अाहे. राजकीय भूमिका आणि धोरणाबाबत पक्षनेतृत्वाच्या धरसोडपणाला कंटाळून अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतूनच माघार घेण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे इतर पक्षांत उमेदवारीसाठी चढाअाेढ लागलेली असताना मनसेला मात्र सक्षम उमेदवाराचा शाेध घ्यावा लागत अाहे. गेल्या विधानसभेत एकट्या मुंबईतून मनसेचे सहा आमदार होते. यंदा मात्र हा आकडा गाठणेही अवघड

किन्नरांचा "हाथ' देणार यंदा काँग्रेसला साथ ! यांच्या पुढाकारातूनच अलीकडेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्या स्थापनेला मंजुरी दिली. मंडळाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्रातील किन्नरांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी श्रीमती गायकवाड यांच्या माध्यमातून चांगलाच रेटा लावून धरला होता. देशात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७७ नुसार बंदी असली, तरी महाराष्ट्रात ‘एलजीबीटी' म्हणजे गे, लेस्बियन, बायसेक्सुअल आणि ट्रान्सजेंडर लोकांचे प्रमाण प्रचंड आहे. कलम ३७७ रद्द व्हावे व समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी संघटित पद्धतीने मोठा लढा उभारला जात आहे. त्यामुळे या वर्गाच्या संख्येबद्दल

शेतकऱ्यांना गाजर

निर्मितीला मान्यता }नागपुरातील डाॅ. बाबासाहेब आंबडे कर कन्व्हेन्शन सेंटरला ११४ कोटींचे अनुदान }अांबडे कर स्मारकासाठी इंदू मिलसंदर्भात केंद्राला हमीपत्र }पाच मागासवर्गीय महामंडळांना २५८ कोटी रुपयांची शासकीय हमी देण्याची घाेषणा }पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची घाेषणा

राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्या स्थापनेला मंजुरी िमळाल्याचा अाघाडी सरकारला हाेणार लाभ

प्रसन्न जकाते { अमरावती

{सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव वाहतूक भत्ता {अपंग कर्मचाऱ्यांसाठी दुप्पट वाहतूक भत्ता {८० वर्षांवरील निवृत्तिवेतनधारकांना १०%वाढ {शेती महामंडळ कर्मचाऱ्यांना नवी वेतनश्रेणी {वैद्यकीय महाविद्यालयातील सहायक प्राध्यापकांची पदे एमपीएससीतून वगळली {पदान्नतीची संधी नसलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारीत ग्रेड वेतन {आरोग्य पदवीधारकांना अतिरिक्त वेतनवाढ {सरपंच, सदस्यांच्या मानधन, भत्त्यात वाढ {ग्रामविकास अधिकाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी {निवृत्त न्यायमूर्तींना सचिव, घरकामगार, दूरध्वनी खर्चासाठी वाढीव ठोक रक्कम {पोलिसांच्या वारसांना भरतीत ५ टक्के आरक्षण {नगर परिषदांना वेतनासाठी वाढीव अनुदान {स्वातंत्र्य सैनिकांना २ हजार रुपयांची वाढ

सत्तेवर आल्यावर वायफळ निर्णय रद्द करू : फडणवीस

दाेन अाकडी जागांसाठी अाग्रही अाठवलेंना िशवसेनेने ठणकावले

आघाडीला सत्तेवरून घालवण्यासाठीच आम्ही शिवसेना-भाजपसोबत अालाे. त्याचा फायदा लोकसभा िनवडणुकीत झाला. मात्र, लोकसभेला आम्हाला फ्त एकच जागा दिली आिण िवधानसभेला भरपाई करू असे सांिगतले हाेते. त्यामुळे या वेळी तरी दाेन अाकडी जागा द्याव्यात, अन्यथा िरपाइंला वेगळा िवचार करावा लागेल, असा इशारा िरपाइं नेते रामदास अाठवले यांनी बुधवारी िशवसेनाभाजपला िदला. मेटेंनीही त्वरित जागावाटप करावे, अशी अाग्रही मागणी केली. त्यावर िमत्रपक्षांनी िजंकून येण्याची क्षमता असलेल्याच जागा मागाव्यात, अशा शब्दात िशवसेना नेते िदवाकर रावते यांनी घटक पक्षांना सुनावले. अाठवले म्हणाले की, आम्ही महायुतीतील पहिला नवा िमत्रपक्ष असल्याने शिवसेना भाजपने अाम्हाला जागा वाटपाच झुकते माप िदले पाहिजे. िशवसेना- भाजपचे कार्यकर्ते अामचा प्रचार करत नसल्यामुळे अाजवर अामच्या जागा पडत अाल्यात, असा अाराेपही त्यांनी केला. महायुतीचे जागा वाटप लवकर झाले तर उमेदवार ठरवून प्रचाराला लागता येईल. यासाठी गुरुवारी अापण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.

नोकरदारांचं चांगभलं

इच्छुकांचा भर साेशल मीिडयावर लाेकसभा िनवडणुकीत भाजप व नरेंद्र माेदी यांच्या प्रचाराची िभस्त साेशल मीिडयावरच हाेती. त्यानुसार काँग्रेसनेही अाता ‘सोशल कनेक्ट' प्रचारावर जास्त भर देण्याचा िनर्णय घेतला अाहे. त्यासाठी िवविध उपक्रम राबवण्याचे धोरण आतापासून सुरू करण्यात आले आहे. पक्षांतर्फे इच्छुकांनाही तशी कल्पना िदली जात आहे. तेही नियोजन करत आहे.

पुढची काही वर्षे पक्षबांधणीसाठी राज्यभरात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगत बाळा नांदगावकर यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहण्याची परवानगी मागितली आहे, अशी मािहती सूत्रांनी िदली. मात्र, पक्षातील सर्वात ज्येष्ठ नेते व िवधानसभेतील गटनेते असलेल्या नांदगावकरांनी निवडणुकीतून माघार घेतल्यास चुकीचा संदेश जनमानसात जाईल, अशी भीती इतर नेते व्यक्त करत अाहेत.

अाहे. नाशिकमध्येही काहीशी अशीच परिस्थिती आहे. आमदार उत्तम िढकलेंनी माघार घेतली आहे. गेल्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात पक्षाला अपयश आल्याने लोकांमध्येही नाराजी आहे. तसेच नुकत्याच रंगलेल्या चांडक आणि गीते नाराजी नाट्यातूनही चांगले वातावरण नसल्याचे संकेत आहेत. दुसरीकडे स्वत: निवडणूक लढवण्याबाबत राज ठाकरेंनी घोषणा करून नंतर घूमजाव केल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह मावळला आहे.

नुकत्याच राज ठाकरेंनी नागपुरात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर आता पुढच्या आठवड्यात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी राज ठाकरे जाणार अाहेत. मुलाखतींचा कार्यक्रम आणि नेमके ठिकाण मात्र अद्याप निश्चित झालेले नाही.

सर्व अाशा ब्ल्यू िप्रंटवर

मनसेची सगळी िभस्त आता बहुचर्चित ब्ल्यू प्रिंटवर आहे. यातून काही चमत्कार झाला तरच या पक्षाच्या हाती काहीतरी लागू शकेल, अशी चर्चा आता पक्षातच हाेत आहे. येत्या एक-दोन दिवसांत आचारसंहिता लागल्यास सगळे पक्ष जोमाने प्रचाराला सुरुवात करतील. मात्र, उमेदवारांची निवड किंवा ब्ल्यू िप्रंटचे सादरीकरण झालेले नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांना मात्र स्वस्थ बसण्यािशवाय पर्याय उरलेला नसेल.

चार िदवसांत िचत्र स्पष्ट होणार

तीन आघाड्यांची एकी ! प्रतिनिधी { मुंबई

"शेकाप'प्रणीत महाराष्ट्र डावी लोकशाही समिती, अॅड. प्रकाश आंबेडकर यांची महाराष्ट्र डेमोक्रेटिक फ्रंट आिण न्या. पी. बी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील संिवधान मोर्चा या तीन पुरोगामी आघाड्यांची एकच महाआघाडी बनवून काँग्रेस अाघाडी व महायुती या दोन्ही प्रस्थापित राजकीय गटांना िवधानसभा िनवडणुकीत टक्कर देण्याची रणनीती राज्यात सध्या आकार घेत आहे. भाकप, माकप आिण शेकाप यांनी महाराष्ट्र डावी लोकशाही समिती बनवली आहे. भािरप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर

यांची १३ छोट्या पक्षांची महाराष्ट्र डेमोक्रेटिक फ्रंट लाेकसभेपासूनच अस्तित्वात आहे. त्यात बुधवारी नव्याने न्या. पी. बी. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संिवधान मोर्चा या आणखी एका आघाडीची भर पडली आहे. अशा प्रकारे राज्यात सध्या वेगवेगळ्या तीन आघाड्या आहेत. या ितन्ही आघाड्यांचे एकत्रीकरण करून एकच महाआघाडी बनवावी, असे प्रयत्न युद्धपातळीवर चालू आहेत. या आघाड्यांच्या नेत्यांची दोन वेळा बैठकही झाली आहे. ितसऱ्या बैठकीत महाआघाडी संदर्भात िशक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत या महाआघाडीची घोषणा होऊ शकते.


Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.