ब्राह्मण्य दिवाळी अंक २०१३ - २०१४

Page 46

दस ु ऱ्या र्दर्शी बािेत जेनीची भेट झाली ततने मुद्यालाच हात घातला. म्हिाली की काल आईने तुमच्या जर्ळ मी लग्न करीत नाही असे सांिीतले असेलच. ती सारखी माझ्या मािे भुिभुि करते म्हिूनच मी ततच्या पासून र्ेिळी राहते. ती म्हिाली, आपली ओळख झाल्यापासून तुम्ही कधीही माझ्या र् माझ्या मुलीवर्षयी वर्चारले नाहीत म्हिूनच मी तुमच्याशी मोकळे पिाने बोलते. कदागचत माझे वर्चार बंडखोरीचे र्ाटतील पि हे कोिी तरी करायला हर्ेच ना? पूर्ीच्या काळी, त्या समाजास लग्नाची िरज होती. कारि जस्त्रया, पुरुषांर्र सर्वस्र्ी अर्लंबून होत्या. पि ह्या काळात तशी परीजस्थती नाही. मला जिाला र् पयावयाने समाजाला दाखर्न ू द्यायचे आहे , की एकटी स्त्री, वर्ना लग्नाची राहून आपल्या बाळाला र्ाढर्ू शकते र् त्यायोिे लग्नसंस्था ककती कुचकामी आहे हे मी दाखर्ून दे ईन. यापुढे हा माझा र्ंश आहे असे कोिीही म्हिू शकत नाही. सर्व स्त्री र् पुरूष समान आहे त. कोिी कोिार्र बंधन लाद ू शकिार नाहीत. जेनीचे वर्चार र् दृढतनचचय पाहून र्ाटले की ही मानशसकता र् ही बंडखोर र्त्ृ ती ककती मुलींमध्ये असेल? ह्या मुली पररजस्थतीचा कशा प्रकारे सामना करतील आणि आपले जीर्न कसे सुखमय बनर्तील? हे येत्या काही र्षावत र्दसून येईल, तेव्हाच कळे ल की ककतीजिी ह्या र्ार्टळीत सही सलामत उभ्या आहे त.

अशी होती आम्हांस भेटलेली... बंडखोर जेनी...

-

माधर् बासरकर


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.