ब्राह्मण्य दिवाळी अंक २०१३ - २०१४

Page 4

डॉ. सौ. कल्यािी नामजोशी : वर्शेष मल ु ाखत डॉ. सौ. कल्यािी नामजोशी हे आपल्या संस्कृतत, धमव आणि तत्र्ज्ञानाच्या क्षेत्रातलं अत्यंत आदरिीय नार्. आपल्या समूहाच्या र्दर्ाळी

अंकात त्यांचे मािवदशवन शमळण्याचा अलभ्य लाभ या

र्षी आपल्याला शमळाला आहे . आपल्या समूहातील सायली थत्ते आणि संकेत गचपळूिकर यांनी डॉ. सौ. नामजोशींची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची मल ु ाखत घेतली, या मल ु ाखतीचे शब्दांकन सायली थत्ते यांनी केले आहे . सौ. कल्यािी नामजोशींच्या कायावची छोटीशी ओळख – इलेक्रोतनक्स या वर्षयात एम. एस्सी, संस्कृत मध्ये एम.ए. पीएचडी. (पीएचडी चा वर्षय होता - पाच प्रमुख आचाया​ांच्या दशोपतनषद भाष्याचा तौलतनक अभ्यास, स्र्ामी र्रदानंद भारती यांच्या भाष्याच्या वर्शेष संदभावसर्हत.) डॉ. नामजोशी या Hormonium मध्ये वर्शारद आहे त. त्याचबरोबर आजपयांत त्यांनी ज्या जबाबदाऱ्या स्र्ीकारल्या आहे त त्या खालील प्रमािे : िेली ३ र्षे Deccan Education Society च्या कायवकाररिी सदस्य. िेली ६ र्षे सुहृद मूकबधीर मंडळाच्या खजजनदार. िीता धमव मंडळाच्या िेली १० र्षे अध्यक्ष. श्री राधा दामोदर प्रततष्ठान च्या पुिे कायवकाररिी सदस्य. सोनुमामा दांडक े र अध्यासन पुिे च्या सल्लािार सशमतीच्या सदस्य. भारतीय संस्कृती संिम पुिे च्या कायवकाररिी सदस्य. भांडारकर प्राच्य संशोधन मंर्दराम च्या कायवकाररिी मंडळाच्या अध्यक्ष (executive body chairman) ग्रंथसंपदा : साक्षेप समथावचा' - सहलेखन एका जनादव नी - सहलेखन तेजाचं चांदि हे स्र्ामी र्रदानंद भारती पूर्ावश्रमीचे प्राचायव अनंत दामोदर आठर्ले यांचे चररत्र समन्र्याद्र्ैतदशवन - स्र्तंत्र ग्रंथ १०,००० च्या र्र व्याख्याने. वर्षय - र्ैर्दक र्ाड.मय, प्रस्थानत्रयी, संतसार्हत्य, सामाजजक आणि शास्त्रीय वर्षय.


Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.