Gudhipadwa spring 2015

Page 1

मंडळ

स मान

Text placeholder

सॅन डीएगो महारा

1

गुढ पाडवा २०१५


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

स. न. व. व. आपणा सवाना गुढ पाडवा आ ण नवीन वषा या हा दक शभ ु े छा! गुढ पाडवा

हणजे "बदलाचा" काळ. बदल हा नसग नयम याला आपण तर कसे काय

अपवाद असणार? अशाच एका बदला मळ ु े आपण सगळे च आप या कुटुंबापासन ू , मातभ ू ी ृ म पासन ू इत या दरू आलो. नोकर ,

ण या न म ताने शहरा या, रा

च क दे शा या सीमा ओलांडून आलो आ ण इथ या मातीत महारा

जलो. या

ाः याच नाह तर वासात इथल

मंडळे फार मोठ काय बजावतात. आ ण यापैक च एक आपल सॅन डीएगो महारा

मंडळ! सां कृ तक काया मांसोबातच मराठ शाळा, मराठ library आ ण स मान असे उप म राब वले जातत.

द घ काळानंतर स मानचा हा पाचवा अंक आप या हाती दे ताना आ हाला फार आनंद होत आहे . स मान या मा यमातून लेखक,कवी, च कार,छाया च कार अशा पड यामागील कलाकारांना उ तम यासपीठ मळत. या अंकासाठ

यांनी आपले लेख, क वता, च

आप या बरोबर share केल

या सग यांचे

मनःपव ू क आभार! ा चांदे आ ण म लंद परे लकर यांचह े यात मह वाचे योगदान आहे . सात य आ ण चकाट यां या जोरावर कुठलाह उप म यश वी होऊ शकतो. स मानचा हा उप म उ तरो तर यश वी होईल अशी अशा वाटते. तसा हा अंक फारच घाईगडबडीत तयार झाला. काह अंक गोड मानन ू

ट ु रा ह या असतील तर आपण हा

याल याची खा ी वाटते.

पु हा एकदा आपणा सवाना नवीन वषा या हा दक शभ ु े छा! परत भेटूयात स माना या पढ ु या अंकात! कळावे, San Diego Maharashtra Mandal is a 501 (c) (3) non-profit organiza on chartered with the State of California . Address: PO Box 910516, San Diego, CA 92191 Email: commi ee@mmsandiego.org 2


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

INSIDE THE ISSUE

YOU ASKED...

च तथरारक वे नस(इटल )

Is it too late to send ar cles for SanMaan? Be er late than never! Send your unpublished ar cles, pictures to sanmaan@mmsandiego.org We can publish them in the next issue.

4

जा हवी गुरखे

मराठ शाळा

14

मेधा मोहर र

Why many a mes food is inadequate or some mes it is wasted?

मौला , मेरे मौला

16

जा हवी इनामदार

Good ques on! We always appeal for mely RSVP. Accurate RSVP count helps us to plan sufficient food without wastage.

क वता

18

तभा साठे

च कला

I want to volunteer….

20

ं े आभा शद

Volunteers are always welcomed. Please write us at commi ee@mmsandiego.org

स”ु र

त” मराठ

22

व या हड कर Sankrant 2015

26

All views expressed in this magazine are those of the authors and do not necessarily represent the views of SDMM or its commi ee members. Email your ques ons for next issue to sanmaan@mmsandiego.org Please men on your full name, membership status and address. We may edit them for style and clarity. 3

Copyright © San Diego Maharashtra Mandal. All rights reserved.


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

च तथरारक वे नस(इटल ) जा हवी गुरखे (अि मता बोडेकर) ह साधारणपणे सहा-सात वषापूव ची गो ट आहे . यावेळी आमचे वा त य युरोपखंडातील जमनीम ये होते.स चन तडुलकरची फलंदाजी, अ मताभ ब चनजीनचा भारद त आवाज या अनमोल गो ट ंची तुलना जगात जशी कशाशीच होऊ शकत नाह , तसेच युरोपखंडाचे स दय न वळ अतु य आहे . जमनीमधील

फुत(frankfurt) या शहरात आ ह हळूहळू आमचे ब तान बसवत होतो आ ण

तथ या ना व यपूण सं कृतीशी जुळवून घेत होतो.

ान फुतशहरा या अगद मधोमध वसावले या

“माईन” नद या काठावर आमचे टुमदार घर होते. घरातून खाल उतरलात क सतत बसची ये-जा सु

ाम आ ण

असे. अगद मोका या ठकाणी आमचे घर अस याने, के हाह मनात आले क

आ ह सायकल ंवर

वार होऊन नद कनार भटकायला जात असू, कधी चालत-चालत जु या

इमारती,चच कंवा ओ ड टाऊनम ये फरत असू. या रे खीव आ ण सुबक इमारतींम ये इ तहासातील यु े आ ण यां या ऐ तहा सक कहा या ठसठसून भर या हो या.

वी झेरल ् ंड आ ण पॅ रस ह शहरे

फारच जवळ अस याने तकडे ब याचवेळा फरायला जाणे होत असे, अगद मुंबई-पुणे

हटलत तर

चालेल. असेच मजेत दवस यतीत होत असतानाच काह

थलांतर

कर याचे ठरवले. आता “का?”,

दवसांनी आ ह अमे रकेत

हणून वचारलं तर तथल भाषा,आ ण मुल चे श ण ह कारणे मी

तु हाला दे ऊ शकते. अमे रकेत

थान कर याकरता आ हाला न वळ एक म हना तयार साठ

ठकाणाहून दस ु र कडे मला

हणजे थोडतर दःु ख हे होताच. एक दवस माझे पतीदे व

हणाले,”काय ग, जमनीतून जाताना तू नेमक काय मीस करशील?” तशा तर इथ या ब याच

गो ट हो या ती

थलांत रत हायचे

मळणार होता. एखा या

याचं वेगळे पण मला खूप भावले होते परं तु सग यात प हल क पना डो यात आल

हणजे , मला इिज त पहायची

चंड इ छा होती. शाळे त अस यापासून मला या रह यमय

आ ण गूढ अशा परॅ मडसचे आकषण होते. मा या प तदे वां या मनात काह भलतेच होते. यांचे हणणे पडले, तकडे जाऊन या मेले या माणसांचे ढगारे काय पहायचे! यापे ा आपण रोम टक आ ण ए हर ीन अशा इटल ला भेट

यायची का? आता मला सांगा, हे असले वाद कधी सुटतात का?

बराचवेळ श दांची मारामार के यानंतर अखेर स आ ह ठरवले क दो ह

ठकाणे अ तशय व भ न

अस याने दो ह कडे थोडे थोडे दवस जायचे. “गुड ड सजन” ना? आता मा 4

आ ह जोमाने कामाला


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

लागलो. या दोन मनोरं जक सहल ंसोबतच आ हाला अमे रकेला जायची तयार ह करायची होती. एरवी कुठे फरायला जायचे तर एक म हना अगोदरपासून माझी ज यत तयार चालू असे, इंटरनेटव न तथल मा हती गोळा करणे, तेथील हवामानाचा अंदाज घेणे, नर नराळी माझा पूण थसीस तयार होत असे. यावेळी मा

े णीय

थळे पाहणे असा

”एक न धड भाराभर चं या” अशी प रि थती झाल

होती.ना यवि थत सामान भरलं जात होते, ना परु े परू मा हती गोळा केल जात होती. सगळा नस ु ता ग धळ!!

Colosseum, Rome

बघता बघता इिज तची सहल क न आ ह परत आलो. ह सहल आ ह एका टु र ट कंपनीतफ के यामुळे एक माणूस सतत आम या दमतीला हजर होताच. यामुळे आ ह खूप रलॅ स होतो. इिज तचे अलौ कक आ ण अ भत ु स दय िजतकं डो यात साठवता येईल तेवढे कमीच होते. मी तर पूण

लेओपा ा या भू मकेतच शरले होते. असो, आता वेळ आल होती मा या प तदे वां या रोम टक

इटल ची!! अव या दोन दवसातच आमचं इटल च वमान उडणार होत, आ ण आमची मा

पॅ कंग

आ ण घरातील आवराआवर यात नुसती

वमानात

ध े ा- तरपीट उडाल होती. कसेबसे एकदाचे आ ह

जाऊन बसलो आ ण एकदाचा सट ु केचा न वास टाकला. राहणार होतो.

5

थम आ ह इटल मधील “रोम” या शहरात


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

रोमम ये पाह यासारखं च कार आहे असे कानावर आ याने तथे आमचा तीन दवसांचा मु काम होता, तथून मग आ ह रे वेनी “ हे नस” आ ण मग “ पसा” क न परतीचा

वास करणार होतो.

या माणे सव हॉटे स आ ण रे वेची बु कंग झालेल होती. वमानात बसलेल असताना अचानक मला आठवले, यावेळी आ हाला जरासु ा रसच करायला वेळ मळाला न हता. नेमकं काय बघायचे, नेमकं काय-काय बघायचे नाह , हे काह च माह त न हत. अशी अगद कोर पाट घेऊन एखा या अनोळखी शहरात जायचे मला

हणजे जरा कठ णच होते. पण माझे पतीदे व मा

हणतात कसे, “सगळच काय

हणे लॅ नंग क न करायचे,

काधीन हे ते फूल ि वंगम ये होते. वत:ला जरा ए स लोर क या

क ,मनात येईल तकडे हंडायचे, वाटे ल तकडे फरायच, मनसो त बागडायचं, जीवनाचा आ वाद यायचा वगैरे वगैरे”.....मा या मते हे यां या रोम टक इटल म ये पुरते शरले होते. मग मीह हटलं, कधीन हे तो यांचा मूड लागलाय, आपण कशाला उगाच हरमोड करा. एकदा तथे पोचलो क बघू काय होईल ते, असा “आल ईज वेल” चा पोझीट ह अॅट युड घेऊन मी रोमम ये ए अहो बघतेतर नवलच! हे तर आप या मुंबईसारखंच गजबजलेलं शहर होते. तशाच र भरले या गा या,माणसांनी भरलेले र ते , मला अगद मुंबई या चचगेट

केल .

यावर ग च

टे शनची आठवण झाल .

हॉटे लवरपोचेपयत साधारणपणे सात साडेसात झा यामुळे या दवशी हॉटे ल या आवारातच फरणे झाले. दस ु या दवशी आ ह बर च ठकाणे बस आ ण चालतच प हल . इतके चालुनसु ा जराह थकवा जाणवत न हता. डोळे दपवणार एक-एक भ य इमारत, एवढे मो ाले महाल, अ तशय अ तम!! तेथील “कोलोि सओ” नावाची “ लॅ डीएटर” या

चंड इमारत थ क करणार होती. याच कोलोि सओ इमारतीम ये

सनेमाची न मती झाल होती. खरतर रोम या शहरावरती एक वेगळा लेख

ल हता येईल. पण मला तु हाला हे नसची रोमांचक कथा सांगायची आहे . तर दवसभर असे ने सुख उपभोग यानंतर आ ह रोम या रे वे

टे शनवर जावून आमचं हे नसचे

तक ट कनफम करावे असे ठरवले. आमचं तक ट खरतर दस ु या दवशी बाराचे होते यामुळे आ ह आरामात चार वाजेपयत हे नसला पोचणार होतो पण रे वे सगळीकडे एकच चचा चालू होती,अगद

टे शनवर पोच यावर पाहतो तर काय

भंतींवर या ट ह ंवरह एकाच बातमी झळकत होती, ट

हणजे,”रे वेचा संप!!” आ ह थोडी चौकशी केल असता असे ल ात आले क म यरा ीपासून रे वचा संप सु

या दवशी

होणार होता आ ण तो के हा संपेल याची कोणालाच क पना

न हती.आता आम याकडे दोनच पयाय होते, एक तर परत घर जाणे कंवा मळे ल या रे वेनी हे नसला नघणे.आमचे हे नसमधील हॉटे ल बु कंग मा 6

दस ु या दवशीपासूनचे होते.मा या पतीदे वानी


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

मग हे नस या हॉटे लम ये फोन क न तथ या माणसाशी बोलायचे ठरवले. तकडे फोन करताच मायकल नावाचा माणूस पल कडून बोलू लागला. यांनी याला इकडची सव हक कत सां गतल , यावर तो “नो

ो लेम ,सर!,” असे

हणाला. परत एकदा खा ी कर यासाठ आमचे हे इकडून “आर यु

शुअर?” आ ण तो तकडून फ त “शुअर!”,मग

हे इकडून “यु गेट इट,राईट?” आ ण तो प या

तकडून ”राईट!” असे यांचे श दांचे कॅच-कॅच बराच वेळ चालले. हॉटे लकडून

ीन स नल मळा यामुळे

आमचे जाणे न क झाले. हे नसला जाणार शेवटची रे वे साडे सहाची होती आ ण या णी चार वाजले होते. यामळ ु े सामानाची आवाराआवर क न पळत पळतच आ ह

टे शनवर पोहोचलो.

आता

या रे वे संपामुळे आ हाला आमचं रोममधील वा त य संपवाव लागणार होत आ ण मळे ल या रे वेनी आ ह

नघालो खरे पण तकडे पोहोचे पयत आ हाला रा ीचे साडे दहा तर वाजणार होते. आ ह

वचार केला क

तथे पोच यावर

जायचं आ ण म तपैक ताणून

टे शनवरच काह तर खाऊन, मग टॅ सी पकडून लगेचच हॉटे लवर यायची. नाह हटले तर

दवसभर धावपळ क न आ ह सगळे

अगद कंटाळून गेलो होतो.

At night, Venice 7


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

बघता बघता आमची रे वे हे नस

गुढ पाडवा २०१५

टे शनम ये येऊन पोहोचल .साहिजकच रा

काह च दसत न हते. रे वेमधून बाहे र पडतोय तेच असं ल ात आले क हे

झा याने बाहे रचे टे शन बाक या

टे शन

माणे मोठे नसून फारच छोटे होते आ ण येथील सव दक ु ाने आठ वाजताच बंद होत असत.जेवणा या शोधात फरणे नरथकच होते यामुळे आ ह टॅ सी या शोधात

टे शनमधून बाहे र पडलो आ ण समोर

पाहतेय तर काय “डीजा टररररर!!!!” मा या डो यांवर माझा व वास बसत न हता, अहो इतक झोप आलेल असूनह माझे डोळे सताड उघडे झालेले होते आ ण मी अवाक् होऊन समोरचे

य पाहत होते.

टे शन या चार पाय या सोड या तर पुढे जेमतेम दहा फुटाचा चौथरा होता आ ण यापुढे ह मोठाल लांबलचक नद वाहत होती. नद या या कना यावर आ ह उभे होतो तर दस ु या बाजूला तीन चार मज या या ब याचशा इमारती अ रशःपा यात बुडाले या हो या. हे भयाण वाटले क इकडे पूर वगैरे आलाय क काय? आ ण सग यात व च

यावर एक चटपाख ह न हते. आ ह पावूसातून

Floating city, Venice 8

थम मला

हणजे यातील एकाह

इमारतीत जराह लाईट न हती सगळीकडे नुसते पाणीच पाणी. भर तभर पाऊस बरसत होता, र

य पाहून

हणून व न मुसळधार वतःला वाचवत समोर या


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

शेडम ये जाऊन उभे रा हलो. तेव यात या नद तून एक बोट येत अस यासारखे वाटले ते हा जरा जीवात जीव आला. थो याच वेळात ती बोट जवळच असले या ध यावर येऊन थांबल माणूस उत न

यांना काह तर

दाखवून याला मा हती वचा

वचा

यातून एक

लागला. हे धावतच पुढे गेले आ ण आम या हॉटे लचा प ता

लागले. या माणसाने असा खुलासा केला क , ह बोट

हे नसमधील “बस” आहे आ ण हे च येथील

हणजे

दळणवळणाचे साधन असून, या ठकाणी र ते

नाह त यामुळे पा यातूनच सग या गो ट के या जातात. आणखी एक आनंदाची बातमी बोट सॉर सॉर “बस”, आम यासमोर उभी होती ती आम या हॉटे ल या व यामुळे आमची बस येईपयत माझी चमुकल

हणजे जी

दशेला जाणार होती

हणजे अजून वीस म नटे आ हाला या नजन थळी थांबायचे होते.

बचार झोपेने बेजार झाल होती. रा ी या साडे अकरा वाजता अजून काय होणार

होते.पावसामुळे हवेत बराच गारवा जाणवत होता. तसेच थंडीत कुडकुडत, उपाशीपोट

या अंधा या रा ी

आ ह आम या येणा या बसकडे डोळे लावून बसलेलो होतो. अंदाजे वीस म नटांनी आमची लाईफसेवर आ हाला येताना दसल . हळूहळू ती बस येवून या ध याजवळ थांबल . ती बोट नद या पा यात अगद डुलत होती, पावसामुळे वाराह बराच सुटला होता. एका चढताना चुकून तोल गेला तर आमचं बुड-बुड घागर च होणार होतं, ठे ऊन आ ह

णी असे वाटले, बसम ये

हणून डोळे अगद सताड उघडे

या बसम ये चढलो.बसम ये ब यापैक लोकं होती. आतील एका बाक यावर आ ह

जाऊन वराजमान झालो.मला प ह यापासूनच पोहता येत नस याने पा याची

चंड भीती वाटे , यात

अशा आढनीढयावेळी, काह अनोळखी माणसांबरोबर रा ी या साडे अकरा वाजता जलमागातून करणे

वास

ं इन माय लाईफ” होती, पण दस हणजे अगद “ला ट थग ु रा काह च पयाय समोर दसत

न हता. बस चालूझा यावर मा या लेक चा डोळा लागला आमचेह डोळे झोपेने बंदच होत होते परं तु ते आ ह हे तूपुर त उघडे ठे वत होतो. ती बस म ये काह वेळा थांबून

वा यांना यां या इ छ त

टे श सवर उतरवत होती. माझे डोळे ते हॉटे लबघ यासाठ आतुरलेले होते,कधी एकदा तथे पोचून तथ या बेडवर ताणून दे तेय असं वाटत होत. असे करता करता एक अ या तासाने आमचं

टे शन

आलं आ ण आ ह एकदाचे या डराव या बसमधून भूतलावर आलो. आ हाला सोडून बस पुढे जाऊन या अथांग समु ाला मळाल . परत र होती. उज याबाजूला लांबलचक समु असे आ ह

या सुनसान र

यावर आ ह एकटे च, व न रप रप पावसाचीच तेवढ सोबत आ ण डा याबाजूला न ाछायेत गेले या छो या छो या इमारती,

याव न चालत हॉटे ल शोधू लागलो. हॉटे ल

हणजे तर काय हो, सग या

इमारती अगद तीन ते चार माजल आ ण अगद जु या ब हणीं माणे एकसार या!! एक तीन -चार 9


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

म नटे चाल यावर आ ह पोचलो एकदाचे. आता मा गंगेत घोडे

गुढ पाडवा २०१५

मी सुटकेचा न वास टाकला,

हटले एकदाचे

हाले! पण कुठले काय, आमची साडेसाती अजून संपलेल न हती, “ प चर अभी बाक थी

मेरे दो त!!!” हॉटे लचा दरवाजा वाजव यावर ब याचवेळाने एका माणसाने दरवाजा उघडला, आ ह आत जा यासाठ पुढे सरसावलो तेव यात तो माणूस तथेच ठ या मांडून उभा रा हला.मा या पतीदे वांनी याला सगळी हक कत समजून सांगत आ हाला आत येऊ दे यास सां गतले, यावर याने साफ नकार दे त, “आता कोणतीह खोल

रकामी नस याचे सां गतले”. आता मा

मा या पायाखालची जमीनच सरकल . भर

पावसात, छो या लेक ला कडेवर घेवून ताटकळत उभारलेल मी या यावर ओरडले आ ण आतच शरले आ ण याला

ेमाने समजव याचा

य न केला. पण खरतर याची काह च चूक न हती. याने

यांना रजी टर दाखवले यात आमचे नाव उ यासाठ बुक केलेले होते. सगळा घोळ या मायकलने घातलेला होता, तो शहाणा उगाचच “या या” करत होता. याला आमचे

हणणे ओ का ठो काह च

कळले न हते. हा माणूस आ हाला सांगू लागला क आता मायकलची श ट संपल आहे यामुळे तु ह उ या या, मग आपण बोलू.

हणे उ या या ,मग आता काय मसणात जावू?. तथे पो लसांचं

कडक शासन अस याने रोज चे कंग होत असे. मी याला

हणाले, अहो दादा, आता रा ीचे साडे

बारावाजता या भर पावसात या छो या मुल ला घेऊन आ ह कुठे भटकणार आ ण भटकायचं तर र ते आहे त का इथे? पा यातून भटकत बसायला पा हजे. तर, आ हाला आजची रा हरां यात थांबायची तर परवानगी

हटले

या

या! पो लसां या भीतीमुळे तो ऐकायला तयार होईना. इतकावेळ

मा या लेक ला उचलून थकलेल मी या हरां यातच ज मनीवर बसून गेले. आता पुढे काय करायचे तेच समजेना. पण आमची अव था बघून याने आजूबाजू या दोन तीन हॉटे लम ये फोन क न खोल आहे का चौकशी केल . ब याचवेळाने एका ठकाणी खोल अस याचे समजले पण “guess what?” ते हॉटे ल एका दस ु या आयलडवर होते आ ण तो माणूस आम यासाठ “टॅ सी” बुक क न दे णार होता. बस तर तु ह ब घतल तच आता टॅ सी ते ह डचबघायची रा हल होती. आता मा चंता

माझे पतीदे व

त झाले. इतक दयनीय अव था!! मी रा भर या वरां यात बसायला तयार असूनह अगद

तेवढ ह आमची लायक रा हलेल न हती. आता पु हा या पावसात, या खवळले या समु ातून कुठ यातर मायावी आयलडवर जा या या क पनेनेच मी कासावीस झाले. माझं आयु य एका णासाठ

ज झा यासारखे वाटू लागल.भले मी मा या आयु यात खूप

चाकर , गा या कशाचीह कमी नसेल पण या

ीमंत असेन, घर नोकर

णी मी काह तांसांसाठ मा या डो यावर छत असाव 10


सॅन डीएगो महारा

मंडळ

यासाठ धडपडत होते.

स मान

गुढ पाडवा २०१५

हणतात ना,”वाईट वेळ आ ण संकटं कधी सांगन ू येत नसतात!” आता समोर

दस ु रा काह च पयाय दसत न हता. आयलडच नाव ऐक यावर खरतर

थम ‘अंदमान- नकोबारचं’

मा या डो यासमोर उभे रा हले. थो याचवेळात आमची टॅ कसी आल आ ण आमचे बो रया ब तर घेऊन आ ह ध याकडे नघालो. टॅ कसी

हणजे केवळ एक

ाय हे ट छोट बोट होती, त या आताच

खाल जावून एक खोल होती, जेमतेम चार पाच लोकं मावतील इतक च. सग याबाजन ु ी पांढरे पडदे

शु

सोडलेले होते आ ण रा ी या म काळोखात ते अगद चमकत होते. असो बोट त चढता चढता

माझी नजर या दोन चालकांवर पडल . मी तशीच जावन ू आत बसले खर पण एक वचार सतत माझा मद ू पोख

लागला क , आपण कसं काय या माणसांवर व वास ठे वायचा?, कशाव न ह

माणसे आप याला तसर कडेच कुठे घेवन ू जाणार नाह त?, कशाव न आप या जीवाचे काह बरे वाईट होणार नाह ? यातच एकाएक बोट सु समु ाचं रौ

झाल . माझी नजर चुकुनच खडक या बाहे र गेल तर

प काळजात ध स करणार होत. रा ी या या भषण वातावरणात समु ा या अवाढ य

लाटा मा या खडक वर येऊन आदळत हो या.आता मा भीतीने माझा थरकाप उडाला. मला वाटले ह काळरा नाह . मा या आयु यातील शेवटचा घ

मा या सहनश तीचा बांध तुटला आ ण आता मला खावन ू टाक या शवाय राहणार

ण जवळ आलाय असं वाटून मी दे वाचा धावा क

लागले, आ ण

डोळे मटून माझे आई, वडील, भाऊ यांचा चेहेरा मी शेवटचा मा या डो यासमोर आणला आ ण

एकाएक मला रडू फुटू लागलं. माझे पतीदे व सतत मला समजावत होते, धीर दे त होते पण ना,” भ यापोट

हरा स!” काह के या मन शांत होईना, असे वाटे क कोण याह

हणतात

णी तो माणस ू

चाकू घेऊन आप याला मारायला येईल कंवा आपल बोटच या खवळले या समु ात समरस होईल. मी डोळे बंद क न बसन ू रा हले आ ण एका

णी बोट थांबल आ ण आ ह आयलडवर येऊन पोचलो.

आ हाला काठावर सोडून ती बोट नघून गेल आ ण आ ह हॉटे लवर जाऊन पोचलो. हॉटे ल या मालकाला अगोदरच फोन आ याने याने आ हाला लगेच एक खोल

दल . एव या अॅड हे नचरस

पनंतर रा ी या तीन वाजता आ ह खोल त पोचलो तोपयत आमची झोपच उडाल होती आ ण यात रा ाभर चा उपवासह घडला होता. सोबत नेलेला

ड आ ण जाम घेवन यावरच ताव मारला ू

आ ण शांतपणे न ाअव थेत गेलो. दस ु या दवशी सकाळी आ ह परत बसने पूव या आयलडवर आलो. आज मा समु

तो कालचा भयानक

नतळ आ ण संुदर दसत होता.

पव ू या हॉटे लम ये चेक इन केले आ ण दवसभर मजेत हंडलो. खरच म ृ यु या जब यातून परत 11


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

Real beauty, Venice आ यावरच आयु याची खर आ ण समोर अथांग समु

कंमत कळते. इमारतीं या दरवा यापासून जेमतेम आठ फुटांचा फुटपाथ हे च हे नसच खरं स दय आहे .जगात अशी काह जागा असेल याची कधी

क पनाच केल न हती. या दवशी दोन गो ट ठरव या, परत संपूण अ यास क न हे नसला फ त ए जॉय करायला यायचे आ ण परत सखोल अ यास के या शवाय कोण याह नवीन ठकाणी जायचे नाह . मग तु ह कधी जाताय हे नसला??

Janhavi Gurakhe: Kolhapur based, industrial electronics engineer, currently studying child development. She has special interests in dance, music, literature, drama and food 12


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

आप या मुलांचे भ वत य आतापासूनच आखून ठे वा

……फ त $९९/m म ये

तम ु ची मल ु े तम ु या जीवनातील 'सव ु ण बंद'ू नाह त का? मग या मह वा या बंदभ ू ोवती तम ु चे वचार क त असतीलच. यांची 'परमो च'

येयपरू ती

वतःचे घरकुल आ ण थोडी फार संप ती इतर गरजेपरु ती.

असताना तु ह

यां या नावे वमा घेतलात तर यांची

णजे यांचे कॉलेज श ण,

यासाठ तम ु ची मल ु े लहान

व ने साकार होताना तु हाला

दसतील. हे श य कर यासाठ मी, सौ. तेजस दे शपांडे

वेद तु हाला वनामु य मदत कर यात

त पर असेन. ताबडतोब व यातफ फायनँ शयल ला नंगसाठ संपक साधावा.

Tejus ‘Deshpande’ Trivedi 1-858-410-0018 tejus@ehealthandlife.com

LIFE INSURANCE OBAMACARE RETIREMENT PLANNING

1. म ह याचे PREMIUM $९९ कं वा याहूनह कमी खचात मळू शकेल. 2. POLICY मधील जमा कॅश, श ण, वतःचे घर, वतःचा धंदा कशाह साठ वाप शकता

3. कोणीह APPLY क शकता- INDIAN CITIZEN, H1 VISA, GREEN CARD HOLDER OR US CITIZEN 4. FREE CONSULTATION, FREE QUOTE – 1-858-410-0018

Some of the companies I represent are:

AIG

ALLIANZ

MINNESOTA LIFE

BLUE SHIELD 13

CIGNA


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

आप या मराठ शाळे चे (मराठ सं कार वगाचे) घवघवीत यश!! सौ. मेधा मोहर र आपल मराठ शाळा सु

होऊन ५ वष झाल . सु वातीला आम या घर ९२१३आयन गेट लेन

येथे २००९ म ये ८-१० व याथ होते . पुढे २०१० म ये ब,ृ म. मंडळाने सु

केले या मराठ शाळा

अ भयानला संल न कर यात आल , आज आप या शाळे त शशु वगापासून चौ या वगापयत आहे त, एकूण ५५ व याथ आहे त. आपल मराठ शाळा सुरळीत उ तम यां या बरोबर शाळे या श

कारे चाल व यात सौ. मेधा मोहर र

का सौ. सीमा कुलकण , सौ. अपणा मुजम ु दार, सौ. व या गोडबोले, सौ.

वशाखा कामत, शाळे या वाचनालयाचे काम पाहणा या सौ. सुनीता एकबोटे , अक टस ् च काम

पाहणा या सौ. शलाका भोसले, सौ. शतल सुळे यांचा नरपे श का, सौ.प लवी कुलकण , सौ. म नषा पाट ल व

मराठ बंधु भ गनी

वयंसेवक

तसेच सह

हणून वेळोवेळी काम करणारे आपले

यांचाह सहभाग ततकाच मह वाचा आहे .

आप या मुलांना मराठ भाषा यावी व मराठ सं कार हावे

सहभाग फार मोठा आहे ,

हणून जागत ृ असणा या पालकां या

य सहभागामळ ु े च आपल मराठ शाळा चालू आहे . यासाठ पालकांचे जेवढे कौतक ु करावे तेवढे

कमीच आहे

Marathi Shala Teachers 14


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

या वष जल ु ै म ये लॉसएंज लसला बह ृ न ् महारा

गुढ पाडवा २०१५

मंडळाचे

वैवा षक संमेलन होत आहे . या

न म त ब.ृ म. मंडळांतगत सव २८ - ३० शाळातील मुलांसाठ

KTPC तफ मराठ तन Story telling , Stand-up Comedy या ू

Kids & Teens Program Commi ee,

पधा आयोिजत के या गे या.

वयोगटांनुसार, आप या शाळे या १७ व या यानी यात भाग घेतला . यापैक सा नसा गुरखे, केतक च दे व, ऐ वय करावंत आ ण सोहम ् कामत या ४ मुलांची नवड झाल आहे . व या याना ब ृ . म. मंडळा कडून

स मधा शा

या चारह

येक ३० डॉलर चे रोख पा रतो षक दे यात येणार आहे .

ीचा "उ तेजनपर " उ लेख केला आहे . बाक या सव सहभागी

पधकांना ब.ृ म.मंडळा

तफ उ तेजनाथ T- Shirts दे यात येणार आहे त, तसेच अजून, आप या शाळे या मुलांनी सादर केलेल " संत

ाने वर" ह एकां कका,

वगात असले या स मधा शा

पधसाठ

नवड या गेल आहे . आप या शाळे तील प ह या

ीची सा. रे . ग. म. प.

या अं तम फेर त नवड झाल आहे . सा मधाचे

हे यश कौतुका पद आहे . आप या शाळे या या यशासाठ अ भनंदन

सव मल ु ांचे व यां या पालकांचे तसेच सव श

!!

BMM Competition Winners

15

कांचे हा दक


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

मौला , मेरे मौला काह गाणी अशी असतात क एक गाण जे

येक वेळी ऐकल

क काह तर वेगळ सांगून जातात. असच

येक वेळी न यान समोर येत. यावेळी ते मा यासमोर आल ते परमे वरासमोर

नतम तक हो यातला आनंद घेउन

'अरिजया सार म चेहेरेपे लखके लाया हूँ , तम ु से

या माँगू म तम ु खद ु ह समजलो'

गा याची सु वातच वनंती ने केल अहे . परमे वराला वनंती केल आहे क तू समजन ू घे

मा या भावना. तल ु ा तर सगळ माह तच आहे . कती छान आहे ह क पना, वनंती कर याची. मागण असाल क ते मळावच असा ह

असतो पण वनंती म ये नणय दस ु याचा असतो.

आ ण दे वासमोर उभ रा ह यावर काय मागाव असा समाधानी अस याची कदा चत ती सु वात असेल.

न पडण हे च कती भा याच अहे .

परमे वरासमोर अस नतम तक होता आल क आपण 'मी' पणा संपव याची सु वात तर क

शकतो. एकदा का हा 'मी' संपला क ख या 'मी' ची ओळख होते.

' तेरे दर पे झक ु ा हूँ , मटा हूँ , बना हूँ ' याचा अथ समजतो. ह असते एक नवी सु वात…. एक नवा कोरा अना मक अनभ ु व यायला लगतो. 'मी' कोण याची अ प ट जाणीव होते कद चत. पण अजन या अना मक अनभ ू ु वाचा उगम सापडत नाह .

'एक खुशबू आती थी और म भटकता जाता था' अशी अव था असते.

आ ण मग पु हा एकदा परमे वरासमोर नतम तक होऊन वनंती करायची इतकच हातात राहत.

तोह मग आप या हाताला ध न अं तम

येयापयत नेतो.

'मझ ु मह वो खुशबू थी िजससे तूने मलवाया' याचा

16

यय येतो.


सॅन डीएगो महारा

मंडळ

पण अनभ ु वाचा उगम सापडला तर सगळ काह

वख न जात.

स मान

गुढ पाडवा २०१५

या अनभ ु वत ि थर होण दे खील गरजेच आहे . नाह तर

'टूट के बखरना मझ ु को ज र आता है ' अशी अव था होते. अस होऊ नये, एकदा हाती आले या शा वत स यापासन ू दरू जाऊ नये हा एकच माग…

हणून परमे वर चरणी नतम तक होऊन राहाण

'सजदे म रे हने दो अब कह ं ना जाऊंगा ,अब जो तुमने ठुकराया तो संभल न पाउँ गा' पण हे सार काह समज यापव ू मी कती इ छा,

व न घेऊन जगत होतो. पण एकदा

परमे वर चरणी ल न झालो, शरण गेलो आ ण इतक काह कठ ण आहे . ' जब तू

मळाल क ते श दात सांगण

आया नज़रे ना मला पाया, सर झक ु ाके एक पल म मने

मौला,मौला मौला , मेरे मौला……

Janhavi Inamdar: Sangali based Computer engineer. SDMM 2015 committee member

17

या नह ं पाया'….


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

अंदमान येथील से युलर जेलला पाहुन…. अंदमान या बेटावर पो

लेअर या काठावर

गौरवगीत ओठांवर या

ांतीसुयाचे ।।१।।

मटल जीवन योती सोसताना वेदना पर मख ु ातन ु ी श द

एकच मातभ ू ी वंदना ।।२।। ृ म

कोलव ू रती तेल गाळता र त घेतले शोषन ु ी का याकुटती हात ते गेलेह

कोमेजुनी ।।३।।

फासावर चढताना 'व दे मातरम' ओठांवर ाण झाले

योछावर उरले केवळ कलेवर ।।४।।

जेलारांची कपाटनीती आसड ु ाचे फटके दे ती छळकथा ऐकताना

दये हे लावती ।।५।।

भोगताना नरकयातना 'इि कलाब'चीच गजना रड याह

भंती येथील गोठ या संवेदना ।।६।।

एकात असता येथ या

येयवे यां या गाथा

कोठे कोठे जोडू हात,टे कवू पढ ु े माथा ।।७।। ांती योत राहो येथे सदा सवदा पेटती स गतीत होवुनी म तके ह टे कती ,म तके ह टे कती ।।८।। सौ. तभा साठे (पुणे,महारा

) SDMM Member तेजस साठे यां या मातो ी

कव य ी 'जग नाथ शंकरशेठ' श यव ृ तीधारक असन ू , पु याम ये सं कृत अ यापन वग घेतात.

18


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

19

गुढ पाडवा २०१५


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

20

गुढ पाडवा २०१५


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

Aabha Shinde: 9 year old little artist is student of Morning Creek Elementary School. Apart from drawing she loves dance, piano and reading books.

21

गुढ पाडवा २०१५


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

स“ु र तीस वषापव ू या मंब ु ई वमानतळावरचा मी

गुढ पाडवा २०१५

त” मराठ

व या हड कर स े संग !

थमच अमे रकेला यायला नघाले होते. ‘ यागा’आत दे यापूव बाहे रच एक सुर ा चाचपणी.

करण वगैरे यं

न हतं कंवा ‘ बघडलेले असावे’. अथात दो ह

झाल . मग ‘ यागा’ ‘क टम’

वमानप य ् ावर गे या.. या पो लसाने चाचपाणी केल तो माझा मागोमाग

या ‘सीमा सुर ा’

जात असतानाह

बँगा उघडून अ रश: चाचपणी

रांगेतह होता. ग पा मारत होता. यानंतर मी “उ डाण क ा” कडे

तो ( माझावर ल

ठे वून असावा !) कुठूनसा आला. पु हा

मा या बरोबर ग पा

मारत चालू लागला. हा शपाईदादा माझी पाठ का सोडत नाह हे मला कळे ना ! शेवट मी वचारलेच! तो

हणाला ,”ताई तुम या बँगेत पंचवीस तीस मराठ पु तकं दसल . तु हाला

वाचनाची आवड दसते. मलाह पु तक आवडतात बरोबर.!”.......

हणून आतापयत ग पा मारत आलो

याची मराठ ची आवड पाहून खरं च बरं वाटलं मला. गेल क येक वष आपल मराठ भाषा अशी ‘सरु त’ आहे .’ अ नवासी’ मराठ सा ह य आ ण

भाषा ‘ व व यापी’ महाजाला या सौज याने महारा

ातच का जगभर लहरत आहे आ ण बहरतह !

तीस चाळीस वषापव ू अमे रकेत आ यावर घर मराठ त बोलणे आ ण महारा

मराठ त प

ात या घर

ल हणे एवढ च मराठ अ भ य ती श य होती.! मुंबईहून अमे रकेत जाताना

पापड,लोणची ने या ऐवजी पु तक नेऊन मी माझ मराठ पण च व ट करायचा दर र ववारचा महार

य न करत असे.!

टाइ स पो टाने माग व याचा ख चक आटा पटाह बर च वष केला.”आप या

अनुभवांची दे वाणघेवाण सां कृ तक संदभात करायची असेल तर मातभ ृ ाषे शवाय पयाय

नसतो.भाषेला जसा अनुभवांचा संदभ असतो तसा अनुभवालाह भाषेचा संदभ असतो.! यामुळे

मराठ तून अ भ य ती ह “मराठ पु तक”वाचायची आवड असले या मा यासा या चार माणसांचा छं द नाह तर ती महारा

गरज आहे .! ह गरज दोन

ाबाहे र वशेषतः भारताबाहे र राहणा या सव मराठ लोकांची आव यक

कारची ! मराठ भाषा शक या- शकव याची आ ण ती टकव याची !

आम या मराठ मल ु ांना भाषा शकव यासाठ बाल वहार- मराठ शाळा सु

लोकांना ‘अ यास’ हणून मराठ सु

झा या.अमे रकन

शकव यासाठ अमे रकेतील व यापीठात भाषा क े – भाषा वभाग

झाले.! या संदभात पु तके,पा यपु तके आ ण नंतर संगणकासाठ ‘मराठ अ र मु ा’

नमाण के या गे या.! आज महारा

ात वपुलपणे उपल ध असले या ‘दे वनागर ’अ र मु ांची

गंगो ी अमे रकेत आहे .! डॉ. माधव दे शपांड,े डॉ. अकलूजकर आ ण (कै.) ीकृ ण पाट ल. या भगीरथांचे

य न यासाठ झाले.

22


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

मराठ भाषा टकव यासाठ आ ण य त कर यासाठ मराठ मराठ मंडळे ,मराठ नाटकांचे

योग,मराठ गीतां या मु का (रे कॉ स,कॅसे स .सी.डी.इ मा यमे)मराठ

सा ह याचे अ भवचन,मराठ लेखन या सवाना मराठ अ भ य तीचा

म ांचे मेळावे – यातून ज मलेल

वास आहे .!

सामावून

अ भ य ती ह एकांगी नसते.! य त करणारा आ ण आ या शवाय ती पण ू होत नाह .! मौ खक, ल खत, ऐक त ( ा य

घेणारे

हण करणारा हे दो ह घटक एक

हणजे ऑडीओ),दे खत ( क

इंटरनेट वर य त होणार .(याला महाजाल त

बह ृ न मराठ अ धवेशन ! असा हा

हणजे ि हडीओ) महाजाल य

हणवं तर कुठे वणवा लागेल

आ ण महाजाल संवा दत ( हणजे इंटरॲ ट व)अशी अ भ य तीची अनेक क तनाचे

योग, हा यधारा

हणजे

हणन ू तो श द टाळला)

पे आहे त.!

हणजे standup कॉमेडीचे काय म,अ भवाचन हे मौ खक अ भ य तीचे

योग इथे होतात. अमे रकेतील मराठ लोक

वत: नाटके, न ृ यना टका लहून याचे

असतात.!

योग ते करत

सॅन होजे येथील ‘कला’चे मुकंु द मराठे , वॉ श ं टन डी. सी. चे मयूर दे वल, अशोक आंबडकर, जस चे अशोक कामेरकर, फलाडेि फया

यू

या मीना ने रकर, शकागो या अनुपमा धारकर, शंकरराव

हुपर कर अशी काह नावे उदाहरणाथ दे ता येतील. भारतातील मराठ सा हि यकांचे काय म अमे रकेत होतात.! यातून आ हाला महारा

ातील मराठ

सा हि यक जगात डोकाव याची संधी मळते.!

मराठ लोकांना अमे रकेतील अनुभवां या ल खत अ भ य तीची दारे १९७८ म ये सु

‘एकता’ या

ैमा सकाने खल ु केल .हे

मंडळाचं मुखप अमे रकेतील

हणून बह ृ महारा

ैमा सक अजन ू ह जोमाने सु

व ृ त हे मा सक व ृ तप

सु

झाले या

आहे . १९८१ म ये बह ृ महारा

झालं. या दो ह मा यमांमुळे

मराठ लोकांचा संवाद सतत चालू रा हला.! गावोगावी मराठ सा ह य ेमी लोकां या

‘श दां या सं याकाळी’ रं गू लाग या. आ ण व वध लेखक सापडले आ ण यांची पु तके

पात रं गत आहे त. यातून काह ना

वतःतले

होऊ लागल . गे या तीस वषात शंभरचेवर पु तके

झाल . यात क वता,कथा,कादं बर ,आ मच र े ,ल लत ेख ,वैचा रक लेख, नाटके अशा सव समावेश आहे .! यात लेखकांची

वतं

पु तके आहे त.महारा

कारांचा

ातील मराठ वाड.मया या मु य

वचारधारे त सामावून जा याचं साम य आ ण गुणव ता यापैक ब याच सा ह यकृतीत आहे .! यात गे या तीस चाळीस वषातील मराठ माणसां या भटकंतीचं आ ण भरभराट चं च

याचे कोवळे दवस, आकां ा, धडपड या वाटा, ‘ऐ कत अ भ य ती’

हणजे

न च हे

ा य मा यमातले

आताचे इंटरनेट रे डीओचे काय म.! ई रे डीओ हे ‘इंटरनेट रे डीओ’ सवात जा त

योग...

दसतं.!

आ ण उ तर आयु याचं काहूरह ......

हणजे पव ू चे रे डीओ काय म आ ण

सारण, मराठ रे डीओ आ ण

यूजस चा ‘मराठ वैभव’ हा

जलेले आ ण गाजणारे ! अमे रकेतलेच का पण जगभरचे 23


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

ोते या मा यमातून जवळ आले. “यू सु

गुढ पाडवा २०१५

यब ू “सार या साधनांमुळे महाजालावर ल नभो च वाणी क ह

होत आहे .!पूव भारतात व वधभारतीवर ‘झुमर तल यासे गो वंद”,आपल आवड कळवत असत, ते

आता या इंटरनेट नभोवाणीवरह कळवत असतात ! “बोलती पु तके“ सारखी संकेत

थळे आता

“ऑडीओ बु स”चे मळे बहरवत आहे त.! दे वनागर अ रमु ा “यु नकोड” म ये उपल ध झा या; आ ण मराठ सा ह यात रस घेणा यांची संकेत थळे यांचे मळे ह असेच बह

लागले.! सवच संकेत थळावर ता काळ

तसाद दे ता येतो.ह

“इंटरॲ ट व” (Interac ve) हणजे संवादा मक अ भ य ती .मराठ मंडळा या संकेत थळावर ईमँगे झन

हणजे ई – नयतका लक, महारा

ातील सव व ृ तप ां या महाजालावर ल आव ृ या यामुळे

जगात या कोण याह मराठ माणसाला मराठ तून कोण याह

व पात आपले वचार,आपल सज ृ न

य त कर यासाठ अ रश: महाजालाच आकाश खल ु ं आहे .!’फेसबुक’’, हॉटस अप “सार या साधनांमुळे “सुचल क टाकल.!

चल क टाकल.!” पचायची वाट पाहायला नको आ ण

जायचीह अट ठे वायला

नको.!ते लॉ गंग असो क ‘नेटा र ’.. जाल नशी क बा कळ बडबड – समाजात या व वध लोकांना एक

आणणारा – ल हणारे आ ण वाचणारे यां यात या सीमा धूसर करणारा हा “बहुधाs प एकम ्

समाराधनम |” असा ‘नेट’का धागा आहे . यातून लोक श ण होतं. कौटुं बकतेची भावना नमाण होते. सामािजक उप म सु

होतात-आभासी

२०१० उजाडलं ते हा बह ृ

हारा

हणजे हचुअल वसाहती होतात.!

मंडळा या स लागार स मतीची अ य

होणा या मराठ सा ह य संमेलनाचं नमं ण आलं. यात

हणन ू मला पु यात

थमच ‘अ नवासी मराठ लेखकांचे सा ह य’

या वषयावर प रसंवाद होता. आद या दवशी सा ह य दंडी होती. शाळा, महा व यालयात असताना पु यात या जात होते, या मागाव न अ नवासी मराठ चे स मा य

त नधी

दत ु फा गद आ ण नयं णासाठ मधून मधून पोल स ! यामुळे वाटल .

” मराठ वाचतोस का रे ? “ “ हो वाचतो क ”! ”काय”? “मराठ टे

ट बुक वाचतो मँडम” ! 24

यांव न

हणून जाताना छान वाटत होतं.

पु यातल मराठ अगद सु’र

.”सा ह य दंडी’पढ ु े “झुमका गरा रे ” असा’’ बँड ‘वाजत होता. बाजीराव र शाळातल मुले उभी होती. मी यां याशी बोलू लागले.

या र

त’

या या कडेला नगरपा लका


सॅन डीएगो महारा

अशी ती

मंडळ

स मान

नोतरे ....पालखीतले

ाने वर , ल ला च र

गुढ पाडवा २०१५

वगैरे

आता मराठ सा ह य संमेलनात काय असणार आहे हा

ंथ गाढ झोपी गेलेले.! हे पा ह यावर

न होता.! पण अ धवेशनात या आम या

स ाला पाच हजार मराठ

ेमींची गद पाहून भ न आलं.!.आमची भाषणे संप यावर भोवती दोन तीन म हला शपाई ( हणजे आप या मराठ त पो लस) रगाळत हो या,मा याबरोबर ग पा मारत जेवणा या सभागह ृ ापयत आ या.

तथे आणखी दोघी

युट पायी वेळ नाह

होत. हणून मु ाम ह

तघी

शपाई हो या.

याह

मा याशी ग पा मारायला

आ या. मग आ ह सग या एक च जेवायला बसलो. “ताई, आ हाला पु तक वाचायला आवडतात-पण संमेलनाची ‘ युट ’ मागून घेतल

बघा. तुम यासारखे

ल हणारे भेटतात-ऐकायला मळतं काह चांगल...” मराठ सा ह याची आवड असले या शपायांना भेटून मला मा या मराठ साठ

या म हला

भ न आलं.. मा याबरोबर ‘सोबत’ आलेला, इं जी

मा यमातन शकणारा माझा भाचा बच ू ु क यात पडलेला.. याला काय चाललं आहे तेच कळे ना. भराभर म हला शपायां या गरा यातले माझे ‘ प स’ महारा

यां या ‘सेल’वर घेतले आ ण ‘ हॉटसअप’ व न

टाई सला ‘ यूज आयटे म’ पाठवला.. ‘टायटल’ होतं “मावशी अंडर अँरे ट” !

व या हड कर स े ,

युर एता,(Murrieta) कॅ लफो नया

श णाने वै ना नक, यवसायाने संगणकत , व ृ तीने समाजसे वका आ ण

सा हि यक.बह ृ महारा

मंडळा या स मतीवर अ य

हणून काम केले आहे .

तसेच अनेक सेवाभावी सं थां या कायका रणीवरह काम केले आहे . 25

याने


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

26

गुढ पाडवा २०१५


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

२ जल ु ै २०१५

वेश मयादा २५० ! आजपयतची न दणी: १७०.

अ धवेशना या न दणी फॉमवर उ तररं ग प रषदे साठ वेगळी न दणी करावी लागते.

27


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

SANKRA

28


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

ANT 2015

29

गुढ पाडवा २०१५


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

THIS PAGE HAS BEEN INTETIONALLY LEFT BLANK

30

गुढ पाडवा २०१५


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

गुढ पाडवा २०१५

SDMM COMMITTEE 2015 Food

Janhavi Inamdar

President

Shilpa Pradhan

Secretary

Gitar Kirawant

Rupali Pa l

Treasurer

Dhanashree Phadke

Dhanashree Phadke

Cultural Commi ee

Pradnya Kulkarni

Logis cs

Vaishali Kulkarni

Chandrashekhar Rangnekar

Pooja Thomre

Saurabh Kulkarni

Kamlesh Mungekar Finance

Pramod Pa l

Dhanashree Phadke

Web & Communica on

Gitar Kirawant

Shilpa Pradhan Shivangi Shirpurkar Prasad Vyawahare

SanMaan Editors Pradnya Chande

Milind Parelkar

Dhanashree Phadke

Feedback? Write to Sanmaan@mmsandiego.org

Your blog or link to your published article can go here too!

31


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

SanMaan Ank Feedback? Send bouquets and brickbats to sanmaan@mmsandiego.org

32

गुढ पाडवा २०१५


सॅन डीएगो महारा

मंडळ

स मान

33

गुढ पाडवा २०१५


Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.