Advertisement
![The "Kaalikai Manokamna" user's logo](http://photo.isu.pub/kaalikaimanokamna/photo_large.jpg)
Share Public Profile
Kaalikai Manokamna
या मासिकात अनेक प्रतिभासंपन्न मान्यवरांचे मनोगत / लेख, प्रबोधन, वास्तवदर्शी लेख तसेच उद्योगक्षेत्र ते सिनेजगत, राशिभविष्य, महिलांविषयक विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकण्यासोबतच नवोदित तरुणाईला संधी आदी. बरेच काही वैचारिक असे महाराष्ट्रातील वाचकांसाठी एक परिपूर्ण मासिक आहे. याशिवाय आकर्षक छपाई व दर्जेदार अंक निर्मितीमुळे वाचक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.