!हतगुज मराठी असो5सएशन ऑफ :मनेसोटा
जून २०१५
संपादकAय नमस्कार मंडळी! एक दोन मिहन्यांपूवीर् माझ्या एका मैित्रणीनं फेसबुकवर ितच्या एका अनुभवाबद्दल िलिहलं होतं. िमिनयापोलीस कन्व्हेन्शन सेंटर मध्ये ितनं एका बाईला थोडी मरगळू लागलेली पण अितशय सुंदर फुलं कचर्यात टाकताना पािहलं. आता ही किवमनाची, ितला हे अिजबात पटले नाही. मग ितनं ती फुलं घरी आणली आिण पुढे २/३ आठवडे ती फुलं अगदी मस्त जगली. हे वाचताना आपसूकच मी मझे एक अितशय आवडते गाणं गुणगुणू लागले. एकाच ह्या जन्मी जणु िफरुनी नवी जन्मेन मी…. ! २ वषार्ंपूवी मला मुलगा झाला तेंव्हाही माझ्या मनात अशाच काहीश्या भावना होत्या. तोवर सतत उद्योगी आयुष्य जगलेली मी फक्त 'आई' ह्या एकाच नात्यात मयार्िदत होईन का अशी मला कुठे तरी भीती होती. पण गेल्या दोन वषार्त जास्तीची जबाबदारी सांभाळू न स्वतःला पुन्हा एकदा शोधण्याचा हा प्रवास माझ्या कल्पनेपेक्षाही जास्ती समाधान देणारा आिण खूप िशकवण देणारा ठरलाय. हे सगळे सांगण्याचा प्रपंच एवढयासाठी की नव्याची नवलाई, त्यातला रोमांच, अमयार्द शक्यता जरी िचत्तवेधक असल्या तरी एखादी जुनीच पण काही कारणानं थांबलेली गोष्ट पुन्हा सुरू करण्यातला आनंद, समाधान काही वेगळे च असते. काळाच्या पडद्याआड आिण काहीशी िवस्मृतीत गेलेली परंपरा पुनरुज्जीिवत करण्यातली मजा खास असते आिण मी स्वतःला भाग्यवान समजते की िहतगुजच्या माध्यमातून ही संधी मला िमळाली. मराठी असोिसएशनच्या किमटीचे त्याबद्दल मनापासून आभार! खरे सांगायचे तर किमटीला अिभप्रायाबरोबर त्रैमािसक सुरू करण्याची सूचना करताना िकंवा मग संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारताना ह्या गोष्टीचे गांभीयर् िततकंसं कळलंही नव्हतं. पण रजनी ताई , ऋजुता ताई, सुनंदा ताई अश्या मंडळाच्या पिहल्याविहल्या सभासदांची प्रितिक्रया ऐकली, त्यांच्याकडू न िहतगुजच्या मागल्या आयुष्यातल्या गोष्टी ऐकल्या, िहतगुजचा पिहला अंक िनघाला तेंव्हा मी फक्त ७ वषार्ची होते हे लक्षात आलं आिण िहतगुजच्या नव्या कारिकदीर्तला हा पिहला अंक माझ्या परीनं शक्य होतील िततके प्रयत्न करून यशस्वी बनवायचा उत्साह नकळतच आला. िहतगुजचा अंक वाचण्यापूवीर् दोन गोष्टी सांगायच्या आहेत. आजकालच्या िडिजटल युगामध्ये मािहतीचं प्रसारण आिण कलेची प्रिसद्धी दोह्नीही करणं खरेच खूप सोपं झालंय. भारतापासून इतकं दूर राहून आपण जो content उपभोगतो आिण िनमार्ण करतो तो बराचसा इं ग्रजीत असतो. िहतगुजच्या माध्यमातून मराठी वाचायला, िलहायला िमळावं हा खरेतर मूळ उद्देश आहे, त्यामुळेच ह्या अंकात वापरलेले सवर् लेख/किवता ह्या मराठीत आहेत, िकंवास मराठी अनुवादासह आहेत. ह्यापुढेही हे प्रकाशन प्रामुख्याने मराठी ठे वण्याचा मानस आहे. हे लक्षात घेऊन मराठी थोडं कच्चं असेल असं वाटलं तरीही पुढील अंकांसाठी काही पाठवण्याचा प्रयत्न जरूर करा! लागेल त्या मदतीसाठी, अनुवादासाठी संपादक आहेच! :):) मला स्वतःला महत्त्वाची वाटणारी दुसरी एक गोष्ट! िदवसरात्र technology च्या जगात वावरताना कला, खास करून लेखनकलेचे हक्क मूळ लेखकाकडे असतात हे िवसरणे खूप सोप्पे आहे. तरी जे पाठवाल ते पूणर्पणे स्वतःचे असेल याची काळजी घ्या ही नम्र िवनंती! लेख, किवता, काही संवाद आिण कुठल्याही मराठी िनयतकािलकासाठी आवश्यक असणारी पाककृती आिण शब्दकोडं अश्या बर्याच िविवध गोष्टींचा या अंकात समावेश केला गेला आहे. छापील स्वरूपात िहतगुजचे अंक प्रकािशत करण्याऐवजी ते ऑनलाइन स्वरूपात प्रकािशत करण्याचा सध्या तरी िवचार आहे. हस्तलेखन िकंवा कागदी माध्यमाच्या बंधनांिशवाय काम करण्यात बरेच फायदे आहेत. केवळ दोन िमतींच्या चौकटीत न अडकता एक दृक्श्राव्य अनुभव प्रस्तुत करण्याच्या संधीचा पुरप े ूर फायदा करून घ्यायचा प्रयत्न केला आहे. िहतगुज …. ते त्रयस्थांशी नाही तर आपुलकीच्या, जवळच्या माणसांशी करायचं! तेंव्हा िजव्हाळ्याच्या व्यक्तींना जे काही सांगावंसं वाटेल ते सवर् 'िहतगुज'ला पाठवा. ‘आठवणींच्या इमारती’, ‘सुगरण ते gourmet’, ‘िमनेसोटा मराठी नजरेतून’, ‘संवाद नव्या-जुन्याचा’, शब्दकोडं अशी काही सदरं पुढच्या अंकांमध्येही चालू ठे वण्याची इच्छा आहे. मात्र ह्या अंकाबद्दलच्या तुमच्या प्रितिक्रयांवरून ‘िहतगुज’च्या भिवष्यातल्या वाटचालीची खरी िदशा ठरेल. तेंव्हा चांगला, वाईट कसाही असो पण प्रामािणक अिभप्राय mamn.hitguj@gmail.com ला पाठवायला िवसरू नका. पुढचा अंक जरी ३ मिहन्यांनी प्रकािशत होणार असला तरी गणपतीबाप्पा िवशेषांकासाठी काय पाठवता येईल ह्याचा िवचार सुरु करायला हरकत नाही , नाही का? proof reading, लेख, छायािचत्रं, किवता अश्या कुठल्याही माध्यमातूनया अंकात सहभागी झालेल्या सवार्ना अनेक अनेक धन्यवाद. ह्यापुढेही 'िहतगुज'ला तुमचे आशीवार्द, पाठींबा, सहकायर् आिण सवार्त महत्त्वाचं म्हणजे सहभाग लाभावा हीच इच्छा! पुढील भेटीपयर्ंत चूकभूल देणे घेणे!
-मधुरा साने मुखाप्रष्ट छायािचत्रकार : प्रफुल केळकर
िहतगुजचा अंक: “झोपी गेलेला जागा झाला”
आला. लिलतलेखन, किवता, प्रवासवणर्ने याबरोबर लहान मुलांच्या
१९८८-१९८९ चा काळ. आमच्या िमिनयापोलीसला जेमतेम
िवशेष गुणांचे कौतुक, नव्या आलेल्या लोकांचे पत्ते, फोन नंबर
३५ मराठी कुटुंबे होती. पाटीर्च्या िनिमत्ताने वरचेवर भेटत असू. पॉटलक करून िदवाळी साजरी केली जाई. त्यावेळी छोटासा
generation) कधीकधी िलहू लागली. एकू ण काय, सवर्
कायर्क्रमही पाहायला िमळे . अशाच एका पाटीर्मध्ये आपण मराठी मंडळ स्थापन करायचे का? असा प्रश्न कुणीतरी िवचारला. बहुतेक उपिस्थतांनी होकाराथीर् उत्तर िदले. आिण लवकरच आमच्या मराठी मंडळाचा जन्म झाला. मंडळाचे अिधकारी नेमले गेल.े घटना िलिहली गेली. वगर्णी काय ठे वावी, वषर्भराचे कायर्क्रम काय असावेत ते ठरले. त्याचवेळी एक छोटेसे वृत्तपत्र काढावे असेही ठरले. अनेकांनी वृत्तपत्राचे नाव
काय ठे वावे ते सुचवले. कायर्कारणीने एक नाव
िनवडले आिण १९८९च्या जानेवारीत आमचे छोटेसे “िहतगुज” हे वातार्पत्र सवार्ंच्या घरी जाऊन पोचले. ऋजुता पाथरे संपािदका, आिण सदानंद पाथरे यांच्या सुवाच्य हस्ताक्षरातील लेखन, आिण त्यांनी केलेली आतबाहेरील उत्कृष्ट सजावट हे सवर् पाहून फार प्रसन्न वाटले. िहतगुजच्या कारकीदीर्तील त्यानंतरचे बरेच अंक त्यांच्या सजावटीनेच बाहेर आले. अगदी सुरुवातीच्या या िपल्लाने लवकरच बाळसे धरले. दोन चार पानांवरून १०-१५ पानांपयर्ंत मजल मारली. आिण सजावट यामध्ये इतरही
हस्तलेखन
सभासदांची मदत होऊ लागली.
१९९२ सालापासून संगणकावर मराठी font वापरून िहतगुज बाहेर येऊ लागले. San Francisco मधील त्यांच्या मुलाकडे नोकरीतून िनवृत्त झाल्यावर राहायला आलेल्या श्री. श्रीकृष्ण पाटील यांनी
यािवषयी िलिहले जाऊ लागले. उगवती िपढी (the next कुटुंबांमध्ये दुवा साधणारे िहतगुज हे एक उत्तम माध्यम ठरले. दर दोन वषार्ंनी कायर्कारी मंडळाबरोबर िहतगुजचेही संपादक बदलले. प्रत्येकाने अत्यंत आवडीने आपली जबाबदारी चोख पार पाडली. “िमलेिनयम" चे वषर् संपून नव्या शतकात जगाने प्रवेश केला. १९९५ सालापासून येथील मराठी लोकसंख्या “Y2K” िपढीमुळे हळू हळू वाढू लागली होती. मंडळाच्या कायर्क्रमाना प्रेक्षकांची हजेरी जास्त िदसू लागली. वाटले होते की िहतगुजची जाडी वाढेल. परंतु लेखकांचा पुरस े ा प्रितसाद िमळत नाही असे कानावर ऐकू येऊ लागले. आिण बहुधा त्याच कारणामुळे असावे, कधीतरी २००३-२००४ च्या सुमारास त्यावेळच्या कायर्कारी मंडळाने “िहतगुज" बंद करायचे ठरवले. तेव्हापासून आमचे “िहतगुज” गाढ झोपेत होते. गेल्या आठवड्यात मंडळाने “िहतगुज” परत चालू करण्यासबंधीची ईमेल पाठवली. ती वाचून फार आनंद वाटला. वाटले, अनेक वषार्ंनी परत, पिहल्यांदा प्रिसध्द होणार्या ह्या “िहतगुज” मध्ये त्याच्याच जन्मािवषयी िलहावे. हा “झोपी गेलेला िहतगुज परत जागा” करण्याबद्दल कायर्कारी मंडळाचे अनेक आभार मानते. तरूण िपढीच्या उत्साहाला सवर् सभासदांचा भरघोस प्रितसाद आिण सहकायर् िमळावे अशी सिदच्छा!!
- रजनी पाटणकर
केवळ छं द म्हणून बनवलेला हा अमेिरकेतील एकमेव मराठी font होता. िहतगुजचे सौंदयर् त्यामुळे बरेच वाढले. लेखकांना उत्साह
नवी मैत्री,जुनी मैत्री नवे स्नेहबंध जुळावे, पण जुनेही िटकवावे नवे चांदीचे चमकते, सोनेरी जुनेरे जपावे नवी मैत्री जशी मिदरा, तवानी ताजी धार मुरल े जशी, खुलेल ितचा, सुगंध दजेर्दार जुना स्नेह जो गेलेला, कसोटीतून तडीपार तावून सुलाखून काळाचे,पेलून बदलते भार धरेल जाळे सुरकुत्यांचे, िवरेल केशसंभार कुठले वाधर्क्य मैत्रीला, ना झीज वा उतार स्नेह्पाशानी िवणलेली,शाल जेंव्हा उबदार गमेल लपेटताना पुन्हा, तरुणाइचा उभार जरी सोने जरतारी, कधीतरी नष्ट होणार कालचक्र जागा त्यांची, नव्यानेच भरणार नवे बंध, चंदेरी मैत्री,िनत्य नवी जुळणारी जपा जुनी जी खरी, बावन्कशी सोनेरी
नुकतेच अक्षय ित्रितयेच्या मुहूतार् िदवशी माझी मैित्रण अलका दबडे िहने चैत्र गौरीचे हळदीकुंकू केले. आमची दोघींची मैत्री तशी गेल्या िकत्येक वषार्ंची जुनी. ितने काही नव्या मैत्रीणीना पण बोलावले होते. हळदी कुंकू हा एक जुन्या सोन्यासारख्या मैत्रीला जपणारा तसाच नवीन स्नेह जुळवणारा समारंभ. त्या िनिमत्ताने या िवषयावरील 'जोसेफ पेरी' या कवीची 'न्यू फ्रेंडस एन्ड ओल्ड फ्रेंड्स' या नावाची एक किवता मी तेथे वाचली. त्या किवतेचे हे मायबोलीत रूपांतर केले आहे . अनेक वषार्पूवीर् आपले मराठी मंडळ जेव्हा स्थापन झाले तेंव्हा 'िहतगुज' नावाचे वृत्तपत्र सुरु केले गेले होते. मी काही िदवस त्याचे संपादन केले होते. त्या संगणका पूवीर्च्या काळी हस्त लेखन, िचत्रांकन, प्रती झेरोक्स करून जुळवून वाटणे हेही संपादनातच मोडत असे ! आता पुन्हा ही जुनी वृत्तपित्रका नव्या स्वरुपात िनघत आहे .त्या िनिमत्ताने हे 'जुने िहत, नवे गूज! ‘
- सुनंदा काकडे
कल्चर शॉक ! नमस्कार मंडळी ! तुम्हा सगळ्यांशी गप्पा माराव्यात, तुमच्याशी गुजगोष्टी कराव्यात असे गेले िकत्येक वषर् वाटत होते. तुम्ही म्हणाल मी कोण आिण कुठू न िलिहते आहे ? तर मी तुमच्यातलीच एक, मुंबई, पुण्यात वाढलेली, िशक्षण झाल्यावर लग्न होवून इकडे साता समुद्रापलीकडे अमेिरकेत आलेली. गेली सोळा वषर् अमेिरकेतल्या उत्तर मध्य भागातल्या िमन्नेसोटा (Minnesota ) ह्या राज्यात मी राहते. लग्न होताच पंधरा िदवसात मी अमेिरकेत आले. इथे माझ्या यजमानांनी आिण मी पिद्वयुत्तर िशक्षणे घेतली, नोकरी केली आिण आमची मुले ही इथेच जन्माला आली. दर वषार्आड आम्ही भारताला भेट देतो. अगदी दर वषीर् म्हटलं तरी चालेल. पण दर वेळेला मुंबई -पुण्यात गेले की एवढे बदल झालेले जाणवतात की िवचारू नका. म्हणूनच मी ह्या पत्राला 'कल्चर शॉक' असे नाव िदले आहे . खरे म्हणजे 'कल्चर शॉक' ह्या शब्दांचा शब्दकोशातला अथर् एखादी व्यक्ती आपले घर, गाव, िकंवा देश सोडू न दुसर्या एखाद्या नवीन घरी,गावी िकंवा देशी गेली की ितला जो सामािजक िकंवा सांस्कृितक बदल जाणवतो, मग तो रहाणीमानातला असो, सभोवतालच्या हवामानातला असो िकंवा माणसा-माणसातल्या नात्यातला असो. नवीन "कल्चर" मध्ये आल्यावर अचानक वाटणारे आश्चयर् आिण अस्वस्थता िकंवा बेचैनी म्हणजे "कल्चर शॉक "! आजकाल भारत िकंवा नुसता महाराष्ट्र म्हटलं तरी इतक्या वेगाने सवर् स्तरांवर बदलतोय की काय अशी हुरहूर िकंवा कल्चर शॉक आम्हाला दर वेळी परत मायदेशी आल्यावर जाणवते ! नुकतेच डॉ. अिनल अवचटांचे "पुण्याची अपूवार्ई " नावाचे पुस्तक वाचण्यात आले. त्यात त्यांनी पुण्याच्या जुन्या गल्ल्यांचे , दुकानांचे , माणसांचे जे वणर्न केले आहे ते वाचून मन 'नॉस्टॅिल्जक' झाले . 'नॉस्टॅिल्जक' होणे म्हणजे आपल्या भूतकाळाची आठवण होणे, मन लहानपणाच्या, िकंवा घरच्या आठवणींनी उचंबळू न येणे. पुण्याच्याच काय पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात अशा गल्ल्या, दुकाने, माणसे आता सापडणे कठीण ! मी काही वयाने फार मोठी नाही असे म्हणायला! १९७० मधला माझा जन्म आिण १९८० च्या दशकात मी लहानाची मोठी झाले. १९९८ मध्ये देश सोडला. पण १९८० ते १९९८ पयर्ंत जेवढे बदल झाले नसतील त्या पेक्षा िकतीतरी पटीने जास्त बदल गेल्या दशकात झाले आहेत. जुन्या गल्ल्या आता रुं दावल्या आहेत, बयार्च जुन्या घरांच्या वास्तू पाडू न तेथे नवीन टोलेजंग इमारती, िकंवा दुकाने (Mall) झाली आहेत. तेव्हा ज्या शाळा, कॉलेजच्या रस्त्यांवर िकतीतरी वषर् रोज प्रवास केला आिण स्वप्नातही िवचारले तरी सांगता येईल प्रत्येक वळणावर कुठले दुकान होते तेच रस्ते आिण िठकाणे आता पार पालटू न गेली
आहेत. आता जर मला अंधेरी स्टेशन ला उभे केले आिण सांिगतले की सातबंगल्याला जा, तर मुळीच रस्ता सापडणार नाही. त्या खुणाच आता रािहल्या नाहीत. पाच वषार्ंपूवीर् एकदा असेच मुंबईत आले असताना मी 'नॉस्टॅिल्जक' होऊन ट्रेन ने अंधेरी ते चचर्गेट जायचे धाडस केले. आता धाडसच म्हणायला हवे! कारण शेवटी मी १९९८ मध्ये लोकल चा प्रवास केला होता. त्या पेक्षा आता गदीर् इतकी वाढली आहे की माझा जीव गुदमरला. येताना मी सरळ taxi धरली! मी हे आनंदाने िकंवा खेदाने सांगत नाहीये . खरं म्हणजे मला दर वेळी आल्यावर, मुंबईचे हे बदलते, वाढते, प्रगत रूप बघून आनंद व्हायला हवा की दुखं व्हायला हवे हेच कळत नाही . हरवून जायला होते. एकीकडे मशरूमसारखी िठकिठकाणी उगवलेली दुकाने, चकाचक इमारती आिण भले मोठ्ठे multiplex यांनी डोळे िदपून जातात आिण दुसरीकडे मन त्या पूवीर्च्या रस्त्यांवरच्या खुणा शोधात राहते. इथे अमेिरकेतल्या 'Mall culture" ला कंटाळलेली मी, भारतात आल्यावर एखाद्या छोट्याश्या दुकानात जाऊन खरेदी करायला उत्साहात असते. मग तो भाजीपाला असो, कपडे असोत, खेळणी असोत िकंवा भेटवस्तू असोत. पण अशी दुकाने आता फार कमी रािहली आहेत. एकीकडे आनंद वाटतो की ह्या ग्लोबल माकेर्ट मध्ये भारत महत्वाचा खेळाडू बनलाय. आिथर् क प्रगतीच्या मागार्वर भारत एक एक उच्चांक गाठतोय! पण दुसयार्च क्षणी मन क्षीण होते की पाश्चात्य संस्कृतीतला 'consumerism ' भारतावर आक्रमण करतोय! त्याने भारावून जाऊन आपण भारतीय आपली सांकृितक मुल्ये िवसरून तर जाणार नाहीत ना? आजच्या मुलांना, उद्याच्या िपढीला ह्या बाबतीत आपण जाणीवपूवर्क वाढवले पािहजे. चायना ज्या आिथर् क आिण सामािजक उलथापालथीतून जातोय तीच काही काळाने भारताची िस्थती होऊ नये असे तळमळीने वाटते. आपल्याकडेही आता शहरी कुटुंबांमध्ये एकच मूल होऊ द्यायचा प्रघात आहे. माझ्या मािहतीतल्या, माझ्या िपढीतल्या ,भारतात राहणार्या बहुतेक जणांना एकच अपत्य आहे. दोन पालक आिण मूल,असा नेटका संसार, दोघे ही कामाला जातात, िकंवा जावेच लागते, महागाई िकती वाढली आहे, िशक्षणाचा खचर्, लोकसंख्या, इत्यादी अनेक कारणे आहेत हे मान्य! पण मग त्या एकाच लेकरावर प्रेम, पैसा, अपेक्षा लादल्यावर त्याच्या सवार्ंगीण वाढीवर, पुढच्या आयुष्यावर काय चांगला वाईट पिरणाम होईल ह्याचा िवचार ही आजच्या पालक वगार्ने करायला हवा नाही का? ह्या पत्रात िलिहलेल्या मुद्द्यांिवषयी तुम्हाला काय वाटते ते मला नक्की कळवा. माझा पत्ता आहे: emailsayali @gmail.com. सप्रेम नमस्कार!
- डॉं. सौ.सायली अमरापूरकर-जहागीरदार
आठवणींच्या इमारती िट्वन िसटीजमधल्या काही वैिशष्टपूणर् इमारतींची ओळख करू घेण्यासाठी हे सदर!
गथरी िथएटर…. िमिनयापोलीस िमिसिसपीच्या काठावर, डाऊनटाऊन िमिनयापोिलसच्या पूवर् बाजूस, ग्रेन बेल्ट आटर् िडिस्ट्रक्टच्या मधोमध असलेले गथरी िथएटर! गेल्या काही वषार्त गथरीनं िमिनयापोिलसची ओळख बनून केवळ देशभरातूनच नव्हे तर पूणर् जगातून पयार्टकांना िट्वन िसटीजकडे आकिषर् त केले आहे. गथरी नाटक, िवनोद,, संगीत यांच्या प्रयोगांबरोबरच अितशय सुंदर इमारत आिण आतून िदसणार्या िमिसिसपी व सें ट अॅ न्थ नी फॅ ाल्सच्या मनोहर दृष्यासाठीदेखील प्रिसध्द आहे. अमेिरकन नाट्यकला, त्यामागचे तांित्रक बारकावे, त्याबाबतचे िशक्षण आिण व्यावसाियक प्रिशक्षण यासाठीचे केंद्र म्हणून १९६३ मध्ये गथरीची स्थापना झाली. अिभजात वाङ्गमयाबरोबरच अनेक िविभन्न संस्कृतींची मुळं असणारं काम इथे सादर केले जाते. अगदी शेक्सिपयर पासून ते एच एम एस िपनाफोर सारख्या जुन्याच पण नव्या आधुिनक अवतारातल्या ओपेरापयर्ंत सवर् काही इथे अनुभवता येऊ शकते. फ्रेन्च वास्तुतज्ञ्य जॉन नूव्ह,े अटेिलयर जॉन नूव्हे ह्यांनी रचना के ले ल े हे थीएटर आिकर् टे क्च र अलायन्स ह्या स्थािनक स्थापत्यसं स्थ ाच्या सहकायार् न े बां ध ले गे ल े . ह्या इमारतीला
वास्तुशास्त्रातील रत्न समजले जाते ते अगदी योग्यच आहे. आतमध्ये जवळजवळ २००० ची क्षमता असणारी ३ नाट्यगृहं आहेत. एक थ्रस्ट स्टेज (जे तीन बाजूंनी प्रेक्षागृहात आतपयर्ंत जाते) जुन्या प्रिसद्ध नाटकांच्या भव्य प्रयोगांसाठी, एक प्रोसेिनयम स्टेज (ज्यात रंगभूमी व त्यावरच्या कलाकारांना चौकटीत बसवणारी वर एक कमान असते) जवळू न अनुभवायच्या नव्या प्रायोिगक नाटकांसाठी आिण एक स्टुिडयो उद्याच्या यशस्वी प्रयोगांची सुरुवात म्हणुन वापरले जाते. गथरीमधे या व्यितिरक्त िनिमर् ती, तालमींसाठी जागा, प्रशासकीय कायार्लये आिण िथएटरच्या शैक्षिणक कायर्क्रमांसागॅठी एक स्वतंत्र मजलादेखील आहे. १२. करोड डॉलसर् खचर् होऊन हा प्रकल्प वेळेत आिण अंदाज बांधलेल्या पैशात पूणर् केला गेला. २५ जून २००६ ह्या िदवशी एका मोठ्या सावर्जिनक समारंभात उद्घाटन करण्यात आले. िट्वन िसटीजमध्ये रहाणार्या आपल्यातल्या बर्याच जणांना कदािचत मािहत नसेलही पण गथरीला भेट देण्यासाठी ितकीटाची जरूरी नाही. नाट्यप्रयोग, संगीताच्या मैिफलींिशवाय ४,५ व ९ ह्या लॉबीजना िदवसाच्या कामाच्या वेळामध्ये िवनामूल्य भेट देता येऊ शकते. सी चेंज कॅफेमध्ये जेवणाचा आस्वाद घ्या, गथरी मधला एखादा क्लास घ्या, चालू असलेल्या एखाद्या संभाषणामध्ये उत्स्फूतर् सहभाग घ्या, िमिसिसपीच्या मनमोहक सौंदयार्त िवलीन व्हा िकंवा ितकीट काढू न बॅकस्टेजचा दौरा करून या, गथरीमधे तुमच्या वेळेचा सवार्त चांगला उपयोग कसा करावा हे पूणर्पणे तुमच्या हातात आहे. मला स्वतःला िमिसिसपीवर जणु अधांतरी तरंगणार्या पुलावरून गॅलरीपयर्ंत चालायला खूप आवडते. असं हे गथरी िथएटर! कालाप्रेमी, संगीतरिसक, वास्तुकलेचे ददीर्, पयर्टक, िजव्हाळ्याचे, िट्वन िसटीजचे रिहवासी, लहान, थोर, सवार्ंच्याच िजव्हाळ्याचं! मानवी सजर्नशीलतेचं प्रतीक! मनापासून अनुभवावं आिण आठवणीत जपून ठे वावं अ स ं ! आ ि ण ि ट्व न ि स ट ी ज म ध ल्य ा आयु ष्य ाबद्दल बोलताना नातवं ड ां न ा ज्याबद्दल आवजूर्न सांगावे असं!
- शीतल कुलकणीर्
िमनेसोटा स्टेट कॅिपटॉल भारतातील केंद्र व राज्य सरकारी वास्तूमध्ये सहजपणे प्रवेश िमळणे नक्कीच सोपे
डोळा पाणी िभजे मन येई घरट्याची सय
नसते. संसदेच्या िकंवा िविधमंडळांच्या अिधवेशनात प्रेक्षकाना गॅलरीमध्ये बसता येते पण
अश्या पाऊसनादानं!
िनवांतपणे वास्तूचे िनरीक्षण करायला िमळणे तर अशक्यच. तेथे जाऊन फोटो काढण्याबद्दल
िचं ब खुळी त्याची लय
तर आजकाल िवचारही केला जाऊ शकत नाही. अशा सरकारी संस्कृतीचा अनुभव घेतलेल्या
डोळा पाणी िभजे मन!!
माझ्यासारख्या व्यक्तीला अमेिरकेतील अशा वास्तूंना भेट देणे हा खूप सुखद अनुभव असतो.
घन सावळा घुमतो
माझा असाच एक अनुभव म्हणजे सेंट पॉल येथील स्टेट कॅिपटॉलला िदलेली भेट. कुठलीही
थरारती वेली पानं!
अपॉइं टमेंट घेणे नाही, गेल्यावर नावनोंदणी व सुरक्षा तपासणीही नाही. िमनेसोटा िहस्टॉिरकल
सडा अश्रूचा सजतो
सोसायटीच्या स्वयंसेवकांकडू न गायडेड टू र घेऊन कॅिपटॉल िवषयी रोचक मािहती िमळवावी
डोळा पाणी िभजे मन!! वीज कडाडत क्षणी
अन सोबत स्थापत्यसौंदयार्चा आस्वाद घ्यावा.
जाई गगन भेदनू ! गदर् िभजलेल्या रानी डोळा पाणी िभजे मन!! सारुिनया मेघ काळा झरे हळु वार ऊन! इन्द्रधनूचा सोहळा डोळा पाणी िभजे मन!!
- मधुरा साने
माझा Minnesota ! पांढर्या शुभ्र बफार्ची गार गार दुलई पांघरून , सहा मिहने कुंभकणार्ची झोप काढतो … कॅिपटॉलची सध्या वापरात असलेली इमारत ही ितसरी इमारत आहे. पिहली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
माझा Minnesota ! कधी कडक उन पडेल?
दुसर्या इमारतीचे बांधकाम
कधी सगळी िहरवळ पसरेल?
सु रू असतानाच ितच्यात
कधी माझी बाग बहरेल?
गंभीर त्रुटी िनमार्ण झालेल्या
वसंताची वाट पहायला भाग पाडतो …
होत्या व ितचे क्षे त्र फळ
माझा Minnesota !
कॅ िपटॉलच्या गरजां स ाठी
उन्हाळ्यात crabapple चा गुलाबी बहर,
फारच तोकडे होते. सध्याच्या इमारतीचे बांधकाम १८९६
Lilacs चा सुगंधी मोहर,
साली सुरू झाले व १९०५
पक्ष्यांचा सुमधुर कहर,
मध्ये सं प ले . ही इमारत
ह्याच मुळ्ये आवडतो मला … माझा Minnesota !
ब ा ं ध त ा न ा त त्क ा ल ी न धोरणकत्यार्ंचा उद्देश होता की पूवेर्कडील श्रीमंत राज्यांना दाखवून द्यायचे की संपन्नतेच्या बाबतीत िमनेसोटाही काही कमी नाही. त्या काळात कॅिपटॉलची इमारत बांधण्यास खचर् आला ४.५ दक्षलक्ष डॉलसर्. आजची िकंमत ४०० दशलक्ष डॉलसर्च्या घरात आहे. कॅिपटॉलचे वास्तूरचनाकार आहेत कास िगल्बटर्. िमनेसोटाखेरीज त्यांनी अकार्न्सास व वेस्ट व्हिजर् िनया या राज्यांच्या कॅिपटॉल्सची वास्तुरचना केली आहे.
(उवर्िरत भाग पुढील पानावर ….)
Spring , Summer , Fall आिण Winter, हे चारही ऋतू अनुभवताना, िनसगार्पुढे नमायला िशकवतो मला … माझा Minnesota !
-डॉं. सौ.सायली अमरापूरकर-जहागीरदार
कॅिपटॉलच्या बाह्य दशर्नी भागात घुमटाशेजारी रथाचे सोनेरी िशल्प आहे. रथाचे चार अश्व िनसगार्च्या चार घटकांचे प्रितिनिधत्व करतात. ते घटक म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी व जल. आपल्या पंचमहाभूतांपैकी केवळ आकाश इथे नाही. रथावरील स्वार माणूस संपन्नतेचे प्रितिनिधत्व करतो. घोड्यांशेजारील िस्त्रया नागर संस्कृती दशर्वतात. आपण जर िहवाळ्याखेरीज इतर काळात कॅिपटॉलला भेट िदली तर गायडेड टू रदरम्यान इमारतीच्या टेरस े वर जाऊन या रथाचे जवळू न िनरीक्षण करण्याची संधी िमळते. यावेळी भोवताली असलेले डाऊनटाऊन सेंट पॉल व कॅथेड्रलची भव्य इमारत िदसते. तसेच जरा लांब असलेले डाऊनटाऊन िमिनयापोिलसही िदसते.
कॅ िपटॉलच्या इमारतीमध्ये गवनर्र ऑफ िमने स ोटा यां च े कायार् ल य, ले ि जस्ले ि टव ऑिफसेस, िमनेसोटाचे सुप्रीम कोटर्, िसनेट व राज्य
प्रितिनिधगृह ही सभागृहे आहेत.
िमनेसोटा सुिप्रम कोटार्चे कक्ष आिण त्याच्या छताचे हे फोटो . Lex हा कायद्यासाठी वापरला जाणारा लॅ ि टन शब्द आह े . कॅिपटॉलमध्ये जागोजाग िदसणारी अप्रितम कलाकुसर व पेंिटग्ज डोळ्यांचे पारणे फेडतात. ऑिफस ऑफ गवनर्र बाहेरील चेंबसर्मध्ये जुन्या काळातल्या युद्धांची मोठाली पेंिटं ग्ज ल ा व ल ी आ ह े . त त्क ा ल ी न स र क ा र न े नेिटव्जबरोबर केलेल्या कराराचेही भव्य पेंिटं ग आहे. दुदैर्वाची गोष्ट अशी की त्या करारानुसार ठरलेली रक्कम नेिटव्जला कधीही िदली गेली नाही. हा अिप्रय इितहासही टू र गाइडस अगदी आवजूर्न सांगतात. उजवीकडच्या फोटोत िदसणारे स्तं भ बांधकामाच्या वेळी उलटे लावले गेले. ती चूक वेळेक्षात आल्याने सुधारली गेली. कॅिपटॉलला केवळ एकदा भेट देऊन समाधान होणे अवघड आहे. एवढेच नव्हे तर इतर राज्यांच्या कॅिपटॉल्सलाही भेट देण्याची इच्छा िनमार्ण होते.
- श्रीरंग जोशी
मािहतीचे स्रोत - कॅिपटॉलची गायडेड टू र व िवकी.
ऋण मातीचे िपं पळाचे झाड, बहरलेली तुळशी
सैरावैरा धावलो, सवर्सुख पावलो
प्राजक्ताचा सडा, रांगोळीची नक्षी
सदा वाढत्या गदीर्त, हळू हळू समावलो
सारवलेल्या भुइवरले, अ.ब.क.ड. अंकरेषा
अाता अालीया वेळ, देणं अंगणाचं द्यायाची
रूतलेली पावले, उडण्याअाधी दूरदेशा
त-हेत-हेने मातीचे, सारे ऋण फेडायाची
भातुकलीची भांडीकुंडी, िचं चुकल्या चमकत्या
दूर राहून ठे वीन, नक्षी रांगोळीची रम्य
िवखुरलेले सवर्त्र, शंखिशं पले गारगोट्या
माझ्या िपलांना िशकवेन, अापल्या संस्कृतीचे गम्य
सारं अंगणातच रािहलय…
राहील अंगणातच माझ्या, िपं पळपान अािण तुळशी
वेड्या मनाचं गाणं वेड्या मनातच रािहलय…
प्राजक्ताच्या रंगी गंधी, कणोकणी तूच िमळशी
म्हणतोय जाइन भेटाया, माझ्या मायाळू अंगणा
मातीच्या मनानं स्वप्न, मातीमूळाचंच पािहलय…
तया इथेच ठे वून, काय िशकलो सांगण्या
वेड्या मनाचं गाणं, वेडया मनानच गायलय…! वेड्या मनाचं गाणं, वेडया मनानच गायलय…!!
एेक माझे िहतगुज, नाही चुकल्या रे वाटा
- प्रशांत सरनाईक
तुझी अाठव भरती, माझ्या परतीच्या लाटा
शब्दकोडे
आडवे शब्द १. कानगोष्ट, तुम्ही आत्ता वाचत आहात ४. वसंत ऋतूत झाडाना येणारा नवा बहर
२०. िबरडे, एक कडधान्य २१. िस्नग्धांश २२. रुची, गोडी, स्वाद २३. िवभागणी , बटवारा
७. हार
२४. रीत,विहवाट
८. वंदन,प्रणाम
२५. पत्र
१०. भारतातला एक प्रदेश
२६. सरोज, पद्म
११.रामाचा मुलगा,
२८. त्याज्य
बारीक केस १२.पवर्त,वस्तू
२९. काक, आर के लक्ष्मणचा आवडता पक्षी
१३. स्वदेश
३०. सत्वांश
१६.पूवीर्चे
३२. फळफळावळ
१८.श्री िवठ्ठल, आई
३३. फाल्गुन मिहन्यातले
१९.बोकड
पक्वान्न
उभे शब्द १. भारताच्या उत्तरेकडची
५. िहरवी भाजी
१५. यमिद्वतीया
२०. पथ, रस्ता
२६. िमठी
६. लाट
१६. मद, कै फ
२१. उदरिनवार्ह
२७. शेत
२. सरोवर
९. गर,गाभा
१८. शास्त्रीय संगीतातील
२३. पिरिस्थती,
२९ लबाडी, ढोंग
३. जन्म
१४.पानाच्या स्वरूपातला
पवर्तरांग
४. शांती, मजा
एक मसाल्याचा पदाथर्
एक राग १९. चंचल
पृथ्वीभोवतालचे
३०. सूप
वायुमंडळ
३१. नाखवा, िकडा
संवाद जुन्या-नव्याचा आपल्या मंडळात ४०-४५ वषर्ं इथे असलेली मंडळी आहेत तसेच बरेच अगदी नवखे लोकसुद्धा आहेत. ह्या सदरातून काही ठरािवक गोष्टींबद्दल त्या दोन्हीही गटांचे प्रितिनिधत्व घेऊन त्यांच्याबद्दल, त्यांच्या अनुभावातून कही नवं िशकण्याचा, त्यातून एक साम्य शोधण्याचा हा एक प्रयत्न!! शैला िशरोळे
गुंजन काळे
तुम्हाला िमनेसोटामधे स्थाियक होऊन िकती वषर्ं झाली? आिण त्यापूवीर् तुम्ही कुठे राहत होतात? आम्ही १९६९ मध्ये िमनेसोटामध्ये आलो. त्यापूवीर् आम्ही रॅिपड िसटीमध्ये राहत जवळजवळ २ वषार्ंपूवीर् ऑगस्ट २०१३ मध्ये आम्ही ब्रसेल्स, बेिल्जयमहून इथे होतो. आलो. त्या आधीच्या िठकाणची कुठली एक गोष्ट इथे असावी असे खूप मनापासून वाटते? हवामान ……. रॅिपड िसटीमधाला िहवाळा िमनेसोटापेक्षा नक्कीच जास्ती खरे तर काहीच नाही. प्रत्येक िठकाणची एक स्वतंत्र ओळख असते. अथार्त सुसह्य होता. आम्हा सगळ्यांनाच ब्रसेल्स्चे शहरी राहणीमान, युरोिपयन संस्कृती, ऐितहािसक इमारती, छोटी छोटी घरगुती दुकाने, कॅफे खूप आवडले होते. िमनेसोटामधली तुमची सवार्त आवडती गोष्ट कुठली? 'िजथे जाल ितथे आपल्याबरोबर हवामान घेऊन जावं ' ह्याचे िमनेसोटा हे मी िमनेसोटाच्या प्रेमात आहे. आता मी भारतापेक्षाही जास्ती काळ इथे रािहले सगळ्यात मोठे उदाहरण आहे. प्रत्येक ऋतूमध्ये बाहेर जाऊन, खुल्या हवेचा, आहे. १०,००० तळी, इथली संस्कृती, बदलणारे ऋतूआिण आपली भारतीय व िनसगार्चा आस्वाद कसा घेता येऊ शकतो हे िशकण्यासारखं आहे. िनसगर्, मराठी समुदाय … न आवडण्यासारखे आहेच काय!
टु मदार नेबरहूड्स असं सवर् काही इथे अनुभवता येत.ं आिण
हो, मला
िमिसिसपी खूपच आवडते. जर कधी िमनेसोटा सोडलं तर त्यामागचे सगळ्यात मोठं कारणकाय असेल? कुठल्याही माणसाप्रमाणेच कुठल्याही जागेत न आवडण्यासारखं काहीतरी असणारच, आिण त्यातच तर खरी मजा आहे.
असह्य िहवाळे
पण िमनेसोटा सोडणं हे
आमच्या कुटुंबासाठी अिधक चांगली संधी उपलब्ध असण्यावर अवलंबून आहे. तो िनणर्य इथल्या दोषांबद्दल नसेल. आपल्या मराठी मंडळाबद्दलची तुमची सवार्त आवडती गोष्ट कुठली?
ह्याबद्दल खूपच सांगण्यासारखं आहे. आम्ही २८ वषार्ंपूवीर् मराठी मंडळाची स्थापना केली. मला मराठी मंडळाची पिहली अध्यक्षा होण्याचं भाग्य िमळालं. आम्ही इथे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मराठी कुटुंबं होती. आम्ही बरीच वषर्ं िमनेसोटातले पिहले
मराठी रिहवासी कै . प्रोफेसर दीिक्षतांच्या घरी
िदवाळी साजरी करायचो. आता आपल्याला मोठमोठ्या शाळां च ी आमच्या आत्तापयर्ंतच्या भटकंतीत आम्ही आत्ता पिहल्यांदाच मराठी मंडळात सभागृहद ं ेखील कमी पडतात. मराठी मंडळाची ज्या पद्धतीनं भरभराट झाली सहभागी झालो आहोत. मराठी मंडळ इतर काही शहरांच्या मानानं छोटं असलं आहे त्याचा मला खूप अिभमानवाटतो. तरुण िपढीचा सहभाग पाहून तर खूपच तरी इथे एक िजव्हाळा, जवळीक जाणवते हे मला खूप आवडतं. आिण आपली छान वाटतं. आपले िकत्येक सभासद इतके गुणी आिण प्रितभावान आहेत!
मराठी मंडळ हे नव्या आिण जुन्या सभासदांसाठी वेगवेगळ्या िवषयांवरचे िवचार आिण कल्पनांबद्दल संवाद साधण्याचं एक खूप चांगलं माध्यम आहे. नवीन िपढीचे मराठी पालक आपल्या मुलांना मराठी संस्कृतीबद्दलची िशकवण देऊन वाढवण्याचा इतका प्रयत्न करतात हे बघूनही खूप आनंद होतो. मराठी मंडळ हे केवळ 'घरापासून लांबचे घर’ नाही तर कुटुंबासारखंच झालं आहे. मंडळाला आिण सवर् सभासदांना माझ्यातफेर् खूप खूप शुभेच्छा!!
संस्कृती, सण एकत्र साजरे करण्यासाठी तेच तर सगळ्यात महत्त्वाचं!
गोदाघाट ते िमिसिसपीचा काठ संथ, शांत गोदामाईचा घाट
मला भेटलेला मरीन एकदा सॅन फ्रािन्सस्को ते िमिनअॅपोलीस या िवमानप्रवासात एक देखणा माणूस माझ्या शेजारी येऊन बसला. मध्यरात्र होऊन गेली होती शेजार्याकडे मी
ितथून िनघाली सात समुद्रापलीकडे वाट
एकही दष्ट ॄ ीक्षेप न टाकता िखडकीला उशी टेकवली आिण ‘फ़्लाइट अटेंडंटला’
अिग्नपंखांवर बसून िदमाखात
िवचारलं की िवमान भरलेलं आहे का? ती म्हणाली, “नाही एकदा सगळे बसले
शेवटी गाठला िमिसिसपीचा काठ
की तू झोपायला जागा शोधू शकशील” माझा बेल्ट बांधून झाल्यावर शेजारचा
छोटीमोठी देवळं , सततचा घंटानाद
माझ्याकडे वळला आिण आपला हात माझ्या हातात देत आपली ओळख करून
शंकराच्या िपं डीवर िहरव्या बेलाचा थाट मारुतीला तेल आिण शनीला रुईचं पानफूल दूर घाटावरून येणारी मंद वार्याची भूल
देत म्हणाला “अॅन्थनी”. मी “वासंती” म्हटल्यावर तो म्हणाला “वसांटी” मी म्हणाले “हो’. तो म्हणाला “इं िडयन?” मी परत म्हणाले “हो”. “म्हणजे इं िडयातली का?”. मी होकार भरला आिण उशीत डोकं खुपसून झोपण्याचा प्रयत्न करू लागले. तो
डोंगरदर्यांच्या कुशीत वसलेला माझा गाव
परत म्हणाला “िमिनअॅपोलीसला चाललीस का?” मी हो म्हणताच त्यानं परत
िवसरू म्हणलं तर िवसरता येत नाही राव
प्रश्न केला “का?” “कारण माझं घर ितथे आहे. मी ितथे राहते”, मी हसत पण
बहरलेली, मोहोरलेली सुगंिधत झाडे लायलॅक आिण चेरी ब्लॉसमचे अंगणात सडे िस्प्रं ग, समर, फॉल, िवं टर प्रत्येकाचा वेगळा साज सुसाटणार्या वार्याची मधूनच येते गाज
तुटकपणे िवषय संपवायच्या उद्देशानं म्हणाले. तरी याचा पुढचा प्रश्न तयारच, “तू काय करतेस?” ही ‘रेड आय’ म्हणजे रात्री िनघून सकाळी पोचणारी फ़्लाइट होती, मी थकले होते, िवमान उडायच्या आत मला झोपी जायचं होतं आिण या माणसाला तर भर रात्री गप्पा मारायच्या होत्या. तो परत म्हणाला, “मी
दहा हजार तळ्यांच्या काठी वसलेला गाव
िमिनअॅपोलीस ला ‘मेमोिरयल डे’च्या िदवशी इराकमध्ये मारल्या गेलेल्या माझ्या
आता फारसा दूरचा वाटत नाही राव
पाच िमत्रांच्या स्मॄतीिदनािनिमत्त जातो आहे”. “तू काय करतोस?” मी िवचारलं.
घर शेवटी प्रत्येकाच्या मनात वसलेलं असतं
“मी मरीन आहे. मी इराकमध्ये असतो” तो म्हणाला, “सध्या अमेिरकेत रजेवर
जागा बदलल्या तरी मन तेच असतं
आहे”. माझी झोप खाडकन उतरली. “इराक! तू लढाईत होतास का? कुठल्या
मग गोदाघाट असो वा िमिसिसपीचा काठ
शहरात? कधी पासून?” मी प्रश्नांचा मारा सुरू केला.
खळखळणार्या पाण्याची कशाला अडवा वाट
- िशल्पा साठे
िमनेसोटा
118,809 sq mi (307,713 km2)
क्षेत्रफळ
इराकला त्याची रवानगी झाली. या दोन वषार्त तो मोसल आिण बगदादमध्ये लढला आिण जॉडर्न, इटली आिण जमर्नीत राहून आला. मला राहवलं नाही, “मरीन्स मध्ये भरती व्हायचं ठरवल्यावर तुझ्या आईविडलांची काय प्रितिक्रया
MH vs MN महाराष्ट्र
तो इराकमध्ये दोन वषर् होता. मरीन्समध्ये भरती झाला आिण लगेच
होती?” “आमचं सगळं कुटुंबच लष्करात आहे. माझे आईवडील लष्करात होते. माझे आजोबापण लष्करात होते. आपल्या देशाचं रक्षण आपणच करायला नको का? आमच्या घरातलं फक्त एकच माणूस लष्करात नाहीये आिण ती म्हणजे
86,939 sq mi (225,181 km2)
माझी बहीण. ती कॉलेजात आहे”. याचे िवचार िकती साधे आिण सरळ होते.
लोकसंख्या 112,372,972 5,457,173 (twin cities metro: (पुणे: 5,049,968, 2,650,890) मुंबई: 12,478,447)
केलेल्या अितक्रमणाबद्दल याचं काय मत होतं हे मला जाणून घ्यायचं होतं. पण
दरडोई उत्पन्न (per capita income)
पण मला बुशची मतं पटत नाहीत”. “मरीन्समध्ये तुला िकती प्रिशक्षण िमळालं?”
$42,772
₹1.0035 lakh
सरळसरळ जॉजर् बुशनं इराकमध्ये केलेल्या घुसखोरीबद्दल तुला काय वाटतं असं िवचारण्याऐवजी मी त्याला म्हटलं, “तुला राजकारणात रस आहे का?” काही क्षण तो काही बोलला नाही. मग सुस्कारा सोडू न म्हणाला, “मी िरपिब्लकन आहे मी सहज िवचारलं. तो म्हणाला, ‘बूटकॅं पला का? दोन महीने” दोन महीने! मी चाट पडले. साधं ऑिफसमध्ये खुचीर्वर बसून काम करायला आम्हाला तीन तीन
(US $1,600) १ मे १९६०
इराकला सद्दाम हुसेनच्या तावडीतून सोडवण्याच्या बहाण्यानं अमेिरकेनं इराकवर
स्थापनािदन
आठवडयाचं प्रिश क्षण घ्यावं लागतं. “एकदोन तास दहा पाउं ड पाठीवर वाहून नेले ११ मे १८५८
की ते नक्कीच वीस पाउं ड वाटत असतील, नाही?” तो हसला. “मग आम्ही जी काही कामं पडतील ती करतो…….
मािहतीचा स्त्रोत - िविकपीिडया
(उवर्िरत भाग पुढील पानावर ….)
मरीन्सचं कामच असतं की नवीन प्रदेश काबीज करायचा, ितथून शत्रूला िल्हि◌ण्याचं काय प्रयोजन?” हे प्रश्न माझ्या तोंडातून बाहेर पडले हुसकून लावायचं आिण मग लष्कराला तो प्रदेश
सुपुतर् करायचा. आिण त्याचं उत्तर ऐकून हे प्रश्न मी कुठू न िवचारले असं झालं. तो
शत्रूच्या प्रदेशात पिहलं पाउल आमचं असतं म्हणून आम्हाला नेहमी म्हणाला, “माझ्या शरीराचे जर दोन तुकडे झाले तर हे शरीर कुणाचं जास्ती धोका असतो”.
याची ओळख पटण्याकरता एक टॅग गळ्यात आिण एक बूटात अशी
“इराकमध्ये तुम्ही खाता काय?” मी प्रश्नांची सरबत्ती चालूच सोय केली आहे. मग शरीराचा फक्त वरचा भाग िमळाला िकंवा फक्त ठे वली. “रोज आम्हाला ‘एमआरईची’ म्हणजे ‘मील्स रेडी टू ईट’ ची खालचा िमळाला तरी माझी ओळख पटेल. आिण अंत्यसंस्कार पाकीटं िमळतात. पण कधी कधी आम्ही इराकी लोकांना पैसे देऊन करण्याकरता धमर् कु ठला हे कळायला नको का?” आपल्या आमच्या करता भात, िचकन आिण मटण करायला सांगतो. मला त्यांचा मरणािवषयी तो िकती िनिवर् कारपणे बोलत होता! स्वयंपाक खूप आवडतो. आिण त्यांचा ‘चाय’पण. ते चहा, भरपूर दूध
त्यानं एकदम आपला डावा हात माझ्यासमोर धरला. त्याच्या
ू ीच्या गोळीनं पडला. आिण जवळ जवळ अधार् कप साखर घालून करतात. इराकी लोक फार हातावर एक मोठा व्रण होता. “हा व्रण बंदक आितथ्यशील! त्यांना पैसे घ्यायला आवडत नाही पण जर ते आमच्याशी पायावर पण एक व्रण आहे” असं म्हणत त्यानं आपल्या पँटचा उजवा चांगले वागले तर त्यांचा जीव धोक्यात पडतो. आणखी एक गोष्ट. पाय वर केला आिण गुडघ्यापासून तळव्यापयर्ंत पडलेला व्रण दाखवला. आपण कधीही त्यांच्या कुठल्याही वस्तूची प्रशंसा करू नये. नाहीतर ते म्हणाला, “एकदा मी रात्री मोिहमेवर होतो. रात्री िदसण्यासाठी असलेला पटकन ती वस्तू आपल्याला देउ करतात आिण आपण ती घेतली नाही खास चष्मा घालून मी पळत होतो. त्या चष्म्यांमुळे अंधारात िदसतं खरं तर त्यांचा अपमान होतो. एकदा मी एका माणसाला म्हटलं की तुझे बूट पण खोलीचा अंदाज येत नाही. अचानक एका काटेरी तारेवर माझा पाय फार छान आहेत तर त्यानं मला ते घ्यायला लावले. आिण मला माझा अडकला आिण माझ्या पायाला ही दुखापत झाली. आश्चयर् म्हणजे काळा चष्मा त्याला दयायला लागला. आिण त्याचे बूट मी घालू शकलो कधीकधी एवढयाढ्या घटनेमुळे एखादयाला ‘पपर्ल हाटर्‘ िमळतो आिण नाही ते नाहीच!” तो हसत म्हणाला. “पण आम्हाला लोकांबरोवर खूप कधीकधी पाय गेला तरी ‘पपर्ल हाटर्‘ िमळत नाही”. “तुला ‘पपर्ल हाटर्‘ खम्बीरपणे वागावं लागतं. लहान मुलांबरोबर तर नेहमी फारच काळजी िमळाला का” मी िवचारलं. त्यानं डोकं हलवलं. बहुतेक त्याला कसला घ्यावी लागते. युध्दात त्यांचा अडथळा येतो. त्यांना दुखापत होऊ नये तरी राग होता. कदािचत त्यानं केलेल्या कामिगरीची कदर झाली नव्हती. म्हणून आम्हाला खूप आटािपटा करावा लागतो”. मला मरीन्सचे फोटो पण या बाबतीत कसे िवचारयचे हे मला सुचलं नाही म्हणून मी हा िवषय आठवले,भर उन्हाळ्यात हेल्मेट आिण स्पेससूट सारखे िदसणारे कपडे ितथंच सोडू न िदला आिण म्हटलं, “तुझं लग्न झालं आहे का?” तो आिण डोळ्यांवर असलेल्या काळ्या चष्म्यांमुळे
कोण व्यक्ती
आहे म्हणाला, “हो. ती लष्करात आहे. पण आम्ही वेगवेगळ्या
आिण ितची दष्ट ॄ ी कुठे आहे हेच कळत नाही.
िठकाणी
असतो. कारण लष्कर आिण मरीन्स या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत.
इराक युध्दात पिहल्यांदा पत्रकारांना लष्करात ‘एमबेड’ आम्ही फोन आिण ईमेलनं बोलतो”. अरे! याची बायकोपण लष्करात करण्यात आलं होतं. प्रत्येक युध्दात पत्रकार जातातच पण ते आपल्या आहे आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना त्यानं ितचा उल्लेख का केला नाही िहमतीवर जातात. या युध्दात प्रत्येक बटािलयनबरोबर एक दोन हा प्रश्न मनात आला. ‘सरकारी’ पत्रकार असायचे आिण प्रत्येक मोिहमेत ते पण जायचे.
अॅन्थनी िवमानात मागे बसलेल्या आपल्या िमत्राला भेटायला
“एमबेडेड पत्रकारांिवषयी तुझं काय मत आहे” असं मी म्हणताच गेला. परत आल्यावर म्हणाला, “तुला झोपायचं असेल तर मागे खूप त्याच्या कपाळावर पिहल्यां द ाच आठया पडल्या. “मी ने ह मी जागा िरकाम्या आहेत”. मी मागे तीन सलग खुच्यार्ंवर पाय पसरून त्यांच्यापासून दूर राहतो. आम्ही जे काही त्यांना सांगतो ते ते उरलेल्या प्रवासात झोपले. पहाटे चार वाजता िवमान िमिनअॅपिलसला संदभार्िशवाय छापतात. उदाहरणाथर् मी जर म्हटलं ‘मला आता घरी पोचलं. फक्त तीन तास झोपेमुळे माझं डोकं जड झालं होतं, डोळे जावंसं वाटतय, इथे येऊन मला वषर् होऊन गेलं’ तर ते छापतात ‘मरीन चुरचुरत होते. मी कशीबशी बाहेर आले. तो दरवाज्याबाहेर उभा होता. दु:खी, घरी जाऊ इिच्छतो’. मग मला आमच्या कप्तानाला मी खरं काय अथार्त माझ्याकरता नाही, त्याच्या िमत्राकरता. मला म्हणाला, “टेक म्हणालो याचं स्पष्टीकरण दयायला लागतं . म्हणू न मी या केअर”. आता िवमानतळाच्या प्रखर उजेडात, पाच फुटांच्या अंतरावरून पत्रकारांपासून चार हात दूरच राहतो”. अॅन्थनी नं आपल्या िखशातून दोन मी त्याला पाहत होते. धष्टपुष्ट, सुदढॄ शरीर आिण युद्वातल्या लहान चकत्या काढल्यार् एक अल्युिमिनयमची तर दुसरी प्लािस्टकची. अनुभवामुळे कुणालाही जरब बसावी असं त्याचं व्यक्तीमत्व होतं. पण दोन्हीवर एकच माहीती होती. त्याचं नाव ‘ए. टी. मेक् एल्व्हन’, त्याचा वय मात्र वीसएकच असावं. आिण एवढया लहान वयात यानं कायकाय सोशल िसक्युिरटी नंवर आिण त्याचा धमर् ‘िख्रश्चन’. “यांना डॉग टॅग पािहलं असेल आिण िकती क्रूर कमर्ं केली असतील! म्हणतात. प्लािस्टकचा टॅग गळ्यात घालायचा आिण अल्युिनिनयमचा बुटात”. “दोन डॉग टॅगची काय गरज? आिण त्यांच्यावर धमर्
- वासंती मुदकण्णा
Who am I?
मी कोण?
Not an Asian My speech is English With differing intonation Not an American My thoughts are distinct With differing mannerism
नसे मी एिशयन माझी भाषा इं ग्रजी माझे उच्चार ͧिभन्न मी िवशेष वैचािरक तेच माझे व्यिक्तत्व तेच माझे धन श्रेष्ठ
I am a human unique Both West’s and East’s reflection Embrace of reason and passion A person of distinct disposition With culture of eclecticism
मी व्यक्ती अजोड पूवर् पिश्चमेचा जोड तकर्िवतकार्चे आिलं गन िविवधतेचे संगोपन सत्गुणांचे संकलन
I am a flower Jasmine With double-decked petals Of unique identity With penetrating fragrance Of ethics and aesthetics
मी मोगरा नाजूक पाकळ्या सुगंधी िवशेष व्यिक्तमत्व सत्यम िशवमचा िमलाप बहुरंगी
A blooming bud in Eastern heights A stunning star in Western skies Westerly wind’s open might Easterly sun’s clear light Ney, a rising sun A crescent moon An enjoyer of of the West of the East An enjoyer of the heavenly bliss
उमलती कळी मी पूवर् घाटी अन उगवता तारा पिश्चम वाटी पिश्चमेचा वारा करी मज गुंग पूवेर्चा सूयर् करी मज मंद िवश्वाचे सकल संयुक्त प्रितिबं ब सुंदर असे मी िबन्दुवत् अमर असे मी परमानंद
- अंिजरा
-Anjira
वसंतसरी आपल्या िमनेसोटात दोनच ऋतु....एक म्हणजे िहवाळा अन् दुसरा रस्तेबांधणीचा! या दोन सीझन्स मधे अलगद डोकावुन जातो तो माझा अावडता वसंत ऋतु! अखंड िहवाळाभर शुभ्रवस्त्रांिकत असलेली धरणी, वसंताची चाहूल लागताच जणू कात टाकते! इवलंस गवत हळु च आपलं डोकं वर काढू न माना डोलवू लागतं...झाडांना नवीन पालवी फुटायला लागते...िदवस मोठा होत जातो अन् वातावरण अिधकािधक आल्हाददायक होत जातं. अश्याच एका संध्याकाळी, बफर्वृष्टी न होता चक्क िरमिझम धारा बरसु लागतात अािण सभोवतालच्या आरसपानी सृष्टीसौंदयार्त अजुनच भर टाकत, मनाला ही िचं ब करून जातात.
तेव्हा अश्या ह्या क्षणांची मला सुचलेली एक छोटीशी किवता! संध्याकाळचा पाऊस....थंडगार वारा.... माझ्या मनात मांडतो....आठवणींचा पसारा.... िचं ब किरती सरी....मृद्गं ध दरवळे न्यारा.... शहारणारी तळी....अद्भुत माहौल सारा.... िहरवंकंच गवत....झुळझुळ वाहे झरा.... ये ना सखे त्विरत....वेचू दोघं गारा.... धुंद होउ खेळात...कुणी न पाहणारा.... मनमुक्त स्वच्छं द अनुभवु....िनसगार्चा नजारा....
-डॉ. अद्वै त रानडे.
सुगरण ते Gourmet
दृक्श्राव्य बृहन्महाराष्ट्र मंडळ अिधवेशनातफेर् ह्या वषीर् अिधवेशन गीत स्पधार् आयोिजत करण्यात आली होती. ट्वीन िसटीजमधल्या स्वर झंकार आिण िमत्रपिरवारानं त्या स्पधेर्सािठ एक गाणं पाठवलं होतं. ह्या गाण्याची कल्पना होती, 'मैत्र िपढ्यांच'े ! िपढ्यान् िपढ्यांच्या मैत्रातून साकारलेल्या नात्यांच्या रेशीमगाठींचे आपल्या मराठी मनडळापेक्षा मोठे प्रतीक ते कुठले? गाण्याचे शब्द तुम्हाला आवडतीलच, पण ह्या गीताच्या ध्वनीसोबत मराठी मंडळाच्या इितहासाची छायािचत्रांद्वारे सफर घडवणारा िव्हडीयोदेखील आवजूर्न पहा.
मराठी पदाथर्, मसाले वापरून बनवलेले िवदे शी पदाथर् िकंवा आं तरराष्ट्रीय चवींमधून प्रेरणा घेऊन बनवलेले अस्सल मराठी पदाथर्, तुमच्या स्वयंपाकघरातल्या प्रयोगांसाठी हे खास सदर!
मसाला िकनुआ (quinoa ) सािहत्य: • ऑिलव्ह ऑईल –२ टेबलस्पून • िजरं – 1/2 टेबलस्पून
रेशीम गाठी बांधून गेले नाते मनांचे संस्कारांचे, नव्या िदशांचे, नाते जन्मांचे जुळले...फुलले जुळले, फुलले, खुलले, हसले , मैत्र िपढ्यांच!े रेशीम गाठी बांधून गेले नाते मनांचे संस्कारांचे, नव्या िदशांचे, नाते जन्मांचे.
• हळद – 1/4 टेबलस्पून • िचमुटभर िहं ग • कढीपत्ता • िहरव्या िमरच्या बारीक िचरून - स्वादानुसार • बारीक िचरलेला एक छोटा कांदा • कोिथं बीर
पाउलखुणांच्या वाटा, पुण्याचा साठा
िकनुआ िशजवण्यासाठी
समृद्धी, संपत्ती, स्वप्नांच्या लाटा
• १ कप िकनुआ • २ कप पाणी
आशीवार्दाने..घडला प्रवास हा दशकांचा सौख्याची, स्थैयार्ची, प्रेमाची गाथा
• िचमुटभर मीठ
जुळले.....फुलले जुळले, फुलले, खुलले, हसले मैत्र िपढ्यांचे! रेशीम गाठी बांधून गेले नाते मनांचे
कृती:
संस्कारांचे, नव्या िदशांचे, नाते जन्मांचे ————————————————————————————————————— https://youtu.be/QdEww_lWLmE
• १:२ प्रमाणात िकनुआ आिण पाणी िमसळू न मध्यम पसरट
https://youtu.be/ QdEww_lWLmEhttp s://youtu.be/ QdEww_lWLmEhttp संगीत / की-बोडर् -नेहा दामले
गायक - राज खानकरी, सुजाता
शब्द - शीतल कीतीर्कर-कुलकणीर्
आपटे, सुखदा देवधर-बस्तीकर,
िगटार - अनुप थत्ते
अनुप थत्ते
हामोर्िनयम - अरिवन्द आपटे
साउण्ड िमिक्सं ग - मधुरा साने
तबला-ड्रम्स - िचराग पाटणकर, मुक्तेश कुवळे कर
िकनुआ िशजवण्याची पद्धत भांड्यात एक उकळी आणा. • बरेचसे पाणी शोषले जाईपयर्ंत झाकण ठे वून मंद आचेवर िशजवा, साधारण १५ ते २० िमिनटे. • िशजलेला िकनुआ फुलवून घ्या. मसाला िकनुअ बनवण्याची पद्धत • एका काढईत मध्यम आचेवर ऑिलव्ह ऑईल घ्या. • फोडणीत िजरं घाला व ते तडतडायला लागल्यावर िहं ग व कढीिलं ब घाला. •िचरलेले िमरची, हळद व कांदा त्यात िमसळू न १-२ िमिनटे कांदा लालसर होईपयर्ंत परतून घ्या. •िशजवलेला िकनुआ त्यात घालून हलक्या हाताने ढवळा. •मीठ घालून १-२ िमिनटे िशजवा. •सव्हर् करायच्या भांड्यात काढू न वरून बारीक िचरलेली कोिथिम्बर घाला.
- जया िहरेकेरूर
मला भेटलेली काही सुंदर फुलं… िमनेसोटा म्हटलं की पािहली आठवते ती कडाकयाची थंडी, बफर् आिण पांढराशुभ्र पािरसर… आिण अशा या ‘अनएण्डींग’ वाटणार्या थंडीनंतर ओढ लागतो ती “िस्प्रं ग” म्हणजेच “वसंता ऋतूची”! मिहनोंमिहने ओढलेली पांढरी चादर बाजूला सारता िनसगर् बहरउन येतो. झाडांना नवीन पालवी फुटतो, सगळीकडे िहरवळ पसरते. पण मी मात्र त्यानंतर येणार्या फुलांची वाट बघता असते. रस्त्यांच्या कडेनी, घरांच्या समोर, लेक्सच्या काठांनी आिण िजथे म्हणून नजर जाईल ितथे सुंदर फुलं िदसायला लागतात. िहरव्यागार सॄष्टीची रत्नं बनून चमकायला लागतात… मग ती घरांच्या समोर एका रांगेत येणारी नाजूक टयुिलपस असोत िकंवा िपावळी धमक डॅफोिडल्स असोत िकंवा बागांमधली लालगुलाबी िपओनीज असोत. असं वाटतं की इतके िदवस पांढर्या असलेल्या कॅनव्हासवर अचानक एक सुंदर िचत्र तयार होतं! या खुलून आलेल्या िमनेसोटाला अनूभवताना मला भेटली अशीच काही सुंदर फुलं…प्रत्येकाचं रुप िनराळं , रंग िनराळा, आकार िनराळा. कधी एखादं पाढरं शुभ्र फुल मन प्रसन्न करुन गेलं, तर एखाद्या फुलानी रंगांची उधळण केली. कधी एका भव्य फुलाने ओंजळीत मावणार नाही इतका आनंद िदला तर कधी एक इवलसं फुल स्वत:चा गंध श्वासात िवरघळवून गेलं. थोडकयात काय तर प्रत्येकाची स्वतंत्र ओळख होती. अगदी गवतात येणारं ताण सुद्धा, येताना सुरख े फुलं घेऊन आलं. त्या फुलांच्या सौंदयार्कडे मी नकळत ओढली गेले. कधी त्यांच्यात हरवले, कधी रमले, तर कधी गुंतले आिण फुलांच्या या जगात वावरताना एक िवचार माझा मनाता घर करून गेला…
आपालं आयुष्यही असावं या फुलांसारखं कळीला नवीन ओळख देणारं दर रंगाची छटा असणारं भेटेल त्याला आनंद देणारं आयुष्य असावं फुलासारखं प्रत्येकात स्वत:चा सुगंध िमसळवणारं काट्यांसिहतही िदलखुलास जगणारं पुस्तकांच्या पानांमधे वाळू न देखील स्वत:ची सुंदर छाप सोडणारं!
तर अशी ही मला भेटलेली फुलं… सॄष्टीचं सुंदररूप दाखावून गेली, बरच काही सांगून गेली …आिण त्या फुलांना शब्दातून आिण कॅमेरातून िटपण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. - अिदती
जोशी-रानडे
शब्दकोडे: उत्तर
िमनेसोटा : मराठी नजरेतून छायािचत्र हा शब्द खरंच िकती बोलका आहे. नजरेतून जे िदसतं, भावतं, जाणवतं त्याचे हृदयावरचं प्रितिबं ब, छाया म्हणजे छायािचत्रं!!! अथार्त मनात उमटलेली प्रितमा प्रत्यक्षात उतरवायला, मग ती िफल्मवर असो िकंवा एस डी काडर्मध्ये, बरीच उपकरणं, एक दृष्टीकोन आिण बरंच तांित्रक ज्ञान लागतं. फेसबुक िकंवा िफ्लकरच्या माध्यमातून िट्वन िसटीज मधल्या बर्याच िमत्रजनांनी काढलेली िमनेसोटा आिण पिरसरातली छायािचत्रं पाहून मनात पिहला िवचार यायचा की 'ही अगदी सुळसुळीत कागदावर छापल्या जाणार्या मॅगेिझनमधल्या फोटोच्या दजार्ची आहेत!' ह्या मराठी छायािचत्रकारांना आिण त्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्या िनसगार्ला, त्याच्या ह्या काळातल्या रूपाला दाद देण्यासाठी हे सदर!
प्याल्या मधाची गुंफण गुंजनात मनोहारी, मोह घालती डोळ्याला नाजुकश्या रंगछटा ! पंख पसरी इवले घेई पाखरू भरारी, प्राण फुंकुिन तयात शोधी आभाळाच्या वाटा !!
अमेिरकन गोल्डिफंच (अिमत कुलकणीर्)
वूडडक (रोिहत नांदगावकर)
प्रेअरी िचकन (पुष्कर वैद्य)
रूबी थ्रोटेड हिमं गबडर् (अिमत कुलकणीर्)
सुपीिरयरवरचा सूयोर्दय (प्रफुल केळकर)
रायली लेकवरचा सूयार्स्त (सुदशर्न बेिटगेरी)
सूयोर्दयासवे जळी दाटे नवासा उल्हास मावळता केशराची रंगरंगोटी नभास ! उगवावे अस्तासाठी, रोजचाच तो प्रवास िनळ्या नभाचा िमत्राशी, िततुकाच सहवास !!
झक ु ले आभाळ कृष्णमेघांनी अधीर हृदय होई कावरेबावरे ! कोसळता सरी आनंदतरंग मनी तृप्त प्रसन्न तलाव आिण अवखळ झरे !!
सुिपिरयर हायिकंग ट्रेल (पुष्कर वैद्य)
िमनेहाहा फॉल्स (रोिहत नांदगावकर)
सुवासानं, रंगानं मनाला भूरळ तर जरूर पडेल, जवळू न िनरखाल तर सारं जगच त्यात िमळे ल.
(रोिहत नांदगावकर)
(श्रीरंग जोशी)
कधी पानगळतीची रंगीबेरग ं ी झालर, कधी आच्छादुिन शुभ्र मऊ बफार्ची चादर ! आता तृण-कुसुमांचा शेला मोहक दे खणा, चक्र असीम ऋतूंचे, वाट संपता संपेना !!