हतगुज
मराठ असो सएशन ऑफ मनेसोटा स टबर २०१९
अनु म णका मुखपृ : अंजली भुरे संपादक य : सायली अमरापूरकर-जहा गरदार, वषा कांडलीकर
मराठ मंडळ क मट २०१९-२०
अय : शंतनू सुवणपाठक उपा य : मो हत काळे
High School Graduating Class of 2019 हतगुजचे बोध च ह: ऋजुता पाथरे मराठ मंडळा या घडामोडी एकवीस मोदकांचा एकच घास: शरयु शेजवलकर म नआपोलीस म ये अ वनायक दशन: अभय फडके
कोषा य : मेघा ीरसागर
अ वनायक श दकोडे: अभय फडके
सां कृ तक स चव: पा सावंत, अंजली भुरे
मा या छो
संपक स चव: अ जत कुलकण
डॉ. आनंद जोशी: सुगंधा कमलापुरी
मै
ा मो
ा छं दांची झग: जय ी मुळे
जवांचे: अनुराधा मेढेकर
वेद मु ा: नेहल मुळे छं दाने केला घात: वासंती मुदकणा आयुवद - संतु लत जीवन: डॉ.वन ी बेलगमवार
हतगुज संपा दका: सायली अमरापूरकरजहा गरदार, वषा कांडलीकर
जगातील सव े खेळ - केट: मूळ लेखक: म लद सोहोनी (मराठ अनुवाद: अर वद आपटे ) Creation a poem by Anjira पट टॉप: काश केळकर पुढ या अंकाची चा ल… च कला: अंजली भुर,े अ का महाजन
संपादक य नम कार मंडळ ,
न व नम तु कायते गणेश कृपया सदा …
सुखक या गणपती बा पा या वागता यथ हा हतगुज चा अंक आप यापुढे ठे वताना मला खूप आनंद होतो आहे. सु वातीलाच एक आवजून वनंती आहे. हतगुज या येक अंकावर काम करीत असताना आ हाला ब याच लोकांशी संवाद साधावा लागतो. येक वा य (न हे श द सु ा) आ ही लेखकाशी पडताळू न बघतो. यासाठ बरेच इमे स, मेसेजेस पाठवावे लागतात. हे समजून घेऊन तु ही आ हाला पूण सहकाय दे त आला आहात आ ण असेच दे त रहाल अशी आशा आहे. गणेशो सवाचे व प गे या शंभर वषात जरी ावसा यक झाले असले तरी घरोघरी आ ण ग लो ग ली गणपती बरोबर आप याला पाहायला मळते ते लोकां या कला गुणांचे दशन. यात सजावट, संगीत, गाणे, नाटक, खेळाचे सामने, व वध गुण दशन आ ण बरेच काही बघायला मळते. ा परंपरेला ध न ा हतगुज अंकाचा वषय आहे "छं द, कलागुण, आवड". ा वेळेस आ ही हतगुज अंकाचा वषय जाहीर के या के या आ हाला खूप चांगला तसाद तु ही दलात. गणपती बा पा या सेवेत आपले लेख, गो ी, क वता, च , पाककृती आ ण श दकोडी सु ा पाठवलीत याब ल सु वातीलाच तुमचे खूप आभार! भेटकाड जमा कराय या छं दापासून ते केट, आयुवद, फोटो ाफ , आ ण इले ॉ नक ती पयत व वध वषयांवरचे सा ह य तु हाला ा अंकात वाचायला मळे ल. महारा ा या इ तहासातील एक अजरामर हणजे डॉ टर आनंद बाई जोशी. ती अमे रकेत येऊन वै क य श ण घेणारी प हली भारतीय म हला होती आ ण ते दे खील द डशे वषापूव ! तची खापर-पणती इथे आप या मनेसोटाची र हवाशी आहे आ ण तने आप या खापरपणजी वर एक सुंदर लेख आप याला पाठवला आहे. एका लेखात मनेसोटाला नातलगांना भेटायला आले या एका पा याने इथे आलेला दय ावक अनुभव मांडला आहे. तर स या लेखात म वा या ना याचे वेगवेगळे कंगोरे अ तशय सहज उलगडू न दाखवले आहेत. तु ही व वध वषयांवर पाठ वले या सा ह याची सुबक मांडणी क न हा अंक गणपती बा पा या चरणी अपण करीत आहोत. तो वाच यावर तुमचे अ भ ाय व सूचना आ हाला न क कळवा. आ ण हो, ा अंका या शेवट या पानावर दवाळ वशेषांका वषयी मा हती आ ण “कॉल फॉर एं ज” वाचायला वस नका.
येक कायाचा आरंभ करताना हा व नह या गणपतीचा ोक आपण अगद सहजतेने हणून जातो. अशा या गणपती बा पा या आगमनाची आपण सगळे च उ सुकतेने वाट पाहतोय. मा या लहानपणी आ ही गणपती करता दरवष आम या आजोळ , गरगावात जायचो. यावेळ आ ही ब हणी पण हरता लकेचा उपास करायचो. मला आठवतंय क एका वष हरता लका आ ण गणपती एकाच दवशी होते. यावष सकाळ गणपतीला केलेले उकडीचे मोदक आ ही ब हण नी रा ी १२ वाजता खाऊन उपास सोडला होता. इतके य होते मोदक आ हाला सवाना! आजी या चाळ तील सावजनीक गणेशो सवाचे व प यावेळ खूप वेगळे असायचे. दहा दवसां या ा उ सवातील प ह या ३-४ दवसातील सव काय मात मी उ साहाने भाग घेत असे. रोजची पूजा, आरती, झांजा, ढोल ताशां या साथीनेच होत असे, मंगलमय सोहळाच तो! व वध धा आ ण साद खाणे हा लहान मुलांचा आवडता भाग! आ ही मुलं आतुरतेने वाट पाहायचो ते धा कधी सु होणार याची… चमचा-गोट , बटाटा शयत, दोरी या उ ा, मरणश , सुईत दोरा ओवणे, तपाई शयत, अशा व वध धा वयोगटा माणे होत असत. काळानुसार आज सावज नक उ सवाचे प आ ण तो साजरा कर याची प त बदलले आहेत पण मूलत व तेच; एक येऊन एकमेकां या कलागुणांना वाव दे ण.े अगद मूत बनव यापासून ते आरास करणे, रोषणाई करणे, फुलांच,े वाचे हार, लाडू -मोदकाचा साद, वा -संगीत, नाच-गाणी, इ याद . काय गंमत असायची! सायली बरोबर सहसंपादन केलेला हा आमचा हतगुज चा सरा अंक आप यापुढे ठे वताना मला खूप आनंद होत आहे! अंजलीने रेखाटले या मुखपृ ावरील गणपती या च ाने तर या अंकाची शोभा अ धकच वाढली आहे! आपला गणपती उ सव आ ण मुलांचे उ श णाकरता कॉलेजला जा याची तयारी ा साधारण एकाच वेळ घडणा या गो ी. हतगुज तफ १२ वी झाले या सग या मुलांचे मनःपूवक अ भनंदन आ ण पुढ या ै णक वासासाठ खूप-खूप शुभे ा! सव वजयी भवेत!
गणपती उ सवा या तु हा सग यांना हा दक शुभे आपली नेहां कत, सायली अमरापूरकर-जहा गरदार mamn.hitguj@gmail.com
ा!
आपली नेहां कत, वषा कांडलीकर
Presenting
The High School Graduating Class of 2019 Hitguj and Marathi Association of Minnesota are very proud of our graduating seniors. We wish them all the best in their future endeavors.
Name of the Graduate: Poorva Halbe High School Name: Eden Prairie High School College: University of Wisconsin, Madison. Poorva will continue to pursue her passion for engineering at the University of Wisconsin, Madison in Biomedical Engineering. Her love for engineering started with a humanoid she built for science fair in 5th grade. She continued on to lead her middle school and then high school robotics teams to world championships, best performance by any Eden Prairie Robotics team. She is an avid photographer and volunteered at many MAM events. She also loves to play badminton and represented her school varsity team in state championships. She wants to pursue innovative career that combines robotics and medicine, and be a role model for women in the STEM field.
Name of the Graduate: Neil Khadilkar High School Name: Wayzata High School College: UC Berkeley Neil plans to do Materials Science & Engineering at UC Berkeley. He loves playing Baseball and Basketball. During high school years, he really enjoyed Quiz Bowl and was the captain of QB team. He enjoys playing the piano.
Name of the Graduate: Om Jahagirdar High School Name: Edina High School College: Stanford University Om plans to pursue Biomedical Computation at Stanford and hopes to become a medical doctor. He first gained interest in medicine while taking a public health service-learning course in Chicago’s south side during spring break of high school freshman year. While doing basic research on sickle cell at University of Minnesota he continued to serve his local community by captaining the Junior Volunteer Program at Fairview Southdale Hospital and representing Edina youth on the city’s Community Health Commission, which advises the City Council and Mayor. He plans to continue his interest in community health in college by conducting research and furthering Omnisight, a nonprofit Om founded with his younger brother that provides free eye care to those in need. Om played Tenor Saxophone in his school’s top concert and jazz bands, and the MN State High School League rated Om a Superior Soloist. He enjoyed being a Edina Marching Band Drum Major in his senior year. Om has fond memories of performing at Marathi Mandal events every year as a part of Marathi language class from Chinmay Mission. He hopes to use the skills and experiences he has gained to give back to the community in the future.
Name of the Graduate: Shreya Suvarnapathaki High School Name: Wayzata High School College: University of Minnesota Shreya will be attending College of Science and Engineering at the University of Minnesota, Twin Cities. She is interested in pursuing an education and career in the STEM field as she aspires to partake in the development of healthcare and technology. In high school, Shreya was a part of various organizations. She enjoyed her time at Wayzata High School and hopes to take on the next part of her life with great excitement.
Name of the Graduate: Atharva Limaye High School Name: Eden Prairie High School College: University of Minnesota Atharva Limaye is one of the 250 U.S. high school students who will study in Germany for the 2019-20 school year with the Congress-Bundestag Youth Exchange Scholarship. Atharva will live with a host family, attend a German high school and have the opportunity to visit the German legislature and explore historical sites.The program is a bilateral exchange program co-sponsored by the U.S. Department of State and German Bundestag (Parliament). After completion of this program in the fall of 2020, Atharva plans to join the University of Minnesota to pursue a major in Political Science/Economics. Atharva continues his hobby of playing chess from his school years and plays the piano and the guitar! Atharva also loves to play basketball and was a member of cross country track and field athletic team from EPHS.
अ भनंदनं, अ भनंदनं द ा तकाले अ भनंदनं II The High School Graduating Class of 2019 Hitguj and Marathi Association of Minnesota are very proud of our graduating seniors. We wish them all the best in their future endeavors
हतगुजचे बोध च ह ! ऋजुता पाथरे
वसंत बहार या काय मा या वेळ सायली अमरापूरकर यांनी आम या मुलाखतीचा हडीओ दाखवला होता. यात यांनी एक वचारला होता क आप या मराठ मंडळाचे बोध च ह कुणी बनवले? वेळे अभावी सवच गो वर स व तर बोलता आले न हते. यावेळ या अंकात याब ल थोडी मा हती दे त आहे. १९८९ या दवाळ अंकाम ये मराठ असो सएशन या यावेळ या न ा सं ेसाठ बोध च हाची धा ठे व यात आली होती. यात दोनच नी भाग घेतला. अंजली खारकर व उषा बाळकृ णन यांनी यांची बोध च हे वेळेवर पाठवली व यांत अंजली खारकर यांचे बोध च ह वजेता ठरले. ा बोध च हाचा अथ यांनी खालील माणे सां गतला आहे. हे बोध च ह पूव व प म सं कृतीचं त न ध व करत आहे. पाणी हे मनेसोटा या १०००० सरोवरांचं तक आहे. उगवता सूय हे पूवचे तक आहे. पा यातील हंस प ी पूवकडील सं कृती दाखवतो याच माणे प मेचा गीस (Geese) कवा मनेसोटाचा रा य प ी लून (state bird - Loon) सु ा होऊ शकतो. कमळाचे ान हे पाय याशी आहे कारण आप या पूव या सं कृती या पायावर आपली मराठ सं ा उभी आहे. पूव प म व खास मनेसोटाचं असं सवा या तीकांचा अ तशय कला मक प तीने उपयोग कर यात आला आहे. असे हे अ तम बोध च ह फार सुरेख दसते व आप या कागद प ांवर वराजमान होते. अंजली खारकर यांचे अ भनंदन व आभार!
मराठ मंडळा या घडामोडी: “या रे या सारे या, गजाननाला आळवुया!”
दरवष ऑग ट म ये ‘इं डया फे ट’ हा उ सव मनेसोटाची राजधानी असले या सट पॉल टे ट कॅ पटॉल या मैदानात इं डया असो सएशन ऑफ मनेसोटा (IAM) तफ आयो जत कर यात येतो. ‘भारतीय सं कृती, व वधतेतील एकता, आ ण भारतीय वातं य दन’ साजरा कर या या हेतूने दरवष वीस हजारा नही अ धक लोक ा उ सवात सहभागी होतात. ा वष मराठ असो सएशन ऑफ मनेसोटा (MAM) क मट ने प ह यांदाच ात MAM चा टॉल लावला होता. नुसते सहभागी होऊन थांबले नाहीत तर सव टॉ स पैक सव म टॉल हणून थम मांक मळवून एकदम बाजीच मारली! १० ऑग ट २०१९ रोजी झाले या ा एक दवशीय सोह यात MAM ने मराठ सं कृतीचे उ म दशन केले. “या रे या सारे या, गजाननाला आळवुया; गणपती बा पा मोरया” ा क पनेवर आधा रत, गणेश उ सव, शवाजी महाराज, तसेच व वध महारा ीयन व ालंकार (सा ा, दागदा गने), शीरभूषणे (पगडी, फेटा) इ या द गो चे दशन केले. संपूण मनेसोटातून आले या असं य जनसमुदायाने मराठ बा याची व भूषणे लेऊन मजा लुटली. ात मनेसोटाचे ग हनर ट म वॉ झ (Tim Walz), डॉ. डॅश (Dr. Dash), राम गडा (Ram Gada) इ याद मा यवरांचा समावेश होता. ा सोह याची काही छाया च ं आप यासाठ दे त आहोत! मराठ असो सएशन ऑफ मनेसोटा (MAM) चे हतगुज तफ हा दक अ भनंदन आ ण खूप खूप शुभे ा!
मनेसोटाचे ग हनर ट म वॉ झ (Tim Walz) यां या समवेत
माननीय राम गडा यां या समवेत
च कला अ का महाजन वय : ११ वष
एकवीस मोदकांचा एकच घास! शरयु शेजवलकर ावण संपून भा पद के हा येणार याची आ ही भावंडं आतुरतेने वाट बघायचो ते गणपती बा पा या आगमनासाठ . माझे वडील दश ंथी ा ण, भ ुक करायचे, यामुळे नारळांची कधीच कमी नसायची. १५-२० नारळाचे मोदक हायचेच. घरात माणसे पण पु कळ असायची. आ हाला मोदक खायलाच नाही तर बनवायलाही मळायचे, अगद लहानपाणापासून. मोदक बनवताना आमची आई गणपतीचे एक गाणं हणायची ते मी मा या मुल ना, नातवंडांना पण शकवलं. अस होतं ते गाणं … इवला इवला छान, छोटा छोटा छान सुपा एवढे कान, पहा दसतो कती छान इवले इवले डोळे , काळे काळे नळे स ड कशी छातीवर, वाकून वळे एवढे मोठे पोट, मांडीचेहे लोड उं दराची गाडी पहा, डु लुडुलु चाले चार ाचे हात, दोनच दात एकवीस मोदकांचा एकच घास ।।१।। एकवीस मोदकांव न मला एक गो आठवली. माझा द र यावेळ ब धा १४-१५ वषाचा असावा. गणपती या दवशी याला आम या शेजा यांनी ा ण भोजनाला हणून बोलावले होते. साने काका आ ण काकू असे ते दोघंच रहात असत. यांनी नैवे ासाठ २१ मोदक केले होते. मा या दराने एक ानेच ते सव २१ मोदक खाऊन फ त केले! काकूंनी जे हा ही गो मला सां गतली ते हा मला आठवली वर या क वतेतली शेवटची ओळ - ‘एकवीस मोदकांचा एकच घास’!
आई कडू न शकलेली, खाली ल हलेली मोदकाची कृती वाप नच मी आ ण मा या मुली गणपती बा पा साठ दरवष मोदकांचा नैवे बनवतो. सा ह य आ ण कृती (साधारण २१-२२ मोदकांसाठ ) सारण: २.५ कप खोवलेला नारळ १.५ कप गूळ कवा ाऊन साखर १/२ कप बदामाचे पीठ १२-१५ वेलची पावडर थम सारण क न ठे वावे. एका ५ लटर नॉन टक कढईत नारळ व गूळ ( ाऊन साखर) घालावे. गॅस चालू क न पातेले गॅस वर ठे वावे. आच म यम असावी. गूळ वरघळे पयत अधून मधून ढवळत रहावे. गूळ वरघळा क २-३ म नटांनी गॅस बंद करावा. मग यात बदामाचे पीठ आ ण वेलची पावडर घालून मसळू न ठे वावे. म ण थंड झाले क आणखी थोडे घ होईल. उकड: २.५ कप तां ळाचे पीठ १ चहाचा चमचा मैदा (उकडीला चकटपणा चांगला ये या करता फायदा होतो) २ चमचे तेल २.५ कप पाणी १/४ चमचा मीठ पाणी एका मोठया नॉन टक पाते यात (साधारण ५ लटर) उकळायला ठे वावे . यात मीठ व तेल घालावे . पा याला उकळ आली क गॅस बारीक क न मग यात तां ळाची पठ घालवी. एका मो ा चम याने हलवून म ण नीट ढवळावे. गॅस बंद करावा आणी ५ मनटे झाकून ठे वावे. यानंतर लगेच गरम असतानाच उकड चांगली मळू न यावी. उकड फूड ोसेसर म ये कवा हाताने परातीत मळू न यावी. पारी चांगली हो यासाठ उकड चांगली मळावी लागते. मळताना गरज वाट यास थोडे पाणी आ ण तेलाचा वापर करावा. मळू न उकडीचा गोळा एका पाते यात कवा ड यात झाकून ठे वावा. मळू न ठे वले या उकडीतून लहान लाडवाएवढा गोळा करावा. याचा गोल क न अंग ाने मधोमध थोडे दाबावे. यानंतर म ये अंगठा व बाक ची चार बोटे बाजूला असे हळू हळू दाबत पारी बनवून यावी. पारी बनवताना हाताला उकड चकटू नये हणून, बोटांना आव यकतेनुसार मधे मधे पाणी कवा तेल लावावे. पारी साधारण वाट सारखी दसली पा हजे. अशी पारी तयार झाली क यात दोन चमचे खोब याचे सारण घालून मोदक बंद करायला सुरवात करावी. सारण भरलेली पारी हाता या तळ ावर ठे वून स या हाताने पारीला चमटे घेत घेत सव बाजूनी चु या पाडा ात. हल या हाताने मोदक फरवत फरवत, सव चु या एक आ यावर जा तीची उकड काढू न टाकावी आ ण वरील टोक दाबून बंद करावे. मोदक उकड यासाठ एका मो ा पातेलीत तळाशी २-३ इंच पाणी घालावे. यात एक वाट व यावर चाळणी ठे वावी. पेपर टॉवेल ओला क न ( मालही वापरता येतो), पळू न चाळणीत पसरावा. एका मो ा भां ात गार पाणी घेऊन एक एक मोदक पा यात बुडवून या चाळणीत ठे वावा. पाते यावर झाकण ठे ऊन १२-१३ म नटे मोदक उकडू न यावेत. नंतर झाकण काढ यावर चाळणी बाहेर काढू न ओ या हाताने मोदक काढू न ताटात ठे वावेत आ ण तूप घालून गरम गरम खावेत. टप: १) मोदक उकड या करता मो ा पाते या ऐवजी राइस कुकरचा वापर करता येतो. ट म फं न वर १२ म नटात मोदक उकडू न तयार होतात. २) उकड जर जा त झाली तर या या नर या (सारण न घातले या करं याच) आ ण स लाडू (सारण न घातलेललं गाठोडं) करता येतात. मोदकांसारखेच उकडू न यायचे. चटणी, लोण या बरोबर फार छान लागतात. यावर तूप आ ण आमट घालून नातवंडांना दे ते ते हा ते याला ‘राईस पा टा’ हणतात.
म नआपोलीस म ये अ वनायक दशन अभय फडके मराठ सं कृतीम ये गणपतीला वशेष मानाचे ान आहे. जसे ाने र, तुकाराम, नामदे व, रामदास आ ण शवाजी हे मराठ मनात कायमचे जलेले आहेत तशीच गणपती उपासना ही मराठ मनात ढ आहे. याला अ वनायक मा हत नाही असा मराठ माणूस वरळाच. कब ना जो मराठ माणूस "अ वनायक हणजे काय?" असे वचारेल, तो ‘मराठ माणूस’ नाही हे न क समजावे! जे मह व काशी या ेला आ ण पंढरपूर वारीला तेच मह व अ वनायक या ेला आहे. येकालाच अ वनायक दशनाचा योग येत नाही. काही ना काही कारणाने भारतभेट चे दवस भराभर जातात. अनेक वष उलटु न जातात पण अ वनायक दशन रा न जाते. पण आप या सग यांकरता ा या ेची एक आगळ - वेगळ सोय आता म नआपोलीस म येच आहे. च मय मशन ही वेदांताचा सार कर याकरता ापन झालेली सं ा आहे. वामी च मयानंद ां या ेरणेने सु झाले या ा सं ेची जगभरात ३५० पे ा आ धक क े आहेत. च मय मशन हे गु कुल प तीने नवडक उ श त त ण-त ण ना दोन वषा या कालावधीत सं कृत, वेद, उप नषदे , गीता तसेच अनेक धम ंथाचे श ण दे ते. हे त ण-त णी च मय मशनतफ वेदांचा सार आ ण जतन कर याकरता आपले जीवन वा न घे याची शपथ घेतात. असे हे चारी मशन या मा यमातून मह वाची सेवा करीत आहेत. अमे रकेत वशेषतः 'बाल वहार' हा शाळकरी मुला-मुल करता ह धमाची व सं कृतीची खोल मा हती दे णारा मशनचा अ यास म खूप स आहे. गीतावेदांतावरील भाषण-मालाही वशेष स आहेत. ा दो ह चा फायदा आपणही ज र यावा. चा का ा उपनगरात गेली दहा वष मशनचा आ म आहे. ा आ माचे इ दै वत 'गणपतीच' आहे. २०१० साली सुंदर गणेश मूत ची ापना झाली. दर र ववारी आ ण मंगळवारी पूजा तसेच म ह यातून एका र ववारी अ भषेकही असतो. यातच ध-शकरा-योगा माणे २०१७ साली अ वनायका या वयंभू मूत ची बे ब तमा असले या संगमरवरी मूत चीही ापना झाली. आप या सवाना आता एकाच वेळ अ वनायक दशनाची सोय आहे! आपण ा आ माला ज र भेट ा ही वनंती. सोबत काही फोटो सादर करीत आहे. आ धक मा हती साठ www.chinmaya-twincities.org संकेत ळाला भेट ावी! आप या करमणूक साठ खास अ वनायकावर आधारलेले श दकोडे सादर करीत आहे. आप याला आवडेल अशी अपे ा आहे आ ण आप याला हे श दे कोडे सोडवता येईल ाची खा ी आहे. सोडवले या श दको ाचा फोटो आपण मला ज र ई-मेल करा - abhayphadke@ymail.com
अ वनायक श दकोडे अभय फडके उभे १ गणपतीचा घोष ६ गणपतीचे एक नाव ८ सुखकता ःखहता आरतीचे रचनाकार १० गणपतीची प नी ११ ा गणपतीचे नाव असुराचा पराभव के यामुळे आहे १२ णव १४ दे वाची अनेक नावे घे याचा पूजेतला वधी १५ गणपतीचा आवडता रंग १७ महागणपतीचे आसन १८ अ वनायक वासातील प हले गाव
आडवे ोडवून स ूक ा अच ल ा ह
ेआ कोड द े: ेश ातल ांची नाव क ं अ या ागपूर जे य न व ग , े ा ा म ाळ य ांकस वले स ट ठ द ा टे स प ोव , ग ेसोटा म क ॉ न क र म ण राऊंड पोलीस, दक य ट . मा ा ीमती ा गोवंडे, न म नआ तगुज संप च , े र अ ाथ सौ. ~ ह ूता प ज ऋ सौ.
१ गणपतीला अ त य २ दे वाकडे खरी तर ाची याचना करायची ३ तीथ ळाचा वास ४ गणपतीला शुभ सं या ५ माधवराव पेशवे ांचे इ दै वत ७ ा गणपतीचे नाव या या भ ाचे आहे ९ उज ा स डेचा गणपती १३ या दे वाने वरद वनायकाची उपासना केली हे आ य!` १४ अथवशीष ा वेदात आहे १६ गणपतीचे वाहन
डॉ. आनंद जोशी सुगंधा कमलापुरी ३१ माच २०१९. र ववार सकाळ. ढगाळलेले वातावरण. पावसाची रप रप. हवेतली थंडी. भोवताली धुकं. नघालो होतो एका वेग याच भेट साठ … डॉ टर आनंद जोशी हणजे अमे रकेत येऊन डॉ टर होणारी प हली भारतीय ी. तेही तनी सा य केलं ते १८८३ - १८८६ या काळात ज हा ी वातं य, ी मु वगैरे श द पण च लत न हते. अ यंत तकूल प र तथीशी दोन हात क न आप या शक या या व ाचा पाठपुरावा तनी कसा केला ते फ तीच जाणे. कमठ समाज, अ यास केला नाही तर मारणारा नवरा, अव या दहा दवसांचं चुटपूट लावणारं आईपण दे ऊन गेलेला मुलगा ...आ ण त हा तचं वय तरी काय? वया या अठरा ा वष अमे रकेत येऊन डॉ टर होऊन परत भारतात जाऊन अव या बा वसा ा वष या सग याची इ त ी हावी? ... यू यॉक-प क सी वाटे वर असच काही मनात येत रा हलं… काय वाटलं असेल तला एवढं घरापासून र येऊन एकटं राहताना? कसे काढले असतील दवस एकटं रा न पर या दे शात? सगळं च परकं भाषा, पोशाख, जेवण खाण, आजू बाजूची माणसं, प रसर ... ना आता सारखे फोन आ ण ' हाट् स अप'... ना 'इं डयन टोअस' ना मराठ मंडळं . नसेल वाटलं तला पटकन आईशी बोलून कुठची तरी रे सपी वचारावी, मै ण शी ग पा मारा ात, नव याशी बोलावं? नसेल आठवलं तला भ डला, हळद कुंकू कवा जागवलेली मंगळागौर? दवाळ तील उटणं, अ यंग नान, आकाश कंद ल आ ण पण यांची रांग? नसेल खावंसं वाटलं खमंग थालीपीठ, चकली, ीखंड पुरी आ ण तूप घालून मसाले भात? नसतील आठवली तला आपली बहीण भावंडं आ ण क याण या वा ात या झोपा यावरचे खेळ? कती एकाक वाटलं असेल अ या कुंद वातावरणात? कुठू न आणली असेल मनाची उभारी अ या सूय काश नसले या दवसात? का? कशासाठ ? कुणासाठ ? गाडी या खडक या काचेव न पावसा या पा याचे ओघळ वाहत होते का मा या डो यातून? खडतर न शबाचे गाठोडं घेऊन सातासमु ापलीकडे आले या या आनंद जवळ आणखी खूप काही होतं.... ज , शारी, चकाट , सहनशीलता, वचारश , वा भमान, धाडस, मह वाकां ा आ ण चंड आ म व ास. त या वषयी वाटणा या कौतुकाने, अ भमानाने आ ण आदराने मन भ न आले. तला माझे शतश: णाम! अशी ही आनंद - माझी खापर पणजी... तचा आज १५४ वा वाढ दवस! ढग बाजूला क न उ हाची तरीप डोकावत होती...!
मा या छं दांची झग! जय ी मुळे झग झग झगाट... मनोरंजन झालंय सुसाट! हे आदे श बांदेकरां या न वन मा लकेतले श द कानांवर पडले आ ण मला लागले या छं दां या झगे वषयी वचार क लागले. माणसाला कुठ या ना कुठ या गो ीचा छं द असतो आ ण या छं दांमुळे वतःचेच नाही तर इतरांचेही मनोरंजन होत असते. छं द हे मला वाटते वयापर वे, पर वे, आ ण लकालपर वे बदलत जातात. लहानपणी ड बवलीला टे शनजवळ घर होते. घर बस या गा ा दसाय या. ते हा आ हा मुलांना मालगाडीचे डबे मोजायला फार आवडायचे. मालगाडी ळाव न सुसाट जातांना ते डबे मोजताना आ हाला गंमत वाटायची. आगपेट या पेट माणे ते डबे रवर जातांना भासायचे आ ण मग तू कती मोजले आ ण मी कती मोजले याव न नखळ वाद! तर असा हा माझा छं द मोठे पणी बदलला. मग क वता करणे आवडायला लागले. यासाठ व श भावच असायला हवा हा आ ह नसायचा. मग फुटकळ लखाणातून लेखणी डोकं वर काढायची. आजतागायत ही लेखणी मा साथ दे ते आ ण झग सावरते हे खरे. मला सुय दया या वेळचे आकाशातले रंग फार आवडतात. यामुळे सूया या या कोव या करणांचे वागत हा मा या ज हा याचा वषय! अनेक ठकाणी मी हा अबीर गुलाल उधळत आलेला सूय मा या छाया च ात मरणीय क न ठे वला आहे. ने ांचे पारणे फेडणारा सूय दय मी अमे रकेत नॉथ शोअर येथील सुपीरीअर सरोवरा या कना यावर प हला. या गुलाबी करणांचे मा णक मोती मा या मनःपटलावर आज ही वराजमान आहेत. मला आणखी एक छं द लागला तो हणजे वेगवेग या कारणांमुळे लोकांकडू न मळणा या शुभे ा प ांचा सं ह कर याचा. आम या कुटुं बात कुणालाही मळाले या शुभे ा प ांचा मी फोट या अ बमसारखा अ बम बनवून ठे वला. याच माणे आज या ड जटल युगातही मी आयु यात या सुंदर णांचे फोटो ट क न अ बम क न ठे वले आहेत. मा मा या याच छं दाने आता मला अंतबा हेलावून टाकले आहे. माग या वष आ ही दोघे आजी-आजोबा आम या चमुर ा नातवाचा सहवास मळावा हणून अमे रकेत आलो. लोक आयु याचे एक नवीन पव सु झाले. गे या वष या सुंदर आठवणी सोबत ठे वून मी आता परत अमे रकेत आले, मा या न ा पवाची नवी सु वात करायला. मा या दोन गोड नातवंडांची छबी मला कायम जतन करायची आहे. यां या चमुक या हातांचा, ग याभोवती पडलेला गोड वळखा मला अनुभवायचा आहे. या न ा छं दाची लाडी दे वा आता तू पुरवायची आहेस. ही झग तरी आता सोबत कायम ठे वायची आहे.
मै जवांचे अनुराधा मेढेकर संत ाने रांनी, यांनी वतः ल हले या ाने री ा ंथाची इ त ी केली आ ण चराचरांत भ न दशांगुळे उरले या व ा मक दे वाला वनंती केली, मा या वा य पी य ाने तू संतु हो आ ण मला पसायदान दे , ांची ता नाहीशी कर व सव भूतमा ात मै जडू दे . “भूता पर रे पडो, मै जवांच”े . अ तशय सुंदर अशा मै ी ा भावनेची यांनी परमे राकडे याचना केली. मै ीचे व एक चे मह व काय असते हे संतांनी ओळखले होते. “अ म य कुतो सुखम्” असे सुभा षतकारांनीही हटले आहे. याला म नाही याला सुख नाही, कती खरं आहे हे! म मै ण चे ेम मळ यास भा य लागते असे मला मनापासून वाटते आ ण मला ते भा य मळाले आहे! येका या जीवनात आई-वडील, बहीण-भावंडे, ही प हली म मंडळ . शाळा-कॉलेजातील म मंडळ चे एक वशेष ान असते. बालपणी या मै णी अजूनही डो यासमोर उ या राहतात. एकमेक या ग यात गळे घालून शाळे त हसत खेळत येणे जाणे, आम या लहानपणी हे सहज श य होते. र यात वाहने कमी असत. कुल बसेस पण न ह या. शाळा कॉलेजची वष संप यावर सवजण आपाप या वाटांनी चारी दशांना पांगले! यावेळ मोबाईल, हाट् सअप तर सोडाच पण साधे फोनही अगद हाता या बोटावर मोज याइत याच लोकांकडे असत!
बी.ए सी ला बायॉलॉजी घेऊन मी उड या रंगानी पास झाले. पण यावेळ आईव डलांना मुल या ल नाची खूप घाई असे. माझे तसेच झाले. वसा ा वष ल न क न मी सासरी गेले. दोन गोड मुलांची आई झाले. मग मा पूणपणे संसारात रमले आ ण मुले, पती, जावा, नणंदा, द र हेच मै झाले. मग बाहेरील मै ण शी फारसा संपक ठे वता आला नाही. काळ पुढे सरकला, मुले मागाला लागली, मै णीही फार या रा ह या नाहीत. मग मी गायन लासला जा याचे ठरवले. जवळच राहणा या सौ. ल लता पोवळे यां या घरी संगीताचा मळा शपीत हो या! संगीतात माझे मन रमले. माझा गळाही तसा चांगला होता. सवात मह वाचे हणजे इथे मला खूप छान मै णी मळा या. धनु, मु धा, सीमा, योजना, सुमेधा…. एकापे ा एक ेमळ मै णी झा या! संगीत सभेम ये आ ही गात असू यावेळ तर खूपच धमाल येत असे… ते मै वेगळे च होते. एकाच येयाने, वचाराने एक आले या आ ही सव नखळ ेमाने मै णी झालो. आता लास सोड यावर सु ा आ ही मोबाईल, हाट् सअप ामुळे एकमेक या सुख- ःखात सहभागी होतो. वचारांनी, ेमा या भावनेने जवळ आले या बरोबर ज मभर मै अबा धत राहते. मा या वैय क आयु यातील कठ ण संगात मी ा मै ण या सा ाने लवकर सावरले! हेच मै ! मै हणजे ख या मनावर दोन गोड श दांचे सां वनाचे मलम लावून फुंकर घालणारी भावना! मै हणजे हा याचा खळखळता झरा! मै हणजे आपुलक , ेम, व ास! मनातील सल मोकळा कर याची ह काची जागा! कोणी गझलकाराने हटले आहे “तेरे हर मज क दवा है दो त” - एकदा मैफल जमवून तर बघ कुठे च पळू न जाईल तुझे ःख। “खीच कर उतारते है उ क चादर” मै ी म ये वयाचे बंधन रहात नाही. गायन लासम ये व वध वया या व ा थनी हो या पण याची मला अडचण वाटली नाही. मी यां यातीलच एक होऊन जात असे. आप या घरा या या चार भतीही आप या मै णी होतात. फार दवस बाहेर रा ह यावर घरी जा याची ओढ लागते, एक कारचे मै च असते ते! आपला गाव, आपला ांत, आपला दे श, हे सु ा आपले म च नाहीत का? आपली पृ वी, धरा, वसुधा, ही तर आपली मातृभूमी! हणजे आईच असते. येकाची आयु यातील प हली मै ीण! या समाजात आपण राहतो या समाजाचे सव घटक कामवा या, वाणी, शपी, हे आपले म च असतात. यां या वना आपले कती अडते ाचा अनुभव येकाला असतोच. आरंभ गुव यी ण मेण। ल वी पूरा वृ म त च प ात्।। दन पूवाध पराध भ :। छायेव मै ी खल स नानाम्।। दवसा या पराधा माणे मा माने वाढत जाणा या सावली सारखे वाढत जाणारे मै हे खरं नः वाथ मै ! पूवाधा माणे थो ा वेळात लु त होणारे ते मतलबी मै ! मधूनमधून मा या जु या पंजाबी, बहारी मै णी खैरीयत वचारतात, " या हालहवाल है? कैसी हो?" कती छान वाटते, अगद हवेत तरंग याचा भास होतो. पंधरा-वीस म नटे पटकन नघून जातात. अशा ा मै णी, असे हे म ! मना या अंतरंगात श न आ ासक होतात; बकुळ या सुकले या फुलांसार या, ज या जु या होतात तसा यांचा सुगंधही दरवळत रहातो, मना या खोल कोप यात!
छाया च : सायली अमरापूरकर- जहा गरदार
वेद मु ा नेहल मुळे वेद... नऊ म हने चचा क नही बाळाचा ज म झा यावर Social Security चा फॉम भर या या आधी सुचलेलं नाव! आज तीन वषाचा झालाय आ ण याचं सरं कुठलं नाव असू शकलं असतं हा वचारच करवत नाही. नावा माणेच जणू काही ानाचं भांडार अस यासारखा ज म यापासूनच आ हा दोघांना खूप काही शकवतोय. सण समारंभ साजरे करणं हणजे फ कत वाटायला लागलं होतं. ते न ा उ साहाने साजरे कसे करायचे हे वेदनेच शकवलं. आजी-आजोबा-आ यामावशी यांनी पारंप रक कपडे खास या यासाठ पाठवलेले असतात. ते यो य सणा या वेळ याला घालायचे, याला छान नटवायचं आ ण फोटो काढायचे हा माझा आ ण मा या नव याचा लेटे ट छं द! पण या गो ी वेदने मनापासून वका न यातली खरी गंमत पट केली हे मह वाचे. सं ाती या दवशी हल ाचे दा गने, गोकुळा मी या दवशी मोरपीस खोवलेला मुकुट, आषाढ या दवशी याचा ेशल मेकअप या गो ी करताना वेद अगद मजेत सहकाय करेल हा व ास असतो यामुळे माझा हा छं द भरधाव चालत राहतो. या छं दातून टपले या या या आनंद वेद मु ा...
छं दाने केला घात! वासंती मुदकणा ए रक हा आमचा भाचा, हणजे मा या नव या या, अँड या, ब हणीचा धाकटा मुलगा. लहानपणापासूनअगद छां द ! आ ण याचे म ही तसेच! अगद दहा-बारा वषाचा अस यापासून याला इले ॉ न सची खूप आवड होती. आईव डलांबरोबर गाडीतून हडताना माग या खुच त बसून याला फार ास हायचा कारण फ ं चालका याच हाती सगळ नयं णे असतात. मागे बसून ज या खड या उघडता आ ण बंद करता येतात याच माणे जर इतर गाडी चालकांनी चूक केली कवा बदमाशी केली तर जसा गाडीचालकाला हॉन वाजवता येतो याच माणे आप यालाही आला पा हजे असे याला वाटायचे. मु य हणजे जर स या गाडीत आपला म असेल तर ए रकला हॉन वाजवायची खूप उम यायची. पण काय करणार? हॉन पयत हात कुठला पोचतोय? हणून सतरा वषाचा झा यावर आ ण गाडी चालवायला लाग यावर याने आप या गाडी या इले ॉ न सवर काम सु केले आ ण काहीच दवसांत चारही दारांना खडक आ ण दार उघड या या नयं णांबरोबर हॉनचे नयं णही आले. मग काय, गाडीत कुठे ही बसून कधीही मनात आले क तो आ ण याचा मोठा भाऊ हॉन वाजवायचे! पण हे कर या या आधी याने घरात या लॉकरे डओचे सगळे भाग वेगळे केले आ ण भतीवर असे बसवले क आतली रचना दसावी. पण गंमत हणजे सगळे भाग जरी वेगळे केले असले तरी रे डओ चालायचा! हणजे आतली बांधणीच नाही तर रे डओचे यां क भाग कसे चालतात हेही दसायचे! ए रकचे सगळे म ही असेच - इले ॉ न स आ ण संगणक ांचे वेड असलेल.े असाच ए रकचा एक म माईक. याकाळ दोघे कॉलेजात होते. माईक ऍ लफायर तयार करायचा. खचाला पैसे मळावे हणून याने ऍ लफायर तीचा घरगुती वसाय सु केला. लवकरच गाडीचे मोडलेले ीकर ऍ लफायर हमखास त करणारा हणून याची याती बोझमन सार या छो ा शहरात पसरली. त ण मुले हणजे गाडीत मोठे दणदणीत ऍ लफायर वापरणार! वसाय घरगुती अस यामुळे तो ाहकांना शहरात या कार पाक मधे भेटायचा आ ण यांचे मोडलेले ऍ लफायर घरी घेऊन जायचा. मग रा ी जे हा वेळ मळे ल ते हा ते ऍ लफायर त करायचा आ ण परत कार पाक मधे जाऊन ाहकाला ‘पासल’ ायचा. मग दोघे ाहका या गाडीत बसून ऍ लफायर बसवायचे. ाहक मग ऍ लफायरची ‘ ायल’ जोरात संगीत लावून करायचा. गाडी आ ण कार पाक दणाणून जायचे. मग ाहक याला केले या कामाचे दाम हणून पैसे ायचा. वसाय घरगुती अस यामुळे चेक कवा े डट काड या ऐवजी सगळा वहार ‘कॅश’मधे हायचा. ाहकां या सोई माणे माईक नर नरा या कार पाक मधे यांना भेटायचा. काही काळाने माईकचे हे वागणे पो लसां या नजरेत भरले. तो बनधा तपणे आपला उ ोग करत होता. पण याचे अनोळखी लोकांना कुठे ही भेटणे, पासल दे ऊन कॅश मधे पैसे घेणे ही सगळ वागणूक पो लसांना संशया द वाटते आहे हे माईकला कळले नाही. सा या वेषातले पोलीस या यावर ल ठे ऊ लागले आ ण याचा पाठलाग क लागले. पण नकळत माईकने यांना खूपदा खो दला. एकदोनदा माईकला पो लसांची गाडी आपला पाठलाग करते आहे असे वाटले पण याने याकडे ल केले. तो काही बेकायदे शीर करत न हता हणून पो लसांना घाबरायचे काहीच कारण न हते. काही पुरावा नस यामुळे पो लसही काही क शकत न हते. एक दवस तो घरी आला आ ण पो लसांना आप या अपाटमे टमधे पा न घाबरला. पाचसहा पोलीस या या घराची झडती घेत होते. घरातले सगळे सामान अ ता त पसरलेले होते. घरात मादक े असावीत असा यांचा समज झाला होता. पण सापडत तर काहीच न हते. इत या म ह यांचे य न फुकट गेले हणून ते सगळे नराश झाले होते. एक म हला पोलीस चडू न माईकला हणाली, “बरेच दवस झाले”. माईक या डो यात काही काश पडला नाही कारण याला अजून कोणी ते या या घरी काय करत होते हे सां गतले न हते. तो बचारा घाब न हणाला, “हो ना”. ावर तने फ या याकडे रागाने पा हले. तला माईक आपली चे ा करतो आहे असे वाटले असावे. शेवट माईकला काही न सांगता ते नघून गेले. पुढे खूप म हने पोलीस या यावर ल ठे ऊन होते. पण यांना हे समजत न हते क ा माणसाने बेकायदे शीर व तू कुठे लपवून ठे वली आहे. आ ण माईकला हे कळत न हते क पोलीस या या मागे का लागले आहेत. बु बळातील ‘ टे लमेट’ माणे काहीच नणय लागेना. शेवट कंटाळू न पो लसांनी माईकचा नाद सोडू न दला. ब याच वषानी माईक या डो यात काश पडला क कदा चत या या ऍ लफायर या उ ोगामुळे पो लसांना या यावर संशय आला असावा. तरी बरे यांचा संशय जा त बळावला न हता. पण जर याची ऍ लफायरमधले खराब भाग शोधून काढ याची प त जर पो लसांना कळली असती तर कहरच झाला असता. ऍ लफायरमधले खराब भाग शोध याची साधारण प त हणजे हो टमीटर, ओममीटर, कवा म टमीटर वाप न स कट े स करत करत मोडलेला भाग ओळखणे. पण हे करायला वेळ लागतो. हे भाग ब याचदा जळलेले असायचे आ ण स कट े स कर याऐवजी माईक स कट बोडावर या येक भागाचा वास यायचा आ ण जळलेला ा स टर शोधून काढायचा.
जर पो लसांनी या या नकळत या या घरात माय ोफोन लावला असता तर यांना वेळ अवेळ ंग याचे आवाज आले असते. कोकेन सारखे मादक पदाथ ंगून घेतले जातात. हे आवाज ऐकून पो लसांचा संशय अ धकच बळावला असता आ ण याचे प रणाम कदा चत माईक या ीने भयंकर झाले असते!
आयुवद - संतु लत जीवन डॉ.वन ी बेलगमवार 'आयु’ हणजे जीवन आ ण ‘वेद’ हणजे ‘ व ा’ - जीवन जग याची व ा शकवणारे शा हणजे आयुवद. आयुवद हे ३००० वष ाचीन शा असून आप या चार मुख वेदांपैक अथववेदाचा उपवेद आहे. मनु य नसगाची एक लहान तकृती आहे. नसगातील सव गो ी पांचभौ तक असून आपले शरीरही पंचमहाभूतांनी बनले आहे. सव शा ररीक या तीन दोषां या संतुलनातून नयं त के या जातात. येक दोष हा दोन महाभूतां या संयोगाने बनलेला असतो.
आयुवदा माणे येक मनु याची कृ त अ तीय असते. ही कृ त ज मतःच ठरलेली असते व ती वरील तीन दोषां या संयोजनाने बनते. व वध अ हतकर आहार- वहारामुळे जे हा या तीन दोषांचे संतुलन बघडते ते हा याला वकृ त असे हणतात. आरो य हणजेच या असंतुलनापासून संतुलनाकडे जाणे. आहार पचनाचे काय अ नी मुळे होते. ‘जठरा न’ ही आयुवदामधील अ यंत मह वाची संक पना आहे. चांगले अ पचन झाले क आरो य सु ढ होते. अ नी जर मंद असेल तर अ पचन न होता मल व प होते व याला आयुवदात ‘आम’ असे हणतात. या ‘आमामुळे’ अनेक आजारांची उ प ी होते. जठरा न द त ठे वणे हे आरो यासाठ अ यंत मह वाचे आहे. आहाराचे पांतर स तधातुंम ये होते व यानंतर शरीरातून तीन मलांचे वसजन होते - मल, मू व वेद. वेळ -अवेळ घेतलेला आहार, कृ त व घेतलेला आहार, यामुळे रोगांची उ प ी होते. आरो याची ा या समदोषः सामा न समधातु मल याः। स मेइं य मनः व इ य भ धयते।। आरो य हणजे संतु लत दोष, अ न, धातु व मल आ ण मन, आ मा व इं यांची स ता. हे सव अस याने वा य मळ वता येत.े
अ न संतु लत ठे व यासाठ या ट स: १. जेवणा या वेळा पाळा ात. २. कोमट पाणी यावे - गार पा याने अ नचा नाश होतो. ३. आहार गरम व ताजा खावा. ४. जीरे, धने, आले इ याद पा यात उकळू न यावे. ५. रोज १ चमचा तुपाचे सेवन करावे. ६. व आहार टाळावे: ध + फळे , अंडे + चीज, मूद ज. ७. क या आहाराचे सेवन टाळावे. ८. आहाराम ये सव ६ चव चा समावेश करणे मधुर - साखर, गूळ, धा ये आ ल - लबू, आमसूल, चच लवण - मीठ कटु - तीखट, मरची त - मेथी, कारले कषाय - हळद, डा ळब, को थबीर ९. गोडाचे सेवन आहारापूव करावे. १०. जेवणापूव व लगेच जेवणानंतर पाणी पऊ नये. १ तास थांबावे. ओळख - डॉ.वन ी बेलगमवार, B A M S आयुवदाचाय व नाडी परी ा त , आट ऑफ ल हग अ धक मा हतीसाठ -Vanashreeayurveda.com
श का. डॉ वन ी गेले ६ वषापासून मनेसोटाम ये आयुव दक उपचार दे त आहे.
जगातील सव े खेळ - केट मूळ लेखक: म लद सोहोनी (मराठ अनुवाद: अर वद आपटे ) तु हा वाचकांमधील काहीजण, वशेषतः अमे रकेत ज मलेली भारतीय वंशाची मुले मा या या लेखा या मथ याशी सहमत होणार नाहीत. काही न ववाद गो चा दाखला दे ऊन या लेखा ारे मी तुम या शंकांचे नरसन करीन अशी मला आशा आहे. कदा चत तु ही मा या मतांशी सहमत होणार नाही, पण नदान यांना या खेळाची अ जबात मा हती नाही यां यासाठ हा लेख एक नवी ी दे ऊन जाईल एवढे न क . केट खेळाचा ओझरता इ तहास या खेळाला आपण आज केट हणून ओळखतो, तो सोळा ा शतकात के हातरी इं लंडम ये सु झाला. परंतु याला आंतररा ीय धा मक खेळाचे व प मा एको णसा ा शतकाधानंतर आले. हा खेळ स या आंतररा ीय केट महामंडळा या (ICC) नरी णाखाली खेळला जातो. या महामंडळाचे सुमारे १०० सद य दे श आहेत. ा दे शांमधील ब तांश दे श British Commonwealth चे सद य आहेत, ात आ य ते काय! हे महामंडळ या खेळाचे नयम बनवते व नय मतपणे ते बदलतेही (एखा ा लोकशाहीतील व धमंडळ जशा वारंवार घटना ती करते, तसेच काहीतरी). मी जर केट खेळ या जा या या वेगवेग या कारांब ल, या बाबतीत या नयमांब ल व ताराने लहायचे ठरवले तर कदा चत आप या हतगुजचे काही अंक सु ा पुरे पडणार नाहीत. तसे केले नाही तर या लेखाला याय द यासारखे होणार नाही. यासाठ मी हा संदभ दे तोय: https://www.chicagotribune.com/chi-cricket-basics-explanation-gfx-20150215-htmlstory.html. हा लेख शकागो यून म ये २०१५ साली का शत झाला होता. हा लेख हणजे काही केटचे व तृत वणन नाही, पण केट वषयी अन भ असले या एखा ा ला केटचे मूळ व प काय याची चांगली क पना दे णारा हा लेख आहे. सु वातीची क येक वष आंतररा ीय केट, 'कसोट सामने' ा व पात खेळला जात असे. कसोट सामना पाच दवसांचा असायचा. सामना नणायक होईल याची मा खा ी नसायची. कधी कधी तो बरोबरीत सुटायचा. एखा ा खेळासाठ पाच पाच दवस नणयाची वाट पाहायची आ ण तरीही ब याचदा सामना अ न णत अव ेत संपलेला बघून घरी जायचे हे अमे रकन े कांना मानवले असते अशी फारशी श यता न हती. अमे रकन सं कृती काहीशी 'झट मंगनी पट शाद ' कारची आहे. सगळे काही झटपट हवे. नणय सु ा लगेच हवेत. असे असून सु ा हे पाच दवस चालणारे कसोट सामने बरीच वष लोक य होते व चांगले चालले. एकोणीसशे ए काह र साली प हला एक दवशीय (मया दत, ५० षटकांचा) सामना खेळला गेला. हा कार वेगळा असून कसोट साम यां न यात हार-जीत चा नणय लाग याची श यता बरीच जा त असते. लोकांना हा कार अ तशय पसंत पडला व कसोट केट या पोटावर पाय दे ऊन अ धक लोक य झाला. आता, मा यासारखे
क र केट ेमी आजही कसोट सामने ततकेच पसंत करतात, पण लोकांना असे वाटते क कसोट सामने हळू हळू मागे पडतील. एक दवशीय आंतररा ीय सामने जरी लवकर संपणारे असले तरी साधारणतः ८ तास चालतात. यामुळे ते सु ा अमे रकन े कां या पसंतीला पड यासारखे नाहीत. या नंतर ट -२०(मया दत, २० षटकांचा) हा नवा कार आला व सारे वातावरणच बदलून गेल.े २००३ साली आंतररा ीय तरावर प ह यांदा खेळला गेलेला हा कार सुमारे ४ तास चालतो. एक दवशीय साम यां माणे ा साम याचा सु ा ब याचदा काहीतरी हार-जीत असा नणायक शेवट होतो. येक बाजू ठरवले या षटकांम ये खेळते. मया दत षटकांम ये जा तीत जा त धावा कर यावर भर असतो. साम यावर मु यतः फलंदाजांचीच पकड असते. भरपूर धावा शी गतीने करणारे सा या े कांचे मुख आकषण बनतात. े कांना, टोलव या जाणा या चडू ंमुळे अ तशय चेव येतो. परंतु, केट या ख या शौ कनांना ा प ती या खेळामुळे पूण आ वाद घेत याचे समाधान मळत नाही. यातून फलंदाजा या ख या तं ाचा अ व कार दसू शकत नाही. या ३ प त पैक एक दवशीय सामना मला सवात जा त आवडतो. यातून आप याला खेळणा यांची शैली व तूफानी फलंदाजी यांचे सुंदर म ण अनुभवता येत.े आता केटम ये या तरी का मागे राहतील! यांनीही केट खेळायला सु वात केली. ICC यांना सु ा ो साहन दे त.े ब याच लोकांना हे मा हती नाही, क यांचा प हला आंतररा ीय केट करंडक सामना १९७३ साली खेळला गेला, अगद पु षां या करंडंका या प ह या जाग तक ध आधी त बल दोन वष! स या जगातील प ह या २० ानांम ये नंबर पटकावणा या केट खेळाडू ं म ये ४ भारतीय म हला केटपटू आहेत. भारतीय म हला केट संघ एक दवशीय साम यांम ये तस या मांकावर आहे, आहात कुठे ! केट खेळ याचे (ते सोनेरी) दवस: भारतीय केटची पंढरी हणता येईल ( नदान या काळ तरी!) अशा मुंबई शहरात माझा ज म झाला व माझे बालपणही तथेच गेल.े माझे वडील केट ेमी होते. यां याच पावलांवर पाऊल ठे ऊन मी सु ा बालपणापासून केटम ये रस घेऊ लागलो. या काळ सु ा मुंबई हे एक दाट लोकव तीचे शहर होते. अशा प र तीत केट खेळाडू ंना खेळात ा व य मळ व यासाठ पुरेशी मैदाने उपल न हती, यात आ य ते काय! सुदैवाने मी जथे मोठा झालो तथे केट खेळ याची अगद पवणी असायची. काही मैदाने आम या घरापासून अगद चालत जा या या कवा हाके या अंतरावर होती. मी तथे जाऊन केटमधील द गज खेळाडू ंचे कसब तासंतास बघत बसायचो. कारण ब तेक नावाजलेले केटवीर मुंबईतलेच होते. हा खेळ तसा महगडाच व यासाठ लागणारे सा ह य वकत घे यासाठ खच करायला पता ना सांगणे हे महा कमकठ ण होते. खेळासाठ चे हातमोजे, पॅड्स, बॅट वगैरे घे यासाठ मला, थम अ यासात उ म गुण मळवून दाखवायला लागायचे. माझी शाळे साठ खेळायची संधी मा कली कारण पता ची तेव ात स या रा यात नोकरी न म ाने बदली झाली व आ ही सव कुटुं ब तकडे नघून गेलो. पण या सव कालखंडात मी केटचा मागोवा यायचे कधीच सोडले नाही. शेवट मी आम या महा व ालयातफ केट खेळू शकलो माझे
मा यासाठ येक सामना, यात भारतीय संघ खेळायचा - मग तो एक दवशीय असो वा कसोट , फार मह वाचा असायचा. बरेच र ववार घराजवळ ल मैदानातील द गज खेळाडू ंचे सरावाचे डाव व ते भाग घेत असले या ानीय धा पाह यात तीत हायचे. उ म खेळाडू ंपासून शक याची ती एक अमू य संधी होती. अशा धा रदशनवर पाहणे ही सु ा एक पवणी होती. सुनील गावसकर, एक अ वल आंतररा ीय दजाचा मुंबईचा केटपटू हा सवा या ग यातला अगद ताईत होता. माझाही तो अ तशय आवडता होता, पण मला एकंदरच सगळ भारतीय ट म फार आवडायची. दर यान, उ श णासाठ १९८३ साली मी अमे रकेला रवाना झालो. याबाबत व डलांनी पटवून दले क माझे भ वत श णाशी नग डत आहे, केटशी नाही! ते हा ते फारसे पटले न हते पण यांचा स ला ऐक याचा आता मला आनंद होतोय. केटपटू हायची मह वाकां ा असलेली लाखो मुले असतात परंतु अगद हाता या बोटांवर मोजता येतील इतकेच यातील उ ानी वराजमान होऊ शकतात (स या “ वराट”मान हणूया का?)... मला मा हत होते क मी या उ ानी पोहोचणे कठ ण आहे. केट ेम मा या नसानसात भरलेले आहे. हणूनच जथे या खेळा वषयी अगाध अ ान आहे अशा या अमे रकेतही मी अजून याब ल मा हती मळ वतो, याचा पाठपुरावा करतो. भारतीय केट: तु ही कदा चत ऐकले असेल क केट हा भारतीय जनतेचा धम आहे. या शवाय याला सरी उपमा शोभणारच नाही. जे हा भारतीय ट म खेळत असते ते हा सवा या भावना पराकोट ला पोहोचले या असतात. सगळे शौक न रदशनला अगद चकटलेले असतात (मा या बालपणी रे डओला कान लावून असायचे). काह या कामावर दां ा पडाय या, काहीजण रजा यायचे तर काही बनपगारी रजा ! पटांगण े कांनी भरलेले नाही असे फार व चत होत असे. अगद हाऊस फु ल! उदाहरणाथ, कलक यातील ईडन गाडन मैदानात ६८,००० े कांसाठ बसायची सोय असूनही वतरकांना सगळ त कटे वकायला कधीच ास पडलेला नाही. १९८७ साली, या या वया या अव या सोळा ा वष , स चन तडु लकर (हा सु ा मुंबईकरच, बरं का!) हा नवतारा भारतीय केट तजावर अवतरला! याने तर आंतररा ीय साम यांम ये धूमधडाका लावला. केट जर धम आहे, तर स चन याचा परमे र बनला. उ ा जर मतदान झाले आ ण स चनचा सवात लोक य भारतीय हणून थम मांक आला तरी मला आ य वाटणार नाही. वया या चाळ सा ा वष भारतर न हा ब मान मळवू शकलेला तो एकमेव खेळाडू आहे. खेळातून नवृ होईपयत स चनने अनेक उ ांक मोडले आ ण आज जाग तक पातळ वर सव समज या जाणा या ऑ े लया या डॉन ॅडमन या केट महष या पाठोपाठ स चनचा मांक लागतो. ह ली सुनील गावसकर अ धक महान क स चन तडु लकर अशा चचा, वाद ववाद होतात. माझे मत अथात सुनील गावसकारला जाते, पण याची कारण मीमांसा
ायला हतगुज ची लेख-मयादा न क च आड येईल! ट -२० अवतीण झा यानंतर भारतीय केटम ये बरेच प रवतन झाले आहे. केट शौ कनांसाठ , २००८ सालापासून खेळ या जाणा या Indian Premier Leagues (IPL) धा हणजे एक कारची लॉटरीच लागली आहे हणा ना. हा कार काहीसा NFL, NBA, MLB यां यासारखा आहे. याम ये वेगवेगळे गट आंतररा ीय केटपटूं ची भरती करतात. ब तेक खेळाडू ंना खेळ यासाठ चंड मानधन मळते. IPL सामने वषातून सहाच आठवडे खेळले जातात, पण काही खेळाडू यातून सुमारे $७५०,००० इतके कवा या न ही जा त मानधन मळवतात. कशी काय वाटते ही मळकत अव या सहा आठव ात कमाव याची क पना! साधारण त ा न मळालेले खेळाडू सु ा यातून चांगला आ थक लाभ मळवून जातात. नवो दत खेळाडू ंसाठ ही एक चांगली संधी आहे. मनेसोटातील केट गटांम ये मनेसोटा केट असो सएशन (www.minnesotacricket.com/) हे सवात जा त कायरत असलेले महामंडळ आहे. ही सेवाभावी सं ा गेली ३० वष अ त वात आहे. या अंतगत सुमारे दोन डझनां न अ धक ट स आहेत. यांचे सामने दर आठव ाला मनेसोटा शहराभोवताल या सहा वेगवेग या मैदानांवर चालू असतात. याखेरीज इथे एक टे नस बॉल केट मंडळाची (http://www.cricketmn.com/ ) म हलांसाठ धाही चालते. आज इथे ६ म हला केट संघ आहेत. टा टयाना मैदान (https://www.tatianafields.com/) ही एक नवी सं ा झालीय. तथे फ केटसाठ एक राखीव डा े आहे, नैस गक हरवळ चे मैदान आहे, फलंदाजी या सरावासाठ (net practice) एक सुर त े , केट सं ा व नवो दतांसाठ एक शबीरही आहे. केट हा जगातील अ वल, soccer खालोखाल असलेला, स या मांकाचा खेळ आहे. नुक याच झाले या ICC या एक दवशीय जाग तक धम ये सुमारे १५० कोट लोकांनी ( यात भारतातील १०० कोट लोकही आले) उ सुकता दाखवली व सामने बघ याचा, समालोचन ऐक याचा आनंद लुटला. माझे मनेसोटातील म , जे केटचे क र चाहते आहेत ते तर न चुकता पहाटे ४:३० वाजता गजर लावून उठायचे व ट ही वर सामने बघायचे. खास क न ते सामने जे हा भारतीय ट म खेळायची. जे हा भारत पा क तान सामना झाला ते हा मी फ न सला होतो, व तथ या घ ाळां माणे मला पहाटे अडीच वाजता उठायला भाग पडले. मी तो सामना चुक वणे (ट वी वर का होईना) श यच न हते. केट खेळ यूरोप व अमे रकेत लोक य होणे नेहमीच ज करीचे ठरले आहे. ट -२० या आगमनानंतर हे च बदलू शकेल. अमे रकेचा वतःचा एक संघ आहे, मा तो अजून कसोट सामने खेळणा या इतर दे शां या मानाने मागे आहे. काहीही असले तरी मी केट ेमी आहे. कधी वाटते, केट हा माझा आ माच आहे. मा या धमप नीला वचा न बघा माझे प हले ेम कशावर आहे ते! Baseball हा खेळ बारकावे, नजाकत या सग या े ात केटपुढे अगद फका पडतो. मा या या छो ाशा लेखातून मी केट वषयी उ सुकता असले यांचे समाधान केले असेल व वषयाला थोडा याय दला असेल अशी अशा बाळगतो. जगातील या सव े खेळा संबंधी अ धक चचा करायला मी सदै व तयार असतो!
Creation Anjira Being: Awareness is Life’s sign Matter or mind of any kind Tiny molecules or mini energy strings God's doings or nature’s disclosing Or human’s describing Mystical and delightful phenomenon Inexplicable, indefinable Not this, Not that Is the maxim final
He makes synthetic clothes And sends industrial smoke Defiling nature’s pure air Destroying ethereal layers With fossil fueled cars well-tuned He spreads his toxic fumes Clouding the clear sky Now birds and bees cry... Hai, Hai
Big, bright sun Chief of the cosmos Always on the run
To power his cities and states He pours his nuclear waste Into Nature's water clean To keep his refuse unseen The seas he chooses to soil With smelling debris and sleek black oil Now fish and whale cry... Hai, Hai
Soft, mellow moon Comforting sage cool Shining stars unending Glistening sentinels tending The sky's vast courtyard Cosmos' watchful guards Running rivers and flowing streams Thirst quenching Waving lakes and churning seas Bubbling water springs Mountains rocky in height Solid stones, mass of might Valleys cutting deep Shielding shelters steep Forests and jungles of towering trees Home for hundreds of beasts Plants, flowers, fruits and grains Food for creatures of the world mundane The earth's grand ballroom For man and nature's dance For birds' sonorous songs And bees' blissful prance In seasons' lights Dim Fall and Spring bright What does man make? What does man create?
च : अंजली भुरे
He creates classifications for People: White and black, red and brown Rich and poor, royal and base A society With layers clearly defined Now people cry... Hai, Hai Earth, ether, air and water God's gracious creations Abused by man’s inventions God created life Man created life-style !
पट टॉप ... काश केळकर ताशी ७५ मैल वेगाने धावणा या श तब शहा या गा ां या एकसंध रांगेतून थोडे बाजूला होत गाडीने अलगद उजवीकडे सुबक वळण घेतलं आ ण गॅस टे शन रे ट ए रया या भ या थोर या जागेत कोप यात या मॅकडोना जवळ येऊन थांबलो... २ तास गाडी चालवून आलेला शीण घालवत मडले या पायांना मोकळं करावं आ ण जमलंच तर एखादा हलकासा सँड वच आ ण बरोबर थंडगार कोक रचवावा, ा इरा ाने.... इथ या हमर याकडे या अ या जागी असते ततपतच आजूबाजूला तुरळक गद ... एक भ याथोर या अंगा पडाचा, डो याखाली मा या मांडी एवढ गदन राखलेला आ ण तेव ाच अवाढ गाडीतून उतरलेला लाल गोरा दे ह, एका छो ा गाडी मधून पायउतार झालेलं चनी कुटुं ब आ ण रवर कोप यात उभे रा न टवाळ या करणारं चार कृ णवण पोरांचं टोळकं ...बस! एवढ च माणसं. पे ोल भरायला पण आपला हात जग ाथ यामुळे तथंही कोणी नाही. तरी टळटळ त पारी ३ ची वेळ. एरवी रा ी इथे कती राबता असेल दे वच जाणे. आम याकडे पे ोल टे शन आ ण हायवेकडेच खा याचं ठकाण हटलं क र यावर वदळ असते तेवढ च तथंही गद ... बाराम हने चोवीस तास... ( मुंबई पुणे ए स ेसवेला द फूड तर कसं ग भ न ओसंडून वाहत असतं. असो ... आप याकडची गो च वेगळ !). मॅकडोना चा दरवाजा ढकलत पाठ मागून येणा या लाल गो या माने या दे हाला मी मत हा य क न उगीचच संवाद साध याचा य न केला. मी उघडले या दरवाजातून आत जात याने थँ स हटलं ... बास एवढच!... मला नेहमीच मो ा दे हा या बलदं ड लोकांचं दडपण वाटतं. तसच काहीसं झालं. या या सारखे म ूर भाव ( सॉरी... एट ुड) ठे वून आप याला कधी राहता येईल का ाचा वचार करत मी काउं टरजवळ सरकलो. आ ा खायला एक आ ण नंतर गाडीत खायला सरा असे दोन बगर आ ण एक मडीयम साईझ कोक सां गतला. ऑडर घेणा या बाईचा एकही न कळ याने सग याला येस येस हणून मान डोलावली आ ण आता पु ात काय येणार ाची चता करत पैसे चुकते केले. सॅ वच आ ण कोकचा पेला दे ता-घेताना " हयर यु गो..." ... " थँक यु" ... "यु आर वेलकम ..." ा तीन ठरा वक वा यांची दे वाणघेवाण झाली... ा पलीकडे अमे रकेत फारसा संवाद घडत नाही हे मा हत अस याने नमूटपणे गाडीकडे नघालो. (द फूडची परत जाम आठवण झाली ... कती म त संवाद करावा लागतो तथे... कुपन घे यापासून ते वडापाव साठ ए ा चटणी घेई पयत दहा बारा वा य सहज दली घेतली जातात ... असो!) ... मगाशी ल ात न आलेली अजून एक बाहेर पडताना र याकडे या कोप यात दसली. आजूबाजूला दोन मो ा भरले या ॅ श बॅ स आ ण एक भली थोरली बॅकपॅक बाळगत केसा या झ या वाढलेली, अंगभर मळलेली जी स आ ण जुनाट मळकट लेदर जॅकेट घालून बसलेली एक म यमवयीन ी आ ण त याजवळ नमूटपणे पुढ या पायांवर डोकं टे कून प डलेलं तचं कु .ं .. दोघेही नज व डो यांनी बसलेले ... भावनाहीन चेह यांनी, कुठे तरी अ ातात नजर लावून... भूतकाळ ओरबाडला गे याचे आ ण भ व यातला अंधार सांगणारे भाव त या चेहे यावर या सुरकु यांम ये मला लप यासारखे वाटले ... हलणा या छाती या भा यात मा वतमानाचा ास घेणारी जाणीव दसत होती. तचा कु ा नदान शेपट ने मा या तरी वारत होता पण हला याचेही भान न हतं... काय असेल हचं आयु य? इथे होमलेस पीपल हणून ओळखतात यातली असेल का ही ? इथ या थंडीवा यात काय होत असेल? काय झालं असेल हीचं न क ?? एक ना अनेक असं य ांनी डो यात का र माजलं... खरंतर र याकडेला बसलेले भकारी पाहायची आप या नजरेला सवय झालेली ... पण हे वा तव मा या नजरेला ... इथे ा वातावरणात, सुब े या, आजूबाजूला सुखाने भरभ न ओसंडून रा हले या दे शात, जरा जा त खुपलं. घेतले या बगर मधला एक मी त या पु ात नकळत ठे वला आ ण मागे वळू न न बघता गाडीत बसलो... उरले या स या बगरचा घास घेऊन गाडीला टाटर मारला... थंडगार बफाळ कोकचा घोट घेत आरशात पु हा तला पा हलं ... मी दले या बगरचा एक भाग कु या या पु ात ठे वून तने उरलेला बॅकपॅक म ये क बला... पसरलेले पाय जवळ घेतले, जवळ पडले या सगारेटचं अधवट थोटू क पेटवून ती भ यामो ा सोडले या धुरातून पु हा नजर लावून बसून रा हली होती... आधांतरी... कुठे तरी. मी एक न ास सोडू न र हस टाकला ... सुबक वळण घेऊन माझी गाडी मागाला लागली... पु हा एकदा या श तब ... भ व याकडे खेचून नेणा या… रांगेत. (https://kelkarprakash.blogspot.com/)
पुढ या अंकाची चा ल… मंडळ , यंदा दसरा व दवाळ ऑ टोबर म ये आहेत, हणजे हतगुज या दवाळ वशेषांकाची तयारी सु ा लगबगीने करायला हवी! ा वचाराने पुढ या अंकासाठ “कॉल फॉर एं ज” ची घोषणा आ ाच दे त आहोत!
हतगुज दवाळ २०१९ वशेषांकाचा वषय: अमे रकेतली दवाळ लहानपणी ऐक याचे आठवतंय: “ दवाळ दसरा, हातपाय पसरा!” आपण अमे रकेत आ यावर दर दसरा दवाळ आपाप या परीने साजरी करतो. याची सु वात आप या मनात या लहानपणी या दसरा दवाळ ने होते आ ण इथे जे काही सा ह य उपल आहे ते सजनशीलतेने (creatively) वाप न आपण ती आप या मनातली दवाळ य ात उतरव याचा य न करतो. मग ते फराळाचे पदाथ असो, रांगोळ कवा सजावट असो कवा दे व पूजा असो. तु ही अमे रकेत आ यापासून दसरा दवाळ साजरी कराय या कुठ या नवीन यु या काढ या आहेत? कवा कुठ या नवीन “family traditions “ सु के या आहेत? या वषयी लेख, गो ी, फोटो, च , क वता, रांगोळ , पाककृती, इ या द आ हाला ज र पाठवा. Submission Deadline: Sunday Sept 29th 2019 Rules for Submission of Entries: No more than 1000 to 1200 words Please send a word doc or google doc Send a head shot of the author along with your submission. आपण पाठवलेले सा ह य वाच यास आ ही अ तशय उ सुक आहोत. स ेम, हतगुज संपादक य ट म