अभिधानंतर - दिवाळी 2021 अंकात वाचा
जगभरच्या कवींना त्या त्या काळात असलेल्या हुकूमशहा विरोधी लढा कसा द्यावा लागला आणि कवी राज्यकर्त्यांना कसे हलवून ठेवतो याचं दीर्घ विवेचन असलेला सलील त्रिपाठी यांनी खास अभिधानंतरकरता लिहिलेला आणि राही डहाके यांनी अनुवादित केलेला लेख.
सध्या न्यूयॉर्क येथे अध्यापन करित असलेले पण मूळ मुंबईकर असलेल्या त्रिपाठींच्या लेखामुळे आर्टिस्ट शिल्पा गुप्ता यांन