Page 1

अंक३३वा


अंतरं ग १. आली हासत नाचत ही दिवाळीपल्लवी कुलकर्णी. २. मी....... चक्रधर- श्रेया महाजन. ३. कर दवहार सामर्थयाा ने – दवशाखा ४. वेडी आशा- क्रांदत साडे कर. ५. कोडे - दशल्पा करं जीकर. ६. नातं तुझं दन माझं- आसावरी इंगळे . ७. येशील तू दिरुनी- आसावरी इंगळे . ८. आली दिवाळी- दकशोरी लोंढे ९. प्रार्ा ना- आशा नवले १०.गदर्णते – प्राजक्ता पटवधा न ११.गानकोदकळ- स्वाती भट. १२.खोया चांि- स्वाती भट १३.स्वागत- िीपकळी नाईक १४.आठवर्ण- प्राजक्ता ओक. १५.पाककृती- खमंग- लीना कुलकर्णी १६.रांगोळ्या, पर्णत्या- प्रज्ञा जळगांवकर. १७.पर्णत्या- स्वराली महाजन.

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


आली हसत -- नाचत ही दिवाळी---दिवाळी म्हटले की , आपल्या डोळयांसमोर प्रथम येतात ते म्हणजे फ़टाके....िस ु रे म्हणजे---फ़राळाचे दवदवध प्रकार...आदण नंतर येतात ती म्हणजे नवीन नवीन कपडे, अंलकाराने नटलेली मंडळी...लहान मल ु ांपासून प्रौढांपयंत सवव वयोगटातील व्यक्ती...... प्रत्येकाच्या िारात सडा-संमाजवन झालेले दिसते....िारात लहान मल ु ांचे संुिर संिु र दकल्ले ---मोठमोठ्या रं गावलीने सजलेले अंगण-पणत्यांची आदण दिव्यांची आरास-घरावर केलेले आकाश कंिील आदण दिव्यांच्या माळांची सजावट-आदण घराघरातून सुटलेला मस्त मस्त फ़राळाचा संग ु ंध---आहाहा!!!!!! क्या बात है!!!!! दिवाळीला ‘सणांचा राजा’ का म्हणायचे ते आता आपल्याला समजले असेलच.. कोणत्याही सणांना इतके महत्त्व असत नाही दजतके की आपण या दिव्यांच्या सणाला िेतो..अगिी धनत्रयोिशी, वसब ु ारस पासून ते भाऊबीजेपयंत मस्त चार पाच दिवस चालणारा हा सण आहे.. मल ु ांच्या परीक्षा संपल्याने त्यांच्यात उत्साह नुसता सळसळत असतो...

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


बायकांचे फ़राळ आदण दवदवध प्रकारचे खाद्य प्रकार करण्याची तयारी चालू असते.. परु ु ष लोक घर सजावट आदण आकाश कंिील लावणे ..काही बेत ठरवणे इ. चालू असते.. तर घरातील वद्ध ु ष दिवाळी ृ लोक दवशेषत: परु अंकांचे वाचन करण्यात मश्गल ु असतात.. अशा त-हेने प्रत्येक जण या दिवाळीचा आनंि आपापल्या पररने घेत असतो.. खरं तर पूवी दिवाळीचे जेवढे कौतक ु होते ते आज या घडीला मात्र तेवढे दिसत नाही.. याला कारणही तसेच आहे ...पूवी आपण फ़क्त दिवाळीलाच फ़टाके उडवत असू...दिवाळी आली की एकत्र कंु टुब ं ातील घरामधील एक काका, मामा कुणी ही जाउन सगळयांसाठी ड्रेस, फ़टाके आणत....एका ड्रेसवर चारही दिवस कसे छान साजरे केले जायचे ते कळायचे ही नाही.....मग फ़टाके घेवून आल्यावर सगळयांना एकत्र बसवून त्याचे वाटप होत असे.....अगिी लवंगी दमरची फ़टाक्या पासून ते बाणापयंत सगळयांची काटेकोर वाटणी...मग ते फ़टाके आपल्या खोक्यात जपून लपवून ठेवणे..कारण आपले फ़टाके कुणी घेतले तर?ही दभती! मग झोप ही नीट यायची नाही ..कारण पहाटे सगळयात प्रथम उठून ते उडवायचे असायचे ना! दशवाय पहाटे ४ला उठायचे म्हणून आई रात्री लवकर झोपण्यासाठी लाडीक िम द्यायची...त्या काळी टीव्ही नसल्यामळ ु े खरं च बरं होतं...आपापसातला संवाि तरी या सखयाांनो या – दिवाळी २०१३


व्हायचा...झोप लागेपयंत सगळी भावंड— चल ु त,मामे,आत्ते जे कुणी असेल त्यांच्या बरोबर उद्या मी काय करे न याच्या बढाया मारत कधी दनद्रािेवीच्या कुशीत दशरत ते कळायचे ही नाही..पहाटे पहाटे आईची, काकूची चूल पेटण्याच्या आदण अंगणात शेणाचा सडा टाकण्याच्या आवाजाने जाग यायची..कुणी एक उठले की बाकीच्यांना उठवत ... आज आपापल्या फ़्लॅटमध्ये मी आदण माझी मल ु े एवढेच दिवाळी साजरी करताना दिसतात..रात्रभर टीव्ही मळ ु े सकाळी उठणे होत नाही...टीव्हीवर कायवक्रमाची इतकी रे लचेल असते की, बाहेर दफ़रुन यायचे कष्ट ही नको वाटतात जीवाला.....मग िस ु र्या दिवशी पहाटे उठणे होत नाही...काय करायचे इतक्या सकाळी उठून? हा दृष्टीकोन बनला आहे..आपल्या मल ु ाला हवे तेवढे फ़टाके आणले, की आपली जबाबिारी संपली आदण बाजारातून हवे ते पिाथव हल्ली दवकत दमळतात मग आपल्या बायकोने का त्रास घ्यावा---या दवचाराने नवरा आदण बाप या भूदमकेतून घरचा परु ु ष आपले कतवव्य बजावल्याच्या भूदमकेत शांत रहातो....मी कसा दवचार करतो तसाच बाकीही करोत...हा मोठेपणा ही तो दमरवतो ...... मल ु ांना रे डीमेड दकल्ले आणून िेतो— मातीत हात कशाला घालायचे—-प्रिूदषत होतात ना हात मग ! हा दृष्टीकोन वाढू या सखयाांनो या – दिवाळी लागला आहे.

२०१३


या सखयाांनो या – दिवाळी २०१३

म्हणजे आज कामे हलकी झालीत, पण त्या बरोबर पूवीची मजा ही कमी झाली आहे असे वाटते...आज कधी ही कोणत्या ही दिवशी बाहेर फ़राळाचे खायला दमळते...बारश्या पासून ते दनवडणुक वाढदिवस कधी ही फ़टाके वाजवले जातात...नदवन कपडे तर आज कधी ही आवडले तर सरावस घेतले जातात. त्यामळ ु े आता कशाचेच अप्रूप वाटेनासे झाले आहे...दशवाय नात्यां-नात्यांमध्ये िुरावा आला आहे..त्यामळ ु े एकत्र दिवाळी साजरी करणे ही संकल्पना बाजूला पडली आहे. मी बरा आदण माझा संसार बरा...जोडीला टीव्ही बरा ! मग आम्हाला हवेत कशाला सख्ये सोबती? ही दवचारधारा रुजु बघते आहे...जी घातक आहे..माणसाला माणंसांपासून तोडू पहाते आहे...पण काही ही असो ! दिवाळी ती दिवाळीच...दिवाळी आल्याने भरजरी साड्यांमळ ु े दिया सुखावून जातात..िी सुखी की अख्खं कंु टुब ं सुखी रहाते....आदण खरं सांगू ? दकती ही म्हटले तरी प्रत्येक िीला आपल्या हातचे फ़राळाचे दजन्नस सगळयांना खावू घालायची प्रचंड हौस असते...ते ती आपल्या परीने करण्याचा नक्की प्रयत्न करत असते....कधी यशस्वी होते, तर कधी आहे त्यात समाधानी रहाते......आदण गण ु गण ु ते----“आली माझ्या घरी ही दिवाळी”................. “आली हसत नाचत ही दिवाळी”............. - सौ.पल्लवी उमेश कुलकणी जयदसंगपूर..दजल्हा.कोल्हापूर


मी.... चक्रधर ‘चक्र’ म्हणजे चाक. त्याचा शोध आदण त्यानंतर झालेली क्रांती यातन ू अनेक वाहने दनमावण झाली. यंत्रं धडधडू लागली आदण माणूस ही यंत्रं हाकू लागला. कधीमधी गाड्या, सायकली चालवू लागला. अथावत, यंत्रं चालवणं हे एक ‘तंत्रं’ आहे. ते चांगल्या गरु ु कडून दशकायला हवं. एकिा जमलं तर पोळया करण्याइतकं सोपं...तोपयंत मात्र हाताला चटके! मला िेखील चक्रधर व्हायची आदण गाडी हाकायची भारी हौस. एकूण माझ्या उनाड स्वभावाला आदण वेळेपूवी पाच दमदनटे पोहोचण्याच्या अट्टाहासाला (आमच्या अहोंच्या भाषेत नाचरे पणाला) हे पोषक होतं. परिेशात सायकल भरपूर दफ़रवून हौस भागवून घेतली. गाडी बाकी दशकायची रादहलीच हो...! भारतात आल्यावर ठरवलं काहीही करुन हे जमवायला हवं. मग एका प्रदशक्षण वगावत िाखल झाले. पदहल्या दिवशी मला आठवतंय माझा प्रदशक्षक ठाण्यातल्या त्यातल्या त्यात कमी विवळीच्या दठकाणी घेऊन गेला. दबचारा ....त्याची अपेक्षा होती मी त्याचं दस्टअररं ग व्हील दफ़रवणं, हातापायांच्या हालचाली अचूक दटपाव्या. मी कसली त्याच्याकडे पहातेय. बाहेर पांढरा चाफ़ा अगिी पानोपानी फ़ुलला होता. लागोपाठ तीन झाडं. मी ते पहाण्यात हरवून गेले होते. कॅमेरा घेऊन

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


यायला हवं इकडे असा दवचार करत होते. आदण ते एका वद्ध ृ वक्ष ृ ाचं सुरेख झक खोड...वाह! भलतंच ु लेलं फ़ोटोजेदनक! शेवटी चालकाने ‘अगं बाई इकडे पहा’ म्हटल्यावर मला आठवले मी काय करण्यासाठी येथे आलेय. मग त्याचं सुरु झालं, इं दजन इकडे, ब्रेक फ़्लइु ड अमक ु तमक ु . मधेच म्हणाला इकडून टाकी उघडायची, मला काय माहीत मी म्हटलं, "गॅस भरायला का?" त्याचा चेहरा इतका भयाण झाला, त्याला वाटलं असावं, “बाई फ़ावल्या वेळात ररक्षा चालवतात का काय?” एकूण अमेररकेत राहून मी जमवलेले अधववट ज्ञान आदण पाररभादषक शब्ि यांनी धमाल उडवून दिली होती माझ्या डोक्यात. दसम्यल ु टे र वर बसून लेसन सरु ु झाले, मग तर काय दवचारुच नका. दतकडे एकिोन वेळा गाडी चालवली तेव्हा क्लच, दगयर नावाच्या भानगडी नव्हत्या आदण मायिेशी लक्षपूववक गाडी चालवणार्याकडे पहावे, काही दशकावे असे वाटलेच नव्हते कधी. छे :! हे गाडी चालवणे म्हणजे शब्िश: हात पाय चालवणे होते. डोके चालत नसल्याने आणखीच पंचाईत. फ़ारच अनावश्यक हालचाली होत होत्या. एके दिवशी तो स्क्रीनवरचा रस्ता इतका संिु र दिसत होता की आपण बोस्टनच्या आसपासच्या एखाद्या गावात गाडी चालवतोय असे वाटू लागले. दवचारांच्या नािात गाडीचं दस्टअररं ग व्हील या सखयाांनो या – दिवाळी २०१३


भलतीकडे....आदण ....! हाय िेवा! क्रॅश! पन्ु हा सरु ु करा. मग एक दिवस हा कायवक्रम संपला आदण प्रत्यक्ष गाडी हातात दमळाली. तोवर एक छान प्रदशदक्षका माझ्यासोबत यायला लागली होती. मला म्हणाली आरशातन ु े. मी ू पहा हं मागे पढ आपली दतला सांगते, मागे एक बाईक े . ती दनघाली सायकल आदण बाई ंची येतय हसून हसून परु े वाट झाली, बाईकला सायकल म्हणतेय मी हे कळल्यावर! एके दिवशी टायर कसा बिलायचा हे एक प्रदशक्षक दशकवत होता. मला भलतीच हौस. सगळी अवजारं घेऊन मी कामाला लागले टायर काढायच्या. ऑक्टोबर मदहना...घामाघूम झाले मी! बरे च लोक ही करमणूक येता जाताना पहात होते. एक उत्तरभारतीय आजोबा आले चौकशीला...या बाई ंना का त्रास िेताय? तम्ु ही का नाही हे काम करत...! आता मात्र हसून हसून परु े वाट झाली. म्हटलं मलाच करुन पहायचाय हा उद्योग..! बाई माणसाला कसली भलती हौस म्हणत दनघून गेल.े मग आमची दथअरीची टेस्ट जवळ आली. ती रस्त्यावरली काही दचन्हं मला भलभलतीच वाटायला लागली. ‘दयल्ड’ ला ‘दगव्ह वे’ म्हणून दपवळयाऐवजी लाल रं ग....? कबवचे स्पेदलंगच बिलले होते आदण असे बरे च काही! आमच्या सुपुत्रांना बाबा घरी नसले या सखयाांनो या – दिवाळी २०१३


की "आय एम ि मॅन ऑफ़ ि हाऊस" असं आपोआप वाटायला लागतं. मला म्हणाला, ‘मी अभ्यास घेउ का तझ ु ा?’ दकत्ती मज्जा आली त्याला आईला प्रश्न दवचारताना, सगळे येते आहे की नाही हे पहाताना! पण परीक्षा म्हणजे भारीच घोळ होता. ‘ओपन बक ु एक्सॅम’असावी तसे उत्तरे सांगत होते दतथे. मला "लातूर पॅटनव" ने िहावीची परीक्षा दिल्यासारखे वाटले. प्रदशक्षणासाठी आवश्यक परवाना तर हाती लागला...हुश्श... यापढ ु े खरी कसोटी होती. म्हणजे ते चाक माझ्या हाती ....आदण सगळा ताण प्रदशक्षकाच्या माथी! एके दिवशी तर वाटले सगळयांना कळवावे.... “बा..अिब..बा मल ु ादहजा महाराणी श्रेया यांचे गाडी घेऊन आगमन होत आहे...! आपाआपल्या घरावर गढ ु ् या तोरणे उभारा, पष्ु प-िीपमाळा लावा आदण शक्यतो घरातून बाहेर पडूच नका”. रस्त्यावरली गिी, पािचारी, त्यात अधाव रस्ता वाहने पाकव करुन ठेवून व्यापलेला, कुठे गॅरेज जवळजवळ रस्त्यावरच थाटलेल!े गाडी चालवण्याऐवजी अडथळयांची शयवत पार करतोय असे वाटायचे. त्यामानाने हायवेला बरे होते. हाय रे िेवा..! ठाण्यात इतक्या ररक्षा, बसेस असताना मला कुठून ही िुबवद्ध ु ी सुचली असेही वाटू लागले. अथावत असे वाटण्यामागे एक सबळ कारण होते. मला एक दवदचत्र सवय आहे. कोणत्याही वाहनात बसले म्हणजे बस,

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


ट्रेन, गाडी...की मला खूप गाढ झोप लागते. खरोखर एखाद्या पाळण्यात ठेवून हलवले की बाळ कसे दबनधास्त झोपून जाते तशीच झोपते मी! या सवयीचा खरे तर दवद्याथी आदण दशदक्षका अशा िोन्ही भूदमका करत असताना खूप फ़ायिा व्हायचा. आता ही सवय सोडणे आवश्यक झाले होते. गाडी चालवताना डुलक्या येणे शक्य पण नाही आदण धोक्याचे िेखील...! या सगळयात भरीस भर म्हणून मल ु ाने जोरिार घोषणा केली, आई नीट गाडी दशकून घे गं...अजून सातच वषं दशल्लक आहेत मग तूच दशकवायची मला गाडी चालवायला. तत्त्वत: बरोबर होतं...काही दशकवायला गेलं की बाबांशी पाच दमदनटांत भांडण होतं. दशकवायचा पेशन्स आईकडेच आहे, हे बेट्याने बरोबर ताडलंय. सायकल चालवायला आईने दशकवली तशी गाडी पण दशकवील एवढे काय? त्याचे दवचार बरोबर होते पण यासाठी काही जे गदृ हतक तेच सत्य ठरणं अवघड होतं. ६ वषं अमेररकेत राहून आल्यावर इकडे काही गोष्टी सारख्या खटकायच्या. दतकडे अपघात झाला असेल तर बाजूने दनघून जा, गिी करु नका असे सांदगतले जाई. इकडे अनेकिा लोक गाडी बाजूला लावून काय झालंय ते पहायला उत्सुक असत. आपल्या गाडीचा पढ ु चा भाग आदण पुढच्या गाडीचा मागचा भाग अगिी जवळ येतील असे आपण चालवले आदण मागेमागे करत

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


रादहलो तर टेलगेदटंग करतो अशी शंका यायची. इकडे अशी जागा ठेवली तर इतर वाहने मध्ये घस ु ायचा प्रयत्न करत. हेच पादकंग बाबत ..आपण मध्ये थोडी मोकळी जागा ठेवावी की पढ ु च्या माणसाला सहज गाडी काढता यावी आदण थोड्या वेळाने पहावे तर एखािे िच ु ाकी वाहन मध्येच कोणीतरी लावलेले आढळायचे. दशकवणार्या माणसाला शंका; बाई दवदक्षप्त आहे का काय? ट्रॅदफ़कला एवढी घाबरते , हॉनव पण वाजवायला तयार नाही. हॉनव तर तेव्हाच वाजवायचा जेव्हा समोरच्याची फ़ार मोठी चूक असते, हे कसलं तत्त्वज्ञान? नीट दवचार करता जाणवलं .....मी इथे रहात होते त्याकाळी नव्हते ठाण्यात फ़्लायओव्हर दब्रज ! प.ु लं.च्या भाषेत सांगायचं तर आमच्या वेळचं ठाणं रादहलं नाही. ....कशी बशी एस टी यायची वड्वली पयंत. येवढे मॉल्स पण नव्हते. तीन हात नाका, वडवली नाका, मादजवाडा या दठकाणी रस्ता क्रॉस करताना तीन तीन वेळा दवचार करावा लागत नव्हता. टी. चंद्रशेखरच्या काळात एवढा दवस्तीणव घोडबंिर रोड बनला, तीन पिरी रस्ता जाणारा-तेवढाच येणारा. एवढी रदहवासी संकुलं नव्हती. गोकुळऐवजी वारणाचं िूध हवं म्हटलं तर ९ दकमी वर असलेल्या ठाणा रे ल्वे स्टेशनजवळच्या पररसरातून आणावं लागे. पस्ु तकं आदण कपडे दमळणं तर फ़ारच िूर...! साधी दलंबं

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


आणायला िोन दकमी. वर जावं लागे. लोक कॉम््लेक्स बस वा एस टी ने प्रवास करीत. घरटी दकमान एक िुचाकी वा चारचाकी नव्हती. या नवीन ठाण्याला सरावायला हवं....! तरच इथे आत्मदवश्वासाने दफ़रता येईल. .......श्रेया महाजन, ठाणे.

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


कर दवहार सामर्थयाा ने ... काय ग ?? कसले नाटक चालवलेस ??? खूप आव आणतेस आजकाल सुखी असण्याचा. खरं च आहेस तू सख ु ी ?? वषवभर राब - राब राबल्यावर िोन - चार साड्या तझ्ु यावर दभरकावल्या जातात आदण तू आनंिाने उडू लागतेस. हेच का तझ ु े सुख ?? तझ ु े भरिार व्यदक्तमत्व बोथट करून शालीनतेच्या शालीत लपेटून टाकलेय तल ु ा. नाही का गिु मरत तझ ु ा जीव?? अग, कतवव्य आदण कैि यातील फरक कधी कळणार तल ु ा ?? सकाळ संध्याकाळ नटून थटून बसणारा "शो पीस" अशी का ओळख दनमावण करण्याचा चंग बांधला आहेस ??? का असे सुरु केले आहेस कोरे आयष्ु य ??? अग, आजवर भरपूर दलदहले आहेस तू त्यावर.... तझ ु े दशक्षण, तझ ु े व्यदक्तमत्व, तझ ु े वेगळे पण, तझ ु ी ओळख सांगणार्या तझ ु ा हजारो खब्ु या.... नको कोंडून घेवूस स्वत:ला त्या दपंजर्यात. अग, उं च उडणार्या घारीचेही लक्ष असतेच ना आपल्या दपल्लांवर?? आदण उं च उडायला घर सोडले पादहजे असे थोडीच आहे. नको ओढून घेवूस परीघ स्वत:भोवती. मान्य !! पररघात तू संिु र रांगोळी सजवलीस. त्या रं गात दवश्वास जागव

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


आदण चमकव तझ ु े व्यदक्तमत्व त्या पररघाबाहेर. फुलू िे तझ्ु यातील "तू " आदण मग बघ िरवळू लागेल तझ ु ा पररघही तझ्ु या सुगंधाने.... तझ ु ा सवावत आवडणारा सण आलाय. लक्ष लक्ष दिव्यांचा साज लेवून. तझ्ु या ओटीत त्या दिव्यांचे तेज घालायला. दनघ पररघाबाहेर... एक श्वास घे मोकळा.... तझ्ु या हृियात तेवणार्या त्या िीपाला आश्वस्त कर. एक उ:श्वास घे तझ्ु या “मी” पणाचा. कतवत्ृ वाची जाणीव होऊ िे तझ्ु या मनाला. आदण बघ जबाबिारी आदण कतवत्ृ वाच्या समन्वयाने कसे दिपून जाईल सारे दवश्व ... आता अजून फक्त एव्हढेच म्हणेन ... “तज ु पंख दिले िेवाने .... कर दवहार सामर्थयावन.े ..” - दवशाखा समीर मशानकर

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


वेडी आशा स्व्नातल्या गावाची वाट शोधत दभरदभरणारी वेडी आशा दहरव्या अवखळ पाउलवाटा, वळणावरचा िेखणा पळस, इं द्रधनू पंखांची फडफड मावळत्या सूयावचा लामणदिवा चक ु ार ढगाला सोन्याची झालर, डौलिार राजहंस चंिरे ी तळयात आदण ----------आदण अचानक आलेली वावटळ धळ ु ीचं वािळ, दपसाट वारा बेभान पाऊस भरकटलेला उिास धक् ु याचे गदहरे पडिे, कोंिटलेल्या िाही दिशा उरी िाटून आलेले श्वास, आसवांनी भरलेले काजळकाठ ------------------पायांखालची वाट कुठे हरवून गेली, कळलंच नाही ! दभरदभरणारी वेडी आशा अजून दतथेच, त्याच वळणावर स्व्नातल्या गावाची वाट शोधतेय! - क्रांदत साडेकर, नागपूर या सखयाांनो या – दिवाळी २०१३


कोडे बघ मागे दफरुनी एकिा मन मनास सहज म्हणाले पररघातले होते आयष्ु य आज मोकळे आभाळ झाले होती घस ु मट काळजाची कोंडमारा क्षणोक्षणी आज चांिण्यात मी नहाते काल कोमेजलेली रातराणी

मग थांबले वळणावरती दफरून पादहले मागे मी जखमा होत्या खपलीखाली अन आठवांच्या डोहात मी नको नको ते मागे पाहणे पन्ु हा पररघात अडकून पडणे मनास का या उमगत नाही आयष्ु याचे साधे कोडे ? - दशल्पा करं जीकर

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


‘नातं तझ ु ं दन माझं’ नातं तझ ु ं दन माझं फुलापरी जपायचं... वाळले दकती परी स्पशावतूनी जगायचं… नातं तझ ु ं दन माझं येशील तू दफरुनी ... कण कण जपायचं… उतरणीस आयष्ु याच्या सरु वात केलीस तू क्षण क्षण जगायचं … शेवटही तूच केलास आसवांसवे एकटे नातं तझ ु ं दन माझं सोडून मज गेलास... मनामनात जपायचं… अबोल झाले बोल कारण न कळले मौनातही जगायचं … काय असे घडले अचानक अबोल्याने नातं तझ ु ं दन माझं कोड्यात मज टाकले... जगावेगळं जपायचं… उरे कोणी एक जगी जाणील्या न भावना आठवणीत जगायचं... दवचारही न केलास प्रीतीचे पष्ु प तू कशापायी तड ु लास... दशवाय एक माझ्या समजणार कोण तझ ु ला येशील तू दफरुनी खात्री आहे मजला... - आसावरी इं गळे या सखयाांनो या – दिवाळी २०१३


आली दिवाळी आजच परीक्षा संपली. दकती छान वाटत होते. आता मस्त दिवाळीची खरे िी. तसे गरज असेल तर मी दिवाळी साठी खरे िी करते नाही तर नाही . सगळी कडे िक ु ाने फुललेली होते. दकती रं ग.दकती दडजाईन. संिु र संिु र साड्या, ड्रेस, रं गीबेरंगी पणत्या, आकाश कंिील दकती छान वाटत होते बघायला. लहान असताना मी नेहमी सुट्टी लागली की मामाच्या गावाला जात असे. छोटे गाव,मोजकी िक ु ाने आदण आठवड्यातून एकिा भरणारा मोठा बाजार हेच काय ते खरे िीची दठकाणे,बाजारात जायचे काही तरी धान्य दकवा एखािी बकरी,कोंबड्या असेच काही तरी दवकायचे आदण दिवाळीची खरे िी असेच दृश्य असते गावात. आज गावातील तरुण मल ु े बाहेर नोकर्या करतात त्याची दिवाळी मात्र वेगळी असते. अंगणात टाकलेल्या शेणाचा सडा मात्र खूपच छान वाटतो.गावाकडे तर शेतात कामे असतात म्हणून खास दिवाळीची सुट्टी असतेच असे नाही. िुपारपयंत शेतात काम मग संध्याकाळी दिवाळी ती पण साधी. सगळीकडे छान पसरलेला पणत्यांचा प्रकाश,आदण घराघरातन ू येणरा परु णपोळीचा वास.

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


फटाके नसल्यातच जमा कारण फ़टाक्यांसाठी पैसे तर पादहजे ना....! दकती फरक आहे ना मंब ु ई आदण छोट्या गावात मंब ु ईत दकती फटके फोडले जातात. खरं च गरज असते का याची हे माझ्या मनात नेहमी येत.े त्या मळ ु े दकती ध्वनी आदण वायू प्रिष ु ण होते. म्हणून फटके वाजवू नयेत असे नाही. वाजवा पण कमी आवाज असलेले कमी प्रिूषण होणारे .......:) - दकशोरी लोंढे

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


प्रार्ा ना िेवाचे िशवन घेऊन मंदिराच्या बाहेर आले.पायरी वर एक आजी आपल्या नातीला शांत करत होत्या आदण नात अजूनच रडत होती .दतच्या जवळ गेले आदण दवचारले. “का रडते आहे ही ?” दतची आई हॉदस्पटल मध्ये आहे. बरे नाही आहे ना दतला म्हणून ती रडत आहे असे बोलून आजी दतला घेऊन गेल्या ,नकळत मन खूप वषव मागे गेल.े छोट्या पण सगळया सुदवधा असलेल्या गावात दतचा जन्म झाला होता .आजूबाजूला सगळे शेतकरी पररवार. घरात कमी आदण शेतात ज्यािा .शेतात डोलणार्या दपकासारखी , सगळीकडे बागडणारी नेहमी हसत असणारी आदण बडबडी. मल ु गी असून हुशार आहे म्हणून ''दशकते तो पयवन्त दशकू िे'' हे वदडलांचे दवचार होते . िहावी झाली दक मल ु ीचे लग्न करून िेण्यची घाई असायची.पण पैसे नाही लग्नाला म्हणून खरं तर वडील दशकवत होते हे दतला चांगले मादहत होते.चला दशकायला तर दमळतंय ना म्हणून ती खश ु होती. मल ु गी दशकत आहे आदण दतला सगळे काम येते म्हणून गावातील अनेकांनी आपल्या मल ु ासाठी दतच्या वदडलांना दवचारले होते .पण गावात मल ु गी ियायची नाही हे कारण पढ ु े करून नकार िेत असत. पण खरे कारण होते पैसे ! हुंडा !!... .

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


ते काय करणार मोठे हातभार लावणारे मल ु े िारूच्या आहारी गेले होते .आदण दतचं लग्नं म्हणजे गावातील लोकांना काळजी असल्या सारखे रोज दतला टोमणे मारण्याची एक संधी सोडत नसत .कोणाकडे लक्ष न िेता आपले काम आदण शेतात रमणे हाच दतचा दिनक्रम होता . आदण एक दिवस गावातील एका माणसा बरोबर सिगहृ स्थ आले मोठ्या शहरातून आले होते. माझ्या मल ु ासाठी तम ु ची मल ु गी बघायला आलो हे सांगून तो जन्मपदत्रका घेऊन गेले आदण िस ु र्याच दिवशी आपल्या पररवाराला घेऊन आले आदण म्हणाले, तम्ु ही काही िेऊ नका मल ु गी िया. मल ु गा छान होता सरकारी नोकरी होती.दतला कोणी काही दवचारलं नाही.दतला ओरडून सांगावेसे वाटत होते मला नाही जायचे शहारात... कमी खचावत होते म्हणून लगेच मामांनी लग्न करून दिले आदण ती सासरी आली. छोटेसे घर बघून मी इथे कशी राहणार हाच दवचार आला आधी मनात . सासूबाईनी सांगून टाकले आजूबाजूला कोणाशी बोलायचे नाही. घरातील सगळे काम तल ु ा करायला लागणार. सकाळी सासरे आदण पती लवकर जाणार म्हणजे लवकर उठणे आले.पण कोणत्या कामाचा कंटाळा नव्हता, पटपट काम करून टाकयची ती पण सासूला ते आवडायचं नाही. काही तरी काम काढून दतला त्रास ियायला आवडायचे त्यांना...!

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


वापरात नसलेली भांडी काढून परत परत घासायला लावायची छोट्या जागेत दतला ते जमायचे नाही .. सारखे पाण्यात काम केल्यामळ ु े सिी होऊ लागली .पायाना दचखल्या पडल्या दकती बेकार दिसायचे.शेवटी ताप आला आदण आजारी पडली. सासूने कांगावा केला नाटकं करते आहे काम नको म्हणून. नवर्याला खरे वाटले. डॉक्टरांकडे गेल्यावर समजले मलेररया आहे .साधी डोकेिख ु ी काय असते ते मादहत नसलेली ती आत्ता सारखी आजारी पडू लागली होती ,मलेररया काय असतो हे पण नव्हते मादहत.आदण त्यातच समजले ती आई होणार आहे.लहान मल ु ांची आवड होती म्हणून खश ु झाली.पण ताप जात नव्हता आदण गरोिर आहे म्हणून डॉक्टर strong औषधे िेत नव्हते. आराम तर नव्हताच उलट आम्हाला नाही झाली का मल ु े हे ऐकयला लागायचे.कोणाला सांगणार? आई खूप लांब गावी. आजच्या सारखे घरोघरी फोन पण नव्हते. खूप शेवटी सातव्या मदहन्यात गावी गेली.सासूने ओटी िेखील भरली नाही.तशीच गेली. मल ु गी होई पयंत ताप येत जातच रादहला आदण त्याचा पररणाम बाळासाठी िूध आलेच नाही.वरचे िूध िेताना दतला दकती वाईट वाटायचे. गावच्या हवेचा पररणाम आदण आई झाली दह खश ु ी त्या मळ ु े तब्बेत तर छान झाली या सखयाांनो या – दिवाळी २०१३


मल ु गी तीन मदहन्याची झाली आदण ती परत सासरी आली.दतचा नवरा सोडला तर दतला आदण मल ु ीला बघायला कोणी आले नव्हते आता आपण आलो आहे आता तरी बाळाला बघून सासू मध्ये फरक पडेल असे वाटले दतला.सासू मध्ये काही फरक पडला नाही पण आता दतने अलग पदवत्रा घेतला होता.बाळाला तर बाटलीचे िध ु आहे मग त्याला आईची गरज नाही असे. आदण बाळाचे साफ असलेले कपडे फक्त त्रास िेण्यासाठी सारखे दतला धव ु ायला लावयचे.सकाळ पासून सारखे हे कर ते कर बाळाला घेण्या साठी दतला वेळच नाही दमळायचा.आदण जेव्हा काम संपायचे तेव्हा बाळ झोपून जात असे.आदण ते उठत असे तो पयंत पन्ु हा जेवणाची तयारी करायची असे. असेच तीन मदहने गेले आदण पन्ु हा ताप येण्यास सरु वात झाली.एकटीच डॉक्टर कडे जायची सारखे औषध घेऊन पण बरे वाटत नव्हते. पाण्यात काम करायला लागायचे. सारखी सिी, खूप खोकला येण्यास सुरवात झाली.झोपून राहायला लागली तर नाटक करते हेच ऐकयला लागायचे.कंटाळून गेली.सारखा ताप अशक्त झाली उभे राहायची पण त्राण नाही रादहले.मग नवर्याला म्हणाली मला आई कडे सोडून या. मादहत नाही त्याला काय वाटले डॉक्टरकडे जाऊ आपण आधी मग जा.िुसर्या दिवशी डॉक्टर केडे गेल.े सगळया या सखयाांनो या – दिवाळी टेस्ट केल्या वर

२०१३


डॉक्टरांनी दतला बाहेर बसायला सांदगतले. दतच्या पतीला काय सांदगतले मादहत नाही. आपल्याला मोठ्या हॉदस्पटल मध्ये जायला संदगतले आहे.मग दतकडचे डॉक्टर सांगतील काय झाले ते. आज तर दतचा वाढदिवस होता.आदण आजच ती हॉदस्पटल मध्ये गेली. डॉक्टर काय सांगतील म्हणून घाबरली होती . ही तम ु ची मल ु गी का..?? खूप गोड आहे.ती फक्त हसली . तम्ु ही दहला बाटलीचे िूध िेता का स्वत:चे? हे डॉक्टरांनी का दवचारले हे काही दतला समजेना . दतने फक्त त्यांच्याकडे प्रश्नाथवक नजरे नी बदघतले . घाबरू नका काही दिवस तम्ु हाला येथे ॲडदमट व्हायला लागणार आहे आदण दनयदमत औषधांनी तम्ु ही बर्या होणार आहात. आदण तम्ु ही तम ु च्या मल ु ीला तम ु च्या जवळ नाही ठेऊ शकणार. "कारण तम्ु हला टी.बी झाला आहे."तम ु च्या छातीत पाणी भरले आहे .आदण अशा वेळी तम्ु ही मल ु ीला जवळ घेणे बरे नाही. घरी आल्यावर सासूला दतच्या पतीने सांदगतले.त्या वर खूप थंडपणे सासू म्हणाली, मी मल ु ीला सांभाळणार नाही तू दतची व्यवस्था िस ु रीकडे कर. शेवटी तार करून भावाला बोलावले आदण दतची छोटी ६ मदहन्याची मल ु गी गावाला पाठवून दिली.मल ु ीला भाऊ घेऊन जात या सखयाांनो या – दिवाळी २०१३


होता. ती जागेवर बसून रादहली िारापयंत पण नाही गेली.शेजारील बाई आली. बोलली अगं ती जाते आहे दतला टाटा तरी कर. एकिम भानावर येऊन ती बाहेर धावत गेली िूर जाणर्या मल ु ीकडे आदण कडे बघत रादहली . घरात जाणार तर शेजारील बाई सासूला म्हणाली"तम ु ची सवय होती दतला ,तम्ु हीच का नाही सांभाळले.“ सासू म्हणाली,"मादहत नाही ही दकती दिवस हॉदस्पटल मध्ये सडणार आहे. मी का सांभाळू". िोन मदहने हॉदस्पटल मध्ये रादहली आपण आता मरणार,आपल्या मल ु ीला दतची आई कशी होती हे पण नाही समजणार.असेच दवचार चालू असत दतचे.पती सकाळ संध्याकाळ येऊन बघत असत . आई तर मल ु ीला सांभाळत होती. ती येऊ शकत नव्हती. दतला सासरचे कोणी बघायला आले नाही. पंचवीस वषव वय असलेली संिु र डॉक्टर रोज चेक करयला येत असे.ती गरोिर होती.सहज दतने दतला दवचारले रोज कोणी ना कोणी इकडे मरण पावते.आदण गरोिर स्रीनी बघू नाही असे बोलतात मग. डॉक्टर फक्त हसली अग मी चांगले काम करते ना ? मग माझा बाळाला कसे काय होणार. आदण अचानक दतचा लक्षात आले मी तर कधी कोणचे काही वाईट केले नाही मग या सखयाांनो या – दिवाळी २०१३


मला पण कसे काही होईल. आदण दतच्या तब्बेतीमध्ये सुधारणा झाली. आज तू घरी जाते आहेस. डॉक्टरांनी सांदगतले. आदण ती खूप खश ु झाली. जािा खश ु नको होऊ.कारण अजून सात मदहने तल ु ा दनयदमत चेकअप आदण औषधाचा डोस घायचा आहे. आदण जोपयवन्त मी सांगत नाही तोपयवन्त तू मल ु ीला जवळ नाही घेणार. लहान आहे तझ ु ी मल ु गी म्हणून. आदण पापी पण नाही घ्यायची. चालेल ना ती माझा समोर तर असणार आहे ना ? डॉक्टर फक्त हसल्या . हॉदस्पटल मधून ती सरळ गावी दनघून गेली. रात्री एक वाजता गावी पोचली.मल ु गी शांत झोपली होती.खूप वेगळी दिसत होती. गावच्या हवेनी ती खूप गटु गटु ीत झाली होती.मोठे मोठे गाल.हे आपलीच का मल ु गी असे पतीला दवचारात होती,दकती बिलली ना ही. ती मल ु ी कडे बघत होती.आदण दतची आई दतच्या कडे.आपली मल ु गी ठीक होऊन आज आपल्या समोर आहे.म्हणून त्या माउलीच्या डोळयात पाणी आले होते. आदण झोपलेल्या दतच्या मल ु ी कडे बघून दतच्या डोळयात पाणी आले होते. .या गोष्टीला आज सात मदहने झाले.सगळी कडे दिवाळीची तय्यारी चालू आहे.आज धनतेरस आहे आदण दतची डॉक्टर कडील शेवटची फेरी आहे ..आज सगळे चेकअप या सखयाांनो या – दिवाळी २०१३


झाले.आदण आता ती पूणव बरी आहे.आदण मल ु ीला हवे तसे ती आता घेऊ शकते. हे ऐकले आदण दतला खूप बरे वाटले.खश ु होऊन दतनी पटपट मल ु ीची पापी घेतली. सगळीकडे खूप प्रकाश पडला असे वाटत होते दतला. आता दिवाळी ती मनापासून साजरी करणार होती. े ी ती एकिम भानावर मंदिराच्या घंटन आली. या मल ु ीची आई पण लवकर बरी होऊ िे. म्हणून दतने िेवाला पाथवना केली. ... आशा नवले, मंब ु ई

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


गदणते िाटले डोळे नका सांगू कुणी हासायला ऐन वैशाखात येतो चैत्र का बहरायला?

पादहले जे स्व्न गेले िूर दनघन ु ी अन अता जायबंिी नीज येते रोज मज भेटायला द्यायचे आहेच काही, आणखी 'तू' ि:ु ख िे अन्यथा आधी दशकव 'तू' सौख्यही भोगायला वेिना भरते सिा पाणी पहा माझ्या घरी आदण ना थकता उभी आहे व्यथा रांधायला मी कुठे जादहरपणे रडले कधी तम ु च्या पढ ु े सांत्वना घेऊन का येता मला भेटायला?

जाणते मी बस क्षणाची साथ ही आहे 'सख ु ा'! 'ि:ु ख' तू थोडेच असशी जन्मभर नांिायला! जीवना गदणते तझ ु ी चक ु तात सारी नेहमी? पद्धतीने वेगळया तू शीक ना मांडायला - प्राजक्ता पटवधवन या सखयाांनो या – दिवाळी २०१३


गानकोकीळ …. मला अजून काही नको होतं, फक्त आसस ु ून हवा होता तो तझ ु ा जािभ ु रा मधरु सहवास. तव दमलनाची लागली होती आस. मला नको होता सोन्याचा घास, दकंवा चांिीच्या चमच्यातन ु वास, ू मख नक्षत्रांनी नटलेल्या त्या चंद्रासोबत हवा होता तझ ु ा आश्वासक हात हातात. नव्हती मला हौस वा अप्रूप कधी ही सव ु णावलंकारांचे दकंवा जरीच्या पैठणीची, केवळ हवी होती एक उबिार गच्च दमठी मला भारून घेरणार्या तझ्ु या िमिार बाहूंची. अजून काही ही नको नको म्हणत असताना मनातलं सारे काही सहजच उगडत गेलं. खोलवर काळजाच्या कुपीत िडून ठेवलेलं नकळत शब्िांचे पंख लेवून भरारत गेलं. ह्या गदहवरल्या गदहर्या स्व्नांचं प्रदतदबंब तझ्ु या आतव नजरे त उमटलेलं पाहण्यासाठी व्याकुळ मन माझं आतरु होत तरसत रादहलं. बहर प्रीतीचा फुलवत गानकोकीळ गाऊ लागलं. - स्वाती भट या सखयाांनो या – दिवाळी २०१३


खोया चांि .... भीगा चांि ... दचंब दभजली रात, अंगणी चमचमली चांिण्यांची खैरात . रूसवाई तझ ु ी उगा चटु पटु ली मनात, आतरु ली प्रीत स्मरूनी सुखाचा सहवास. धडकन दिलाची झाली बेबस, नजरे त होती तझ ु ीच मूती लोभस. दबन तेरे लागे ही िुदनया उिास, पल पल दिलमें उमडली तझ ु ीच आस. चांि ही लोपला, लोटली सन ु ी सुनी रात, चांिण्याची कोमेजून दवरसली बारात. दपया दमलन तरसली दवरह गीत गात, मंि मंि दिव्याची दहरमसुनी दवझली वात. - स्वाती भट

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


स्वागत स्वागत करू या मोिे दिवाळी उत्सवाचे फराळ फटाके अन आप्त स्वकीय भेटीचे नको थारा िग ु अदवचारा ु वण झटकू या दनराशेच्या अंध:कारा िीप उजळवूया आकाश कंिील पणत्यांचे स्वागत करू या मोिे दिवाळी उत्सवाचे - िीपकली नाईक

- स्वराली महाजन या सखयाांनो या – दिवाळी २०१३


आठवण दिवाळी आली की आजही तो प्रसंग आठवतो आदण मन दखन्नं होतं. ओझर ला शेजारी एक आजी, आई आदण दतची ६ वषावची गोड लेक राहत असे. बापट कुटुब ं ात बाबा नव्हते. आजीचं पेन्शन आदण आईचा दशवण कामाचा व्यवसाय ह्यावर घर चालत असे. दिवाळीतली वसब ु ारस होती. आई करं ज्या करत होती ते बघून लहानग्या मायाच्या तोंडाला पाणी सुटलं आदण हट्ट करू लागली. पण आईचं सोवळं फार, े िाखवल्या दशवाय िेवाला नैवद्य दमळणार नाही अस सांगून लेकीला फटाके वाजवायला बाहेर पाठवून दिल. इवलस ु ं तोंड करून माया दनघून गेली. थोड्या वेळात फटक्यांमध्ये रमूनही गेली. दनळया रं गाचा परकर पोलकं घालून दमरवत होती बागडत होती. ह्या नािात दतचा परकर पेटत्या पणतीवर कधी पडला समजलंच नाही… आजी बाहेर ओट्यावर बसलेली पण काही कळायच्या आत दनयतीने घाला े त नात घातला अन आजीच्या डोळयांिख कोसळून पडली. ५ दिवसात मायाची प्राणज्योत मावळली आदण हा

या सखयाांनो या – दिवाळी २०१३


धक्का सहन न झाल्याने आजीने िेखील प्राण सोडले. िीनवाणी आई फक्त बघत होती हा सगळा दनयतीचा खेळ. आजही ती म्हणते लेकीने करं ज्या मादगतल्या होत्या खायला आदण मी नाही दिल्या ..... माणसातच िेव बदघतला तर दकती समाधान दमळू शकेल आपल्याला. फराळ आपल्याचसाठी करतो नं..! मग िेवाला े िाखवून खाण्यासाठी रस्ता लगेच नैवद्य मोकळा करावा … नाहीतर अशी माया मनात इच्छा ठेऊन चटका लाऊन जाते... - प्राजक्ता ओक

सदु नता हलकत्ती या सखयाांनो या – दिवाळी २०१३


दिवाळीचे फराळाचे पिाथव आवडीने आपण खातोच पण िोन दिवस लाडू, कारं जी, शंकरपाळे इत्यािी खाऊन झाले दक मग काही तरी चमचमीत खावेसे वाटते. अशा वेळी हे वडे करून पहा . गरम गरम कढी भाताबरोबर पण खूप छान लागतात हे वडे. या सखयाांनो या – दिवाळी २०१३


वड्याचे सादहत्य : पाव दकलो मोड आलेली मटकी, पाव दकलो मोड आलेले मूग, अधाव वाटी उडिाच्या डाळीची पेस्ट , लसणाच्या ८ / १० पाकळया, वाटलेली दहरवी दमरची, बारीक दचरलेली कोदथंबीर १ / १ चमचा धनेपड ु आदण दजरे पड ु , १ वाटी कडीपत्ता (आवश्यक) , पाव वाटी बेसन, १/२ वाटी तेलाचे मोहन, चवीनस ु ार मीठ कृती : मोड आलेले मूग आदण मटकी एकत्र थोडे रवाळ वाटून घ्यावे. त्यात वाटलेली दमरची, वाटलेले लसुण , कोदथंबीर , कडीपत्त्याचे तक ु डे, तेलाचे गरम गरम मोहन व इतर सादहत्य टाकून व्यवदस्थत एकत्र करावे . कडकडीत तेलात हातावर च्पट गोल थापून तळून घ्यावे . ठेच्याचे सादहत्य : बारीक दतखट दमरची , लसूण मीठ , कच्चे तेल कृती : दमरची आदण लसूण वाटून घ्यवे. चवीनुसार मीठ घालावे. खाताना कच्चे तेल थोडेसे घालावे. वडे आदण ठेचा खाताना हवे असल्यास ठेच्यामध्ये १ चमचा िही घालून घ्यावे. - लीना कुळकणी या सखयाांनो या – दिवाळी २०१३


रांगोळया – पणत्या

- प्रज्ञा जळगावकर या सखयाांनो या – दिवाळी २०१३

या सख्यांनो या - दिवाळी विशेषांक 2013  

"या सख्यांनो या" महिलांनी महिलांसाठी चालविलेल मुक्त व्यासपीठ !!! याच व्यासपीठावरून गेल्या तीन वर्षांपासून दर महिन्याला "या सख्यांनो या " अ...