या सख्यांनो या - महिला दिन विशेषांक

Page 25

“या सखयांनो या” http://yasakhyannoya.blogspot.in/

रमले. अशी मी आयष्ु यात िढ ु े िढ ु े जात असताना माझ्या जवळ अघधकच ओढली गेल.े माझ्या मनाचे कंगोरे िारखून माझ्यातली मी खल ु वत गेले तरीही मला कधी तरी वाटते अजूनही मी अधरु ी आहे. ह्ा आयष्ु याचा मनसोक्त आस्वाद िेताना कधी वाटते हीच ती मी जशी मला हवी होती अगदी तशीच. िरं तु ह्ा उतार वयात जेव्हा मन अध्यात्माकडे झक ु ू लागते तेव्हा हलकेच जाणवते की मला अजून े शक्ती बरे च काही समजून घ्यायचे आहे ह्ा सवलश्रष्ठ ला उमजून िेण्याचा प्रयत्न करताना अजूनही माझ्या मनाला िररिक्व करायचे आहे. सभोवताली व्यािून राघहलेल्या अफाट ज्ञान सागराच्या काही लाटा जरी मी झेलू शकले तरी मी धन्य होईन. िरमेश्वर स्वरुिाची महती जाणून िेताना मला सािडलेली मी सवालथालने माझ्या सामोरी येईल अशी मनोमन प्राथलना करतेय. - स्वाती भट


Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.