सख्यांनो, तुम्हा सर्वांच्या सहकार्याने, प्रोत्साहनाने, सक्रीय सहभागामुळे आपण आपल्या अंकाची तीन वर्षे पूर्ण केलीत. हे चौथे वर्ष. चार वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे “जागतिक महिला दिनी” आपण आपल्या या अंकाची मुहूर्तमेढ रोवली होती. आपल्या सर्वांना या “महिला दिनाच्या” म्हणजे आपल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...