Page 1

संपादिका सहसंपादिका

सौ दिशाखा मशानकक सौ श्रेया महाजनक


अंत ं ग ... आनकंिाचा खदजनका- मंगला भोई . ह्याचसाठी केला होता अट्टाहास - पल्लिी कुलकर्णी आशा ये मे े दिलकी- नकीला ठोस का मैफ़लीत माझ्या - दशल्पा क ं जीक दहंिोळा- सदममता कुलकर्णी गल ु ाब- फ़ुलकोबी- जनकी अ र्णकल्ले दकमयागा - सदममता कुलकर्णी एक इच्छा- सदु नकता हलकट्टी प्रेम- मंगला भोई िसंत पालि- प्राजक्ता कुलकर्णी मा व्याचा नकाि- दिशाखा मशानकक े ाई. हॅपी दकस डे- दप्रया प्रभिु स


आनंदाचा खजिना प्रेम म्हर्णजे सा या सष्ट ृ ीची संदजिनकी ! प्रेम नकसते त सा ी सष्ट ृ ी रुक्ष भासली असती िक्ष ृ -िेली -पशू -पक्षी मानकि साऱयांचे दजिनक गार्णेच ह िले असते. बद्ध ु ी ि मनक याच्यासह ही प्रेम भािनका नकैसदगिक र त्याच मनकुष्यास िेर्णगी दमळाली. लहानक-थो ांचे दिदिध नकाते संबंधातील ि मैत्रीतील प्रेम सहजीिनकातूनक उमजते . अपेक्षा ,ग ज , शा ीर क आकर्िर्ण या मार्णसास अनकेक नकात्यात गंफ ु ितात त्यास प्रेम संबोधतात ,प ं तु त्यातील आकर्िर्ण ि ग ज संपली की िु ािा हे संबोधलेले प्रेमही संपष्ट ु ात आर्णते ि हे प्रेम शाश्वत नकसते. दनक ागसता ि िात्सल्य भाि संििे नकशील मनकुष्यास सिािप्रती समानक प्रेमाचा भाि जागत ृ ठेितो . दनक पेक्षता ि सहिेिनका या मनकष्ु याच्या मार्णूसपर्ण दिकिूनक ठेिते तेंव्हा त्यास प्रेमाची प्रदचती येते . प्रेम भािनकेतच आनकंि िसलेला आहे ि अशा पदित्र प्रेमाचे द्वेर्ात रूपांत र्ण कधीही होत नकाही . िात्सल्यभाि ि दनक ागसता दलंगभेि क ीत नकाहीत म्हर्णूनकच दिठू ायाला आपर्ण माउली संबोधतो . जन्मा पासूनक अनकेक नकात्यात गंफ ु तो . जयांच्याशी सहिासात येतो त्यांच्याशी भले दिचा जुळले नकाहीत प ं तु मनके जुळली की प्रेम करू लागतो . प ं तु हे प्रेम क्ताच्या नकात्यांशी अदधक घट्ट जोडले जाते का र्ण त्याचा पर घच तेव्हढा असतो . हा प ीघ िाढूनक समाज -दमत्रमैदत्रर्ण असा होतो . प ं तु त्या सिाांदिर्यी अंत ठेिूनक प्रेम केले जाते ि अदतपर चयात अिज्ञा होिूनक अहंका िख ु ािले जातात अनक सिाांप्रती प्रेम भािनकेचा अडस ठ तात .


पौगंडािमथेदतल प्रेम बाह्य आकर्िर्णाला भल ु नक ू बऱयाचिा होते . ते ख े प्रेम नकसूनक आकर्िर्ण भािनका म्हर्णजेच िासनका असते. या प्रेमात अदधका भािनका दनकमािर्ण होते ि जया व्यक्तीि प्रेम क तो ती आपली नकाही झाली दकंव्हा िु ािली त त्या चे द्वेर् भािनकेत रुपांत होते. तसेच ह एक नकात्याशी ि मैदत्रत जुळलेले प्रेम दनक पेक्ष नकसेल त ते अपेक्षापूती नक झाली त िु ािते. प्रेम दििाह दकंव्हा ठ िूनक केलेल्या दििाहात संििे नकादशल ि सहिेिनकानकची जादर्णि असर्णा े प्रेम शा ीर क आकर्िर्ण , सोबतीची ग ज ि आदथिक ग जांशी दनकगडीत नक ाहता म े पयांत एक-मेकांच्या गर्ण ु -िोर्ांि प्रेम े प्रेम शाश्वत ठ ते . क तात ि त्यांचच आपले दजिनकातील अनकभ ु ि आपर्णास खऱया प्रेमाची प्रदचती िेतात. पदित्र प्रेम कसं ाधा-कृष्र्णा सा खे असािे ! ाधा ि कृष्र्णाचे नकाते हे मानकिी नकात्यांशी तल ु नका क ण्यासा खे नकाही असे नकाही ! असेच प्रेम मानकिात असू शकते . ाधा ि कृष्र्ण यांचे मैत्री म्हर्णजे पदित्र प्रेम ,हे त्यांच्या आत्मजयोतींचे दमलनक होते. ाधाचे हृिय म्हर्णजे कृष्र्ण ि कृष्र्णाचे हृिय म्हर्णजे ाधा होती! द्वैताचे अद्वैत हे या शाश्वत प्रेमात घडते! मानकिा मध्ये असतो तसे त्यांचे कोर्णतेही िासनकेतनक ू दनकमािर्ण झालेले प्रेम नकाही ! या प्रेमाला म्हर्णूनकच पदित्र म्हर्णले आहे. साऱया दिश्वाप्रती असािी प्रेम भािनका तेंव्हाच लाभतो हृियास आनकंिाचा खदजनका ! - मंगला भोई


“ह्याच साठी केला होता अट्टाहास”

१४ फ़ेब्रि ु ा ी... आज १४ फ़ेब...हे ता ीख नक बघताच कळले... ितिमानक पत्रात कानके भ भरुनक एकमेकांनका शभ ु च्े छा े दिलेले दिसले... संिश गल ु ाब फ़ुलांची चलती असल्याचे ही समजले.... मग मी म्हर्णाले ...I LOVE U चा दििस दिसतोय बहुिा.. मग पूिी आपल्याकाळी म्हर्णजे कॉलेज मध्ये असतानका असा दििस का ब े कधी साज ा झाला नकाही? ब ं ते जािु िे..आपल्या नकि ोबांनकी त ी कधी आपल्याला असा गल ु ाब भेि दिला होता का हे मम र्णशक्तीला तार्ण िेिनक ु सद्ध ु ा आठिता आठिेनका.... याचा अथि एकच आपल्या नकि-याचे आपल्याि प्रेम नकाही.... का र्ण त्यानके कधीच आपल्याला I LOVE U असे कधी म्हिलेच नकाही... आज बदघतले डोकािनक ु फ़ेबच्या दभंतीि ...बाप े बाप! काय ोमॅन्िीकपर्णा भरुनक गेलाय नकस ु ता... थोडी जेलस फ़ील आला... िय झाल्याचे मम ले... आदर्ण आपर्ण या काळात का नकाही जन्म घेतला याचा पश्चाताप करुनक घेिु लागले.. काय पर्ण दगफ़्ि िेत होते लव्हसि , पदतपत्नकी एकमेकांनका....


शेजा ची ती कालची शेंबडी नकमी...दतला म्हर्णे दतच्या होर्णा-या नकि-यानके चक्क दह-याची अंगठी प्रेझिें केली.....आता एन्गेजमेंि्ला काय याची उत्सक ु ता आहे म्हर्णे अपाि्िमिें ् मध्ये... अथाित हे कळले आम्हास आमच्या सूज्ञ अदत हुशा कन्ये कडुनक... अधनक ु मधनक ु आम्हाला असे ज्ञानकामत ृ अथाितच दतच्याकडुनकच दमळते...बाळकडु पाजले होते नक आममादिकांनकी....त्याचाच हा दृष्य पर र्णाम ! तेिढ्यासाठी म्हर्णे या बाईसाहेब लव्ह मॅ े ज क र्णा आहेत ...आता असे ठ िुनक का कधी लव्ह होत असते होय? त्यासाठी बाई ंचे मासा गळाला लागतो काय याचा शोध चालु आहे म्हर्णे...आता नकमी आहे नक प्रदतमपधी म्हर्णनक ु ...मग काय आम्हाला दतच्या पेक्षा िेचात ठेिर्णा ाच हिा नक!........इदत...कन्या त्नक ! लेकाचा कालच फ़ोनक आला होता, “आई आमचा दखसा र कामा झाला ब ं का !...” “हो का!”....म्हर्णण्या व्यदतर क्त आम्ही काय बोलर्णा म्हर्णा.. मग दिचा केला...आपर्ण पर्ण बघु काही गळाला लागते का ते ! कधी प्रसंगच नकव्हता आला की काही मागायचा....नक मागताच आज पयांत सगळं काही दमळत गेलं ! किादचत म्हर्णनक ु च त्याची दकंमत नकसािी.... एकिम ात्री एकांतात ह्यांनका म्हर्णाले, “तम ु चे माझ्याि प्रेमच नकाही मळ ु ी.”


हे अिाक्.... नको र प्लाय????????????? प त तेच .... “तम ु चे दकनकई माझ्याि अदजबात प्रेम नकाही....आज व्हॅलन्ें िाईनक डे आहे...मला तम्ु ही काही सद्ध ु ा दिले नकाही...नका I LOVE U म्हर्णालात...मल ु े बघा कशी साज ा क तात िेगिेगळे डे....तम्ु ही म्हर्णजे नक...अगिी अ दसक आहात अगिी...मला मात्र आठितच नकाही तम्ु ही कधी मला असे काही म्हर्णाला होतात ते.....स प्राइज त लांबच.....” माझी तोफ़ अखंड चालली होती पर्ण ह्यांच्या घो ण्यानके एकिम खंडीत झाली.... आता काय डोंबल बोलर्णा ???????? आपले नकशीबच नकाही म्हर्णनक ु च फ़डत िस ु -या कुशीि झोपले, ते अगिी उद्या ह्यांच्याशी अदजबात बोलायचे नकाही हे पक्के ठ िनक ु च... सकाळी नकेहमी प्रमार्णे ह्यांनकी चहा केल्याि मला हाक मा ली...मी अबोला धरुनकच उठले...नक बोलता चहा घेतला. ह्यांनकी नकेहमी प्रमार्णे बागेत चक्क मारुनक िेिासाठी फ़ुले काढुनक आर्णली आदर्ण सोबत माझ्यासाठी चाफ़्याची चा फ़ुले ही माझ्या समो े ा बसले... ठेिुनक िेिपूजल मी अजनक ु ही बोलत नकाही हे त्यांच्या लक्षातच येत नकव्हते म्हर्णनक ु मी ागातच होते....पर्ण ह्यांचे नकेहमीचेच रुिीनक शांतपर्णे चालले होते. लाडकी कन्या आज लिक च कॉलेजला दनकघनक ु गेली होती...ह्यांचा ही डबा आता क ण्याच्या तया ीत


शेििी उठले अन् जो ात दकंकाळीच फ़ुिली तोंडातनक ु ...पाठीतनक ु एकिम चमक मा ली....बहुिा कस भ ली असािी...िाताचा पर र्णाम...आता दििस खार्णा माझा....अ े िेिा!!!!!!!! माझा आिाज ऐकुनक हे धाितच आले..”काय झाले?” “अहो ! चमक भ ली पाठीत बहुिा..हलता ही येइनका की ओ!” “ब ं चल...थोडी आडिी हो...येइल कमी....कालचे काम बोलते आहे हे...कशाला एिढे काम क तेस ग ? ज ा आता कमी क ....काही दबघडत नकाही, एखािे काम नकाही केल्यानके...आता मित:च्या तब्येतीकडे ज ा लक्ष िेत जा...चल पड इथे..आता अदजबात हलु नककोस...नकाही त िाढेल ....आज पूर्णि दिश्रांती घे...मी बघतो सगळं ...” “कसली पडते हो...तम ु चा डबा क ायचा आहे अजुनक..” म्हर्णत िेिनकेनके तोंड कसनकस ु च झालं असाि बहुिा..” ह्यांच्याशी ध लेला अबोला त कधीच दिसरुनक गेले होते मी... ह्यांनकी माझी अिमथा बदघतली आदर्ण फ़ोनक करुनक ऑदफ़सला येत नकसल्याचे कळिले ही... पेनक बाम आर्णनक ु लगेच माझ्या पाठीि प्रेमानके लािले ि शाल घालनक ु पडुनक हा म्हर्णनक ु सांगनक ु िा ओढुनक घेतले... िेिनकेनके प त डोळा लागला.... ऊठुनक बघते त ममत दखचडीचा िास आला...आश्चयिच िािले...म्हर्णले कन्येत प्रगती झाली म्हर्णायची....बघते त ....कन्येचा पत्ताच नकव्हता...ह्यांनकीच ममत तांिळाची खमंग दखचडी


आदर्ण अमसल ु ाचे सा बनकिले होते...सोबतीला ममत भाजलेले उडिाचे पापड...अहाहा!!!!! पाठीत अजुनक ही िेिनका होत होती पर्ण आता सस ु ह्य होत होती... ममत ग म दखचडी आदर्ण तप ु ा ब ोब चा घास खाल्ले आदर्ण ममत िािले... ह्यांच्या प्रेमळ आग्रहानके आदर्ण, “आता ब े िािते का ग?” ह्या दिचा ानके एकिम डुच फ़ुिले मला...मित:ला अप ाधी िािले...काल आपर्ण दकती शल्ु लक का र्णानके दचडलो होतो म्हर्णनक ु ... ह्यांच्या कडे बदघतले त हे दमदककल पर्णे हसत होते.... “काय मग गेला का रुसिा? का दिस लीस नकेहमी प्रमार्णे आपर्ण अबोला ध ला आहे हेच... आदर्ण काय ब म्हर्णत होतीस? मी काही त ी तल ु ा म्हर्णायला हिे असे काही त ी म्हर्णत होतीस, ते म्हर्णु का आता?” म्हर्णजे ह्यांनकी सगळे ऐकले होते त ात्री....म्हर्णजे आता अिाकव्हायची माझी िेळ त ! मी चक्क लाजले..आदर्ण क्षर्णात ह्यांचा ोजचा आयता चहा पासनक ु ह्यांचे माझ्याशी असलेले र लेशनक माझ्या डोळ्यासमो त ळुनक गेल,े आदर्ण “नकाही हो...मी ही गंमतच क त होते. ख ं त तम्ु ही ोजच मला म्हर्णताच आहात आपल्या कृतीतनक ु ...पर्ण मलाच मेलीला कळत नकव्हते ...तम्ु ही इतकी माझी काळजी घेता, माझे मनक िाचता आदर्ण आज पयांत मला काहीही कमी पडु दिले नकाही ...हेच त महत्िाचे आहे....”


आज मला ख चं साक्षात्का झाला की सा े जग साज े क े नकात का १४ फ़ेब...आपर्ण त ोजच क तोय व्हॅलन्े िाईनक डे साज ा.....ह्यापेक्षा मोठा साक्षात्का तो अजुनक कोर्णता असू शकतो? आदर्ण , “ह्याच साठी केला होता अट्टाहास” म्हर्णत आम्ही ममत दपक्च ची िोनक दतकीिे नकेििरुनक बक ु केली...का र्ण सेलीब्रेशनकला दििस कोर्णता ही असला त ी काही फ़ क पडत नकसतो..... (िीप:..कंब / पाठिख ु ीचे असे ही काही फ़ायिे असू शकतात हं.. सूज्ञांस सांगर्णे नक लगे..) - सौ.पल्लिी उमेश कुलकर्णी..


आशा ये मेरे जदल की.... माणसाने आशावादी असावे का?उत्तर हो असेल तर जकतपत?आजण नाही असेल तर का? मैजिणी बरोबर गप्पाटप्पा करत असताना एका मैजिणीने जवचारलेला हा प्रश्न ...! वरवर जदसायला सोपा वाटला तरी त्याने मला बरे च जवचार करायला लावले आजण ज्याकाही जनष्कर्ाा पयं त आले तेच येथे जलजहणार आहे . माणसाने आशावादी असावे का ह्या प्रश्नाचे उत्तर जनजितपणे होकाराथीच आहे.ह्याच प्रश्नाचा िो उप प्रश्न "हो असेल तर जकतपत "ह्याचे उत्तर नंतर पाहू .कारण माणसाने आशावादी नसावे ह्या बािुसाठीही काही मुद्दे मांडता येतील .त्यांचा जवचार आधी करू. माणस ू जकतीही आशावादी जवचारसरणीचा असला तरी त्याच्या आयुष्यात असे काही प्रसंग येऊ शकतात जक ज्यावेळी त्याच्या मनात जनराशावादी जवचार त्याने जकतीही नाही म्हटले तरी येतातच.िसे जक अत्यंत िवळच्या माणसाचा मत्ृ यू ,परीक्षेत अपेजक्षत यश न जमळणे,जशक्षण आजण अहा ता असन ू ही नोकरी न जमळणे.अश्यावेळी जनराशावादी जवचार मनात येणे ही अगदी स्वाभाजवक आजण सहि प्रवत्त ृ ीचे आहे .दुसरे असे जक काही प्रसंगी असे जनराशावादी जवचार मनात आल्यामुळेच माणस ू त्या पररस्थीचा सामना करावयासही तयार होतो.िसे जक एखाद्या आिारी माणसाचा मत्ृ यू अटळ असेल तर प्रत्यक्ष प्रसंग ओढवल्यावर मनावर ताबा जमळजवणे सोपे िाते.अगदी स्वतःच्या मत्ृ यच ू ी चाहू ल लागली तरी मनावर ताबा ठे वन ू आपल्यामागे आपल्या कुटुंबातील माणसाना िास होऊ नये अशी योिना करता येते.


प ं तु हे इतपतच ख े आहे.का र्ण दनक ाशािािी दिचा ांच्या ि ील दलदहलेल्या फायद्यापेक्षा तोिेच खूप आहेत.जसे दक मनकाची तर्णािग्रमत अिमथा ,मानकदसक िौबिल्य ,अपयशाला घाबरूनक प्रयत्नकच नक क ण्याची ित्त ृ ी ,दकंिा अपयश आल्यास चालू असलेले प्रयत्नक सोडूनक िेण्याची ित्त ृ ी.काही िेळा त ह्या दनक ाशािािी ित्त ृ ीचे रुपांत नकै ाकयात होऊनक आत्महत्येपयांत मजल गाठली जाते.म्हर्णूनकच प ीक्षेतील अपयश ,व्यिहा ात अचानकक मोठा तोिा येर्णे ,बलात्का ,सास ी छळ होर्णे ,प्रेमभंग अकया िघ ु ििनका मध्ये काही व्यक्तींनकी आत्महत्या केल्याच्या बातम्या आपर्णास ित्त ृ पत्रात ब े च िेळा िाचाव्या लागतात . ि ील दििेचनकाचा अथि असा झाला दक दनक ाशािािी दिचा ांचे फायिे घेऊनक तोिे िाळायला हिेत.त्यासाठी जीिनकात संपर्ण ू ि चांगली दकंिा संपूर्णि िाईि अशी दमथती कायम नकसते,त जीिनकात चांगली/िाईि पर दमथती आलिूनक पालिूनक येत असते ह्या तत्िाची मनकाला दशकिर्ण द्यािी लागेल..चांगल्या दमथतीत सािध ाहर्णे आदर्ण िाईि पर दमथतीत खचनक ू नक जाता "ही पर दमथतीही बिलेल असा मनकात दिश्वास बाळगर्णे"ह्या गोष्टी मनकाला दशकिाव्या लागतील. ह्यासाठी काही व्यक्ती सा ासा दििेकबद्ध ु ीचा उपयोग करूनक तकिसंगत दिचा क तात आदर्ण िख ु ाि ताबा दमळितात.जसे दक जिळच्या व्यक्तीचा मत्ृ यू झाल्यास दकंिा प ीक्षेत अपेदक्षत यश नक आल्यास अकया व्यक्ती आपर्ण सिि ते उपचा /प्रयत्नक केले


ह्याि समाधानक मानकतात.जयांनका हे शक्य होत नकाही ते िेिाची ,गरू ु ची भक्ती करूनक मनक हलके क ण्याचा प्रयत्नक क तात त काही आपल्या आिडत्या छं िात मनक मितात,आदर्ण समाधानक दमळितात "ठेदिले अनकंते तैसदे च ाहािे ,दचत्ती असो द्यािे समाधानक ,"ह्या उक्तीचा अथि दनकदष्िय असािे असा नकसूनक आलेली पर दमथती मिीका र्णे आदर्ण त्याबद्दल समाधानकी असािे असा आहे.असे केल्यानके अपयश आले त ी पढ ु ील कतिव्याची दिशा आपोआप दमळर्णे शक्य होते.म्हर्णजे असे दक अपघातात एक पाय गमािला लागल्यास अकया अपघातग्रमत व्यक्तीनके "िोन्ही पाय त नकाही नक गमािले" असा दिचा क ािा म्हर्णजे थोडेफा समाधानक दमळे ल आदर्ण पढ ु चा मागि काढता येईल. मार्णसानके आशािािी असािे हे त आपर्ण प्रथमच मान्य केले आहे.आता का ाहािे ह्या प्रश्नाचे उत्त सोपे आहे.का र्ण त्याचे इत ही फायिे आहेत.जसे दक आशािािी दिचा ांचा पर र्णाम आपल्या मनकाि ,श ी ाि आदर्ण पयाियानके आपल्या कृतीि होतो.खप ू पर श्रम क ण्याची इच्छा बळकि होते,.मनक तर्णािमक्त ु होते आदर्ण उच्च क्तिाब िगै े ोगापासूनक लांब ाहता येत.े प ं तु आशािािी दकतपत असािे ह्याचे उत्त व्यक्तीसापेक्ष ाहील.म्हर्णजे असे दक आशािािी ाहर्णे हे प्रत्येक व्यक्तीच्या शा ीर क,मानकदसक,आदथिक,सामादजक,कौिुदं बक अकया सिि पर दमथतीि अिलंबूनक ाहील.ह्या


पर दमथतींचा दिचा नक क ता आकाशाला गिसर्णी घालण्याचा आशािाि बाळगर्णे म्हर्णजे िगडाि डोके आपिूनक घेण्यासा खे होईल .जसे दक गरुड सोडूनक इत पक्षयांची उडण्याची क्षमता सीदमत आहे.त्यांनका म्हर्णूनकच गरुडा इतकी उं च भ ा ी मा ता येर्णा नकाही प्रत्येक व्यक्तीनकेही आपल्या शा ीर क क्षमतांचा िकूब ओळखूनकच आपल्याला दकती यश दमळू शकते ह्याचा दिचा क ाियास हिा.पंगु मार्णसानके दकतीही प्रयत्नक केला त ी तो धडधाकि मार्णसाची ब ोब ी धािण्याच्या शयितीत करू शकर्णा नकाही.हे सत्य त्यानके समजूनक घेतले पादहजे.पर्ण अपंग व्यक्तींच्या धािण्याच्या जागदतक मपधेत अथक प्रयत्नक करूनक तो प्रथम िमांक दमळिू शकतो .प्रत्येक आईिदडलांनका आपल्या मल ु ानके प ीक्षेत ९०/९५ िक्क्यानके उत्तीर्णि व्हािे असे िािते.यात मल ु ाच्या बौदद्धक कुितीचा दिचा केला जात नकाही.मल ु ाि ह्याचे मनकमिी िडपर्ण येते आदर्ण प ीक्षे आधीच दकंिा दनककाल घोदर्त झाल्याि ही मल ु े आत्महत्या क तात.आईिदडलांनकी िामतििािी आशािािी ादहले त अकया घिनका िळतील .एखाद्या दिद्यार्थयािची कौिुदं बक पर दमथती त्यानके डॉक्ि होण्याइतकी सक्षम नकसेल त मनकात कुढत बसण्यापेक्षा त्यानके िस ु ा पयािय दनकिडण्याचा समंजसपर्णा ध ाियास हिा आदर्ण त्यात आपली हुशा ी पर्णाला लािूनक अत्त्यच्ु य यश प्राप्त करूनक घ्यािे.


तेंव्हा आशावादी जकतपत असावे ह्याचे उत्तर 'वास्तवात िेव्हढे शक्य आहे जततपतच 'असे द्यावे लागेल.ह्यामुळे असा फायदा होतो जक अपयशाला सहसा तोंड द्यावे लागत नाही.कारण यशाची शेवटची पायरी कोणती गाठायची आहे हे आपण सवां गाने जवचार करून आधीच ठरवलेली असते.व त्या जदशेने अथक प्रयत्न केलेले असतात.आजण दुसरा फायदा असा जक अपयश आलेच तर पयाा यी मागा ही जदसू शकतो.प्रेमभंग झालेल्या जकंवा बलात्कार आजण सासरी छळ होणा-या व्यक्तींना अश्या वास्तव आशावादाचा सल्ला वेळीच जमळाला तर अश्या घटना म्हणिे िीवनाचे सवा स्व गमावणे नव्हे असा जवचार त्या करू शकतील .आजण आत्मघातकी जवचारापासन ू परावत्त ृ होतील. म्हणन ू िीवनात यशस्वी,समाधानी व्हायचे असेल तर वास्तवाचे भान ठे वन ू ,आशावादी राहणे हे च योग्य. - नीला शरद ठोसर


का मैफलीत माझ्या.....!!!!!

का मैफलीत माझ्या तू गंध होऊनकी आला दनकदशगंध या मनकीचा बहरूनक धंिु झाला का मैफलीत माझ्या तू बेधंिु होऊनकी आला प्रीतीचा कैफ ऐसा ोमा ोमात दभनकला का मैफलीत माझ्या तू प्रीत बनकनक ु ी आला सू छे डीता तज ु सिे या मैफलीस ं ग आला!!! - दशल्पा क ं जेक

http://yasakhyannoya.blogspot.in/

का मैफलीत माझ्या तू सू होऊनकी आला न्हाऊनक सु ात तदु झया चाफ्यास गंध आला


दहंिोळा िािे असे कधी दक संपूच नकये दह िाि,

दक र्णांनकी दि घळू द्यािे असे धक ु े िाि.... कोदकळे च्या कूजनकानके जीि होई खळ ु ा, थांबूच नकये कधी हा मिप्नकांचा दहंिोळा ...... - सदममता कुलकर्णी


गल ु ाब..फुलकोबी.... तेव्हा त्यानके गल ु ाब दिला, मनकात अनकेक गल ु ाब उमलले, आज त्यानके पन्ु हा गल ु ाब दिला... 'त्या पैशात फुलकोबी आला असता' कपाळाि अठ्या पाडुनक मी म्हर्णाले.. 'तेव्हा गल ु ाब आिडला होता नका..!?' दह मस ु ल्या आिाजात तो म्हर्णाला, आज हा असला गल ु ाब उपयोगी नकाही... गल ु ाबाला फुलकोबीदशिाय पयािय नकाही.. आजचे हे प्रेमाचे प्रदतक उद्या िाळुनक जाईल.. फुलकोबीच्या भाजीनके आजचा दििस सरुनक जाईल.. आपला प्रेमाचा दििसही साज ा होऊनक जाईल..! तो आताशा ब े च िेळा फुलकोबीच आर्णतो, प्रेमाचा दििस िर्ाितनक ु अनकेक िेळा साज ा होतो...! - जनकी अ र्णकल्ले


दकमयागा ..... ं गांचा तो दकमयागा , .......लीला त्याची न्या ी .. उगितीला ध र्णीमाय ..............लेई कंु किाची दच ी दह िे गा गादलचे , .........दनकझि ांच्या माळा, दक्षदतजाि भेि होई , ........घालनक ू गळ्यात गळा नकसे प ी ं ग पाण्या ........सािली असे काळी , सप्त ं गांचे भाग्य केिळ .......... आभाळाच्या भाळी .. - सदममता कुलकर्णी


एक इच्छा हीच माझी एक इच्छा मानकते मी फक्त तल ु ा मनक मंदि ात पूदजते मी तल ु ा तझ्ु या हस या मख ु ाचे िशिनक दप्रय मला आयष्ु यादतल प्रत्येक क्षर्णी आनकंि दमळािा तल ु ा ते सख ु पहायचे भाग्य दमळािे मला काळ।ची दृष्ट नक लागो या मिप्नकांनका हीच माझी एक इच्छा. - सदु नकता हलकट्टी


े प्रम आयष्ु याच्या िािेि ती , प्रेमाची भार्ा समजे! अनकभ ु िातूनक अमूल्य शाश्वत , प्रेम कसे ते उमजे! प्रेमाला नकसते भार्ा, प्रेमात नकसते अदभलार्ा! प्रेमात नकसतो व्यिहा , तो त दनक:खळ आनकंिाचा बह ! प्रेम म्हर्णजे दनकमिाथािचा ध्यास,जेथे नकाही असत्याचा िास! प्रेमाला असते फक्त सत्याचीच े असतो प मेशाचा िास! कस,तेथच प्रेम म्हर्णजे फक्त प्रकाश, जेथे नकाही कशाचा आभास! प्रेमाचे मि हे मधु , हृियास कर ती आतु ! त्यागातनक ू प्रेम ते दमळते, मनक शांत-शांत होऊनकी जाते!

- मंगला भोई


िसंत पालि मनक िोघांचे असे असािे लख्ख जसे आ से असािे क्षर्ण मम र्णांचे दह े लकाकी कधी नक ते कोळसे असािे असे फ़ुलािे असे खल ु ािे जर्णू घेतले िसे असािे

तझ्ु या सोबती जीिनक माझे गंध भा ले पसे असािे े र्ण, माझे मी पर्ण तझ ु े तझ ु प सत ं गी किडसे असािे ओठाि ती तझ्ु या ाजसा मज ओठांचे ठसे असािे मिप्नक तझ ु े हे नकिीनक 'प्राजू' िसंत पालि जसे असािे - प्राजक्ता पििधिनक


मा व्याचा नकाि पन्ु हा ऐकू आला सख्या, तझ्ु या मा व्याचा नकाि ख े सांगू आता कुर्णा, कसा ातीचा उन्माि हळू हळू सांगे मनक, क साज ा हा सर्ण अलिा साग ानके, बघ घातले कंु पर्ण

माझ्या पापर्णीचा भा , तझ्ु या नकज े चा िा पु े क आता सख्या, तझ्ु या शब्िांचा हा मा माझ्या रूपाच कठीर्ण, या नकज े च कठीर्ण गात्रा गात्रा ि माझ्या, तझ्ु या िेहाच कोंिर्ण कसं सोिळ सोिळ , तझ ु ोज येर्ण जार्ण थंडी पािसात मला , आठिात पछाडर्ण सांग थंडीला या सा ं , सांग पािसाला सा ं असे तझ्ु यादिनका माझ, जीर्णं अधु ं अधु ं गिि धक् ु यात साजर्णा, शालू दह िा नकेसूनक आली तझ्ु याच महाली, माझी नकज धािूनक नकसे ग्िाही िािळाची, गोऱया गालाची गल ु ाली भ पािसात लाली, बघ सक ु ू नक चालली पु े झालं आता दजर्ण, तझ्ु यािीर्ण उर्ण उर्ण थंडी पािसात सिा, आठिात या लाजर्ण

- दिशाखासमी


Happy Kiss Day! "तझ्ु या नकिऱयाचे ओठ खूप पातळ आदर्ण संिु आहेत" माझ्या साख पड ु ् यानकंत आमच्या दबल्डींगमधील एका िदहनकीनके मा लेला शे ा …ख े त तेव्हा जगिीप ला दमशी होती !!!! मी शॉक …. ती ॉक्स असे झाले मला … ओठ ज ी श ी ातील छोिासा भाग असेल …. दमशी असेल त दिसर्णा ा नक दिसर्णा ा . त ीही उगाच नकाही म्हर्णंत “Smile. it's the second best thing you can do with your lips.” आदर्ण हामयामधूनक जिळीक झाली त फमिि बेमि पयांत पोचायला दकतीसा िेळ लागतो ? प्रेमाि च दिकाि धरूनक असलेल्या बॉलीिूड ला मात्र इम्रानक हाकमीच्या जन्माची िाि पहािी लागली . ख े त दब्रिीश या बाबतीत सोिळे नकव्हते …त्यामळ ु े १९३३ च्या काळात िेदिका ार्णी आदर्ण दहमांशू ॉय यांचे चब ु नक दृकय आहे .४… दमदनकिांचे . नकंत मितंत्र झाल्याि " ताकाला जाऊनक भांडे लपदिर्णे" हे जी भा तीयांची प्रिूत्ती आहे ती या दृकयाबाबत ही दिसूनक आली . जिळ जिळ ४ िशके बॉलीिूड साठी जिळीक म्हर्णजे २ नकाचर्णा ी, गार्णा ी श ी े आदर्ण मध्ये पेिलेली शेकोिी …ला रूप ते ा ममतानका


Desire was shown through symbolism. मला माझ्या एका अमेर कनक मैदत्रर्णीनके प्रश्न दिचा ला होता …, " Why is it common to see people pissing openly in India but not kissing openly.?” िेिळात चालते खजु ाहो च्या … त्यामळ ु े त्याचे पादित्र्य ाखण्यासाठी ४ दभंती आड क तात असे काहीत ी उत्त दिल्याचे आठिते . हातात हात दकंिा गालाि गाल चालतील …. पर्ण त्या पढ ु चे अंत कापलेले िाखिण्यासाठी िोनक फुले आर्णली, लािांचे नकतिनक िाखिले दकंिा भंग ु ा आदर्ण दमिलेल्या पाकळ्या याचा उपयोग झाला …. एक metaphor मात्र भन्नकाि होता …. िोनक नका ळाची झाडे एकमेकांनका झोडपूनक काढत आहेत … आज कसे ? valentine डे नकंत चापि डे साज ा क तात …तसा काहीसा धोक्याचा इशा ा असािा . नकंत ाज कपू नके ओलेती सेन्शअ ु दलिी न्यम ु ोदनकया होईपयांत िाखिली … पर्ण लीप लॉक्स क ायचा आहे हो आता …ियात आलो आम्ही हे ५० िर्ािच्या अदमताभ नके " चम्ु मा चम्ु मा िे िे " असे ओ डूनक सांदगतले तेव्हा कुठे गाडी भ धाि दनकघाली . मग ाजा दहंिमु तानकी आला … आदर्ण त्या नकंत काही िर्ाांनकी इम ानक हकमीचा आदर्ण मदल्लकाचा जन्मही झाला . िेदिका ार्णी ते मदल्लका शे ाित …एक ितिळ ु पूर्णि झाले .


माकि बाबामूळे एक दििस फक्त ओठ सज ु िूनक घ्यायला र झिि आहे तेही समजले …. हैप्पी दकमसी डे सांभाळूनक क ा … मंब ु ईत त ी खोकला , सिी , तापाची साथ आहे …. आदर्ण प िा slap डे आहे . े ाई - दप्रया प्रभिु स

या सख्यांनो या - अंक 36  

कोल्हापूर - गौरी कुलकर्णी देशपांडे "या सख्यांनो या" महिलांनी महिलांसाठी चालविलेल मुक्त व्यासपीठ !!! याच व्यासपीठावरून दर महिन्याला "या सख्य...

Read more
Read more
Similar to
Popular now
Just for you