Page 1

संपादिका – विशाखा मशानकर सहसंपादिका – श्रेया महाजन अर्चना कुळकर्णी


संपािकीय.....

प्रत्येक पालकांर्ी एक इच्छा... अर्ाट सामर्थयच घेिून जन्मलेला आपला मल ु गा/मल ु गी ... Sky should be the limit for them.... आणर्ण मग सुरु होतो प्रगतीर्ा आलेख... आपल्या गािात, आपल्या शहरात, आपल्या राज्यात, आपल्या िे शात कुठे तरी प्रगती खट ंु तेय यार्ा भास होतो आणर्ण मग खल ु ी होतात स्िपनांच्या राज्यातील िारे ... परिे शातील गलेलठ्ठ पगाराच्या नौकऱ्या, ततथले र्कार्ौन्ध जीिन.... या प्रिासात खप ू काही ममळविल्याच्या समाधानासोबत खप ू काही गमाविल्यार्ी रुखरुख... म्हर्णूनर् हा 31 िा अंक त्या सिच सखयांना समवपचत ज्या आपली मार्णसे आपला िे श सोडून िरू परिे शात राहतात. आपल्या जीिनार्े आनंिी क्षर्ण िेर्तांना

http://yasakhyannoya.blogspot.in/

आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्यार्ा वपंजरा .... तज ु पंख दिले िे िाने कर विहार सामर्थयाचने ...


ककतीतरी िेळा हाती गारगोटी असल्यार्ा भास होतो. माहे रच्या आठिर्णीने घशात घास अडकतो. अशा सिच कडू - गोड अनुभिांनी रे खाटलेला.. आज गोकुळाष्टमी आपले घर आपले गाि आपला िे श सोडून सिच प्रार्णीमात्ांना जीिनार्ा अथच समजािून सांगर्णाऱ्याच कृष्र्ण कन्है यार्ा दििस. आपर्णा सिाांना कृष्र्णाष्टमीच्या खप ू खप ू शुभेच्छा || विशाखा समीर मशानकर

"या सखयांनो या" मदहलांनी मदहलांसाठी र्ालविलेले मक् ु त व्यासपीठ !!! यार् व्यासपीठािरून िर मदहन्याला "या सखयांनो या " अंक प्रकामशत होतो. हा अंक जास्तीत जास्त लोकांपयांत पोर्विण्याकरता मित करा. या मामसकार्े िैमशष््य म्हर्णजे या अंकातील सिच सादहत्य मदहलांर्े आहे . जास्ती जास्त मदहलांना प्रोत्सादहत करून सादहत्य पाठिा... yasakhyannoya@gmail.com

http://yasakhyannoya.blogspot.in/

-


http://yasakhyannoya.blogspot.in/

१. परिे शातील मैत्ीर्ी तऱ्हार् भारी- सल ु क्षर्णा लक्ष्मर्ण २. विश्िर्ी माझे घरमंगला भोईर ३.सखखे शेजारीप्राजक्ता पटिधचन ४.या चर्मण्यांनोसस्स्मता कुलकर्णी ५.रामराज्य- सि ु र्णाच काळे ६.लेकुरिाळी-स्िाती भट ७. गर्णेशोत्सि ततकडर्ा आणर्ण इकडर्ा- श्रेया महाजन. ८. पाककृती अकिकेतल्याअर्चना कुलकर्णी. ९. ओढ तयांना अल्याडर्ीस्िाती भट. १० फ़ोटोग्राफ़ीककशोरी लोंढे . ११. मरु ली मोहन मोही मनायोचगनी र्ौबळ.


परिे शातील मैत्ीर्ी तऱ्हार् भारी

एन आर आय बायकांर्ी कला लई भारी भेटूयात केव्हा तरी ,मेल्स मध्ये तरी म्हर्णायर्े िरर्ेिर सोशल िरबारी कुर्णाला असते फुरसत घरी पोकळ आस्थेर्ी उसनिारी

उठसट ू इमेल्स फ़ॉरिडच करी परिे शातील मैत्ीर्ी तऱ्हार् भारी कुठली गं तू म्हर्णत साखर पेरी नव्या लेकी सन ु ांच्या र्ौकशा िारी

मब ुं ईर्ी ममरर्ी ततखट जाळ भारी गालात हसत उलट उत्तर करी

डायरे क्ट फ्लाईट नाही पण् ु याच्या बोळी मब ुं ईला विमानतळ मक् ु कामाला घरी एन आर आय बायकांर्ी कला लई भारी माझे लग ु डे तझ् ु यापेक्षा लांब र्ार िारी भेटूयात केव्हा तरी िस ु ऱ्यांच्या घरी बोलायर्े िरर्ेिर नाटक्यापरी - सल ु क्षर्णा लक्ष्मर्ण

http://yasakhyannoya.blogspot.in/

पर्ण ु े ३० म्हर्णताना जोरात उर भरी आरपार जोखण्यार्ी नजर स्जव्हारी


िे श परिे श स्स्त्यांना सिाचत आधी अनुभिायला ममळतो . ज्या कुशीत जन्म झाला ,ज्या मातीत रुजलो ते माहे र सोडून सासरी जातो तें व्हा परिे श काय यार्ी अनभ ु त ू ी आपर्ण घेतो. पुन्हा नव्याने तेथे रुजतो ,साऱ्यांना आपले समजतो ,पर्ण हा काळ ि तनयती या गफ ुं त र्ाललेल्या धागयांना कधी उसितो, कधी विरितो तर कधी घट्ट विर्णीत नेतो. हे धागे गफ ंु ायला स्थल सापेक्षतेर्ी गरज नाही हे पररस्स्थती मशकिते . ज्यांच्या सहिासात आपली िर्ाचनुिर्े गेली त्यांर्ा विरह तरी त्यांना मनाच्या कपपयात आठिर्णींच्या रुपात अलगि जपतो . या आठिर्णींिर धागे जगायर्े अंगिळर्णी पडते . आपल्या िे शात रुपयार्े अिमल् ू यन ,कायिा ि सरु क्षतेतीर्ी उणर्णि , ज्ञानास योगय स्िरुपात न ममळर्णारी संधी मार्णसाला िे श सोडण्यास मजबरू करते . आपली मातभ ू ी कोर्णीही फार आनंिाने ृ म सोडत नाही . आपल्या पंखात बळ आर्णन ू स्ितःला हिे ते ममळविण्यासाठी आपल्या मार्णसांपासन ू िरू राहण्यार्ी त्यांना स्ितःलाही मशक्षा सोसािी लागतेर् . िे शातन ू परिे शात गेलेल्यांर्े ममत् ,नातेिाईक ,पालक यांनाही आपल्या मार्णसांर्ा विरह सोसािा लागतो. पालकांर्े तर घरटे सन ू े होते पर्ण म्हर्णािे लागते कालाय तस्मै नम: !

http://yasakhyannoya.blogspot.in/

विश्िर्ी माझे घर


http://yasakhyannoya.blogspot.in/

एकत् कुटुंबात माहे र -सासर जगले ि आयष्ु याच्या संध्याकाळी एकांताच्या बेटािर स्स्थरािले . माझी िोन्ही मल ु े परिे शात असतात , अनेक नातेिाईकही परिे शात राहतात. या िरू राहण्यातूनर् मार्णसाकडून संशोधन झाली . पररस्स्थतीच्या गरजेतन ू इंटरनेटर्े ि सेल फोनर्े जाल तनमाचर्ण झाले . आपल्या मार्णसाना पाहािे त्यांच्याशी संिाि साधािा असे िाटर्णे स्िाभाविक आहे . अशी िध ू ार्ी तहान ताकािर भागिािी लागली. त्यांर्े आिडीर्े पिाथच , भाजर्णी -नार्र्णी सत्ि ,बाळार्े कपडे ,लागर्णाऱ्या िस्तू सारे काही कुररअर ने पाठिता येते . मल ु ा-सन ू ा -नातिंडाना िाढदििसाला ओिाळर्णे असो दृष्टं काढर्णे असो ,एक-मेकांनी केलेले पिाथच िाखिर्णे, सख ु -िःु खाच्या िाताच असो सारे काही ल्यापटोप िरूनर् नेटच्या माफचत र्ालते. परिे शात जाऊन रादहले परं तु मला माझ्या घराच्या ओढीने परत मातभ ू ीत ृ म आर्णले . ए सी घरे ,ए सी गाड्या ि ए सी मॉल ,सारे र्कर्कीत रस्ते ,मशस्त तरीही मन त्यात नाही रमले . मोकळ्या हिेत घ्यािासा िाटतो मोकळा श्िास ,माती ,झाडे तनसगाचशी करािीशी िाटते सलगी ,त्यातन ू र् स्जिंतपर्णार्ी लक्षर्णे मज दिसली . कोर्णी म्हर्णेल आपल्या मार्णसाना सोडून राहािे कसे


http://yasakhyannoya.blogspot.in/

िाटते ,तर िे श त्यांच्या मजीने त्यांनी सोडला . आपर्णही आपल्या मजीने जगण्यात काय र्ूक आहे . माझ्या नातीर्ी िाढ , ततर्ी प्रगती, िात ककती आले ,काय खाते सारे ई र्े माध्यमातन ू पाहून मन तपृ त होते . ततला गार्णी म्हर्णन ू िाखिर्णे ,अंगाई म्हर्णर्णे सारे काही करते ,िाटते माझा आिाज ती लक्षात ठे िेल ि मला ओळखेल . खरर् तसे झाले आता इतक्या मदहन्यांनी भेटली तरी माझी १० मदहन्यांर्ी नात माझ्या जिळर् झोपत होती ,माझ्या हाताने खात होती ,माझ्याशी मस्त खेळत होती ,अगिी माझ्या सोबत तलािात पोहोली सद्ध ु ा आनंिाने ! मला इतका आनंि झाला काय सांगू ! असे हे िे श परिे श धागे जगतो ते तपृ ती िे तात ि विरहार्ी िेिना मळ ू ापासन ू काढण्यार्ा प्रयत्न करतात. तपृ ततेतन ू तनममचती होते माझ्या फुलांच्या रर्नांर्ी ि या छं िात धुंि होिून ित्ृ ती झाली स्िच्छं िी पक्षासमान जगण्यार्ी ! विश्िाला घातली जाते गिसर्णी, िरू सरतात सारी उर्णी -िर्ण ु ी ! सहजर् मशकत जातो मार्णस ू ितचमानात जगायला ! विश्िात आपर्ण ि आपल्यात विश्ि पाहायला ! विरहातून आतच भाि उपयक् ु त ठरतात स्ितःर्ा ठाि घ्यायला! - मंगला भोईर


"र्ांगला धुतला त्या शोएब ला धोनी ने" असे उद्गार बऱ्यार् िेळेला ऐकायला िार्ायला ममळतात. इथे हे उद्गार एक भारतीय एका पककस्तानी बद्दल बोलत असतो. ककत्येक िेळेला सहज गपपांमधून जेव्हा जेव्हा आंतरराष्रीय सीमाप्रश्न येतो तेव्हा तेव्हा पाककस्तान बद्दल िाईटर् बोललं जातं. पाककस्तानातन ू होर्णारर घस ु खोरी, मश ु रफच सरकारर्ा ओसामाबीन लािे न ला असर्णारा पाठींबा, िाऊि इब्रादहम ला पाककस्तानात राहण्यासाठी आश्रय िे ण्याच्या बातम्या यांनी भारतीय मनात पाककस्ताना बद्दल एक अढी तनमाचर्ण झाली आहे . भारतीय सामान्य जनता ही पाक सामान्य जनतेर्ा विलक्षर्ण ततरस्कार करते. त्यामळ ु े भारत पाककस्तान किकेट मॅर् ला सद्ध ु ा एखाद्या यद्ध ु ार्ा िजाच प्रापत होतो आणर्ण सगळे व्यिहार थांबिून लोक ही मॅर् पहात बसतात. या मॅर् मध्ये जर भारताने डाि स्जंकला तर स्जतका जल्लोर् होतो तततका जल्लोर् जगतज्येत्या ऑस्रे मलयन संघाविरूद्धा मॅर् स्जंकल्यािरही होत नसेल. या द्िेर्ार्ी मळ ु ं फाळर्णी मधून आढळतात. फाळर्णीच्या िेळी झालेली जाळपोळ, पाडलेल्या कत्तली.. स्स्त्यांचर् झालेली वििंर्ना. असं म्हर्णतात की, लाहोर िरून ३ रे ल्िे गाड्या भरून दहंि ू लोकांर्ी प्रेतं पाठिली. आणर्ण जेव्हा तशीर् एक

http://yasakhyannoya.blogspot.in/

सखखे शेजारी


http://yasakhyannoya.blogspot.in/

गाडी अमत ृ सरहून लाहोरला गेली तेव्हा हा प्रकार थांबला. मला त्या विर्याबद्दल सध्या काहीर् बोलायर्ं नाही. पर्ण आतार्ा भारतीय नागरीक आताच्या पाककस्तानी नागरीकाशी जिळीक साधू शकेल का? यार्ं उत्तर अथाचतर् ५०%५०% आहे .भारत- पाककस्तान संबंध सध ु ारािेत म्हर्णन ू आजपयांत जे काही प्रयत्न झाले त्यातलार् एक प्रयत्न होता भारत - पाक किकेट मॅर् र्ा. त्यािेळी पेपरमधून दिमलप िें गसरकर, सतु नल गािस्कर, संदिप पाटील यांसरखया ज्येष्ठ खेळाडूं ना पाककस्तानात आलेले अनभ ु ि िार्यला ममळाले. आणर्ण जे िार्ले त्यातले ९०% र्ांगले अनुभि होते. आणर्ण ते िार्ून खूप बरं िाटलं होतं. भारतात पण् ु यासारखया शहरात रहात असताना, काही बांगलािे शी विना परिाना रहात होते, तसेर् एका प्रततष्ठीत मशक्षर्ण संस्थेतला एक र्ांगला मशक्षक हा एका कुप्रमसद्ध अततरे की संघटनेर्ा कायचकताच होता .. या अशा बातम्या िार्ताना पाककस्तान ककंिा बांगलािे श यांच्याविरूद्ध मनात एक अढी तनमाचर्ण झाली. माझ्यार् काय पर्ण ८५% भारतीयांच्या मनांत अशीर् अढी असर्णार यार्ी खात्ी आहे . जेव्हा तम् ु ही सीमा ओलांडता तेव्हा...??मी भारत सोडून अमेररकेत आले ती ही अशी अढी मनांत ठे िूनर्. कमचधमच संयोगाने स्जथे स्जथे रादहले


http://yasakhyannoya.blogspot.in/

ततथे मराठी, गज ु राथी, आणर्ण िक्षक्षर्ण भारतीय लोक आजब ू जल ू ा होते. त्यामळ ु े भारतातल्यार् एका गािात आल्यासारखे िाटत होते. एमशयन ग्रोसरर स्टोअसच मधन ू जेव्हा ककरार्णा भस ु ार सामान आर्णायला जायर्ो तेव्हा ततथे पाककस्तानी उत्पािनेही असायर्ी पर्ण र्ुकुनसद्ध ु ा कधी पाककस्तानी पिाथाचला हात लािला नाही. का?? मानमसकता. पर्ण जसजशी इथे रूळले .. ओळखी िाढल्या तसतसा या माझ्या विर्ारांमधला फोलपर्णा लक्षात आला. कारर्ण इथे 'इंडडयन' या बबरूिािली सोबतर् तम ु र्ी आयडेंटीटी असते "ऍन एमशयन'! मग त्यामध्ये भारत, पाककस्तान, बांगलािे श, र्ायना, मलेमशया, कोररया .. हे आणर्ण संपूर्णच आमशया खंडातले िे श समाविष्ट होतात. त्यातही भारत - पाककस्तान आणर्ण बांगलािे शी त्यातल्या त्यात जिळर्े त्यामळ ु े एकमेकाशी अततशय जिळीकीने िागतात.यार्ा प्रत्यत मला २-३ िेळा आला. मल ु ांना खेळण्यासाठी बनिलेल्या पले एररया मधे जेव्हा एखािी आपल्यासारखी स्त्ी भेटते , ती ततच्या मल ु ीला खेळायला घेऊन आलेली असते. माझ्या मल ु ाशी ततर्ी मल ु गी अततशय छान खेळत असते. मी आणर्ण ती अगिी आनंिाने िोघांर्ा खेळ पहात असतो. आम्हाला एकमेकीर्ी नािही मादहती


http://yasakhyannoya.blogspot.in/

नसतात. पर्ण हळू हळू संभार्र्ण िाढतं . ती विर्ारते की, "आप कहॉ से हो?" मी सांगते "पूना, महराष्रा". मी ततला विर्ारते, 'और आप??" अपेक्षा असते ततने है िराबाि ककंिा लखनौ असे काही सांगिे कारर्ण ततर्े नाि "रणझया" असते आणर्ण ततच्या ममु लर्े " अल्मास". पर्ण ती अर्ानक सांगते, " लाहोर से ." मी एकिम ततच्याकडे पहाते आणर्ण विर्ारते, "पाककस्तान से हो?" असे विर्ारताक्षर्णी ततर्ा र्ेहरा थोडासा उतरलेला मला जार्णितो. का?? ती पाककस्तानी असल्यार्े मला समजतार् मी ततच्याशी तनट बोलर्णार नाही असे ततला िाटले असािे का?? ककंिा किाचर्त आजपयांत पाककस्तान ने िहशत िािाला खतपार्णी घालण्यार्ी र्ोख बजािलेली भमू मका या पाककस्तानी लोकांना अपराधी भाि िे ऊन जाते का? ककंिा पाक मधन ू होर्णारी घस ु खोरी जी भारतीय लष्कर हार्णन ू पाडते आहे .. ती तर कारर्णीभत ू नसेल?? मी विर्ार करत असतानार् ती मला विर्ारते, 'क्यों.. क्या हुआ??" आणर्ण माझ्या मनांत र्ाललेल्या विर्ारांर्ी झळ ततच्यापयांत पोहोर्ली या विर्ाराने माझी मलार् लाज िाटते. कारर्ण ती पाककस्तानी आहे हे समजेपयांत ततच्याशी अनेक विर्यांिर माझ्या गपपा झालेल्या असतात.


http://yasakhyannoya.blogspot.in/

इतक्या की ,गोऱ्या लोकांर्ी मल ु ं आपल्या मल ु ांपेक्षा जाडजड ू असतात.. कारर्ण त्या बायका आपल्यासारखया भात- िाल- भाज्या- रोटी असलं काहीही िे त नाहीत, रे डडमेड बेबी फूड िे तात. आणर्ण या गपपा मारत असताना "आपली मल ु "ं , "आपल्या सारखं जेिर्ण" इथे प्रत्येक दठकार्णी "आपर्ण" हा शब्ि मी ततला माझ्यासोबत गह ृ ीत धरून िापरलेला असतो. मी स्ित:च्या मनाला आिरते. आणर्ण पन् ु हा ततच्याशी नीट बोलू लागते. कारर्ण आता आम्ही भारतीय ककंिा पाककस्तानी नसन ू 'एमशयन" असतो. अथाचतर् ती ततच्या भागाबद्दल सांगते आणर्ण मी माझ्या. मल ु ाच्या वप्रस्कूल मध्ये मागच्या िर्ी त्याच्या मशक्षक्षकेनी सांचगतलं की, मल ु ांना बनिता येतील असे सोपे भारतीय गोड पिाथच आम्हाला सांग. आम्ही मल ु ांच्याकडून ते करिन ू घेर्णार आहोत. उिाहरर्णािाखल त्यांनी मला एका डब्यामध्ये खीर होती, ती टे स्ट करायला सांचगतली. मी म्हर्णाले 'मस्त आहे ". मशक्षक्षकेने सांचगतले सोहे ल नािाच्या पाककस्तानी मल ु ाच्या आईने ती पाककृती दिली होती. तो मशरखम ु ाच होता. ततने मला विर्ारले, ' तल ु ा हा पिाथच मादहती असेलर्" मी ही " हो. " असं म्हर्णाले. त्यानंतर जेव्हा त्या मल ु ार्ी आई भेटली तेव्हा मी ततला सांचगतले की, खीर सि ंु र झाली होती.


http://yasakhyannoya.blogspot.in/

ती म्हर्णाली, ' ये गोरे लोग क्या जाने, असली घी क्या होता है ?? इन्होने सारे बािाम और काजू ओमलव्ह ऑइल में फ्राय ककये है . अब इनको क्या बताना की, घी क्या होता है ??" ती मला गह ृ ीत धरून बोलत होती. असली घी फक्त आपल्यालार् मादहती या कफरं गयाना कसे समजर्णार या ततच्या बोलण्यातून ततला माझ्याबद्दल िाटलेली आस्त्मयता दिसन ू आली. मल ु ाला एकिा पले ग्राऊंड िर खेळायला घेऊन गेले असता ततथे आमच्यातला संिाि ऐकून एक गोरी बाई आली म्हर्णाली, “आर यू फ्रॉम इंडडया ऑर पाककस्तान ऑर बागलािे श??' मी म्हर्णाले " इंडडया". ततने नंतर सांचगतले की, ती बांगलािे शात काम करते आणर्ण सध्या सट्ट ु ीिर आमल आहे . ती म्हर्णाली की, भार्ा खप ू शी मसममलर िाटली म्हर्णन ू ती बोलायला आली. "यू वपपल आर ररअली व्हे री नाइस बाय नेर्र" या ततच्या िाक्यात "यू वपपल" मध्ये ततने भारतीय उपखंडात असर्णाऱ्या सगळ्या लोकांना गह ृ ीत धरले होते. बांगलािे शात राहून ही एक अमेररकन बाई एका भारतीय स्त्ीला म्हर्णते की, तुम्ही सगळे खप ू र्ांगले आहात. म्हर्णजे शीतािरून भातार्ी पररक्षा करण्यासारखं िाटलं. यात नेमकं ततला काय म्हर्णायर्ं होतं?? म्हर्णजे या िे शाच्या सीमा फक्त जोिर तुम्ही तुमच्या िे शांत असता तोिरर्


http://yasakhyannoya.blogspot.in/

असतात का?माझा निरा जेव्हा एकटार् मममशगन मध्ये होता तेव्हा त्याच्या ऑकफस मध्ये एक पाककस्तानी होता. निऱ्याशी त्यार्ी खप ू र्ांगली ओळख झाली होती असं नाही. पर्ण निऱ्याला परत भारतात जाताना विमान तळापयांत सोडण्यासाठी तो पाककस्तानी त्यार्ी गाडी घेऊन तासभर ड्रायस्व्हं ग करून आला होता. त्याच्या बोलण्यातन ू ही कोर्णत्याही प्रकारर्ी घर्ण ृ ा ककंिा दहंिस् ु थानी आहे म्हर्णन ू द्िेर् दिसला नाही. गोऱ्या कफरं गयांमध्ये आपल्या कातडीच्या रं गाशी जळ ु र्णारा रं ग,आपल्या संस्कृतीशी साधम्यच असर्णारर संस्कृती, आपल्या बोली भार्ेशी ममळती जळ ु ती असर्णारी बोलीभार्ा या घटकांमळ ु े र् बहुधा इथे भारतीय ककंिा पाककस्तानी अशी आयडेंटीटी न रहाता ती 'एमशयन' अशी होते. गोऱ्यांपेक्षा जिळर्ी िाटतात ही मार्णसं. माझी मानमसकता बिलली हे मात् तनस्श्र्त. परिे शात राहून काय ममळिलं?? तर ही मानमसकता, जी किाचर्त भारतात राहून ममळाली नसती.भारतीय िक ु ानांतन ू , पाककस्तानी, बांगलािे शी माल दिसतो. पर्ण आता तो घेताना ककंिा खरे िी करताना िे शाच्या सीमा मनात येत नाहीत. स्रॉबेरर जॅम हा ककसान इतकार् अहमि फूड्स र्ाही र्ांगलार् असतो. बासमती तांिळ ू हा दिल्लीहून येर्णारा आणर्ण इस्लामाबािहून


येर्णारा िोन्ही सारखार् असतो. आता िािरताना, कोर्णी पाककस्तानी, बांगलािे शी दिसला तर हा आपल्या भागतला आहे आणर्ण आपल्या सारखार् सामान्य आहे ही आणर्ण हीर् भािना फक्त मनांत येते.

http://yasakhyannoya.blogspot.in/

- प्राजक्ता पटिधचन


चर्मण्यानो …

परिे शी पाहुर्णे … यांच्याबद्दल बोलायर्ं झालं तर . . माझ्या मनात त्यांच्या विर्यी अनेक मते आहे त . . काही र्ांगली तर काही िाईट . अथाचत ती मी घेतलेल्या अनुभिातून तनमाचर्ण झालेली आहे त . . . . कोर्णाच्या भािना िख ु ािण्यार्ा हे तू नाही . . दह पररस्स्थती आणर्ण व्यक्ती सापेक्ष आहे त . . त्यामळ ु े त्यािर जास्त बोलर्णे नक्कीर् उचर्त नाही . ज्यांर्ी स्ित:र्ी मल ु े , मल ु ी , भाऊ ,बदहर्णी परिे शात आहे त त्यांच्या भािनांर्ी स्पंिने माझ्या भािनांपेक्षा नक्कीर् जास्त प्रभािी असर्णार कारर्ण कारर्ण या नात्यांपैकी माझ कुर्णीर् परिे शी िास्तव्यास नाही . जे आहे त ते लांबर्े ,जिळर्े नातेिाइक ,ओळखीर्े लोक …अमश मंडळी आहे त . आता इंटरनेट मळ ु े जग खूप जिळ आले आहे . . परिे शात असलेल्या मल ु ांशी , नातेिाईकांशी सहजपर्णे कधी दह संपकाचत राहता येतं . पाहता येत . . . बोलता येत . . फक्त मायेर्ा स्पशच तेिढा होऊ शकत नाही . पर्ण ते कालानुरूप सिाांनी आनंिाने स्िीकारले आहे . पर्ण जोिर सिच काही आलबेल आहे तोिर ठीक आहे . पर्ण काही िख ु ि प्रसंगाला सामोर जाि लागल की मग या सिच गोष्टी ककती फोल आहे त यार्ी जार्णीि होते .

http://yasakhyannoya.blogspot.in/

या


http://yasakhyannoya.blogspot.in/

काही अनुभिलेल्या हृद्य प्रसंगांपैकी एक मी आपल्याशी share करू इस्च्छते . जे आठिले कक आजही डोळे नकळत झरू लागतात . आमच्या शेजारी एक मोठ्या हुद्द्यािरून तनित्ृ त झालेले आणर्ण मशस्तबद्ध आयुष्य जगर्णारे काका. . .सत्तरी ओलांडलेली . ते ही एकटे र् राहतात . त्यांर्ी िोन दह अपत्ये परिे शी असतात . पत्नीर्े काही िर्ाांपूिी तनधन झालेले . . गेली िहा िर्े आम्ही शेजारी आहोत त्यांना . िडीलधारे आहे त . . त्यामळ ु े आम्हाला दह एक आधार िाटतो . जेिढी जमेल तेिढी मित करतो .मल ु ं अधन ू मधून २४ िर्ाचतून एकिा भेटायला येतात . आम्हीही आिजन ूच भेटून . . कृतज्ञता व्यक्त करायला विसरत नाहीत . योगायोगाने आम्ही उभयता डॉक्टर आहोत त्यामळ ु े त्यांर्ी काळजी िरू झाली आहे . कसला त्ास नाही त्यांर्ा . . . त्यानी स्ित:र्ा दिनिम आखन ू ठे िलेला असतो त्याप्रमार्णे सरु ळीत र्ालू होता सगळं . . पर्ण एकिा भल्या पहाटे मला अर्ानक उल्यांर्ा त्ास सरु ु झाला म्हर्णन ू मी उठले होते . . बैठकीच्या खोलीतून सासब ु ाईंनी हाक मारली आणर्ण म्हर्णल्या कक बाहे र कोर्णीतरी जोरजोरात िार िाजित आहे आणर्ण माझ्या मल ु ाला हाक मारत आहे . िार उघडून पदहले तर


http://yasakhyannoya.blogspot.in/

शेजारच्या काकांच्या घरातून आिाज येत होता . तेर् हाक मारत होते . . . म्हर्णाले की मी र्क्कर येउन पडलो आहे . उठता येत नाही आहे . समोरच्यांकडे िस ु री ककल्ली आहे त्याने िार उघडा. लगोलग ककल्ली आर्णन ू िार उघडले . माझ्या यजमानांना उठिले . काकांना उठिन ू बेडिर झोपिले . बी पी तपासले तर खप ू र् िाढलेले . ताबडतोब त्यांच्या बदहर्णीला कळिले . . आणर्ण त्यांना हॉस्स्पटल मध्ये नेले . त्यातून ते बरे झाले . . त्यार्ं झालं होतं असं कक ते मध्यरात्ी २ च्या िरम्यान toilet मध्ये पडले . . ततथन ू त्यांना उठता न आल्याने तसार् सरकत सरकत मख ु य िरिाजापयांत येण्यास ५ िाजले . . . नाही तर आम्हाला कळर्णार कसे ? काय अिस्था झाली असेल विर्ार करून अंगािर काटा येतो . यािरुन विर्ार करता अशा ज्येष्ठांर्ी संखया खूप िाढत र्ालली आहे . त्यािर काही ठोस पािले . . काही उपाययोजना करर्णे गरजेर्े आहे . . कारर्ण अशा पररस्स्थतीत शेजारी असलेले लोक महत्त्िार्ी भमू मका बजािताना दिसतात . पर्ण प्रत्येकाला अशी िेळीर् मित ममळे ल यार्ी शाश्िती नाही . . . परिे शस्थ मल ु े पर्ण पटकन पोहोर्ू शकत नाहीत . . खप ू असहाय आणर्ण बबकट प्रसंगाला सामोर जािं लागतं या लोकांना .


''या चर्मण्यांनो परत कफरा रे . . घराकडे आपल् ु या . . जाहल्या . . . ततन्ही सांजा . . जाहल्या" असं तर म्हर्णत नसतील नं ? - डॉ सस्स्मता कुलकर्णी

http://yasakhyannoya.blogspot.in/

या लोकांना परिे शी घेऊन जार्णे पर्ण खूप अिघड झाले आहे म्हर्णे . . समजा नेले तरी ततथे ततथल्या िातािरर्णात ते समरसन ू जािू शकत नाहीत …. काही दठकार्णी पण् ु यात अशा लोकांसाठी िसाहती पर्ण बांधण्यात आल्या आहे त. .... पर्ण त्यार्ा लाभ ही घेताना फारसे कोर्णी दिसत नाही . ज्या मल ु ांसाठी आयष्ु य िेर्ले त्यांनी म्हातारपर्णार्ी काठी व्हािी दह अपेक्षा जरी रास्त असली तरी आता बिलत्या काळानुसार प्रत्येकाला ते जमेल असे दह नाही . काहींर्ी इच्छा असन ू ही ते हतबल असतात तर काहींना ती इच्छािे खील नसते . . त्यामळ ु े पैलतीरी तनघालेली ही मंडळी


भारत आपला िे श, आपले शहर, ततथलं घर. यांर्ा विर्ार केला तर बऱ्यार् गोड गोष्टी आठितात. भारतात ककती साऱ्या गोष्टींर्ी र्ंगळ असते. विविध खाद्यपिाथच, विविध प्रकारर्े निनिीन ड्रेसेस आणर्ण साड्या, आपल्या घरर्ी मार्णसे, आपले नातेिाईक, आपली संस्कृती, आपले मराठी सादहत्य, संगीत, सर्ण- िारं . त्यामशिाय कुर्णाकडे बारसे, मज ंु , लगन आणर्ण इतर छोटे मोठे कायचिम. यात आपली नटण्यामरु डण्यार्ी हौस पूर्णच होत असते. हे सगळं आठिलं कक िाटतं आपर्ण भारतात असतो तर बरं झालं असतं. बऱ्यार् लोकांना परिे शार्े आकर्चर्ण असतं. आता आम्ही Ruwais, UAE ला असतो. इथे बऱ्यार् गोष्टी िेगळ्या आहे त. इथे जिळपास सिचर् गोष्टी िस ु ऱ्या िे शातन ू येतात. भाज्यासद्ध ु ा. खप ू गोठिलेल्या ( Frozen) गोष्टी ममळतात. आपल्याला ताजी हिाही भरपूर घेता येत नाही. कारर्ण िातािरर्ण फार गरम असते. उन्हाळ्यात तर ५0० - ५५० सें तापमान असते. त्यामळ ु े दििसरात् Central AC र्ालू असतो. सगळ्या कार आणर्ण बस मधेही AC. आपल्या सर्णांर्ी मजा जास्त भारतातर् येते. विशेर्करून दििाळी, संिांतीला. ततथे सगळ्यांना एकत् स् ु या असतात.

http://yasakhyannoya.blogspot.in/

रामराज्य


http://yasakhyannoya.blogspot.in/

इथे आपल्या सर्णांना सट्ट ु ी नसते. हो, पर्ण आम्ही आपले सगळे सर्ण घरच्या घरी साजरे करतो. दििाळीत बबन आिाजार्े फटाके उडितो. घरी फराळार्े पिाथच बनितो. इ. सगळ्यात जास्त जी गोष्ट इथे आठिते ती म्हर्णजे तनरतनराळे खाद्यपिाथच. आपल्या शहरात जागोजागी हॉटे ल्स ककंिा हलिायांर्ी िक ु ाने असतात. जर काही खाण्यार्ी इच्छा झाली ककंिा एखािा पाहुर्णा घरी आला तर लगेर् िोन पािलांिरून काहीतरी र्टकन आर्णता येते. आम्हाला पार्णीपुरी, सामोसे, श्रीखंड, अनारसे, इ. पिाथच आठिले कक तोंडाला पार्णी येते. इथे 'रुिैस' ला हे कुठलेर् प्रकार नाहीत. हे फक्त िब ु ई ककंिा अबु धाबीला गेलो तरर् ममळू शकतात. तेिढ्यासाठी ४ तास प्रिास करून ततथे जाईल कोर्ण? मग काय घरीर् पऱ्ु या बनिा, र्टण्या, पार्णी बनिा. मला आठिते ती उन्हाळ्याच्या सट्ट ु ीतील आमच्या घरर्ी मजा. आईला फार आिड होती उन्हाळ्यात विविध प्रकारर्ी लोर्णर्ी, पापड, कुरडया, चर्पस, शेिया, सरबतं िगेरे िर्ाचभरासाठी भरून ठे िण्यार्ी. बाबाही तेिढे र् साथ द्यायर्े. िर्चभरासाठीर्े धान्य आर्णर्णे, त्याला ऊन िाखिर्णे, कोठ्यांमध्ये भरर्णे. मशिाय आंबे, श्रीखंड र्क्का, पन्हे , पदु िना र्टर्णी, सातर् ू े पीठ इ. प्रकार सतत बनायर्े.


http://yasakhyannoya.blogspot.in/

संध्याकाळी/रात्ी आम्ही बच्र्ा पाटी बाहे र लपाछुपी, लंगडी, लगोरी, संकली, पकडापकडी इ. खेळ खेळायर्ो. दििेलागर्णीला बाबा आमच्याकडून शभ ं रोती, रामरक्षा आणर्ण सगळे पाढे ु क इ. म्हर्णिन ू घ्यायर्े. रस्त्यािरून उसार्ा रसिाला, कुल्फीिाला, र्ानार्ोरिाला जायर्ा. मधून मधून हे प्रकार घ्यायर्े. रात्ी पन् ु हा सगळे अंगर्णात ककंिा गच्र्ीत सडा टाकून थोड्यािेळाने गाद्या टाकून पत्ते खेळायर्े आणर्ण रे डीओिर 'मसबाका गीतमाला' ककंिा जन ु े गार्णे ऐकत झोपायर्े. इथे वििे शात या गोष्टीर् नाहीत. सगळे AC मळ ु े कार्ेतर् बंि असतो. पर्ण हं , काही गोष्टी इथे भारतापेक्षा र्ांगल्या आहे त. जसेकी स्िछ्ता. इथे सतत vacuum machine असलेल्या गाड्या रस्ता साफ करण्यासाठी र्ि मारतात . त्यामळ ु े रस्ते अगिी गळ ु गळ ु ीत स्िच्छ. रस्त्याच्या आजब ू ाजल ू ा रं गबबरं गी फुलझाडे लािून रस्ते सश ु ोमभत केले आहे त. मेनरोड च्या बाजल ू ा खूप खजरु ार्ी झाडे आहे त. जागोजागी कर्ऱ्याच्या पे्या ठे िल्या आहे त. आणर्ण महत्िार्े म्हर्णजे लोक बरोबर त्यातातर् कर्रा टाकतात . मॉलमध्ये पर्ण मसगारे ट ओढण्यासाठी विमशष्ठ Zone आहे त. एकूर्ण काय, तर स्िच्छ सि ंु र शहर दिसण्यासाठी इथल्या राजाने उत्तम


- सि ु र्णाच काळे

http://yasakhyannoya.blogspot.in/

बंिोबस्त केले आहे त. जास्त तेल शुद्धीकरर्णार्े कारखाने (Oil Refinery) असल्याने इथे तेल, gas स्िस्त आहे . कर मक् ु त पगार आहे . काही र्ांगल्या गोष्टी असल्या तरी आपले घर आपली भार्ा,संस्कृती,िे श आपला तो आपलार्. भारतातही थोड्या सध ु ारर्णा केल्या जसे की १. स्िच्छते कडे लक्ष दिले, २. मशक्षर्णाच्या समान संधी, ३. मशकलेल्यांना त्यांच्या क्षमतेनस ु ार नौकरी, ४. स्स्त्यांर्े, मल ु ांर्े, तनसगाचर्े संरक्षर्ण. ५. तसेर् सध्यार्े काही ज्िलंत प्रश्न ६. महत्िार्े म्हर्णजे भारतात तनयम आहे त पर्ण सिाांनी त्यांर्े पालन केले तर पन् ु हा रामराज्यार् येईल. मग कुर्णाला किाचर्त परिे शार्े आकर्चर्ण जास्त राहर्णार नाही. अशा रामराज्यार्ी सिचर् भारतीय, आमच्या सारखे अतनिाचमसत भारतीय सद्ध ु ा (NRI) आतरु तेने िाट पाहत आहोत. हो ना?


लेकुरिाळी........ तम् ु हाला पर्ण असे होते का कधी कधी ? मनात विर्ारांर्े काहूर उठते मधोमधी.

सर्णासि ु ीला गोडार्ा घास अिचर्त अडकतो घशामधी. आसिांच्या लडी आडून रोर्र्णाई ही भासते साधीसध ु ी.

सिोदित त्यांर्ा िािर जार्णिे ध्यानी मनी. उिास मन अनािर होई त्या स्मत ु ी . ृ ीत रं गन ररत्या घरात मभरमभरताना काळीज होते भारी ..... अन सिै ि कानात गज ंु त रहाते त्यांर्ी ककलबबल माघारी - स्िाती भट

http://yasakhyannoya.blogspot.in/

िरू िे शी उडून गेलेल्या पाखरांर्ी सय सलते मनी. रं गलेली सरु े ख महकफल ही सन ु ी सन ु ी भासते जनी.


श्रािर्णमास सरु ु होण्याच्या आधीपासन ू र् सर्णािारांर्े िेध लागायला लागतात. मी कॉलेजमध्ये मशकत होते तेव्हापासन ू मला स्पष्ट आठितंय..आई मधून मधून फ़ुलबाजारात र्क्कर मारायला सांगायर्ी. कधी मधी गर्णपतीत संध्याकाळी फ़राळाला काय ठे िायर्े िगैरेंच्या र्र्ाच व्हायच्या, खरे द्या सरु ु व्हायच्या. कुठे पेढ्यांर्ी ऑडचर द्यायर्े काम असायर्े. गोकुळाष्टमीला सकाळी लिकर उठून लॉकर ऑपरे ट करायर्ं काम ...! कारर्ण गर्णपती येण्याअगोिर ती शेिटर्ी सट ु ी आणर्ण बॅंक हॉमलडे नाही. एकूर्ण उनाडक्या करता येतील असली कामे हटकून मी हातात घेत असे. अधेमधे परीक्षा, मशकिायला लागल्यािर पेपर करे क्शन असले सगळे र्ालायर्े. एकूर्ण इव्हें टफ़ुल असायर्ा ऑगस्ट. लगन झाल्यािर काम िाढले, िेळ तेिढार्...!

पर्ण इथन ू परिे शात गेल्यािर मात् ते सगळे हरिल्यासारखे िाटले. पदहल्या िर्ी तर अगिीर् कोर्णाशी ओळख नव्हती. िस ु ऱ्या िर्ी मात् अशा दठकार्णी रहायला गेलो स्जथे प्रर्ंड भारतीय लोक एकार् रदहिासी संकुलात रहात होते. मग हळूहळू आमर्ा एक ग्रप ु जमला. िर बध ु िारी अथिचशीर्ाचर्ी आितचने होत. श्रािर्णात तर खरं र् धमाल होती. आितचनांव्यततररक्त श्रािर्णी शुििारर्े

http://yasakhyannoya.blogspot.in/

गर्णेशोत्सि ततकडर्ा आणर्ण इकडर्ा....!


- श्रेया महाजन. ठार्णे

http://yasakhyannoya.blogspot.in/

हळिीकंु कू, गोकुळाष्टमीच्या दििशी सत्यनारायर्ण त्यातनममत्ताने गेटटुगेिसच सगळे खूप एंजॉय केले. राखीपौणर्णचमेला एक िरू र्ा मािसभाऊ आला होता. मी िे खील त्याला आयष्ु यात पदहल्यांिा भेटले. केिळ अमेररकेत होतो म्हर्णन ू हा योग जळ ु ू न आला असे म्हर्णायला हरकत नाही. त्यािर्ीर्ा गर्णेशोत्सि तर खरं र् अविस्मरर्णीय होता. गर्णपतीच्या पदहल्या दििशी ककती जर्णांकडे जायर्े होते, िेळर् पुरत नव्हता. िीड दििस गर्णपती आहे त्यांच्याकडे एक दििस मग पार् – िहा दििस आहे त त्यांच्याकडे िीकेन्डला जाऊ असे करत सगळीकडे गेलो. बोस्टनमधल्या त्या छो्या अपाटच मेंटस मध्ये, कधी कधी तर अगिी एका खोलीच्या घरात सजिलेल्या त्या सरु े ख गर्णेशमत ू ी आजही विसरता येत नाहीत. आम्ही २५-३० ममत्मंडळी जमन ू आरत्या करतो आहोत, एकत् गपपा, प्रसाि, सगळ्यांना पुरेल एिढा एखािा पिाथच करुन नेर्णं ...एिढी मजा इथल्या श्रािर्णात गर्णेशोत्सिात कधीर् आली नव्हती. ककंबहुना इथे िे खील सगळे तसेर् होत असले तरीही त्यार्ी अपि ू ाचई जार्णिली नव्हती. वपकतं ततथे विकत नाही .....अगिी खरं य...!


आठ िर्े आकफ्रकेत रादहले तेव्हा काही गोष्टी पादहल्या , ततथल्या लोकंर्े मख ु य अन्न मका असे लक्षात आले . मका भाजन ू , उकडून खाल्ला जातोर् , त्याखेरीज त्यार्ी िेगिेगळी पीठे तयार केली जातात . पांढरे पाठ , वपिळे पीठ आणर्ण त्याप्र त्येकार्ा िेगिेगळा िापर केला जातो . त्यांच्याकडून काही शाकाहारी पिाथच मशकले त्याच्या बद्दल थोडेसे …. १ )उगाली सादहत्य - मक्यार्े जाडसर िळलेले पांढरे पीठ १ िाटी, पार्णी ४ िा्या मीठ र्िीनस ु ार कृती - प्रथम पार्णी मीठ टाकून उकळण्यास ठे िािे . पार्णी उकळू लागल्यािर त्यात थोडे थोडे करून मक्यार्े पीठ घालािे , सारखे ममश्रर्ण हलित राहािे . सिच पीठ टाकून झाल्यािर पाण्यार्े झाकर्ण ५ ममनटे ठे िािे . मग परत झाकर्ण काढून ममश्रर्ण हलिािे , , एक िाफ आर्णािी . अगिी घट्ट गोळा तयार करतात … भाजी बरोबर खातात. हे त्यांर्े रोजर्े अन्न होय . अगिी लहान मल ते म्हाताऱ्यांपयांत ु ापासन ू आिडीने खातात . पौस्ष्टक गर्ण ु धमाांमळ ु े मी दह ते करू लागले . त्यात मी बिल करून कधी पाण्याला ममरर्ी - मोहरीर्ी फोडर्णी िे िून केले , खूप छान लागले .

http://yasakhyannoya.blogspot.in/

पाककृती - आकफ्रकेतल्या -


३) अिकाडो ममल्क शेक सादहत्य : १ अिकाडो , २ कप िध ु , ४ र्मर्े साखर . पूर्णच वपकलेला अिकॅडो , आधी मऊ करून घेर्णे . नंतर त्यार्े िरर्े साल काढून टाकर्णे . आतला गर ि साखर ममक्सर मधन काढािा , नंतर त्यात ू िध ु घालन ू एकत् परत कफरिािे . खप ू सि ुं र दहरव्या रं गार्ा ममल्क शेक तयार होतो .

http://yasakhyannoya.blogspot.in/

२) मांडाझी - गोड पिाथच सादहत्य - १ अंडे , १/२ कप िध ु , १/४ कप साखर , २ कप मैिा ककंिा (सेल्फ रे मसंग फ्लोर ) १ टी स्पन ू बेककंग पािडर , १/४ कप वपठीसाखर तळण्याकररता तेल वपठीसाखर खेरीज इतर सिच सादहत्य एकत् ममसळािे . आपल्या कर्णकेप्रमार्णे मळािे .१ तास कपड्याखाली झाकून ठे िािे .साधारर्ण ६ गोळे करािे . नंतर १ गोळा घेिन पोळपाटािर जाड पोळी ू लाटािी , त्यार्े र्ार भाग (बत्कोर्णाकृती होतील असे ) करािे . तेल गरम झाल्यािर , मंि आर्ेिर तळून घ्यािे . खायला िे ताना त्यािर थोडी वपठीसाखर भरु भरु ािी . र्हा, कॉफी बरोबर खूप छान लागतात .


५ . मक्यार्े पटीस मक्यार्े वपिळे पीठ १ कप , १ कप मैिा , १/२ टी स्पून बेककंग पािडर , र्िीला मीठ ,पाि र्मर्ा साखर , २ मोठे र्मर्े तप ू ककंिा लोर्णी . सिच सादहत्य एकत् करून ,कोमट पाण्याने घट्ट मळािे . थोडे मक्यःर्े िार्णे मीठ घालन ू उकडून घ्यािे . पीठार्े छोटे छोटे गोळे करून त्यात मक्यःर्े िार्णे टाकून गोल नीट बंि करािा . पटीस प्रमार्णे हलक्या हाताने िाबून तव्यािर शालो fry करािे . मधल्या िेळेस खायला र्टर्णीसोबत हा पिाथच र्ांगला लागतो ...अर्चना कुळकर्णी

http://yasakhyannoya.blogspot.in/

४. सक ु ु म विकी - म्हर्णजे पालेभाजी . ती बनिण्यार्ी कृती अततशय सोपी आहे सादहत्य - पालकाप्रमार्णे असलेली सक ु ु मा दह दहरिी पालेभाजी १ जड ु ी , १ कांिा ,१ टोमाटो , २ र्मर्े तेल . मीठ प्रथम तेल गरम करािे , त्यात बारीक चर्रलेला कांिा परतिा . टोमाटो बारीक चर्रून घालािा , पालेभाजी घालािी . पार्णी घालन ू मशजिािी . ह्यात भाजीत जे विटाममन्स , असतात त्यामळ ु े पुढर्े काही दििस उपास घडला तरी त्ास होत नाही असे म्हर्णतात . कधी भाजी मशजत आल्यािर त्यात र् मांस घालतात . ककंिा कधी मक्यार्े पीठ लाितात … अशा रीतीने एक र् दिश पूर्णच अन्न बनितात .


फुलांपरी जोपासली बाळे धरून त्यांना हृियाशी, पंख फुटता पहा भुरकन उडून जाती आकाशी साकाररता स्िपन मल ु ांनी, झाली गो माय तपृ त अंतरी; परी आठिन ु ी बाल रूपे तयांर्ी, जाळीतसे विरह िेिना उरी. दटपूनी आसू आपुल्या पिरी .. ओठािरती स्स्मत खुलविसी, अन भाररत अंतःकरर्णी िे ई, तनरोप येउनी उं बरठ्यासी. करुनी व्रते बाळा सौखयासाठी... ियाघना ती आळविसी, बोल वपलांर्े ऐकण्या.. जीिार्े कान करुनी मनी धािसी. असले जरी मायबाप घरी , िरू िे शी जाहली मल ु े पोरकी; नातीगोती इथे असती परी, िािी तयांना कोर्ण आपुलकी? क्षक्षततजापलीकडे गेली वपले तरी ओढ तयांना अल्याडर्ी सर्णासुिीला प्रयत्ने थोपविती धार नेत्ी आसिांर्ी. अथक प्रयत्ने यशस्िी त्यांनी पाय रोिले जरी परिे शी. हळव्या क्षर्णी हळुिार होऊनी मन पाखरू मभरमभरे मायिे शी. असली जरी महत्िाकांक्षा, स्थातयक ततथेर् होण्यार्ी, तरी अंतयाचमी ठुसठुसते सिा आस परतुनी येण्यार्ी. ..... स्िाती भट

http://yasakhyannoya.blogspot.in/

ओढ तयांना अल्याडर्ी


फोटोग्राफी – ककशोरी लोंढे

गाथा मंदिर, िे हू

http://yasakhyannoya.blogspot.in/

व्यंकटे श बालाजी मंदिर, नामशक


http://yasakhyannoya.blogspot.in/

गोदेश्वर मंददर , दिन्नर


मी माझ्या ठाण्याच्या िहीहं डी विर्यी मलदहर्णार आहे . श्री.विष्र्णर् ू ा आठिा अितार म्हर्णन ू श्री. कृष्र्णाने जन्म घेतला. रात्ी १२ िाजता त्यार्ा जन्म झाला त्या दििशी अष्टमी होती म्हर्णन ू त्यादििसाला श्रीकृष्र्ण जन्माष्टमी म्हर्णन ू ओळखले जाते. आम्ही ठाण्यात लई ु स िाडी इथे र्ाळीत राहत होतो तेव्हार्ी गोष्ट. संपर्ण ू च र्ाळीत फक्त आमर्ेर् घर मोठे होते म्हर्णजे ३ खोल्यांर्े. त्यामळ ु े श्रीकृष्र्ण जन्म आमच्या घरात पुढील खोलीत व्ह्यार्ा. सिच र्ाळीतील अबाल, तरुर्ण, िद्ध ृ मंडळी आमच्या घरात जमायर्ी. बाल गोपाळ श्रीकृष्र्णांर्ी तसबीर स्थापन करून रात्ी जन्म झाल्यािर आरती करून िध ु पोह्यांर्ा नेिेद्य िाखिला जायर्ा. सािचजर्ण रात् भर जागरर्ण करायर्े. मग सकाळी आमच्या घरासमोरर् मोठे आंब्यार्े आणर्ण उं बरार्े झाड होते त्याला िहीहं डी बांधायर्े. त्यािेळी आता सारखी उं र्र् उं र् हं डी बांधायर्ी प्रथा नव्हती. ४-५ थर असायर्े. loudspeaker दह आमच्यार् घरात लािलेला असायर्ा. आणर्ण त्यािेळी सिाचत famous असलेले गार्णे ते म्हर्णजे अममताभ बच्र्न र्े "मर् गया शोर सारी नागरी रे " हे गार्णे लािून तरुर्ण लहान मल ु े बेधुंि होईल नार्ायर्े.

http://yasakhyannoya.blogspot.in/

मुरली मोहन मोही मना


http://yasakhyannoya.blogspot.in/

आजही ते गार्णे कुठे ऐकले कक त्या दििसांर्ी आठिर्ण येते आणर्ण सिच चर्त् डोळ्यांसमोर उभे राहते. आणर्ण मग हं डी फोडायर्े, हं डी फोडली कक आम्ही सिच लहान मल ु े जोरात आनंिाने ओरडायर्ो. दह झाली आमच्या िाडीतील हं डी. मग आम्ही जेव्हा नातू परांजपे कॉलनी ठार्णे (पि ू )च इथे राहायला गेलो ततथे पर्ण खप ू मज्जा असायर्ी. आमर्ी जिळ जिळ १६ ते १७ बबल्डींगर्ी कॉलनी होती. संपूर्णच कॉलोनी ममळून एकर् हांडी बांधायर्े. मग तरुर्ण लहान मल ु े ’गोविंिा रे गोपाळा यशोिे च्या तान्ह्या बाळा’ बोलत संपर्ण ू च कॉलोनी मधन ू कफरायर्े. मग सिच बबस्ल्डंग मधील रदहिाशी बािलीने त्यांच्यािर पार्णी ओतायर्े. मग नंतर ते हं डी फोडायर्े. ठाण्यात त्यािेळी सिच प्रथम स्िगीय श्री. आनंि दिघे साहे बांनी टें भी नाका इथे सािचजतनक िहीहं डी रोख पाररतोवर्क िे िून सरु ु केली. संपूर्णच ठार्णे शहर ततथे एकिटत असे. आज ठार्णे शहराला जे हं डीर्े शहर म्हर्णन ू ओळखतात त्यार्ी सरु ु िात दह स्िगीय श्री. आनंि दिघे साहे बांनी केली. त्यांनी तरुर्ण होतकरू हं डी पथकाला प्रोत्साहन िे ण्याच्या उद्देशाने दह हं डी सरु ु केली. पर्ण आज त्यांच्या नंतरर्े चर्त् काही िेगळे र् आहे . आता सािचजतनक हं डीच्या नािाखाली सिचजर्ण आपापली राजकीय शक्तीर्े प्रिशचन करताना दिसतात.


सिाचत जास्त थर ि सिाचत जास्त बक्षीस िे ण्यार्ी र्ढाओढ लागलेली दिसते. आणर्ण गोविंिा पथके पर्ण त्या अममर्ाला बळी पडून भाग घेतात आणर्ण काही जर्णांना आपला प्रार्ण गमिािा लागतो तर काही जर्णांना अपंगत्ि येते. तेव्हा पूिीर्ी जी मज्जा िही हं डी मध्ये होती ती आताच्या commercial िहीहं डी मध्ये नाही हे र् खरे .

http://yasakhyannoya.blogspot.in/

- योचगनी र्ौबळ

या सख्यांनो या - अंक ३१  

"या सख्यांनो या" महिलांनी महिलांसाठी चालविलेले मुक्त व्यासपीठ !!! याच व्यासपीठावरून दर महिन्याला  "या सख्यांनो या "  अंक प्रकाशित होतो. हा अ...

Advertisement