"या सख्यांनो या" महिलांनी महिलांसाठी चालविलेले मुक्त व्यासपीठ !!! याच व्यासपीठावरून दर महिन्याला "या सख्यांनो या " अंक प्रकाशित होतो. हा अंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याकरता मदत करा. या मासिकाचे वैशिष्ट्य म्हणजे या अंकातील सर्व साहित्य महिलांचे आहे. जास्ती जास्त महिलांना प्रोत्साहित करून साहित्य पाठवा...
yasakhyannoya@gmail.com