Page 1

मत ृ ी


कर अंधाराचं सा ा य पसरलेलं होतं. घनदाट जंगलाला अमावायेया राीनं परु तं अंधारात बड ु वन ू टाकलेलं होतं. मधूनच होणार% रातक&यांची कर सोडल% कं वा मधूनच सरपटत जाणार्या सापाची सळसळ अथवा भ+याया शोधाथ -नघाले.या /वापदांया चाहूल%खेर%ज बाक1 कसला आवाजह% न3हता. वातावरणात 4डस5बरचा गारठाह% अंधाराया बरोबर%नं होता. ते3ह7यात 8या दोघांया पावलांमळ ु े 9चरड.या जाणार्या काट:यांया आवाजानं एकदम ती गारठलेल% शांतता भंग पाव.यासारखी झाल%. ते दोघे लगबगीनं चालत होते. ते3ह7यात 8यात.या एकाया हातातल% पेटती काडी 8याया बोटापय=त जळल% आ>ण 8याला चटका बस.याबरोबर 8यानं अफुटसं क@हून ती काडी खाल% फेकल%. 8या थो&याशा चट:याची ऊब 8याला हवीहवीशी वाटल%. "संप.या आप.याकडया का&या." चहूबाजंन ू ा पसरले.या अंधाराया समB ु ातच डोळे ताणून अंदाजानंच आप.या साथीदाराकडे पाहत तो Cहणाला. "हरकत नाह%, बहुतेक फार वेळ चालावं लागणार नाह%." साथीदार ते दोघे या काDयाकुDयांनी भरले.या र8यावEन चालत होते, 8याचा अदमास घेत Cहणाला. "चहूबाजूंना सवकाह% 9गळून टाकलेला अंधार आहे . तल ु ा कसला आशावाद सच ु तोय?" ते3हा एकदमच घनदाट झाडी कमी झाल%. थो&याशा उघडीपीनं अगद% अपGटसं थोडंफार Hदसू लागलं. आ>ण 8या दोघांया चेहर्यावर एकदमच थोडीशी समाधानाची रे षा उमटल%. झाडी नसलेला भाग बराच Jवतीण वाटत होता आ>ण 8याया मधोमध एक चारमजल% पडक1 इमारत उभी होती. आ>ण 8या इमारतीया दोन बाजूला दोन घरं कं वा इमारती कधीकाळी उभे असा3यात असं सांगणार्या काह% खुणा Lश.लक हो8या. 8या पण ू वतीला चार%बाजंन ू ी कंु पण अस.याचे अवशेषह% Hदसत होते. 'चंBकोर' नाव LलHहले.या 8या इमारतीत ते दोघेजण धडपडतच Lशरले. थंडी बोचर% आ>ण असMय होत होती. ते मट ु कुळं कEन बस@यासाठN जागा शोधत असावेत, पण सगळे मजले सताड उघडेच. वारा आ>ण गारठा एक1कडून दस ु र%कडे जावा इतकं नैस9गक वातानक ु ू ल झालं होतं. चौQया मज.यावर पोच.यावर मा थोडीशी ऊब वाटू लागल%. आ/चय Cहणजे चौQया मज.यावरचं घर बर्यापैक1 िथतीत होतं. एका दरवाजा असले.या खोल%चा दरवाजा 8यांनी Sय8न कEन उघडला आ>ण एकदम आतमTये पडलेला पालापाचोळा खळबळला. 8या खोल%या >खड:या मोडले.या हो8या, 8यामळ ु े गारठा अन अधेमधे सट ु णारा वारा होताच, पण खोल%या एका कोपर्यात ते मट ु कुळं कEन बसू शकत होते. 8यातला एकजण दस ु र्याचा हात धEन 8याला समोरच Hदसणार्या वयंपाकाया ओDयाकडे ओढू लागला. ते दोघे अंदाजानं -तथे गेले आ>ण चाचपड.यावर 8यांया हाताला च:क मेणब8ती आ>ण काडेपेट% लागल%. ते दोघे मेणब8ती पेटवन ू 8या खोल%त घेऊन आले आ>ण कोपर्यात मेणब8ती ठे वन ू एकमेकांना Wबलगन ू बसले. खोल%त असले.या खाटा मोडून गेले.या हो8या आ>ण पाचोXयासोबत काह% कागद इतततः Jवखुरलेले होते. एकानं वेळ घालव@यासाठN Cहणून ते सगळे अता3यत पसरलेले कागद एक केले आ>ण


मेणब8तीजवळ घेऊन आला. दोघेह%जण 8या कागदाया चळतीकडे उ8सक ु तेनं पाहू लागले.

-----

अमर >खडक1बाहे र शZ ू यात पाहत बसला होता. "वडाकडे एकटक नजर लावन ू कशाला बसला आहे स बे?" अभयया आवाजानं अमर एकदम भानावर आला. 8यानं एकदा अभयकडे पाHहलं आ>ण बसला होता, -तथेच पलंगावर आडवा पडून 8यानं आ7याकडे नजर लावल%. "अरे बस कर रे तझ ु ा द%डशहाणेपणा!" अभय वैतागन ू खोल%या दस ु र्या टोकाया वतःया पलंगावर बसत Cहणाला, "तल ु ा >खडक1ची जागा असला बायलेपणा करायला Hदलेल% नाह%." "पE ु षीपणा करायला Mया >खड:यांमधून झाडांLशवाय काह% Hदसतं का?" अमर Cहणाला. "8या समोरया घराया >खडक1चा पडदा वार्याने थोडा हल.यावर.." अभय डोळा मारत Cहणाला. अमर आ7याकडे एकटक पाहत होता. अभयनं एक [ण 8याया उ8तराची वाट पाHहल% आ>ण Cहणाला, "अजून कती Hदवस असं -नवणं कEन बसायचं आहे?" अमरचा चेहरा तसाच ओढलेला होता. पाचच Hदवसांत तो Sचंड खंगन ू गेला होता. अभयला 8याची ह% िथती पाहवत न3हती. अमरनं तर%ह% उ8तर Hदलं नाह%. अभय उठून अमरया पलंगाजवळ गेला आ>ण 8यायाकडे पाहू लागला. अमरची नजर िथर होती. अभय 8याया शेजार% बसला. "मला आतन ू काह%तर% होतंय रे . भीती, लाज, अपराधीपणा काह%तर%. खूप खोलवर." अभयचं 8यायाकडे पाहणं सहन न होऊन शेवट% अमर बोलला. 8याचा वरह% खोल गेलेला होता. "पण तू काह% चूक केलेलं नाह%स. काय मख ू ासारखं मनाला लाऊन घेतोयस?" अभय 8याया खां\यावर हात ठे वत Cहणाला. "चूक कसं नाह%." "अरे , -तथे भर चौकात Hदवसाउजेडी मल ु %ला छे डणार्यांचा शHू टंग जर तू केलं नसतंस तर ते लोक पकडले गेले असते का? आ>ण ए3ह7या जमावासमोर तू एकटा काय करणार होतास? लोक काह%ह% बोलतात रे . तू का मनाला लाऊन घेतोस?" "मी 8याब^ल बोलत नाह%ये अभय." "मग कशाब^ल.." आ>ण एकदम ल[ात येऊन अभय Cहणाला, "MCम. पण 8याबाबतीत आपण काह% कE शकत न3हतो. 3हायचं होतं ते झालं होतं." "जे झालं 8यात आपल% चूक होती." अमर पट ु पट ु .यासारखं Cहणाला.


अभय -तथून उठला आ>ण >खडक1त जाऊन उभा राHहला. चौQया मज.याया 8यांया >खडक1तन ू समोरया झाडांया गद_वEन 8यांना दरू पय=त `[-तज Hदसत असे. राीचे नऊ-साडेनऊ होत आले असावेत. अGटमीया चंBाची कोर 8याला Hदसत होती आ>ण 8या आखीव रे खीव कोर%भोवतालची चांद@यांची न[ी काXया कॅन3हासवर कुणी लहान मल ु ानं चमक1 सांडून टाकावी तशी Hदसत होती. शेजारया घरांया आ>ण इमारतीया मTये असणार्या मोकXया जागेत लहान पोरं खेळत होती. बाजूया बंग.यात.या Cहातार्या आजोबांनी अंगणात खुचb टाकल% होती आ>ण ते नेहमीSमाणेच खेळणार्या पोरांवर नजर ठे वन ू होते. सगXया वसाहतीभोवती असले.या कंु पणाला वॉचमन हळूहळू चालत एक फेर% मारत होता. उ8तरे कडे नजर फरवन ू 8यानं dरसर्च इिZटDयट ू या इमारतीकडे एक नजर टाकल%. इिZटDयट ू पासन ू भलाथोरला रता जंगलाला कापत दरू शहराला जाऊन Lमळत होता. वसाहत आ>ण इिZटDयट ू ना जोडणारा एक -नमळ ु तासा जेमतेम एक गाडी जाईल ए3हढा सब ु क डांबर% रता दाट जंगलातनं नागमोडी वळणं घेत जात असे. 8याकडे 8याचं ल[ गेलं आ>ण एकदम 8याला रोज 8यावEन चालत जाणार्या बाबांची आठवण आल%. इिZटDयट ू ह% बंद पडल% होती आ>ण बाबाह% राHहले न3हते. राHहलं होतं फ:त घर आ>ण धाकटा अमर. तो थो&याशा >खZन मनानंच वतःया पलंगाकडे गेला. बेडEमया दरवाजाजवळचं बटण दाबन ू 8यानं लाईट बंद केला. आ>ण पलंगावर पडून तो झोपायचा Sय8न कE लागला.

-----

पHहलं पान 8या दोघांनी वाचायला सE ु वात केल%.

जोसेफ ट%फन आप.याच धंद ु %त दाEया अंमलाखाल% थोडासा भेलकांडत आप.या घराकडे -नघाला होता. ग8ु 8यापासन ू घराकडचा 8याचा रोजचा रता इत:या सवयीचा होता क1 तो झोपेतसf ु ा न चक ु ता घE पोचला असता, तर दाEची नशा काह%च न3हती 8यापढ ु े . अकराया सम ु ारास झोपडपgीत असेल तेच h/य होतं. जवळपास सगळीजण झोप&यांची दारं बंद कEन बसलेले होते. कुठ.या झोपडीत ट%3ह% चालू होते, कुठ.या झोपडीत पोरं रडत होती. कुठ.या झोपडीत जोसेफसारखा एखादा ग8ु 8यातन ू जोसेफआधी -नघन ू पोचला होता आ>ण 8याचं ह:काचं -न8यकम बजावत होता कं वा दस ु रं ह:काचं -न8यकम Cहणजे बायकोला मारत होता. जोसेफ मा 8यायाच तंB%त पढ ु े चालला होता. ते3ह7यात 8याला 8याया अंगावEन गार वारा गे.याची जाणीव झाल%. जोसेफची नशा थोडीशी उतरल% आ>ण तो एकदम आजब ू ाजल ू ा पाहू लागला. काह% अंतरावर पढ ु े एक गद .ु ला दोन झोप&यांया मध.या जागेत डोळे Lमटून अता3यत पडला होता आ>ण मागया वळणापय=त दोन लथ ू भरलेल% कुी वगळता बाक1 कुणीह% 8याला Hदसलं नाह%. इि.लगल i%टलाईटया Sकाशात डोळे चोळून चोळून 8यानं पZु हा पाHहलं पण काह%च न3हतं. तो अधवट उरले.या नशेचा आनंद घेत पZु हा पढ ु े जाऊ लागला आ>ण ठे च लागन ू जLमनीला साGटांग नमकार घालता झाला. आता 8याची नशा परु ती उतरल% आ>ण एकदम 8याया ल[ात आलं


क1 तो गद .ु .यावर अडखळून पडला होता कारण गद .ु लाह% 8याया तारे तच जोसेफला Lश3या हासडू लागला. धड नशाह% एZजॉय करता येत नाह% Cहणून नशीबाला Lश3या घालत जोसेफ 8याया झोपडीसाठN एका छोDया बोळात सवयीन वळला आ>ण पZु हा एकदा 8याया अंगावEन गार वारा गे.याची 8याला जाणीव झाल%. Mयावेळेस वारा मागन ू शf ु ीत होता 8यामळ ु े एकदम सावध झाला. पण 8याला अजून ू पढ ु े गेला होता. आ>ण Mयावेळेस तो पण काह% कळायया आतच वीज बोडाया टॉवरवEन खेचलेल% शेजारया झोपडीवरची तार झोपडीवरया पjयाला लावले.या हूकमधून -नसटल% ती थेट जोसेफया हातावर. झोपडपgीचा तो भाग एकदम टे 4डयमचा हे डलाईट लागावा तसा उजळला. आ>ण एक करपलेला वास आसमंतात भEन गेला. --

तार%ख २४ मे, रJववार अमरला जाऊन जवळपास आठवडा होत आला. अजूनह% Jव/वास बसत नाह% क1 तो गेलाय. तो गे.यावर जो माणसांचा एक लmढा भेटायला येऊन गेला 8यानंतर एकदम एकाक1पण भEन आलंय. अमरनं जोडलेल% माणसं. आ>ण मी हा असा एकटा. एकलकmडा लेखक. समोरया काकू जेवायला आणून दे तात कधीकधी ते3हढाच माणसांशी संबध ं उरलाय. काह%बाह% सच ु तंय ते खरडणं मा चालच ू ठे वतोय. कदा9चत कधीतर% काह%तर% संदभ लागेल आ>ण एकच सस ं f कथा तयार होईल. ु ब पान वाचून झालं आ>ण दोघांनी एकमेकांकडे पाHहलं. ते पान बाजूला ठे वन ू 8यांनी 8या पानावर उडू नये Cहणून काडेपेट% आ>ण दस ु र% न पेटवलेल% मेणब8ती ठे वल% आ>ण पढ ु चं पान उचलन ू मेणब8तीया Sकाशात धEन वाचू लागले.

-----

मTयराीया सम ु ारास अभयला कसल%शी चाहूल लागल% आ>ण तो एकदम जागा झाला. पंखा नेहमीया तालात गरगरत होता. 8याचा ठरलेला आवाज येत होता. खोल%तल% हवा थोडी गार झाल% होती. 8यानं मान वळवन ू >खडक1कडे पाHहलं. >खडक1तनं मंदसं चांदणं आत येत होतं. अचानकच 8याला खोल%त कुणीतर% भलतंच अस.याची जाणीव झाल% आ>ण 8याया मण:यातनं थंड LशरLशर% गेल%. 8यानं दचकूनच 8या आकृतीकडे पाHहलं तर तो अभयच होता. पण 8याया पलंगावर गड ु घे छातीशी धEन हनव ु ट% 8यावर टे कवन ू एकटक जLमनीकडे पाहत अस.यासारखा. अभयची नजर Lभंतीवरया घ&याळाकडे गेल%. राीचे स3वातीन होत होते. का कुणास ठाऊक पण 8याला सेकंदकाटा हलत नस.यासारखं वाटलं. तो झटकन उठून बसला. पण 8याया हालचाल%नंह% अमरची तंB% भंगल% नाह%.


"अमर!" 8यानं हाक मारल% आ>ण राीया शांततेत 8याचा तोच दचकला. पण अमर हलला नाह%. अभयया छातीत थोडंसं धडधडायला लागलं. पण तो उठला आ>ण हळूहळू अमरजवळ गेला आ>ण अमरया शेजार% बसला. अमरची काह%ह% हालचाल न3हती. डोळे तंB% लाग.यागत जLमनीवर रोखलेले होते. बाहे रया रातक1&यांया आवाजाखेर%ज पसरले.या शांततेत अभयला वतःचा /वासोछवास आ>ण धडधडणार% छातीदे खील पGटपणे ऐकू येत होती. पण अमरया /वासांचा मा Wबलकुल आवाज येत न3हता. दोन [ण वाट पाहून अभयनं अमरया खां\यावर हात ठे वला आ>ण एकदम झटका लाग.यागत अमरनं मान उचलल% आ>ण पाय झटकून सरळ केले. 8याया 8या हालचाल%नं अभयला pदयJवकाराचा झटकाच यायचा बाक1 होता. "अमर!" अभयया तmडून अफुट असा आवाज फुटला. "हां." अमर अभयकडे बघन ू बोलला. 8याया चेहर्यावर जणू काह% झालंच नाह% असे भाव होते. "तल ु ा काय झालं? इथे माqया पलंगावर काय करतोयस?" अमरनं उलट सवाल केला. अभय 8यायाकडे दोन Lम-नटं पाहतच राHहला आ>ण मग 8याला झालेला घटनाrम सां9गतला. "अरे काह% नाह%. उ\या एक Sेस dरल%ज Lलहून \यायचा Jवचार करत होतो. 8यातला मजकूर एकदम सच ु ला 8याची मनात.या मनात उजळणी करत बसलेलो." अमर Cहणाला खरा पण अभयला Jव9चच वाटत होतं. अमर घर% बस.यापासन ू राी अपराी दोनतीनदा अभयची झोपमोड झाल% पण S8येक वेळी अमर 8याला जागा अस.याची जाणीव झाल% होती. एकदा तो पाणी Jपऊन आलो Cहणाला. एकदा बाथEमला जाऊन आ.याचं Cहणाला तर एकदा 8यानं झोपन ू राHह.याचं नाटक केलं. आज मा हे नवंच. अभय मनाशीच Jवचार करत अमरया पलंगावEन उठला आ>ण वतःया पलंगाकडे गेला. 8यानं मधेच नजर फरवन ू अमरकडे पाHहलं 8यानं मगाशी पाहत असले.या जागीच एकदा कटा[ टाकला आ>ण तो आडवा झाला. अभय वतःया पलंगावर बसला आ>ण 8यानंह% 8याच जागेकडे पाHहलं. -तथे काह%च न3हतं. पZ ु हा असं झालं तर आधी Hदवा लावायचा ह% खूणगाठ मनाशी बांधून अभय आडवा झाला.

-----

संतोषला दरदEन घाम फुटला होता. तो भराभरा पावलं टाकत चालला होता. दर दोन पावलांनत ं र भीतीपण ू नजरे नं मागे वळून पाहत तो -नघाला होता. र8याला रहदार% अिजबातच न3हती. शहराचा मs ु य रता नसला तर% बर्यापैक1 रहदार%चा तो रता होता. पण राीया एक वाजता -तथे फारसं कुणी नसणं तसं आ/चयकारक न3हतं. संतोषचं घर जवळ येत होतं तसतसा 8याया पावलांना वेग येत चालला होता आ>ण सवा=गाला अ9धका9धक कंप सट ू मनानंच आधी पार होतो आ>ण 8यामळ ु े थोडीशी बेपवाई ु त चालला होता. समाtतीरे षा जवळ आल% क1 माणस हो@याची श:यता असते, तसंच झालं आ>ण तो दगडाला ठे चकाळून पडला. गड ु घा फुटला असावा आ>ण हनव ु ट%लाह%


मार बस.याचं 8याया ल[ात आलं पण तो तसाच धडपडत उठला. घाबEनच मागे नजर टाकून उभा राHहला आ>ण एकदम धाडकन कोसळला. 8याला काय झालं तेच कळे ना. 8यानं पZु हा उठायचा Sय8न केला आ>ण 8याचं सवा=ग भीतीनं थंड पडलं. 8याला 8याचे पायच हलवता येत न3हते. तो जीवाया आकांतानं पाय हलवायचा Sय8न करत होता पण 8याचे दोZह% पाय लळ ू ाज ू या सव इमारतींमTये लोक शांतपणे झोपले असतील असा ु े पडले होते. आजब Jवचार 8याया मनाला चाटून गेला आ>ण एकदम 8याला मदतीसाठN ओरडायची बf ु ी सच ु ल%. पण. पण 8याया घशातन ू आवाजच फुटे ना. र8यावरचे i%टलाईDस एकाएक1 मंद झा.यासारखं 8याला जाणवलं. वाराह% अचानक पडला. र8याचा पश लX ु या पडले.या पायांमळ ु े 8याला जाणवतच न3हता. अधांतर% तरं गत अस.यासारखं, कुठ.यातर% वेगXया Lमतीत अस.यासारखी एक Jव9च जाणीव 8याला झाल% आ>ण हळूहळू अंधारत जाणार्या वातावरणात 8याला कसल%शी अपGट चाहूल लागल%. 8याचा भीतीनं थरकाप उडाला. थरथरतच 8यानं मान वळवन ू पाHहलं आ>ण... 8यानं डोळे उघडले. तो 8याया WबछाZयात होता. वर पंखा जोराजोरात फरत होता आ>ण तो घामानं 9चंब Lभजला होता. pदयाचे ठोके इत:या जोराजोरात पडत होते, क1 Lभंतीवर.या भ.याथोर.या घ&याळाची HटकHटकह% 8यापढ ु े कमी वाटत होती. दहा मैल धावन ू आ.यासारखा /वास लागला होता. 8यानं मान वळवन ू बाजल ू ा पाHहलं तर 8याची बायको शांतपणे झोपलेल% होती. 8यानं सट ु केचा -न/वास टाकला आ>ण तो पलंगावरच उठून बसला. 8यायासमोर एक भलाथोरला आरसा होता. 8यानं घामानं Lभजलेला ब-नयान काढून टाकला आ>ण सहजच 8याची नजर आरशाकडे गेल%. आ>ण.. --

तार%ख २६ मे, मंगळवार ह.ल% फारच Jव9च वाटू लागलंय. राी-अपराी अजूनह% जाग येत.े अमरया शेवटया HदवसांमTये अमरमळ ु े यायची तशीच. फरक ए3हढाच क1 अमर नाह%. भर उZहाXयातह% राी जाग येते ते3हा खोल% थंड वाटते. एकदम अंगातलं ाण गे.यासारखं वाटतं. सोसाDयाचा वारा सट ु .यासारखा आवाज येत राहतो पण बाहे र पाहावं तर झाडं एखा\या िथर9चात.यासारखी तvध असतात. अमरची Sचंड आठवण येत राहते. आता तर 8यायाच पलंगावर झोपायला सE ु वात केल%य. कथेचे तक ु डे सच ु ताहे त पण कथा अजूनह% Sचंड असंबf वाटते. कधी साखळी लागेल कळत नाह%. Mया एकटे पणातन ू कधी बाहे र पडू शकेन का ह% शंकाच आहे .

ते पानह% 8यांनी काळजीपव मेणब8तीखालया आधीया पानाखाल% ठे वलं आ>ण चळतीतलं पढ ू क ु चं पान उचलन ू वाचू लागले.

-----


अभयला अमरची ल[णं ठNक Hदसत न3हती. अमर तासंतास हरव.यासारखा >खडक1तन ू बाहे र एकटक बघत बसलेला असे आ>ण हटक.यावर काह%तर% अथह%न उ8तरं दे त असे. तो हरव.यासारखा बस.याचं 8याला माZयच नसे. वेळेचं ग>णत चुक.यासारखं भल8या वेळी भलती कामं करायला सE ु वात करत असे आ>ण मग ल[ात आ.यावर सारवासारव कEन बाजूला होत असे. एकदा सकाळी सहा ते दहा अशाच तंB%त बस.यावर दहाला उठून दात घासन ू सकाळी आठया बातCया पाहायला Cहणून बसला. अभय हे सगळं पाहत होता. ती घटना घड.याला आठ Hदवस होत होते. अमरनं शट ू केलेला ि3ह4डओ ल%क झा.यामळ ु े मल ु %ची ओळख बाहे र पडल% होती आ>ण घटनेया दस ु र्याच Hदवशी भरHदवसा -तया घEन -तचं अपहरण झालं होतं. 8या Hदवसापासन ू अमरनं जवळपास हाय खा.ल% होती. अजूनह% -तचा प8ता लागला न3हता. अमरला 8याया मालकांनी घर% थांबायला सां9गतलं होतं. एक तर 8याचा प8ता कुणाकडे न3हता आ>ण अशा दग Hठकाणी शहराबाहे र राहत ु म अस.यानं कुणी प8ता शोधत ये@यायाह% श:यता कमी हो8या, 8यामळ ु े तो घर%च राहणं सवा=साठN सोयीचं होतं. पण अमरया मनावर Jवपdरत पdरणाम होत चालला होता. अभय Jवचारात पडला होता क1 खरोखरच अमरनं ह% घटना मनाला लावन ू घेतल%य क1 घटनेया दस ु र्याच Hदवशी आले.या दस ु र्या बातमीमळ ु े तो असा वागतोय.

-----

लेले गाडी wाई3ह करत घराकडे परतत होते. राीचे अकरा वाजत होते. 8यांयासाठN तर ह% जवळपास ऑफसला दांडी होते. कारण एर3ह% ते पहाटे पाच- सहाला घर% परतत असत. पण 8याHदवशी ते थोडेसे Jव9च मनःिथतीत होते. आलेलं एक मोठं संकट जवळपास टळ.यात जमा होतं. पZु हा 8यांनी दस ु र% नोकर%ह% शोधून ठे वल% होती. पण अमरया म8ृ यन ू ं पdरिथती Wबघडून गेल% होती. Cहणन ू च ते अमरया घराकडे -नघाले होते. थो&याच वेळात ते शहराबाहे र इिZटDयट ू कडे जाणार्या र8याला लागले आ>ण गाडीचा पीड 8यांनी वतःयाह% नकळत वाढवला.एर3ह% पण ू खंबीर असणारा अमर Mयावेळेस इतका कसा काय कोलमडला, Mयाचं लेल5ना राहून राहून आ/चय वाटत होतं. वतः संपादक असन ू ह% लेल5नी अमरला पण ू मोकळीक Hदलेल% होती. पण S8येक वेळेस वतःया मतांवर ठाम असणार्या अमरनं Mया ट%केनंतर मा हाय खा.ल% होती आ>ण सg ु ी घेऊन घर% थांबला होता. 8याया भावाकडून तो थोडाफार ठNक अस.याया अधूनमधून फोनखेर%ज 8याची खबरबात yयायलाह% 8यांना वेळ झाला न3हता. आ>ण आज थेट 8यानं >खडक1तन ू उडी टाकून जीव Hद.याचीच खबर आल% होती. लेले Mयाच JवचारांमTये गाडी हाकत होते. र8यावर 9चटपाखEह% न3हतं पण अचानकच 8यांना र8याया बाजूनं एक मनGु य चालत जाताना Hदसला आ>ण 8यांना तो अमरच अस.याचा भास झाला.


गाडी थोडी पढ ु े गे.यावर 8यांना झाले.या भासाची जाणीव झाल% आ>ण ते नखLशखाZत थरारले. 8यांनी मागे वळून पाHहलं. तो माणस ू तसाच चालत पढ ु े चालला होता. पाठमोरा तो अमरसारखाच Hदसत होता. आ>ण एकदम जोरात हॉनचा आवाज ऐकू आ.यामळ ु े 8यांनी दचकून पढ ु े पाHहलं तर समोर हे डलाईDस अप ठे वन ू एक जीपसhश गाडी जोरात येत होती. अप हे डलाईDसमळ ु े लेल5चे डोळे द%पले आ>ण नक ु 8याच झाले.या थरारक भासानं 8यांया संवेदना थो&याशा बधीरच हो8या. 8यांचं -नयंण सट ु तं क1 काय असं वाटे पय=त 8यांनी कसाबसा वतःवर ताबा Lमळवला आ>ण घाईगडबडीतच गाडी र8यावEन बाजल ु ाट ू ा केल% आ>ण झाडांया एकदम जवळ नेऊन हळू केल%. जीप सस वेगात -नघन ू गेल%. कोण होतं ते पाहायचा 8यांनी असफल Sय8न केला. आ>ण मग गाडी थांबवल%. 8यांची छाती नेहमीपे[ा थोडी जात धडधडत होती. 8यांनी एकदोन खोल /वास घेतले. आजब ू ाजल ू ा पाHहलं. र8यावर i%टलाईDसचा मंद Sकाश पसरलेला होता. अमावायेया जंगलभर पसरले.या अंधारामTये 8या मंद Sकाशाचाच आधार होता. अमरया म8ृ य ू या बातमीमळ ु े Cहणा कं वा अमरया झाले.या भासामळ ु े कं वा जवळून गेले.या मरणामळ ू उतEन ते र8यावर आले आ>ण मागे वळून पाहू ु े 8यांना सगळं एकदम मलल ू वाटू लागलं होतं. गाडीतन लागले. रता सरळसोट शहराकडे जात होता. ते जंगलाया बरे च आत आले होते. शहर खप ू च दरू राHहलं होतं. पण.. पण तो चालणारा मनGु य कुठे तर% गायब झाला होता. सरळ समतल पातळीत.या र8यावर तो अजूनह% Hदसत राहायला हवा होता. पण तो न3हता. जीपमधून Lलzट घेतल% होती का 8यानं? पण जीप थांब.याचं तर लेल5ना जाणवलं न3हतं. मग गेला कुठे तो? क1 नस ु ताच भास होता? मग दोनदा कसा Hदसला? लेल5चं डोकं भणाणून गेल.ं र8यावर 9चटपाखEह% न3हतं. इिZटDयट े थो&या अंतरावरच होती. मग -तथून छोटा रता ू ची इमारत बहुतक पकडून अमरचं घर. पण पोLलसांची गाडी, ऍCvयल ु Zस कशाचीच चाहूल न3हती. तो रता एखा\या वेगXयाच जगाचा तक ु डा अस.यागत भारावलेलं वातावरण झालं होतं. लेल5नी मोबाईल काढून पाHहला तर तो अनलॉकच होईना. 8यांचे हात थोडेसे थरथरत होते, 8यामळ ु े तो 8यांया हातन ू पडला. आ>ण [णभरासाठN रातकडेसf ु ा शांत झाले आ>ण तो एक [ण एकदम जडावन ु झाला आ>ण लेले भानावर आले. ू गेला. पZु हा रातक&यांचा आवाज सE मोबाईल तसाच टाकून ते गाडीकडे धावले आ>ण गाडी सE ु कEन वळवल%. दस ु र्या Hदवशी सकाळी यायचं ठरवन ू ते शहराकडे परत फरले. गाडी वेगानं जात असतानाच 8यांना र8याया उलDया बाजून दE ू न एक मनGु य चालत येताना Hदसला. Mयावेळेस लेले सावध होते. तो मनGु य जवळ येताच 8यांनी गाडी हळू केल% आ>ण हे डलाईट अप केले. 8या माणसाचा चेहरा 8या Sकाशात उजळून -नघाला. --

तार%ख २२ मे, शr ु वार

अमरला जाऊन पाच Hदवस झालेत. माणसं भेटायला येणं जवळपास बंद झालंय. सगXया rयाकमा=पासन ू ते कागदपं, डेथ सHट फकेट सगXयामTये अमरया संपादकसाहे बांची फार मदत झाल% हे खरं . 8यांनी बाक1 काह%


केलं असेलह%. ि3ह4डओ 8यांनी ल%क केला Cहणतात. चक ू क1 बरोबर, नै-तक क1 अनै-तक तो भाग अलाHहदा. पण मला 8यांची फार मदत झाल%. आ>ण तर%ह% मला 8यांयावEन असं पा आ>ण असा घटनाrम सच ु ावा हे आ/चयच. आपण खोलवर कुठे तर% S8येक गोGट%ला नै-तक तराजत ू तोलत असतो, आप.याह% नकळत. तसंच असावं हे . हरकत नाह%. आ8ता तर% खोडत नाह%. काह%तर% वळणं दे ऊ कथेला.

-----

राी कधीतर% नेहमीसारखीच अभयला जाग आल%. पण 8याला नेहमीपे[ा Jव9च काह%तर% जाणवलं. 8यानं झर कन मान एका बाजूला कEन पाHहलं आ>ण 8याया काळजाचा ठोकाच चुकला. अमर >खडक1या गजाला टे कून >खडक1कडे पाठ कEन उभा होता. 8याच Jवव`[त जागी जLमनीवरया एका कोपर्यात पाहत. कृGणप[ाया एकादशीची [ीण चंBकोर 8यायामागे >खडक1तन ू डोकावत होती आ>ण हल:या चांद@याया पा/वभम ू ीमळ ु े 8याचा चेहरा नीट Hदसत न3हता. अभयनं थोडंसं चाचरतच जात हालचाल न करता शेजार% असलेलं Hद3याचं बटण अमरवरची नजर न हटवता दाबलं. Hदवा लागला आ>ण अमरनं झट:यात नजर उं चावन ू अभयकडे पाHहलं. अभय जागयाजागी 9थजला. ती नजर. ती नजर अमरची न3हती. अभयनं फार पव ू b ती कुठे तर% पाHहल% होती. अभयया अंगावर सरसEन काटा आला. पण अमरची ती नजर [णभरच Hटकल%. तो काह%च झालं नाह% अशा आJवभावात >खडक1पासन ू दरू झाला. "तहान लागल% रे मला." Cहणत तो बेडEममधून बाहे र पडून वयंपाकघराया Hदशेनं गेला. अभय अजूनह% 9थजलेलाच होता. '[णभर काय झालं होतं? तो भास होता क1 अजून काह%? ती नजर. नेमक1 आ8ताच का? 8या बातमीनंतर का? क1 ती बातमी ऐक.यामळ ु े च आप.या डो:यात पा/वभम ू ीवर ते Jवचार सE ु आहे त?' नको नको Cहणताना 8याला ती नजर आधी जे3हा पाHहल% होती तो Sसंग पGट आठवू लागला. ि3हलचेअरवर बसले.या -तचे तपकर% डोळे फ:त काम करत होते 8या[णी. टे Cपरर% पॅरॅLलLससया इंजे:शननं डोळे बधीर होत न3हते. 8यानं डॉ:टरया सहायकाला पैसे Hदले आ>ण जायला वळ@याआधी 8यानं एकदा अपराधी नजरे नं -तयाकडे पाHहलं. ते3हा -तची नजर 8यायावरच रोखलेल% होती. तीच नजर. असहाय, हतबल पण \वेषानं काठोकाठ भरलेल%. क1 तो भासच होता फ:त? अपराधी मनानं वतःशीच चालवलेले खेळ. अमर परत खोल%त आला. "तू कशाला उठलायेस रे दादा?" Cहणत तो वतःया पलंगाकडे गेला. वतःची काळजी करावी क1 अमरची Mयाच सं|मात अभयनं Hदवा मालवला आ>ण घडलेलं सगळं Jवसरायचा Sय8न करत तो झोपायचा Sय8न कE लागला.


-----

चळतीया चौQया पानावर नुस8याच रे घोDया हो8या. कुणाचे Wबन नावाचे फोन नंबर LलHहलेले होते. एक दोन परदे शी ना@यांचे पेिZसल शे4डंगनं उमटवलेले ठसे होते. 8या दोघांमध.या एकानं ते पान बाजूला Lभरकावलं आ>ण पढ ु चं पान मेणब8तीजवळ ओढलं.

तार%ख २५ मे, श-नवार आजचा अsखा Hदवस कसा गेला ते ल[ातह% आलं नाह%. पहाटे पाचला जाग आल%. तmड धव ु न ू मी चहा उकळायला ठे वला आ>ण प ु तक वाचत बसलो. पण वाचताना इतक1 तंB% लागल% क1 भानावर आलो ते3हा चहा जळून घरभर जळका वास पसरला होता. पण आ/चय Cहणजे मी प ु तकात काय आ>ण कती वाचलं ते ह% मला आठवेना. अमरचं 3हायचं तसंच झालं असेल का? vलॅ कआऊट सारखं? िकझो~े-नया? आमया फॅLमल%त Hहi% आहे िकझो~े-नयाची. अमरलाह% तेच असेल का? आ>ण मलाह%? छे छे ! बेडEममTये अमरया पलंगावर बसन ू वाचन बंद केलं पाHहजे. या Mया सगXया नादामTये आज काह%ह% LलHहणं झालं नाह%. फ:त ह% ए3हढ% डायर% नmद.

२४ आ>ण २६ तारखेया पानांमTये चळतीतलं पाचवं पान टाकून 8यांनी सहावं पान समोर ओढलं.

सvु बाराव 8याया तंB%त टॅ :सी चालवत होता. राीचे साडेअकरा होत होते. Hदवसाचा कारभार उरकला होता. शेवटचं भाडं 8यानं सोडलं होतं. 8याला आता घरचे वेध लागले होते. र8यांवर बर्यापैक1 सामसम ू होऊ लागल% होती. मs ु य र8यावEन तो ग..यांया जाXयात Lशरला. उपनगरात.या 8याया घराकडे तो नेहमीया सवयीनं नेहमीयाच र8यानं नेहमीयाच वेगात जाऊ लागला. आ>ण एकदमच 8याया खां\यावर कुणीतर% हात ठे वला. -----

शLशकरण माक€Hटंग ट%मचा एक भाग होता. दप ु ार% बारा वाजता सगळे जेवायला गे.यावर तो एकटाच कॉZफरZस EममTये पेपरवेटशी खेळत बसला होता. कॉZफरZस Eमचे दरवाजे काचेचे होते. 8यातनं समोर बसलेला सेrेटdरयल टाफ Hदसत होता. शLशकरण पेपरवेट कॉZफरZसटे बलया गळ ु गळ ु ीत पGृ ठभागावEन पढ ु े मागे सरपटवत बसला होता. खेळताखेळता 8याचा फोन वाजू लागला Cहणून 8यानं पेपरवेट सोडून Hदला आ>ण फोन उचलन ू 8यावर बोलायला लागला.


फोनवEन बोलन ू 8यानं फोन ठे वला आ>ण पाहतो तर पेपरवेट आपणहूनच एका बाजूनं दस ु र्या बाजल ू ा सरपटत होता. न थांबता. 8यानं पन ु ःपZु हा वतःचे डोळे चोळले. पण पेपरवेट तसाच एखा\या घ&याळाया लंबकासारखा पढ ु े मागे होत होता. 8याला आपण वtन पाहतोय क1 काय असं वाटू लागलं. 8यानं वतःला 9चमटा काढला, तर% तेच. आता 8याला धडक1 भरल%. तो धडपडत जागेवEन उठला आ>ण काचेकडे कुणालातर% बोलवायला गेला. पण... पण काचेपLलकडे कुणीच न3हतं. अsखं ऑफस dरकामं होतं. सगळा टाफ एक कसा गायब होईल? 8याला दरदEन घाम फुटला. pदयाचे ठोके वाढले. 8यानं कॉZफरZस Eमचा दरवाजा ओढून उघडायचा Sय8न केला. पण दरवाजा उघडतच न3हता. 8यानं मागे वळून पाHहलं. पेपरवेट अजून पढ ु े मागे होत होता. 8याया घशाला कोरड पडल% होती. 8यानं ओरडायचा Sय8न केला पण 8याया घशातन ू आवाजच फुटत न3हता. दरवाजा ओढून ओढून 8याया खां\याला रग लागल% आ>ण खां\यातन ू कळ येऊ लागल%. मग 8याया छातीत अचानक कळ आल% आ>ण तो दरवाजातच कोसळला. --

तार%ख २३ मे, श-नवार

हे असलं काह%तर% सच ु तंय आज. Mयाच पfतीचं अजून काह%, पण अ9धक तपशीलात Lलहायला जमलं, काल LलHहलं होतं तसं, तर कथेला काह%तर% आकार येईल. नाह%तर अवघड आहे. काह% Cहणा अमर गे.यानं आयGु यात जी पोकळी -नमाण झाल%य, ती लेखनानं भEन -नघणं अश:यच आहे . पण -नदान हे LलHह@याया -नLम8तानं काह%तर% वेगळे Jवचार तर% मनात येतात. नाह%तर तेच ते. अमरया आठवणी आ>ण शेवटया Hदवसांतले 8याचे हाल. सात3या आ>ण आठ3या पानावर कॉCtयट ु र JSंटेड मजकूर होता. पण तो फार जुना अस.यानं उडून गेला होता. -नरखून -नरखून वाचताना मेणब8तीया Sकाशात 8यांना फ:त दोन-तीन शvदांचा अंदाज आला. ते कस.यातर% Sेस dरल%जचे मसद ु े होते.

------

अमर Hदवस5Hदवस खंगत चालला होता. जेमतेम दहा Hदवस तो घर% होता पण पाच वषा=नी वय वाढ.यासारsया 8याया हातांवर सरु कु8या आ.या हो8या. चेहरा ओढला गेला होता. कानाजवळचे केस Jपकले होते. डोळे खोल जाऊ लागले होते. अभयनं डॉ:टरांनाह% घर% बोलावलं होतं. पण डॉ:टरांनी iे स कमी झा.याLशवाय काह% होणार नाह% असं पGटच सां9गतलं होतं. अमरया तं‚या वाढत हो8या. िकझो~े-नयाची श:यता डॉ:टरांनी नाकारल% न3हती.


पण कमान iे स कमी 3हायची मHहनाभर तर% वाट बघावी असं डॉ:टरांचं मत होतं. अभय आतन ू पार हादरला होता. अमरला िकझो~े-नया असता, तर राी-अपराी होणारे Sसंग जिटफाईड होते पण Cहणजे 8याया सssया भावाला एक मोठा मनोJवकार अस.याचं Lसf होत होतं. पण जर अमरला मनोJवकार नसेल तर मग ते राीचे Sसंग Cहणजे काय? दोZह% उ8तरं अभयसाठN भल%मोठN S/न9चMनंच होती. 8याच Hदवशी मह8Sयासानं अभयला प ु तक वाचताना झोप लागल%. ती कृGणप[ाया चतद ु शीची रा होती. चंB जवळपास Jवझ.यातच जमा होता. नेहमीसारखीच मशानशांतता सव पसरलेल% होती. फ:त रातक&यांचा आवाज आ>ण मधेच एखा\या सापाची सळसळ. आ>ण नेहमीसारखीच काह%तर% आंतdरक जाणीव होऊन अभयला जाग आल%. 8यानं डोळे उघडले आ>ण अमर 8याया बाजूलाच बसन ू थेट 8याया चेहर्याकडेच जेमतेम एक फूटाया अंतरावEन पाहत होता. 8याचं pदय जवळपास थांबलंच. डोळे रोखलेल,े तvध. पाप@याह% Lमटत नसा3यात असं 8या एकाच 9थजले.या [णात अभयला वाटलं आ>ण तो एकदम धडपडत उठला. 8याबरोबर छातीवर राहून गेलेलं झोपतानाचं प ु तक खाल% पडलं आ>ण 8या आवाजानं अभय अजूनच दचकला. 8याची छाती जोराजोरात धडधडू लागल%. अमर तसाच तvध 8यायाकडे रोखून पाहत होता. 8या[णी अभयला 8याHदवशीया नजरे चा भास झाला नाह%. पण ह% नजरह% अनोळखी आ>ण तशीच E[ होती. 8यानं कसंबसं धैय गोळा केलं आ>ण Jवचारलं. "अमर. काय झालं? इथे काय करतोयस?" 8याला Hदवा चालू करायचंह% भान राHहलं न3हतं. "का केलंस तू असं?" अमर वेगXयाच आवाजात E[पणे Cहणाला. "काय?" अभयया घशाला कोरड पडल% होती. आवाज जेमतेम फुटत होता. "का वेगळं केलंस मला -तयापासन ू ?" "काय बोलतोयस त?ू " "तल ु ा माHहतीय मी काय बोलतोय ते. -तला कसायांया हातात दे ऊन तू मला फसवन ू इथे घेऊन आलास." "मी कुणाला फसवलं नाह%. आ>ण कुणालाह% कसायांया हातात Hदलं नाह%." "मग मला का तोडलंस -तयापासन ू ?" "आ>ण आप.या आईकडे कोण बघणार होतं मग? आ>ण आपले बाबा? सगळे कGट 8यांनी अन मीच उठवायचे होते का? आ>ण तल ु ाह% पटलं होतंच क1." "मी मख ू होतो. माqयात दम न3हता. मीच -तला वार्यावर सोडलं." अमरचा आवाज थोडा बदलला. सौCय झाला. 8याया आवाजाला स+ ू म कंप सट ु ला. अभयमTये एकदमच थोडा जोर आला आ>ण 8याला Hदवा लाव@याचं सच ु लं. Hदवा लाव.याबरोबर अमर जागयाजागी कोसळला.

-----


8यातले काह% कागद एका मॅट-नट% होमया जुZया हॅZडमेड dरपोDसचे झेरॉ:स होते. काह%ंमTये ि3हिजटे शनया भरले.या फॉCसचे झेरॉक होते. काह%ंवर काह% डॉ:टरांचे प8ते होते. आ>ण काह% एका म5 टल हॉिपटलया ि3हिजटे शनचे फॉCस आ>ण 8याच म5 टल हॉिपटलया काह% dरपोDसचे झेरॉ:स. 8या दोघांनी 8या कागदांवEन एक नजर फरवल% आ>ण ते एका बाजूला कEन ठे वले. आता समोरया चळतीत थोडेसेच कागद उरले. ते3हाच >खडक1या मोड:या तावदानांमधन ू एक वार्याची झुळूक आत आल% आ>ण मेणब8तीची योत फडफडल%. ते3ह7याशा हालचाल%नंसf ु ा खोल%त एकदम छायान8ृ य झा.यागत झालं आ>ण ते दोघे दचकले. 8याच झुळूक1मळ ु े जLमनीवर उरलेल% पानं थोडीशी पसरल%. मेणब8ती पव त झाल% आ>ण 8यांनी ती पानं सारखी केल%. ू व "आ8ता मेणब8ती हललेल% ते3हा तल ु ा -तथे काह% Hदसलं का?" एकानं दस ु र्याला खोल%या एका Jवव`[त कोपर्यात.या जLमनीकडे बोट दाखवत Cहटलं. दस ु र्यानं एकदा 8यायाकडे दोन [ण पाHहलं मग 8या जागेकडे एकदा पाHहलं आ>ण मग नकारा8मक मान डोलावल%. मग 8यानं सगXयात वरचं पान उचलन ू मेणब8तीजवळ धरलं.

अभय Jवमनकपणे >खडक1तन ू पाहे र पाहत उभा होता. 8या इमारतीचं बांधकाम जुनं अस.यानं चार मजलेसf ु ा फार उं च होते. ते3हढ% उं ची पाहूनसf ु ा 8याला गरगरायला होत होतं. मोसम सE ु 3हायया आधीचा अवेळी पावसाचा Lशडकावा झाला होता. 8यामळ ु े चहूकडे म\ ु ला होता. पण 8याचे सगळी इंHBयं भरकटल% होती. ृ गंधाचा घमघमाट सट 8याची तंB% लागू लागल% होती. इंHBयांवरचा ताबा इछा नसतानाह% सट ु तो क1 काय असं अचानक वाटू लागलं. एखा\याची जबरदतीनं समाधी लागावी तसं काह%सं. आ>ण एकदम जोरात दाराची बेल वाजल%. तो दचकून भानावर आला. दोन [ण तो न:क1 काय झालं 8याचा अदमास बांधत राHहला. ते3हा बेल परत वाजल%. तो पाय ओढतच दरवाजाकडे गेला. 8याला सवा=गातलं ाण गे.यासारखं वाटत होतं. जणू काह% वेळासाठN 8याया शर%रातले Sाण कुणीतर% बाहे र काढले अस.यासारखं. 8यानं दरवाजा उघडला. "मी इZपे:टर वाघ." समोरया गणवेषधार% अ9धकार्यानं आयकाड दाखवत Cहटलं. "तम ु या भावासंदभात काह%

Jवचारायचं होतं." का कुणास ठाऊक पण 8याला आ/चय वाटलं नाह%. 8यानं 8यांना आत घेतलं आ>ण हॉलमTये सोzयावर बसवन ू पाणी आणायला वयंपाकघरात गेला.

"काह%ह% काय Jवचारतात इZपे:टर. माqया भावाला मी वतःया हातानं अिƒन Hदलाय." 8याचं डोकं सहसा

तापत नसे. "शांत 3हा. मी फ:त माझं काम करतोय." इZपे:टर शांत वरात Cहणाले.


"तम ु चं काम? माqया मेले.या भावानं खून केलेत का Cहणन ू तC ु ह% मला Jवचारताय आ>ण शांत राहायला

सांगताय? तम ु चं काम आहे खZु यांना पकडणं. मेले.यांया नातेवाईकांना मनताप दे णं न3हे ." तो तावातावानं बोलत होता. "शांत 3हा. मी तम ु या भावानं खून केलेत Cहणत नाह%ये." "मग?"

इZपे:टरनं दोन Lम-नटांचा पॉज घेतला. "हे बघा. 8या मल ं र डेड बॉडी Lमळाल%. संश-यत ु %ची बारा Hदवसांनत माणसं ह% मळ ु ात छे ड काढणार्यांचे Lम अथवा नातेवाईकच होते." "होते Cहणजे?" "जोसेफ ट%फन, भगवान मHहंBकर आ>ण सvु बाराव हे -तघेजण 8या ि3ह4डओत न3हते पण 8याच ग„गमTये होते.

आ>ण 8या -तघांचेह% मत ृ दे ह संशयापद अवथेत Lमळालेत." "काय?" तो जवळपास ओरडलाच. "होय. जोसेफवर चम8काdरकdर8या वीजेची तार पडल%. सहा फूट% भगवान पावसाचं पा@यानं झाले.या चार फूटांया

डब:यात बड ु ू न मेलेला र8याया कडेला सापडला. आ>ण सvु बाराव 8याया टॅ :सीत pदयrया थांब.यानं जागया जागीच गेला." "pदयrया थांब@यात संशयापद काय आहे?" "वीजेया तारे वर जोसेफयाच बोटांचे ठसे होते आ>ण चार फूटाया डब:यात भगवान बड ु ू न मेला आ>ण सvु बाराव

8यांचा खास सवंगडी होता, ए3हढं कारण परु े सं आहे ." वाघ वरात बदल न होऊ दे ता बोलत होते. "Cहणजे तC ु हाला काय Cहणायचंय?" "संपादक लेल5ना ओळखत असालच तC ु ह%?" "हो. 8यांचं काय झालं?" "तम ु चा भाऊ गेला 8या राी इिZटDयट ू कडून शहराकडे परत जायया र8यावर 8यांची गाडी भरर8यात

हे डलाईDस चालू ठे वन ू मेलेले आढळले." ू उभी राHहलेल% सापडल%. आ>ण ते िटअdरंग3ह%लवर pदयrया थांबन "काय सांगताय हे सगळं ?" "चॅ नेलचा rयेHट3ह हे ड Cहणजे लेल5चा बॉस संतोष दरे कर मTयराी वतःया बेडमTये pदयrया थांबन ू मेला.

आ>ण चॅ नेलचा माक€Hटंग एि:झ:यHु ट3ह यानं कदा9चत ती टे प ल%क हो@यामTये हातभार लावला होता, तो चॅ नेलयाच ऑफसात कॉZफरZस EममTये pदयाचा झटका येऊन मेलेला आढळला. 8या कॉZफरZस Eमसमोर पाच एCtलॉई बसलेले होते. पण एकालाह% 8या काचेचा Lभंतीतन ू ह% काह% वावगं Hदसलं नाह%. एकाचं ल[ गेलं ते3हा तो दाराशी घामाघम ू होऊन पडलेला होता." "पण हे सगळं मला का सांगताय तC ु ह%?" अभय हे सगळं सहन न होऊन Cहणाला. "Mया S8येक म8ृ य ु या वेळी तC ु ह% कुठे होतात आ>ण 8याचा कुणी सा[ीदार आहे का हे मला Jवचारायचं होतं." वाघ


एकेका शvदावर जोर दे त Cहणाले. "काय? Cहणजे माqयावर तम ु चा संशय आहे ? 8या मल ु %या नातेवाईकांवर का नाह% तम ु चा संशय?" "आमची संश-यतांची याद% फार मोठN आहे. 8यात सगळे चजण आहे त. तC ु ह%ह% सहकाय केलंत तर बरं होईल."

वाघांया आवाजात थोडी जरब आल%. अभयकडे दस ु रा पयाय तर% काय होता? फार वाईट Hदवस होते हे खरं होतं. --

तार%ख ३० मे, श-नवार

आज वतःचंच का.प-नक पा Lलहायचा Sय8न केला. आयGु यात पHह.यांदाच बहुतक े . बाक1 सगळी पा का.प-नक नावानं असल% तर% अमरचं पा तसंच आ>ण 8याचं जसं तेच माझंह%. अमरला †fांजल% Cहणून कथा Lलहायला घेतल% आ>ण भलतीच वेगळी भय/सड ू कथा होत चालल% आहे. खरं च असं काह% होत असतं तर? मत ु %नं न:क1च -तयावरया अZयायाचा बदला घेतला ृ ा8Cयांनाह% बदला घेता आला असता तर? तर 8या मल असता. ओह माय गॉड. आ>ण '-तनं'सf ु ा? बापरे . कुठून डो:यात परत हा Jवचार आला. -तया मनोEƒणालयात.या े ती बातमी ती टे प ल%क होऊन मल म8ृ य ु गी कडनॅप ु या बातमीनंतर अमर तर पार सैरभैर होऊन गेला होता. बहुतक झा.याHदवशीच आल% होती. साहिजक आहे Cहणा. अमरचा जीव होता -तयावर.

ते पान 3यविथत rमानं ठे ऊन 8या दोघांनी पढ ु चं पान उचलललं.

तार%ख २७ २८ मे, गE ु वार काल मी काह% LलHहलं होतं का ते कळायला माग नाह%ये. सD ु या पानांवर LलHह@याचा हा एक तोटा, क1 एखादं गायब झालं तर% कळत नाह%. २७ हा Hदवसच आयGु यातनं हरवला क1 काय? अमरला जे होत होतं तेच मलाह% होतंय क1 काय असं वाटू लागलंय. काल २६ तार%ख होती असं मला इतका वेळ वाटत होतं. तार%ख-वारांचं ग>णतच चक ु लंय क1 खरोखरच अsखा Hदवस मी हरवलो होतो. आई आ>ण अमरला जर होऊ शकतं तर मलाह% होऊ शकतंच क1. पण कसं श:य आहे? अगद% गळून गे.यासारखं वाटतंय हे मा खरं . शर%रातलं सगळं ाण गे.यासारखं. जणू काह% वेळासाठN शर%रातले Sाण कुणीतर% बाहे र काढले अस.यासारखं. काह% सच ु त नाह%ये Lलहायला. राहून राहून अमर आ>ण '-तचा'च Jवचार येतोय डो:यात. अमरचं इतकं Sेम होतं -तयावर क1 8यानं माqयाह% नकळत -तयावर सगळा dरसच कEन ठे वला होता. 8याHदवशी गभपाताया हॉिपटलबाहे र -तला सोडून मी -नघालो आ>ण पीसीओवEन -तया घर% फोन -ननावी फोन कEन -तची खबर दे ऊन मी जो अमरला घेऊन इथे परत आलो, 8यानंतर मी कधीह% मागे वळूनसf ु ा पाHहलं नाह%. बाबांचा उ\Tवत


झालेला संसार मीच करत राHहलो. पण अमरनं 8या मॅट-नट% होमपासन ू ते 8या डॉ:टरांचा शोध घेऊन ते थेट -तया मनोEƒणालयाचाह% प8ता लावला होता आ>ण तो -तला भेटायला जात होता हे मला तो गे.यावर 8याया बॅगेत सापडले.या कागदपांवEन कळलं. काय होऊन बसलं हे सगळं ? आईह% गेल% ती अशीच -तया मनायाच कुठ.यातर% कोपर्यात हरवन ू गेले. आ>ण धाकटा भाऊ Sेम आ>ण ू . बाबा 3यापानं आ>ण दःु खांनी गांजून, खंगन अपराधी भावनेमTये. जर ते कागद मला सापडले नसते तर मी पण -तया मत ृ ा8Cयाची भीती घेऊन बसलो असतो. पण जर आधीच सापडले असते तर कदा9चत अमरवर अशी वेळ आल% नसती. जाऊ दे . जर तरमळ ु े काय फरक पडतो?

-----

राीया Sकारानंतर अमर जवळपास दहा तास बेशf ु च होता. अभयनं पहाटे च डॉ:टरांना बोलावलं. 8यांनी ƒलक ु ोज चढवलं आ>ण औषधं Lलहून Hदल%. Sचंड अश:तपणा आ>ण अपdरLमत iे स हे कारण सां9गतलं. अभयला काह% सच ु ेनासं झालं होतं. अमरला दप ु ार% साडेबारा-एकया आसपास थोडी शf ु आल%. अभयनं 8याला भाताची पेज कEन Hदल% आ>ण फळांचे यस ू Hदले. 8यानंतर अमरला थोडी हुशार% आल%. दप ु ारभर तो पलांगावर पडून आ7याकडे पाहत होता. संTयाकाळया वेळी घरातलं सामान भर@यासाठN Cहणून अभय बाहे र पडला आ>ण इिZटDयट ू Wबि.डंगमध.या दक ु ानात गेला. तो साधारण राी आठला घर% परत आला. वयंपाकघरात सामान ठे वन ू तो अमरकडे पाहायला बेडEममTये गेला आ>ण एकदम थबकला. अमर >खडक1मTये पाठमोरा उभा होता. तvध, एकागे, तंB% लाग.यासारखा. 8यायात दप ु ारया अश:तपणाचा मागमस ू ह% न3हता. मागे न वळताच तो एकदम Cहणाला, "ऑफसातन ू फोन आला होता. 8या कडनॅप झाले.या मल ु %चा मत ृ दे ह Lमळालाय आज." 8याया आवाजामTये कुठे ह% अश:तपणाचा, शि:तपाताचा लवलेशह% न3हता. अभय काह%च बोलला नाह%. "झालं तझ ु ं समाधान? माqयाहातनं अजून एका मल ु %चं आयGु य उ\Tवत झालं." "अजून एका?" अभय अभाJवतपणे Cहणून गेला. अमर एकदम गर कन वळला. 8याचे डोळे लाल झाले होते. संताप ओतSोत भरलेला रागीट, संतtत चेहरा पाहून अभयला काह% सच ु ेना. तो धारदार आवाजात Cहणाला, "Jवसरलास ते सगळं . -तचा गभपात जबरदतीनं करवला होतास तच ू . आ>ण -तला माqयापासन ू तोडलं होतंस." "तेच तq ु या आ>ण -तया भ.याचं होतं. सतरा3या वषb काय आई-बाप बनणार होतात?" अभयनं उसनं अवसान आणत Cहटलं. "टे Cपरर% पॅरॅLलLससचं औषध आ>ण कोवXया वयात.या गभपाताचा -तया म5 दव ू र पdरणाम झाला आ>ण -तनं


गेल% १२ वष= वे&यांया Eƒणालयात काढल% तq ु यामळ ु े ." अमरचा आवाज चढतच चालला होता. बाहे रया शांततेत कदा9चत अssया वतीलाह% ऐकू जात असावा. "पण.. पण हे सगळं तल ु ा कसं माHहत. हे फ:त -तला कं वा मला माHहत असायला हवं." अभय बोलला आ>ण आप.या बोल@याचा अथ लागन ू 8याया अंगावर काटा आला. अमरया चेहर्यावरची रे षह% हलल% नाह%. आ>ण मग 8याया चेहर्यावरचा संताप एकदम गेला. चेहरा -नवळला. आ>ण तो सौCय आवाजात Cहणाला, "ह% काय कोपर्यात बसल%य ना ती. -तनंच तर मला सां9गतलं." अभय थंडच पडला आ>ण अमरया 8याच नेहमीया जागेकडे पाहू लागला. -तथे काह%च न3हतं. "मी अजून पापं माQयावर घेऊन नाह% जगू शकत दादा." असं Cहणून अमर वळला आ>ण >खडक1तन ू बाहे र बघत >खडक1वर रे लन ू उभा राHहला. दोन [ण असेच तvधतेत गेले. अभय सगळी ताकद गोळा कEन अमरकडे चालू लागला आ>ण तो अमरपय=त पोचणार ए3ह7यात अमर पढ ु े वाकला आ>ण >खडक1तन ू पLलकडे कोसळला. कोणीतर% मागन ू ध:का Hद.यासारखा. अभयनं िजवाया आकांतानं पढ ु े उडी मारल% पण सगळं फोल होतं. खाल% अमरचा मत ृ दे ह र:ताया थारोXयात पडलेला ते3हढा 8याला Hदसला.

-----

8या दोघांया समोर आता शेवटची तीन पानं Lश.लक राHहल% होती.

मोसमाआधीचा अवेळी पाऊस सE ु होता. पण हा अवेळी पाऊसह% फार Jव9च होता. मस ु ळधार आ>ण संततधार. संTयाकाळी सहा वाजताच सव अंधाEन आलं होतं. माणसं पटापट घराकडे -नघाल% होती. र8यावरची गद_ ओसE लागल% होती. सगळीकडे पा@याचं सा ा य होतं. गटाराचं पाणी, 9चखलाचं पाणी, पावसाचं पाणी सगळं एकच. आकाशातनं कुणीतर% पQृ वीचे फोटो काढावे त\वत होणारा Jवजांचा चमचमाट आ>ण पाठोपाठ धडक1 भरवणारा ढगांचा गडगडाट. भगवान मHहंBकर 8याया चाळीचा पढ ंु . तो अशा वेळेमTये र8यावर उतरला नसता तरच नवल... ु ार% कम गड

भगवान मHहंBकरया कथेचा शेवट आधीया पानावर वाच.यामळ ु े दोघांनीह% उवdरत भाग वाचला नाह% आ>ण ते थेट डायर% उ.लेखावर गेले.

तार%ख २९ मे, शr ु वार


अमर जाताना वे&यासारखं काह%तर% बोलला नसता तर कती बरं झालं असतं. मलाह% -तचे भास होऊ लागलेत. Mयाला काह% अथ नाह%. हे सगळे अपराधी मनाचे खेळ आहे त. पण मी काय चक ू केलं होतं? माझं वय फ:त वीस होतं. आ>ण माqयावर अssया कुटुंबाची जवाबदार% पडल% होती. अमर Lशकून नोकर%ला लागेपय=त मी कारकूनी केल%. 8यानंतर कुठे मनासारखं -नवांत लेखकाचं आयGु य लाभलं. असलं काह%तर% होईल Mयाची मला तर% कुठे क.पना होती. पण तर% हे असले भास का 3हावेत मग? जर खरोखरच मत ृ ा8मे असतील तर मग मला अमर का Hदसत नाह% कधी? 8याला कुणीतर% ध:का मारला होता असं वारं वार का वाटतं?

पढ ु या पानावर कथेचा मजकूर न3हता. फ:त डायर% नmद होती. पण हता[र बदललेलं वाटत होतं.

तार%ख ३१ मे, रJववार

मी आज कबल ू करतो क1 मीच माझा धाकटा भाऊ अमरला >खडक1तन ू खाल% ध:का Hदला होता. अमरया णे ढासळून गेल% होती. 8याया जग@यात आयGु यात मीच Jवष कालवलं होतं. 8यामळ ु े 8याची मनिथती पण ू प काह% अथ न3हता. Cहणून मीच 8याला संपवलं. तो सतरा वषा=चा असताना तो Lशकायला िजथे होता. -तथे 8यायापासन ू सोडवायला Cहणून मीच 8या मल ु %चाू 8याया मैWणीला Hदवस गेले. ते3हा अमरला 8या सगXयातन मत ु े -तया डो:यावर जो पdरणाम झाला तो ृ ीचा-जबरदतीनं -तया मनाJवEf गभपात करवला. आ>ण 8यामळ कायमचाच. -तनं बारा वष= मनोEƒणालयात अ8यंत भयावह अवथेत काढल% आ>ण शेवट% एक Hदवस -तनं आ8मह8या केल%. 8या म8ृ यच ू ीह% जवाबदार% मी वीकारतो. ह% सगळी पापं घेऊन आता एकDयानंच जग@यात अथ उरला नाह% Cहणून मी ह% आ8मह8या करतेय.

-अभय.

8या दोघांनी एकमेकांकडे पाHहलं. आ>ण 8यात.या एकाला अचानकच काह%तर% Jव9च वाटलं आ>ण 8यानं परत मेणब8तीजवळ तो कागद नेऊन नीट वाचलं. आ>ण परत साथीदाराकडे पाHहलं. "हो. 'करतेय' असंच LलHहलंय." दस ु रा 8याला काय Cहणायचंय ते ओळखत Cहणाला. 8यांनी घाईगडबडीनं उरलेलं शेवटचं पान उचललं.


8यावर फ:त मोŒया अ[रात LलHहलेलं होतं.

माझा JSय भाऊ अमर Mयाया मत ृ ीस अपण

Hदनांक २२ मे, शr ु वार

कागदांची चळत संपल% होती आ>ण ते दोघे तvधपणे एकमेकांकडे पाहत होते. अचानक पZ ु हा एक वार्याचा झोत आला. आ>ण मेणब8तीची योत फडफडून Jवझल%. ते दोघे दचकले. खोल%तला गारवाह% अचानक वाढ.यासारखं झालं. घाईगडबडीनं चाचपडत 8यांनी काडेपेट% उचलल% आ>ण मेणब8ती परत पेटवल%. वारा थोडा शांत झाला पण वातावरण एकदम भार.यासारखं झालं. दोन [णाची तvधता गे.यावर 8यातला एकजण दस ु र्याला Cहणाला, "पण 8या कथेचं काय झालं ते कळलंच नाह% ना!" दस ु र्यानं काह% उ8तर \यायया आतच एका ीचा आवाज आला, "ते दोघे येतच असतील ए3ह7यात. 8यांनाच JवचाEन yया."

8या दोघांनी दचकून आवाजाया Hदशेला पाHहलं. खोल%या कोपर्यात जLमनीवर ती बसल% होती. मेणब8तीया मंद Sकाशात -तचे तपकर% चमकते डोळे ते3हढे नीट Hदसत होते.

-समाtत-

स्मृती  

Two persons stranded in a forest find an old, desolate building to stay for the night, where they discover some old papers with some random...

Read more
Read more
Similar to
Popular now
Just for you