Page 1

हया


इपेटर रमेश ल टमधून बाहे र आला. लगेच याचा हात नाकाकडे गेला. बॉडी तीन-चार दवस जुनी असावी. " शंदे, ते रानडे आहे त का बघा घरात." हवालदार शंदे लगबगीने बाज' ू या दाराकडे गेले. रमेश शांत(चताने लॅ ट नंबर २०२ 'या दरवाजाची पाहणी कलागला. दारावर पाट. न/हती. जुनी पाट. काढ1याची खण ू ते/हढ. होती. से ट. डोअर न/हता. बेल सिु थतीत दसत होती. पाहणी करता करताच नेहमी'या सवयी6माणे यानं हातमोजे 7खशातन ू काढून हातावर चढवले. दरवा8या'या लॉकशीह. 6थमदश9नी काह. छे डछाड के1यासारखं दसत न/हतं. दरवाजाह. चांग1या लाकडाचा आ7ण दणकट होता. रमेश चाचपत ;वचार करत होता. ए/ह=यात याची तं>. भंग पावल.. "नमकार साहे ब, मी प@ ु षोतम रानडे. मीच आप1याला फोन केला होता." रमेशनं वळून पाहलं. ४०-४५ वषाFचा गोरा, घारा दे खणा गह ु वतप ू णा दे हाव-न जाणवत होता. तशीह. वती ृ थ. सख उ'चIच ूं ीच होती. चेहर्याव-न थोडा घाबर1यासारखा वाटत होता. आता ७ वषाF'या नोकर.त, मLयमवगMय माणूस ग ु हे गारांपेNा पो लसांना जात घाबरतो हे रमेशला चांगलंच माहत झालं होतं. "बरं , तP ु ह. होय. तम ु 'याकडे चावी असेल ती Qया बरं जरा." "ह. Rया चावी साहे ब." शंदे. "मग तP ु ह. घेऊन उभे कशाला होतात, लगेच Qयायची ना मला." रमेश थोडा वैतागला. आधीच वास डोयात जात होता. ए/हढे खून पाहूनह. या वासाचा रमेशला ;वलNण Uतटकारा होता. दार उघडताच वासाचा एकदम मोठा भपकारा आला. 'तीन चार दवस नकWच.' रमेश मनात ;वचार करत होता. घरात सु वातीलाच पॅसेज होता. पढ ु े उजवीकडे हॉल आ7ण डावीकडे वयंपाकघर आ7ण पॅसेजनेच सरळ गे1यावर पढ ु े उजवी-डावीकडे एक एक बेड-म. उजवीकड'या बेड-ममLयेच बॉडी होती. रमेशला बॉडी शXद बरा वाटायचा, मत ृ दे ह'या ऐवजी. का कुणास ठाऊक! रानडे घाब-न बाहे र गेले. रमेशने शांतपणे माक घातला आ7ण शंदZना फोटो[ाफस9 आ7ण फॉरे िसक एप\9सना बोलवायला सां(गतलं.


'झालं, आज'या रा]ीचं खोबरं .' ;वचार करतच रमेश कपाटं उघडून पाहत होता. संLयाकाळचे सात वाजत होते. रमेश ^यट ू .वर आ1याआ1याच इकडे आला होता. बाहे र आभाळ भ-न आलं होतं. रयावर नेहमीचीच गद_. लोक आपाप1या कामांत म`न होते. रा]ीचे नऊ वाजेपयFत इमारतीतले लोक फोटो[ाफस9 आ7ण पो लसांची वद9 ळ पाहून समजन ू चुकले होते. गॉ सaस सु झाल. होती. ------------------------"धत ् यार. तू साला ऐकून घेत नाह. माझं. bकतीदा बोललोय मी तल ु ा." `लास भरत जीतू बोलत होता. या'या बोलcयातन ू नशा जाणवत होता. या'यासमोरचा फत मंद िमत करत होता. "यार रोहन. तू साला सॉ टवेअर इंिजUनयर. ए/ह=या चांग1या कंपनीत तू काम करतो. पण आपल. दोती ;वसरला नाह. हां त.ू मानतो तल ु ा आपण." पाचवा पेग तdडाला लावत जीतू बोलत होता. आताशा याचे शXद घसरायला लागले होते. "अबे जीत,ू कमी पी जरा. bकती ;पशील. प ु हा सकाळी उठून कामाला पण जायचंय." रोहन. "अबे सा1या, तल ु ा काय कळणार पोरगी नाह. Pहणा1याचं दःु ख." "चल बे. काह.'या काह. बोलू नको. ह. सगळी fयाडपणाची लNणं आहे त. असं एक पोरगी नाह. Pहणाल. Pहणून कोणी वतःचं आयgु य नासवन ू घेतं का?" "तेच Pहणतोय मी. तल ु ा काय कळणार?" मठ ू भर खारे शZगदाणे उचलत जीतू Pहणाला. "तू कधी 6ेमात नाह. पडला ना." रोहन एकदम गaप झाला. ;वचारात गढला. "का रे ? काय झालं?" जीत.ू रोहनचं लN न/हतं. तो आप1याच ;वचारात होता. "अबे..."


रोहन दचकून भानावर आला. "काय? काय Pहणालास?" "काह. नाह...त.ू .;वचार...कसला?.." "जीतू झोप आता!" रोहननं जीत' ू या हातन ू `लास काढून घेतला आ7ण दवा मालवायला उठला. ------------------------रमेश वारं वार बॉडीचे फोटो[ा स बघत होता. पण याला काह.च लू लागत न/हता. समो-न छातीवर तीन वार केले गेले होते. फॉरे िसक hरपोट9 यायचा होता, पण रमेश फोटdकडे पाहून ए/हढं समजू शकत होता, कW वार वर'या दशेने खाल. केले गेले होते. बहुदा खुनी मयत त-णीपेNा उं च असावा. मयत त-णी ५ फूट ८ इंच होती, Pहणजे खुनीह. बर्यापैकW उं चीचा असावा. रमेश कंटाळून गेला होता. कुठलाच अंदाज फारसा यशवी ठरे लसं वाटत न/हतं. फॉरे िसक hरपोट9 येईतो, जरा मयत त-णी'या वैयितक आयgु या;वषयी माहती क-न घेणं यो`य ठरलं असतं. यानं शंदZना Uतची टे लफोन kबलं जमा करायला सां(गतल. आ7ण तो वतः Uत'या ऑbफसकडे Uनघाला.

-----

बाईक काढताना याला अचानक आठवण झाल. आ7ण यानं शंदZना मोबाईलवर फोन क-न मयताचे बँक रे कॉ^9सह. गोळा करायला सां(गतले. रमेश बाईकव-न Uनघाला खरा, पण वाटे तच याला नेहमीचा ]ास सु झाला. असnय मळमळ होऊ लागल.. यानं गाडी कशीबशी रया'या कडेला घेतल. आ7ण गटारावर झुकून उलट. क- लागला. पण ह.दे खील नेहमीसारखीच कोरडी मळमळ होती. दोन मUनटां'या Uनgफळ 6यनांनत ं र तो थकून गाडीला पाठ टे कून रयावरच बसला. थोडीशी सावल. होती. याचा यUु नफॉम9 बघन ू दोन गाडीवाले पाणी घेऊन पोचले या'यापयFत. यानं घटाघट पाणी aयायलं. यांचे धयवाद क-न परत बाईकवर बसला, ए/ह=यात याचा सेलफोन वाजला. "बोला शंदे!" "साहे ब, आज बँक हॉल.डे आहे !" "oया! Pहणजे ऑbफसह. बंद असेल. बरं शंदे, एक काम करा मी घर. जातोय, तP ु ह. सगळे परु ावे /यविथत लावन ू ठे वा. आता उQया बघ.ू "


"पण साहे ब, या मयत त-णीचे आई-वpडल आलेत टे शनात." "ओnह! बरं ठrक आहे , मी टे शनात येतो. थांबवन ू ठे वा." ------------------------रमेश छताकडे बघत गाद.वर पडला होता. या'या डोsयांसमोर मयत त-णी Nमाचे आई-वpडल येत होते. आजवर तो bकयेक मयतां'या नातेवाईकांना भेटला होता. पण nयावेळेस तो वतःच गत ंु 1यागत झालं होतं. यानं मत ृ दे ह पाहला याNणीच याला ती मळमळ जाणवू लागल. होती. पण ते/हा फोटो[ाफस9 फॉरे िसकवाले nया सगsयां'या गरा^यात यानं कसाबसा वतःवर ताबा ठे वला होता. गे1या ७-८ महयांपासन ू हा ]ास याला होत होता. ८ महयांपव ू M यानं वतः'या डोsयांनी आप1या धाक\या बहणीचा झुडुपांमLये फेकलेला मत ृ दे ह पाहला होता. ती केस या'या कNेत न/हती, यामळ ु े तो या केसशी थेट संब(ं धत न/हता. पण तो संब(ं धत नस1यामळ ु े याला कमी ]ास झाला होता कW जात ]ास झाला होता, हे तो वतःदे खील सांगू शकला नसता. केसचा तपास कुठे च जाऊ शकला नाह.. वेगsया शहरात एक\या राहणार्या या'या बहणीचं मरणोतर चाhरtयहनन मा] बरं च झालं होतं. यानं वतःचे संपक9 वाप-न बर्याच 6माणात होऊ शकणारं नक ु सान थोपवलं, पण Uतची अuू वाचवcया'या नादात तपास मा] खुंटला होता. या'यासकट सगsयांनीच सय माय केलं होतं आ7ण केसची फाईल बंद झा1यात जमा होती. पण तर.दे खील कुठे तर. या'या मनात खोलवर बहणी'या Uनदvष असcयाची खा]ी आ7ण Uतचा नाहक बळी गे1याची जखम ठुसठुसत होती. याचाच ]ास याला 6येक मत ृ दे ह पाहून होत होता. हे याचे वतःचे Uनgकष9 न/हते, तर पो लस मनो;वकारत8w डॉ. कुलxकरांनी या'याशी द.घ9 चचा9 क-न काढलेले होते. डॉ. कुलxकरांनी वैयितक पातळीवर ह. मदत याला केल. होती. कागदोप]ी कुठे च याचा हा मनो;वकार न/हता. डॉ. कुलxकरांनी याला काह. औषधं दल. होती आ7ण छोट. सz ु ी Rयायला सां(गतल. होती. पण रमेश'या मते, पो लसी तपास हाच या'या 6येक समयेवरचा उपचार होता. याNणीदे खील रमेश'या डोsयांसमोर बहणीचा Uछन;वि'छन मत ृ दे ह तरळत होता. आ7ण मयत Nमा'या आईवpडलांची भेट आ7ण यांचे हतबल अ{.ू बहणी'या मृ यन ं र ८ महयांनी पह1यांदाच एका त-णीची केस समोर ू त आल. होती आ7ण रमेशला तो एका ;व(च] गंु यात अडकत चाल1याची जाणीव झाल.. याचं लN घ^याळाकडे गेल.ं रा]ीचे दोन वाजत होते. काल रा]ी न झोपन ू दे खील याला आजह. झोप येत न/हती. तो उठला आ7ण डॉ. कुलxकरांची औषधं घेऊन बाहे र पडला. तो थेट खून झाले1या इमारतीकडे आला. एक हवालदार म| ु य दाराशी पZ गत होता. या इमारतीला वॉचमन न/हता. पण अगद. समोरच गेट असले1या इमारतीला मा] वॉचमन होता आ7ण तो या'या केkबनमLये अध9वट डुलया काढत होता. रमेशनं वॉचमन'या हातावर चापट. मारल.. तो गडबडून जागा झाला आ7ण रमेशकडे डोळे वटा-न बघू


लागला. रमेशनं 7खशातन ू आयकाड9 काढून दाखव1यावर याची दातखीळ बसल.. रमेश या'या छो\या केkबनमLये शरला आ7ण छो\याशा कठ^यावर बसला. "घाब- नकोस! साधी चौकशी करायचीय. bकती वषF आहे स इथे कामाला?" "द-दोन वषF साहे ब!" "नेहमी रा]पाळीलाच?" "हो!" "बरं समोर'या इमारतीत येणार्या जाणार्यांकडे bकतपत लN असतं?" "जवळपास सगsया राहणार्यांना ओळखतो साहे ब. पण खास असं काह. असेल तरच लN जातं. नाह.तर ए/हढं नाह.!" "मग चार दवसांपव ू M सोमवार. रा]ी काह. खास घडलं होतं का?" "सोमवार. झाला होता मड9र?" "पो लस तू आहे स कW मी?" रमेशनं दरडावन ू ;वचारलं. "सॉर. साहे ब. तसं काह. खास नाह.." "मZ दव ू र जोर टाक." "तसं काह. नाह. साहे ब, नेहमी6माणेच मॅडमबरोबर एक त-ण आला होता साहे ब." "नेहमी6माणे?" "हो साहे ब. महयातन ू एक-दोनदा तर. मॅडमबरोबर यांचा बॉय~Zड असायचा." "तू ओळखतोस?"


"साहे ब, गेल. एक वषF मॅडम आहे त इथे यात मी तीन वेगवेगळे लोक पाहलेत." "मग हा Uतसरा होता का?" "नीट दसलं नाह. साहे ब खरं च. इथे एका साहे बांना गाडी बाहे र काढायची होती, यामळ ु े मी फारसं लN नाह. दलं. पण असेल तोच?" "असेल?" "Pहणजे नकW नाह. साहे ब!" अजून जुजबी चौकशी क-न रमेश Uतथून उठून बाहे र आला. रा]ीचे साडेतीन वाजत होते. बाईकवर बसन ू तो एक फेरफटका मा-न थेट ६ वाजता परत आला. हवालदाराला उठवन ू चावी घेतल. आ7ण वर पोचला. लॅ ट'या दाराला प ु हा एकदा चाचपन ू बघू लागला. याला काल'या ;व(च] वासाची आठवण झाल. आ7ण प ु हा मळमळे ल कW काय अशी भीती वाटू लागल.. तो वतःवर ताबा ठे वायचा Uनgफळ 6यन क- लागला. "काह. कळलं का साहे ब?" रमेश एकदम आले1या 6€नानं दचकला. Uतकडे बघन ू Pहणाला, "ओnह रानडे, तP ु ह.!" रानडZनी िमत केलं. रानडZचे घारे डोळे रमेशला का कुणास ठाऊक बेरकW वाटत होते. "तP ु हाला मोठr काळजी लागन ू राहल.य!" "आता शेजार. खून Pहट1यावर काळजी वाटणारच ना साहे ब!" "हो, पण तP ु हाला धका कमी आ7ण कोरडी काळजी जात वाटतेयसं जाणवतंय." रमेश थंडपणे रानडZ'या डोsयांत बघत Pहणाला. "काह.तर. काय साहे ब? तP ु ह. मायावरच उलटताय का?" "अहो पो लस पडलो आPह.. संशय घेणं आमचं काम आहे. हा डायलॉग सनेमांमLये पण ऐकला असेल तP ु ह.! बरं सोडा, तP ु ह. आप1या कामाला लागा."


ए/ह=यात पावलांचा आवाज आला आ7ण रमेशनं Uतकडे पाहलं. पेपरवाला पेपरांची चळत घेऊन उतरत होता. "काय रे ! nया लॅ टमLये कोण पेपर टाकतं?" "अं..." "हाच टाकतो साहे ब!" रानडे यां'या दारातन ू च बोलले. "रानडेसाहे ब. मदतीसाठr आभार! पण तP ु ह. तम ु 'या कामाला गेलात तर बरं होईल. मला माझं काम क- Qया." रमेश'या आवाजात जरब आल.. मग तो पेपरवा1याकडे वळून Pहणाला. "काय रे ? उतर Qयायला काय झालं?" "जी..इ-इ-थे मीच ट-टाकतो." "नेहमीचा तोतरा आहे स, कW आता पाचावर धारण बसल.य?" "पो लसांना बघन ू घा-ब-र-णारच ना साहे ब!" "एक सांग, इथे खून झा1या दवसापासन ू पेपर का नाह. टाकलास? तल ु ा खून झा1याचं कळलं होतं कW काय?" रमेश पेपरवा1याला आपादमतक याहाळत Pहणाला. "न-न-नाह. साहे ब. ते बाईसाहे ब न/हया घरात असं वाटलं मला!" "कसं काय वाटलं रे ? वaन पडलं का?" "नाह. साहे ब, ते एक तार.ख होती, तर मी बेल वाजवल. kबलासाठr, तर दार उघडलं नाह. कुणी, Pहणून मग नाह. टाकला पेपर! रोज बेल वाजवत होतो मग." "बा‚ना /यविथत ओळखत असशील." "नाह., तसं जात नाह. साहे ब, धड पाहलं पण नाह.ये कधी." "पाहलं पण नाह.ये? मग दर महयाला kबलं काय तझ ु ं भत ू घेतं का बे?"


"ते स-स-स-साहे ब दर महयाला मालक kबलं घेतो, मी nयावेळेस प-प-पह1यांदाच." रमेश या'या डोsयांत रोखून पाहत होता. भीती पgट दसत होती. पण ती भीती Uनgपाप होती, कW ग ु हा पकडला गे1याची याचा थांग याला लागत न/हता. बोलcयात ताळमेळ न/हता. पण अतीव भीतीमLयेदेखील असंबƒ वण9नं होतात, हे याचा अनभ ु व याला सांगत होता. "बरं , चार-पाच दवसांमLये इथे काह. ;व(च] घड1याचं bकं वा कुठल. ;व(च] गोgट bकं वा संशयापद माणूस वगैरे दसला का?" "न-न-नाह. साहे ब...तसं क-क-काह. नाह.." "तझ ु ा मालक कोण?" "साहे ब इथनं सरळ म| ु य रयाला लागलं कW उमाकांत पेपर एजसी आहे, तेच." "तझ ु ं नाव काय आ7ण राहायला कुठे आहे स?" ------------------------"रोहन, तपास जोरात सु आहे खुनाचा!" जीतू दा-चा `लास तdडाला लावत Pहणाला. ".." रोहन अवथपणे हातात1या `लासाशी नस ु ता खेळत होता. "अरे रोहन, लN आहे का तझ ु ं मी काय बोलतोय याकडे?" "होय रे ." रोहननं ]ासन ू Pहटलं. "मी काय क- मग?" "माझं ऐकशील तर गायब हो इथून थोडे दवस." "अरे पण मी कशाला गायब होऊ? मी काय केलंय? तल ु ा माहतीय मी काह. नाह. केलंय ते!" "मला काह. माहत नाह.ये. मी Uतथे पोचलो तोवर सगळं झालेलं होतं. तू खून केला नसशील ह. मला खा]ी आहे, पण कुणी केलाय ते मला कसं कळे ल. मला फत ए/हढं च कळतंय, कW तल ु ा कुणी ना कुणी Uतथे जाताना बUघतलं असेल, यामळ ु े संशय त ु यावर याय'या आधी गायब हो इथून."


"अरे पण जाऊ कुठे ?" "कुठे ह. जा, पण जा!" रोहननं एका घोटात `लास hरकामा केला आ7ण आत1या खोल.त जाऊन बॅग भ- लागला. ------------------------रमेश Nमा'या ऑbफसात पोचला आ7ण Uत'या बॉसला भेटला. मग ते दोघे Nमा'या डेककडे आले. रमेश डेकची पाहणी क- लागला. तो सि/हल „ेसमLये होता तर. आजब ू ाज' ू यांना अंदाज आलाच होता. "लॅ पटॉप घर. घेऊन जायची स;ु वधा नाह.ये का?" रमेश Uतचा लॅ पटॉप Uनरखत Pहणाला. "आहे ना. कुणीह. घेऊन जाऊ शकतं लॅ पटॉप घर.." Uतचा बॉस Pहणाला. मग ती घर. का घेऊन गेल. नसेल, असा मनाशी ;वचार करतच यानं लॅ पटॉप चालू केला. लॉ(गन …Wन आला. "नेटवक9 पासवड9 आहे, ऍड मUन‡े टरला ठाऊक असेल नाह. का?" रमेशनं बॉसकडे पाहलं. "हो, हो मी लगेच मागवतो." यानं इंटरकॉमव-न फोन लावला. रमेश हळूच बॉस'या कानात Pहणाला. "ते दोघे कुठे यत?" "एक कँट.नमLये आहे आ7ण दस ु रा जागेवर!" बॉस हळूच Pहणाला. "ठrक, आय वड ु कॅच अ कॉफW!" रमेश लॅ पटॉप उचलन ू कँट.नचा रता ;वचा-न Uतथे Uनघाला. ------------------------रमेश कँट.न'या टे बलावरच अवथ होऊ लागला. Uतथे तो Nमा'या द.ड वषाFपव ू M'या बॉय~Zडशी बोलत होता. Nमा'या चाhरtया;वषयी तो जे काह. या'या तdडून ऐकत होता, यानं या'या मत ृ ी ;व(च] हे लकावे खाऊ लाग1या होया. हे सगळं यानं पव ू Mह. ऐकलं होतं. या'या डोयातला गत ुं ा वाढत चाल1यासारखी ती संवेदना होती. अवथपणा, मळमळ वाढू लागल. आ7ण तो उठून उभा राहला.


"इ\स ओके. मला प ु हा गरज वाटल., तर मी तP ु हाला बोलावेन." ए/हढं कसंबसं बोलन ू रमेश बॉस'या केkबनकडे Uनघाला. कँट.नला जाcयापव ू M यानं शंदZना फोन क-न लॅ पटॉप कलेट करcयासाठr कुणालातर. पाठवायला सां(गतलं होतं. हवालदार पाट.ल बॉस'या केkबनमLयेच याला भेटले. यानं लॅ पटॉप यांना दला आ7ण यांना Uनरोप दे ऊन तो बॉसकडे वळला. बॉस'या समोर एक दस ु रा त-ण बसला होता. हवालदार वगैरे बघन ू तो थोडा बावरला होता. बॉसने ओळख क-न द1यावर तर तो एकदमच घाबर1यागत झाला. रमेशनं डोsयानंच खूण के1यावर बॉस बाहे र गेला. "टे शन घेऊ नका. -टन चौकशी आहे!" रमेश खुचMत बसत Pहणाला. तो त-ण काह. कPफटx बल झा1यासारखं वाटलं नाह.. "तP ु ह. कधी डPप केलंत Nमाला?" रमेशनं पव ू ा9नभ ु वाव-न 6€न केला. "मी आ7ण डPप! Nमानं मला डPप केलं साहे ब!" रमेशला आ€चय9 वाटलं. "सहसा मल ु ं डPप झा1याचं माय करत नाह.त!" "आता खर. गोgट माय करcयात काय आहे साहे ब! ती खूप टॅ लेटे ड मल ु गी होती. खूप हुशार. एकदम यच ु hरिटक! आ7ण मी असा साधा. आमचं जमलंच कसं हा 6€न पडायचा कधीकधी. Uतची वaन मोठr होती साहे ब! Uतला मोठं कhरयर करायचं होतं, खप ू {ीमंत /हायचं होतं. यासाठr ती नातीदे खील सॅb…फाईज करायला तयार होती." "नातीदे खील Pहणजे?" "Pहणजे साहे ब, कुटुंबापासन ू तर दरू ती राहतच होती. आ7ण इथेदेखील Uतला बॉय~Zडची जरब पसंत पडायची नाह.. मग ती डPप करायची बॉय~Zड." "तम ु चं पण तसंच का?" "नाह.. माझी वaन वगैरे सगळं च सामाय होतं, हे मायाह. लNात आलं होतं. पण मी काह. कराय'या आतच Uतनं Uनण9य दला." तो आता बर्यापैकW hरलॅ स झा1याचं जाणवत होतं. या'या डोsयांत रमेशला सय दसत होतं.


"बरं ठrक. जाऊ शकता तP ु ह.! गरज पडल., तर परत बोलवेन मी!" रमेशनं सामाय आवाजातच िमतहाय करत Pहटलं. तो उठून जात असताना, या'या बोटातल. साखरप^ ु याची अंगठr रमेश'या नजरे स पडल. आ7ण रमेश वतःशीच हसला. बॉस केkबनमLये आला आ7ण रमेशसमोरच उभा राहला. "तम ु 'या ऑbफसात गे1या आठव^याभरात कुणी bकती सz ु य ू 9 रे कॉड9 मा(गतला होता मी, तो ् ा घेत1यात याचा पण कुठाय?" रमेशनं बॉसला ;वचारलं. "हा Rया साहे ब." बॉसनं एक मोठr फाईल पढ ु े केल.. रमेशनं फाईल'या जाडीकडे एक ˆिgटNेप टाकला. "मी ह. बरोबर घेऊन जाऊ शकतो?" "साहे ब, ते ऑbफ शयल रे कॉ^9स आहे त. हवंतर मी कॉपी काढून दे ऊ?" "नको, मी असं करतो, मी घेऊन जातो आ7ण कॉपी काढून घेऊन लगेच पाठवन ू दे तो." बॉसनं फत मान डोलावल.. रमेश फाईल घेऊन बाहे र पडला आ7ण थेट Nमा'या डेकजवळ गेला. Uतथल.च एक खच ु M ओढून बसला. आजब ू ाजच ू े सगळे या'याकडे पाहू लागले. "मला तP ु हा सगsयांशी Nमाब‰ल काह. साधी ;वचारपस ू करायचीय." ------------------------" शंदे, तो फॉरमॅटेड हाड9pडक hरक/हर.वाला बोलावला होता, तो आला का?" "हो साहे ब." शंदे कोपर्यात बसले1या एका पोरगे1याशा यव ु काकडे बोट दाखवत Pहणाले. रमेशनं लॅ पटॉपमLये पासवड9 टाकून लॉ(गन केलं आ7ण तो या मल ु ापढ ु े केला. "nया हाड9pडकमLये िजतकापण pडल.टे ड डेटा आहे तो पण ू 9 hरक/हर क-न दे ." मग तो शंदZकडे वळून Pहणाला. " शंदे, बँकेचे रे कॉ^9स मागवले होते मी


आ7ण ती फाईल पोचती केल. का मी आणलेल., याची कॉपी कुठाय?" "साहे ब टे बलावरच आहे सव9. फाईल पोचती केल.." आता रमेशला चहा लागणार हे ओळखून शंदे चहा सांगायला गेले. कॉPaयट ु रवाला मल ु गा एका कोपर्यात काम करत होता. रमेशनं या भ1यामोŠया कॉपी'या पह1या काह. पानांवर नजर bफरवल.. सz ु ीवर असले1या कम9चार्यांची काह. नावं होती. शंदे चहा सांगन ू परतले. " शंदे, बँक रे कॉ^9सव-न काह. 1यू लागतोय का? आ7ण फॉरे िसकवाले?" रमेश बँक रे कॉ^9स चाळत Pहणाला. रमेशला पो लस टे शनात शर1यापासन ू खूप बरं वाटत होतं. दोन दवसांपासन ू जाणवणारा अवथपणा कमी झाला होता. याला एकदम उसाह आ1यागत झालं होतं. "फॉरे िसकवाले उQयापयFत pडटे 1स दे तील. पण वेळ तर यांनी कालच सां(गतल. होती खुनाची." "ते मलाह. ठाऊक आहे शंदे!" "आ7ण बँक रे कॉ^9स?" आ7ण एकदम रमेशची नजर बँक रे कॉ^9सवर थबकल.. यानं प ु हा ते नाव वाचलं, "पु षोतम रानडे." "तो शेजार.? याचं नाव इथे?" शंदेपण गdधळले. "Uत'या एका इशरु स ;6मीयमचा चेक रानडZनी दलाय. चांगल. मोठr रकम आहे." रमेश'या डोयात ;वचारच… सु झालं. "रानडे आ7ण Nमा..." रमेशनं फाईल अजून एकदा चाळल.. " शं◌ंदे, फोन रे कॉ^9सचं काय झालं?" "साहे ब, टे लफोन लटमLये Uतला सवाFत जात वेळा वारं वार येणारा एक नंबर आता अितवात नाह.ये, फेक नावाने घेतलेलं समकाड9 होतं ते." "हPम! डेड एड! पण हरकत नाह., रानडZचा दरवाजा तर उघडलाय." "पण साहे ब, ह1ल.च एका न/या नंबरव-न कॉ1स येऊ लागले होते." "आयडZटफाईड नंबर आहे?" "होय. कुणीतर. रोहन Pहणून आहे. रोहन Nीरसागर."


"रोहन Nीरसागर? कुठे तर. वाचलंय मी." आ7ण एकदम रमेश'या डोयात 6काश पडला. यानं ऑbफस'या सz ु य ् ांची फाईल उघडल.. आ7ण Uतसर्या पानावर याला ते नाव दसलं. 'रोहन Nीरसागर.' याच बाडामLये शेवट. सगsयांची पण ू 9 माहती होती. रमेशनं या'या माहतीचं पान उघडलं. आ7ण रोहनचा टाय घातलेला 6सन फोटो पाहला. फोन नंबर बUघतला आ7ण शंदZकड'या रे कॉ^9सबरोबर मॅच केला. आ7ण एकदम टचकW वाजवल.. "अजून एक दरवाजा!" असं तो Pहणेतोवर याला एकदम वीजेचा धका बस1यागत झालं. यानं रोहन'या फोटोकडे Uनरखून पाहलं. प ु हा प ु हा Uनरखून पाहलं. "होय. तोच!" रमेश मनाशीच Pहणाला.

-----

" शंदे, चला चटकन. बहुतेक आपण यो`य रयावर आहोत." रमेश पता लहलेलं पान उचलन ू घेत Pहणाला. "साहे ब, nया हाड9pडकचं काह. होऊ शकत नाह.." तो पोरगेला त-ण एकदम Pहणाला. "काय? का?" रमेश Pहणाला, पण एकदम याला वेळ जात अस1याची जाणीव झाल.. "बरं सोड. Uनघ आता त.ू आPह. नंतर बोलावू ते/हा स;वतर सांग." असं Pहणत तो खोल.बाहे र पडला दे खील. तो त-ण दोन सेकंद दरवा8याकडे बघत राहला. मग यानं समोर'या हवालदाराकडे बUघतलं. हवालदारानं खांदे उडवले. मग त-णानंह. खांदे उडवले आ7ण जागेव-न उठला. ------------------------रमेश आताशा खून झाले1या इमारतीजवळ आला. "साहे ब, आपण इथे का आलोय?" शंदे Pहणाले. "पेशस शंदे, आपण अजून कुठे ह. आलेलो नाह.." आ7ण यानं जीप इमारतीव-न पढ ु े घेतल.. दोन ग11या सोड1यावर Uतसर्या ग1ल.त एका इमारतीपाशी येऊन रमेशनं जीप थांबवल.. सहसा शंदे जीप चालवत, पण जे/हा रमेश एसायटे ड असे, तोच जीप चालवत असे. रमेश धडाधड िजने चढून Uतसर्या मज1यावर पोचला आ7ण ३०१ नंबर'या लॅ टकडे यानं पाहलं. दरवा8यावर मोठं कुलप ू लटकलेलं होतं. शंदे मागन ू धावत आले आ7ण यांना हताशपणे उभा रमेश दसला. "आप1याला बहुतेक उशीर झाला." रमेश Pहणाला आ7ण दरवा8याची पाहणी क- लागला. "दरवाजा तोडून आत शरcयात काह. लॉिजक नाह.ये. आप1याकडे ते/हढे सबळ परु ावे नाह.त. शेजार. पाजार. ;वचारा चावी आहे का कुणाकडे?" रमेश अध9वट वतःशी आ7ण अध9वट शंदZशी बोलत होता. दरवा8यासमोर'या ज मनीव-न आ7ण कुलप ू ाव-न घर वापरात अस1याचं पgट होतं. अगद. सकाळपयFत कुणीतर. घरात होतं हे रमेशनं पकं ताडलं होतं. पण या'या डोयात आता जे चालू होतं, याचा याला संदभ9 लागत


न/हता. रोहनचं कोडं ;व(च]च होतं. याला कुठ1याह. िथतीत या घरात शरणं भाग होतं. शंदZनी शेजार'या घराची बेल वाजव1यावर शेजार्यांनी दार उघडलं. "रोहन इथेच राहतो ना?" रमेश दरवा8यात उभा राहूनच ;वचारत होता. "हो हो..इथेच" शेजार. पो लसांना दारात पाहून थोडा हबकला होता. "आ7ण कुणी राहतं या'यासोबत?" "नाह. साहे ब, एकटाच राहतो." "नकW?" "हो साहे ब!" "तो सकाळी पेपरसƒ ु ा टाकतो का?" "होय साहे ब! खूप मेहनती पोरगा आहे. पेपर टाकत टाकत यानं शNण पण ू 9 केलं आ7ण नोकर. लाग1यावरसƒ ु ा अजूनह. सकाळी पेपर टाकायला जातो आ7ण मग कामावर जातो." रमेश'या डोयातल. च… खूप वेगानं bफ- लागल. होती. "या घरात दरवाजा न तोडता शरcयाचा काह. माग9?" रमेशनं शेजार्याकडे रोखून पाहत ;वचारलं. रमेशनं अंतराचा अंदाज घेत, Uतसर्या मज1यावर'या शेजार'या गॅलर.तन ू रोहन'या गॅलर.त उडी टाकल.. Nणभर शंदZचं Žदय बंदच पडलं होतं. गॅलर.'या 7खडकW'या गजांतन ू आत हात घालन ू यानं दरवाजा आतन ू उघडला आ7ण तो घरात शरला. थो^या वेळाने काह. प ु तकं, दोन @मालात गड ुं ाळलेले `लास आ7ण काह. कागदप] एका ;पशवीत भ-न यानं शेजार'या गॅलर.त शंदZकडे भरकावल. आ7ण मग प ु हा एक उडी मा-न तो परतला. " शंदे, आप1याला हे घर उघडायसाठr सच9 वॉरं ट मळcयाची सोय ऑलमोट झाल.य." तो ;वचारम`न म> ु े नं Pहणाला. आ7ण मग शेजार्याकडे वळून Pहणाला. "तम ु ची खा]ी आहे कW रोहन एकटाच राहायचा?" "होय, नकWच साहे ब. नकWच तो एकटा राहायचा, लहानपणापासन ू तो इथेच राहतो, याचे आई-वडीलह. इथेच गेले होते, मी यांनाह. ओळखायचो. पण तP ु ह. असं का ;वचारताय साहे ब?" "कारण घरात दोन माणसं वावरत अस1याचं जाणवत होतं. असो. शंदे, चला, आज बहुतेक घर. जाणं मिु gकल होणार आहे." मग तो प ु हा शेजार्याकडे वळून Pहणाला. "तम ु ची खूप मदत झाल.. रोहन परतला bकं वा काह.ह. ठावठकाणा लागला, तर. लगेच nया नंबरवर फोन करा." असं Pहणत रमेशनं याचा मोबाईल नंबर लहलेला एक कागदाचा कपटा काढून शेजार्या'या हातात दला. "साहे ब, पण या रानडZचं काय?" शंदZनी इमारतीतन ू बाहे र पडता पडता 6€न केला. "सLया रानडZना आपण बाजूला ठे व.ू आधी मला nया रोहनचा ठावठकाणा लावायचाय." शंदZना 6€न पडला होता, कW


रोहन;व-ƒ असं काय मळालंय रमेशला? बोलत बोलत रमेश गाडीकडे जाय'याऐवजी म| ु य रयाकडे चालत Uनघाला. शंदे सावध झाले. रमेश 'उमाकांत पेपर एजसी' लहले1या दक ु ानाजवळ आला. ------------------------"डॉटर, तP ु हाला काय वाटतंय हे वाचन ू ?" रमेश डॉटरां'या चेहर्यावर'या भावांचं Uनर.Nण करत होता. डॉटर शांतपणे या फाटया, ;वटले1या वह.तल. श1लक पानं वाचत होते. दवस - १ धरू . हा धरू घे-न राहलाय मला. धरु ानं अ|खा आसमंत भ-न गेलाय कW फत मलाच घे-न राहलाय हा धरू ? आ7ण खरं च धूर आहे? धुरा'या nया ;वळ|यात संवेदना खरं च बोथट होताहे त कW बोथट झा1याचा नस ु ताच भास? पावलं अचानक हलकW वाटायला लागल.त. मी हलका अगद. ;पसासारखा होतोयसं वाटतंय. हे सय कW वन? वातव कW आभास? खरं कW खोटं ? हे सगळे ;वचार यो`य कW अयो`य आ7ण हा धरू ? इथे असं धरु ानं वेढले1या बागेत bफरताना 'तो' कुठे असतो? का येत नाह. तो इथे? मी Uनघतो, ते/हा अगद. तdडभ-न हो Pहणतो, पण मग येतच ं नाह.. आता दोन वषF उलटल. इथे येऊन, पण या'या वागcयात काह.च फरक नाह.. जाऊ दे झालं. Uतथे खोल.त तर. तो सोबत असतोच ना! आपला सांगाती, आपला सोबती. पण तो इथे येत नाह.. आपणह. कधी खोदन ू ;वचारत नाह.. Uनघताना येतोस का? Pहणून ;वचारलं तर हो Pहणतो आ7ण 'तू पढ ु े हो' Pहणून सांगतो. पण येत कधीच नाह.. मी एकटाच इथे nया धुरा'या साा8यात. पण खोल.त कधी असा धूर दसत नाह.. पण तो आसपासच कुठे तर. अस1याची जाणीव सतत असते. प ु हा nया धुराला एक (चरपhर(चत असा गंध येतो. काय नातं आहे nया गंधाशी आपलं? हा गंध खोल.तह. येत राहतो. खोल.त 'तो' सोबत असतो, ते/हा हे (च];व(च] भासह. होत नाह.त. नाह. नाह.! मी खोल.तच राहायला पाहजे. 'तो' सोबत असला कW हे बेकार भास होणार नाह.त. पावलं हलकW काय! डोकं जड काय! दवस - ५ काल काकू Pहणा1या या6माणे हा खरं च मायाबरोबर येईल का इथे? मी आजह. ;वचारलं याला येताना, तर तो नेहमीसारखाच 'येतो' Pहणाला. आता बराच वेळ होत आला. ह. आजूबाजूची माणसंह. परत जायला लागल.त हळूहळू. हा आजह. येणार नाह. कW काय? आयला! तो चक येतोय! इकडेच येतोय. आज दोन वषF उलटून गेल.येत इकडे येऊन. पह1यांदाच याला इथे पाहतोय. मी तर वतःच इथे येणं सोडणार होतो. 'तो' बागेत नसतो, ते/हा करमत नाह. मला Pहणून. पण मग


काकंू नी खूप आ[ह केला, Pहणून आलो आजपण. तर चक हा आला इथे. आता याला पाहcयासारखं आहे. खोल.त मारे मला शहाणपणा शकवत असतो, आ7ण इथे कसा भजले1या मांजरासारखा येतोय. इकडे Uतकडे चोरासारखा पाहत का येतोय हा? कसा का असेना, येतोय हे महवाचं! आता कदा(चत हा धूरह. जाईल. व'छ हवेत €वास घेता येईल. एखादे वेळेस फुलांचा सग ं ह. जाणवेल आप1याला. तोच तो गंध कायम घेऊन ;वटलोय मी. अरे पण हा इतका ु ध हळूहळू का येतोय? वेडाच आहे हा! मी हाका मार1या तशी सगळी लोकं पाहायला लागल. Pहणून हा घब-न चक आ1यापावल. परत गेला. पण जाताना मा] अगद. जोरात पळून गेला. कमालच झाल.. आता सगळे शांत असताना मी ओरडून हाका मार1यावर लोक पाहणारच ना! यात लाजcयासारखं काय आहे? ;वचा-या आता जाऊन, ए/हढं काय अगद.! दवस - ४० गे1या दोन महयांपासन ू हा मायाबरोबर इथे येतो खरा, पण ते/हापासन ू याचं बोलणं कमी झालंय. बागेतह. मी nया'याशी बोलतो, ते/हा आजब ू ाजूचे वळून बघतात Pहणून हा नस ु ताच कावराबावरा होऊन इकडे Uतकडे पाहत राहतो. काह.तर. जुजबी बोलतो. आ7ण यामळ ु े खोल.तह. जात बोलत नाह.. रागावलाय का मायावर तेह. कळत नाह.. खोल.त हे ;वचारावं तर ;वषय बदलतो. काह.तर. kबनसलंय खास. आता इथे बागेत ;वचा-ह. शकत नाह. याला. प ु हा बाव-न जायचा. पण एक मा] खरं . धूर कमी /हायला लागलाय. कW तसा भास होतोय मला? कW मळ ु ात धूर हाच भास आहे ? ------------------------डॉटर कुलxकरांनी 'मनःशांती उपचार कZ>' लहलेल. ती छोट.शी वह. खाल. ठे वल. आ7ण नाकावर घसरले1या चgPया'या व-न रमेशकडे पाहलं. रमेश'या चेहर्यावर मोठं 6€न(चह साफ दसत होतं. "माझा 6ाथ मक Uनgकष9 आहे - मि1टपल.." "पस9ना लट. pडसॉड9र?" रमेश एसाईट होऊन Pहणाला. डॉटरांनी फत हुंकार भरला आ7ण Pहणाले, "ह. याला कZ>ात असताना लहायला दलेल. डायर. वाटते. nयाचा उपयोग क-न बहुतेक, पढ ु .ल उपचारांची दशा ठरवल. जाते. पण ह. वह. @`णाला कुणी दे णार नाह.." "कदा(चत तो चो-न घेऊन आला असेल, Uतथून येताना." "शय आहे. आ7ण ती यानं नीट ठे व1याचं दसत नाह.ये. अLया9हून अ(धक पानं गायब आहे त." "घरात दसल. तर. नाह.त, एटे िस/ह सच9 करावी लागेल." "Pहणजे हा खुनी असू शकतो." "एक मUनट, पण आधी तो हंसक आहे का? bकं वा याचा आजार bकतपत आहे , हे आप1याला या'या डॉटरांशी


बोलन ू च कळे ल." डॉटर वह.वर टचकW मारत Pहणाले, "bकं वा तो अजून आजार. आहे का?" डॉटरांनी प ु हा चgPयाव-न या'याकडे रोखन ू पाहलं. "तो अजून आजार. आहे हे नकW. कारण तो पेपर एजसीमLये 'जीत'ू nया नावाने ओळखला जातो आ7ण नंतर कामावर जाताना ओळखता येणार नाह. इतपत या'या /यितमवात बदल होतो." "पण हा pडसगाईज कशाव-न नसेल?" "कारण या'या घरात दोन माणसं वावरत अस1यासार|या गोgट. आहे त. दा-चे दोन दोन `लास, आंघोळीचे दोन टॉवेल. दोन टूथuश, दोन साबण. आ7ण हातांचे ठसे मा] एकाच माणसाचे!" "nPम." डॉटर ;वचारात पडले. "आपण मनःशांती उपचार कZ>ात जायला हवं." ------------------------रमेश थकूनभागन ू पो लस टे शनात परत आला ते/हा संLयाकाळचे आठ वाजत आले होते. "साहे ब, काह. कळलं पढ ु े ?" शंदे Pहणाले. "ए/हढं च कW हा रोहन फार वषाFपव ू Mपासन ू मनो@`ण आहे ." रमेश खुचMत ;वसावत Pहणाला. "तो बरा झाला अशी उपचार कZ>ाची खा]ी पटल. Pहणून याला ८ वषाFपव ू M सोडून दे cयात आलं. हा जीत-ू रोहनचा खेळ पार ते/हापासन ू चालच ू आहे." "Pहणजे यानं खून केलेला असू शकतो?" "शय आहे. कारण यानं केले1या भरमसाठ कॉ1सव-न तो Nमाला चांगला ओळखत असावा. यामळ ु े लॉक न तोडता बेल वाजवन ू तो आत जाऊ शकतो." "कदा(चत याचं अफेयरह. असू शकतं Uत'याशी." शंदZचं हे वाय का कुणास ठाऊन रमेशला खटकलं. "आ7ण कदा(चत Uतनं यालाह. डPप करायची भाषा केल. असेल, यामळ ु े हंसक होऊन यानं Uतचा खून केलेला असावा." रमेशला आता प ु हा तीच मळमळ जाणवू लागल.. कदा(चत दवसा'या थक/याचा पhरणाम असावा, असं समजून रमेशनं दल 9 केलं. ु N "पण गंमत ह. आहे शंदे, कW जर. रोहननं खून केला असला, तर. ते जीतल ू ा कळणार नाह. आ7ण जीतन ू ं केला असला, तर ते रोहनला कळणार नाह.!" शंदे पण ू 9 गdधळले होते. "पण साहे ब, तP ु ह. या रानडZना का मोकळं सोडलंयत?" "nPPम. तP ु ह. Pहणता तर उQया चलू Uतथे, पण मला वाटत नाह. Uतथे फारसं काह. हाती लागेल." "पण साहे ब, मला एक कळत नाह., तP ु ह. नेहमी शेजार्यांची कसन ू चौकशी करता, मग nयावेळी असं का?" " शंदे, रानडे खुना'या दवशी रा]ी शहराबाहे र होते, nयाची भकम ऍ लबी आहे यां'याजवळ. यां'या नातेवाईकांकडे मी Uतथ1या इपेटरला पाठवन ू मी खातरजमा क-न घेतल.य आधीच. यामळ ु े या मज1यावर कुणीच उरत नाह.. आ7ण Nमा'या तdडावर हात दाबन ू धर1याचे वळ आहे त, यामळ ु े बहुतेक Uतचा आवाज कुणी


ऐकला नस1याची शयता माय क-न इमारतीत1या बाकW रहवाशां◌ंवर ;व€वास ठे वणं भाग आहे सLया!" "पण साहे ब, तP ु हाला ठाऊक आहे का? Nमा राहत होती तो लॅ टदे खील रानडZचाच आहे. Nमा भाडेक- होती!" "काय सांगताय काय शंदे?" रमेश चपापला. "हा तपशील माया नजरे तन ू कसा काय सट ु ला?" "छोटासा तपशील होता साहे ब. तP ु ह. गे1यावर मी मोकळाच होतो, Pहणून Nमा'या कपाटातन ू मळालेल. सगळी कागदप]ं वाचत होतो, ते/हा माया लNात आलं." "[ेट जॉब शंदे!" रमेश कौतक ु ानं Pहणा1यावर शंदZनाह. आनंद झाला. "बरं पण आता उशीर झालेला आहे . तम ु ची ^यट ू .ह. संपल.य. आता तP ु ह. घर. जाऊन आराम करा. उQया प ु हा दगदग आहे च!" रमेश टे बल सारखं करत Pहणाला. "पण साहे ब तP ु ह.?" "हा बहुतेक पोटमॉटx मचा आ7ण इतर फॉरे िससचा hरपोट9 आलाय. तो टडी करतो जरा आ7ण काह. वॉरं \स मळवcयासाठr थोडी फॉमॅ 9 लट. करावी लागेल तीह. पण ू 9 करतो. तP ु ह. /हा पढ ु े !" "अरे हो साहे ब, ते सांगायचंच राहलं, hरपो\9स आ1याचं! आ7ण उQया बहुतेक या Nमाची फॅ मल. बॉडी कलेट करे ल याचे कागद मी तयार केलेत, तP ु हाला सnया ते/ह=या करायला लागतील. आ7ण हो, ते प]कार लोक आले होते. खून उघडकWस आ1या दवसापासन ू तP ु हाला शोधताहे त. मी uीbफं ग दलंय नेहमीचंच." शंदे डोळे मचकावत Pहणाले. "पण अजून आठवडाभर तर. जोशातच असतील ते लोक. नंतर काह. नवीन सनसनाट. बातमी आल., तर आपलं नशीब!" "थँस शंदे. तP ु ह. माझं बरं च काम हलकं केलंत. उQया भेटू." तो हसन ू Pहणाला. शंदे गे1यावर तो पोटमॉटx म hरपोट9 , ते बॉडी कलेट करcयाचे कागद, Nमा'या पॉ सबल अफेयस9चा आ7ण खुनाचा संबध ं , nया सगsया गोgट.ंमळ ु े रमेशचं डोकं भणभणायला लागलं. ती मळमळ प ु हा सु झाल.. यातच दवसभराचा आलेला 6चंड थकवा. यानं डॉ. कुलxकरांनी दले1या गोsया घेत1या आ7ण डोsयावर पाcयाचा सपकारा मारcयासाठr उठला. अजून बराच वेळ याला काम करायचं होतं. ------------------------ शंदे पो लस टे शनात आले ते/हा रमेश टे बलावरच डोकं टे कून झोपला होता. "साहे ब.." शंदZनी या'या हातावर थोपटलं. रमेश चटकन उठला आ7ण बाथ-मकडे गेला. आज रमेश जीप चालवत न/हता. "पोटमॉटx ममधून काह. फारसं हाती लागलेलं नाह. शंदे. खून तीन वारांमळ ु े झा1याचंच Pहटलंय. रा]ी'या १० 'या जवळपास. मड9र वेपन एक मोठा मांस कापायचा चाकू असावा असं Pहटलंय. आ7ण मला वाटत होतं तेच, खुनी Uत'याहून उं च असावा. जात झटापट झालेल. नाह., हे तर आप1यालाह. दसलं होतंच. आ7ण तdडावर हात दाबन ू


ठे व1याचंह. कफम9 केलंय, 8यामळ ु े Uत'या वरयं]ावरह. ताण पड1याचं लहलंय. घरामLये अनेक जणां'या हातांचे ठसे मळालेत. पण.." रमेश'या आवाजात थोडा उसाह आला. "पण काय साहे ब?" आ7ण मी रा]ीमLयेच एका म]ाला फोन क-न उठवन ू रोहनचे ठसे मॅच क-न बघायला सां(गतले आ7ण रोहन'या हाताचे ठसेह. Uत'या घरामLये अस1याचं कफम9 झालंय. आता फत मड9र वेपन मळालं ना शंदे, तर बराच ताण हलका होईल आपला." "आ7ण रानडे?" "या'याह. हातांचे ठसे आहे त घरात. पण रानडे NमापेNा उं च नाह.त शंदे." "पण वार करताना जर Nमा गड ु Rयांवर बसलेल. असेल तर?" रमेश ;वचारात पडून Pहणाला. "मड9र वेपन ह.च गु bक1ल. आहे शंदे!" तोवर दोघे खून झाले1या इमारतीपयFत पोचले. "एक मUनट शंदे! आपण आधी बँकेत जाऊया. आ7ण मग रानडZकडे येऊया." दोन तासांनत ं र रानडZ'या घरातन ू बाहे र पडताना शंदZचा चेहरा थोडा पडला होता. "काय झालं शंदे?" रमेश शंदZ'या (चंता[त चेहर्याकडे पाहत Pहणाला. "माझा अंदाज़ चुकला बहुतेक. रानडे Uनदvष दसताहे त." शंदे खजील होत Pहणाले. "बँक कम9चार्याचं टे टमZट आ7ण रानडZचं टे टमZ ट ए`झॅट मॅच होतंय. Nमा'या खायात पैसे नस1यानं रानडZनी चेक दला असेल आ7ण पढ ु 'या भा^यातन ू पैसे वळतेह. झालेत. रानडे Nमाला मल ु .समान मानत होते असं जे ते सांगताहे त, ते एकंदर खरं दसतंय साहे ब!" रमेश अजूनह. ;वचारात होता. "इथेच तP ु ह. चक ु ता शंदे. एकतर पराकोट.चा अ;व€वास नाह.तर पटकन ;व€वास!" तो शांतपणे जीप'या पॅसज Z र सीटवर बसत Pहणाला. "बँक कम9चार. ;वकतह. घेतला जाऊ शकतो. टे टमZ ट पाठह. केलं जाऊ शकतं." शंदे गdधळून गेले होते. रमेश'या चेहर्याकडे बघत अदमास घेcयाचा फोल 6यन करत होते. "आता असं करा. आपण या फेक समकाड9'या फोन कंपनी'या ऑbफसात जाऊ. गे1या चार पाच केसेसमळ ु े Uतथे माझा एक चांगला म] झालाय. आ7ण हो, या हाड9pडकवा1याब‰ल तर मी ;वस-नच गेलो होतो. रयात या'या दक ु ानावर Rया गाडी. आ7ण पाट.लना फोन क-न Nमा'या लॅ टची आ7ण इमारती'या „ेनेजची कसन ू झडती Rयायला सांगा, हे Rया" Pहणन ू यानं आपला मोबाईल यां'या पढ ु े केला. "साहे ब, मोबाईलची बॅटर. डाऊन आहे!" "ओnह! काल रा]ी चािजFग राहलंय. या हाड9pडकवा1या'या दक ु ानावर Rया गाडी." रमेशनं मोबाईल चाज9रला लावला आ7ण लगेच सु केला.


"काय Pहणत होतास काल हाड9pडकचं काह. होणार नाह. Pहणून?" रमेशचं लN अजूनह. मोबाईलकडेच होतं. "साहे ब, ती हाड9pडक नवीकोर. आहे. यात जो डेटा आहे, तो नक ु ताच कॉपी केलेला आहे , या/यUतhरत यात कधीच काह.च डेटा न/हता, यामळ ु े hरक/हर कसा करणार?" "ओnह...Pहणजे लॅ पटॉपची हाड9 pडक बदलल. गेल.य?" "होय साहे ब!" "मी कंपनीत ;वचा-न बघतो. पण समजा बाहे -न कुणी बदलल. असेल, तर नवी हाड9pडक कुठून घेतल.य ते कळे ल का सhरयल नंबरव-न?" मोबाईल सु झाला होता, एक अनरे ड मेसेज होता. "तसं अवघड आहे कारण इटॉल करायला ऍड मन राई\स लागतील, पण एखादा कॉPaयट ु र एसपट9 bकं वा हॅकर क- शकेल साहे ब. आ7ण हाड9pडकचे मेजर सaलायस9 माया ओळखीचे आहे त तसे, पण यां'याकडून कुणी ;वकत घेऊन कुणाला ;वकल. हे कळणं अवघड आहे!" रमेशला मड कॉ1सचा मेसेज होता, याने या नंबरवर कॉल लावला. प लकडचा आवाज ऐक1याबरोबर रमेश उठून उभा राहला. दोन मUनटांनी यानं फोन ठे वला. " शंदे, मी घोळ घातला. रोहन ऊफ9 जीतू सकाळी घर. येऊन गेला. आ7ण माझा मोबाईल बंद होता." रमेश वैतागन ू Pहणाला. "चला लवकर, आज सच9 वॉरं टह. आहे, झडती घेऊ घराची!" रमेश आ7ण शंदZना रोहन'या घ-न काह.ह. मळालं नाह.. पण बहुतेक फत रोहनच गायब झाला होता. जीतू अजूनह. रा]ी घर. येऊन पहाटे गायब होत होता. तो पहाटे 'उमाकांत पेपर एजसी' व-न पेपरह. घेऊन गेला. पण मग मा] गायब झाला होता. आता रा]ीची वाट बघcयाखेर.ज माग9 न/हता. दोन कॉटे ब1सना सि/हल „ेसमLये याच इमारतीत थांबcयास सांगन ू रमेश Nमा'या आई-वpडलांनी दले1या पयावर Uनघाला. आज Nमाचे अंयसंकार होते. रमेशला का कुणास ठाऊक Uतथे जावंसं वाटत होतं. ------------------------" शंदे! Nमा'या आई-वpडलांकडून यांचा शहरातला पता तP ु ह. लहून घेतला होतात?" रमेश मशानातन ू बाहे र पडताना Pहणाला. "हो!" "ते Uत'या स||या भावाकडे थांबलेत असं Pहणाले होते?" "हो!" "मग शंदे, हे मला सांगणार कोण?" रमेश वैतागला होता. "मला काह. वावगं वाटलं नाह.!" "तP ु ह. शेजार्यां'या मागे लागता शंदे पण स||या भावाकडून bकतीतर. महवाचे 1यू लागू शकतात ए/हढं साधं तP ु हाला कळू नये?" "पण साहे ब, तो ह1ल.ह1ल.च शहरात आलाय. लहान आहे तो. कॉPaयट ु रचा कसलासा कोस9 करतोय Pहणत होते!"


"आ7ण तो स||या थोर1या बहणीबरोबर राहत न/हता!" रमेश शंदZकडे रोखून पाहत Pहणाला. शंदे ओशाळले. "उQया सकाळीच याला टे शनात बोलावन ू Rयायची जवाबदार. तम ु ची!" शंदZनी मान डोलावल.. "चला आता मोबाईल कंपनी'या ऑbफसात!" जीपमLये बसता बसता रमेशनं Nमा'या बॉसला फोन लावला आ7ण हाड9pडक बदलाब‰ल ;वचा- लागला. "Pहणजे हे समकाड9 8या दक ं , या दक ु ानातन ू घेतलं गेलय ु ानापासन ू खूपच दरू 'या एhरयामLये जातीत जात वापरलं गेलय ं तर!" रमेश याचा म] क;वनकडे पाहत ;वचारत होता. "होय. हे सहसा वितक कंपाऊंड'या भागात वापरलं गेलय ं ." क;वन Pहणाला. "जो हायफाय पXज आ7ण pडकोथेसचा तसंच काह. कॉपvरे ट ऑbफसेसचा भाग आहे !" रमेश Pहणाला. "आ7ण Nमा'या घरा'या बराच जवळ." क;वननं मान डोलावल.. "आ7ण हे pडकंटयू होऊन महनाह. झालेला नाह.." "तP ु ह. लोक 6ॉbफटसाठr हे नीट /हे hरफाय न करता काड9 दे ता आ7ण आमचे वांधे होतात." रमेश उठत Pहणाला. क;वननं फत एक ओशाळवाणं िमत केलं. ------------------------रा]ी ८ वाजता शंदZना घर. सोडून रमेश पो लस टे शनात पोचला, ते/हा रमेशसाठr एक सर6ाईज वाट पाहत होतं. "मी आरती. Nमाची मै]ीण!" थोडीशी दबकूनच इकडे Uतकडे बघत ती त-णी Pहणाल.. "मला तP ु हाला काह. सांगायचं होतं." रमेशचे डोळे चमकले. "पण तP ु ह. या दवशी.." "मी सz ु ीवर होते. आज परत आले, तर सगळं कळलं." "nPम.. बोला बोला, तP ु हाला जे काह. माहती आहे , ते सगळं सांगा." "सर, Nमाचं दोन वषाFपव ू Mपासन ू एका ४०-४५ वषाF'या 6ौढ {ीमंत माणसाशी अफेयर होतं." "काय?" रमेशला प ु हा एकदा शॉक बसला. केस गत ुं तच चालल. होती. "होय सर! ती पण 9 णे या'यात गत ू प ुं ल. होती. पण तो ;ववाहत होता. ह. ल`नासाठr मागे लागत होती. पण तो टाळाटाळ करत होता. मग एके दवशी कंटाळून यानं हला टाळायला सु वात केल.. पण हचा इगो दख ु ावला गेला. मग हनं याच Uतर. मर.त दोन-तीन अफेयस9 केल.. पण Uतचं मन मा] 'या''यातच गत ुं लेलं होतं. ती तर.ह. अधूनमधून या'या मागे लागायची. यानंह. हला परु तं टाकलं न/हतं. ती मला ;व€वासात घेऊन बरं च सांगायची." "याचं नाव प@ ु षोतम रानडे तर न/हतं ना?" रमेशनं धीर क-न 6€न ;वचारला. "मला नाव ठाऊक नाह. साहे ब. ती फत घटना सांगायची. Uतचे नॉम9ल बॉय~Z^स मा] मला सगळे ठाऊक होते. सLयाच Uतनं आम'याच ऑbफसात1या रोहनला गाठलं होतं." केस 6चंड गत ुं ल. होती. यातच nया सगsया वण9नांमळ ु े याची मळमळ प ु हा उफाळून आल.. "बरं ते लोकं कुठे भेटायचे काह. क1पना?"


"नाह. सर. ते फोनवर सƒ ु ा काह. ;व(च] कोडव^9समLये बोलायचे." "तP ु ह. माझी खूप मोठr मदत केल.त. nयापढ ु े ह. काह.ह. आठवलं तर लगेच मला कळवा." असं Pहणून रमेशनं अजून एक कागदाचा कपटा घेऊन यावर मोबाईल नंबर लहून Uतला दला आ7ण मनात1या मनात मोबाईल चाज9र जवळच बाळगcयाची खूणगाठ बांधल.. ------------------------रमेशला 6चंड ]ास होत होता. आरती गे1यानंतर मळमळ 6चंड वाढल. होती. यानं डॉ. कुलxकरां'या गोsयादे खील घेत1या, पण काह.च फरक पडत न/हता. आरती'या टे टमZ टमळ ु े च कदा(चत याची अवथा इतकW kबकट झाल. होती. रा]ीचे दहा वाजत होते, ^यट ू .वरचे हवालदार बदलले होते, आ7ण रमेश आप1या ;व(च] शार.hरक आ7ण मान सक अवथेत अडकून पडला होता. अचानक याचा फोन वाजू लागला. "साहे ब!" हवालदार मस ु ळZ चा फोन होता. "जीतू हाताला लागलाय. अगद. अलगद चालत जाsयात आला." 'तो अलगदच येणार, खून तर रोहनने केलाय ना!' रमेश फोन ठे वता ठे वता वतःशीच Pहणाला. आ7ण यानं डॉ. कुलxकरांना फोन लावला.

-----

"Pहणजे तू Uतथे पोचलास ते/हा रोहन इमारती'या खाल. उभा होता?" रमेशनं या'याकडे रोखून पाहत ;वचारलं. "नाह., तो िजयातच उभा होता." जीत.ू "पण तल ु ा कसं कळलं कW रोहन Uतथे आहे?" रमेश. "अं..." "बरं पण तू होतास कुठे जे/हा रोहननं तल ु ा बोलावलं?" रमेश. "अं..." "पण रोहननं तल ु ा Uतथे का बोलावलं?" डॉ. कुलxकर. "रोहनला जे/हापण भीती वाटते ते/हा तो मलाच बोलावतो. माया शवाय याचं काह. खरं नाह.!" जीतू आम;व€वासानं बोलत असताना रमेश आ€चया9नं या'या डोsयांमLये पाहत होता. "पण ते/हा रोहनला भीती का वाटल.?" डॉ. कुलxकर. "यानं मड9र बUघतला Pहणून!" "मड9र बUघतला, Pहणजे होताना?" रमेश. "माहत नाह. मला. पण तो Pहणतो कW तो आत शरला ते/हा थेट 6ेतच दसलं याला." जीतू ;वचारात पडला. "kबचारा, मी याला नेहमी त ु या आयgु यात मल ु गी नाह. Pहणून (चडवायचो."


रमेशचा हे सगळं 6यNात होतंय nयावर ;व€वासच बसत न/हता. यानं डॉ. कुलxकरांकडे पाहलं. यांना रमेश'या भावना कळत होया. यांनी डोsयांनीच शांत राहायचा इशारा केला. "पण मग नकW काय झालं होतं?" डॉ. कुलxकर. "ते मलाह. माहत नाह.. तो सांगतो कW Uतनं याला रा]ी बोलावलं होतं, यानस ु ार तो १०.१५ ला Uतथं गेला आ7ण याला थेट 6ेतच दसलं. मग तो घाबरला आ7ण यानं मला बोलावलं!" "तल ु ा कसं बोलावलं?" डॉ. कुलxकर. "अं..." रमेश आ7ण डॉ. कुलxकरांनी एकमेकांकडे पाहलं. "आता आपण nयाला हaनोटाईज क-न रोहनला बोलाव.ू " डॉ. कुलxकर हळूच रमेश'या कानात कुजबज ु ले. रमेशसाठr ह. रा] 6चंड ;व(च] ठरत होती. "मला संLयाकाळी ८ वाजता Uतचा फोन आला कW रा]ी १०.१५-१०.३० पयFत Uत'या घर. भेटून मग कुठ1याशा पाट_ला जायचं. यानस ु ार मी रा]ी १०.१५ ला Uतथे पोचलो." रोहन'या आवाजात कंप होता. आपण पो लसां'या ताXयात कसे आलो, हे याला न उलगडलेलं कोडं असलं तर. यानं ते सय माय केलं होतं. Uत'या मोबाईलव-न रा]ी ८ ला गेलेला एक कॉल रमेश'या लNात होता. "मी पोचलो, ते/हा जवळपास सगळे झोपलेले होते kबि1डंगमधले. आ7ण शेजार'या घराला कुलप ू होतं Uत'या. यामळ ु े मी Uत'या घराची बेल ८-१० वेळा वाजवन ू ह. शेजार'या घरातदे खील हालचाल न/हती. मग मी Uत'या मोबाईलवर फोन लावला. तर घरातन ू hरंग ऐकू येऊ लागल.." रा]ी १०.३० चा हा कॉलदे खील रमेश'या लNात होता. रोहन'या वत/यांची संगती यो`य लागत होती. "तर मी दरवाजा हाताना वाजवायला Pहणून बोटं लावल. आ7ण दार उघडंच होतं. मी घाब-नच आत शरलो आ7ण आतमLये Uतचं 6ेत पाहून (थजूनच गेलो. धावतच बाहे र आलो आ7ण दरवाजा लावन ू टाकला. आ7ण िजना उतरे तोवर जीतू आलाच. मग आPह. दोघे कुणी बघत नाह. ना हे पाहत पळून गेलो." रोहन सांगत होता आ7ण रमेश मनात1या मनात तक ु डे जळ ु वcयाचा 6यन करत होता. डॉ. कुलxकर आ7ण रमेश इंटरोगेशन -ममधून बाहे र पडले ते/हा सकाळचे सात वाजत होते. तXबल ७ तास ते जीतू आ7ण रोहनला बोलतं करायचा 6यन करत होते. -------------------" शंदे आप1याला सगळं 'या सगळं कोडं परत घेऊन बसावं लागणार आहे." Nमाचा भाऊ भेटून गे1यानंतर रमेश Pहणाला. रमेशला रा]भर झोप न झा1याने 6चंड थकवा आला होता, पण यातच Nमा'या भावाचा कोरडेपणा आ7ण तट ु कपणा बघन ू याला वतः'या बहणी'या खून6करणाची 6कषा9नं आठवण होऊ लागल. होती आ7ण यामळ ु े प ु हा एकदा मळमळीचा ऍटॅ क येcयाची (चह होती. 'मला खूप सार्या आरामाची बहुदा गरज आहे ' असं तो


वतःशीच Pहणाला. पण पढ ु 'याच Nणी यानं तो ;वचार झटकून टाकला. रमेशनं Nमा'या घ-न आणलेल. सगळी कागदप] चाळून पाहायला सु वात केल.. ते खोटं समकाड9, याचा Nमा'या घराजवळचाच वापर आ7ण 6ौढ, {ीमंत, ;ववाहत माणस ू हे सगळं रानडZकडे इशारा करत होतं. पण रानडZची भकम ऍ लबी रमेशला वॉरं ट मळवन ू दे ऊ शकत न/हती. याला डेपरे टल. मड9र वेपन हवं होतं. "कुठे असू शकेल मड9र वेपन?" रमेश वतःशीच ;वचार करत होता. "इमारतीचं „ेनेजह. पण ू 9 पालथं घातलंय आ7ण लॅ टची तर तीन वेगवेगsया माणसांनी झडती घेतल.य." यानं Nमाचा खून उघडकWला आ1या आ1या काढलेले पहले फोटोज काढले आ7ण टे बलावर एकाशेजार. एक ठे वले. तो यादवशीचा घटना…म आठवू लागला. बर्यापैकW उ'चIच ूं ी असन ू ह. वॉचमन नसलेल. kबि1डंग हा याला खटकलेला पहलाच म‰ ु ा होता. पण ती एकंदर मोŠया सरु ‘Nत कॉलनीचा भाग अस1यानं वॉचमन नसन ू ह. खपन ू जातं होतं. आजूबाजूला लगटूनच इमारती आ7ण यांचे वॉचमन यामळ ु े या इमारतीत येणार्या जाणार्या कुणाह.वर बर्याच नजरा असcयाची शयता होतीच. कुणी नाह. तर. समोर'या इमारतीचा वॉचमन. यानस ु ार यानं खुयाला ओझरतं का होईना पाहलंच होतं! पण कुणीह. हुशार ग ु हे गार वेपन घेऊन बाहे -न आत येcयाची शयता कमीच. आ7ण ए/ह=या बर्यापैकW लोकसं|या असले1या भागातन ू मड9र वेपन घेऊन बाहे र जाcयाचीह. शयता श ू यच. " शंदे, nया फोटdमLयेच आप1याला काह.तर. सापडणार बघा. नीट बघा बरं !" रमेश 6येक फोटो Uनरखून पाहत होता. " शंदे, हे बघा..." रमेश एकदम Pहणाला. "हे बॉडी'या शेजारचे रताचे थZब!" "याचं काय साहे ब, वार तीनदा के1यावर जे रत उडालं असेल, यातलेच आहे त ते!" "नाह. शंदे." रमेश एकदम उठून उभा राहला. "हे बघा...Nमाची बॉडी अशी पडलेल. मळाल.य. आता आपण असं मानन ू चाल,ू कW Nमा जशी पडल., यानंतर बॉडी हलवल. गेल. नाह.. तर वार होताना ती आ7ण खुनी कसे उभे असतील?" मग रमेशनं ए`झॅ टल. तीच िथती Uनमा9ण केल., खुनी तो आ7ण शंदे Nमा'या जागी. "आता बघा, फॉरे िसक6माणे वार असे झाले!" यानं ती b…या केल.. "तर रत कुठे उडेल?" शंदे ;वचारात पडले. "मग हे थZब?" "ती मे1याचं Uनि€चत झा1यावर यानं जे/हा चाकू काढला, ते/हा लागलेले ओघळ आहे त हे !" रमेशनं Uनgकष9 काढला. "पण मग ते इथेच का थांबताहेत?" आ7ण लगेचच शंQयांना hरअलाईज झालं. "Pहणजे यानं चाकू कशाततर..." "ए`झॅटल.!" रमेशचा चेहरा थोडा उजळला. "यानं चाकू कशाततर. ठे वला. 7खशात bकं वा ;पशवी bकं वा बॅगेत!"


"पण मग ते रताळलेलं पायपस ु णं?" "ते pडसगाईज असणार शंदे.आप1याला वाटावं कW चाकू घराबाहे र गेलेला नाह. आ7ण आपण तो शोधcयात मख ू ा9सारखा वेळ घालवावा nयासाठr केलेल!ं " "पण Pहणजे नकW काय?" "नकW ए/हढं च कW चाकू घराबाहे र गेलाय आ7ण शयतो कॉलनीबाहे रह.. ते/हा आता आपण मड9र वेपन'या आशेवर बसcयात अथ9 नाह.. खुनी आप1याला मड9र वेपन शवायच शोधायचाय!" "फोटdव-न नवीन रता उघडाय'या ऐवजी बंदच झाला Pहणायचा!" शंदे हताशपणे Pहणाले. "बरं च झालं ना शंदे. आपण आपल. ऊजा9 चुकW'या ठकाणी वापरणं बंद क- आता!" रमेश हे बोलत असतानाच याला Nमा'या कागदप]ांमLये एका मोŠया कॉसट9 'या पासची काऊंटरफॉइल दसल.. तो /ह.आयपी पास होता. एका 6|यात शा]ीय गायका'या काय9…माचा. " शंदे, हे असले काय9…म सहसा इि/हटे शनल असतात!" रमेश तो पास शंदZसमोर नाचवत Pहणाला. शंदZ'या लNात आलं आ7ण यांनी एक िमत केलं. "ह. Rया साहे ब, इि/हटे शसची लट! पण nयात1या कुणीतर. आपला पास दस ु र्याला दला असला तर.सƒ ु ा आPहाला कळणार नाह.." काय9…मा'या ऑग9नाय7झंग क मट.चा मZ बर सांगत होता. रमेशनं चटचट लट नजरे खालन ू घातल., पण याला हवं असलेलं एकह. नाव दसलं नाह.. अजून एक रता बंद होत होता. आ7ण अचानक याची नजर टे बलावर पडले1या एका छो\या मरण(चहाकडे गेल.. "हे मरण(चह?" "nयाच कॉसट9 मLये सगsया /ह.आयपी अटZ डीजना दलं होतं!" "साहे ब, असंच Nमा'या घर.ह. सापडलंय आप1याला!" "पण मी असंच मरण(चह अजूनह. कुठे तर. पाहलंय!" रमेश मरणशतीवर ताण दे त होता आ7ण अचानक याला साNाकार झाला. " शंदे!" तो उसाहानं Pहणाला. "तम ु 'या बँकेत ओळखी आहेत ना!" शंदZनी मान डोलावल.. याबरोबर रमेशनं 7खशातन ू एक कागदाचा कपटा काढला आ7ण यावर एक नाव लहून तो शंदZ'या हातात दला. "मला nया माणसाची गे1या दोन वषाFतल. सगळी …ेpडट आ7ण डेkबट काड9 टे टमZ\स हवी आहे त. kबना परवानगी आ7ण kबना याला माहत होता!" रमेश डोळे मचकावत Pहणाला. "दोन तासां'या आत!" रमेश या माणसा'या नजरे ला नजर दे त खच ु Mत बसला. "बोला साहे ब काय Pहणता?" तो माणूस रमेशला Pहणाला. "मी काय Pहणू आता तP ु ह.च Pहणायचंय जे काय ते!" रमेश याचा गोरा चेहरा Uनरखत Pहणाला. "मी समजलो नाह.!"


"मरण(चह, कॉसट9 , Nमा, फेक समकाड9, अफेयर काह. समजतंय आता?" "/हॉट द हे ल!" तो जोरात ओरडला. "ओरड1यानं ग ु हा लपणार नाह.ये." "मी काह.च केलेलं नाह.. तP ु ह. काह.च सƒ क- शकत नाह.." तो अवथ झाला होता, या'या कपाळावर घाम जमू लागला. "तम ु चं …ेpडट काड9, यानं केलेलं हॉटे ल बbु कं ग, Uतथे Nमासोबत खो\या नावानं केलेलं वात/य! अजूनह. काह. सƒ करायचं असेल, तर फेक समकाड9 जातीत जात वापरलं गेले1याच भागात असलेलं तम ु चं घरह. मला लांबचे परु ावे Pहणून वापरता येईल, झाडाझडतीसाठr!" रमेश'या आवाजात जरब आल. होती. "होय, माझं Nमासोबत अफेयर होतं." तो आपले घारे डोळे रमेशवर रोखून Pहणाला. "आ7ण मी गावभर तP ु हाला शोधून आलो." रमेशनं आपला मोबाईल शांतपणे या'या समोर'या टे बलावर ठे वला यावरचं एक बटण दाबलं आ7ण खुचMत मागे रे लला. "पण तP ु हाला फेक समकाड9 वापरायची काय गरज होती?" "मग काय सरळ मायाच समव-न फोन क-? मी ;ववाहत आहे, मला पोरं बाळं आहे त!" "मग हा ;वचार अफेयर करcयापव ू M करायचा ना!" "Uतलाह. मोठं /हायचं होतं, फटाफट!" "हा Uनgकष9 तP ंु ल. होती चांगल.च!" रमेशला नेहमीसारखंच ु ह. वतःच काढला असाल. ती मा] तम ु 'यात गत अवथ वाटू लागलं. संताप येऊ लागला. "आता nयात Uनgकष9 काढcयासारखं काय आहे . माया मदतीनंच तर ती फटाफट 6गती क- शकल. असती." रमेशनं हे बोलणार्या Uत'या बॉस'या डोsयांत रोखून पाहलं. "आता बडबड बंद करा आ7ण Uतचा खून का आ7ण कसा केलात ते सांगा?" "मी खून केलेला नाह.! आ7ण त ु याकडेह. काह.ह. परु ावे नाह.त माया;व-ƒ, ते फेक समकाड9ह. तू सƒ कशकणार नाह.स!" "साहे ब, तP ु ह. 6येक हॉटे ल'या hरसेaशनवर असले1या सीसीट./ह.ब‰ल ;वसरताय! खो\या नावानं वात/य के1याब‰ल मी केस टाकू शकतो तम ु 'यावर!" "अरे जा जाऊन टाक. अस1या फालतू केस सु /हाय'या आधीच मी बेल मळवेन. मी खून केलेलाच नाह. तर तू माझं काय उखडणार?" बॉसचा गोरा चेहरा रागानं लालबद ंु झाला होता. "हो हो, आPह. मेहनत क-न केस बनवतो आ7ण तP ु ह. पैसे चा-न बेल घेऊन उघड मा’याने bफरता!" रमेशह. संतापानं थरथरत होता. 6चंड संताप, आ7ण असnय होत असलेल. मळमळ nयानं रमेशला चकर येईलसं वाटू लागलं. यानं टे बलावरचा अधा9 भरलेला `लास उचलला आ7ण पाणी ;पतच केkबनबाहेर पडला. रमेशनं बाहे र पडताच `लासावर -माल गड ुं ाळला आ7ण `लास पँट'या 7खशात टाकला. " शंदे लवकर एक कॉटे बल घेऊन इकडे या!" तो कंपनीबाहे र एका झाडाखाल. उभा राहून फोनवर बोलत होता.


रमेश पार सैरभैर झाला होता. याला वाटलं होतं कW यानं ह. केस …ॅक केल.य, पण प ु हा तो अडकला होता. बॉसची कबल ु . मोबाईलवर ि/हpडओ शट ू ह. झाल. होती. पण ती नस ु तीच अफेयरची कबल ु . होती. यातन ू काह.ह. Uनgकष9 Uनघत न/हता. याचा बॉसवरचा संशय पका झाला होता. "आता प ु हा वॉरं ट, मग प ु हा अनेक सार्या झडया, उलटतपासcया nया सगsयाला काह. अंतच नाह.य का!" रमेश हताश झाला होता. "hरलॅ स साहे ब! तो कॉटे बल `लास घेऊन गेलाय ना. बॉसचे ठसे Nमा'या घरात सापडले तर वॉरं ट आ7ण hरमांड मळणं अजून सोपं जाईल." "ते सगळं ठrक आहे हो. पण bकती वेळ जाईल nया सगsयांत आ7ण बॉसनं खरं च खून केलेला नसेल तर आपण प ु हा Uतथेच!" "मग काय करायचं?" रमेश श ू यात बघत होता. "आप1याकडे आता काय काय दव ु े श1लक आहे त?" "हाड9pडक!" शंदे एकदम Pहणाले. रमेशचा चेहरा उजळला. "आ7ण हाड9pडकला कंपनीत हातह. न लाव1याची `वाह. मला nया बॉसनंच दल. होती. चला या पोर`याकडे!" "मला सांग, हे ऍड मUन‡े टरकडून केलं गेलय ं , कW हॅकरकडून हे तल ु ा कळू शकेल?" रमेश ;वचारत होता. "होय, पण मला यासाठr कंपनी'या नेटवक9मLये ऍड मUन‡े टर लॉ(गन करावं लागेल." "याची काळजी नको." शंदZनी आ€चया9नं रमेश'या चेहर्याकडे पाहलं. रमेशनं फोन बाहे र काढला आ7ण कॉटॅ \स लटमधून आरतीचा नंबर शोधून bफरवला. "हे हॅकरचंच काम आहे साहे ब. नेटवक9चा लॉग िलन आहे" तो हाड9pडक एपट9 Pहणाला. रमेश कस1याशा ;वचारात गढला. "एक महवाचा 6€न" रमेश आरतीकडे रोखून पाहत Pहणाला. "Nमाचा लॅ पटॉप Uत'या शवाय अजून कुणी वापरायचं का? कंपनीतलं bकं वा कंपनी बाहे रचं!" "होय सर...." ------------------------रमेश'या डोयात अनेक पेटया सळया उसळ1या होया. डोकं पार भणाणून गेलं होतं. पण तर.ह. आता शेवटचे धागे जुळवणं भाग होतं, शेवट bकतीह. ;व(च] असला तर. नाटकावर पडदा टाकणं भाग होतं. रमेशची तXयेत परु ती खालावलेल. होती. आता तो एक शेवटचा Uनकराचा धका Qयायला Uनघाला होता. 6थम तो खून झाले1या इमारतीसमोर पोचला. रा]पाळीचा वॉचमन अजून यायचा होता. शंदZना यानं पो लस


टे शनातन ू एक फोटो घेऊन यायला पाठवलं होतं. तो आ7ण हाड9pडकवाला गaपपणे रया'या तरु ळक रहदार.कडे बघत समोर'या इमारती'या पाbकFगमLये बसले होते. रमेश ;वचारांमळ ु े आ7ण हाड9pडकवाला गdधळ1यामळ ु े अवथ होता. शंदे आले आ7ण थो^याच वेळात वॉचमन आला. "सोमवार. रा]ी मॅडमबरोबर एक माणूस आला होता असं तू Pहणाला होतास बरोबर?" "होय साहे ब!" वॉचमन थोडा गांगरला होता, रमेश खूपच ‡े ड वाटत होता, यामळ ु े थोडा गरु कावत होता. "bकती वाजता साधारण?" "अं..." तो ;वचारात गढला. "लवकर बोल." रमेश गरु कावला. "सांगतो साहे ब...आठ वाजता जवळपास." 'आ7ण रोहन १०.१५ वाजता' रमेश मनाशीच Pहणाला. "याचं वण9न क- शकशील?" "नाह. साहे ब. सां(गतलं होतं ना तP ु हाला, ते/हा एका साहे बांना गाडी बाहे र काढायची होती. यामळ ु े लN दलं नाह. जात!" "तर.! मZ दव ू र जोर टाक. काह.तर. आठवेल. जे आठवेल ते सांग" वॉचमन आठवायचा 6यन क- लागला. रमेश आशाळभत ू पणे या'याकडे पाहत होता. शंदे आ7ण हाड9pडकवाला पण ू 9 गdधळलेले होते. "अं...याचे केस बहुतेक कुरळे होते. आ7ण ... " "हां...रं ग?" "गोरापान होता साहे ब, हाफ ल./ह ट.शट9 होता अंगावर." रमेशनं आपला मोबाईल पढ ु े केला, यावर Nमा'या बॉसचा नक ु ताच घेतलेला ि/हpडओ होता आ7ण शंदZना आणायला सां(गतलेला फोटो पढ ै W कुणी असू शकतो?" ु े केला. "nया दोघांपक वॉचमननं एका फोटोकडे अंगल ु .Uनदx श केला. "आ7ण हा बाहे र कधी गेला?" "मोटल. ९ वाजता साहे ब!" "तल ु ा तर लNात न/हतं ना काह.? मग हे कसं ठाऊक?" "साहे ब, मी nया फोटोत1या माणसाला इमारतीतन ू बाहे र पडताना नऊ वाजता बUघतलं कारण आम'या इमारतीतल. एक गाडी गेटमधून आत घेताना पढ ु े मागे होत होती. ते/हा nया'या पायावर चढता चढता राहल.. मॅडमबरोबर आत जाणारा हाच असावा असा माझा अंदाज आहे. पण नऊ वाजता बाहे र पडणारा हाच होता. हे मी फोटोव-न नकW सांगू शकतो." "नऊच कसं काय?" "कारण मी या आसपास जेवायला जातो साहे ब. मी nया 6संगानंतर लगेच जेवायला गेलो होतो." "धयवाद!" रमेश खुषीनं Pहणाला. मग हाड9pडकवा1याकडे वळून Pहणाला. "चल आता, तू माहती काढल.यस या


हाड9pडक ;वकणार्याकडे जाऊ!" आ€चय9कारकhरया रमेशची मळमळ कमी होऊ लागल. होती. ते वेगानं Uनघाले होते. रमेश वतः जीप चालवत होता. गाडीत एकदम तXध शांतता होती. "हा कधी इथून हाड9pडक घेऊन जातो?" रमेशनं एक फोटो पढ ु े केला. "होय. हा नवाच कटमर आहे, पण रे `यल ु र आहे. कॉPaयट ु र असZबलर आहे . जवळच राहतो." डीलर Pहणाला. "ओके. थँय.ू माझं काम झालंय!" रमेश एसाईट होत Pहणाला. शंदे अजूनह. गdधळलेलच े होते. "खूप थँस तू आलास. हे घे hरNाला पैसे!" Pहणून रमेशनं हाड9pडकवा1या मल ु ाला पैसे दे ऊन बोळवलं. " शंदे आप1याला आपला खुनी सापडला!" रमेश'या चेहर्यावर ;वजयी भाव होते. -------------------"साहे ब! नकW काय करताय तP ु ह.!" शंदे Pहणत होते. रमेश आ7ण ते एका इमारतीत चढत होते. एका दारासमोर उभं राहून रमेशनं बेल वाजवल.. एका मLयमवयीन माणसानं दरवाजा उघडला. "अरे तP ु ह.? nया वेळी?" ते आ€चया9नं Pहणाले. "Nमाची आई, हे इपेटर साहे ब आलेत!" यांनी यां'या पनीला हाक मारल.. Nमाचा भाऊह. लगबगीनं बाहे र आला. "मला जरासं पाणी मळे ल का? bकचन कुठे य मी वतःच घेतो." असं Pहणत तो bकचनमLये शरलादे खील. मग दोन मUनटांनी बाहे र आला. आ7ण शांतपणे सो यावर बसला. "Nमाचा खुनी आPहाला सापडलाय!" रमेश एक एक शXद जोर दे ऊन उ'चारत Pहणाला. "काय? कोण आहे तो?" ते पती-पनी एक]च Pहणाले. "सांगतो." रमेश हळूहळू बोलू लागला. "Nमा एक मॉडन9 मल ु गी होती. आ7ण वतः कमावती अस1यामळ ु े वतं]. यामळ ु े वतः'या आयgु याचे सगळे Uनण9य ती वतः Rयायची. म ु त ;वचारांची आ7ण तर.ह. मनवी अशी मल ु गी होती. यामळ ु े ती ;ववाहत बॉस'य 6ेमात पडल. आ7ण गत ुं तच गेल.. तो मा] nया नायात फत दे वाणघेवाण बघत होता. मग Uतला हे सगळं लNात आ1यावर Uतनं अफेयस9 क-न याचा बदला Rयायचा 6यन केला. पण ती मनातन ू अजूनह. या'यावरच 6ेम करत होती. Uत'या कॉPaयट ु र'या हाड9pडकवर Uतचे आ7ण Uत'या बॉसचे ;व;वध फोटो होते आ7ण यांचे पस9नल इमे1सह.. मग एक दवस काय झालं, एका माणसानं Uतचा लॅ पटॉप काह. कामासाठr Pहणून घेतला आ7ण Uतचे सगळे फोटो पाहले. याला Uतची 6चंड चीड आल. आ7ण कॅरॅटरलेस अशी एक इमेज या'या मनात तयार झाल.. हा राग या'या मनात धुमसतच होता. यातच Uतची इतर अफेयस9ह. याला दसू लागल. आ7ण याचं डोकं bफरलं. यानं Uतला संपवायचं ठरवलं." "कोण तो?" आई Pहणाल.. Nमाचा भाऊ भंतीला टे कून उभा राहून एकटक रमेशकडे पाहत होता. रमेश Uत'या भावा'या डोsयांत रोखून पाहत Pहणाला, "हाच! Nमाचा भाऊ आ7ण Uतचा खुनी!" शंदZसकट सगळे च अवाक् झाले. "आता कबल ् ाचा फॉरे िसक ऍनॅ ल सस करवायचा? कW त ू करणार कW bकचनमध1या सरु य ु या घरात पडले1या


तमाम हाड9pडकांचं bकं वा तू 8यांना असZबल क-न ;वकतोस, यां'या हाड9pडकांचं कॅUनंग करवायचं? कW नऊ वाजता तल ु ा बाहे र पडताना बघणार्या वॉचमनची साN? कW त ु या इमारती'या कोपर्यात जाळले1या कचर्यात पडलेले रताळले1या बॅगेचे अवशेष?" Nमाचा भाऊ Uन€चल उभा होता. या'या डोsयांत प€चातापाचा मागमस ू ह. न/हता. "पण का?" याचे आई-वpडल Pहणाले. "ऑनर bक लंग!" रमेश ए/हढं च Pहणाला. "Uतचा लॅ पटॉप मी बरे चदा घेऊन यायचो. तो बघताना Uतचे बॉसबरोबर चालू असलेले धंदे मला कळले. Uतचे या'याबरोबर'या जवळीकWचे फोटो आ7ण Uतचे इतरह. म]ांबरोबरचे फोटो पाहून मला Uतची घण ृ ा वाटू लागल. होती. Uतला मा-न टाकूनच आम'या घराची अuू वाचवता आल. असती. Pहणून मी आधी Uतचे सगळे घाणेरडे चाळे लॅ पटॉपव-न मटवन ू टाकले आ7ण याच रा]ी Uतलासƒ ु ा! ती होतीच या लायक!" Nमा'या भावा'या वत/यांनी याचे आई-वडील तXध झाले होते. "आ7ण त?ू माणस ू Pहणाय'या तर. लायक आहे स का?" रमेशनं या'याकडे त' ु छतेनं पाहलं. शंदZनी ए/हाना पो लस /हॅन बोलावल. होती. रमेशनं Nमा'या बॉसलाह. परु ता पोचवायची /यवथा केल.. दोन दवसां'या रे टनंतर रमेश प ु हा ऑbफसात आला ते/हा शंदZनी याचं टे बल आव-न ठे वलं होतं. सगsया घटना…मानंतर रमेशची मळमळ बर.च कमी झाल. होती. "तXयेत कशी आहे साहे ब आता?" "Pहटलं होतं ना शंदे. पो लस तपास हाच माझा इलाज आहे !" रमेश िमतहाय करत Pहणाला. ए/ह=यात एक हवालदार धावत आला. "साहे ब! इमज9सी आहे. दोन ग11या सोडून एका ठकाणी फायhरंगचा hरपोट9 आलाय!" रमेश आ1यापावल.च बाहे र पडला. आ7ण पाठोपाठ शंदे. (समाaत)

हत्या  

Murder Mystery

Read more
Read more
Similar to
Popular now
Just for you