Page 1

स्वयंप्ररे ित फेब्रुवारी २०१८ - अंक १२

स्वयंसिद्धा फौंडेशन, मंबई www.swayamsiddhafoundation.org

1


स्वयांप्रेररत - अांक १२

िंपादकीय १५ फेब्रव ु ारी, २०१८ फेब्रुवारी २०१८ हा महहना दोन कारणाां साठी सांस्थे साठी खूप महत्वाचा ठरला. त्यातील एक म्हणजे मुांबई बाहे र प्रथमच सांस्थे ने आपली ताकत आजमावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. तसे पाहता सांस्थेचे पुण्यात अस्तित्व नव्हते , नाही म्हणायला मोशी येथे नोव्हें बर २०१७ मध्ये एका राजकीय व्यासपीठावर

काययक्रम झाला होता, मात्र सांस्थे स स्वतःच्या बॅनर खाली स्वतां त्र काययक्रम घ्यायचा होता. "गृहिणी ते उद्योहगनी" या नावाने सांस् थेन े ते स्व प्न हचांचवड, पुणे येथे साथय क केले . काययक्रमास पुणेकर महहलाां नी उत्सु फयत असा प्रहतसाद हदला. लवकरच पुणे येथे सांस्थे तफे सांयोहजकाां ची नेमणू क होईल व मुांबई प्रमाणे च पुणे येथे सांस्थेचे उपक्रम सुरु होतील. त्यानांतर नाहशक व अन्य हजल्ह्यात सांस्थे स काम करायचे आहे . फेब्रुवारी मध्ये सांस्थेने सवय सांयोहजकाां ची एक सांयुक्त बैठक घेतली. कोणत्याही हजवांत सांस्थेस हसांहावलोकन करणे गरजे चे असते . कामात जाणते पणे हकांवा अजाणतेपणे काही त्रुटी राहून जातात, त्या अशा बैठकाां मुळे दू र होण्यास मदत होते तसेच काययकत्याां ना हदशा व उत्साह हमळतो. हदनाां क ४ फेब्रुवारी २०१८ रोजी मुांबई, ठाणे , रायगड व पालघर हजल्ह्यातील सवय सांयोहजकाां ची सांयुक्त बैठक आयोहजत करण्यात आली होती. त्या बैठकीत सवय सांयोहजकाां नी उपस्तस्थती नोांदवून सांस्थे प्रती आपल्या आस्थे चा पुरावाच हदला. बैठकीस सहलीचे रूप दे ण्यासाठीच बैठकीचे स्थान बोररवली येथील सांजय गाां धी राष्ट्रीय उद्यान हनवडण्यात आले . सांस्थे च्या वाढत्या उपक्रमात सवाय नीच आपला खारीचा वाटा उचलण्याची वेळ आली आहे . आगामी काळात सांस्था मुांबई, ठाणे , रायगड, पालघर तसेच पुणे येथे सांयोहजकाां च्या हनवड - सत्र २ सुरु करणार असून त्यात आपला सहभाग असेल अशी अशा करतो. कळावे, भूषण पैठणकर, अध्यक्ष

2


स्वयांप्रेररत - अांक १२

संस्था

I.T.AWARENESS PROGRAMME 21 JANUARY 2018

"आई फोन मला दे , तुला ते कळणार नािी..", असे शब्द आमच्या ब-याच सदस्ाां ना ऐकावे लागत... म्हणू नच आज सांस्थे ने डोांहबवली येथे IT Awareness Programme चे आयोजन केले होते , या काययक्रमात, सांगणक, इां टरनेट, मोबाईल या हवषयावर माहहती हदली गेली तसेच आपली हनजीता व सुरक्षा कशी राखावी याची माहहती

पुरहवली गेली. लवकरच नवी मुांबई येथे दे खील हा उपक्रम राबहवला जाईल 3


उद्योग िाधना वककशॉप, मालाड २८ जानेवारी २०१८

संस्था समाचार

स्वयांप्रेररत - अांक १२

हदनाां क २८ जानेवारी २०१८ रोजी सांस्थे तफे व्यवसाय सुरु करू इस्तिणाऱ्या मांडळीांकररता "उद्योग साधना वककशॉप"चे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमास उत्साही प्रहतसाद लाभला. हा उपक्रम पहिम मुांबई येथील सांयोजीकाां नी आयोहजत केला होता. 4


स्वयांप्रेररत - अांक १२

सिंहावलोकन २०१८ संस्था समाचार

हदनाां क 0४ फेब्रुवारी २०१८ रोजी सांजय गाां धी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली येथे मुांबई व अन्य हवभागातील सांयोजीकाां ची एक सांयुक्त बैठक आयोहजत करण्यात आली होती. गेल्या सहा महहन्यातील सांयोजीकाां च्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला तसेच ७ सांयोजीकाां ची पदोन्नती करून

त्याां ना सांस्थे च्या केंद्रीय सहमती मध्ये सहभागी करून घेण्यात आले . 5


स्वयांप्रेररत - अांक १२

गसृ हणी ते उद्योसगनी, सचंचवड, पणे

संस्था समाचार

हदनाां क १० फेब्रवारी २०१८ रोजी, हचांचवड, पुणे, येथे सां स्थे तफे "गृहिणी ते उद्योगीनीं" या हवषयावर एक मागयदर्यन हर्बीर आयोहजत करण्यात आले होते, त्या हर्हबरास पुणेकराां नी उत्सुफयत प्रहतसाद हदला, त्या बाबत त्याां चे मनःपू वयक आभार.

6


स्वयांप्रेररत - अांक १२

संस्था समाचार

पेपि बॅग प्रसशक्षण, सचंचवड, पणे

हचांचवड, पुणे येथे झाले ल् या गृहहणी ते उद्योहगनी वकयर्ॉप मध्ये सांस्थे च्या प्रहर्क्षक सौ.सुरेखा नाईक याां नी उपस्तस्थताां ना पेपर बॅग प्रहशक्षण हदले तेव्हाची क्षणहचत्रे

7


स्वयांप्रेररत - अांक १२

आगामी उपक्रम १) पणे येथे "गसृ हणी ते उद्योसगनी" - ित्र २ २) पणे सिल्ह्यात िंयोसिका व िदस्य नोंदणी असियान ३) मंबई, ठाणे, िायगड व पालघि येथे िंयोसिकांच्या सनवडीचे दििे ित्र ४) नवी मंबई येथे आय. टी. अवेिनेि कायकशाळा ५) िदस्य वैयसिक िमपदेशन (Consultancy) ६) दादि येथे पूणक सदविीय उद्योिकता सवकाि कायकक्रम

त्वरा करा खालील सिल्ह्यात सनवड होणाि आहे  मुंबई  ठाणे  रायगड  पालघर  पणे

Call : 9029051434

िंयोसिका नोंदणी असियान सांस्थेच्या वाढत्या उपक्रमात सहभागी होण्याची सांधी. हनवड मु लाखती नांतर. हनवड झाले ल्या सां योहजकाां चे प्रहशक्षण सां स्थे तफे होईल. सां स्थे च्या सदस्ाां ना प्राधान्य दे ण्यात ये ईल.

स्वयंहसद्धा फाऊंडे शन, मुंबई www.swayamsiddhafoundation.org

8


स्वयांप्रेररत - अांक १२

मी अशी घडली - नंदा िनील वाबळे माझ्या

या

व्यवसायात

ICICI,

HDFC,

AXIS,Kotak Mahindra या बँक तसेच टाटा मोटसय, Reliance Capital, Cholamandalam या हवत्त सांस्थाां कडून कमहशय यल गाड्ाां वर लोन उपलब्ध करून हमळते तर ICICI Lombard, GIC Ltd., न्यू इां हडया इन्शु रन्स कां हल., रॉयल सुांदरम कडून गाडीचे तसेच हे अल्थ प्रॉपटी, फायर इन्शु रन्स बनवून भेटतात. या क्षेत्रात काम करताना मला अनेक प्रहतहित कांपन्याकडून पुरस्कार प्राप्त झाले , त्यातील मी नांदा सुनील वाबळे , माझा जन्म कुलाबा

काही खालील प्रमाणे :

(साऊथ मुांबई) येथे झाला. लहानाची मोठी मी या

मुांबईमध्येच झाली. माझे इयत्ता १० पयांतचे हशक्षण

 

होली नेम हायस्कूल, कुलाबा या शाळे त झाले व

एस्तिन्स्टन कॉलेज, मुांबई येथून मी माझे

ICICI Bank Kotak Mahindra Bank टाटा मोटसय फायनान्स हलहमटे ड ICICI Lombard GIC Ltd Reliance GIC Ltd

ग्रॅजुएशन (हवज्ञान शाखेतून) पूणय केले . आपल्या दे शात तू डॉक्टर हकांवा इां हजहनयर हो

मी माझ्या पतीच्या व्यवसायात सहभागी झाले व

हे च साां हगतले जाते त्यामुळे कररअरसाठी अन्य

पुढे जाऊन मी माझा स्वतःचा ऑटोमोबाईल फायनान्स

कांसल्टां ट

अँड

इन्शु रन्स

पयाय य उपलब्ध असतात हे लवकर लक्षात येत

या

नाही. पण हशक्षण घेताना मला माझ्या द्यायचा

व्यवसायाला सुरुवात केली. माझ्या कांपनीचे नाव

अथय आहण वाट

Headway Fincorp आहे . सुरवातीला काही

सापडलेली

त्यानुसार मी

पाऊल टाकायला सुरुवात केली. एकदा का

अडचणी येत होत्या. परां तु मी माझे ध्येय, हहम्मत,

तु म्ही तुमचां ध्येय ठरवलां हक मग हतथपयांत

ताकद हरली नाही. आज मी जे काही नाव

पोचायचे धैयय तु म्ही स्वतःच स्वतःला दे त असता.

कमावले आहे ते माझ्या कामामुळेच. 9


स्वयांप्रेररत - अांक १२

या व्यवसायात मी एक स्त्री आहे म्हणू न

धाहजय ण्या व्यवसाय क्षेत्र आहे , या क्षेत्रामध्ये एकही

सुरुवातीला मला अनेक आव्हानाां ना सामोरे जावे

स्त्री नाही परां तु मी एकटी स्त्री या क्षेत्रामध्ये हवहार

लागले असे मी म्हणणार नाही कारण आजची

करीत आहे . म्हणू नच कदाहचत मला आदर व

स्त्री सवय आव्हाने स्वीकारायला सक्षम असाते .

सन्मान हमळतो आहे

तसे पाहता कमहशययल वाहन बाजार हे पुरुष

व्यविायाची िवणकिंधी आपणास उद्योग करायचा आिे ? आपल्याकडे फार कमी भांडवल आिे ? आपल्याला कमी मेिनत व वेळेत जास्त उत्पन्न हमळवायचे आिे ? मग आपल्यासाठी ही योग्य सांधी आहे . रे हडमेड ब्लाऊज, मुलीांचे पाटी फ्रॉक्स, रे हडमेड नऊवारी साड्ा याां चे हवतरक म्हणू न व्यवसायाची सांधी उपलब्ध आहे . ₹ ५०,०००/- व त्या पटीत गुांतवणू क करून कुठल्याही एका उत्पादनाचे तु म्ही हवतरक होऊ शकता. ही गुांतवणू क हडपॉहझट म्हणू न असेल, तसेच हवक्री हकांमतीवर आपणास २०% कहमशन दे ण्यात येईल. उत्तम दजाक आहण गु णवत्ता, िे आमचे ब्रीद आिे , त्यामुळे उत्पादनात कािीिी तडजोड केली जात नािी.

कहवते चा उगम

अंतरं ग माझे

शब्दन शब्द मोलाचा असतो,

सागराच्या तळाला मोहतयाां चे थर

कुठे ही नाही तो आपल्या मनातच असतो:

अांतरां गात माझ्या भरली कहवते ची घागर

स्फुरता क्षणी कागदावर उमटवायचा असतो,

शब्द शब्द सुरेख, माळ त्याां ची गुांफते

त्यातू नच नव्या कहवते चा उगम असतो.

भावहवश्वात माझ्याच मी आज गुांतते . कहवयत्री : सौ. साधना आणावे कर, उपसांपाहदका, स्वयांप्रेररत

10


स्वयांप्रेररत - अांक १२

हचत्र हकांवा एखादी हचत्रफीतही जोडता येते.

ब्लॉग- Blog

त्यामुळे ग्राहकाां ना नेमकेपणाने विू पाहता सध्याच्या वाढत्या स्पधेत कोणताही व्यवसाय करायचा म्हटलां तरी मागणी, पुरवठा, भाां डवल या सगळ्ाां हशवाय हवपणन (माकेहटां ग), जाहहरात करण्यावर सुद्धा व्यवसायाची हदशा ठरते . कारण काहीतरी ‘हटके’, वेगळां करण्यावर आहण ते ही

अगदी वेळेवर उपलब्ध होण्यावर तुमचा भर असेल.

येतात. ‘सोशल नेटवहकांग साईट् स’ आहण अनेक माध्यमाां च्या

वापरामुळे

ब्लॉग

अनेक

वाचकाां पयांत पोहोचवणां सध्या सोप्पां झालां य. ‘ब्लॉग अपडे ट’ ठे वायला जर तुमच्याकडे नहवन विू, सेवा हकांवा तुमच्या व्यवसायाहवषयी वेगळी माहहती असेल तर नहवन सांहहता हलहून तुम्ही

त्यामुळे ‘माकेहटां ग’ला फार महत्त्व आहे . कारण

हनयहमत वाचकाां पयांत पोहोचू शकता. पयाय याने

एखादी जाहहरात हकांवा माहहती ग्राहकाां पयांत कशी

ब्लॉगमुळे तुमची विू हकांवा सेवा शहरात,

पोहोचवली जाते , त्यावरून त्या विू हकांवा सेवेची

दे शातच नाही तर हवदे शातही पोहोचू शकते .

गरज ग्राहकाां च्या लक्षात येते. हीच गरज लक्षात

स्पधेत हटकायचां असेल तर काहीतरी ‘हटके’

घेऊन ‘माकेहटां ग’ करण्याचां एक नहवन तां त्र सध्या

करायलाच हवां.

काही हौशी, सृजनशील मांडळी वापरत आहे त. आहण या तां त्राचा वापर करून व्यवसाय सुद्धा करत

आहे त.

हे

क्षेत्र

म्हणजे

‘ब्लॉहगांग’ (blogging).

काहीजण

‘ब्लॉग’

मनोरां जनासाठी,

काही

हलखाणाची आवड म्हणू न तर काही समाजात व्यक्त होण्याचां प्रभावी माध्यम म्हणू न हलहहतात. यामुळे चचाय हकांवा लोकमत जाणू न घेता येत.

‘ब्लॉग’ (blog) म्हणजे एक वेबपेज हकांवा हनयहमत हफरायला जाणारे पययटक ‘टर ॅ व्हल’ वेबसाईट स्वरूपात असले लां एक माध्यम, ज्यात औपचाररक हकांवा अनौपचाररक पद्धतीने लेखन केलां

जातां .

अगदी

कोणत्याही

हवषयावर.

‘ब्लॉग’चा हवषय ‘ब्लॉगर’वर अथाय त ब्लॉग हलहहणाऱ्या व्यक्तीवर अवलां बून असतो. या ब्लॉगच्या सांहहते सोबत सुबक, नेटकी, समपयक 11

ब्लॉग हलहहतात. पण व्यवसायासाठी जेव्हा ब्लॉग हलहहला जातो ते व्हा तो ‘माकेहटां ग’ तांत्र म्हणू न वापरला जातो. या ब्लॉगमध्ये व्यवसायाहवषयी सांपूणय माहहती दे ता येते. व्यवसाय कसला आहे , कोणती विू

हकांवा सेवा पुरवली जाते , उत्पादन कसां केलां


स्वयांप्रेररत - अांक १२

जातां , विूांच्या हकांमती काय आहे त, विू कुठे

हविृत आहण नेमकी असेल तेवढा ब्लॉग

उपलब्ध होऊ शकते , ग्राहकाां च्या पसांतीप्रमाणे

आकषयक वाटतो.

ती विू बनवून हमळे ल का ?; या सगळ्ाां हवषयी

– हे मश्री

माहहती ब्लॉगद्वारे दे ता येते. माहहती हजतकी

सकस्िा कालच पुण्याहून परत आलो. परवा माझ्या एका

हगहाय ईकाच्या विू दु सऱ्या खालच्या पातळीवर

नाते वाईका बरोबर हचतळे

हमठाईवाल्याांच्या

होत्या. त्याची पावती करत आहण दाम स्वीकारत

दु कानात जाण्याचा योग आला. तीन हदवसाांच्या

त्या गल्या वरची माांजर हफस्कारली, "पडतील त्या

या आधीच्या पुणे मुक्कामात पुणेरी तु सडे पणाचा

विू, खाली ठे वा." हहरव्या डोळ्ात 'काही

हकांवा हशष्ट् पणाचा अभाव जाणवला. शां का आली

कळत नाही का?' असा भाव होता.

की हे सुखद पररवतय न कसां काय घडलां ? पण तो

वािहवक पाहता, विूांची अदलाबदल होऊ नये

समज

म्हणू न पांकज नी जाणू न बुजून विू वेगळ्ा

खोटा

ठरवणारी

घटना

कालच

हचतळ्ाां च्या दु कानात घडली...

ठे वल्या होत्या. त्यात ते आधीचे हगहाय ईक पुढे उभे

पांकज {माझा नाते वाईक} बरोबर कोथरूड ला

असल्यामुळे तो खालच्या पातळी वरचा काउां टर

त्याची वसाय परीक्षण करण्या कररता कार

हदसतही नव्हता. त्या घारीचा हा अवतार पाहून

मेकॅहनक कडे गेलो होतो. परतीच्या प्रवासात

अचांबा वाटला. दु कानात आम्ही दोन चार सोडून

हचतळ्ाां च्या दु कानात त्याच्यासाठी श्रीखांड आहण

कोणीही

माझ्यासाठी भाकरवडी घ्यायला गेलो. खरे दी

'हशष्ट्ाचार'सहन करण्याची सवय नसल्यामुळे

झाल्यावर गल्या च्या हदशे ने पुढे सरकलो आहण

माझी दोन्ही कानहशलां तापायला लागली. पांकज

पांकज नी खरे दी केले ल्या विू काउां टर वर

नी मात्र शाांतपणे दाम दे ऊन विू ताब्यात

पावती तयार करण्यासाठी ठे वल्या. काउां टर दोन

घेतल्या आहण आम्ही दु कानातू न बाहे र पडलो.

भागात हवभागाला होता. वरच्या भागात एका

दोन काउां टर ची सोय वेगवेगळ्ा उां चीवर हतथे

कोपऱ्यात कॉम्पुटर होता. पांकज नी विू त्याच

मुद्दाम केली असावी. कॉम्पुटर च्या शेजारील

भागात कॉम्पुटर पासून दू र ठे वल्या. आधीच्या

जागेवर पैशाां ची दे वाण घेवाण अपेहक्षत असावी 12

दु सरे

हगहाय ईक

नव्हते .

असा


स्वयांप्रेररत - अांक १२

आहण खालच्या पातळीवर खरे दी केले ल्या विू

नाही.....

ठे ऊन त्याची पावती बनवण्यात येत असावी. पण दोन चार इमारती सोडून पुढे असले ल्या एका हगहाय ईकाबरोबर असां हशष्ट् आहण तु सड वतय न ?

हबकानेरी हमठाई वाल्याच्या दु कानातील गदी

"कृपया विू खालच्या काउां टर वर ठे वा. या

मात्र बरां च काही साां गून गेली......

हगहाय ईकाचे काम आटोपताच मी आपल्या

- हकरण कमलाक्ष कोठारे .

विूांची पावती बनवते ." असां सभ्य भाषेत ती पाां ढरी पाल सहज चुकचुकू शकली असती. पण

पण हे सवय करताना हतची तारे वरची कसरत चालू

‘मी स्वयंसिद्धा’

असते . सुरुवातीला सवय फारच कठीण असते . काही हदवसाां पूवी वाचण्यात आले ,’स्तस्त्रयाां चा मेंदू जे व्हा चारचौघीांपेक्षा वेगळां करण्याचा स्त्री हवचार पुरुषाां पेक्षा जाि काययक्षम असतो.’ अथायत याची करते , ते व्हा हतला चोहोबाजूां नी हवशे षतः घरातून प्रहचती आपल्याला समाजात येत आहे . स्तस्त्रयाां नी ते हनमाय ण होणाऱ्या प्रहतकूल पररस्तस्थतीला सामोरे जावे लागते . नकाराचा घांटानाद हतला सहन

हसद्ध करून दाखवले आहे .

करावा लागतो. आज सवयच क्षेत्रात स्तस्त्रयाां ची प्रगती वाखाणण्याजोगी आहे . अपार मेहनत घेण्याची तयारी,

पण मी माझ्या सवय सख्ाां ना आवजूय न साां गते,

योग्य हनयोजन, काटकसरी प्रवृत्ती, अशा अनेक

“या नकार घांटेलाच आपली शक्ती बनवा.”

गुणाां मुळे आज त्या प्रगती करू शकल्या आहे त.

जगात कोणीही सवय गुणसांपन्न नाही. कमी

अथाय त हे सवय करताना ‘चूल आहण मुल’ हे काही

हशक्षण, भाां डवल हकांवा इतर अडचणी असल्या

त्याां ना चुकलेले नाही. पण तीही जबाबदारी पार

तरी आहण काहीही करून दाखवायचां ठरवलां

पाडून स्तस्त्रयाां ची वाटचाल चालू आहे . अनेकदा

तर नक्कीच स्वतःला हसद्ध करून दाखवा.

नवऱ्याची अचानक गेलेली नोकरी आहण त्यामुळे

सुरुवातीला हवरोध करणारी माणसे नांतर गुण

खचलेला नवरा अशी पररस्तस्थती असताना पदर

गाऊ लागतील. पण कसलीही, कोणाचीही

खोचून ती सवय सावरून घेते, अशी अनेक

अपेक्षा न ठे वता पुढे चला. इथे मला माझ्या

उदाहरणे आढळतात.

शाळे तील बाईांचे एक वाक्य आठवते , ‘लाथ

13


स्वयांप्रेररत - अांक १२

मारीन हतथे पाणी काढीन.’ खरां च स्तस्त्रया खूप

कोणासाठीही थाां बत नाही. आजच हनधाय र करा,

शस्तक्तशाली आहे त. दे वाने स्तस्त्रयाां ना अनेक सुप्त

कामाला लागा. शून्यातू न हवश्व हनमाय ण करा,

शक्ती हदले ल्या आहे त. स्तस्त्रयाां नी त्या ओळखून

समाजात, कुटुां बात स्वतःचे वेगळे स्थान हनमायण

त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहहजे . वेळ

करा.

स्वयंसिद्धा िदस्यांिाठी मोफत व्यािपीठ

www.myshoppee.in

www.udyamimahila.org 14


स्वयांप्रेररत - अांक १२

साभार - ग्राहक हततुका मेळवावा (लेखक मुांबई ग्राहक पांचायतीचे कायाय ध्यक्ष आहे त.त्याां नी केलेल्या पाठपु राव्यामुळे,

'महारे रा' कायद्यात काही ग्राहक हहतकर तरतुदी करण्यात आल्या व सध्याचा कायदा अस्तित्वात आला.) 15


संपादकीय मंडळ

सौ. दपयणा भट्टे , उप-सांपाहदका

सौ. साधना आणवेकर, सह-सांपाहदका

कु. हे माश्री मांत्री, सदस्ा

सौ. अचयना नाईक, सदस्ा

स्वयंहसद्धा फौड ं े शन, मुंबई ४०२, रे ळे स्मृती, नदीयाद वाला कॉलोनी नांबर १, एस.व्ही. रोड, मालाड पस्तचचम, मुांबई ६४ दू रध्वनी : 91-22-28818474 / 9920987512 Email : swayamsiddhafoundation@gmail.com

सौ. अक्षता सावांत, सदस्ा

Web : www.swayamsiddhafoundation.org 16


www.swayamsiddhafoundation.org www.bachatgat.in www.myshopee.in www.udyamimahila.org DISCLAIMER : The views expressed in this e-Newsletter are of the Authors. Swayamsiddha Foundation or its Editorial Board does not necessarily subscribe to the same.

17

Swayamprerit Feb 2018  

Swayamprerit Feb 2018 - A publication of Swayamsiddha Foundation Mumbai

Swayamprerit Feb 2018  

Swayamprerit Feb 2018 - A publication of Swayamsiddha Foundation Mumbai

Advertisement