Page 1

मराठवाडा िवभागाचा िवकास हायला हवा. तसाच तो िवदभ चा, प. महारा ाचा, कोकणाचा, उ र

महारा ाचाही हायला हवा. मुंबई, पुण,े ठाणे, नाशीक येवढा भाग सोडला तर सा या महारा ाचाच िवकास हायला हवा. सा या महारा ात बेरोजगारी, भकासपण, साधं जगणं ही अश य करणारं वातावरण आहे . मराठवाडा व इतर िवभागांचा िवकास झाला नाही याला काही कारणं थािनक आहेत तर काही कारणं सव दे शाला लागू होतील अशी सावि क आहे त.

मराठवाडा, याच बरोबर िवदभ, ओिडसा, आसाम, िबहार इ यादी िवभागांचं हणणं की िवकासाचा या य वाटा

आप याला िमळाला नाही, पण इतरांना मा ( मुंबई इ.) िमळाला. इतरांचा िवकास झाला, आपला िवकास झाला नाही अशी त ार.

यातून िनम ण झालेली मागणी अशी. िवकासाची संधी आिण साधनं सव ना समानतेनं िमळाली पािहजेत. यो य

वाटप न झा यानं अनुशेष िनम ण झाला आहे , तो दूर करावा आिण या नंतर पु हा समान वा

ाचा यवहार सु करावा ही

यानंतरची मागणी.

अ याय झाला. याला कुठला ना कुठला तरी राजकीय प , कुठलं ना कुठलं तरी सरकार कारणीभूत आहे असं

येक जण हणत असतो. आप याला सवतभावनेनं वागवलं जातं आिण इतरां ना झुकतं माप िदलं जातं अशीही त ार. चुकीची धोरणं, लोकिनयु ां ची अना था आिण

ाचार ही मु य कारणं सांिगतली जातात.

महारा ाची िन मती झा यावर पाच सात वष तच मागासपणाची चच सु झाली. कमी

ा. माग या. आंदोलनं.

आ ासन. पु हा आ ासनं. इत या कोट ची तरतूद, ितत या कोट ची तरतूद. मागासपण जसं या तसं. जवळ जवळ दर वष हा मोसमी खेळ चालत आलेला आहे.

यि शः मी 1972 या दु काळापासून या मोसमी खेळाचा े क ( प कार या ना यानं ) आिण खेळाडू

( आंदोलनात सहभाग ) आहे . हणजे 40 वष झाली.

40 वष माणसं माग या आिण त ारी करत आहे त.

माग या साधारणपणे अशा- सरकारनं रे लवे काढावी, उ ोग काढावेत, कामं काढावीत, लोकां ना रोजगार

यांना रोजगार नाही याना जगवावं, वगैरे.

ावा,

सरकार रे लवे काढतं. उ ोगक ं उभारतं. रोजगार हमी योजना काढतं. पे शनं आिण मोफत घरां या योजना

जाहीर करतं. सचन यव था जाहीर करतं. िवकास काही होत नाही. लोक पु हा माग या करतात. असं हे दु च चाललं आहे.

मुळातच आ थक िवकासाचा िवचार, धोरणं चुकीची अस याची श यता तपासून पहायला हवी. सरकारचं काम िनयं णाचं आहे, उ पादनाचं नाही. उ पादन यवहाराला यो य ते इ

चर उभं क न दे ण

आिण एकूण िनयोजना या-काय ा या चौकटीत यवहार चालले आहे त की नाहीत ते पहाणं, यो य ते कायदे करणं, ही सरकारची कामं. रोजगार िन मती हे सरकारचं काम न हे. रोजगार िन मतीसाठी पोषक वातावरण िनम ण करणं हे सरकारचं काम. रोजगार िन मती खाजगी आिण खाजगी-सरकारी संयु

े ात हायला हवी.

भारतात चलीत असलेला आ थक िवचार व यवहार ( याला कोणतं लेबल लावायचं ते याचं यानं ठरवायचं)

उ पादनापे ा िनयं ण आिण वाटपाला ाधा य दे णारा आहे.

खरं हणजे उ पादनाला अवरोध करणारीच धोरणं सरकारनं अवलंबलेली िदसतात.

उ पादन हा अटळपणे न याशी जोडलेला असतो. याग बीग गो ी बोल यापुर या पोकळ असतात. माणूस

उ पादन करतो, पैसा िमळवतो तो उपभोगासाठी, भौितक गो ी िमळवून आनंदी हो यासाठी. भारतीय सरकारं आिण राजकीय प ां ना नफा, उपभोग, आनंद इ यादी गो ी मंजूर नाहीत. कोणी चार पैसे िमळवायला िनघालं की थम पायरीपासूनच यानं उ ोग क

नये अशी यव था केलेली असते. नोकरशाही, पुढारी, राजकीय प

अगदी तळापासूनच

लाच मागायला सुरवात करतात. ही लाच राजकीय यव थेचा भाग झालेली अस यानं मुळातच उ पादन खच वाढायला लागतो. सरकारचं कर धोरण, परवाने धोरणंही पैसे िमळवणा या माणसाकडून पैसे काढणं याच गो ीवर आधारलेलं असतं. राजकीय प

समाजवाद, मा सवाद, गां धीवाद इ यादी गो ी बोलतात परंतू या सव चा एकूण यवहार हा देशात

उ पादन वाढव याला, संप ी िन मतीला पोषक नसतो.


हे एकूणच भारतीय मानस आहे . इथं य ी फारच मय िदत अथ नं वतं असते. कुटु ं ब, जात, धम, परंपरा,

सं कृती, वैचािरक जोखड इ याद ची चंड ओझी या यावर लादलेली असतात, याच चौकटीत याला जगावं लागतं.

याचं जगणं दे व कवा सरकार ठरवणार. यानं असं वागावं, यानं तसं वागावं, यानं अमूक गो उ पादावी, यानं यातून

अमुक इतकाच फायदा यावा, िमळालेला फायदाही यानं अमूक प तीनंच खच करावा इ यादी इ यादी.

बहु तेक वेळा हे सव सांगणारी माणसं उ पादन वगैरेचा संबंध नसलेली. पु तकी. वैचारीक िगरण चालवणारी.

माणूस धनवान झाला की याला छळणार.

कसं जगावं हीही एक भानगड भारतानं आधी लोकां या माथी मा न ठे वली आहे. वडापाव सं कृती. चं मौळी

झोपडी सं कृती. ध ीक ी गरीबी उ म. नवीन िवचारां चं वावडं. सा या जगात आ ही िमळवत असतील तर ते चंगळवादी, असं कृत, शोषक वगैरे.

े . इतर समजा लोक चार पैसे

हे मानस आिण यात गुंतलेले राजकीय िवचार असतील तोवर मागासपण जाणं कठीण. दु स या महायु ानंतर आिण 1990 नंतर जगभर तं

सुखी क

ानानं काय या काय िवकास केला. तं

ानानं ऐिहक जीवन

शकणाऱी असं य उ पादनं श य क न दाखवली. हे केवळ पि मी जगातच घडलं असं न हे. शू य न हे तर

मायनस असले या चीन आिण द. कोिरयानं केवळ तीसेक वष या काळात आ थक गती साधली. भारतासोबतच िवकासाला सुरवात केलेला चीन भारता या ित पट

ीमंत झाला आिण द.कोिरया स ावीसपट

ीमंत झाला. चीनमधे

क युिन ओझं आिण छळवाद चंड होता. द. कोिरया उ र कोिरयाबरोबर या यु ामधून बाहेर पडला ते हां शू य होता. नवं तं

ान, नवे धातू, नवी मटे िरय स , नवी औषधं, न या उपचार प ती, श

करमणुकीची नवी साधनं, मािहती आिण

ि ये या न या रीती,

ानाची नवी व वेगवान साधनं, ऊज िन मती या न या वाटा, अशा काय या काय

न या गो ी जगामधे आता अवतर या आहे त. मािहती तं

ानानं केले या सोयीमुळं बायोटे क आिण नॅनोटे क िवकिसत

झालंय. आजवर कोणी क पनाही केली नसती अशा गो ी या तं

ानामुळं सा य होत आहे त.

मराठवाडा िवकासाची मागणी करणारी माणसं आिण यां याकडं ही मागणी केली जाते ती सारी माणसं या न या

संध या बाबतीत अनिभ

आहे त. नवी तं , न या उ पादन प ती, िवतरणा या न या प ती, नवी उ ादनं यामधे अ यंत

न या रीतीनं रोजगार तयार होत आहे त. याची पुसटशी क पनाही या मंडळ ना अस याचं िदसत नाही. मािहत नसूनही अनेक वेळा दु वास िदसून येतो.

जमीन आिण जमीनीतून जे काही िमळतं यावर आपला दे श नको िततका अवलंबून रािहला. यातून जमीनिवषयक

अ यवहारी धोरणं अवलंबली गेली. जिमनीचं वाटप करत करत इतकी अव था आणलीय की शेतक याला आकाराची शेती काही िदवसां नी करावी लागेल. तेव

टँ प या

ा आकाराची शेती होत नाही. शेती िकफायतशीर हो यासाठी ितचा

आकार मोठा हवा, यं ाचा वापर हवा इ यादी गो ी िकती तरी वष आधी जगाला कळ या हो या. भारतानं ितकडं दु ल केलं.

सारं जग शहरीकरणा या िदशेनं िनघालय. ती एक अटळ िदशा आहे. सेवा, उ ोग े ं वाढत आहे त, ितथंच

रोजगार िनम ण होत आहे त. िव ान-तं

ानात झाले या बदलामुळं शेती,वन पती यांचं उ पादनही आता अती वेग या

प तीनं करावं लागणार आहे. शेतीवर अवलंबून असणारी माणसं शेतीपासून दूर क न याना नवी उ पादनं, नवी कसबं, नवी जीवनप ती सांगावी लागेल. ते श यही आहे .

भारतीय राजकीय-आ थक िवचार जे जगात िटकलेलं नाही, िटकणारही न हतं ते कवटाळू न बसला आहे .

वातं य चळवळीला सुरवात झा यापासून ते अगदी आजपयत िकती भारतीय पुढारी जगभरात या मह वा या

िव शाळात ( युिन ह स

ांत) गेल? े ितथं होणारे िव ान-तं

ानाचे योग यांनी पािहले? पुढारी फार तर लंडन या

पिरसरात हडले. यानी मँचे टर पािहलं नाही, अमे िरका, जमनी आिण वष मािहत आहे की आ थक िवकासाचा पाया उपयु

ा स तर सोडूनच

ा. सा या जगाला िक येक

ान तयार करणा या िव शाळात असतो. भारतानं ही गो

प तशीर नजरेआड केली. आज चीन आिण कोिरया या िवकासात मह वाचा वाटा आहे तो आधुिनक तं

ान तयार

करणा या यां या दे शी िव शाळां चा. वातं य चळवळी याच काळात राजकारणात नसले या टाटांनी अमे िरकेचा दौरा केला, ितथलं अ ावत तं

ान आणून पोलादाचा कारखाना उभारला. उ ोग उभारत असतानाच बंगलोरला इ सिट

ऑफ साय सची िन मती टाटां नी केली. या गो ीचा अथ भारतात या पुढा यांना ते हां ही समजला नाही आिण आजही समज यासारखं िदसत नाही. टाटा ही भारतीय राजकारणातली िशवी ते हां होती आिण आजही आहे.

ूट


सा या जगामधे उपयु

ान तयार करणा या िव शाळा- सं था असतात ितथंच नवनवी उ पादनं िनम ण होतात

आिण िवकास होतो. एक ीणसा य नेह नी आयआयटी या िनिम ानं केला. आयआयटी तयार झाली ते हा ती

जगा या मागं होती. यानंतर ती िथजली ती आजही तशीच आहे. ितथं संशोधन होतं. काही ॉड ट तयार होतात. परंतू दे शा या समृ ीमधे भर घाल या या िहशोबात आयआयटी खूपच कमी पडते. सा या जगात पस न ऐ य िनम ण क शकणारी हु ं दे, एलजी, सॅमसंग कवा त सम उ पादनं भारतात तयार होत नाहीत.

मराठवाडा मागास आहे , िवदभ मागास आहे, िबहार मागास आहे , ओिडसा आिण आसाम मागास आहे. हे मागासपण अमूक प ामुळं आहे , तमूक पुढा यामुळं आहे वगैरे बोलत रहाणं हा टाईम पास आहे. हे मागासपण आपण वातं य िमळ या या आधीपासूनच कवटाळलेल आहे. संप ी िन मती, रोजगार िन मती हे िवकासाचं मु य सू

असतं. तं

ान आिण या तं

ानाचा उपयोग व तू व

सेवां या र गड िन मतीमधे करणं हणजे िवकास असतो. यात भारतीय माणसानं आजवर ल घातलेलं नाही. ठीक. जे झालं ते झालं.

इथून पुढं तरी ओझी टाकून न यानं िवचार करावा.

कोणी कसं जगावं हे ठरव याचा अिधकार परमे र आिण सरकार ( राजकीय प ) यां याकडून आता काढून

यावा. जगात काय चाललंय ते पाहू न आपण कसं जगावं ते आता लोकांनी िबनधा त ठरवावं. ते सहज श य आहे . ओझी

टाकून िदली तर.

रे कुझवेलचं स युलॅिरटी इज िनयर नावाचं एक पु तक आहे. टुअट ँडचं होल अथ कॅटलॉग नावाच पु तक

आहे. इकॉनॉिम ट दर तीन मिह यांनी तं

ान

े ात काय चाललंय यावर पुरव या काढून जगात अगदी आताआता

काय घडतंय ते लोकां ना सांगतं. जोएल मोिकर समृ ी कशी तयार होते ते सांगतोय. ही सारी 1990 नंतरची माणसं आहे त. 1947 सालीच यां ची मािहती आिण

उपयोग?

ान 1900 साला या आधी या काळात िथजलेलं होतं अशा लोकां चा आता काय

युिझयम नावाची एक गो समाजात असते. ती आव यकही असते. युिझयम या या काळात काय घडलं ते

सांगतं. युिझयममधे रथ असतो. युिझयममधे चरखा असतो. युिझयममधे हातोडा असतो. रथ, चरखा आिण हातोडा ही तीकं आहे त, इितहासातले ट पे आहे त.

ती उ पादनाची, जग याची आजची साधनं समजून अथ यव था मां डायचा िवचार आपण करत असू तर

मागासपण ही गो संप याची श यता कमी आहे . 00

Sadhanesathi  

A Marathi web magazine

Read more
Read more
Similar to
Popular now
Just for you