Page 1

कवी – गंगाधर मुटे


प्रकाशक

:

ई साहहत्य प्रहतष्ठान

पुस्तकाचे नाव

:

नागपुरी तडका

लेखक

:

गंगाधर मुटे 

९७३०५८२००४

 esahity@gmail.com

मुखपृष्ठ व ई पुस्तक ननर्ममती : Last Bench Designs नवनामूल्य नवतरणासाठी उपलब्ध आपले वाचून झाल्यावर आपण हे पुस्तक फ़ॉरवडड करू शकता

e Sahity Pratishthan®

e Sahity Pratishthan®

eleventh floor eternity, G1102 eastern express highway Thane. 400604 Ph : 9869674820

eleventh floor eternity, G1102 eastern express highway Thane. 400604 Ph : 9869674820

हे ई पुस्तक वेबसाईटवर ठे वण्यापुवी ककवा वाचनाव्यहतररक्त कोणताही वापर करण्यापुवी ई साहहत्य प्रहतष्ठानची परवानगी घेणे आवश्यक आहे. या पुस्तकातील लेखनाचे सवव हक्क कवीकडे सुरहित असून पुस्तकाचे ककवा त्यातील अंशाचे पुनमुवद्रण ककवा नाटक, हसनेमा, हसररयल, स्टेज शो ककवा तत्सम रुपांतर ककवा भाषांतर करण्यासाठी कवीची परवानगी घेणे आवश्यक आहे.


प्रकाशकाचे दोन शब्द मराठी अमृताहून गोड भाषा. पण हतच्या ग्रामीण बोलींना जो गोडवा, तजेला आहण मसालेदार झणझणीत तडका आहे तो पुस्तकी शहरी मराठीत नाही. कोकणची खुमासदार मालवणी घ्या ककवा कोपरखळ्या मारणारी अहमदनगरची नगरी , सणसणीत गोळीबंद आगरी ककवा हमठ्ठास खानदेशातली अहहराणी. गांवोगांवच्या या भाषांची मज्जाच न्यारी. अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर तांबड्या रश्शासारखी. ज्यांनी अशा भाषांतून व्यवहार के ला नाही ते कमनशीबीच. या भाषा म्हणजे अस्सल संस्कृ तीची खाण आहे. त्यामुळे आज वऱ्हाडी भाषेतल्या या कहवतांची मेजवानी तुमच्यासमोर आणताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. पण गंगाधर मुटे यांच्या नागपुरी तडक्यात के वळ भाषेचा फ़ु लबाग नाही. काळजाची आग आहे. उपाशी शेतकऱ्याच्या पोटात खवळणाऱ्या ऍहसडमधल्या या कहवता आहेत. हवदभावतल्या शेतकऱ्यांच्या अत्महत्यांवर अश्रू गाळणारं भरपूर हलखाण आजवर झालंय. “हबचारा शेतकरी” असंच हवदभावतल्या शेतकऱ्याचं वणवन इतर लेखक कवी करतात. मनापासून त्यांना त्याच्या दुुःखाची संवेदना जाणवते यात वाद नाही. पण गंगाधर मुटेंच्या कहवतेत हाच शेतकरी हात पसरून नाही तर मुठी वळू न येतो. वाकू न नाही तर ताठ मानेने येतो. गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागतो. त्यांची जनता हबचारी नाही तर हवचारी आहे. आहण ती अहवचारी होण्यापुवी हपळणाऱ्यानी आहण हगळणाऱ्यानी सावध व्हावे असा इशारा ती घेऊन येते. त्यांचा शेतकरी “खादीचं धोतर सोडू न, मांजरपाठ घालणाऱ्या” पुढाऱ्यांना खणखणीत दणके घालणारा आहे. गंगाधरजींच्या कहवता मरगळलेल्या शेतकऱ्याला स्फ़ू ती देणाऱ्या आहेत. या कहवता के वळ आरामखुचीतलं वाचन नाहीत. भहवष्यकाळाला घडवण्याची ताकद असलेल्या जनसंमदावला झोपेतून जागं करणाऱ्या आहेत. आपल्याला त्या नक्की आवडतील.


हाण त्याच्या टाळक्यात....... ऊठ मदाा ऊठ आवळून घे मूठ हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट सत्तेपढ ु े शहाणपण जेव्हा व्यथा जाते माणस ु कीचे लचके तोडून लाचखोर खाते पौरुषाच्या नशेच,े तेव्हा लाव दोन घूट अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट अन्यायाची सीमा जेव्हा े ा लाांघते मयाादल तझ ु े हक्क तड ु वून ततरडीवर बाांधते शेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट पोतशांद्याच्या छाताडावर हरामींच्या मौजा तेव्हा राज्य करतात लटु ारांच्या फौजा सत्ता आतण दलालाांची, कर ताटातटू अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट

माय तझ ु ी बैलावाणी राबराबून मेली गल्लीमध्ये मळ ु ां अन् तदल्लीमध्ये वेली अभयाने शोध घे, कोणी केली लूट अन् हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट


राख होऊन मेला हप्ता थकला म्हूनशान, वसुलीले गेला हप्ता गेला भाडमांधी, राख होऊन मेला “.॥१॥ पांचीस पेट्या मतहनेवारी, सेटींग जमून व्हते तारखेवार भेटस्े तोवर, काईबी प्राब्लेम नोते कायच्यातबी काईबी तमसळा, देल्ली व्हती हमी साधेतसधे सतमकरन; अधे तम ु ी, अधे आमी हप्तत्यापायी जीव जाईन, मातहत नोयतां त्येला “.॥२॥ मतहना उलटून गेला बैन, हप्ता नाई आला मांग जीव सायबाचा, कालवाकालव झाला सायेब म्हने श्याम्या तह्य ु ा, मनात बद्दी आली? हप्ता नाय तां धांदा नाय, कायढीन तह्य ु ा साली हप्तत्यासाठी साांग तन ु ां, उशीर काहून केला? “.॥३॥ श्याम्या म्हणे उतशर कारन, मेली माही बायकू सायेब म्हने, तह्य ु ा बाह्यना, मी कायले आयकू? माय मरन, पोट्टां मरन, उद्या मरन तहु ा भाऊ आमी तकती तदवस मांग असे, हप्तत्यातबना राहू? एकटा मीच खात नाय, वतान ू आडर आला “.॥४॥ ‚पोट्टां मरन‛ म्हनल्यावर, झकापकी झाली तळपायाची आग मांग, मस्तकात गेली गांड ु ा नोयता तरीबी पन, गांड ु ् यावानी वागला अध्धर उचलून सायबाले, भट्टीमांधी फेकला कोनी अभय ह्यो देस, भलतीकडां नेला? हप्ता गेला भाडमांधी, भट्टीमांधी मेला “.॥५॥ भाड = भट्टी, लोहाराचा भाता पेट्या = दोन नंबरच्या आर्थि क व्यवहारात पेटी म्हणजे लक्ष व खोका म्हणजे कोटी बाह्यना = बहाणा, खोटी सबब अध्धर = हवेत अधांतरी


ध तर

प तर

म र डय य र मध प र ड ग ध तर प तर ऊन आ “॥१॥ गढ र भग दग त न क य त? मण अ क तर भ य उत त र ड मद नक , ग ठ ग उ ण उतरप तर थ ऊन आ “॥२॥ म आ न ग क , त ई र यण र ग करत करत , ग णन दण र मण क य ग य म ग यत यत ढ र ण , र ऊन आ “॥३॥ प य आध र न, प र तन त कपडय य आतमद , नग पन त मड उ ड द णन, क ठ ग त न त थय आप , अ दऊन आ “॥४॥ अरधक यन नक अभय क ण क र य कय यत यत र,

ई, तर अ त भ ऊ य , मद ऊ ठ भ कर ऊन ग य ऊन आ “॥५॥

मारखंडा = मारकडा, पारखंडा = पारखी, पारख करणारा


यक थड द नद

पग , थ ड ,अ क

यक यक “.॥१॥

न तन र त कप य मध मध ग कक त क य - मक य य द त पडत न ग य मध ग भर न मर त न थ ड यडप , थ ड यक द नद ,अ क यक “.॥२॥ नम प न तभ ग त त त म ठ मठभर रन ऊन यत म -म -अड त तन तर प त क द प तन थड भ ,थड यक द नद ,अ क यक “.॥३॥ रय य क क ड र प प थड द नद

= स ,स

= Psycho

ऊ न, उर र त प न पऊन त प त न, धनप न , अभय र करत न र तप तर मरमर मरत क क, थ ड यक ,अ क यक “.॥४॥


कत कण कत

ण र भ रतप ?

ण र आ ण, ण ण आण र, भ रतप

नय भ रतम य अ प य? “!!

मग प , करत करत मत गर ग म त मर त त, प ऊन ड य र द य नक अ न , क क य मरत न आन कत दण अ क , ण रत न प र आत , क क र, क क य “!! र भ ण, र म त भन भ गर करत करत , र ग कण आ ण मणक , उ त म य ग न ग भम न न इ म, रम ग प न ग क गणधम र त क म त न य “!! भर क नतम य, र न यक द त न ‘त’ र ण डन अ य, कण यक भ त न अ आम गणर य, अ आम क भगत- पन म त न त, अथ न ण र अ म र र अभय , य क रत म ई य “!! इ म= य


नकनकद त

अ य कत , त न क नक द त

कत ? त कत कत ?

न कत , त ड त कत न क न ड गर त त कत ?

य य म कत , त प त कत न क रभ त कत ?

म नत कत , त र त कत न क न भर त कत ?

त य गद न कत , त त कत न क न ग र त कत ? त

कत , त य त कत न क नआ त कत ?

त भक कत , त ग त कत अभय न नत प त कत ? = = = = =व

ब . ,

. .

. .


गड

य य न इ न, क र क प ठ म ई , गड ऊन ग

....॥१॥

य म य प, भ त गर अ न न त आगभर, कपड भ त न न ढ ढ प रग , तरण ड द त इकड क ग , त तकड उ ड पडत न य न कपडय , थ भ न न ....॥२॥ य प र, भ य य त प न य , द क ग त ण , गड न न य ण आ म य, भत आ कठन? मग र धम न, तम

....॥३॥

य त मन, पण मन न य मग य य ध म ग, आन य पढ प म अर, म अर, क भ य कमर प ऊन, कमर र न थ प यन नम य, न क क क आन य य पढ प ड, र न ग ....॥४॥ ब ,ब व व

=

=व = ब ,

स . .ब = = व

,स =

. .


कठ ड

?

र करय न नत ठ ढ यन य तम य म य क य ’ ग ’ य उ र “!! अक र त , म त , अन तन ड म त त, म त त क य नर आ भ त, ततक ग तम य म य क य ’ ग ’ य उ र “!! इ त, त त, यथ क य म प क क न , प द म , कत क क य नर आ आढ , ततक तम य म य क य ’ ग ’ य उ र “!! र आ , म नआ ,आ -र त क -क रय अन न करय , य ग रय त क य नर त ड , ततक क तम य म य क य ’ ग ’ य उ र ..!! आ , गणक आ , आ क नइ नन प त , तम य गद न कत ? क य नर त मढ , ततक ग तम य म य क य ’ ग ’ य उ र “!!

काय झाले ग्रामोदयाचे? कुठे बड ु ाला चरखा? स्वदेशी ते काय उरले, बघा काढुनी बरु खा तदवे तम्ु ही तकती लावले, अभयाने दावावे तम ु च्यामध्ये काय ’वेगळे ’ याचे उत्तर द्यावे“!!


त त

कण

कण आत य नम य भ त

रआ रआ ...... !!

न प क णतय त उ ड न त प त न प र ग, म य प त यत अ भ ई द त यर अ ग ढ डय त अन न यर आत उ ड क य, क क य, र य नम य भ त ...... !! यत य पर क गर गर प र क मध म कन कन र क कर त अध र त कर उ ड त म इ त मर आत उ ड क य, अध र क य, र य नम य भ त ...... !! क त त मन ग त न य द त आडम ग ड तद त क त न न मन त आम म ,न य अत आत द क य, र क य, र य नम य भ त ...... !!

शायण्याने बगीच्यात जाऊ नये म्हणतात तबनावारय हालतात ् ानां झुडपां ततथां, झुडपाच्या आडोशाला दोन पाखरां बसते "प्रेम" या शब्दाचे तधांडवडे नुसते आता भय काय, अभय काय, सारखांच झालां हातत्तच्या बैनमाय भलतांच झालां ...... !!


धक र य मर धक र य मर नक ऊ न ग थ नक क ण प ग ऊ ...! रगत प ण क न र न प ग र प नक रक न ग नक क र त ग त पर पन ग उ ई र डडन डन न द गर ण र य भ ऊ ...! म क त ग तर उ गर र दद र ण ग य क र? आ क णय क ड तन ऊन प न यतर धडगत न न ध ठ म क ण य गगत पद पग ऊन प रग ण ड न न गर कठ न कर प ण पर य भ य त म तर ठ अभय न र "न कर म र ग " ण

ब =

= ब,

. =

ऊ?....!

ण रत म त? गत म गत त ड प ....! .


आय य

मण ण न त डन णन आ य य ड ग अ णय क र आ ण म र कध य प न दत , द य मध

गत न गत न ....!

य द थ त न ....!

दत आ ण दत य भर प ण म गत न ....!

क क य , म कड य क य द रत दत , भद म नत न मक न कर ड

ड ....!

कड दत , यप क रपण द ड दत , र णत न ....!

दगण म य अभय य क र थ, पर ण प तक त न ....!


दभ द य उ आन य य

उ य न, धम क द ढ म ,भ न ग

..॥१॥

ऊन य क क य, क म तन प य ठ क , करत प न ड य र, प र ढन ग प ण पऊ-पऊ , आदम इ न ओठ- भ, कन ग ......॥२॥ र न त ण त, मन त र मध त, उक ड डण त ड डग प य प,न क तन आ क र-प गम प न, क म क र उ म त आकड र , ढन ग ......॥३॥ नद -न क रड क रण, र त न प ण कम य न, न मत थ न मधन प ण कम , य म रत र-त ठणठण, प ण आग रत दक णम य, म न ग ......॥४॥

= व =

, व

. .

पशू-पक्षी अभय नाही, तनवारा ना थारा मागून-पढ ु ू न मस्त देत,े चटके गरम वारा दैवाचे फटके सोसून, माऊल्या झाल्या धीट घागरभर पाण्यासाठी, अधाा कोस पायपीट नतशबाले जगरढी, तचपकूनच गेली ......॥५॥


य -पत य य य र इ

मन,र , य प

न न

...!!

प य ण तन, रम क न क म पकन ग तर , अ क न पक मकरदम य प क, ड य र त ढ क र ऊन, य य ध तर धत अ प म ण, न ...!! र त ग त, अ क त र त डत क भत ण त, मन भ ण डत अ गण ग त, मयत त अ न-न न य भ ण आयकन, थ मद तअ ण द मध र कध , न ...!! थ रमध ईन त, द न य ण र अभयतन भदन, य तगड णर तम त य ई र, न - ड त दमड ठ भक रय , अ क गत त दग ड म , र न ...!!


क - क क न प रगर , क - क द ध तर डन, म रप ठ

त त ....!!

’ क र त’ त त , क य त र त क पड प डन, इम धत त क कम ई त प , भग त म य द धरम डन नत , पड तम य प य पद ग य य न आत , ग म य क त ....!! ण क रगर , ग णत तम क रधत न, भरण क क य यन थ तरम तर, प प क द न पढय क ,ग र नग प क य भ न ग, ड ण त ....!! यन य उठ ठ, म न रय करत य भ प य , द त प ण भरत नत र , अभयतन म ड मणक ई ठ न न, मठ कपण भ ड यकम ड य गरक ण थरथर त ...!!

स-

स=ब = व व


यम - यम क यर य य इथ तथ य म - य म करत नतड आन म ढय त ....!! ई न ग डय - ग य अ पर ठ नतड य

करण भ त भ र अ त क य न प भरत न त कय कन प त आन म ढय त ....!!

प य ड क, क य न क क ढत थ दईन य त, त ड य प डत य य अ म , रन त नतड आन म ढय त ....!! म र य तगड म य, आड तगड त य उ ड प डन न, य य र त म य दऊन, अभय भ कर भ त नतड आन म ढय त ....!!

=

.


य उठ

म गई

नक तड पण णत , र

,

क य उठ

,

ई म ग ई...!!

आ तन न त द तर , त-ग त आ कतर भर , प त र द द नद भ , आत प य पढर र ग य यध , पर कर ढत भ र ध य मध ड म त , क क कप णत , र , य उठ म ग ई...!! त म यभ त, मर म य ग प क र द करत, य ध प त द द म ग ,आतन क परड ग र र क र आ , धन ठ तरड म म गर ग र,अन यम न त ई णत , र , य उठ म ग ई...!! न इ

आ र म ग ई , मग क नकत? म न त, य क य त उरत? दय य क ,क पप ऊकतन भरडन त , न-द न य आ आम न न अभयद त , ’ र’ उर न णत , र , य उठ म ग ई...!! = =

व, =

=

,


पलंग मोडून व्हता कोण जाणे कोणासांग टाका तभडून व्हता...। सपनातन ू जाग आली तां पलांग मोडून व्हता... ॥ जवा पाय कसाबचे मांब ु ईमांधी पडले ‚लालबत्ती‛ वाले तमाम घरामांधी दडले तवा म्हणान माहा पारा असा काही चढला दोन ढूशे मारन त्याले तोंडबच ु क्या पाडला पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता... ॥ अन् सपनातन ू जाग आली तां पलांग मोडून व्हता... ॥ सुराज्याचां सपन जवा तशवाजीले पडलां इतचबैन तवा मले जाम स्फूरण चढलां मांग म्हणान माही तलवार अशी काही चालली एका तहसक्यात सारी सेना धाराततथी पाडली चूलीमागां औरां गजेब जीव लपवत व्हता... ॥ अन् सपनातन ू जाग आली तां पलांग मोडून व्हता... ॥ रावणानां सीता चोरन लांकेमांधी नेली तळपायीची आग माह्या मस्तकात गेली तोडून त्याचे नऊ मांड ु के, मी सांग घेऊन आलो पण; तवापासून मीच ‚अभय‛ दहातोंड्या झालो काय कर, काय नाही; मले समजत नाही आता अन् सपनातन ू जाग आली तां घाम फुटून व्हता... ॥


कवी : श्री गंगाधर मटे हमत्रहो, मी हाडाचा ना कवी ना लेखक. मी आहे एक हाडा-मांसा-रक्ताचा शेतकरी.

शेतकरी कु टूंबात जगतांना जे पाहीलं,अनुभवलं, ते बरं -वाईट वास्तव प्रामाहणकपणे हलहायचा प्रयत्न करतोय. त्यासोबत काही न उलगडलेली उत्तरे शोधायचा प्रयत्नही करतोय. …………… हमत्रहो, तीन हजारच्या आसपास लोकसंख्या असलेलं माझं एक छोटसं गाव. जन्म आहण बालपण येथेच गेलेलं. महाहवद्यालयीन हशिण व त्यानंतर माके टींग िेत्रात नोकरी करतांना थोडाफ़ार काळ शहरात गेलेला. पण काही अपररहायवतेमुळे पुन्हा एकदा गावाकडे पावले वळली आहण येथे स्थाहयक झालो तो कायमचाच. कहवता,गाणी व भजने हलहहण्याची बालपणी खूप आवड होती. मजा वाटायची, आनंद लुटायचो पण बालपण संपायच्या आतच ’भाकरीचे प्रश्न’ हनमावण झालेत आहण ’भाकरीचा शोध’ घेता-घेता उरलेलं बालपण,तरूणपण यांची पुरती वाट लागली, अगदी जळू न राख झाली. आहण त्यासोबतच कहवता,गाणी व भजने हलहहण्याची ऊमी,प्रेरणा कु ठे व कशी गहाळ झाली ते कसे म्हणुन कळालेच नाही. “शोधात भाकरीच्या हनम्मी हयात गेली स्वप्नेच वांझ झाली, तारूण्य जाळतांना.” अशी ’आयुष्य कोमात’ गेलेली अवस्था दोन-चार वषे नव्हे तर चक्क दोन तपाला पुरून उरे ल एवढा काळ कायम होती.

काळाच्या प्रवाहात भाकरीचा प्रश्न सुटला. आयुष्यात जे जे हवे ते ते हमळाले. पण कहवता करण्याची प्रेरणा मात्र करपूनच गेली होती. मी कहवतेला अन् कहवतेने मला पुणवत: एकमेकांना हवसरलोच होतो. पाऊलखुणा सुद्धा उरल्या नव्हत्या. याजन्मी भेटगाठ होईल असेही वाटलेच नव््ते कधी.


एका अथावने आयुष्य संपलेच होते. पण ….. काही ददवसापुवी अपघाताने मराठी संकेतस्थळ “मायबोली” वर गेलो. तेथे रमलो आहण चमत्कारच झाला. पुन्हा एकदा आयुष्याला नवा टर्ननग पॉईंट हमळाल्याचा भास होतोय. पुन्हा एकदा नव्या जोमाने “ते” बालपण परत आल्यासारखे वाटतेय. जीवनाचे सवव रं ग माझ्या भोवताली फ़े र धरून नाचताहेत असा आभास होतोय. आहण जी कहवता खूप दूर हनघून गेली होती ती आता खुणावत असल्याची स्वप्नेही पडायला लागलीय. पण हे मी तुम्हाला का म्हणून सांगतोय? कशासाठी सांगतोय? आत्मस्तुती की आत्मगौरव? मनशांतीसाठी की मनमोकळे करण्यासाठी? हनष्कारण बडेजाव की शब्दपाल्हाळ? . प्रश्न अनेक पण उत्तर मात्र एकच….. . ही कहानी माझी एकट्याची नाही. या देशात सत्तर टक्के जनता ज्या तर्हन े े जीवन जगत्येय ते पाहता ही बहूसंख्य घरातील कहानी आहे. चार भभतीच्या आत अशा कहाण्यांचा जन्म होतो आहण चार भभतीच्या आतच कहानीचा शेवट. अशा कहाण्यांना वाच्या फ़ु टावी. काही ठोस उपाययोजना व्हाव्यात अशा काहीशा भाबड्या आशेने या चार भभहतच्या आतील दु;खाचे उदात्तीकरण करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

. हमत्रहो, आपणास माझे काव्य आवडले तरी आहण नाही आवडले तरीही प्रहतदिया अवश्य द्या…

संपकव :

गंगाधर मुटे मु.पो - आवी छोटी – ४४२३०७ त. भहगणघाट हज.वधाव.

ईमेल :

ranmewa@gmail.com


,व

” सस .

ब व

.

व .

स सवस

व व

.

. व. ब

. स

स व

.

?

स .

,

,

esahity@gmail.com

व. .

सव

व.

नागपुरी तडका - ई पुस्तक  

ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे या प्रकाशनसंस्थेने "नागपुरी तडका" हा माझा Online कवितासंग्रह आज प्रकाशीत केलाय.

नागपुरी तडका - ई पुस्तक  

ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे या प्रकाशनसंस्थेने "नागपुरी तडका" हा माझा Online कवितासंग्रह आज प्रकाशीत केलाय.

Advertisement