Page 1

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते स्वामी णनश्चलानन्द सरस्वती


गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते : एक अध्ययन  स्वामी णनश्चलानन्द सरस्वती

 प्रकाशक स्वामी णनश्चलानन्द सरस्वती पो.ओयल - १७७२०६ णज. उना (णहमाचल प्रदेश) email : swami.nishchal@gmail.com

 © सुरणित प्रकाशणतथी २५ एणप्रल २०१३

 णवनामूल्य णवतरणाथू ई-बुक http://www.scribd.com/doc/137893017/Ghazal-Bahr-Marathi-Vrutt-Swami-Nishchalanand

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


मूळ फ़ारसी-उदूत ू ून मराठीपयून्त झालेला प्रवास बराच मोठा असला तरी कणववयू माधवराव पटवधून (माधव जुणलयन) याांनी आपल्या "छ्नन्दोरचना" या ग्रन्थात के लेला गझलच्या वृत्ताांचा णवचार आणण कणववयू सुरेश भट याांनी आपल्या "बाराखडी"द्वारे मराठी गझललेखनाला ददलेली वृत्तबद्धतेची णशस्त यातून मराठी गझलचा खऱ्या अथाूने णवकास झाला हे तर णन:सांशय ! परन्तु सांस्कृ तातून मराठी आलेली वृत्ते गझलच्या शैलीला णततकीशी उपयुक्त नसल्याने फ़ारसी-उदूू छन्द:शास्त्राचे अध्ययन करून त्यातील बह’रच्या सांकल्पनेचा मराठी वृत्ताांऐवजी वापर करणां अणधक उपयुक्त ठरत गेलां. त्यामुळेच माधवराव पटवधूनाांनी अनेक फ़ारसी-उदूू बह’रसाठी मराठी नावे रूढ करून त्याांचा मराठी गझललेखनासाठी णनयणमत वापर सुरू के लेला आढळतो. प्रणसद्ध शायर दाग़ देहलवी याांच्या आणण अन्य परां पराांमधून प्रचणलत उदूू बह’रची बाांधणी नेमकी कशी असते आणण त्याांवरून मराठीत आलेल्या वृत्ताांचा वापर कसा के ला जाऊ शकतो, हे समजण्यासाठी दोन्ही लेखनशैलींचे तुलनात्मक अध्ययन करण्याचा थोडा प्रयत्न मी या पुणस्तके त के ला आहे. मराठीत गझल णलणहणारे आणण णलहू इणच्छणारे दोघाांसाठीही ही माणहती सांदभाूसाठी उपयोगाची ठरेल अशी आशा आहे. - स्वामी णनश्चलानन्द सरस्वती

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते बह’र ककवा लय हा गझलच्या शेराचा णमसरा बाांधण्याचा आकृ णतबांध आहे. प्रत्येक बहर हा अनेक अरकान (एकवचन रुक्न = स्तम्भ, महत्त्वपूवू अांश) णमळू न बनतो. सामान्यत: बहरच्या बाांधणीनुसार एका णमसऱ्यात ३-४ अरकान येतात. तसां पाहता अरकान हे वरकरणी णनरथूक शब्द आहेत, पण त्याांच्याद्वारे १ ककवा २ मात्ाांचे आघात समजावले गेले आहेत. उदूू शायरीच्या दाग़ देहलवी परां परे त आठ अरकान वापरले जातात आणण त्याांच्या णनणश्चत क्रमानुसार वेगवेगळे बहर बनतात. फ़-ऊ-लुन,् फ़ा-इ-लुन,् म-फ़ा-ई-लुन,् मुस्-तफ़् -इ-लुन,् फ़ा-इ-ला-तुन,् मु-त-फ़ा-इ-लुन,् म-फ़ा-इ-ल-तुन् आणण मफ़् -ऊ-लात् आता या अरकानमधील व्यांजने बाजूला ठे वन ू के वळ स्वराांकडे लि ददले असता त्याांच्या आघाताांनस ु ार मात्ा समजून घेता येतील. अ, इ, उ या स्वराांची १-१ मात्ा; ए, ओ, आ, ई, ऊ या स्वराांच्या २-२ मात्ा हा सरळ क्रम आहे. णशवाय दोन व्यांजनाांच्या मध्ये ककवा व्यांजनाआधी आलेल्या ए, ओ, आ, ऊ या स्वराांचे वजन ३ मात्ाांइतके मानले जाते (या तीन मात्ा १ व २ मात्ाांच्या दोन अिराांमध्ये णवभागल्या जाऊ शकतात.) याआधारे आठही अरकानच्या मात्ाांची मोडणी पुढीलप्रमाणे बनते... एका कां सात मात्ाांचा क्रम आणण दुसऱ्यात मराठी शैलीनुसार लगावली ददलेली आहे. १. फ़-ऊ-लुन् (१-२-२) (लगागा), २. फ़ा-इ-लुन् (२-१-२) (गालगा), ३. म-फ़ा-ई-लुन् (१-२-२-२) (लगागागा), ४. मुस-तफ़् ् -इ-लुन् (२-२-१-२) (गागालगा), ५. फ़ा-इ-ला-तुन् (२-१-२-२) (गालगागा), ६. मु-त-फ़ा-इ-लुन् (१-१-२-१-२) (ललगालगा), ७. म-फ़ा-इ-ल-तुन् (१-२-१-१-२) (लगाललगा) आणण ८. मफ़् -ऊ-लात् (२-२-३) (गागालगा / गागागाल) वर ददलेले सवू अरकान हे ’साणलम’ म्हणजे शुद्ध स्वरूपाचे आहेत, त्याांच्यात थोडा बदल के ल्याने ’मुज़ाणहफ़् ’ म्हणजे पररवर्ततत अरकान बनले आहेत. (पररवर्ततत अरकानची चचाू गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


४ लेखाच्या शेवटी के ली जाईल.) असे अरकान वापरून बनलेले बहर सुद्धा ’साणलम’ व ’मुज़ाणहफ़् ’ बहर म्हणून ओळखले जातात. कोणत्याही बहरमध्ये कोणत्या क्रमाने अरकान आले यावरून बहराांचे सुद्धा वगीकरण के ले जाते. एकाच रुक्नची पुनरावृणत्त होऊन बनलेला बहर ’मुफ़र्ररद बहर’ असतो तर एकापेिा अणधक रुक्नच्या णम्रणणाने बनलेला बहर हा ’मुरक्कब बहर’ असतो. याांची उदाहरणे पुढे येतीलच. काव्य आणण सांगीताचे जाणकार असलेल्या ज्येष्ठ शायराांनी अरकान आणण बहर याांचे हे क्रम ठरवलेले असल्याने कोणत्याही बहरमध्ये व्यवणस्थत णलणहलेली रचना आपोआपच म्हणताना लयबद्ध आणण गाण्यासाठी सुरतालबद्ध बनते. अथाूतच प्रत्येक बहर णततक्याच प्रवाही लयीत नसल्याने काही बहर अप्रचणलत राणहले आहेत. याच परां परे त पुढे जाऊन अनेक ्रणेष्ठ शायराांनी स्वत:च्या सोयीनुसार आणण आवडीनुसार नव्या बहरची माांडणी सुद्धा के लेली आढळते. अथाूत सुरुवातीला गझलचा प्रयत्न करणाराने आधी आहेत त्या णनयमाांनस ु ार नेमकां णलणहण्याचा प्रयत्न करणांच सूज्ञपणाचां आहे. गझलरचना करताना मनात बहर ठरवून त्याच लयीत आणण मात्ाांचा क्रम साांभाळत शब्दयोजना करणां हेच खरां कसब आहे. बहरच्या णनयमानुसार प्रत्येक अराकानबरोबरच शब्द यथासांभव तुटावा हे अपेणित असलां तरी तसा कट्टर णनयम नाही. एक शब्द शेजारच्या दोन अराकानमध्ये सुद्धा गुफ ां ला जाऊ शकतो.... अथाूत हे करताना लयभांग होणार नाही याचां भान ठे वायला हवां. उदूभ ू ाषेत उच्चाराची तशी सूत असल्याने एखाद्या अराकानमध्ये बसवताना शब्दाची एखादी मात्ा कमीजास्त होत असेल तर त्या शब्दातील एखाद्या अिराच्या अिराच्या ऱ्हस्वदीघाूत सहजगत्या बदल के ला जाऊ शकतो. वस्तुत: उदूू णलपीमध्ये जोडािरे नसल्याने एकापाठोपाठ णलणहलेल्या स्वर-व्यांजनाचा उच्चार करताना थोडा लवणचकपणा लाभलेला आहे. मराठीत मात् तशी सोय नसल्याने मात्ाांचां गणणत साांभाळण्यासाठी ऱ्हस्व अिराचा उच्चार दीघू ककवा दीघू अिराचा उच्चार ऱ्हस्व करण्याची सूट घेता येत नाही. पुढे चचेत आलेले बहर हे उदूू शायरीच्या गझल. नज़्म, दिता व नग्मा या काव्यप्रकाराांसाठी वापरले जातात. रुबाईसाठी मात् सवूस्वी वेगळ्या बहरचा वापर के ला जाताना ददसतो. पुढे ददलेले बहर हे उदूू गझलच्या परां परे त सावूणत्क वापराचे बहर आहेत . त्याांची नावां लिात ठे वणां थोडां अवघड जाईल.. पण शेवटी नावात काय आहे.... त्या बहरच्या अराकानचा क्रम लिात घेऊन शब्दयोजना करणां महत्त्वाचां आहे. प्रत्येक बहरचा आकृ णतबांध समजावताना शायर इरफ़ान अबीद याांचा एक शेर आणण कोणा प्रणसद्ध शायराचा एक शेर उदाहरणादाखल घेऊन त्याांच्या अराकान आणण शब्दयोजनेचे बारकावे दाखवण्याचा प्रयत्न के लेला आहे.

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


५ १) बहर-ए- हज़ज साणलम : म-फ़ा-ई-लुन् (१-२-२-२) (लगागागा) हा रुक्न चार वेळा. (लगागागा लगागागा लगागागा लगागागा)

भरी दुणनया सही लदकन रठकाना हम भी पा लेंगे जहााँ दो गज़ ज़मीं होगी वहीं हम घर बना लेंगे. (इरफ़ान अबीद)

म-फ़ा-ई-लुनㅤㅤम-फ़ा-ई-लु ् नㅤㅤम-फ़ा-ई-लु ् नㅤㅤम-फ़ा-ई-लु ् न् भ-री दुणन-याㅤस-ही ले-दकन्ㅤㅤरठ-का-ना हमㅤभी पा लें गे (शेवटच्या रुक्नच्या सोयीनुसार ’भी’चा ऱ्हस्व उच्चार)

ज-हााँ दो गज़ㅤ ज-मीं हो-गीㅤㅤ व-हीं हम घरㅤㅤब-ना लें-गे

णमटा दे अपनी हस्ती को अगर कु छ मतूबा चाहे के दाना ख़ाक में णमल कर गुक-ए-गुलज़ार होता है. (अल्लामा इिबाल)

२) बहर-ए-हज़ज मुसम्मन अख़रब : माफ् -ऊ-लूㅤम-फ़ा-ई-लुनㅤमाफ् ् -ऊ-लूㅤम-फ़ा-ई-लुन् (गागागा लगागागा गागागा लगागागा)

ख्वाबों में बनायी थी आाँखों में सजा ली है तस्वीर तेरी हमने इस ददल में बसायी है

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


६ माफ् -ऊ-लूㅤम-फ़ा-ई-लुनㅤमाफ् ् -ऊ-लूㅤम-फ़ा-ई-लुन् ख्वा-बों मेंㅤ ब-सा-यी थी ㅤआाँ-खों में ㅤस-जा ली है तस्-वी-र ㅤते-री हम ने ㅤइस ददल में ㅤब-सा ली है (दुसऱ्या रुक्नच्या सोयीनुसार ’ते’चा ऱ्हस्व उच्चार)

क्या हुस्न ने समझा है क्या इश्क ने जाना है हम खाक-नशीनों की ठोकर में ज़माना है (णजगर मुरादाबादी)

३) बहर-ए- हज़ज मुसम्मन अख़रब मक्फ़ू फ़ महज़ूफ़ : माफ् -ऊ-लूㅤम-फ़ा-ई-लुनㅤम-फ़ा-ई-लु ् नㅤफ़-ऊ-लु ् न् (गागागा लगागागा लगागागा लगागा) तूफ़ान में णतनके का सहारा भी बहुत है ज़ुल्मत में तो बस एक शरारा भी बहुत है माफ् -ऊ-लूㅤम-फ़ा-ई-लुनㅤम-फ़ा-ई-लु ् नㅤफ़-ऊ-लु ् न्

तू-फ़ा-न ㅤ में णतन-के काㅤस-हा-रा भीㅤब-हुत है ज़ु-ल्मत मेंㅤतो बस ए-क ㅤश-रा-रा भी ㅤब-हुत है

बाज़ीचा-ए-अत्फ़ाल है दुणनया मेरे आगे होता है शब-ओ-रोज़ तमाशा मेरे आगे (णमज़ाू ग़ाणलब)

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


७ ४) बहर-ए- हज़ज मुसद्दस महज़ूफ़ : म-फ़ा-ई-लुनㅤम-फ़ा-ई-लु ् नㅤफ़-ऊ-लु ् न् (लगागागा लगागागा लगागा)

तमन्नाओं से ऐ ददल क्या णमलेगा जो दिस्मत में णलखा होगा णमलेगा

म-फ़ा-ई-लुनㅤ ्

म-फ़ा-ई-लुनㅤ ् फ़-ऊ-लुन्

त-मन्-ना-ओंㅤ से ऐ ददल् क्याㅤ णम-ले-गा (दुसऱ्या रुक्नच्या सोयीनुसार ’से’चा ऱ्हस्व उच्चार)

जो दकस्-मत मेंㅤणल-खा हो-गाㅤ णम-ले-गा

णसतारों से उलझता जा रहा हूाँ शब-ए-फ़ु रित बहुत घबरा रहा हूाँ

५) बहर-ए-रमल मुसम्मन महज़्जुफ़ : फ़ा-इ-ला-तुन्ㅤफ़ा-इ-ला-तुनㅤफ़ा-इ-ला-तु ् नㅤफ़ा-इ-लु ् न् (इथे फ़ा-इ-लुन् ऐवजी फ़ा-इ-लान् असा अरकान सुद्धा ग्राह्य आहे.)

(गालगागा गालगागा गालगागा गालगा)

ददल की बेचैनी ने अपना काम आणख़र कर ददया तुझ से मेरे राब्ते को आम आणख़र कर ददया गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


८ फ़ा-इ-ला-तुन्ㅤㅤफ़ा-इ-ला-तुन्ㅤㅤफ़ा-इ-ला-तुन्ㅤㅤफ़ा-इ-लुन् ददल की बे-चैㅤㅤनी ने अप-नाㅤㅤका-म आ-णख़रㅤकर दद-या तुझ से मे-रे ㅤㅤ रा-ब-ते कोㅤㅤ आ-म आ-णख़रㅤकर दद-या

सब ग़लत कहते हैं लुत्फ़-ए-यार को वजह-ए-सुकून ददू-ए-ददल उसने तो ’हसरत’ और दूना कर ददया (’हसरत’ मोहानी)

हाच बहर माधवराव पटवधूनाांनी गझलसाठी मराठीत आणला आणण त्याला “देवणप्रया” हे नाव ददले. सुरेश भट याांची... ददवस हे जाती कसे अन् ऋतु असे छळतात का णवसरतो आहे तुला पण आसवे ढळतात का..? आणण १) मी कसा वेडा तुला ठाऊक सारे जाहले, २) लाजुनी झाले गुलाबी दु:ख माझे देखणे, ३) एक साधा प्रश्न माझा लाख येती उत्तरे , ४) रां गन ु ी रां गात साऱ्या रां ग माझा वेगळा, ५) भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले.... या रचना याच “देवणप्रया” वृत्तात आहेत.

६) बहर-ए-रमल मुसम्मन साणलम: फ़ा-इ-ला-तुन्ㅤफ़ा-इ-ला-तुन् फ़ा-इ-ला-तुनㅤफ़ा-इ-ला-तु ् न् (गालगागा गालगागा गालगागा गालगागा) या बहरला मराठीत माधवराव पटवधूनाांनी “व्योमगांगा” या नावाने प्रचणलत के ले. मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पाांघरावे मोकळ्या के सात माझ्या तू णजवाला गुत ां वावे (सुरेश भट) गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


९ फ़ा-इ-ला-तुन् फ़ा-इ-ला-तुन्

फ़ा-इ-ला-तुन् फ़ा-इ-ला-तुन्

मल्-म-ली-ता

तू-प-हा-टे

रु-ण्य-मा-झे

पाां-घ-रा-वे

मो-क-ळ्या-के सा-त-मा-झ्या तू-णज-वा-ला गु-ां त-वा-वे

कणववयू सुरेश भट याांच्या १) स्वप्न माझ्या वेदनेच्या चाांदण्याचे ये म्हणाले, २) माणझया गीतास द्वेषाचा जुना आधार आहे, ३) पूतूता माझ्य़ा व्यथेची माणझया मृत्यूत व्हावी, ४) रूपकै की प्रत्ययाांचा गल्बला प्राणाांत झाला, ५) तरुण आहे रात् अजुनी राजसा णनजलास का रे अशा अन्य रचना सुद्धा याच व्योमगांगा वृत्तात आहेत.

७) बहर-ए- रमल मुसद्दस महज़ूफ़ : फ़ा-इ-ला-तुन्ㅤफ़ा-इ-ला-तुनㅤफ़ा-इ-लु ् न् (फ़ा-इ-लान्) (गालगागा गालगागा गालगा)

इश्ि का हाणसल है क्या मत पूणछये क्या णमला क्या खो गया मत पूणछये

फ़ा-इ-ला-तुन्ㅤㅤㅤफ़ा-इ-ला-तुनㅤㅤㅤफ़ा-इ-लु ् न् इश्-ि का हा-ㅤㅤणसल है क्या मतㅤㅤㅤपू-णछ-ये क्या णम-ला क्याㅤㅤखो ग-या मतㅤㅤㅤपू-णछ-ये

इणब्तदा-ए-इश्ि है रोता है क्या आगे आगे देणखये होता है क्या

(मीर तिी ’मीर’)

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


१० ८) बहर-ए-मुतिाररब साणलम / बहर-ए-मुतिाररब मुसम्मन साणलम : फ़-ऊ-लुन् फ़-ऊ-लुन् फ़-ऊ-लुन् ㅤफ़-ऊ-लुन् (लगागा लगागा लगागा लगागा) हे सांस्कृ त व मराठीतले प्रणसद्ध “भुजांगप्रयात” वृत्त आहे.

मुहब्बत बुरी है न नफ़रत बुरी है बुरी है तो हर सै की कसरत बुरी है

फ़-ऊ-लुन् ㅤफ़-ऊ-लुन् ㅤफ़-ऊ-लुन् ㅤफ़-ऊ-लुन् मु-हब्-बतㅤ बु-री है ㅤㅤन नफ़् -रतㅤ बु-री है बु-री हैㅤㅤतो हर शैㅤㅤ की कस्-रत ㅤबु-री है

न देखा था जो बज़्म-ए-दुश्मन में देखा मुहब्बत तमाशे ददखाती है क्या क्या (’बेख़ुद देहलवी) अता राणहलो मी जरासा जरासा उरावा जसा मांद अांती उसासा (सुरेश भट)

९) बहर-ए-मुतिाररब मुसम्मन मक़्बूज़ अस्लम : ( १६ अराकान) :

फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊलुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊलुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् फ़-ऊ-लुन् फ़ा-लुन् (लगागा गागा लगागा गागा लगागा गागा लगागा गागा लगागा गागा लगागा गागा लगागा गागा लगागा गागा) गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


११ हो शाम-ए-ग़म णजस िदर भी लांबी ढलेगी यह भी ज़रूर यारों कभी तो उतरे गा मेरे घर में खुशी की दकरनों का नूर यारों

फ़-ऊ-लुन् ㅤफ़ा-लुन् ㅤफ़-ऊ-लुन् ㅤ फ़ा-लुन् हो शा-म-एㅤग़म णजसㅤि-दर भी ㅤलम्-बी ढ़-ले-गी ㅤ यह भी ㅤ ज़-रू-र ㅤ या-रों क-भी तो ㅤ उत-रे - गा ㅤमे-रे ㅤ घ-र में ख़ु-शी की ㅤ दकर-नों ㅤका नू-र ㅤया-रों

णसतम ही करना जफ़ा ही करना णनगाह-ए-उल्फ़त कभी ना करना तुम्हें िसम है हमारे सर की हमारे हि में कमी न करनाㅤㅤㅤㅤ(’दाग़ देहलवी)

१०) बहर-ए- काणमल साणलम : मु-त-फ़ा-इ-लुनㅤमु ् -त-फ़ा-इ-लुन्ㅤमु-त-फ़ा-इ-लुनㅤमु ् -त-फ़ा-इ-लुन् (लगागालगा लगागालगा लगागालगा लगागालगा)

दक गाँवा ददये मैंने होश भी मुझे चैन आ ना सका कभी तेरी याद यूाँ ही जवााँ रही तुझे ददल भुला ना सका कभी

मु-त-फ़ा-इ-लुनㅤㅤमु ् -त-फ़ा-इ-लुनㅤㅤमु ् -त-फ़ा-इ-लुनㅤㅤमु ् -त-फ़ा-इ-लुन् दक गाँ-वा दद-ये ㅤ मैं-ने हो-श भीㅤㅤमु-झे चै-न आ ㅤㅤन स-का क-भी ते-री या-द यूㅤ ाँ ㅤही ज-वााँ र-ही ㅤㅤ तु-झे ददल भु-लाㅤ न स-का क-भी गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


१२ वो जो हम में तुम में करार था, तुम्हें याद हो के न याद हो, वही यानी वादा णनबाह का, तुम्हें याद हो के न याद हो. (हिीम मोणमन)

११)

बहर-ए- मुतदाररक साणलम / बहर-ए-मुतदाररि मुसम्मन:

फ़ा-इ-लुनㅤफ़ा-इ-लु ् नㅤफ़ा-इ-लु ् नㅤफ़ा-इ-लु ् न् (गालगा गालगा गालगा गालगा) सांस्कृ तात स्रणग्वणी या नावाने हे वृत्त आहे.

गुल णचराग़ों को कर हम सरे शाम दें क्यों भला आणतश-ए-ददल को आराम दें फ़ा-इ-लुनㅤㅤफ़ा-इ-लु ् नㅤㅤफ़ा-इ-लु ् नㅤㅤफ़ा-इ-लु ् न् गुल णच-राㅤㅤगों को कर ㅤ हम स-रे ㅤㅤㅤशा-म दें क्यों भ-लाㅤㅤआ-णत-श-ए ㅤददल को आ-ㅤㅤरा-म दें

हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी दफर भी तन्हाइयों का णशकार आदमी (णनदा फ़ाज़ली) सूयू कें व्हाच अांधारला यार हो या नवा सूयू आणू चला यार हो (सुरेश भट)

कणववयू सुरेश भट याांच्या १) नाव माझे फु लाांनी णवचारू नये, २) भभत खचली कशी दार फु टले कसे, ३) उणगच बोलायचे उणगच हासायचे, ४) रुणझुणत राणहलो दकणदकणत राणहलो या रचना सुद्धा याच वृत्तातल्या आहेत. गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


१३

१२) बहर-ए- मज़ार’आ मुसम्मन अखरब : मफ़् -ऊ-लुㅤफ़ा-इ-ला-तुनㅤमफ़् ् -ऊ-लुㅤफ़ा-इ-ला-तुन् (गागाल गालगागा गागाल गालगागा)

मैं बेिरार क्यों हूाँ ददल बेिरार क्यों है उस बेवफ़ा से अब तक आणख़र ये प्यार क्यों है

मफ़् -ऊ-लुㅤㅤफ़ा-इ-ला-तुनㅤㅤमफ़् ् -ऊ-लुㅤㅤफ़ा-इ-ला-तुन् मैं बे-ि-ㅤㅤ रा-र क्यों हूाँ ㅤㅤददल बे-ि ㅤㅤरा-र क्यों है उस बे-व-ㅤㅤफ़ा से अब तकㅤㅤणख़-र ये ㅤㅤप्या-र क्यों है

सारे जहााँ से अच्छा णहन्दोस्तााँ हमारा हम बुलबुलें हैं इसकी यह गुलणसतााँ हमारा हाच बहर माधवराव पटवधूनाांनी गझलसाठी मराठीत आणला आणण त्याला “आनांदकां द” हे नाव ददले. कणववयू सुरेश भट याांची... कें व्हातरी पहाटे उलटू न रात् गेली णमटले चुकून डोळे हरवून रात् गेली.. आणण १) माझी उदास गीते तू ऐकतोस का रे ?, २) समजावुनी व्यथेला समजावता न आले, ३) सारे च हे उमाळे आधीच योजलेल,े ४) अद्यापही सुऱ्याला माझा सराव नाही, ५) हा ठोकरून गेला तो वापरून गेला..... या रचना याच “आनांदकां द” वृत्तातल्या आहेत.

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


१४

१३) बहर-ए- मज़ार’आ मुसम्मन अख़रब मिफ़ू फ़ मिसूर : मफ़् -ऊ-लूㅤफ़ा-इ-ला-तुनㅤमफ़ाईलु ् न/् मफ़् -ऊ-लूㅤफ़ा-इ-लान्/फ़ा-इ-लुन् (गागाल गालगागा लगागागा/गागालगा/गागागाल गालगा)

कै से कहूाँ मैं अपनी कहानी को बार बार क्यों कर णपऊाँगा आाँख के पानी को बार बार

मफ़् -ऊ-लूㅤㅤफ़ा-इ-ला-तुनㅤㅤमफ़ाईलु ् नㅤㅤफ़ा-इ-लान् ् कै -से क-ㅤ ㅤहूाँ मैं अप-नीㅤㅤ क-हा-नी कोㅤ बार बार क्यों कर णप-ㅤ ऊाँ-गा आाँ-खㅤㅤके पा-नी को ㅤ बार बार

खाणतर से या णलहाज़ से मैं मान तो गया झूठी िसम से आप का ईमान तो गया

(’दाग़’ देहलवी)

१४) बहर-ए- मुज्तस मुसम्मन मख्बून मिसूर : म-फ़ा-ई-लुनㅤफ़ा-इ-ला-तु ् नㅤम-फ़ा-ई-लु ् नㅤफ़ा-इ-लु ् न् (लगागागा/गागालगा/गागागालㅤगालगागाㅤलगागागा/गागालगा/गागागालㅤगालगा)

वफ़ा के िौल से हम तो मुकर नहीं सकते दक दुश्मनी में भी हद से गुज़र नहीं सकते गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


१५

म-फ़ा-ई-लुनㅤफ़ा-इ-ला-तु ् नㅤ ् म-फ़ा-ई-लुन् ㅤफ़ा-इ-लुन् व-फ़ा के कौㅤ ल से हम तो ㅤㅤमु-कर न-हींㅤㅤस-क-ते दक दु-श्म-नीㅤमें भी हद से ㅤㅤगु-जर न-हींㅤㅤस-क-ते

गुलों में रां ग भरे बाद-ए-नौ-बहार चले चले भी आओ दक गुलशन का कारोबार चले (फ़ै ज़ अहमद फ़ै ज़)

१५) बहर-ए-हजज़ मुसम्मन मक़्बूज़ साणलम : म-फ़ा-इ-लु-न्ㅤम-फ़ा-इ-लुनㅤम-फ़ा-इ-लु ् नㅤम-फ़ा-इ-लु ् न् (लगालगा लगालगा लगालगा लगालगा) सांस्कृ तातील या “पांचचामर” वृत्ताचे माधवराव पटवधूनाांनी “कभलदनांददनी” हे नाव रूढ के ले.

अजून आसवे दकती पुसायचीच राणहली अजून अांतरे दकती जळायची न थाांबली (सुरेश भट) म-फ़ा-इ-लु-न्ㅤम-फ़ा-इ-लुनㅤम-फ़ा-इ-लु ् नㅤम-फ़ा-इ-लु ् न् अ-जू-न आ

स-वे दक-ती

पु-सा-य-ची

च रा-णह-ली

अ-जू-न अां

त-रे दक-ती

ज-ळा-य-ची

न थाां-ब-ली

कणववयू सुरेश भट याांची “पुन्हा णबऱ्हाड थाटतो णबऱ्हाड मोडल्यावरी” ही गझल सुद्धा याच वृत्तातील आहे. गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


१६ १६) बहर-ए-मुतदाररि मुसद्दस मजाल : फ़ा-इ-लुन् फ़ा-इ-लुन् फ़ा-इ-लुन् (गालगा गालगा गालगा) या बहरशी जवळीक साधणाऱ्या सांस्कृ तातील महालक्ष्मी ककवा वीरलक्ष्मी या नावाने येणाऱ्या या वृत्ताचे “वीरलक्ष्मी“ हे नाव माधवराव पटवधून याांनी मराठीत वापरले.

जे नको ते घडू लागले हाय डोळे अडू लागले (सुरेश भट )

फ़ा-इ-लुन् फ़ा-इ-लुन् फ़ा-इ-लुन् जे न-को

ते घ-डू

ला-ग-ले

हा-य डो

ळे अ-डू

ला-ग-ले

कणववयू सुरेश भट याांच्या १) आरशाांचेच दावे खरे , २) आसवाांच्या सरी बोलती या रचना याच वृत्तात आहेत.

१७) बहर-ए-मुतदाररक मुसम्मन अख़रज / बहर-ए-करीब मुसद्दस अख़्ररब अशतर : फ़ाइलुन् फ़ाइलुन् फ़ाइलुन् फ़अ (गालगा गालगा गालगा गा) या बहरची सांस्कृ तातील भाणमनी या वृत्ताशी जवळीक पाहता माधवराव पटवधूनाांनी वृत्ताचे हेच नाव वापरले.

ऊन जेठातही छान होते सोबतीला तुझे भान होते (सुरेश भट) गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


१७ फ़ा-इ-लुन्

फ़ा-इ-लुन्

फ़ा-इ-लुन्

फ़अ

ऊ-न जे

ठा-त-ही

छा-न हो

ते

सो-ब-ती

ला तु-झे

भा-न हो

ते

कणववयू सुरेश भट याांच्या १) जे नको तेच मी करत गेलो, मी तुझ्या अांतरी णशरत गेलो २) भझगतो मी कळे ना कशाला या रचना याच वृत्तातल्या आहेत.

१८) बहर-ए-मुतकाररब मुसम्मन मजाफ़ साणलम असरम : फ़-ऊल् फ़-ऊ-लुन(फ़अलु ् न)् फ़-ऊल् फ़-ऊ-लुन् फ़-ऊल् फ़-ऊ-लुन् फ़-ऊल् फ़-ऊ-लुन् (लगालगागा लगालगागा लगालगागा लगालगागा) सांस्कृ तातील सती (लगालगागा) वृत्ताच्या चार वेळा आवृणत्तच्या क्रमाला माधवराव पटवधूनाांनी “णहरण्यके शी” हे नाव ददले. णजवांत माझ्या कलेवराला अजून आयुष्य हाक मारी कशास एका णभकारड्याला पुकारतो हा दुजा णभकारी (सुरेश भट)

फ़-ऊल् फ़-ऊ-लुन् णज-वां-त मा-झ्या क-शा-स ए-का

फ़-ऊल् फ़-ऊ-लुन् फ़-ऊल् फ़-ऊ-लुन् फ़-ऊल् फ़-ऊ-लुन् क-ले-व-रा-ला णभ-का-र-ड्या-ला

अ-जू-न आ-यु

ष्य हा-क मा-री

पु-का-र-तो हा

दु-जा णभ-का-री

कणववयू सुरेश भट याांच्या १) फु लावया लागलीस तेंव्हा मला कु ठे देहभान होते, २) सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, ३) अताच कोठे मनात माझ्या तुझ्या रुपाची पहाट झाली, ४) मनाप्रमाणे जगावयाचे दकती दकती छान बेत होते या रचना याच वृत्तातल्या आहेत.

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


१८ १९) बहर-ए-मुजारे अ अख़रब मिसूक : मफ़ऊल् फ़ाइलात् मफ़ाईल् फ़ाअलुन् (गागाल गालगाल लगागाल गालगा) या बहरला माधवराव पटवधूनाांनी “वैशाख” हे नाव देऊन मराठीत प्रचणलत के ले.

गेलो णनघून दूर पुन्हा आढळे ल का ? माझा करा शोध परी सापडेन का ? (सुरेश भट)

मफ़-ऊ-ल्

फ़ा-इ-ला-त्

म-फ़ा-ई-ल्

फ़ा-अ-लुन्

गे-लो णन

घू-न दू-र

पु-न्हा आ-ढ

ळे -ल का

मा-झा क

रा-ल शो-ध

प-री सा-प

डे-न का

कणववयू सुरेश भट याांच्या १) डोळे भरून रूप तुझे मी णनहाळले, २) आयुष्य बेणचराख तरीही मजेत मी, ३) आता उनाड शब्द वळायास लागले या रचना याच वृत्तातल्या आहेत. २०) बहर-ए-मुज़ारे अ मुसम्मन अख़रब मिसूर : मफ़ऊल् फ़ाइलातुन् मफ़ऊल् फ़ाइलन् (गागाल गालगागा गागाल गालगा) या बहरला माधवराव पटवधूनाांनी मराठीत “णवद्युल्लता” या नावाने प्रचणलत के ले.

मी एकटीच माझी असते कधीकधी गदीत भोवतीच्या नसते कधीकधी (सुरेश भट)

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


१९ मफ़-ऊ-ल्

फ़ा-इ-ला-तुन्

म-फ़-ऊ-ल्

फ़ा-इ-लन्

मी ए-क

टी-च मा-झी

अस-ते क

धी-क-धी

ग-दी-त

भो-व-ती-च्या

नस-ते क

धी-क-धी

कणववयू सुरेश भट याांच्या १) आले रडू तरीही कोणी रडू नये, २) तेंव्हा सदेह स्वगी गेला जरी तुका, ३) एके क सोबती मी णनरखून पाणहला, ४) नाही जगू ददले अन् नाही मरू ददले, ५) फसवून मी स्वत:ला फसवायचे दकती या रचना याच वृत्तातल्या आहेत.

२१) बहर-ए-रसल मुसद्दस महज़ूफ़ अल् आणख़र : फ़ाइलातुन् फ़ाइलातुन् फ़ाइलुन् (गालगागा गालगागा गालगा) या बहरला माधवराव पटवधूनाांनी मराठीत “मेनका” या नावाने प्रचणलत के ले.

चांद्र आता मावळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला (सुरेश भट)

फ़ा-इ-ला-तुन्

फ़ा-इ-ला-तुन्

फ़ा-इ-लुन्

चां-द्र आ-ता

मा-व-ळा-या

ला-ग-ला

प्रा-ण मा-झा

ही ढ-ळा-या

ला-ग-ला

कणववयू सुरेश भट याांच्या १) माणसाांना हाक मारू लागलो, २) मी कशी प्रीती कराया लागलो, ३) जोडती नाती कशी णबलगून ते, ४) ये जरा बाहेर कोशातून तू, ५) लागले डोळे तुझे माझ्याकडे या रचना याच बहरमध्ये आहेत.

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


२० २२) बहर-ए- रमल मुसद्दस साणलम : मुस-तफ़-इ-लुन् मुस-तफ़-इ-लुन् मुस-तफ़-इ-लुन् (गागालगा गागालगा गागालगा) या बहरला माधवराव पटवधूनाांनी मराठीत “वैखरी” या नावाने प्रचणलत के ले. पटले न कोणाशी तरी पटवून घे जगणे तुझे कै से तरी उरकू न घे (सुरेश भट) मुस-तफ़-इ-लुन् मुस-तफ़-इ-लुन् मुस-तफ़-इ-लुन् पट-ले न को

णा-शी त-री

पट-वू-न घे

जग-णे तु-झे

कै -से त-री

उर-कू -न घे

२३) बहर-ए-ख़फ़ीफ़ मुसद्दस साणलम : फ़ाइलातुन् फ़ाइलातुन् फ़ाइलातुन् (गालगागा गालगागा गालगागा) या बहरला माधवराव पटवधूनाांनी मराठीत “मांजुघोषा” या नावाने प्रचणलत के ले. वागणे माझे जरी साधेच होते दाबलेले हुांदके ताजेच होते (सुरेश भट)

फ़ा-इ-ला-तुन्

फ़ा-इ-ला-तुन्

फ़ा-इ-ला-तुन्

वा-ग-णे मा

झे ज-री सा

धे-च हो-ते

दा-ब-ले-ले

हुां-द-के ता

जे-च हो-ते

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


२१ कणववयू सुरेश भट याांच्या १) मी खुलासेही कशासाठी करावे, २) या फु लाांनी छे णडली रानात गाणी, ३) मी असा त्या बासरीचा सूर होतो, ४) आसवाांना कोणता अणधकार होता?, ५) आसवाांनी मी मला णभजवू कशाला ? या रचना याच बहरमध्ये आहेत.

२४) बहर-ए-रमल मुसम्मन : फ़ा-इ-ला-तुन् फ़ा-इ-ला-तुन् फ़ा-इ-ला-तुन् फ़अ (गालगागा गालगागा गालगागा गा) सांस्कृ तात ता लगावलीचे “राधा” नावाचे वृत्त येत.े

रोजचे आरोप येती माणझया दारी बोलतो मी साफ ही माझी गुन्हेगारी (सुरेश भट)

फ़ा-इ-ला-तुन् फ़ा-इ-ला-तुन् फ़ा-इ-ला-तुन् फ़अ रो-ज-चे आ

रो-प ये ती

मा-णझ-या दा री

बो-ल-तो मी सा-फ ही मा झी गु-न्हे-गा

री

कणववयू सुरेश भट याांच्या १) झोपला घाणीत माझा हा देश बापू, २) दूर जायाचे दकतीदा घाटले होते, ३) हा खरी आश्वासनाांची शांभरी झाली, ४) रात् होती चांद्र होता चाांदणे होते, ५) तू ददलेले दान मी स्वीकारले कोठे या रचना याच वृत्तात आहेत.

२५) बहर-ए-रमल मुसम्मन महज़ूफ़ मितूस : फ़ाइलातुन् फ़ाइलातुन् फ़ाइलातुन् फ़ाअ (गालगागा गालगागा गालगागा गाल) गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


२२ हरवले आयुष्य माझे राणहले हे भास झगमगे शून्यात माझी आांधळी आरास (सुरेश भट) फ़ाइलातुन्

फ़ाइलातुन्

फ़ाइलातुन्

फ़ाअ

हर-व-ले आ

यु-ष्य मा-झे

रा-णह-ले हे

भा-स

झग-म-गे शू

न्या-त मा-झी

आां-ध-ळी आ रा-स

२६) बहर-ए-रजज़ मुसम्मन साणलम : मुस-तफ़-इ-लुन् मुस-तफ़-इ-लुन् मुस-तफ़-इ-लुन् मुस-तफ़-इ-लुन् (गागालगा गागालगा गागालगा गालगागा) सांस्कृ तातील हररगीणतका वृत्तास माधवराव पटवधून याांनी “मांदादकनी” या नावाने मराठीत प्रचणलत के ले.

णवसरून जा णवसरून जा तुजलाच तू णवसरून जा तुणझयाच आयुष्याणचया हाकाांसवे हरवून जा

(सुरेश भट)

मुस-तफ़-इ-लुन् मुस-तफ़-इ-लुन् मुस-तफ़-इ-लुन् मुस-तफ़-इ-लुन् णवस-रू-न जा

णवस-रू-न जा

तुज-ला-च तू

णवस-रू-न जा

तुणझ-या-च आ

यु-ष्या-णच-या

हा-काां-स-वे

हर-वू-न जा

कणववयू सुरेश भट याांच्या १) साऱ्याच डोळ्याांची उभी डोळ्यात माझ्या आसवे, २) साऱ्याच शांकाांची अशी मागू नको तू उत्तरे , ३) आता मजेने बोलतो भेटेल त्या दु:खासवे, ४) णवटले जगाचे रां ग अन् प्राणास ही गेले तडे, ५) आता जगायाचे असे माझे दकती िण राणहले या रचना मांदादकनी वृत्तात आहेत. गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


२३ २७) बहर-ए-रमल मुसम्मन साणलम : म-फ़ा-ई-लुनㅤम-फ़ा-ई-लु ् नㅤम-फ़ा-ई-लु ् नㅤम-फ़ा-ई-लु ् न् (लगागागा लगागागा लगागागा लगागागा) या बहरला माधवराव पटवधूनाांनी मराठीत “णवयदगांगा” या नावाने प्रचणलत के ले. सुखाच्या सावल्या साऱ्या कशा वेडावुनी जाती जसा मी फोणडतो टाहो तशा त्या तोडती नाती (सुरेश भट) म-फ़ा-ई-लुन् ㅤम-फ़ा-ई-लुनㅤ ् म-फ़ा-ई-लुन् म-फ़ा-ई-लुन् सु-खा-च्या सा व-ल्या सा-ऱ्या क-शा वे-डा

वु-नी जा-ती

ज-सा मी फो

ड-ती ना-ती

णड-तो टा-हो

त-शा त्या तो

कणववयू सुरेश भट याांच्या १) स्मरायासारखा आता तसा मी राणहलो नाही, २) जगाची झोकु नी दु:खे सुखाशी भाांडतो आम्ही, ३) मुका पाऊस एकाांती मुक्याने बोलला होता, ४) कशी ही बोलकी झाली घरे ओसाड गावाची, ५) जरी ओठाांवरी येती नभाचे शब्द स्वच्छां दी या रचना याच बहरमधील आहेत.

२८) बहर-ए-खफ़ीफ़ मुसद्दस मरब्बून अबरत : फ़ा-अ-ला-तुन् म-फ़ा-इ-लुन् फ़अ-लुन् (गालगागा लगालगा गागा) हा बहर मराठीत “लणिता” या नावाने प्रचणलत आहे.

गीत आसावले तुझ्यासाठी सूर खोळां बले तुझ्यासाठी (सुरेश भट) गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


२४ फ़ा-अ-ला-तुन् म-फ़ा-इ-लुन् फ़अ-लुन् गी-त आ-सा

व-ले तु-झ्या

सा-ठी

सू-र खो-ळां

ब-ले तु-झ्या

सा-ठी

कणववयू सुरेश भट याांच्या १) ही न मांजरू वाटचाल मला, २) आसवाांचे जरी हसे झाले, ३) दूर तारे थरारले होते, ४) रात गेली णनघून पाऱ्याची या रचना याच बहरमध्ये आहेत.

२९) बहर-ए-मुितजब मतवी मोकू फ़ मकतूअ : फ़ा-इ-ला-तु मफ़-ऊ-लुन् फ़ा-इ-ला-तु मफ़-ऊ-लुन् (गालगाल गागागा गालगाल गागागा) हा बहर मराठीत माधवराव पटवधूनाांनी “रां गराग” या नावाने प्रचणलत के ला.

तू नभातले तारे माळलेस का तेंव्हा माणझयाच स्वप्नाांना गाळलेस का तेंव्हा ? (सुरेश भट)

फ़ा-इ-ला-तु मफ़-ऊ-लुन् फ़ा-इ-ला-तु मफ़-ऊ-लुन् तू न-भा-त

ले ता-रे

मा-णझ-या-च स्व-प्नाां-ना

मा-ळ-ले-स

का तें-व्हा

गा-ळ-ले-स

का तें-व्हा ?

कणववयू सुरेश भट याांच्या १) हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, २) सांपला अता माझा श्वास घ्यायचा दावा, ३) का म्हणून मी आता शब्द आवरू माझे, ४) चांद्र राणहला नाही भाबड्या चकोराांचा, ५) घोटघोट दु:खाचा पीतपीत मी गेलो या रचना याच बहरमध्ये आहेत.

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


२५ ३०) बहर-ए-हजज़ मुसद्दस महज़ूफ़ : म-फ़ा-ई-लुनㅤम-फ़ा-ई-लु ् नㅤफ़-ऊ-लु ् न् (लगागागा लगागागा लगागा) या बहरला माधवराव पटवधूनाांनी मराठीत “मृगािी” या नावाने प्रचणलत के ले.

जगाची काळजी सांभाणवताांना कण्हाया लागती दारू णपताांना (सुरेश भट) म-फ़ा-ई-लुनㅤ ् म-फ़ा-ई-लुनㅤफ़-ऊ-लु ् न् ज-गा-ची का

ळ-जी सां-भा

णव-ताां-ना

क-ण्हा-या ला

ग-ती दा-रू

णप-ताां-ना

कणववयू सुरेश भट याांच्या १) जगाशी फार साांभाळू न बोला, २) तुझा मी शोधला तारा दकतीदा, ३) जगाला लागतो आहे कडू मी, ४) कशाला दाखवू माझे रडे मी या रचना याच बहरमध्ये आहेत.

३१) बहर-ए-हजज़ मुरब्बअ महज़ूफ़ : म-फ़ा-ई-लुनㅤफ़-ऊ-लु ् न् (लगागागा लगागा) या बहरला माधवराव पटवधूनाांनी मराठीत “सुकेशी” या नावाने प्रचणलत के ले.

दगाही फार झाला णजवाच्या पार झाला (सुरेश भट) गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


२६ म-फ़ा-ई-लुनㅤफ़-ऊ-लु ् न् द-गा-ही फा

र झा-ला

णज-वा-च्या पा र झा-ला

३२) बहर-ए-मुतदाररक मुसम्मन साणलम : फ़अ-लुन् फ़अ-लुन् फ़अ-लुन् फ़अ-लुन् (गागा गागा गागा गागा) हे सांस्कृ त अष्टािरीचे प्रणसद्ध “णवद्युन्माला” वृत्त आहे. ओझरता सहवास णमळाला पळभरचा मधुमास णमळाला (सुरेश भट)

फ़अ-लुन् फ़अ-लुन् फ़अ-लुन् फ़अ-लुन् ओ-झर

ता स-ह वा-स णम ळा-ला

पळ-भर

चा म-धु मा-स णम ळा-ला

३३) बहर-ए-सरीअ मुसद्दस मतवी मोकू फ़ : मुफ़-त-इलु-न मुफ़-त-इलु-न फ़ा-इ-लुन (गालगाल गालगाल गालगा) सांस्कृ तात याच लगावलीचे “श्येणनका” वृत्त आहे.

नेहमी तुझ्याच आसपास मी रे फु ला तुझा असा सुवास मी (सुरेश भट) गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


२७ मुफ़-त-इलु-न मुफ़-त-इलु-न फ़ा-इ-लुन ने-ह-मी तु

झ्या-च आ-स पा-स मी

रे फु -ला तु

झा अ-सा सु

वा-स मी

३४) बहर-ए-मुतकाररब मुसम्मन महजूफ़ अल् आणख़र : फ़-ऊ-लुन् फ़-ऊ-लुन् फ़-ऊ-लुन् फ़-अल् (लगागा लगागा लगागा लगा) सांस्कृ तातील भुजांगी वृत्तास सवूप्रथम णवद्याधर वामन णभडे याांनी मराठीत आणून त्यास “सौदाणमनी” हे नाव ददले.

मला गाव जेंव्हा ददसू लागले लुळे पाय माझे रुसू लागले (सुरेश भट)

फ़-ऊ-लुन् फ़-ऊ-लुन् फ़-ऊ-लुन् फ़-अल् म-ला गा

व जें-व्हा

दद-सू ला

ग-ले

लु-ळे पा

य मा-झे

रु-सू ला

ग-ले

३५) बहर-ए-हजज़ मुसम्मन महज़ूफ़ : म-फ़ा-इ-लु-न्ㅤम-फ़ा-इ-लुनㅤम-फ़ा-इ-लु ् नㅤफ़-अल् ् (लगालगा लगालगा लगालगा लगा) सांस्कृ तातील कु डांणगका वृत्तास माधवराव पटवधून याांनी “प्रभाव” य़ा नावाने प्रचणलत के ले.

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


२८ तुला हवा तसा धरू कु ठू न चेहरा उधार आणला न मी अजून चेहरा (सुरेश भट)

म-फ़ा-इ-लु-न्ㅤम-फ़ा-इ-लुनㅤम-फ़ा-इ-लु ् नㅤफ़-अल् ् तु-ला ह-वा

त-सा ध-रू

कु -ठू -न चे

ह-रा

उ-धा-र आ

ण-ला न मी

अ-जू न चे

ह-रा

कणववयू सुरेश भट याांची १) तुझाच गौतमा पडे प्रकाश अांतरी ही रचना सुद्धा या बहरमधील आहे.

३६) बहर-ए-सरीअ मुसद्दस मतवी मजदूअ मसहूर : मुफ़-त-इलु-न मुफ़-त-इलु-न फ़अ (गालगाल गालगाल गा) सांस्कृ तात या लगावलीचे “काणमनी” वृत्त येत.े एवढे तरी करून जा हा वसांत आवरून जा (सुरेश भट) मुफ़-त-इलु-न मुफ़-त-इलु-न फ़अ ए-व-ढे त

री क-रू-न जा

हा व-सां-त

आ-व-रू-न

जा

३७) बहर-ए-हजज़ मुसद्दस मकबूज़ साणलम : म-फ़ा-इ-लु-न्ㅤम-फ़ा-इ-लुनㅤम-फ़ा-इ-लु ् न् (लगालगा लगालगा लगालगा) गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


२९ सांस्कृ तात हे वृत्त “ललामलणलताधरा” आणण “णवभावरी” या नावाांनी येत.े माधवराव पटवधूनाांनी “णवभावरी” हे नाव प्रचणलत के ले. जगायचे नसेलही जगून जा इथून एकदा तरी हसून जा (सुरेश भट)

म-फ़ा-इ-लु-न्ㅤम-फ़ा-इ-लुनㅤम-फ़ा-इ-लु ् न् ज-गा-य-चे

न-से-ल-ही

ज-गू-न जा

इ-थू-न ए

क-दा त-री

ह-सू-न जा

३८) बहर-ए-रजज़ मुसद्दस मख़्बून मरफ़ल : म-फ़ा-इ-ला-तुन् म-फ़ा-इ-ला-तुन् म-फ़ा-इ-ला-तुन् (लगालगागा लगालगागा लगालगागा) या लगावलीचे वृत्त सांस्कृ तात नाही आणण या बहरचे कोणतेही मराठी नाव प्रचणलत नाही.

तुझ्या नभाला गडे दकनारे अजून काही णतथेच जाऊन वेच तारे अजून काही

(सुरेश भट)

म-फ़ा-इ-ला-तुन्

म-फ़ा-इ-ला-तुन्

म-फ़ा-इ-ला-तुन्

तु-झ्या न-भा-ला

ग-डे दक-ना-रे

अ-जू-न का-ही

णत-थे-च जाऊ

न वे-च ता-रे

अ-जू-न का-ही

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


३० कणववयू सुरेश भट याांच्या १) ददलास तू शाप जीवनाच्या उनाडकीचा, २) पुन्हा पुन्हा चूक तीच ती मी करीत गेलो, ३) पुन्हा स्मशानी घडायचे ते घडू न गेले, ४) हरे क आवाज आज अध्याूत छाटलेला, ५) खरे च माझा जगावयाचा णवचार होता या रचना याच बहरमध्ये आहेत. ३९) बहर-ए-मुजतस मख़्बून अबतर : म-फ़ा-इ-लू फ़-इ-ला-तुन् म-फ़ा-इ-लुन् फ़इलुन/फ़ै लुन् (लगालगा ललगागा लगालगा ललगा/गागा) या लगावलीचे वृत्त सांस्कृ तात नाही आणण या बहरचे कोणतेही मराठी नाव प्रचणलत नाही.

कळे न काय कळे एवढे कळू न मला जगून मीच असा घेतसे छळू न मला (सुरेश भट) म-फ़ा-इ-लू फ़-इ-ला-तुन् म-फ़ा-इ-लुन् फ़इलुन क-ळे न का

य क-ळे ए

व-ढे क-ळू

न म-ला

ज-गू-न मी

च अ-सा घे

त-से छ-ळू

न म-ला

कणववयू सुरेश भट याांची १) बहरमध्ये आहे.

णजवांत कोण कु णालाच बातमी नाही ही रचना याच

४०) बहर-ए-मुज़ारे अ मुसम्मन मिफ़ू फ़ मिसूर : फ़ा-अ-ला-तु फ़ा-अ-ला-तु फ़ा-अ-ला-तु फ़ा-अ-ला-तु (गालगाल गालगाल गालगाल गालगाल) सांस्कृ तात या लगावलीचे “णचत्” नावाचे वृत्त येते. परन्तु का कोण जाणे, काही णवद्वानाांनी मराठीत याला “चांचला” म्हटले आहे. वस्तुत: सांस्कृ तात या नावाचे णभन्न वृत्त येत.े

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


३१ मालवून टाक दीप चेतवून अांग अांग राजसा दकती ददसात लाभला णनवाांत सांग (सुरेश भट) फ़ा-अ-ला-तु

फ़ा-अ-ला-तु

फ़ा-अ-ला-तु

फ़ा-अ-ला-तु

मा-ल-वू-न

टा-क दी-प

चे-त-वू-न

अां-ग अां-ग

रा-ज-सा दक ती दद-सा-त ला-भ-ला णन

वाां-त सां-ग

वरील उदाहरणाांमध्ये माधवराव पटवधून याांनी फ़ारसी छां दशास्त्राच्या अध्ययनाच्या आधारे सुकेशी, मृगािी, णवयद्गां गा, वैखरी, मेनका, मांजघ ु ोषा, देवणप्रया, व्योमगांगा, आनन्दकन्द, णवद्युल्लता, वैशाख, रां गराग ही १२ नवी वृत्ते गझलसाठी मराठीत प्रचणलत के ल्याची चचाू आली आहे.

याव्यणतररक्त त्याांनी फ़ारसी बहराांवरून आणखी ३६ वृत्ते मराठीत आणली, ती पुढीलप्रमाणे आहेत. माधवरावाांनी या सगळ्याांचे मात्ाांचे णनयम समजावत बसण्यापेिा त्याांनी या वृत्ताांना सुटसुटीत लगावली ददली. १)

महामाया (लगागागा लगागागा),

२)

प्रसूनाांगी (लगागागा लगागागा लगागागा),

३)

णपनाकी (लगागागा लगागागा लगागागा लगागा),

४)

णहमाांशुमुखी (लगाललगा लगाललगा लगाललगा लगाललगा),

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


३२ ५)

मेधावी (गागागाल गागागाल गागागा),

६)

मायावी (गागागाल गागागाल गागागाल गागागा),

७)

मन्दादकनी (गागालगा गागालगा गागालगा गागालगा),

८)

कादांबरी (गालगागा गालगा), राणगणी (गालगालल गालगालल गालगा),

९)

प्रमद्वरा (गागाल गालगा गागाल गालगा),

१०)

अनुराग (ललगालगालगागा ललगालगालगागा),

११)

कन्दपू (गागालगाल गालल गागालगाल गागा),

१२)

रम्याकृ णत (गागालल गागालल गागा),

१३)

मददरािी (ललगागा ललगागा ललगा),

१४)

वनमाला (ललगागा लगालगा ललगा),

१५)

मानवती (गाललगा गाललगा गाललगा),

१६)

प्रेय (गाललगा गालगा गाललगा गालगा),

१७)

शुभकामी (गागालल गागालल गागालल गागा),

१८)

कलावती (लगालगा ललगागा लगालगा गागा),

१९)

मरीणचका (लगालगा ललगागा लगालगा ललगा),

२०)

णप्रयणशष्या (ललगागा ललगागा ललगागा ललगा),

२१)

यशोगन्ध (लगागाल लगागाल लगागाल लगागा),

२२)

श्यामकान्त (गालगाल लगागाल गालगाल लगागा),

२३)

नूपुर (गाललगा गालगाल गाललगा गालगा),

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)


३३ २४)

रसोदात्त (लगागाल गालगाल लगागाल गालगा),

२५)

उषा (लगागाल गागागा लगागाल गालगा),

२६)

मनोमोणहनी (लगागाल गागागा लगागाल गागागा),

२७)

णगररबाला (ललगागा ललगागा ललगागा ललगागा),

२८)

वसुन्धरा (लगालगा ललगागा लगालगा ललगागा),

२९)

इन्दुमुखी (गाललगा गाललगा गाललगा गाललगा),

३०)

प्रमाणथनी (लगालगा गाललगा लगालगा गाललगा),

३१)

पाणणबन्ध (गालगाल गाललगा गालगाल गाललगा),

३२)

मानसभांजनी (गाललगा लगालगा गाललगा लगालगा),

३३)

प्रणमला (लगागा लगागा लगागा)

(सुरुवातीचे १४ बहर प्रणसद्ध उदूू शायर दाग़ देहलवी याांच्या परां परे त प्रचणलत आहेत. ही माणहती शायर दाग़ देहलवी याांनी स्वीकारलेल्या पद्धतीनुसार उस्ताद मज़ाक चरखाररवी याांचे णशष्य शायर इरफ़ान अबीद याांच्या णलखाणाच्या आधारे णमळालेली आहे. अन्य माणहती प्रा. माधवराव पटवधून उपाख्य “माधव जुणलयन” याांच्या “छन्दोरचना” या ग्रांथातून आणण “कणववयू सुरेश भट गौरव ग्रांथा”तील डॉ. राम पांणडत याांच्या लेखाच्या आधारे एकणत्त के लेली आहे.)

गझलचे फ़ारसी-उदूू बह’र आणण मराठी वृत्ते

(स्वामी णनश्चलानन्द सरस्वती)

गझलेचे फारसी-उर्दू बहर आणि मराठी वृत्ते  

गझलेचे फारसी-उर्दू बहर आणि मराठी वृत्ते लेखक - स्वामी निश्चलानन्द सरस्वती