Page 1

Modi CaMp Will Not CoMproMise With pM post prefer to sit iN oppositioN नवी िदिल्ली - िनवडणुकीमध्ये िवजय िमळाल्यानंतर भाजप पंतप्रधानपदिाची माळ राजनाथ िसिंह यांच्या गळ्यात घालणार, असिे दिावे सिध्या िवरोधकांकडून केले जात आहे त. मात कोणतीही पिरितीस्थती उद्भवली तरीही पंतप्रधानपदिी मोदिींनाच िवराजमान केले जाणार असिल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे . मोदिींच्या टीममधील सिूतांच्या मते जर एनडीएला बहुमत िमळाले नाही, आिण सित्ता स्थापनेसिाठी इतर पक्षांची मदित घ्यावी लागली तरीही मोदिींच्या पंतप्रधानपदिाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. वेळप्रसिंगी पक्ष िवरोधी बाकावर बसिणे पसिंत करे ल पण पंतप्रधान मोदिीच बनणार असिा दिावा सिुतांनी केला आहे .

दिसि ु रीकडे मतदिानाच्या सिात टप्प्यांनंतर भाजपच्या काही गटांमध्ये बहुमताच्या मुद्यावरून िचंता व्यक्त केली जात आहे . एनडीएला बहुमतासिाठी आवश्यक असिणारा 272 टप्पा गाठणे अवघड जाणार असिल्याची भीती या गटाकडून व्यक्त केली जात आहे . भाजपला भीती असिली तरी आतापयर्यंत झालेल्या जनमत चाचण्यांमध्ये भाजपचीच सिरशी होणार असिल्याचे िचत िदिसिून आलेले आहे . त्यामुळे आता नेमके िचत काय आहे , ते 16 मे रोजीच स्पष्ट होणार आहे


For more details@ http://www.divyamarathi.com/

Modi camp will not compromise with pm post prefer to sit in opposition  

Divya Marathi : View the updated election news in marathi , currently on modi's election. Read more @ http://divyamarathi.bhaskar.com/