Page 1

C MARATHI NEWS A monthly newsletter brought to you by Innovative Edutech Solutions Private Limited VOL. 1, ISSUE 1

31-03-2014

Top stories in this newsletter

Summary of C Marathi Project

Pointers in C

E-learning portal for learning C language in Marathi

Function call by value and call by reference

Summary of C Marathi Project महाराष्ट्रातील मराठी विद्यार्थ्ाांना सी/सी++/जािा ्ा प्रोग्रॅममग लॅंग्िेजीस मा्बोलीत विकिण््ाचा अविनि प्रकल्प. कोल्हापूर मधील १५ तंत्रंज्ञ, कलाकार, अवि्ंत््ानी एकत्र ्ेउन त्ार के लेले अविनि पद्धतीने इ-लर्ननगच््ा माध््मातून विकिण््ाच््ा प्रकल्पाची ही एक झलक... घरी बसून विका अिघ््ा ` १५००/- मध््े

Pointers Basics पॉइं टर म्हणजे सी लॅंग्िेज चा आत्मा ि प्रथमच सी विकणाऱ््ा इं जीनीअरींग आणी विप्लोमा विद्यार्थ्ाांचा ित्रू. हा चॅप्टर सुरू झाल््ा नंतर जी विती बसते ती सी चा सगळा अभ््ासक्रम पुणण झाला तरी तिीच असते . खरं तर वहच विती घालिण््ाचा उद्योग आम्ही इ -लर्ननग च््ा माध््मातून के ला आहे . ज््ा विद्यार्थ्ाांना फक्त पॉइं टर विका्चे आहे त््ांच््ासाठी त्ार के लेले हे छोटे मॉड्युल . फक्त ` २००.

Everything about the Project हा प्रकल्प कसा त्ार के ला आहे, त््ाचा उद्देि कोणता आहे, त््ासाठी कोणते विविध प्रकारच््ा प्रवतक्री्ा ि अविप्रा् वमळालेले आहेत , कोणत््ा प्रकारचे विविध अभ््ासक्रम उपलब्ध आहेत, रवजस्ट्रेिन ची पद्धत किी आहे, ऑनलाइन पेमेंट कसे करा्चे इतत््ादी सिण काही ्ेथे उपलब्ध

Function call by value and call by reference फं क्िन कॉल बा् व्हॅल््ु कॉल बा् रे फरं न्स हे पॉइं र चॅप्टर मधील महत्िाचे प्रकरण. ्ा ठठकाणी पहा वव्हिीओ मध््े आमच््ा ठटम ने कसे रं जक ि सोप््ा पद्धतीने समजािून सागीतले आहे. पॉइं टरचे सगळे कं सेप्टस आम्ही ्ाच पद्धतीने समजािून सांगीतले आहेत . कारण पॉइं टर चॅप्टर नंतर त््ाचे आवस्ट्तत्ि पुन्हा array, string, structure आणी file handling मध्् पुन्हा पुन्हा जाणिते

Innovative Edutech Solutions Private Limited info@cmarathionline.com 1959/E, Near Renuka Mandir 11the Lane, Rajarampuri, Kolhapur 0231-2527726 Next edition: [Structure and File Handling]

C Marathi  

The newsletter of C Marathi, e-learning platform developed exclusively for Marathi students to learn C programming language in Marathi in m...

C Marathi  

The newsletter of C Marathi, e-learning platform developed exclusively for Marathi students to learn C programming language in Marathi in m...

Advertisement